VijayWadettiwar Profile Banner
Vijay Wadettiwar Profile
Vijay Wadettiwar

@VijayWadettiwar

Followers
72K
Following
20K
Statuses
12K

Former Leader Of Opposition( Maharashtra State Assembly) |Former-Cabinet Minister| MLA Bramhapuri Assembly Constituency |

Bramhapuri, India
Joined September 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@VijayWadettiwar
Vijay Wadettiwar
2 hours
हार्दिक अभिनंदन! महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री.हर्षवर्धन सपकाळ यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी नवा आशावाद निर्माण होईल. नवी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी माझ्या शुभेच्छा! @INCMaharashtra
Tweet media one
0
3
40
@VijayWadettiwar
Vijay Wadettiwar
2 hours
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. खा. मल्लिकार्जुन खरगे जी, काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आदरणीय श्रीमती. सोनिया गांधी जी आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते मा. खा. राहुल गांधी जी यांनी माझ्यावर महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी सोपवली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध आहे. लोकशाही, संविधानिक मूल्ये आणि महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीला अनुसरून मी सतत कार्यरत राहीन. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल काँग्रेस पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचेही मनःपूर्वक आभार मानतो. @kharge @RahulGandhi
@INCIndia
Congress
5 hours
Hon'ble Congress President Shri @kharge has appointed Shri @harshsapkal as the President of the Maharashtra Pradesh Congress Committee with immediate effect. He has also approved the appointment of Shri @VijayWadettiwar as the Leader of the Congress Legislative Party in Maharashtra with immediate effect.
Tweet media one
0
2
19
@VijayWadettiwar
Vijay Wadettiwar
2 hours
#LIVE: काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेते पदी निवड झाल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद.
4
14
100
@VijayWadettiwar
Vijay Wadettiwar
1 day
#LIVE: लोकशाही वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत l राज्यातील विविध प्रश्नांवर मांडली भूमिका
0
4
17
@VijayWadettiwar
Vijay Wadettiwar
2 days
🌸 संत शिरोमणी रविदास महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन
Tweet media one
0
3
16
@VijayWadettiwar
Vijay Wadettiwar
2 days
भावपूर्ण श्रद्धांजली 🌸 गडचिरोली पोलीस दलाच्या माओवाद्यांविरोधातील लढ्यात वीरमरण आलेले शहीद पोलीस अंमलदार महेश कवडू नागुलवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. भामरागड तालुक्यातील फुलनार जंगल परिसरात माओवाद्यांचा तळ सी-60 च्या बहाद्दर जवानांनी उदध्वस्त केला. माओवाद्यांविरोधातील मोहिमेत गडचिरोली पोलीस दलाने मोठ्या धैर्याने कारवाई केली. या चकमकीत महेश नागुलवार यांनी अतुलनीय शौर्य गाजवले. आपल्या सहकाऱ्यांसोबत ते धडाडीने लढले.
Tweet media one
1
1
17
@VijayWadettiwar
Vijay Wadettiwar
3 days
महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष श्री.राहुल नार्वेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @rahulnarwekar जी आपणास उत्तम आरोग्य आणि आनंदी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.
0
1
11
@VijayWadettiwar
Vijay Wadettiwar
3 days
इयत्ता १२ वीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! ऑल द बेस्ट!
0
5
11
@VijayWadettiwar
Vijay Wadettiwar
3 days
पंतप्रधान नरेंद्र मोदी Influencer म्हणून ज्या रणवीर इलाहाबादीया ला पुरस्कार देऊन सन्मानित केले त्याचे खरे विचार ऐकून आज संपूर्ण देशाला धक्का लागला आहे. सरकारने रणवीर इलाहाबादीया विरूद्ध कठोर कारवाई करून तातडीने समाजाला कलंक लावणारे असे शो बंद करावे.
0
6
36
@VijayWadettiwar
Vijay Wadettiwar
4 days
हा व्हिडिओ बघा! भाजपचे आमदार सुरेश धस यांचा दुटप्पीपणा. एकीकडे सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी काढण्यात आलेल्या मोर्च्यात सुरेश धस सहभागी होतात. आणि दुसरीकडे म्हणतात की पोलिसांवर गुन्हे दाखल करू नका..भाजप आमदार पोलिसांना क्लिनचीट का देत आहे? सोमनाथ सुर्यवंशी यांच्या जीवाची किंमत नाही का? एका आईने आपला मुलगा आणि कुटुंबाने आधार गमावला आणि पोलिसांना फक्त सुनावलं म्हणून सोडून द्यायचे? हा न्याय असू शकतो का? सुरेश धस यांना परभणी प्रकरणात सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय का मिळू द्यायचा नाही ?
3
51
145
@VijayWadettiwar
Vijay Wadettiwar
4 days
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! @mieknathshinde जी आपणांस आनंदी व निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.
0
4
11
@VijayWadettiwar
Vijay Wadettiwar
6 days
RT @INCIndia: LIVE: Press briefing by Shri @RahulGandhi, Smt @supriya_sule and Shri @rautsanjay61 in New Delhi.
0
553
0
@VijayWadettiwar
Vijay Wadettiwar
7 days
ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील सौम्य, सुज्ञ व विकासाभिमुख चेहरा मा.बाळासाहेब थोरात साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @bb_thorat जी आपणास उत्तम आरोग्य आणि आनंदी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.
Tweet media one
0
2
23
@VijayWadettiwar
Vijay Wadettiwar
7 days
त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन! समता, न्याय आणि शिक्षणाचा दीप उजळणाऱ्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सावली बनून आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या मातोश्री रमाबाई आंबेडकर यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम!
Tweet media one
0
3
15
@VijayWadettiwar
Vijay Wadettiwar
7 days
शिवभोजन थाळी बंद करून गरजू निराधारांना सन्मानाने मिळणारा तोंडाचा घास हिसकावून घेण्याचा निर्णय आता महायुती सरकार घेत आहे. चार महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ निराधारांना मिळालेला नाही. गरीब निराधारांच्या योजनांना कात्री लावणारे निर्दयी सरकार आज महाराष्ट्रात आहे. खोटे आश्वासन, बेधुंद कारभार आणि स्वार्थी वृत्ती हीच महायुती सरकारची खरी ओळख आहे.
5
11
38
@VijayWadettiwar
Vijay Wadettiwar
7 days
मंत्री धनंजय मुंडे यांच्या दबावात महायुती सरकार का चालतं ?
0
1
5
@VijayWadettiwar
Vijay Wadettiwar
7 days
भारतरत्न लता मंगेशकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन🌸
Tweet media one
0
1
6