samant_uday Profile Banner
Uday Samant Profile
Uday Samant

@samant_uday

Followers
357K
Following
441
Media
5K
Statuses
6K

Cabinet Minister for Industries & Marathi Language, Government of Maharashtra | Deputy Leader, Shiv Sena | MLA, Ratnagiri-Sangameshwar Constituency

Mumbai
Joined July 2019
Don't wanna be here? Send us removal request.
@samant_uday
Uday Samant
5 years
राजभवनात कोरोना . अमिताभजींना कोरोना . अश्या सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहचू शकला . आत्ता तरी HRD आणि UGC ला पटेल का. की परीक्षा घेणं म्हणजे माझ्या विध्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे. आत्ता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का ???.
864
3K
18K
@samant_uday
Uday Samant
5 years
काळजी करू नका . नाही मी घाबरणार ,.नाही मी मागे हटणार ,.तुमच्या साठी मी शेवटपर्यंत लढणार .
Tweet media one
2K
2K
17K
@samant_uday
Uday Samant
5 years
अशी कितीही पत्र द्या माझ्या भूमिकेत बदल होणार नाही. कालही विद्यार्थ्यांसोबत होतो, आज ही आहे आणि उद्या ही राहणार. अतुलजींना शुभेच्छा.
Tweet media one
2K
2K
14K
@samant_uday
Uday Samant
5 years
भावीपिढीच्या जीवाशी कुणी खेळू नये. ज्यांन��� सत्तेत असताना विद्यार्थ्यांची आठवण आली नाही त्यांना त्यांच्या भवितव्यावर बोलण्याचा अधिकार नाही. विद्यार्ध्याच्या भवितव्याच्या दृष्टीने हिताचाच निर्णय होणार.
1K
2K
14K
@samant_uday
Uday Samant
5 years
आज राज्य आपत्कालीन प्राधिकरणाची बैठक मा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. UGC ने दिलेल्या गाईडलाईन नंतर सुद्धा अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा पूर्वीचाच निर्णय कायम करण्यात आला.
805
1K
14K
@samant_uday
Uday Samant
5 years
आज मुंबई विद्यापीठामध्ये कोविड +ve रुग्ण सापडले.आत्ता तरी UGC ने पुढाकार घेऊन देशातील विध्यार्थ्यांना दिलासा द्यावा आणि महाराष्ट्र सरकार ने घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच देशातील देखील परीक्षा रद्द कराव्यात व पदवी द्यावी, ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांची परीक्षा कोविड नंतर घ्यावी.
579
2K
13K
@samant_uday
Uday Samant
5 years
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या व बॅकलॉगच्या विध्यार्थ्यानी कुणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नये. सरकार आपाल्या सोबत आहे. काही लोक आपल्या भवितव्याशी खेळत आहेत व स्वतःच्या अस्तित्वासाठी विद्यार्थ्यांचा उपयॊग करताहेत माझ्या विध्यार्थी मित्र मैत्रिणींनो काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे.
1K
1K
13K
@samant_uday
Uday Samant
5 years
आजचा सामना.
Tweet media one
449
1K
11K
@samant_uday
Uday Samant
5 years
ए टी के टी / बॅकलॉग च्या माझ्या विध्यार्थ्यानी चिंता करू नये आम्हाला आपली देखील काळजी आहे . योग्यवेळी निर्णय जाहीर करू निर्णय तुमच्या हिताचाच असेल .
1K
983
11K
@samant_uday
Uday Samant
4 years
शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री मा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि आशीर्वादाने माझी शिवसेनेच्या प्रवक्ते पदी नेमणूक झाली. .
596
250
9K
@samant_uday
Uday Samant
5 years
मी केंद्र सरकारला लिहिलेलं पत्र.
Tweet media one
Tweet media two
686
1K
9K
@samant_uday
Uday Samant
5 years
UGC ने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंधार्बत दिलेली मार्गदर्शक तत्वे म्हणजे सर्वानाच धक्का आहे.महाराष्ट्रातील कोवीडची परिस्थिती माहित असताना हा निर्यय म्हणजे अंतिम वर्षाच्या विध्यार्थ्यांच्या जिवाशी खेळल्यासारखे आहे. मी परत केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे.
Tweet media one
Tweet media two
711
1K
9K
@samant_uday
Uday Samant
4 years
अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यार्थ्यांना घरातूनच देता येतील असाच प्रयत्न विद्यापीठे करत आहेत . परीक्षा 30 सप्टेंबर पर्यंत घेता येणार नाहीत 31 ऑक्‍टोबरपर्यंत यूजीसीने मुदतवाढ द्यावी अशी विनंती शासनाने यूजीसी ला करावी असे मत कुलगुरूंनी मांडले.
768
650
9K
@samant_uday
Uday Samant
5 years
उद्या दिनांक ३० मे रोजी दुपारी १२.३० वाजता मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे विद्यापीठाच्या कुलगुरूंशी अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात VC वरून चर्चा करणार आहेत .
1K
753
9K
@samant_uday
Uday Samant
5 years
बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दीक अभिनंदन. .
375
227
9K
@samant_uday
Uday Samant
5 years
महाराष्ट CET च्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण विभागांशी संबंधित विविध व्यावसायिक विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. COVID 19 चा वाढता प्रादुर्भाव बघता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत. नवीन तारखा भविष्यात सांगण्यात येतील.
917
846
9K
@samant_uday
Uday Samant
5 years
अंतिम वर्षाच्या अव्यावसायिक आणि व्यावसायिक विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आज महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला आहे . बॅकलॉग च्या विध्यार्थ्यानी देखील काळजी करू नये तुमच्याही हिताचाच निर्णय होईल.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1K
963
9K
@samant_uday
Uday Samant
4 years
मा. न्यायालयाच्या निकालाचा आदर करत आज दुपारी दीड वाजता 13 विद्यापीठाच्या कुलगुरूंन सोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. आजच तज्ञांशी चर्चा करू. कोविड च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य जपू. विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही मानसिक दडपण येणार नाही अशा पद्धतीने नियोजन करू.
862
560
8K
@samant_uday
Uday Samant
4 years
मा. कुलगुरू मुंबई विद्यापीठ मा.पेडणेकर यांच्याशी चर्चा झाली. MCQ एक्साम घेत असताना विध्यार्थ्यांना सरावासाठी दोन दिवसात विद्यापीठ मार्फत Question Bank देण्यात येईल असे त्यानी सांगितले.
683
499
8K
@samant_uday
Uday Samant
5 years
ह्या ट्विटचा अर्थ मान्यवरांकडून मी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मंत्री महोदय म्हणतात विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा महत्वाची. आणि दुसरीकडे म्हणतात परीक्षा घ्या. स्वतःही संभ्रमात आणि विध्यार्थानाही संभ्रमात टाकलंय.
Tweet media one
624
1K
8K
@samant_uday
Uday Samant
4 years
उद्या सकाळी11.00वाजता मी मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात घेणार आहे. ह्यावेळी विद्यार्थ्यांची परीक्षा संदर्भातील भावना आणि शासनाची भूमिका ह्याबाबत चर्चा करणार आहे. कुलगुरू सोबत बैठकीची माहिती देखील देणार आहे.
670
449
8K
@samant_uday
Uday Samant
5 years
काही दिवसापूर्वी माझ्या संपर्कात आलेला माझा सहकारी कोरोना बाधित झाला होता. त्यामुळे मी काही दिवस विलगीकरणात होतो. माझी काल कोविड टेस्ट झाली. आपाल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. आपले आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे.
240
183
8K
@samant_uday
Uday Samant
5 years
महाराष्ट्र सरकारने परीक्षांबाबत घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच राजस्थान, ओरीसा व पश्चिम बंगाल सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.ATKT च्या विध्यार्थ्यानी सुद्धा विश्वास ठेवा लवकरच मुख्यमंत्री उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली असा निर्णय घेऊ की त्याच अनुकरण देखील इतर राज्य करतील.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
995
659
7K
@samant_uday
Uday Samant
5 years
1K
520
7K
@samant_uday
Uday Samant
5 years
आत्ता केंद्रसरकार अजून कसली वाट बघत आहे. कर्नाटक सरकारने घेतलेल्या अभियांत्रिकी पूर्वपरीक्षेत विध्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असे पुढे आले आहे. केंद्रसरकारने भावी पिढीच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवावा.
Tweet media one
360
874
7K
@samant_uday
Uday Samant
4 years
केंद्र सरकार म्हणते 30 तारखेपर्यंत शाळा व महाविद्यालय लोक डाऊन मुळे बंद . यूजीसी म्हणतy 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्या . राज्य सरकारने आणि विद्यार्थ्यांनी नक्की करायचं काय . 30 सप्टेंबर पर्यंत शाळा कॉलेज बंद असतील तर परीक्षा घ्यायच्या कशा.
Tweet media one
599
841
7K
@samant_uday
Uday Samant
5 years
थँक्स . राजुजी .
Tweet media one
920
791
7K
@samant_uday
Uday Samant
3 years
गद्दार म्हणता तरी शांत आहे. शिव्या घालता तरी शांत आहे. आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे. लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल. शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही. काळ ह्याला उत्तर आहे. अंत पाहू नका. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩.
1K
432
7K
@samant_uday
Uday Samant
5 years
माझं परमेश्वराकडे साकडं.
Tweet media one
186
430
7K
@samant_uday
Uday Samant
5 years
केंद्र सरकार पालकांना विचारून शाळा सुरु करणार. तसंच देशातील विध्यर्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेताना विध्यर्ध्यांना आणि त्यांच्या पालकांना तसेच प्राध्यापक व शिकतेकर कर्मचारी यांना विश्वासात घ्यावे. असे झाल्यास केंद्र सरकारला UGC चा निर्णय बदलावा लागेल.
Tweet media one
360
563
7K
@samant_uday
Uday Samant
4 years
आज मा राज्यपाल यांनी अंतिम परिक्षे बाबत सर्व कुलगुरूंची बैठक आयोजित केली होती. कुलगुरूंच्या अहवाला बाबत चर्चा झाली. परीक्षा प्रक्रिया ऑक्टोबर 31पर्यंत संपवण्यासाठी मुदत वाढ मागावी हे निश्चित झाले. .
784
342
7K
@samant_uday
Uday Samant
5 years
राजभवनात 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळते आहे. मा महामहिम राज्यपाल महोदयांनी देखील स्वतःच्या तब्बेतीची देखील काळजी घ्यावी.
198
438
7K
@samant_uday
Uday Samant
5 years
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. !
Tweet media one
150
221
6K
@samant_uday
Uday Samant
2 years
ह्याला म्हणतात अतिविराट सभा. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
Tweet media one
497
290
6K
@samant_uday
Uday Samant
5 years
मी आज सायंकाळी 5. 00 वाजता अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संवाद साधणार आहे.
Tweet media one
526
474
6K
@samant_uday
Uday Samant
5 years
Tweet media one
578
448
6K
@samant_uday
Uday Samant
5 years
महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या तमाम विद्यार्थ्यांचे हार्दीक अभिनंदन आणि भविष्यासाठी हार्दीक शुभेच्छा. !.
181
136
6K
@samant_uday
Uday Samant
3 years
परवा माझ्यावर हल्ला झाल्यानंतर माझे मेडिकल चेकअप दीनानाथ मंगेशकर येथे झाले त्यावेळी मा. मुख्यमंत्री शिंदेसाहेब तिथे होते,रात्री 1.15 पर्यंत म्हणजेच माझं चेकअप पूर्ण होईपर्यंत ते थांबले, नंतर त्यांच्या गाडीतून मला त्यांनी सोबत आणलं, ह्याला म्हणतात खरा मा.बाळासाहेबांचा शिवसैनिक🚩.
755
296
6K
@samant_uday
Uday Samant
4 years
आज कुलगुरूंच्या समितीची बैठक सुरू आहे . या बैठकीमध्ये माजी कुलगुरू वेरुळकर ,माजी कुलगुरू खोले ,हे निमंत्रित सदस्य आहेत. उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत पहिल्या बैठकीचा अहवाल शासनाकडे प्राप्त होईल.
485
292
6K
@samant_uday
Uday Samant
4 years
आज 11.30 वाजता मा राज्यपाल महोदयांची भेट घेतली . राज्यमंत्रीश्री. प्राजक्त जी आणि श्री.ए सी एस जलोटा हे माझ्या समवेत उपस्थित होते. ह्यावेळी अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत चर्चा झाली. परीक्षा सोप्या पद्धतीने व्हाव्या हीच अपेक्षा राज्यपाल महोदयांनी व्यक्त केली.
Tweet media one
Tweet media two
531
340
6K
@samant_uday
Uday Samant
5 years
आज मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मा कुलगुरुंची VC पार पडली .त्या मध्ये विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय कसा घेता येईल ह्यावर चर्चा झाली . आणि लवकरात लवकर कायदेशीर बाबी तपासून निर्णय करावा असे निर्देश मा.मुख्यमंत्र्यानी दिले .
549
341
6K
@samant_uday
Uday Samant
4 years
उच्च व तंत्रशिक्षण विभाग सीईटी सेल मार्फत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) दिनांक १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२० दरम्यान घेण्याचा प्रयत्न आहे. याचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास चालू ठेवावा.
363
453
6K
@samant_uday
Uday Samant
3 years
दिनांक 1 फेब्रुवारी 2022 पासून राज्यातील महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब यांच्या आदेशाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. महाविद्यालयात येताना विध्यार्थ्यांनी दोन्ही लसिकरण केलेले असणे आवश्यक आहे.
930
578
6K
@samant_uday
Uday Samant
4 years
माझ्या महाराष्ट्रातील तमाम विध्यार्थी आणि विद्यार्थिनींना एक नम्र विनंती. मा. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी जाहीर केलेल्या "माझे घर-माझी जबाबदारी "ह्या मोहिमेत सामील होऊन महाराष्ट्र कोविड मुक्त करूया. आपलं ठरलंय कोरोनाला हरवायचंच.
182
236
6K
@samant_uday
Uday Samant
5 years
विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेताना कृपया कुणी राजकारण करू नये . विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही असाच निर्णय घेऊ .
Tweet media one
Tweet media two
1K
517
5K
@samant_uday
Uday Samant
5 years
राज्यातील अभियांत्रिकी व इतर तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने प्रवेश पात्रता व नियम  यामध्ये लवकरच सुधारणा करण्यात येतील. यामुळे  राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना राज्यातच शिक्षण घेण्याची  संधी उपलब्ध होईल.
566
275
5K
@samant_uday
Uday Samant
3 years
शिवसेनेत आहोत. शिवसेनेतच रहाणार. कुणीही गैरसमज पसरवू नये. मविआ च्या घटक पक्षाचे मनसुबे उधळण्यासाठी मा.एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोहीम. 🚩🚩🚩🚩.
582
247
5K
@samant_uday
Uday Samant
5 years
अमिताभजी स्वतःची काळजी घ्या. लवकर बरे व्हा. अभिषेक तुही लवकर बरा हो आणि स्वतःची काळजी घे.
121
176
5K
@samant_uday
Uday Samant
5 years
राजगृहावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकाच��� जाहीर निषेध करतो. अश्या कृत्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार कुणी संपवू शकत नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार म्हणजे आपल्यासाठी अनमोल ठेवा आहे.
139
255
5K
@samant_uday
Uday Samant
5 years
कोकणातील रत्नागिरी जिल्हाला ७५ कोटी , सिंधुदुर्ग साठी २५ कोटी ची तातडीची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबानी आत्ता जाहीर केले . धन्यवाद साहेब .
505
174
5K
@samant_uday
Uday Samant
4 years
आम्ही अंतीमवर्षाच्या परीक्षा रद्द केल्या तेंव्हा जोरदार विरोध. आत्ता केंद्र सरकारने 12 वी CBSE परीक्षा रद्द केल्या तर स्वागत. असो.केंद्र सरकारने 12वी CBSE विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्द केल्या ह्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. जय महाराष्ट्र. !.
134
522
5K
@samant_uday
Uday Samant
3 years
माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने सीओईपी अभियांत्रिकी महाविद्यालयास महाराष्ट्र तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय दिनांक 22 जून 2022 रोजीच्या अधिसूचनेद्वारे घेतला.
283
268
5K
@samant_uday
Uday Samant
5 years
आज मा खा शरद पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या खाजगी संस्थांच्या अडीअडचणी बाबत बैठक पार पडली.
Tweet media one
337
169
5K
@samant_uday
Uday Samant
5 years
औरंगाबाद विद्यापीठात 16जणांना कोरोनाची लागण. UGC ने देशाच्या विध्यार्थ्यांच्या, प्राध्यपकांच्या व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या मानसिकतेचा विचार करावा ही विनन्ती.
Tweet media one
213
678
5K
@samant_uday
Uday Samant
4 years
A proper discussion with Respected Mumbai University Vice Chancellor Mr.Pednekar was conducted. He declared that before MCQ Exams students will be provided with proper Question Bank two days prior to exams by the respective Universities.
581
318
5K
@samant_uday
Uday Samant
2 years
आमची "बाळासाहेबांची शिवसेना ". वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना.
Tweet media one
881
211
5K
@samant_uday
Uday Samant
3 years
नात्याच्या एकूण पाच पायऱ्या असतात,.पाहणे, आवडणे, हवे असणे आणि स्वीकारणे या चार अतिशय सोप्या पायऱ्या आहेत,.परंतु, सर्वात कठीण पाचवी पायरी आहे; ती म्हणजे "निभावणे". !!.
494
234
5K
@samant_uday
Uday Samant
3 years
माननीय मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र जी फडणवीस यांनी इंधनावरील VAT कमी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसातच त्याची अमलबाजवणी होईल. हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील आहे. ह्यामुळे पेट्रोल,डिझेल स्वस्त होणार आहे.
205
168
5K
@samant_uday
Uday Samant
4 years
विद्यार्थ्यांना कधी वेठीला धरले नव्हते. कधी धरणार देखील नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे हित डोळ्यासमोर ठेवून परीक्षे संदर्भातला निर्णय शासनाने घेतला होता. उगाचच विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज पसरवू नये. मा.न्यायालयाचा व यूजीसी चा नक्की आदर आहे.
Tweet media one
367
331
4K
@samant_uday
Uday Samant
5 years
शिवसेना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. !⛳⛳⛳⛳.
161
112
4K
@samant_uday
Uday Samant
5 years
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आज महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात मराठी भाषिकांसाठी शैक्षणिक उपक्रम चालू कारण्यासंदर्भात बैठक पार पडली. ह्यावर्षी पासून सीमाभागात शैक्षणिक उपक्रम सुरु करण्याचे निश्चित करण्यांत आले
Tweet media one
Tweet media two
168
164
4K
@samant_uday
Uday Samant
5 years
Tweet media one
393
232
4K
@samant_uday
Uday Samant
5 years
Tweet media one
429
555
4K
@samant_uday
Uday Samant
3 years
मुंबई येथे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाना प्रत्येकी 5 लक्ष रु. आणि जखमींना 1 लक्ष रु. तसेच आसाम येथिल पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री साहाय्य निधीत 51 लक्ष रु. मदत मा.एकनाथजी शिंदे यांनी केली, शिवसेनेच्या 80टक्के समाजकारणाचा विचार पुढे नेणारा निर्णय.
312
213
4K
@samant_uday
Uday Samant
3 years
काल मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पुणे दौऱ्यात असताना माझ्यावर काही व्यक्तींकडून भ्याड हल्ला करण्यात आला. वैचारिक मतभेत असू शकतात मात्र,अशाप्रकारे हल्ले करणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती-संस्कार नाही.अशा भ्याड हल्ल्याला मी भीक घालत नाही आणि मी थांबणार ही नाही.
678
246
4K
@samant_uday
Uday Samant
4 years
ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तांत्रिक कारणामुळे होऊ शकल्या नाहीत त्यांच्या परीक्षा प्रत्येक विद्यापीठ पुन्हा घेईल. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. तश्या सूचना विध्यपीठांना केल्या आहेत.
200
184
4K
@samant_uday
Uday Samant
5 years
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने मा.राज्यपाल,मा.मुख्यमंत्री,आणि मला सादर केलेले हे निवेदन . पण महाराष्ट्राची माझ्या विध्द्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेणार .
Tweet media one
Tweet media two
1K
374
4K
@samant_uday
Uday Samant
5 years
Tweet media one
430
215
4K
@samant_uday
Uday Samant
2 years
आमची "बाळासाहेबांची शिवसेना".
Tweet media one
499
191
4K
@samant_uday
Uday Samant
3 years
अशी असते 100 सभांची बाप सभा. 🚩🚩🚩फक्त शिवसेना🚩🚩🚩
Tweet media one
Tweet media two
228
222
4K
@samant_uday
Uday Samant
5 years
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधीपक्षनेते मा देवेन्द्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. !.
89
59
4K
@samant_uday
Uday Samant
5 years
पालक आणि उमेदवारांच्या विनंतीचा विचार करता राज्य सीईटी सेल, एमएचटी सीईटी २०२० साठी अर्ज दाखल केलेल्या नोंदणीकृत उमेदवारांना १० जून, २०२० (रात्री ११.५९ वाजे) पर्यंत जिल्हा प्राथमिकता बदलण्याची परवानगी देत आहे.
389
188
4K
@samant_uday
Uday Samant
5 years
आज माझ्या मतदार संघातील निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी सर्व अधिकाऱ्यांसमवेत केली . तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी असे आदेश केले .
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
160
102
4K
@samant_uday
Uday Samant
3 years
संयमाचे प्रशिक्षण घेतलं की, बरीच युद्धे शांतपणे जिंकता येतात. .
410
127
4K
@samant_uday
Uday Samant
5 years
अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या विध्यार्थ्यांच्या परीक्षा १ जुलै ते ३० जुलै ह्या कालावधीत होणार . त्या आधीच्या सत्रातील परीक्षा होणार नाहीत . त्या विद्यार्थ्यांना नवीन वर्षात प्रवेश देणार . लोकडाऊन वाढल्यास अंतिम सत्राच्या परीक्षांचा पण २० जून नंतर आढावा घेणार . .
536
332
4K
@samant_uday
Uday Samant
4 years
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. !.
164
61
4K
@samant_uday
Uday Samant
5 years
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत उपसरपंचाना मानधन देण्याचा निर्णय. मुख्यमंत्री मा उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ याना धन्यवाद. !.
156
125
4K
@samant_uday
Uday Samant
5 years
Tweet media one
182
90
4K
@samant_uday
Uday Samant
3 years
आज सर्व विभागीयआयुक्त,राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत बैठक ऑनलाईन पार पडली,कोविड19 बाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला,विद्यार्थीं, पालक,प्राध्यापक व कर्मचारी यांनी सुरक्षितते बद्दल चर्चा झाली. ह्या संदर्भात निर्णय उद्या सायं. 4.00 वाजता जाहीर करू.
475
250
4K
@samant_uday
Uday Samant
4 years
विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे उद्यापासून होणारी जेईई मुख्य परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे कसलेही शैक्षणिक नुकसान होऊ नये. याबाबत केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांना विनंती केली आहे. ही विनंती त्यांनी तत्काळ मान्य केली असून विद्यार्थी आणि पालकांनी काळजी करू नये.
158
286
4K
@samant_uday
Uday Samant
3 years
"देवा आम्हाला हसायला शिकव. परंतु आम्ही कधी रडलोही होतो, .याचा विसर पडू देऊ नकोस". सिंधुताई(माई)🙏.
101
129
4K
@samant_uday
Uday Samant
3 years
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे, .जे तुम्हाला जमणार नाही, असं लोकांना वाटतं, .ते साध्य करुन दाखवणं . .
343
138
4K
@samant_uday
Uday Samant
5 years
मा.आदरणीय पवार साहेब आणि सौ. प्रतिभाकाकी यांना लग्न वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
Tweet media one
87
67
4K
@samant_uday
Uday Samant
3 years
आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी घाबरून जाऊ नका. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे कोणत्याही गोष्टीवर मात करू शकतो, आवश्यक आहे ते फक्त धाडस. .
373
162
3K
@samant_uday
Uday Samant
5 years
मुस्लिम बांधव��ना आणि भगिनींना ईद च्या हार्दिक शुभेच्छा . !
307
131
3K
@samant_uday
Uday Samant
5 years
Tweet media one
296
129
3K
@samant_uday
Uday Samant
3 years
आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात. माणस तोडण हा क्षणाचा खेळ असतो,पण माणस जोडणं हा आयुष्याचा मेळ असतो. .
391
121
3K
@samant_uday
Uday Samant
4 years
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केंद्रात सत्तेत यायचं. पण त्याच पक्षाच्या कर्नाटक सरकारने मराठी माणसाने स्थापना केलेला शिव छत्रपतींचा पुतळा काढून टाकायचा. आत्ता जनतेचं ठरवावं काय योग्य आणि काय अयोग्य. जय शिवराय. !
Tweet media one
90
209
3K
@samant_uday
Uday Samant
4 years
आज देशाच्या नवीन शिक्षण धोरणाच्या संदर्भात एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्याचे अध्यक्षस्थानी महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच उदघाटक पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी होते. मी मंत्री यानात्याने सहभागी झालो होतो.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
267
82
3K
@samant_uday
Uday Samant
4 years
मुंबई विद्यापीठामध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षांचा आढावा घेतला. शासन व प्रशासन विद्यापीठांना परीक्षा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल,असा विश्वास व्यक्त केला.यावेळी कुलगुरू प्रा.सुहास पेडणेकर व मुंबई पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील उपस्थित होते.
Tweet media one
234
102
3K
@samant_uday
Uday Samant
3 years
महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात उच्च व तंत्र विभागाकडून मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
527
246
3K
@samant_uday
Uday Samant
3 years
आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते, जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते. .
309
140
3K
@samant_uday
Uday Samant
5 years
माझ्या मतदार संघात माझ्या आमदार निधीतून प्रत्येक घरात ४ मास्क आणि सॅनिट्झर वाटप करण्यात येत आहे . त्याचा शुभारंभ माझ्याहस्ते झाला . एकूण घरांची संख्या ७५००० हजार आहे सुमारे
Tweet media one
167
102
3K
@samant_uday
Uday Samant
4 years
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग सोमवार, दि.१५ फेब्रुवारी,२०२१ पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाविद्यालये सुरू होतील.
288
339
3K
@samant_uday
Uday Samant
5 years
कालच्या कोल्हापूर दौरा.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
141
166
3K
@samant_uday
Uday Samant
3 years
माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे सन २०२१-२२ मधील थकीत परिरक्षण अनुदान ₹ ३३,७०,४१,०००/- वितरीत करून खर्च करण्यास ग्रंथालय संचालनालयास आज शासन मान्यता देण्यात आली आहे.
161
160
3K
@samant_uday
Uday Samant
4 years
नागपूर परिसरातील पुरग्रताना 16.50 कोटी मदत देण्याचा निर्णय मा.मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री मा अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. ह्या मुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळेल.
217
103
3K
@samant_uday
Uday Samant
5 years
Tweet media one
343
333
3K
@samant_uday
Uday Samant
3 years
कुलगुरूंच्या बैठकी मध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य विद्यापीठ कुलगुरु ठाम आहेत.परीक्षा घेताना विध्यार्थ्यांना प्रश्न संच विद्यापीठ देणार आहे,दोन पेपर मध्ये 2 दिवसाचे अंतर असणार आहे,परीक्षा मे मध्ये न घेता 1जून ते 15जुलै पर्यंत होतील असे मा. कुलगुरूनी निश्चित केले आहे.
2K
557
3K
@samant_uday
Uday Samant
4 years
वर्ष 2020-21करता तंत्रशिक्षणातील (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 10ऑगस्ट 2020ते 25 ऑगस्ट 2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
Tweet media one
211
151
3K