राज Profile
राज

@Villanraj00

Followers
1,322
Following
470
Media
872
Statuses
8,491

#माणुसकी

पुणे
Joined February 2023
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@Villanraj00
राज
9 days
पवार साहेब व सुरेश कलमाडी आणि पांढरा हत्ती..! हि गोष्ट आहे तीस वर्षा पूर्वीची साल १९९४ . या वर्षी भारतात नॅशनल गेमचे तिसरे वर्ष होते. आपल्या देशाचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८५ पासुन ऑलिम्पिकच्या धर्तीवर देशात नॅशनल गेम चालु केले होते.
4
28
294
@Villanraj00
राज
3 months
गजाभाऊनीं आज आदित्य ठाकरेंची मुंबई मध्ये भेट घेतली भाऊ तर पक्का शिवसैनिक निघाले. आज पर्यंत कोण बोलत होत गजाभाऊ राष्ट्रवादी चे कोण बोलत होते काँग्रेसचे पण हे तर शिवसेना पक्षाचे कट्टर निघाले.
Tweet media one
14
67
1K
@Villanraj00
राज
4 months
आता नवीन मालिका येईल गरीबमाणूस #राम भाऊ 😅😅
Tweet media one
15
102
802
@Villanraj00
राज
3 months
हा व्हिडिओ खुप viral होत आहे 🔥🔥 #मशाल
4
77
587
@Villanraj00
राज
3 months
अढळराव यांच्या सांगता सभेला चाकण मध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने 500 रु देऊन भाडयाने आणलेली माणसं गाड्या भरून माघारी.... नियतीचा पण ह्या व्यापारी, निष्क्रिय, थापाड्या डमी उमेदवार शिवाजी अढळराव माणसाला विरोध आहे..!* #चाकण @NCPspeaks @NCPSpeaks1 @RRPSpeaks @ravikantvarpe
5
51
349
@Villanraj00
राज
3 months
सांगली मध्ये संजय पाटील काका यांना हि निवडणूक खुपचं जड जात आहे. अपक्ष उमेदवार जिल्यातील प्रत्येक गाव आणि गाव पालथा घालत आहेत. त्यात भाजपचे नेते हे संजय काका यांच्यावर नाराज आहे. वसंत दादा यांना मानणारे विरोधी पक्षातील सर्व लोक विशाल पाटील यांना मदत करत आहेत. #सांगली
5
25
223
@Villanraj00
राज
11 days
संपूर्ण भाजप ने पत्रकार परिषद घेतली तरी @rautsanjay61 साहेब त्यांच्या तोंडाला फेस आणतील 🫣🫣😜 सौ दाऊद एक राऊत 🔥🔥
@BhauGangOffice
भाऊ गॅंग Office
11 days
अख्खी भाजप जरी रोज पत्रकार परिषद घ्यायला मैदानात उतरली तरी सगळ्या महायूतीला एकटा संजय राऊत बस झाला 🔥
Tweet media one
7
87
651
7
25
212
@Villanraj00
राज
11 months
स्वताच्या पोराला नेता बनवायचं आणि जनतेची मुळे भिकारी झाली तरी चालतील... #बोलून_मोकळं_व्हायचं_आणि_निघून_जायचं
Tweet media one
1
27
198
@Villanraj00
राज
8 months
R R आबा कायम बोलायचे मी जिल्ह्याचा नाही तर मी महाराष्ट्राचा आहे. तेचं आता ज्युनिअर RR आबा पण तेचं सांगतात. आज त्यांच्या बरोबर एकत्र जेवण करण्याचा योग आला. राज्यात उदयाला आलेले एक नवनेतृत्वा. युनिअर RR आबा. @rohitrrpatilncp @sangharshyatra @RRPSpeaks
Tweet media one
2
15
187
@Villanraj00
राज
7 months
सर्वांच्या अपेक्षे खातर लोकं सभेच्या जागांचे वाटप झाले आहे. तिथं उमेदवार खालील प्रमाणे असतील. पुणे - @gajbhau मावळ - @mulshikar71 नागपूर - @RRP_datta ठाणे - @Dhanubhau_ सिंधुदुर्ग - @Rumani221 कोल्हापूर - @2theMarsAndBack संभाजीनगर - @Adnyatvasi परभणी - @YZ_Andhbhakt
76
21
176
@Villanraj00
राज
8 months
रोहित आबा यांना ताब्यात घेण्यात आले. चूक काय तर सामान्य लोकांचे प्रश्न विचारले. @rohitrrpatilncp @RRPSpeaks #मीरोहितपवार
2
47
169
@Villanraj00
राज
8 months
सरकार ला प्रश्न विचारणे चुकीचे आहे का? असे अत्याचार सरकारचे. @RRPSpeaks @rohitrrpatilncp
3
32
166
@Villanraj00
राज
2 months
महाराष्ट्र काँग्रेस मध्ये हे सरंजाम लोकं आहेत यांना राज्यात काय चालु आहे काय नाही याचं कधीचं काही पडलेलं नसते. राहुल गांधी कष्ट करतात म्हणुन याचं चालते आहे. पुण्यातील प्रकरण होऊन तीन दिवस झाले आणि विरोधी पक्षनेते आता जागे झाले आहेत.
@VijayWadettiwar
Vijay Wadettiwar
2 months
दोन निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे अपघाताची न्यायिक चौकशी व्हावी पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, त्यामुळे या प्रकरणी न्यायिक चौकशी व्हावी पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारूत पित असल्याचे CCTV
96
259
920
11
26
156
@Villanraj00
राज
12 days
मुळशीचा वाघ संतोष बोडके यांनी ९९९ रू.चा जाब्रा कंपनीचा हेडफोन घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन..! ते जेव्हा पण स्पेस वर येतील तर त्यांना नीट ऐकू येईल व आवाज पण नक्की येईल हे अपेक्षा..🔥🔥🔥 #बघताय_काय_रागानं_हेडफोन_घेतलाय_वाघानं @mulshikar71
Tweet media one
32
12
154
@Villanraj00
राज
5 months
*फक्त लोकांची प्रतिक्रिया सोशल मिडिया वर पोस्ट केली म्हणून योगेश सावंत यांना अटक .....* आपल्याकडे बोलायला काही नाही गद्दारी करून लोकं पळून गेले. सामान्य घरातील तरुण ऐकत नाहीत हे लक्षात आले असता हि हुकूमशाही चालु केली. *#हुकुमशाही* @yogi_9696
Tweet media one
0
37
153
@Villanraj00
राज
5 months
एवढं श्रीमंत असुन पण काय उपयोग. लग्नात भेटायला आलेले लोकं पैसे आपल्याला देतात हे आपल्यात होत अस नाही अंबानी च्या लग्नात पण होत 😅😅😅
8
8
143
@Villanraj00
राज
7 months
राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे आभार. यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात स्मारक तयार केले. ... 🙏🙏 #छत्रपतींचे_स्मारक
Tweet media one
6
34
126
@Villanraj00
राज
6 months
सकाळ पासुन @RRPSpeaks दादा यांना का सोडले नाही असं कार्यकर्ते विचारत आहेत. तर पोलिस आता दादागिरी करत आहेत. नक्की करायचं काय आहे. एवढे पोलिस का? कश्यासाठी? #RohitPawar
3
29
121
@Villanraj00
राज
8 months
महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन निवेदन देण्यासाठी जात असताना हे अत्याचार. #मीरोहितपवार @RRPSpeaks
1
32
116
@Villanraj00
राज
3 months
आदित्य ठाकरे जी तुम्ही एवढी पण मज्जा नको घ्यायला पाहिजे होत 😅🔥🔥 @AUThackeray
3
24
109
@Villanraj00
राज
3 months
#महाराष्ट्राचे_शिलेदार ट्रेंड मध्ये सहभागी व्हा. आपल्या महाराष्ट्राचे आपले शिलेदार.
Tweet media one
6
45
109
@Villanraj00
राज
3 months
भाकरी महाराष्ट्रची आणि चाकरी गुजरातची #महानंद_डेअरी
0
20
97
@Villanraj00
राज
9 days
अमित शहा जी यांनी असं एखादे क्रीडा संकुल उभा करून नंतर पवार साहेब यांनी काय केलं असं विचारलं तर बरं होईल..! #साहेब #sharadpawar
1
2
91
@Villanraj00
राज
9 days
देशाचे गृहमंत्री अमित शहा जी आज याचं बालेवाडी स्टेडियम मध्ये उभा राहून विचारत आहेत की शरद पवार यांनी काय केलं? अमित शहा यांना माहिती अपुरी असल्यामुळे आपण जिथं उभा आहे ते क्रिडा संकुल पवार साहेबांनी उभा केले आहे. हे माहिती नाही म्हणून त्यांनी हे विचारण्याचे धाडस केले असावे.
1
3
91
@Villanraj00
राज
5 months
ले फिर आया शेर 🔥🔥🔥 @yogi_9696
Tweet media one
0
5
86
@Villanraj00
राज
6 months
अरे गाडे किती दिवस थुकुन चाटनार आहेस. तुझी अवस्था धु म्हंटले की धुवायच. लोंबतय काय विचारायचं नाही ते तुझ काम चालु आहे 🤣🤣😅
Tweet media one
@PrakashGade13
Prakash Gade
6 months
जय हो! 🚩 नांदेड जिल्हा भाजपमय झाला! 🌷 लोकसभा आणि विधानसभा फक्त भाजप आणि भाजप. @AshokChavanINC यांचा पक्ष प्रवेश मराठवाड्याला नवीन ताकद मिळाली. धन्यवाद @Dev_Fadnavis जी, धन्यवाद @cbawankule जी.
Tweet media one
Tweet media two
221
168
1K
3
25
83
@Villanraj00
राज
4 months
सांगलीच्या जागे वरुन जयंत पाटील साहेब यांची बदनामी करू नका. आणि विशेष करून विश्वजीत कदम यांच्या भक्तांनी तरी नक्की लक्षात ठेवा. टप्प���यात आल्या नंतर कार्यक्रम करतोच... विधान सभेचा टप्पा लांब नाही. महाविकास आघाडी म्हणून लढत आहे आणि तेच चालु राहूदे. #सांगली
16
7
82
@Villanraj00
राज
3 months
पुणे येथे मोठा पाऊस चालु आहे. या पावसामुळे काही होईल न होईल पण एक होणार आहे. भाजपचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहळ हे नक्की वाहून नक्की जाणार आहेत. ❣️ पाऊस काही ना काही करतो हे फिक्स झालं आहे. #पाऊस #पुणे #राजकारण
1
16
81
@Villanraj00
राज
2 months
धर्मवादी जातीवादि लोकांच्या नाकावर टिच्चून २९ मे ला मनुस्मृतीचे दहन करण्यात येणार आहे. २९ मे जिथं चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला आणि इथल्या सर्व दलित, दीन दुबळ्या लोकांना पाण्याचा अधिकार मिळाला. आता पुन्हा एकदा तोच इतिहास ' मनुस्मृती ' नावाचा भिकारचोट ग्रंथ पेटवून 🔥🔥🔥
0
22
75
@Villanraj00
राज
2 months
चंद्राबाबू नायडू हे भाजप ला बाहेरून पाठिंबा देणार आहेत असं कळत आहे असे असेल तर शेठजी चे सरकार अल्पमतात येणार आहे. या मुळे शेठजी आणि त्यांच्या सरकारची अवस्था अशी नक्की होणार 😅 ले चंद्राबाबू नायडू 👇
3
11
72
@Villanraj00
राज
3 months
#मलिदा_गँग च कसे होणार आता 😅😅 . भाजप भक्तांच काय होणार. एक म्हैस पवार साहेब यांच्या नावं हांबरत होती आता ती साहेब साहेब म्हणून मागे पाळणार का?
Tweet media one
3
15
67
@Villanraj00
राज
9 months
स्वतःची किंमत माणूस स्वतः कमी करून घेतो. याचं आज उदाहरण पहायला मिळत आहे. ५१K कुठं आणि ४.९ K अस्ताला सुरवात झाली आहे का? #महाराष्ट्रच_राजकरण
Tweet media one
Tweet media two
0
15
65
@Villanraj00
राज
5 months
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा यांच्यावर जे आरोप केले त्यावर SIT कधी. #तीनचाकी_रिक्षाने_महाराष्ट्राचा_कार्यक्रम_केलाय
0
24
66
@Villanraj00
राज
6 months
५०००० साठी बाप बदलणाऱ्या अवलादी @Awhadspeaks साहेब यांच्यावर बोलत आहे. पळून गेलेल्या माणसांना कोणामुळे किंमत होती त्यांच्या तोंडातून ऐका. बाकी बाजारू लोकांनी मम म्हणत गोविंद बागे पासुन चालु केलेला प्रवास रेशीम बागे पर्यंत घेऊन गेले हे ठीक झालं. आपली किंमत ५००००आहे.
@amolmitkari22
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी
6 months
आव्हाडांचे पोटातील बोल अखेर ओठांवर आलेत. तुमच्या उन्मत्त बोलण्याने काही कुणाचं आयुष्य कमी होणार नाही.पवार साहेबांच्या सोबत राहून असं वक्तव्य केल्याबद्दल तुमच्या उन्नत बोलण्याचा मी निषेध व्यक्त करतो. #shame
60
15
99
0
19
61
@Villanraj00
राज
3 months
माझ्या दाढीत जेवढे केस आहेत तेवढी मराठा बहुजनांची मुले शिकून जोपर्यंत ब्राम्हणाच्या छाताडावर थयाथया नाचणार नाहित तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही. --कर्मवीर भाऊराव पाटील💐 रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव आण्णा पाटील यांचा आज स्मृतीदिन...विनम्र अभिवादन ! 🙏🙏🙏
Tweet media one
0
20
63
@Villanraj00
राज
9 days
या नॅशनल गेमचे नियोजन महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्रात करण्याचे ठरवले होते. नॅशनल गेम महाराष्ट्रात करायच्या असतील तर तसे स्टेडियम हवे हि गोष्ट लक्षात आल्या नंतर पवार साहेबांचे विश्वासू त्यावेळचे दिल्ली मधील पवार साहेबांचे सहकारी
1
1
61
@Villanraj00
राज
3 months
आज स्वतःसाठी थोडा वेळ..❣️
Tweet media one
11
2
61
@Villanraj00
राज
3 months
मतदानाचा दिवस हा मज्जा मस्ती करायला फिरायला जायचा दिवस नसतो. आपण आपल्या देशाचे सुजन नागरीक आहे. आपण प्रत्येकानं आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. #मतदान #७मे #हातकणंगले_मतदारसंघ
Tweet media one
3
6
60
@Villanraj00
राज
4 months
मंडी मध्ये खासदारकीचा अर्ज भरायला जाताना 🔥🔥🔥
Tweet media one
3
7
59
@Villanraj00
राज
6 months
आजोबा अजुन खमका आहे 🔥❣️❣️❣️
Tweet media one
0
7
60
@Villanraj00
राज
9 days
स्टेडियम नक्की कुठं उभा करायचा हा प्रश्न उपस्थित झाला त्यावेळी पुणे येथील म्हाळुंगे शेजारी बालेवाडी गाव नजरे समोर आले. रिकामे माळरानं जिथं काहीचं नाही अश्या ठिकाणी हे स्टेडियम उभारण्याचे ठरले.
1
1
59
@Villanraj00
राज
1 month
*समजने वालों को इशारा काफी है✌️🔥* जयंत पाटील गोड बोलतात ते चांगले आहेत पण तुम्ही अजुन जयंत पाटील यांचा विरोध पाहिला नाही. असं होऊ नये की लक्ष वाळव्यात द्याचं आणि स्वतःचा सर्व घालून बसायचं.. सोशल मिडिया वर विश्वाशाल भक्तांनी किमान थोडी मर्यादा ठेवावी.. #JP @Jayant_R_Patil
12
3
59
@Villanraj00
राज
9 days
त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्ष हे भाजप होता. त्यांनी टीका करताना बोले होते. हे स्टेडियम म्हणजे सरकारचा ' पांढरा हत्ती ' आहे. याचं पांढरा हत्ती मुळे महाराष्ट्रातील अनेक खेळाडू नावारूपाला आले. या घटनेला ३० वर्ष होत आहे.
1
1
58
@Villanraj00
राज
7 months
एका माणसाने देश विकायला काढला आणि आता दुसरा माणूस महाराष्ट्र विकायला काढत आहे. आता पर्यंत राज्यातील प्रकल्प बाहेर जात होते आता ज्या पहिल्यापासून गोष्टी आहेत त्या बाहेर द्याच्या चालु केल्या आहेत. महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधायचं ठरवले
Tweet media one
1
18
56
@Villanraj00
राज
2 months
१० जून १९९९ रोजी पवार साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष स्थापन केला. आज पक्षाला २५ वर्ष पुर्ण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते यांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा. #मी_राष्ट्रवादी #मी_महाराष्ट्रवादी
Tweet media one
3
7
55
@Villanraj00
राज
6 months
आजच्या पेपर मध्ये वाचण्याच आलं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार तासगाव दौऱ्यावर आले आणि स्वर्गीय आर आर आबांच्या पुतळ्याला हार न घालता निघुन गेले…! खरतरं हे बरं झालं अजित दादा सारख्या तत्वहीन, सत्तापिपासु ,गलिच्छ माणसाने स्वर्गीय आबांच्या पवित्र पुतळ्यास हार घातला असता
Tweet media one
1
11
55
@Villanraj00
राज
9 days
मा. सुरेश कलमाडी यांना सांगून स्टेडियम बांधण्याचे ठरवले. त्यावेळी या स्टेडियमचा खर्च हा ८२ कोटी रुपये होता. हा खर्च खेळासाठी जो निधी मंजूर केला जातो त्याच्या चार ते पाच पट होता. हे सर्व माहित असताना स्टेडियम उभारण्याचे ठरवले गेले.
1
1
54
@Villanraj00
राज
3 months
धन्यवाद पाटील तुम्ही स्वतः मान्य केलं फिक्स पडणार आहेत म्हणून. 😅😅
@Prasadwakte
Prasad Wakte Patil
3 months
Fix 🌷🚩🚩🏹
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
25
83
570
3
3
53
@Villanraj00
राज
1 month
वाळवा मतदार संघात विशेष लक्ष देणार असे काही सांगलीचे नेते बोलत आहेत. हरकत नाही त्यांनी नक्की लक्ष द्यावे पण पुढं जाऊन @Jayant_R_Patil साहेब यांना त्यांच्या मतदार संघात लक्ष द्यायला लाऊ नये. नाहीत तर वडिलांचे , चुलत्यांचे लीड १५ हजार च्या वरती कधी गेलं नाही. #सांगली
7
6
52
@Villanraj00
राज
9 days
रिकामे माळरानं जिथं काहीचं नाही अश्या ठिकाणी हे स्टेडियम उभारण्याचे ठरले. १९९४ साली उभा राहिलेले हे छत्रपती क्रिडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल म्हणून नावारूपाला आले. या वेळी नॅशनल गेम चे उद्घाटन मिल्का सिंग, P T उषा यांनी मशाल पेटवून केले.
1
1
52
@Villanraj00
राज
9 days
या वेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू पण या स्पर्धे मध्ये सामील झाले होते. हे दर्जेदार क्रीडा संकुल अल्पावधीत उभा करून नावारूपाला आले. त्यासाठी जागतिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू पवार साहेबांचे कौतुक करत होते.
1
1
50
@Villanraj00
राज
9 days
देशाचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही नरसिंहराव यांनी पवार साहेबांचे अभिनंदन केले आणि भाषणात म्हणाले की आपण ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे. जेवढे कौतुक झाले तेवढ्याच टीका विरोधक करत होते.
1
1
50
@Villanraj00
राज
8 months
युवकांचे , सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन आमदार रोहित दादा पवार आणि मा. रोहित दादा पाटील यांनी पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रा काढली आहे. ती लवकरच नागपूर वर धडकेल . #YuvaSangharshYatra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
14
48
@Villanraj00
राज
7 months
@Awhadspeaks साहेब यांचा निषेध करण्यासाठी काही लोकं उतावळे झाले होते. काही लोकांनी केस घातल्या. जे स्वताला हिंदुत्वाचे ठेकेदार समजत आहेत ते आता निषेध करणार का? @authoramish यांच्या पुस्तकातील राम मांसाहार करतो आहे. त्याचा अभिप्राय पंतप्रधान यांनी दिला आहे. ले भक्त
Tweet media one
1
8
49
@Villanraj00
राज
3 months
महाराष्ट्रात शरद पवार साहेबांनी काय केलं विचारतात? अरे तुम्हाला गुजरात किंवा दुसऱ्या राज्यातील लोकांची धुवायला जायची वेळ आणली नाही. हे सर्व शरद पवार साहेबांनी केलं. मोदी शेठ किंवा योगी ने काय दिवे लावले त्यांची राज्य महाराष्ट्र जागवत आहे.🔥🔥 #महाराष्ट्र
1
9
49
@Villanraj00
राज
3 months
स्वताच्या घरी पाहुण्यासारखं आलो आता पुन्हा माघारी निघालो 🥺😤 #पुणे
Tweet media one
3
2
48
@Villanraj00
राज
3 months
लायकी हा शब्द गद्दार #मलिदा_गँग ने ऐकला असेल तो आज अनुभवला आहे त्यांनी 😅😅. आमच्या धुरी भाई ने घेतलेल्या स्पेस ला १३० लोकं आहेत आणि गद्दार #मित्र_मंडळ यांच्या स्पेस ला ९४. 😅😅😅 #मलिदा_गँग #मित्र_मंडळ
Tweet media one
Tweet media two
4
7
48
@Villanraj00
राज
9 days
नॅशनल गेम महाराष्ट्रात करायच्या असतील तर तसे स्टेडियम हवे हि गोष्ट लक्षात आल्या नंतर पवार साहेबांचे विश्वासू त्यावेळचे दिल्ली मधील पवार साहेबांचे सहकारी मा. सुरेश कलमाडी यांना सांगून स्टेडियम बांधण्याचे ठरवले. त्यावेळी या स्टेडियमचा खर्च हा ८२ कोटी रुपये होता.
1
1
48
@Villanraj00
राज
9 months
सामान्या नागरिकांना सरकार कडून दिवाळी निमित्त प्रवास भाड्यामध्ये वाढ करून भेट देण्यात आली आहे. हो हे माझे सरकार 🔥🔥🔥 मंत्री तुपाशी जनता उपाशी.... जाशील घरी करशील दिवाळी ? हा प्रश्न स्वताला विचारून घेतला.
Tweet media one
10
9
47
@Villanraj00
राज
2 months
मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पे घर मत बसा लेना, मैं गटर हूं गंधगी लेकर वापस जरूर आउंगा । #फौजदारचा_हवलदार
1
6
46
@Villanraj00
राज
3 months
या हुकूमशाही सरकारनं बरसू मधील लोकांच्या वर केले अत्याचार #आपण_हे_विसरला_का? @BhauGangOffice @gajabhauX
Tweet media one
0
13
43
@Villanraj00
राज
7 months
अ. नगर - @cheetah18092022 बारामती - @Dabbu_1010 सातारा - @arbaj55997412 सांगली - @BokyaBhau धाराशिव - @SandeepTikate चंद्रपूर - @SyedAbidAli3568 शिर्डी - @sanjayrofl शिरूर - @Sundarspeak57 कल्याण डोंबिवली - @Gautam09569305 राहिलेल्या ठिकाणचे नंतर जाहीर करण्यात येतील. 😅
15
8
44
@Villanraj00
राज
3 months
ज्यांचं घर दार पवार साहेब यांनी तयार केलेल्या MIDC मध्ये काम करून पोट भरते ते पण पवार साहेब यांच्यावर आभाळ हानत असतात. असो ज्यांची त्याची सवय.
@prajuomabo
प्राजक्ता गोरे (Prajaktta Gore) मोदी का परिवार
3 months
कोल्हापूर सांगली जी साखर कारखाना मालकाचे तळवे चाटतात ती लोक चाकण वर बोलत आहे😁😁500रुपये भाडे😁 बाळा जितकी जागा मैदानात नाही तितकी कॉम्प्लेक्स मदे आहे आणि लोक पण. बाकी बाजार समितीच्या बैठका,शेतकरी संस्था या सर्वांच्या मिटींग झाल्यात 😁😁तुम्ही राण हणत बसा.
7
9
40
5
8
43
@Villanraj00
राज
2 months
या मॅडमचा विषय तर काही वेगळाच आहे. या भाजप ला विरोध करत आहेत पण यांना पंकजा मुंडे यांना मतदान करायचं आहे. आता या सांगतात मांसाहार करणारे वाईट कृत्य करत आहेत. मॅडम हिटलर तर मांसाहार करत नव्हता ते खुप चांगला होता का. तुमचा विनोदी स्वभाव मस्त आहे त्यावर आता GST लावला पाहिजे.
Tweet media one
@advamitachate
Amita Chate
2 months
पबमध्ये जाऊन दारू पिणारे, नाचणारे हे सगळे सहसा मांसाहारीच असतात...वाईट कृत्य करणारे देखील सगळे सहसा मांसाहारीच असतात...त्यामुळे सहसा सर्वांनी चं मांसाहार टाळावा...!! #शाकाहारी_व्हा
418
32
409
5
4
42
@Villanraj00
राज
26 days
ग्रेट भेट @Ni3kale ट्विटर वरील कॉम्रेड आणि साक्षात कॉम्रेड या मध्ये फरक आहे.😊😊 प्रत्यक्षात ते एक प्रश्न आणि दोन उपप्रश्न असं विचारत नाहीत😅😅
Tweet media one
9
3
42
@Villanraj00
राज
3 months
#आंबा 😋😋
Tweet media one
6
0
41
@Villanraj00
राज
8 months
सरकारने सामान्य लोकांचे प्रश्न विचारणाऱ्या लोकांना ताब्यात घेणे लाठीचार्ज करणे योग्य आहे का? जेव्हा जेव्हा हे सरकार भित पोलिस लोकांना पुढं करते. #मीरोहितपवार @rohitrrpatilncp @RRPSpeaks
1
17
41
@Villanraj00
राज
6 months
हा व्हिडिओ सद्या व्हॉट्स ॲप वर फिरत आहे. हा व्हिडिओ पाठवून काँग्रेस राष्ट्रवादी ला शिव्या घालत आहेत. बघा मुस्लिम लोकं गेले आहेत असं सांगत आहेत.😅😅😅 पण आम्ही तर हेचं बोलत आहे. हा आपला देश आहे इथ सर्व धर्म सर्व जाती गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. पण BJP उठ सुठ हिंदुत्व करतात.
0
10
39
@Villanraj00
राज
9 days
हा खर्च खेळासाठी जो निधी मंजूर केला जातो त्याच्या चार ते पाच पट होता. हे सर्व माहित असताना स्टेडियम उभारण्याचे ठरवले गेले. स्टेडियम नक्की कुठं उभा करायचा हा प्रश्न उपस्थित झाला त्यावेळी पुणे येथील म्हाळुंगे शेजारी बालेवाडी गाव नजरे समोर आले.
2
1
39
@Villanraj00
राज
11 months
याचं पोरग नेता आणि सामान्य जनतेची पोरं यांची चपला उचलणार का? Le पार्थ पवार 👇 आमच्या पप्पांनी सामान्य जनतेला चपला उचलायला ठेवायचं ठरवलं आहे. #बोलून_मोकळं_व्हायचं_आणि_निघून_जायचं
Tweet media one
0
10
34
@Villanraj00
राज
18 days
मी आहे , कॉफी आहे , मोसम पण आहे फक्त ती कधी भेटते याची आतुरता आहे. ❣️ #ती__मी__आणि__कॉफी❣️
Tweet media one
17
1
38
@Villanraj00
राज
4 months
Happy Birthday @SandeepTikate dada ❣️
Tweet media one
7
1
36
@Villanraj00
राज
2 months
आपला महाराष्ट्र हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे . तो स्वाभिमान आपल्याला जपायचा आहे. आपल्या सामान्य जनतेची जे लोकं काळजी घेणार त्यांना संसदेत पाठवणार . #महाराष्ट्राचे_शिलेदार निवडूण द्यायचे आहेत. #मुंबई_महाराष्ट्रची @VaishaliDarekrR
Tweet media one
0
13
35
@Villanraj00
राज
3 months
महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान आहे. अजित दादा बारामती लोकसभा मतदार संघात अडकून बसले आहेत. बारामती मध्ये अजित दादा यांना जोरदार धक्का बसेल हे नक्की आहे. सुप्रिया सुळे सद्या आघाडी वर आहेत. #राजकीय #baramatiloksabha2024
3
6
37
@Villanraj00
राज
3 months
यांनी फतवा काढला आहे. पण प्रश्न हा आहे की फतवा काढणारे तुम्ही कोण? #उठ_दुपारी_घे_सुपारी
Tweet media one
6
5
37
@Villanraj00
राज
2 months
ये केळ्या कुठं गेले तुझे राज्य 😅😅🎈 पार्सल मागे गेलं बर का 🔥🔥🔥
@WaghamareVikas
vikas waghamare
3 months
सोलापूर लोकसभेचा निकाल आजच लिहून ठेवा !🤩✌🏻 “रामराज्य येणारच !🚩🪷”
106
28
424
3
5
36
@Villanraj00
राज
6 months
हा दादा पळणारा नाही तर लढणारा आहे.🔥 #rohitpawar #ravikantvarpe @RRPSpeaks @ravikantvarpe @NCPspeaks
0
8
36
@Villanraj00
राज
3 months
लातुरात एकच फॅक्टर आपले काळगे डॉक्टर.. #महाराष्ट्राचे_शिलेदार
Tweet media one
0
9
35
@Villanraj00
राज
1 year
काही लोक संस्कृत येत म्हणून स्पेस वर बोलत असतात आता बोलुन दाखवा 🤣🤣😅 @BokyaBhau
@kingsmanT11
विजय गिते―पाटील
1 year
दादा परत या ना..! हसवा ना....😭❤️ #महाराष्ट्र
6
43
363
3
2
33
@Villanraj00
राज
9 months
शर्टाची कॉलर लहान पण पासून वरती आहे. 🔥🔥 Post your favourite photo of @PawarSpeaks
Tweet media one
@AkasshSpeaks
Akassh
9 months
Post your favourite photo of @PawarSpeaks
Tweet media one
5
9
67
1
5
34
@Villanraj00
राज
8 months
#युवा_संघर्ष_यात्रा ला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस चे नेते आमदार @SunilKedar1111 जी आणि @kanhaiyakumar जी यांनी वर्धा येथे उपस्थिती लावली. प्रश्न आपले आहेत तर आपण मैदानात पाहिजेच. @sangharshyatra @RRPSpeaks
Tweet media one
0
12
33
@Villanraj00
राज
11 months
पनीर बिर्याणी ❣️😋😋
Tweet media one
9
1
33
@Villanraj00
राज
4 months
जय भीम भावांनो 💙 भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐 #भीम_जयंती
1
5
34
@Villanraj00
राज
8 months
सरकार जब जब डरती हैं . पोलिस को आगे करती हैं. @RRPSpeaks @sangharshyatra
Tweet media one
0
12
34
@Villanraj00
राज
8 months
युवा संघर्ष यात्रा च्या आंदोलनात काँग्रेस चे युवा नेते बंटी शेळके जखमी. सत्तेची मस्ती एवढी आहे का? प्रश्न विचारते म्हणून अशी वागणूक. #मीरोहितपवार @RRPSpeaks @rohitrrpatilncp
Tweet media one
1
13
34
@Villanraj00
राज
7 months
#हिंजवडी
Tweet media one
0
4
33
@Villanraj00
राज
11 months
आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण नक्की येते. ते बोलायचे. तोंडाने काही होत नसेल तर तोंडात देऊन करून घ्याच 🔥🔥 #आपली_मुंबई
Tweet media one
0
15
32
@Villanraj00
राज
3 months
आम्ही "जय भवानी, जय शिवाजी" कधी म्हणायचं हे भाजप धार्जिणा निवडणूक आयोग ठरवणार ? आता बघाच महाराष्ट्राची ताकद ! आता संपूर्ण महाराष्ट्र म्हणणार #जय_भवानी_जय_शिवाजी!
1
9
33
@Villanraj00
राज
9 months
@RRPSpeaks दादा यांच्या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद आज पुणे मध्ये भेटला आहे. मुद्यावर बोला #युवा_संघर्ष_यात्रा
0
9
32
@Villanraj00
राज
4 months
मी ऊस तोडवाल्याचा मुलगा.😤😤
Tweet media one
4
6
33
@Villanraj00
राज
8 months
प्रश्न आपले आहेत तर आपण स्वतः बोल पाहिजे. #YuvaSangharshYatra
@sunshine_s36
Shraddha🌸
8 months
7
60
259
1
8
31
@Villanraj00
राज
7 months
जर लोकांना सत्तेचा माज असेल तर तो माज मोडायची ताकद नक्कीचं ठेवतो. #सुनील_भाऊ @SunilKedar1111
@RRP_datta
मार्गदर्शक दत्ता
7 months
नागपूर ग्रामीण मध्ये प्रत्येक गावात भेट आणि शहरात प्रत्येक वार्डात भेट. नंतर वर्धा आणि गोंदिया. आता खरा खेळ सुरू😊
9
75
809
0
3
32
@Villanraj00
राज
7 months
मम बोलायची सवय लागली वाटत आहे 😅😅😅
@amolmitkari22
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी
7 months
अर्ध्या अभ्यासकासाठी
Tweet media one
35
6
53
2
5
32
@Villanraj00
राज
9 months
दोन महिने वेळ देण्यासाठी मनोज जरांगे पाटील तयार आंदोलन मागे घेणार आहेत. जास्त ताणले तर तुटेल याची खात्री वाटत असल्याने हा निर्णय योग्य आहे. पण यांच्यावर लक्ष ठेऊन राहतील पाटील. #महाराष्ट्र #मराठाआरक्षण
Tweet media one
2
6
31
@Villanraj00
राज
7 months
भक्त परवडले पण आम्ही निष्ठवान आहे असं बोलून शिंदे गटाला तत्वज्ञान देणारे कधी विष्ठा हातात घेऊन बसले हे त्यांनाच समजल नाही. म्हणून आज काल जो येतो टपली मारून जातो. 🤣🤣🤣😅 #फालतू बोलुन जातो. नोटांची किंमत चिल्लर मध्ये झाली.
@gajabhauX
गजाभाऊ
7 months
भक्तांना जेवढा बेकार कोललं जात नाही. तितकं बेकार दादा गटाच्या कार्यकर्त्यांना कोललं जातं. शिंदे गटाचा आहे सांगायला कार्यकर्ताच सोशल मीडियावर दिसणार नाही🤣🤣🤣
19
63
572
0
4
30
@Villanraj00
राज
2 months
जे लोकं कार्यक्रम करू शकत नाहीत ते लग्न करून किंवा लग्नातून पळून जातात. काही लोकं संजय गांधी यांचा अजून राग करत आहेत.संजय गांधी यांनी त्यांना कार्यक्रम करायच्या लायकीचे ठेवलं नाही म्हणून पळून गेले आहेत. कुठं दिवस भर विषय चिघळायचा..
@somya_gomya
हेवी ड्रायव्हर आप्पा
2 months
ज्यांचा “कार्यक्रम” लग्नाआधी उरकलेला असतो, ते सत्यनारायण पूजेला फाटा देतात. एवढा सोप्पा विषय आहे. उगाच दिवसभर विषयाचा बाऊ केलाय भक्ताडांनी 😐
122
188
1K
0
7
31
@Villanraj00
राज
4 months
फुरसुंगी येथील महादेवाचे मंदिर खुप मस्त आहे. #फिरस्ती..
Tweet media one
0
3
30
@Villanraj00
राज
3 months
उन्हातान्हात बरसू मधील सामान्य लोकांच्यावर अमानुष अत्याचार केला #आपण_हे_विसरला_का? @BhauGangOffice
Tweet media one
0
5
29
@Villanraj00
राज
8 months
मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ…शीशे से कब तक तोड़ोगे… मिटने वाला मैं नाम नहीं… तुम मुझको कब तक रोकोगे... #आधारवड #साहेब Happy Birthday साहेब ❣️
0
8
30
@Villanraj00
राज
5 months
बारामतीचे साहेब आणि साहेबांची बारामती..! बारामतीकरांचे व पवार साहेब यांचे नाते सहा दशके घट्ट आहे. आज हे कळून आलेच आहे येणाऱ्या निवडणुकीत बारामतीकर स्वतः दाखवून देतील. 🔥🔥🔥 #साहेब
0
3
30