![Ganesh Naik Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1872533069745258496/zr0-GZOJ_x96.jpg)
Ganesh Naik
@NaikSpeaks
Followers
7K
Following
675
Statuses
6K
Cabinet Minister of Forest, Government of Maharashtra | Palghar Guardian Minister | MLA Airoli Assembly Constituency | Bharatiya Janata Party | Navi Mumbai
Navi Mumbai, India
Joined September 2012
On #WorldRadioDay, we celebrate the power of radio in informing, educating, and uniting people across the nation. Radio remains a vital tool for democracy, giving a voice to millions. Let’s continue to support independent and responsible broadcasting.
0
0
2
Productivity isn’t about doing more—it’s about doing better! Let’s focus on innovation, efficiency, and sustainable growth. #SmartWork
#NationalProductivityDay
0
0
1
आज मंत्रालयातील समिती सभागृहात बहेलिया टोळीने केलेल्या व्याघ्र शिकार संदर्भात बैठक घेतली. वाघांची शिकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबरोबरच शिकार रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. वाघांची शिकार रोखण्यासाठी मेळघाट प्रमाणे इतर ठिकाणीही स्पेशल पथके गठीत करण्यात यावीत. अशी पथके गठीत करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने पाठवा, अशा सूचना यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. सदर बैठकीस मुख्य वन्यजीव संरक्षक विवेक खांडेकर, प्रधान मुख्य वन संरक्षक एम. एस. राव, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर आदी उपस्थित होते. #व्याघ्रसंरक्षण #वन्यजीवसंरक्षण @MahaForest
0
0
7
आज मंत्रालय येथे आष्टी पाटोदा आणि शिरूर (का) येथील समस्या आणि उपाययोजना व मयूर अभयारण्य येथील मयूर पक्षाच्या अस्तित्वासाठी उपाययोजना बाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बीड जिल्ह्यातील वनविभाग, वन्यजीव अंतर्गत मयूर अभयारण्य येथील मयूर पक्षाचे अस्तित्व कायम राहण्यासाठी 'ग्लॅरिसिडीया' ही वनस्पती समूळ नष्ट करावी, अशी मागणी आहे. या मागणीचा मयूर पक्षाच्या अस्तित्वासाठी व जनहितासाठी शासन मयूर अभयारण्य येथील "ग्लॅरिसिडीया" वनस्पती समुळ नष्ट करण्यासाठी सकारात्मक पावले उचलणार, अशी ग्वाही यावेळी दिली. या बैठकीस आष्टीचे आमदार सुरेश धस, मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर विवेक खांडेकर, उपसचिव वने विवेक हौशिंग, प्रधान मुख्य वनसंरक्षक ( उत्पादन व व्यवस्थापन) एम. श्रीनिवास राव व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. #पर्यावरणसंरक्षण #वनविभाग #वन्यजीवसंरक्षण @MahaForest
0
0
3
मुंबई मंत्रालय येथे वन विभागाची १०० दिवस कृती आराखडा पूर्ततेबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. येत्या १०० दिवसात केल्या जाणाऱ्या कामांचे नियोजन करून झालेल्या कामांचा परिपूर्ण अहवाल मुख्यमंत्री यांना सादर करण्यासाठी तयार करावा, अश्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने समावेश होता: - शंभर दिवसात विस्थापित समुदायांच्या पारंपारिक जीवनशैलीचा आदर करून त्यांच्या पुनर्वसनाची योग्य ती कार्यवाही करावी. - वाघ, बिबट्या गावात येताच नागरिकांना धोक्याची सूचना देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित आभासी भिंत यंत्रणा उभारण्याची प्रकिया पूर्ण करण्यात यावी. - बिबट्यांना जेरबंद करून ठेवण्यासाठी निवारा केंद्रांची क्षमता वाढवण्यात यावी - पीक नुकसान, मनुष्य जखमी, पशुधन हानी प्रकरणात अर्ज सादर करण्यासाठी मोबाईल ॲप सुविधा तयार करावी. - वन्यजीव संघर्ष नियंत्रित करण्यासाठी समर्पित जलद बचाव दलाची स्थापना करण्यात यावी पारंपारिक देवराईचे जतन करण्यासाठी कार्यप्रणाली तयार करावी, - राज्यातील वनांच्या कार्बन फायनान्स निर्मिती क्षमतेची मोजणी करण्याबाबतच्या प्रस्तावाला गती द्यावी. ------- Chaired a meeting Mantralaya to review the 100-day action plan for the Forest Department. Officials were directed to plan upcoming initiatives and prepare a comprehensive report on completed projects for submission to the Chief Minister. The meeting primarily focused on: - Ensuring proper rehabilitation of displaced communities while respecting their traditional lifestyles. - Implementing AI-based virtual wall technology to alert citizens about the presence of tigers and leopards near villages. - Expanding shelter facilities to accommodate captured leopards. - Developing a mobile application for filing claims related to crop damage, human injuries, and livestock losses. - Establishing a dedicated rapid rescue team to manage human-wildlife conflict. - **Developing a systematic approach for preserving sacred groves (Devrai). - Accelerating the proposal to assess the carbon finance potential of forests across the state. #WildlifeProtection
#SustainableForests
#100DayActionPlan
@MahaForest
0
0
1
Today, citizens from various districts in Maharashtra visited me at Mantralaya in Mumbai and raised several Forest Department-related issues. The meeting enabled direct dialogue, ensuring public concerns were acknowledged and addressed with appropriate solutions. #Public_Issues
#CommunityEngagement
#Mumbai
0
0
1
A safer internet starts with awareness and responsibility! Let’s commit to creating a secure digital space for all, especially for children and young users. #SaferInternetDay
#OnlineSafety
#DigitalResponsibility
0
1
4
"India has a rich legacy of women scientists who have made remarkable contributions to science and innovation. Let us inspire and encourage the next generation of young girls to break barriers and excel in STEM. #Nari_Shakti_In_Science
#WomenInSTEM
0
1
5
World Pulses Day emphasizes the significant contribution of pulses to nutrition and sustainable farming practices. By embracing pulses, we take a step towards a healthier lifestyle and a greener planet. Let's make pulses an integral part of our daily meals and support the journey towards global food security. #WorldPulsesDay
#GlobalFoodSecurity
0
0
2
On #NationalDewormingDay, let’s ensure every child receives the necessary deworming dose for a healthier and brighter future. Awareness and action today will build a stronger tomorrow! #SwasthBharat
#DewormingForAll
0
0
2