advakash Profile Banner
Akash Fundkar Profile
Akash Fundkar

@advakash

Followers
10K
Following
3K
Statuses
8K

MLA(BJP) Khamgaon Constituency

Khamgaon
Joined May 2010
Don't wanna be here? Send us removal request.
@advakash
Akash Fundkar
23 minutes
RT @Dev_Fadnavis: LIVE | जलसंधारण अधिकारी गट-ब (अराजपत्रित) नियुक्ती पत्र वितरण 🕛 दु. १२.०८ वा. | १३-२-२०२५📍मुंबई. #Maharashtra #Mumbai #…
0
60
0
@advakash
Akash Fundkar
20 hours
आज माघी पौर्णिमेच्या पवित्र दिवशी प्रयागराज येथे महाकुंभ स्नान करून विधीवत पूजन केले. पवित्र गंगेत स्नान केल्याने आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळाली. या दिव्य क्षणी सर्वांच्या आरोग्य, सुख आणि समृद्धीची प्रार्थना केली. हर हर गंगे..! जय गंगा माई..! #प्रयागराज_महाकुंभ
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
9
@advakash
Akash Fundkar
1 day
केळापूर - आर्णी मतदासंघाचे भाजपा आमदार श्री. राजु तोडसाम आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. @Rajutodsam_MLA
Tweet media one
0
0
2
@advakash
Akash Fundkar
1 day
हिंगणा मतदासंघाचे भाजपा आमदार श्री. समीर मेघे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. @MegheSameer
Tweet media one
1
0
0
@advakash
Akash Fundkar
1 day
संत परंपरेतील महान योगी, समतेचे प्रतीक, मानवतेचा संदेश देणारे संत शिरोमणी श्री संत रोहिदास महाराज यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन..! त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपणही सामाजिक समानतेचा संदेश पसरवूया. जय संत रोहिदास..! #संत_रोहिदास_महाराज
Tweet media one
1
1
10
@advakash
Akash Fundkar
2 days
विदर्भ अर्बन बँक्स को-ऑपरेटिव्ह असोसिएशन लि., नागपूर यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न..
0
2
8
@advakash
Akash Fundkar
2 days
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष, ॲड.मा. राहुलजी नार्वेकर यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! @rahulnarwekar
Tweet media one
2
1
9
@advakash
Akash Fundkar
2 days
या कार्यशाळेत बँकिंग क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. सहकारी बँकिंगच्या सशक्तीकरणासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहक सेवा अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेचा निश्चितच मोठा फायदा होईल.
0
1
3
@advakash
Akash Fundkar
2 days
पं. दीनदयाल उपाध्याय जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र श्रद्धांजली.. राष्ट्र व समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि एकात्म मानवतावादाचे तत्त्व आजही मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांची प्रकाशकिरणे सदैव प्रेरणा देत राहोत. #पं_दीनदयाल_उपाध्याय #एकात्म_मानवतावाद #अंत्योदय
Tweet media one
1
2
6
@advakash
Akash Fundkar
3 days
या पुरस्काराबद्दल लोहार समाजाच्या मनःपूर्वक आभार मानले. तसेच यावेळी श्री. अनुप गवळी यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यात लोहार समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि एकतेचा जागर घडवला. भगवान विश्वकर्मा यांची कृपा आपणा सर्वांवर सदैव राहो, हीच प्रार्थना!
0
1
2
@advakash
Akash Fundkar
3 days
शेतकरी सशक्त होऊन अधिक उत्पादनक्षम बनू शकतात. अशा उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहू.
0
0
2
@advakash
Akash Fundkar
3 days
सदस्य नोंदणी अभियानाला व्यापक प्रतिसाद मिळावा यासाठी रणनीती ठरवण्यात आली. यावेळी माजी आमदार श्री. विजयराज शिंदे, बुलढाणा विधानसभा प्रमुख श्री. योगेंद्र गोडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सशक्त भाजपा, समृद्ध भारत!
0
1
3
@advakash
Akash Fundkar
3 days
यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
0
2
@advakash
Akash Fundkar
3 days
RT @Dev_Fadnavis: Highlights of a day spent for overall development of Vidarbha; focused on advancing healthcare services, and technology.…
0
2K
0