![Rahul Narwekar Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1770411646709620736/MrA_zq8M_x96.jpg)
Rahul Narwekar
@rahulnarwekar
Followers
21K
Following
2K
Statuses
6K
Speaker of Maharashtra Legislative Assembly, Member of Legislative Assembly (MLA) Maharashtra -187, Colaba Assembly Constituency.
Colaba, Mumbai
Joined November 2012
महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री मा. श्री. @mieknathshinde जी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! त्यांच्या हातून अशीच महाराष्ट्रातील जनतेची सेवा घडो व देव त्यांंना दीर्घ आणि निरोगी आयुष्य देवो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. #EknathShinde #Maharahstra #BringingAChange #RahulNarwekar
3
3
7
आपल्या आरोग्याची कोणतीही पर्वा न करता कुष्ठरोगींची सेवा करत आपले आयुष्य जगलेले थोर समाजसेवक स्व. बाबा आमटे यांना स्मृतीदिनी कोटी कोटी अभिवादन! #BabaAmte #BringingAChange #RahulNarwekar #Maharahstra
0
1
5
RT @narendramodi: Jana Shakti is paramount! Development wins, good governance triumphs. I bow to my dear sisters and brothers of Delhi…
0
16K
0
Heartfelt congratulations to the @BJP4India on the remarkable victory in the Delhi elections under the visionary leadership of Hon. Prime Minister Shri @narendramodi Ji, Hon. Home Minister Shri Amit Shah Ji, BJP National President Shri @JPNadda Ji, and BJP Delhi State President Shri @Virend_Sachdeva Ji. This triumph reflects the unwavering trust of the people in BJP’s governance and its commitment to development and progress. #BJPVictory #DelhiElections2025 #BringingAChange
0
0
12
RT @RahulN_Office: आज विधानभवन, मुंबई येथे विधानसभा अध्यक्ष मा. अॅड. @rahulnarwekar जी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विषयांसंदर्भात मह…
0
1
0
RT @nlcbharat: The Capacity Enhancement Programme for Hon'ble Legislators is an opportunity to learn from the wisdom and experience of some…
0
4
0
मुंबई के सर्वप्रथम अतिप्राचीन दिगंबर जैन मंदिर के द्विशताब्दी महोत्सव के अवसर पर श्री आदिनाथ जिनबिम्ब पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव का आयोजन किया गया है। आज इस महोत्सव में सम्मिलित होकर परम पूज्य मुनी श्री अमरकीर्ति जी महाराज एवं युगल मुनिराज परम पूज्य मुनी श्री अमोघकीर्ति जी महाराज के दर्शन कर आशीर्वाद प्राप्त किया। इस अवसर पर आयोजकों ने मेरा शाल और श्रीफल देकर सत्कार भी किया, जिसके लिए मैं उनका हृदय से आभारी हूँ। @narendramodi @JPNadda @AmitShah @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @bjp4smum @BJPYuvatiColaba
#BringingAChange #RahulNarwekar #Colaba #Maharahstra #Mumbai #Jainsamaj #Communityfirst
0
1
8
देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ आज माँ श्री खोडियार जयंती के अवसर पर कुलाबा निर्वाचन क्षेत्र में मेरे प्रयत्नद्वारा जय अंबे बाल मित्र मंडल यहा देवी के मंदिर का पुनर्निर्माण कार्य पूर्ण हुआ। इस शुभ अवसर पर मैंने वहाँ जाकर देवी माँ के दर्शन किए और आशीर्वाद प्राप्त किया। मुझे अत्यंत खुशी है की देवी माँ की सेवा करने का अवसर मुझे प्राप्त हुआ। इस समय भारी संख्या में देवी के भक्त उपस्थित थे, और मैंने सभी से बात कर उन्हें शुभकामनाएँ दीं। इस अवसर पर आयोजकों ने मेरा सत्कार भी किया, जिसके लिए मैं सभी का हृदय से आभारी हूँ। @narendramodi @JPNadda @AmitShah @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @bjp4smum @BJPYuvatiColaba
#BringingAChange #RahulNarwekar #Colaba #Maharahstra #Mumbai #communityfirst
0
4
20
आपल्या गायकीने सबंध जगभराला मंत्रमुग्ध करणाऱ्या भारतरत्न स्व. लतादीदी मंगेशकर यांना पुण्यतिथी दिनी त्रिवार अभिवादन! #latamangeshkar #bharatratna #BringingAChange #RahulNarwekar #Maharahstra
0
1
2
RT @RahulN_Office: The Hon. Speaker of the Maharashtra Legislative Assembly, Shri @rahulnarwekar , had a meeting with the Hon. Consul Gener…
0
2
0
स्वातंत्र्यानंतर भारताने संसदीय लोकशाही स्वीकारली असून या व्यवस्थेवर आपल्या देश मार्गक्रमण करत आहे. @narendramodi @JPNadda @AmitShah @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @bjp4smum @BJPYuvatiColaba
#BringingAChange #RahulNarwekar #Colaba #Maharahstra #Mumbai #VidhanBhawan #MaharashtraAssembly
0
0
4
RT @RahulN_Office: वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय यांच्या अधिपत्याखालील रुग्णालयांतील ७२५ गट-ड बदली कर्मचाऱ्यांना शासनसेवेत कायम स्वरु…
0
2
0
विधीमंडळाचे कामकाज समजून घेण्यासाठी यिन हा उपक्रम अत्यंत चांगला आहे. आपल्या येथील लोकशाही बळकट होण्यासाठी या उपक्रमाचा निश्चितच मोठा फायदा होईल. @narendramodi @JPNadda @AmitShah @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @bjp4smum @BJPYuvatiColaba
#BringingAChange #RahulNarwekar #Colaba #Maharahstra #Mumbai #VidhanBhawan #MaharashtraAssembly
0
0
2
यिन या संस्थेद्वारे नियुक्त झालेल्य मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना मी शुभेच्छा देतो. उद्याच्या काळात यांच्यातूनच आपल्याला आपले उत्तम राज्यकर्ते मिळतील. @narendramodi @JPNadda @AmitShah @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @bjp4smum @BJPYuvatiColaba
#BringingAChange #RahulNarwekar #Colaba #Maharahstra #Mumbai #VidhanBhawan #MaharashtraAssembly
0
0
2
दैनिक लोकसत्ता या वर्तमानपत्राच्या ७७व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला काल उपस्थित राहिलो. यावेळी लोकसत्ताचे संपादक मा. श्री. गिरीश कुबेर जी यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात 'लोकसत्ता वर्षवेध- २०२४' या वर्षभराचा दस्तावेज माहितीरूपात पुरविणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह माहितीसंग्रहकांना उपयुक्त असणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी व अन्य मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मंत्री मंडळातील मंत्री मा. श्री. गिरीश महाजन जी, मा. गणेश नाईक जी, मा. श्रीमती. पंकजाताई मुंडे जी, मा. श्री. उदय सामंत जी, मा. श्रीमती अदिती तटकरे जी, मा. श्री. माणिकराव कोकाटे जी, मा. श्री. प्रताप सरनाईक जी, मा. श्री. आकाश फुंडकर जी, ज्येष्ठ नेते मा. आमदार छगन भुजबळ जी, राज्याच्या मुख्य सचिव मा. श्रीमती. सुजाता सौनिक जी, मुंबई पोलीस आयुक्त मा. श्री. विवेक फणसाळकर जी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. @narendramodi @JPNadda @AmitShah @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @bjp4smum @BJPYuvatiColaba @girishdmahajan @Pankajamunde @NaikSpeaks @samant_uday @PratapSarnaik @advakash @iAditiTatkare @ssaunik @MahaChiefSec @girishkuber @LoksattaLive
#BringingAChange #RahulNarwekar #Mumbai #Maharahstra #Loksatta #News #cm
0
0
6
माझ्या कुलाबा मतदारसंघातील कफ परेडचा राजा येथे माघी गणेशोत्सवानिमित्त भेट देत श्री. गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी माझे स्वागत करत सत्कार देखील केला. त्यांच्या या प्रेमाबद्दल मी त��यांचा आभारी आहे. याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत मनमोकळा संवाद साधला. @narendramodi @JPNadda @AmitShah @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @bjp4smum @BJPYuvatiColaba
#BringingAChange #RahulNarwekar #Mumbai #Maharahstra #Colaba #CuffeParade #GaneshJayanti
0
0
5
Honoured to be invited as the Chief Guest at the 4th Edition of Navabharat BFSI Awards, organised by Navabharat. This prestigious platform recognises excellence and innovation in the Banking, Financial Services, and Insurance sectors. Looking forward to celebrating the industry's achievements at ITC Grand Central, Parel, Mumbai. @narendramodi @JPNadda @AmitShah @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @bjp4smum @BJPYuvatiColaba
#BringingAChange #RahulNarwekar #Mumbai #Maharahstra #NavabharatBFSIAwards #BankingAndFinance
0
0
4
कलेला कोणतेही बंधन नसते तसेच कलाकारांना देखील कोणतेही बंधन नसते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत. @narendramodi @JPNadda @AmitShah @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @bjp4smum @BJPYuvatiColaba
#BringingAChange #RahulNarwekar #Mumbai #Colaba #Maharahstra #MaharashtraAssembly #vidhanbhawan #vidhimandal
0
1
3
RT @airnews_mumbai: #Mumbai l वाचन संस्कृती रुजवण्यासाठी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर इथं ५ आणि ६ फेब्रुवारीला #मुंबई_शहर_ग्रंथोत्सव हो…
0
2
0
सकाळ माध्यम समुहातर्फे आयोजित 'यिन मंत्रिमंडळ २०२५' ( यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क ) या अधिवेशनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून आज मी उपस्थित राहिलो. यावेळी सकाळ माध्यम समुहाचे मुख्य संपादक मा. श्री. निलेश खरे जी, ज्येष्ठ पत्रकार मा. श्रीमती मृणालिनी नानिवडेकर जी व अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी यिनच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा सत्कार केला तसेच यिनच्या मंत्रिमंडळाला शपथ देखील दिली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्याशी प्रश्नोत्तरपर संवाद देखील साधला. राजकारणात युवकांनी येण्याची गरज आहे. नवी पिढी घडवायची असेल तर त्यांच्या समोर आपणच आदर्श म्हणून राहिले पाहिजे. जर आपणच राजकारणापासून लांब गेलो तर सज्जन शक्तीची संख्या राजकारणातून कमी होईल. त्यामुळे युवकांनी मोठ्या प्रमाणावर राजकारणात आले पाहिजे. समाजामध्ये चांगले सकारात्मक बदल हे राजकीय इच्छाशक्तीतून घडवल�� जातात. अशा पार्श्वभूमीवर सकाळ या संस्थेने सुरु केलेला 'यिन' हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे. यातून तरुणांचा राजकारणाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन तयार होईल व तरुण मोठ्या प्रमाणावर राजकीय क्षेत्रात येतील, अशी भावना यावेळी बोलताना व्यक्त केली. @narendramodi @JPNadda @AmitShah @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @bjp4smum @BJPYuvatiColaba
#BringingAChange #RahulNarwekar #Mumbai #Colaba #Maharahstra #sakal #yinministry
0
1
1