DGPMaharashtra Profile Banner
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Profile
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

@DGPMaharashtra

Followers
947K
Following
2K
Statuses
11K

महाराष्ट्र पोलिसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८६५७२२२७७७ ०२२-४५१६१६३५

Mumbai, India
Joined March 2017
Don't wanna be here? Send us removal request.
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
10 hours
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, सायबर गुन्हेगारांना धडा शिकवू चांगला! #सायबर_सुरक्षा_महत्वाची #ChocolateDay
Tweet media one
7
22
51
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
2 days
This Rose Day, pick a rose, not a roll. Let’s bloom in the right way. #RoseDay #RiseOverRoll
Tweet media one
5
21
60
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
5 days
The best way to fight cancer? Is to never invite it! One bad habit, one deadly outcome. Always say no to tobacco! #WorldCancerDay #SayNoToTobacco #StayHealthy #CancerAwareness
Tweet media one
10
23
35
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
9 days
महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक | जानेवारी अंक | उत्कृष्ट तपास कथा - ३५ | आमिष | Crime Story Maharashtra Police Dakshata Magazine January 2024 : Best Detection Story - 35
3
21
34
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
9 days
गडचिरोली पोलीस दलातील पोलीस अंमलदार नायीम शेख व त्यांच्या पत्नी पोलीस अंमलदार रुक्सार शेख यांची प्रेरणादायी कहाणी. निवेदक : सचिन देवडे संकलन : गणेश मोहिते / स्वप्निल दाभाडे
4
18
34
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
11 days
@KurvekarRakhi आम्ही आवश्यक कारवाईसाठी @ThaneCityPolice कडे पाठवत आहोत.
1
0
0
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
14 days
As part of the initiative launched by Hon’ble Prime Minister Shri @NarendraModi to hoist the National Flag on uninhabited islands, Maharashtra Police observed Republic Day by unfurling the tricolour at an Island near Arnala, under the jurisdiction of Mira Bhayandar Vasai Virar Police. Jai Hind 🇮🇳
12
42
165
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
14 days
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो! माननीय पंतप्रधान श्री. @NarendraModi यांनी निर्जन बेटांवर राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचा एक भाग म्हणून, महाराष्ट्र पोलिसांनी मीरा-भाईंदर, वसई विरार पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या अर्नाळा येथील एका बेटावर तिरंगा फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा केला. जय हिंद 🇮🇳
8
39
160
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
15 days
प्रजासत्ताकदिनस्य शुभाशया:। भारत देश माझा, मी भारत देशाचा विविधता आणि परंपरेने नटलेल्या एकीचा! #RepublicDay2025
9
51
178
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
20 days
1
0
1
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
23 days
@DalaleEknath आम्ही आवश्यक कारवाईसाठी @ThaneCityPolice कडे पाठवत आहोत.
1
0
0
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
25 days
@ganeshgopi56324 आम्ही आवश्यक कारवाईसाठी @ThaneCityPolice कडे पाठवत आहोत.
0
0
0
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
27 days
सायबर सुरक्षेची संक्रांत होणार नाही याची काळजी घ्या! आजच्या डिजिटल युगात होणारे सायबर गुन्हे पाहता सर्वांना खबरदारी घेण्याची अत्यंत गरज आहे. त्यामुळे घोटाळेबाजांना दूर ठेवण्यासाठी या चारोळी लक्षात ठेवा. सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! #आपले_मपो #पौष्टिक_सुरक्षा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
23
62
157
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
28 days
युवाचा उत्साह असाच हवा! आपले लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्नशील राहून सर्वांसमोर सकारात्मक उदाहरण ठेवणे हीच खरी क्रांती होय! राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #NationalYouthDay
Tweet media one
15
43
154
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
1 month
औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा-१९४० अंतर्गत दाखल होणारे गुन्हे व जप्त करण्यात आलेल्या आयुर्वेदीक औषधांच्या अनुषंगाने कार्यवाहीबाबत तरतुदींचे विश्लेषणात्मक मार्गदर्शन मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी दिले आहेत. सदर निर्णयाची प्रत माहिती व कार्यवाहीसाठी सोबत जोडण्यात आली असून सर्व घटक प्रमुखांनी त्या अनुषंगाने सदर न्यायनिर्णयात परिच्छेद १५० अन्वये दिलेले निष्कर्ष व निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सुचना सर्व पोलीस अधिकारी/अंमलदार यांना देण्यात आल्या आहेत.
21
31
89
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
1 month
कर्तव्यनिष्ठ खाकी! नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र तैनात असलेल्या पोलीस दलाला सलाम. पोलीस वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #महाराष्ट्र_पोलीस_वर्धापन_दिन #महाराष्ट्र_पोलीस
Tweet media one
151
193
1K
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
1 month
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रत्येकाच्या जीवनात नवीन आशा, आनंद आणि समृद्धीची भरभराच होवो. मागील वर्षातील शिकवण आणि अनुभवांची पाऊलवाट घेऊन, या नवीन वर्षात यशाची शिखरावर चढू! #नूतनवर्षाभिनंदन #Welcome2025
29
57
234
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
1 month
@KishorP90870204 आम्ही आवश्यक कारवाईसाठी @ThaneCityPolice कडे पाठवत आहोत.
0
0
0
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
2 months
Follow the star of safety this Christmas – because every journey deserves a joyful destination! Stay alert, stay secure and spread the holiday cheer. #MerryChristmas #StarOfSafety
14
32
67