गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ता वर , मु.पो. ठाणे च्या प्रसिद्ध “Prashant Corner” चे Sweets कॅनडा ला पाठवल्या बद्दल
@YZ_Andhbhakt
गद्दारनाथांचे मनापासून आभार ♥️♥️🙏🏻🙏🏻
@BokyaBhau
@idigutipnis
अगदी न ठरवता भेट झाली. दररोज space वर गप्पा होतातच , काल समोरासमोर बोलताना दीड तास कसा गेला कळला नाही.. भेटत राहू !!!! कोण म्हणत मराठी ट्विटरवर जीवाभावाची माणस भेटत नाहीत !!!❤️❤️ By the Way … Thank U So Much For ur Gift 🎁.. U both made my India visit cheerful 🫂🫂
@idigutipnis
वसंतदादा नंतर राज्याच नेतृत्व करायची संधी पश्चिम महाराष्ट्रामधील कुठल्याच नेत्याला मिळू शकली नाही..( बाबां चा अपवाद सोडता ) ह्या माग नेमक काय कारण आहे ? आणि नजीकच्या भविष्यात कोणाला ही संधी मिळू शकते ??