Nagpur City Police
2 months
गुन्हे शाखा NDPS पथकाने नागपूरमध्ये 16 जून रोजी रहमानिया मस्जिदजवळ केलेल्या कारवाईत 306 ग्रॅम मेफेड्रोन, 3 मोबाइल, मोटरसायकल व इतर साहित्य जप्त. अझरुद्दीन काझी, इरफान अहमद, नदीम खान, सय्यद सोहेल अली अटक; जुबेर शेख, सानू काझी, शेख आतिक फरार.