![SushmaTai Andhare Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1850592615927885824/xsAtDNj7_x96.jpg)
SushmaTai Andhare
@andharesushama
Followers
52K
Following
8K
Statuses
3K
ShivsenaUBT l Deputy Leader l Spokesperson l Founder- Ganrajya Sangh l Feminist Writer l Orator l Believe in Constitutionalism
pune
Joined January 2012
आमच्या नेतृत्वाचा आम्हाला अभिमान आहे. या महाराष्ट्राला शिवसेनेची गरज आहे आणि शिवसेनेला सन्माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाची गरज आहे. @AUThackeray @OfficeofUT @AhirsachinAhir @ShivSena @ShivsenaComms
533
636
5K
राहुल सोलापूरकर सारख्या विकृताचा नुसता विश्वस्त पदाचा राजीनामा देणे पुरेसे नाही तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि भांडारकर संस्थेला मिळणारी आर्थिक रसद याची चौकशी झाली पाहिजे. कारण जेम्स लेन प्रकरण ते सोलापूरकर हे लोक नेमके भांडारकर संस्थेशीच संबंधित कसे असतात? @PTI_News
12
71
399
@Vish9__badale मारेकरी आणि मारेकऱ्यांचा मास्टर माईंड यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी . धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांना सुद्धा शिक्षा व्हावी.
1
0
5
अत्यंत निष्क्रिय तथा निरुपयोगी महिला आयोगाकडून कुठलीही ठोस कृती न झाल्याने निराश झालेल्या करुणा मुंडे यांना अखेर न्यायालयामध्ये न्याय मिळाला. हा लढा एका स्त्रीने निव्वळ आर्थिक नुकसान भरपाईसाठी नाही तर आत्मसन्मानासाठी लढलेला लढा आहे. करुणा मुंडे यांचे अभिनंदन @ShivSenaUBT_
24
141
1K
पत्रकार परिषदेत बोलताना आज दमानिया देवेंद्र फडणवीस आणि तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका सेफ झोनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न का करत होत्या ते कळलं नाही... ! @PTI_News
#Betweentheline
28
57
303
ही तीच पिलावळ आहे, ज्यांना या मातीतील चार्वाक, बसवेश्वर, बुद्ध, छत्रपती शिवराय, विश्वरत्न बाबासाहेब, म.ज्योतिबा फुले, म. गांधी हे आदर्श मोडीत काढून गोळवलकर हेडगेवार मुखर्जी हे नवे आदर्श प्रस्थापित करायचे आहेत.. हे सांस्कृतिक राजकारण ओळखा. @ShivsenaUBTComm @Dev_Fadnavis
58
279
1K
महिला आयोग वगैरे असतो या अंधश्रद्धेतून आम्ही बाहेर पडलो आहोत...! पण मुख्यमंत्री महोदय आपण अशा सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट कमेंट यांची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. @Dev_Fadnavis @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @Pankajamunde @supriya_sule
या विकृतावर कारवाई होणार की नाही..? @Dev_Fadnavis @DGPMaharashtra @RRPSpeaks @mieknathshinde @AjitPawarSpeaks @supriya_sule @NANA_PATOLE @VijayWadettiwar @iambadasdanve @AUThackeray @dhananjay_munde @Pankajamunde @atullondhe @AmitV_Deshmukh @jitendradehade
11
150
488
एकेकाळी आमच्या अर्थव्यवस्थेची चर्चा अमेरिका चीन संदर्भाने व्हायची. ती चर्चा फिलिपाईन्स इंडोनेशिया व्हिएतनामसह करून भक्त अज्ञानात सुख मानत आहेत. दुसरीकडे ज्या बजेटमध्ये सर्वाधिक तरुण बेरोजगार लोकसंख्येसाठी आशादायक काहीच नाही अशा dreadfulबजेटला@Dev_Fadnavis dreamबजेट म्हणत आहेत!
23
77
457
कराड आणि पोलिसांचे लागेबांधे यावर दर दिवसाला धक्कादायक खुलासे होताहेत. पण प्रश्न हा उरतो की, गृहखाते इतकं पोखरून निघत असताना, मर्जीतले पोलीस अधिकारी बदली करून आणत असताना सन्मा. गृहमंत्री तथा मुख्यमंत्री काय करत होते की तेच या सर्व आका-बाकांचे सरताज आहेत? @PTI_News @Dev_Fadnavis
18
116
535
व्यंगचित्रकार अमित पापळ यांच्या चित्रांचे प्रदर्शन शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बालगंधर्व येथे भरवले आहे. त्यातील काही निवडक चित्रं... @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
3
25
209
बालगंधर्व पुणे येथे पठ्ठे बापूराव स्मृती कला महोत्सवात उपस्थित राहून कलाकारांचा सन्मान करण्याचा योग लाभला... @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
0
15
112
रायगडच्या पालकमंत्री पदावरून आ. महेंद्र दळवी यांनी मोठा गौप्यस्फोट करत तटकरेंचे आक्षेपार्ह व्हिडिओ आमच्याकडे आहेत असं म्हटलं..! नेमके कसले व्हिडिओ असतील ते.. !! @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
1
40
160
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचत शरद पवारांनी कृषीमंत्री असताना १०वर्षात काय काम केले असं विचारलंय. शरद पवारांनी केलेल्या कामाची अतिशय संक्षिप्त माहिती स्क्रिप्टरायटर साठी. @PawarSpeaks @AmitShah @OfficeofUT @ShivsenaUBTComm
2
39
151
ही तर महाराष्ट्राच्या जनतेची शुद्ध फसवणूक..! जर दावोस येथील व्यापार करारातील २८ पैकी २० कंपन्या महाराष्ट्रातल्या.. २० पैकी १५ मुंबई, ४ पुणे तर एक ठाण्यातली कंपनी आहे. तर मग सरकारी खर्चाने दावोस पर्यटन का करताय? @Dev_Fadnavis @samant_uday @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
81
225
824