Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील) Profile Banner
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील) Profile
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)

@R4Rahool

Followers
1,733
Following
1,365
Media
2,391
Statuses
19,816

शेतकरी पुत्र ||जय शिवराय || || जय भिमराय || | म - मराठीचा |म - मराठवाड्याचा | म - महाराष्ट्राचा | #भाऊगँग @INCIndia

छत्रपती संभाजीनगर,INDIA
Joined August 2015
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
“मुख्यमंत्री झाल्यावर रोज सकाळी त्यांची गाडी मंत्रालयात शिरायची तेव्हा काही दिवस त्यांना एक गरीब महिला मुख्य दरवाज्याशी ताटकळताना दिसायची. पोलीस तिला मागे ढकलायचे. संध्याकाळी गाडी बाहेर पडताना हाच प्रकार. एक दिवस गाडी पोर्चमध्ये शिरताच त्यांनी फर्मान सोडले “ त्या पिवळ्या 1/9
Tweet media one
170
614
4K
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
3 months
NDA😂😂😂😂😂😂
13
469
2K
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
२००४ साल असावे.मी निळुभाऊंकडे बसलो अस्ताना मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा निळू फुले यांना फोन आला.ते म्हणाले,आमच्या शासनाने २००३ या वर्षीच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी तुमची निवड केलेली आहे. तुमची संमती हवी. निळूभाऊंनी त्यांचे आभार मानले आणि या पुरस्काराला पात्र ठरावा 1/4
Tweet media one
20
198
2K
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
Just to remind you all. #Manipur DGP P.Doungel was removed from DGP position 2 month back just because he was from Kuki community. For people who don't know , Doungel (1987 batch IPS) is a very hardworking and efficient officer. #SaveManipur
Tweet media one
70
2K
1K
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
10 months
फोन तिसऱ्यांदा वाजला होता आज रात्रीचा.. भारती ने फोन उचलला: पप्पा कशी परिस्थिती आहे तिकडे. पप्पा: मी गिरगाव चौपाटी ला नाकाबंदी ला आहे. अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे सिएसटी जवळ आणि मोकाट सुटले आहेत ते. वैशाली ला सांग उद्या काॅलेज ला जायचे नाही. 🇮🇳🙏🏼 1/8
Tweet media one
39
134
1K
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
3 months
जालना लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार @drkalyankale यांना शुभेच्छा देतांना मंत्री अब्दुल सत्तार... भाजपाच्या अंधभक्तांच्या बुडाला आग लावणारा क्षण 😂😂😂😂😂😂😂😂
9
98
1K
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
7 months
आज मी गर्वाने सांगु शकतो माझे नेते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ होते.. आणि हर कोई विलासराव देशमुख साहेब नही बन सकता....
Tweet media one
17
43
1K
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
भाजप कार्यकर्त्यांनी लांब रहावे... एवढी वाईट वेळ..... 😂😂😂😆😄
Tweet media one
13
123
982
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
2012 मध्ये राजधानी दिल्लीमध्ये जालेल्या निर्भया गँगरेप केसने संपूर्ण देशाला हादरा दिला होता. त्याच निर्भयाचा भाऊ पायलट बनला आहे. निर्भयाची आई आशादेवी यांनी यासाठी राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत. आशादेवी म्हणाल्या, निर्भयाचा भाऊ आज पायलट बनू शकला याचे संपूर्ण 1/6
Tweet media one
9
134
969
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
आपण जे केले त्यांची चार ओळीची बातमी यावी, अशीही त्यांची अपेक्षा नव्हती. उलट काही छापू नका, असा प्रेमाचा सल्लाच त्यांनी दिला.9/9
15
53
939
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
२००३ सालचा महाराष्ट्र भूषण डॉ. बंग पतीपत्नी यांना दिला गेला. कुठे निळूभाऊ नी कुठे निरुपणकार? : प्रा. @harinarke 4/4
5
48
741
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
3 months
जमिन विकायला नकार दिला म्हणुन जालना जिल्ह्य़ात खासदार दानवेंची दादागिरी आणि निष्क्रिय गृहमंत्र्याच्या आशीर्वादाने एका कुटुंबाला बेघर करण्यात आल आहे.
1
193
717
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
6 months
फक्त यादी जाहीर करुन चाणक्याची पदवी मिळविणाऱ्या साहेबांची हि लाचारी महाराष्ट्र कधीच विसरणार नाही.... मोये मोये
12
108
594
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
3 months
पुणेकर 😂😂😂😂
14
99
573
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
मराठाद्रोही सरकारचा जाहीर निषेध #दंगलेंद्र_घडणवीस
9
157
561
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
पुन्हा बोलावून घेतले आणि त्यांच्या समवेतच ते वरळी सी फेस ला शासकीय वसाहतीत गेले. टपरी पुन्हा उभी राहिली होती. तिच्यात एका स्टूल वर बसून विलासरावांनी चहा घेतला. आता तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. स्वत:च्या रुमालाने विलासरावांनी ते पुसले आणि घरी निघून गेले.8/9
1
30
548
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
राजकारणात अनेक नेते होऊन गेले, यापुढेही होतील, पण दिवगंत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या सारखा नेता होणे शक्य नाही. राजकारणापलिकडे जाऊन एखाद्या सामान्य कार्यकर्त्याशी नाते कसे जपावे हे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री असतांना देखील दाखवून दिले होते.एखाद्याने मदत मागावी,1/16
Tweet media one
Tweet media two
4
53
538
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
5 months
कोल्हापुरात यंदा कोन बाजी मारेल? जनतेचा कौल…
0
64
525
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
5 months
मराठ्यांनो मतदान करण्याआधी ही घटना नक्की आठवावी... शांततेत सुरु असलेल आंदोलन चिरडण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून बळाचा कसा गैरवापर झाला....
8
147
517
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
तिची कथा ऐकून विलासराव स्तब्ध झाले, त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी त्या महिलेला बसवून घेतले. तिच्या चहाची व्यवस्था केली आणि थेट सार्वजनिक बांधकाम सचिवांना निरोप धाडला “असाल तसे निघून या. तुमच्या खात्याची कर्तबगारी आणि कार्यक्षमता दाखवायची आहे.” निरोपाचे गांभीर्य लक्षात येताच 5/9
1
27
496
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
माझी कर्तव्यदक्षता त्यांना दाखवून द्यायची आहे.येताना त्यांना घराचे सामान आवरूनच यायला सांगा.त्यांना कुठे पाठवायचे ते मी ठरवले आहे.”सचिवांची गाळण उडाली. विलासरावांच्याच गाडीतून तिला वरळी सी फेसला नेण्यात आले. संध्याकाळी मंत्रालयातून निघण्यापूर्वी विलासरावांनी त्या सचिवाला 7/9
2
25
490
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
बावचळलेले सचिव आले. संतापलेले विलासराव अद्वातद्वा बोलले. तिथल्या तिथे त्यांनी आदेश दिला,“या महिलेची टपरी जिथे होती, तिथे उभारून द्या, तिची इस्त्री परत करा. हे सारे आज संध्याकाळी मी घरी जायच्या आत व्हायला हवे आणि उद्या तिथल्या “त्या”कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला माझ्या समोर उभे करा,6/9
1
25
488
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
पतीच्या निधनानंतर वरळी सी फेस जवळच्या कर्मचारी वसाहतीमधील कंपाउंड जवळ तिने कपड्यांना इस्त्री करण्याचा व्यवसाय सुरु केला. त्या मिळकतीवर तिच्या कुटुंबाची गुजराण चालू होती पण त्यावर कुणा अधिकाऱ्याची नजर गेली आणि“हप्ता” मागण्यास सुरुवात झाली.ती महिला मुकाट्याने हप्ता देत राहिली 3/9
1
26
482
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
लुगड्यातल्या बाईना माझ्याकडे घेवून या.” मुख्यमंत्राच्या दालनात तिला आणताच त्यांनी विचारले बाई, तुम्ही रोज का उभ्या असता? तुमचे काय काम आहे ?” थरथरत्या हाताने फाईल पुढे करत त्या बाईने एका दमात आपली कथा त्यांना ऐकवली. एका सरकारी चत्तुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची ती विधवा पत्नी होती.2/9
2
26
477
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
पण पुढे ही रक्कम इतकी फुगत चालली की तिला ते देणे परवडेनासे झाले. तिने वाढीव हप्त्याला नकार देताच तिची टपरी “अनधिकृत बांधकाम” म्हणून पाडून टाकण्यात आली आणि तिची इस्त्रीही जप्त झाली. फी भरायला पैसे नाहीत, म्हणून मुलांचे शिक्षण थांबले. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत झाली.4/9
1
25
473
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
8 months
छगन छगन..🤣🤣🤣🤣 #मनोज_जरांगे_पाटील #मराठाआरक्षण #MarathaReservation
5
104
473
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
6 months
4
120
453
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
6 months
मोदी गॅरंटी....गॅरंटी वाली स्कीम तो @INCKarnataka की थी 😂😂😂😂😂
3
84
440
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
6 months
गलती स्वीकारना कोई शर्म की बात नहीं...
5
88
437
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
5 months
जनता विसरणार नाही गरीबांना बेघर करणारे भाजपा सरकार आहे.....
1
114
399
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
पुढे ते म्हणाले," तुम्हाला हा पुरस्कार द्यायचाच असला तर डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांना द्या. त्यांनी बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी भागात, गडचिरोलीला सर्चच्या माध्यमातून मोठे काम केलेले आहे." भाऊंची ही शिफारस विलासरावांनी ताबडतोब मान्य केली.3/4
1
26
399
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
4 months
जालना मतदारसंघात अजुनपण मतदानाला खुप गर्दी आहे...उशीरापर्यंत मतदान सुरु राहणार..
Tweet media one
3
22
399
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
असा मी कोणताही पराक्रम केलेला नाही. मी एक व्यावसायिक अभिनेता आहे. पोटापाण्याची सोय म्हणून अभिनय करतो. त्याचे वट्ट मोजून पैसे घेतो. यात समाजासाठी, राज्यासाठी मी काहीही केलेले नाही. मुळात तुम्ही आम्हा व्यावसायिक लोकांना हा पुरस्कार देणेच चूक आहे असे भाऊंनी सीएमना सुनावले. 2/4
1
23
366
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
4 months
जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांना जाहीर पाठिंबा ✌️🖐️
3
50
367
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
6 months
और अंडभक्त कहते है मोतीजी ने वाॅर रोकी थी...
3
112
360
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
3 months
खासदार @drkalyankale
2
15
363
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
4 months
आता नाही तर कधीच नाही...
2
87
349
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
5 months
मणिपुर गव्हर्नर जब फुट-फुट कर रोई...
3
120
314
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
6 months
लय वाईट झालं..उमेदवारी मिळाली पण गावात प्रवेश मिळत नाही...
2
34
310
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
5 months
जालन्यातील शेतकरी विसरले नाही... करारा जवाब मिलेगा...
1
105
312
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
4 months
भोकरदन तालुक्यात मराठा आंदोलनाचे बॅनर फाडून आंदोलकांना मारहान करणाऱ्या दानवे पिता-पुत्राला आता जनता घरी बसवणार...
8
135
298
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
11 months
मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देत ठिय्या आंदोलन करमाड,जि. छत्रपती संभाजीनगर
2
40
276
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
4 months
@DGPMaharashtra बिल्डरच्या पोराने अपघातात निष्पाप जीव घेतले त्यात एक महिला पण होती कदाचित पोलीस प्रशासनाला माहिती नसेल..
2
8
266
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
5 months
भाजपा सरकारच्या कृपेने ३५० कुटुंब उध्वस्त... मराठा बंधवांनी मतदान करतांना या गोष्टींवर नक्की विचार करावा
Tweet media one
3
87
256
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
अनेकांना माहित नसेल की स्व. आर आर पाटीलसाहेब यांनी देशात सर्वात पहिल्यांदा स्वच्छता अभियान सुरु केले होते. सलाम या महान नेत्यांना ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधीच स्वच्छ भारताचे स्वप्न पहिले होते व त्यासाठी योजना हि यशस्वीपणे राबवली होती...
Tweet media one
3
42
224
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
4 months
जालना मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार @drkalyankale ✌️
Tweet media one
4
17
226
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
मुंबई मार्केट कमिटीच्या संचालकपदी पुन्हा विराजमान होण्याचा बहुमान मला विलासराव देशमुख साहेबांमुळे मिळाला.पक्षातील माझे काम आणि सक्रीयता पाहून ' जितेंद्र मी तुला पुन्हा संधी देणार' अशा शब्द त्यांनी मला दिला होता.एकवेळ आपली संधी हुकली असे चित्र समोर दिसत होते,त्यावेळच्या पणन .1/9
Tweet media one
Tweet media two
2
21
223
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
3 months
स्व.विलासराव देशमुख साहेबांचे कट्टर समर्थक डाॅ.कल्याण काळे यांचा जालना लोकसभेत दणदणीत विजय....
Tweet media one
7
22
223
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
कुठे गेले त्या नालायक औलादी जे म्हणत होते मोदी है तो मुमकिन है? अरे लाज वाटली पाहिजे सर्वांना दोन महिलांची नग्न धिंड आणि सामुहिक बलात्कार करून हत्या झाली आणि 4 मे पासुन सत्ताधारी मुग गिळून गप्प आहेत, ज्यांना या घटनेबद्दल काहिच वाटत नाही, 1/2
1
47
216
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
4 months
जय शिवराय जय शंभु राजे....
3
42
217
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
4 months
जालना मध्ये सर्वच जाती-धर्मातील लोकांनी ठरवलय अबकी बार डाॅ.कल्याण काळे खासदार...
Tweet media one
5
27
215
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
10 months
१ रुपयांचा कढीपत्ता....सरकार झालाय बेपत्ता...
0
22
210
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
10 months
तो पुरस्कार भारतीने आपल्या परिवारा सोबत स्वीकारला. तीचा त्या दिवसाचा इटरव्ह्यु मी १५ वेळेपेक्षा जास्ती बघितला. प्रत्येक वेळेला तुकाराम ओम्बळेंच्या पराक्रमाने छाती भरुन येते आणि या परिवारा बद्दलचा आदर वाढतच जातो. आपले आयुष्य सैनिक सेवे नंतर पोलिस सेवेत वाहुन टाकले होते त्यांनी.
5
9
202
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
5 months
एक मराठा लाख मराठा... मराठा विरोधी भाजपाला मत देऊ नका...
1
63
202
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
5 months
आमचे काका @drkalyankale यांना महाविकास आघाडीकडुन जालना लोकसभेची उमेदवारी जाहीर..
Tweet media one
18
20
192
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
5 months
2
71
185
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
@SDmumbai @error040290 त्यांनी बीजेपी सारख नीच राजकारण कधीच केल नाही
8
6
181
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
10 months
आधी वेळ मागायला काय टाकुन आला होता का?🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 #मनोज_जरांगे_पाटील #मराठाआरक्षण #मराठा_आरक्षण #मराठा
2
30
179
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
5 months
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा.... ईद मुबारक...
8
31
180
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
5 months
महाराष्ट्रातील जनतेने मतदान करण्याआधी या तीन घटना नक्कीच आठवण कराव्या मगच निर्णय घेऊन योग्य उमेदवाराला मतदान करावे...
0
85
169
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
5 months
कडवा है पर सच है...
Tweet media one
1
35
170
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
5 months
Tweet media one
2
25
168
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
4 months
जालना लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार @drkalyankale यांच्या प्रचारार्थ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष @NANA_PATOLE यांची जाफराबाद येथे जाहीर सभा.
0
17
159
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
10 months
ते पप्पा होते अशोक चक्र पुरस्कृत मुंबई पोलिस श्री.तुकाराम ओम्बळे. हिंदुस्तान के इतिहास में अमर रहेगा तेरा नाम, नहीं ज़रूरत कोई स्मारक की, स्मारक ही तेरा नाम. २६नोव्हेंबर २००८ रोजी रात्री पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात नंतर मुंबई पोलिसांनी सगळी कडे नाकाबंदी केली.
1
7
156
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
4 months
महाविकास आघाडी जालना
0
16
149
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
6 months
🔔😂😂😂😂😂
14
27
147
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
5 months
महाविकास आघाडीचे जालना लोकसभेचे उमेदवार डाॅ.कल्याण काळे यांचा राजुर दौरा. @drkalyankale
1
12
147
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
राहुल त्याच्याशी फोनवर बोलायचे आणि माघार घेऊ नको असे सतत सांगत होते. निर्भयाच्या आरोपींना फाशी दिली गेली त्यानंतर एका मोठ्या भावा प्रमाने राहुल गांधींनी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून कर्तव्य बजावत आहेत.6/6
2
18
148
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
5 months
प्रचाराची सुरुवातच अशी झाली की सत्ताधाऱ्यांचे नेते आणि उमेदवार हादरले.... @drkalyankale
2
15
146
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
5 months
पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना आतंकवादी म्हणणार्‍या भाजपाच्या देशद्रोही नेत्यांची अजुन कीती चाटणार? अशा लोकांना त्यांची लायकी दाखविण्याची हिच खरी वेळ आहे..
3
74
145
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
श्रेय राहुल गांधींनाच जाते. आशादेवींनी सांगितले की, बलात्कार प्रकरणानंतर त्यांचे कुटुंब पूर्णपणे खचले होते. निर्भयाच्या भावावरही त्याचा परिणाम झाला. पण त्याने पुढील काळात अभ्यासावर आणि ध्येयावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. आशादेवींनी सांगितले की, 2/6
1
15
142
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
7 months
काही धर्मांध लोकांनी देवाच्या नावाने धंदा सुरु केलाय अशा लोकांना पोकळ बांबूने का मारु नये?
4
41
139
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
10 months
मी आता फोन करणार नाही. सकाळी येतो लवकरच घरी. ठेवतो मी फोन, तुझ्या आईला पण सांग. पण नियतीला ते मंजुर नव्हते. पप्पा सकाळी घरी आलेच नाहीत, तसे ते त्यांनतर कधीच घरी आले नाहीत. भारतीला माहीत नव्हते की हे तिचे तिच्या पप्पांशी शेवटचे संभाषण होते.
1
5
140
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
5 months
'जालना'वाला लाठीचार्ज कांड चे खरे सूत्रधार एक फुल दोन हाफ....
Tweet media one
0
18
138
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
4 months
आंडभक्त 400 पार के चक्कर मे पागल हो गया😂😂😂😂😂
1
42
135
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
10 months
दुसऱ्या दिवशी सकाळी २७ नोव्हेंबर ला तुकाराम ओम्बळे जी हे जग सोडुन गेले. या वीराला भारत सरकारचा उत्त्युच्य पुरस्कार अशोक चक्र देवुन २६ जानेवारी २००९ रोजी मरणोत्तर सम्मानीत केले गेले.
2
6
133
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
राहुल गांधींनी निर्भयाच्या भावाच्या शिक्षणाचा खर्च तर उचललाच पण त्याचबरोबर नेहमी त्याला फोन करून त्याचे प्रोत्साहनही वाढवले. राहुल गांधींनी सतत निर्भयाच्या भावाला फोन करून प्रोत्साहन दिले आणि ध्येयावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला देत राहिले असेही निर्भयाच्या आईने सांगितले. 3/6
1
15
133
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
🤣🤣🤣
Tweet media one
4
56
133
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
10 months
आणि एक नाही, दोन नाही चक्क तेवीस गोळ्या छाती वर छेलुन त्या अतिरेक्याची बंदुक पकडुन त्याला बाकी सहकाऱ्यांच्या साथीने जेरबंद केले. फक्त ओम्बळें च्या बहादुरी मुळे त्या अतिरेक्याला थाबंविणे शक्य झाले होते. त्याच अतिरेक्याला-अजमल कसाब ला पुढे जावुन फाशी देण्यात आली.
1
10
130
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणार्‍यांवर लाठी हल्ल्यातसह गोळीबार करण्यात आला.. निष्क्रिय गृहमंत्री आणि नपुंसक राज्यसरकारचा जाहीर निषेध.. मुख्यमंत्री हे मराठा समाजावर लागलेला कलंक आहे... एक मराठा लाख मराठा..
1
52
128
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
5 months
मराठ्यांनो मतदानाला जाण्या आधी हे लक्षात असु द्या... या भाजपा IT सेलने मराठा आरक्षण आणि जरांगे पाटलांवर पातळी सोडुन केलेल्या टीका बघा आणि मगच भाजपा विरोधातमतदान करा.......
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
54
131
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
2 months
दहशत.. याच तिघांनी छ.संभाजीनगरच्या जनतेच माॅर्निंग वाॅक आणि संध्याकाळची शतपावली बंद केली 😂😂😂😂
7
17
130
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
9 months
उडेल जब जब जुल्फे तेरी.....🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
24
12
119
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
राहुल गांधींना जेव्हा समजले की, त्याला लष्करात जाण्याची इच्छा आहे, त्यावेळी त्याने शिक्षण संपल्यानंतर पायलटचे प्रशिक्षण घ्यावे असा सल्ला त्यांनी दिला. निर्भयाबरोबर ती घटना घडली तेव्हा, तिचा भाऊ 12 व्या वर्गात शिकत होता. 4/6
2
15
127
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
9 months
सरकारी कर्मचारी पण आजकाल लय हृदय स्पर्शी लिहायला लागले अस आंडभक्त म्हणत आहेत😂😂😂😂😂😂😂😂😂
Tweet media one
5
16
127
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
2013 मध्ये परीक्षा दिल्यानंतर निर्भयाच्या भावाने रायबरेलीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डान अॅकेडमीमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर ते रायबरेलीला शिफ्ट झाले. त्याला त्याठिकाणी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण तरीही तो मागे हटला नाही. त्याने 18 महिन्यांच्या ट्रेनिंगदरम्यान 5/6
1
15
124
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
10 months
एएसआय तुकाराम ओम्बळें ची ड्युटी गिरगाव चौपाटी भागातील नाक्यावर लागली. हल्ल्या दरम्यान रात्री नाक्यावर एक स्कोडा आली. ओम्बळें च्या सहकाऱ्यांनी गाडी थांबविली आणि लाईट बंद करण्यास सुचविले. पण आतील ड्रायव्हर लाईट बंद करत नसल्याने, ओम्बळे आणि सहकारी गाडी च्या दिशेने जावु लागल्यावर
1
6
119
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
6 months
बस एक FIR आपकी जिंदगी बरबाद कर देगी...
Tweet media one
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
6 months
The peak of Brahmin-Maratha Unity! मराठा तितुका मिळवावा। आपुला महाराष्ट्र धर्म वाढवावा॥ शिवसमर्थांचे स्मरण हेच राष्ट्राचे जीवन!
Tweet media one
65
139
749
5
29
117
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
3 months
एकाही राष्ट्रीय नेत्यांची सभा न घेता,सलग २५ वर्ष खासदार असलेल्या केंद्रीय मंत्र्याचा १ लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव करुन मराठवाड्यातुन भाजपाचा सुपडा साफ..... Only @drkalyankale ✌️✌️✌️
2
15
114
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
10 months
गाडीतुन बेछूट गोळीबार चालु झाला. पोलिसांनी इकडुन प्रति उत्तरात गोळीबार केला त्यात गाडीतील पॅसेंजेर जागीच ठार झाला. पण कार मधील दुसरा अतिरेकी अत्याधुनिक एके-४७ मधुन गोळीबार करतच होता. निशस्त्र असणाऱ्या तुकाराम ओम्बळे नी पळत जावुन त्यांच्या दिशेने होणाऱ्या गोळीबाराची पर्वा न करता
1
5
113
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
6 months
मोदीजी की प्रचार गाडी 🤣🤣🤣🤣🤣🤣
1
31
113
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
5 months
BJP नेताओं का स्वागत ऐसा करो...
0
31
109
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
4 months
जालना लोकसभा मतदार संघात आंतरवाली सराटी लाठीचार्ज निषेधार्थ सत्ताधारी नेत्यांविरोधात घोषणा दिल्याने मराठा समन्वयकांना मारहान करणार्‍या भाजपा कार्यकर्त्यांना पाठीशी घालतांना पोलीस प्रशासन..... मराठा विरोधी भाजपा
7
49
110
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
3 months
कार्यकर्त्यांत रमणारा नेता.. खासदार @drkalyankale
0
6
107
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
@ChitraKWagh @uddhavthackeray लोकांचा कलंक सोडा आधी आपला धब्बा साफ होतोय का बघा...
Tweet media one
2
8
103
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
4 months
पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानांना अतिरेकी म्हणणारा देशद्रोही रावसाहेब दानवे..
2
63
106
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
6 months
मै शब्दों से नही अपने कार्यों से देश की जनता को विश्वास दिलाऊंगा.. -CJI D Y Chandrachud #CJIDYChandrachud #CJIChandrachud
3
18
101
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
6 months
गौरव भा(चु)टिया को खुंदल खुंदल के मारने वाले वकिलों की कडी निंडा.. #gauravbhatiabjp #gauravbhatia
8
24
101
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
6 months
भाजप ##फकीर 😂😂😂😂😂
7
28
98
@R4Rahool
Rahul Patil | 𑘨𑘰𑘮𑘳𑘩 𑘢𑘰𑘘𑘲𑘩(राहुल पाटील)
1 year
मराठ्याच पोर सातासमुद्रापार व्यवसाय थाटत आहे... खुप खुप शुभेच्छा...
@gajabhauX
गजाभाऊ
1 year
मी थांबत नाही 👊👊
236
249
2K
1
1
99