harshsapkal Profile Banner
Harshwardhan Sapkal Profile
Harshwardhan Sapkal

@harshsapkal

Followers
5K
Following
21
Statuses
435

Vice president, Rajiv Gandhi Panchayt raj sanghthan (RGPRS),24 Akbar Rod New Delhi. Ex MLA, Maharashtra Assembly.

Buldana
Joined August 2010
Don't wanna be here? Send us removal request.
@harshsapkal
Harshwardhan Sapkal
1 day
राजघाट परिसरातीत राष्ट्रपिता महात्मा गांधी,इंदिराजी, राजीव गांधी या बलिदान दिलेल्या शहिदांच्या समाधीचे दर्शन घेतले, तद्वतच पंडित जवाहरलाल नेहरू तथा लालबहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळी नतमस्तक झालो त्यांचे जीवनकार्य बळ देवो कर्मठतेने चालण्याची प्रेरणा मिळो ही प्रांजळ भावना.
Tweet media one
2
1
13
@harshsapkal
Harshwardhan Sapkal
10 days
घरी हळदी-कुंकु जोरदार झाले म्हणे ! रथसप्तमीच्या हार्दिक-शुभेच्छा.
0
1
10
@harshsapkal
Harshwardhan Sapkal
2 months
झुकेगा . . . . नाही ! ! !
Tweet media one
0
2
12
@harshsapkal
Harshwardhan Sapkal
3 months
RT @RahulGandhi: संभल, उत्तर प्रदेश में हालिया विवाद प�� राज्य सरकार का पक्षपात और जल्दबाज़ी भरा रवैया बेहद दुर्भाग्यपूर्ण है। हिंसा और फाय…
0
8K
0
@harshsapkal
Harshwardhan Sapkal
3 months
बुलढाणा गत 5 वर्षापासून कामात मोठी भ्रष्टाचार झालेला आहे. श्वेतपत्रिका प्रकाशित करून मंजूर विकास कामे- मंजूर निधी-खर्च झालेला-ठेकेदारांचे नाव जाहीर करावेत. राज्यपालांना भेटून शेतपत्रिका प्रकाशित करण्याची मागणी केली होती, तेव्हा प्रकाशित करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
Tweet media one
0
2
15
@harshsapkal
Harshwardhan Sapkal
3 months
1
2
5
@harshsapkal
Harshwardhan Sapkal
3 months
RT @INCSandesh: Hon'ble Congress President has approved the proposal of the appointment of following party functionaries as General Secreta…
0
50
0
@harshsapkal
Harshwardhan Sapkal
3 months
हम न सोचें हमें क्या मिला है, हम ये सोचें क्या किया है अर्पण निष्ठा_हा_आमचा_धर्म_आहे बुलढाणा काँग्रेस पदाधिकारी मेळावा संपन्न झाला.निष्ठावान-प्रामाणिक कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवीत,काळाचे आव्हान पेलून आघाडीचे काम करायचे असा निर्णय घेण्यात आला.पुढील काळासाठी संघर्षाची भूमिका ठरली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
14
@harshsapkal
Harshwardhan Sapkal
4 months
दहा वर्षांपूर्वी "आजच्या दिवशी" 19 ऑक्टोंबर 2014 . . . . जन-आशीर्वादाने अनुभवलेला विजयी क्षण.
Tweet media one
3
9
94
@harshsapkal
Harshwardhan Sapkal
4 months
काही भामट्यांनी येथे सुद्दा दलाली सुरू केलेली आहे तेव्हा सावधान . . . नोकर भरती वर्ग "क" व "ड" जागा बुलढाणा मेडिकल कॉलेजभरणेसाठी BVG कंपनीला कंत्राट मिळाले आहे. क्लर्क, लॅब टेक्निशियन असस्टंट कक्षसेवक सफाईगार पदांसाठी स्त्री-रुग्णालयात/BVG कंपनीला संपर्क साधावा..
1
5
14
@harshsapkal
Harshwardhan Sapkal
4 months
कोणीच म्हणत नाही आहे ,की . ." एक श्रीमंता माणूस गेला "प्रत्येकजण म्हणतो की एक . ."चांगला माणूस गेला"जेव्हा कुणी "श्रीमंत" असते तेव्हा हा, "पराक्रम" साध्य करणे अत्यंत दुर्मिळच,श्रद्धांजली द्यायची असेल तर,शिकण्याची प्रेरणा घेतली पाहिजे, "एक चांगली व्यक्ती कसे व्हावे ? ते शिकुया !
Tweet media one
0
3
16
@harshsapkal
Harshwardhan Sapkal
4 months
षष्ठीचे दिवशीं भक्तां आनंद वर्तला हो । घेऊनि दिवट्या हस्तीं हर्षे गोंधळ घातला हो । कवडी एक अर्पितां देसी हार मुक्ताफ़ळां हो । जोगवा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळां हो |
0
6
12
@harshsapkal
Harshwardhan Sapkal
4 months
❄️समाजीक_सलोखा_सद्भावना_पदयात्रा_ब��लढाणा_विधानसभा_मतदारसंघ❄️ तृतीयेचे दिवशीं अंबे श���ंगार मांडिला हो । मळवट पातळ चोळी कंठीं हार मुक्ताफळां हो । कंठींची पदकें कांसे पीतांबर पिवळा हो । अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो
0
7
18
@harshsapkal
Harshwardhan Sapkal
5 months
Got permission for 100 seats to GMC Buldhana...
2
1
4
@harshsapkal
Harshwardhan Sapkal
5 months
@RPFCR 22222 कोच A-4 मे एक ग्रुप बहोत मस्ती कर रहा है, जोर से बाते ओर संगीत
1
0
1
@harshsapkal
Harshwardhan Sapkal
5 months
हे . . . घे ! ! ! घुसलो तुझ्या कार्यक्रमात . . . दाखवले काळे झेंडे . . . म�� सांग आता, कुठे गाडतो ?
0
9
16
@harshsapkal
Harshwardhan Sapkal
5 months
💥 आज सकाळी राहत्या घरातून पोलिसांनी मोठया कुमकनिशी मला अटक केली. झालेल्या कारवाही बाबद ऐका वाक्यात प्रतिक्रिया *ये सरकार हम से डरती है। पुलीस को आगे करती है।*
0
3
5
@harshsapkal
Harshwardhan Sapkal
5 months
डर, बहोत जरुरी है 🤯
Tweet media one
0
9
23
@harshsapkal
Harshwardhan Sapkal
5 months
मुख्यमंत्र्यांचे स्वागत व लाडक्या बहिणीसाठी विनंती. Harshwardhan Sapkal - Buldana पेज ला लाईक करा , शेअर करा कॉमेंट करा .
0
3
3
@harshsapkal
Harshwardhan Sapkal
5 months
जनाची नाही,तर मनाची तरी लाज बाळगा. महाराजावर स्वतःला दाखवणे हा तर विकृतीचाही कळतच. शर्म करो,या अहंकाराचा धिक्कार असो.
Tweet media one
Tweet media two
0
4
10