Akassh Profile Banner
Akassh Profile
Akassh

@AkasshSpeaks

Followers
2,289
Following
1,060
Media
3,826
Statuses
22,754

Irrfaniac.

Joined November 2012
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@AkasshSpeaks
Akassh
7 months
स्वराज्य टिकवण्यासाठी औरंगजेबाच्या छाताडावर उभं राहून लढणाऱ्या,मृत्यूला पण जिथे ओशाळावं लागलं अशा राजाला मानाचा मुजरा. राजं मुजरा घ्यावा... स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त विनम्र अभिवादन !
Tweet media one
0
9
29
@AkasshSpeaks
Akassh
2 years
Thank You For Everything @OfficeofUT ❤️❤️❤️
Tweet media one
13
227
2K
@AkasshSpeaks
Akassh
2 months
या महाशयांचा तिसरा शपथविधी देखील न पाहणारा मी एकटाच आहे का ? 🤩 #oathceremonylive
Tweet media one
309
87
2K
@AkasshSpeaks
Akassh
5 months
पार्थ पवार आणि जय पवारच्या FD मोडून त्या पैशातून हे केल्यासारखं काय सांगतो ? 😂😂
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
5 months
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेले बारामती बस स्थानक..😍
50
21
250
31
88
1K
@AkasshSpeaks
Akassh
4 months
तु ज्या हिंजवडीत पाट्या टाकतो ते हिंजवडी आयटी पार्क पवार साहेबांनी तयार केलं. आयुष्यभर शिरा खाऊन काय मिळालं ? 😂😂
Tweet media one
39
85
889
@AkasshSpeaks
Akassh
4 months
अजित पवारांचा असा कुणी मित्र असेल तर सांगा. #मैत्री ❤️
Tweet media one
30
35
800
@AkasshSpeaks
Akassh
1 year
बाळासाहेब ठाकरेंनी उध्दव ठाकरेंकडे शिवसेना का सोपवली ते समजायला उध्दव ठाकरेंनी ग्रेसफुली मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईपर्यंत म्हणजे तब्बल 19 वर्षं लागली. अजितदादांनी एका दिवसांत पवार साहेबांचा निर्णय योग्य आहे हे दाखवून दिलं. Thank You Balasaheb,Pawar Saheb For Everything.❤️
Tweet media one
4
120
766
@AkasshSpeaks
Akassh
11 months
#जालन्यातील अमानुष मारहाणीवर तोंड न उचकटणाऱ्या तमाम मराठा नेत्यांनो...😡
Tweet media one
4
82
740
@AkasshSpeaks
Akassh
3 years
समीर वानखेडे कुटुंबप्रमुख - दाऊद बायको - जाहिदा बेगम मुलगी - जास्मिन जावई -अब्दुल खान मुलगा -समीर सून - शबाना नाती - झिया व झेबा धर्म -हिंदू जात - महार मिस्टर समीर वानखेडे तुम्ही सर्वांना मूर्ख समजता का?
5
99
720
@AkasshSpeaks
Akassh
2 years
आज नवाब मलिक भाई तुरुंगाबाहेर पाहिजे होते. एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या राष्ट्रीय शक्तीचा सगळा फर्जिवाडा त्यांनी परत उघडा केला असता. More Power To You @nawabmalikncp Ji.💙❤️
1
47
712
@AkasshSpeaks
Akassh
5 months
हे विधात्या एवढा निष्ठुर का झालास ? मंदिरात गेलो तर प्रसाद गायब आणि बाहेर आलो तर चप्पल गायब.😭
Tweet media one
10
54
686
@AkasshSpeaks
Akassh
2 years
“दि काश्मीर फाईल्स” चित्रपट पाहण्यापूर्वी काही ऐतिहासिक तथ्ये जी कोणीही नाकारू शकणार नाही. ◼️काश्मिरी पंडितांचे जबरदस्तीने विस्थापन 19 जानेवारी 1990 ला सुरू झाले. ते मार्च 1990 पर्यंत सुरूच होते. Thread 1/10.
Tweet media one
5
186
604
@AkasshSpeaks
Akassh
3 months
महाविकास आघाडी - शिरूर,बारामती,पुणे,सोलापूर,माढा फिक्स.✌️ मी मला खात्री आहे तेवढेच बोलतो आहे, तुम्ही खाली जोडा. #महाविकास_आघाडी #IndiaAllaince
167
29
610
@AkasshSpeaks
Akassh
2 months
नवनिर्माण काकांना आज भुजबळांनी टपली मारली,परवा सुषमा ताईंनी टपली मारली. अरे कसलं नवनिर्माण आणि कसली ब्ल्यू प्रिंट ? जोकर झालाय जोकर.😂😂😂 #नवनिर्माण_काका
12
62
584
@AkasshSpeaks
Akassh
1 year
The Money Can’t Buy You Class. Pawar Saheb Is Big,Deal With It. 🔥🔥🔥
Tweet media one
3
71
579
@AkasshSpeaks
Akassh
3 years
माझे Covishield चे दोन्ही डोस घेऊन झाले. पण मी एकदाही त्याचा फोटो स्टेटस किंवा स्टोरीला ठेवला नाह���. त्यामुळे माझ्या डोसेस ची Efficacy कमी तर नाही ना होणार?
28
13
551
@AkasshSpeaks
Akassh
2 years
एकनाथ शिंदे जेव्हा उद्धव ठाकरें सोबत होते तोपर्यंत ते मितभाषी,काम करणारे आणि त्यांच्याबद्दल लोकांना आदर होता. एक चांगला नेता अशी त्यांची प्रतिमा होती. गद्दारी करून मुख्यमंत्री झाल्यानंतर ते रोज दाखवून देतात की ते मुख्यमंत्री कमी आणि मिम मटेरियल जास्त आहेत. सगळंच गमावलं.😶
Tweet media one
15
46
526
@AkasshSpeaks
Akassh
6 months
अजित पवारांच्या भाषेवरून कळालं की 2019 सारखंच 2024 निवडणूकीचं मैदान पण शरद पवार साहेब मारणार. #शरदपवार
Tweet media one
10
34
515
@AkasshSpeaks
Akassh
1 year
🚨 हा व्हिडिओ मिडियाने दाखवलेला नाही. आज #बारसू मधुन आलेला व्हिडिओ आहे. संपूर्ण पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. #बारसूरिफायनरी #शिंदे_फडणवीस_दलालांचं_सरकार #No_To_Barsu_Refinery
5
241
492
@AkasshSpeaks
Akassh
5 months
राहुल गांधींना इशारा देणारे वीर संदीप देशपांडे...
Tweet media one
5
47
490
@AkasshSpeaks
Akassh
1 year
आमदार रवींद्र धंगेकारांनी आमदार झाल्याबद्दल राज ठाकरेंचे आभार मानावेत. राज ठाकरेंची फक्त एक सभा झाली असती तर रवींद्र धंगेकारांचा सुपडा साफ झाला असता.🔥 #राजगर्जना
50
19
448
@AkasshSpeaks
Akassh
6 months
नेते नेहमीच जिंकतात,हरतो फक्त समाज.💔 #सत्यवचन
0
41
458
@AkasshSpeaks
Akassh
4 months
आजच्या कपटी राजकारणात असं निर्मळ हसणं दुर्लभ झालंय.😕 असो,जिंकुन येणार फक्त छत्रपती शाहू.❤️ #कोल्हापूर
Tweet media one
8
32
452
@AkasshSpeaks
Akassh
2 years
एकेकाळी व्हॅलेंटाईन डेला,मुस्लिमांना विरोध करणारी प्रतिमा असणारी शिवसेना तिथंपासून ते काल दसरा मेळाव्यात हिंदू अंकीता भंडारी,मुस्लिम बिल्किस बानोसाठी न्यायाची मागणी करणारी,मुस्लिमांचा आदर करणारी,मुखात राम आणि हाताला काम हे सांगणारी #शिवसेना हा शिवसेनेचा प्रवास कौतुकास्पद आहे.🙌🏽❤️
Tweet media one
4
35
430
@AkasshSpeaks
Akassh
3 months
दत्तात्रय भरणे यांनी काल शिव्या दिलेल्या व्हिडिओची खूप चर्चा झाली. पण त्यातलाच मूळ मुद्दा चर्चेला आलाच नाही,त्या व्हिडिओमध्ये ते एका माणसाला शिव्या घालताना म्हणतात की तु प्रत्येक निवडणुकीत येतो 40 लोकांना काम देतो असं म्हणतो आणि परत निघून जातो. परत मीच आहे यांना. Thread 1/2.
5
34
435
@AkasshSpeaks
Akassh
11 months
हे 2 चेहरे परत लोकसभेत दिसले नाही पाहिजेत.
Tweet media one
14
24
423
@AkasshSpeaks
Akassh
15 days
मी खूप संघर्ष करुन इथे आली आहे... माझ्या बाबांचा मला वारसा आहे... मी रडणार नाही तर लढणार... माझी स्क्रिप्ट पण सेम आहे... - संघर्ष कन्या,खेडकर ताई.
Tweet media one
9
61
420
@AkasshSpeaks
Akassh
1 year
अजितदादा, पवार साहेबांवर टीका करताना जरा जपुन करा. “जखमी शेर का शिकार नहीं करते” ! 🐅
Tweet media one
1
34
387
@AkasshSpeaks
Akassh
3 months
सोलापूर/सांगली लोकसभा निवडणूक प्रचार - राम सातपुते-मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. चंद्रहार पाटील - मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. अरे डीसीसी बँकेच्या,साखर कारखान्याच्या निवडणुकीला कुणी उभारलं तरी तो त्याचं काहीतरी व्हिजन सांगतो,तुम्ही तर लोकसभा निवडणुकीला उभारला आहात. #घे_डबल_दे_डबल
Tweet media one
Tweet media two
16
40
386
@AkasshSpeaks
Akassh
3 years
माझ्या घराशेजारी राष्ट्रभक्त काका राहतात. हो हो तेच राष्ट्रप्रथम वगैरे वगैरे वाले. आम्ही नेहमी गप्पा मारतो. त्या गप्पांमधलं अगाध ज्ञान तुम्हाला पण मिळावं आणि तुमचं पण निखळ मनोरंजन व्हावं म्हणुन आजपासुन नविन ट्विट सिरीज सुरु करतो आहे. “गप्पा विथ राष्ट्रभक्त काका”. 😊😊😊
15
15
374
@AkasshSpeaks
Akassh
11 months
प्रत्येक शपथविधीला नवीन कोट शिवायचा आणि शपथ न घेताच मोकळं व्हायचं.
Tweet media one
13
16
356
@AkasshSpeaks
Akassh
1 year
महाविकास आघाडी पक्षांनी,समर्थकांनी मोदी भाजपला नंतर कोलावं,पहिले तर मराठी गोदी मीडियाला तोंडावर कोलायला पाहिजे. लोकांचा एवढा प्रतिसाद आहे पण हे Mute करतात. #वज्रमुठ_सभा 🔥 @abpmajhatv @TV9Marathi एका लुगड्यात कोणी म्हातारं होत नसतं तसं एक दिवाळी गिफ्ट आयुष्यभर पुरत नसतं.🤬
Tweet media one
Tweet media two
8
63
346
@AkasshSpeaks
Akassh
1 month
पवार साहेबांना भिडायची कुणी खमका माणूस हिंमत करेल असं आज दिसत नाही. फालतू बोलणारे सतराशे साठ टीनपाट आहेत पण त्याचा फायदा साहेबांनाच होतो. अजित पवार प्रसंगी जेल मध्ये गेले असते तरी राजकारणात आहे ते स्थान टिकवू शकले असते,आता त्यांचं सगळंच अवघड आहे असं आता तरी दिसतंय. पुढे बघू.
4
25
346
@AkasshSpeaks
Akassh
4 months
काही माणसं Born Charismatic असतात,पवार साहेब त्यापैकी एक. महाराष्ट्राच्या राजकारणात येण्यासाठी, टिकण्यासाठी लोकांची हयात निघुन जाते पण ते यशस्वी होत नाहीत. 50 वर्षं महाराष्ट्राचं राजकारण या माणसाभोवती फिरत आहे,आजपर्यंत एकही निवडणूक साहेब हरलेले नाहीत. साहेब दीर्घायुषी व्हा.❤️
@Jayant_R_Patil
Jayant Patil- जयंत पाटील
4 months
महाराष्ट्रासह देशभरातील तरुणांना प्रेरणा देणारी आदरणीय पवार साहेबांची ही उर्जा नक्कीच परिवर्तनाची #तुतारी फुंकेल! @PawarSpeaks @NCPspeaks
26
190
2K
1
45
340
@AkasshSpeaks
Akassh
5 months
योगेश सावंतला अटक करणाऱ्या बेकायदेशीर तीन चाकी सरकारचा जाहीर निषेध. महायुती सरकारच्या नेत्यांनी,मंत्र्यांनी गावागावात फिरावं,त्या व्हिडिओ पेक्षा वंगाळ भाषेत लोकं तुमची खेटराने पूजा करतील. @yogi_9696 आम्ही तुझ्या बरोबर आहोतच,भिडुयात आणि जिंकुयात. #योगेशसावंत 🔥
Tweet media one
5
51
340
@AkasshSpeaks
Akassh
7 months
शिंदे साहेबांना शेअरिंग रिक्षा भरायचा अनुभव आहे पण अजित पवारांची अडचण झाली त्या ठिकाणी...😕 #शेअरिंग_सरकार
@andharesushama
SushmaTai Andhare
7 months
जर केली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी..!!!! #goodmorning
98
258
2K
12
36
329
@AkasshSpeaks
Akassh
1 year
एक जोक सांगतो. महाराष्ट्राला विरोधी पक्षनेते आहेत. . . . . . . . . खाली काय बघता जोक वरच संपला.😭 #No_To_Barsu_Refinery
7
49
323
@AkasshSpeaks
Akassh
11 months
आज पवार साहेबां विरोधात घोषणाबाजी करणारे आणि एसटी महामंडळाचे कर्मचारी म्हणून पवार साहेबांच्या सिल्वर ओकवर हल्ला करणारे पूर्वग्रहदूषित मानसिकतेचेच लोकं आहेत. Pawar Saheb Is Big,Deal With It.🔥 #जालना_लाठीचार्ज
2
30
316
@AkasshSpeaks
Akassh
10 months
अजित पवार गटातून रोहित पवारांना सँडविच, कोल्ड कॉफी कोण पोचवायचं? कुणी आहे की नाही जबाबदारी घेणारा? 😕
12
25
316
@AkasshSpeaks
Akassh
5 months
हा इंटरव्यू पाहायचा नाही ठरवलं होतं पण चुकून 2 मिनिट पाहिल्यावर पूर्ण पाहूनच बंद केला. ज्या पोराला आपण जन्म दिला त्याला आपण मरताना शेवटचं पहावं ही प्रत्येक आईची इच्छा असते आणि ज्या आईने आपल्याला जन्म दिला तिला मरताना तरी आपण सुखात निरोप द्यावा ही प्रत्येक पोराची इच्छा असते, 🪡1/5
@MaktoobMedia
Maktoob
5 months
“I couldn’t see my mother one last time before her death because I was denied parole. This is a denial of basic Human Rights. My mother passed away when I was in Prison. Being a disabled child since birth, my mother brought me up with utmost care. She used to take me to school in
348
4K
8K
5
57
315
@AkasshSpeaks
Akassh
2 months
कुमार केतकर सर 2023 मध्ये एका मुलाखतीत म्हणाले होते की 2024 ला जर भाजप सत्तेत आली तर हे गांधींवर थेट हल्ला करतील. गांधींना संपवण्याचा प्रयत्न करतील. काल मोदी गांधींबद्दल बरळले. सावध ऐका पुढल्या हाका. #गांधी_विचार
3
39
315
@AkasshSpeaks
Akassh
14 days
पुजा खेडकर जोपर्यंत समीर वानखेडे व्हायचा Formula सांगत नाहीत तोपर्यंत पोरांनी UPSC परिक्षा देऊ नयेत.😇 #Formula
0
25
311
@AkasshSpeaks
Akassh
6 months
पिव्वर येडा माल आहे राव गाय पट्ट्यात.😂😂
@Benarasiyaa
Piyush Rai
6 months
This is what happened to duplicate Virat Kohli in Ayodhya.
104
291
1K
11
31
303
@AkasshSpeaks
Akassh
6 months
आयुष्यभर पवार साहेबांचा द्वेष करणारे आता पवार साहेबांच्याच पक्षाला आणि चिन्हावर मतदान करतील.🕰️ #शरदपवार
Tweet media one
1
32
296
@AkasshSpeaks
Akassh
3 months
जर उद्या काँग्रेस सत्तेत आली तर तुमच्या 2 पायां पैकी 1 पाय आणि 2 हातांपैकी 1 हात काढून घेणार,मग बसा एका हाताने बोंबलत…😂😂 तुमचाच,धर्मा मोदी.😎 #Election2024 🔥
20
30
291
@AkasshSpeaks
Akassh
1 year
आमचा दादा आमदार झाला आता राहुल गांधींना पण सल्ले द्यायला लागला. बुरा न मानो होली है ! भाजपने काय केलं हे लोकांना ऐकण्यात रस नसेलही पण भाजप संविधान विरोधी काय करतो हे लोकांना विरोधी पक्षाने नेहमी सांगायला हवं आणि राहुल गांधी ते करताहेत. भारत जोडो यात्रा हे त्याचं यशस्वी पाऊल.❤️
Tweet media one
17
37
287
@AkasshSpeaks
Akassh
1 year
उद्धव ठाकरेंच्या खेडच्या सभेची चर्चा बरेच दिवस आधी सुरू होती आणि सभा झाल्यानंतर पण सभेवर चर्चा झाली. 33 देशांनी दखल घेतलेल्या आमच्या मुख्यमंत्र्यांची आज तिथेच सभा आहे पण आज सुध्दा कोणी काही बोलायला तयार नाही.😄 #उध्दव_बाळासाहेब_ठाकरे बस नाम ही काफी है.🔥
Tweet media one
4
39
281
@AkasshSpeaks
Akassh
11 months
मराठा समाजाच्या पोटावर स्वतःचं पोट भरणाऱ्या तमाम मराठा नेत्यांनो…😡 #जालना
Tweet media one
3
40
279
@AkasshSpeaks
Akassh
2 years
ते गाणं आठवतंय का? साला मैं तो साहब बन गया…🎶
Tweet media one
7
11
268
@AkasshSpeaks
Akassh
2 years
सचिन तेंडुलकरला बॅटिंग करायला शिकवणं आणि काँग्रेसल��� सल्ले देणं हा भारतीयांचा छंद आहे. #सल्लागार_मंडळ ✋
10
15
263
@AkasshSpeaks
Akassh
2 months
अगरवालांच्या वंशाच्या दिव्याने सगळ्या घरालाच दिवा लावला. आता त्याची आई फरार आहे जिचं ब्लड सॅंपल घेऊन मुळ सॅंपल फेकुन देत आरोपीला वाचवायचा प्रयत्न झाला. याची क्लासिक वेब सिरीज बनु शकते फक्त त्यात प्लानेट मराठीने माती करायच्या आधी Netflix ने अगरवालांकडुन Copy Rights घेऊन ठेवावेत.
9
27
265
@AkasshSpeaks
Akassh
15 days
“छगन कमळ बघ”! या वाक्याच्या प्रचंड यशानंतर आता आले आहेत, “छगन बाहेर बस”! 🤩
1
20
264
@AkasshSpeaks
Akassh
2 years
मी एकटाच आहे का भाषण न बघणारा?☹️ याचं तरी उत्तर द्या रे.😭
41
9
251
@AkasshSpeaks
Akassh
1 year
अनिल देशमुख हे Record Break Raids करुन सुध्दा,जेल मध्ये टाकून सुध्दा पवार साहेबांना,पक्षाला सोडून गेले नाहीत. पवार साहेबांचा आधार नसता तर मी जिवंत राहु शकलो नसतो म्हणाले. मागे पवार साहेब नागपुरात म्हणालेच होते, अनिल देशमुखांना दिलेल्या त्रासाचा एक एक मिनिट वसुल करु.
0
31
253
@AkasshSpeaks
Akassh
5 months
चंद्रकांत पाटलांनी फक्त एकदा परत म्हणावं, Who’s Dhangekar ? #पुणे_लोकसभा #Congress
Tweet media one
10
19
251
@AkasshSpeaks
Akassh
3 months
पंकजा मुंडे - मी प्रितम मुंडेंना नाशिक लोकसभा मतदारसंघातुन निवडून आणून त्यांचे राजकीय पुनर्वसन करेन. छ.उदयनराजे - पंकजा मुंडे जर बीडमधून पराभूत झाल्या तर मी साताऱ्यातून राजीनामा देऊन त्यांना साताऱ्यातून निवडून आणेन. तुम्ही जिंकायची शक्यताच नसली तरी असा कॉन्फिडन्स मात्र पाहिजेच.
6
29
251
@AkasshSpeaks
Akassh
11 months
बहुजनांच्या पोरांनीच लाठ्या खायच्या आणि बहुजनांच्या पैशावरच यांनी फुकाच्या गडकिल्ले मोहिमा करायच्या. बरं त्या मोहिमांसाठी छ.शिवाजी महाराजांना वापरुन परत त्यांचाच ईतिहास नासवायचा. आमचीच पोरं येड्या डोक्याची आहेत म्हणल्यावर आम्ही कुठल्या किड्याला नावं ठेवणार ? #बहुजना_जागा_हो 🙏🏽
2
37
246
@AkasshSpeaks
Akassh
4 months
चंद्रकांत पाटील तुम्ही एकदा फक्त “Who’s SHARAD PAWAR”? म्हणा, मविआ कार्यकर्त्यांसाठी बास इतना काफी है !
18
23
240
@AkasshSpeaks
Akassh
2 years
विजय शिवतारे,शहाजी बापू पाटील आणि आता नंबर अब्दुल सत्तार यांचा. यापुढे तुम्हाला @AjitPawarSpeaks दादा हे नाव कायम लक्षात राहील.🔥 @supriya_sule Tai More Power To You.🙌🏽💙
3
19
231
@AkasshSpeaks
Akassh
1 year
सुधा मूर्तींचे एकही पुस्तक न वाचलेला, एकही मोटिवेशनल इंटरव्यू न पाहिलेला मी एकटाच आहे का? 🤔😂 #SudhaMurthy
@ndtvfeed
NDTV News feed
1 year
Sudha Murthy Says Immigration Officer Refused To Believe Her London Address
Tweet media one
350
40
270
56
6
231
@AkasshSpeaks
Akassh
2 years
पुरोगामी लोकांना भुंकणारे फुरोगामी म्हणून चिडवणारे लोक स्वतः प्रचंड जातीयवादी असतात पण हे ते कधीच मान्य करत नसतात.🙃😄 #Irony
1
21
219
@AkasshSpeaks
Akassh
2 years
आमच्या सांगोल्यात एक म्हण आहे. “एका लुगड्यात कोणी म्हातारं होत नसतं”! #एकनाथशिंदे ही म्हण तुम्हाला #शहाजीबापूपाटील नीट समजावून सांगतील.
5
12
219
@AkasshSpeaks
Akassh
2 years
काल महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातील भारतरत्नाला आदरांजली वाहुन आज महाराष्ट्रीयन लोकांची अब्रु वेशीवर टांगायला 56 ईंच छाती नाही लागत. त्यासाठी कमालीचा कोडगेपणा लागतो. जो यांच्यात पुरेपुर भरला आहे. #महाराष्ट्रद्रोही_bjp
7
44
222
@AkasshSpeaks
Akassh
11 months
One Nation,One DCM.
Tweet media one
4
13
218
@AkasshSpeaks
Akassh
2 years
टाळ्या,थाळ्या वाजवुन झाल्या,दिवे पण लावून झाले आता झेंडे लावूनच देशभक्त व्हा. -हुकुमावरून.
6
30
211
@AkasshSpeaks
Akassh
6 months
22 जानेवारी 2024 ला @Infosys सुट्टी देणार का ? Dearest Narayan Murthy and Sudha Murthy Ji, Please Do The Needful. #TIA
16
15
215
@AkasshSpeaks
Akassh
6 months
आज भाजप आणि अजित पवार गट...😂😂
6
36
211
@AkasshSpeaks
Akassh
5 months
आढळराव काकांच्या घरची बुंदी संपली पप्पा.
Tweet media one
1
10
205
@AkasshSpeaks
Akassh
2 years
राष्ट्रवादीने पहिल्यांदाच इतके थंड गृहमंत्री दिले आहेत. तुम्ही तुमच्या पक्षाध्यक्षांच्या घराला वाचवु शकत नाही,आम्हाला काय वाचवणार? #महाथंड_आघाडी✌️
2
11
198
@AkasshSpeaks
Akassh
2 years
विधान परिषदेच्या अटीतटीच्या निवडणूकीत मनसेचे संदीप देशपांडे विक्रमी मतांनी जिंकण्याची दाट शक्यता.
12
5
193
@AkasshSpeaks
Akassh
1 year
चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीत मनसेच्या दोन्ही उमेदवारांचा विक्रमी मतांनी विजय.🤩 उद्या संध्याकाळी राज ठाकरे कृष्णकुंजवर करणार जल्लोषात स्वागत.🔥 सुत्र - ज्येष्ठ मनसे कार्यकर्ते हुश्शार खरे…❤️
8
13
196
@AkasshSpeaks
Akassh
2 years
इंग्रज गेले,मोदी आले. कोविंद गेले,मुर्मु आल्या. वाजवा टाळ्या.👏🏻👏🏻👏🏻
2
12
187
@AkasshSpeaks
Akassh
1 year
“मला असा महाराष्ट्र घडवायचा आहे जिथे पुडीसाठी प्राण घातक हल्ला होणार नाही”!
4
10
184
@AkasshSpeaks
Akassh
2 years
भोंगे काढायचेत तर काढा किंवा काढू नका,हनुमान चालीसा म्हणायची तर म्हणा किंवा म्हणू नका पण झेंडा पिक्चर मधला डायलॉग लक्षात ठेवा, “मारतो पण कार्यकर्ता आणि मार खातो पण कार्यकर्ता,नेते नाहीत”! 🔥 #भोंगा
0
21
175
@AkasshSpeaks
Akassh
6 months
ठाण्यात कोल्ड कॉफी आणि सँडविच पार्सल करायचे आहे. टीप - अनुभवी माणसास प्रथम प्राधान्य.
4
13
182
@AkasshSpeaks
Akassh
2 years
एवढा पाताळयंत्री,विकृत,खुनशी आणि ३५ टक्क्यांची पण पात्रता नसणारा माणुस कधी काळी माझ्या सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता याची मला लाज वाटते.
4
14
177
@AkasshSpeaks
Akassh
3 years
बुवांची मिसळ,बारामती. मिसळ क्रमांक-६ २०२२/६.
Tweet media one
Tweet media two
14
15
176
@AkasshSpeaks
Akassh
2 years
काल गंगुबाई काठियावाडी पहायला गेलो होतो. काही लोकं इंटरव्हल झाल्यावर थिएटर मधुन निघून गेले. मुव्ही संपल्यावर मला वाटलं मी पण त्याचवेळी निघून जायला पाहिजे होतं. #GangubaiKathiawadi
22
10
165
@AkasshSpeaks
Akassh
2 years
#सल्लागार_मंडळ 🪡 शरद पवार साहेबांना ईडीची नोटीस आल्यावर त्यांनी ईडीला कसं उत्तर दिलं अशा बातम्या मीडियाने केल्या होत्या. पवार साहेबांना ईडीची नोटीस देणं चुकीचं होतं आणि नंतर ते भाजपच्या अंगलट आलंच. असो. 1/9.
2
26
171
@AkasshSpeaks
Akassh
6 months
या मस्तीमध्ये बोलला म्हणूनच आरोह वेलणकरने पुण्यात डायरेक्ट कानाखाली खाल्ली होती का ? 😂😂
Tweet media one
5
24
172
@AkasshSpeaks
Akassh
3 years
“पानिपतच्या रणांगणावर पराभूत झालेल्या मराठी सैनिकांपैकी अनेकांनी परत न येता हजार-बाराशे मैलांवर उरलेले आयुष्य काढले..तेच हे रोड मराठा”! @ShrimantManey सर, रोड मराठ्यांवर इतकं विस्तृत लिहिल्याबद्दल धन्यवाद.🙏 #म
Tweet media one
8
32
167
@AkasshSpeaks
Akassh
2 years
सत्यजित तांबेंनी परस्पर अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि त्याची बाळासाहेब थोरात यांना काहीच कल्पना नव्हती याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनी YouTube वर राज ठाकरेंच्या सभा किंवा भाऊ तोरसेकरांचे व्हिडिओ पहा.😄😂
12
8
167
@AkasshSpeaks
Akassh
2 years
श्रोते हो नमस्कार, पुणे वेधशाळेच्या ताज्या बातम्या या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. आज आपले मान्यवर आहेत मा.मुरलीधर मोहोळ.😊
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol
2 years
मगरपट्ट्यात तब्बल ११६ तर शिवाजीनगरला १०४.६ मिलीमीटर पावसाची नोंद ! पहाटे अडीचपर्यंत मगरपट्ट्यात तब्बल ११६ तर शिवाजीनगरला १०४.६ मिमी पावसाची नोंद झाली असून आज दिवसभरातही पावसाची शक्यता #IMD ने वर्तवली आहे. सतर्क राहा, सुरक्षित राहा! पुणे मनपा आपत्ती व्यवस्थापन 020-25506800/1/2
143
86
818
9
12
169
@AkasshSpeaks
Akassh
7 months
आज उध्दव साहेबांच्या वयाचे पवार साहेब असते तर महाराष्ट्रात भाजप पक्ष औषधालाही सापडला नसता. अजित पवार गटाचं काय झालं असतं हा तर विचारही करवत नाही. #महाराष्ट्र_राजकारण
8
11
169
@AkasshSpeaks
Akassh
6 months
हाय का कोणी इच्छुक उमेदवार ?
Tweet media one
6
18
168
@AkasshSpeaks
Akassh
2 months
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला जेवढा उपयोग होतो तेवढा तुझा उपयोग काँग्रेसला होतो...🔥
@Riteishd
Riteish Deshmukh
2 months
माझे मित्र, महाराष्ट्राचे नेते, मराठी हृदयाची बुलंद आवाज श्री राज ठाकरे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. @RajThackeray
Tweet media one
41
207
8K
13
11
162
@AkasshSpeaks
Akassh
6 months
आयुष्यात एवढं स्वाभिमानी व्हायचंय की पहाटे 6.30 वाजता नाही उठलं तरी चालेल पण कोणी आपल्याला कोणाच्याही गाडीत कोंबलं नाही पाहिजे.😂😂
2
11
162
@AkasshSpeaks
Akassh
2 years
निर्लज्ज शब्द कोणामुळे घराघरात पोहोचला?
Tweet media one
7
12
150
@AkasshSpeaks
Akassh
3 years
जगातील एकूण संपत्ती : ४२० ट्रिलियन्स डॉलर्स आहे. भारताची जीडीपी ३ ट्रिलियन्स डॉलर्स आहे. किंवा भारतात सर्व बँकांकडे ज्या मुदत ठेवी आहेत त्या २ ट्रिलियन्स डॉलर्स आहेत हे लक्षात ठेवा म्हणजे ४२० आकडा केवढा मोठा आहे त्याचा अंदाज येईल.
2
19
154
@AkasshSpeaks
Akassh
4 months
राज ठाकरेंना अमित शहांची भेट मिळते पण उदयनराजेंना नाही. #महायुती
3
20
157
@AkasshSpeaks
Akassh
5 months
मिकी घई कसबा पेठेच्या बाहेर कसाबसा दिसला...😂 #BharatJodoNyayYatra #Mumbai
Tweet media one
5
6
156
@AkasshSpeaks
Akassh
2 years
कांतारा- द लेजंड हा चित्रपट रिषभ शेट्टीने उत्तमरीत्या दिग्दर्शित केला आहे. मुख्य नायकाच्या भूमिकेत देखील तोच आहे.चित्रपटाची कास्ट,सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग,संगीत,पार्श्वसंगीत तुम्हाला चित्रपटगृहात खिळवून ठेवते. चित्रपट संपला तरी तुम्ही दोन,पाच मिनिटं जागचे हलत नाही. Thread 1/7.
Tweet media one
6
22
151
@AkasshSpeaks
Akassh
5 months
तुमचं आडनाव आंबेडकर नसतं तर तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर मिळालं असतं. बाकी सगळं सोडा पण किमान तुमचं आडनाव आंबेडकर आहे याची तरी जाण ठेवा.
@VBAforIndia
Vanchit Bahujan Aaghadi
5 months
हे सरकार डाकूंचे सरकार आहे ! काँग्रेसवाल्यांनो तुम्ही भुरटे चोर आहात, याची कबुली करा लोक तुम्हाला माफ करतील, पण हा जो डाकू बसलेला आहे, हे सरकार डाकूंचे सरकार आहे. याने दहा वर्षांत 100 पैकी जे 24 रुपये कर्ज होते, या डाकू सरकारने हे कर्ज 84 रुपयांवर नेले, हे लक्षात घ्या. ॲड.
Tweet media one
89
101
656
9
18
149
@AkasshSpeaks
Akassh
2 years
शिवसैनिकांनो आता मशाली अशा पेटवा की त्याचा प्रकाश दिल्ली पर्यंत गेला पाहिजे.🔥 #मशाल #शिवसेना_उध्दव_बाळासाहेब_ठाकरे 🔥
1
14
148
@AkasshSpeaks
Akassh
2 years
भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्यात नागपुरी संत्र्यांचा तेवढाच सहभाग होता जेवढा संत्र्याच्या सालीचा सहभाग संत्र्याच्या ज्युस मध्ये असतो. 🍊😂
7
14
149
@AkasshSpeaks
Akassh
3 years
आयुष्यात प्रत्येकाला एक ‘गॉडफादर’ हवाच असतो. जेवढं लवकर तो ‘गॉडफादर’ मिळतो तेवढं लवकर त्याची प्रगती होते.
10
5
143
@AkasshSpeaks
Akassh
3 years
Thread 📌 एसटी कर्मचाऱ्यांना 41% ची भरघोस पगारवाढ देऊनही कर्मचारी संप मागे घ्यायला तयार नाहीत त्यांची मागणी एसटीचे सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची असून ती मान्य झाल्याशिवाय ते संप मागे घेणार नाहीत यावर ते ठाम आहेत. तरी एसटीचे सरकारमध्ये विलिनीकरण करणं शक्य नाही. त्याची कारणे. 1/8
5
32
142
@AkasshSpeaks
Akassh
5 months
अग्नीवीर राजकारणी ! 🔥
Tweet media one
8
18
142
@AkasshSpeaks
Akassh
2 years
साहेब,भाषण लवकर संपवा आम्हाला बड़ेमियाँ मध्ये जायचंय म्हणून विनंती करताना खरे मनसैनिक.👇
Tweet media one
5
8
138
@AkasshSpeaks
Akassh
25 days
अरे कसा आहेस तू ? बरा आहेस ना ? जेवलास ना ?… #Rishi_Sunak
Tweet media one
13
6
145
@AkasshSpeaks
Akassh
2 months
महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील आणि देशात प्रशांत किशोर. सत्ता स्थापनेच्या गप्पांचा फक्त मटका लावायचा. 😂😂😂 #ElectionDuty
2
3
145