Sachin Ahir Profile Banner
Sachin Ahir Profile
Sachin Ahir

@AhirsachinAhir

Followers
82,394
Following
226
Media
4,741
Statuses
9,129

Member of Maharashtra legislative Council (MLC) | @ShivsenaUBT_ leader | Ex - MoS, Govt of Maharashtra | ShivSena Spokesperson | General Secretary- @OfficeofBKS

Mumbai, Maharashtra
Joined May 2014
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
मुख्यमंत्री पदासाठी आपल्याच लोकांना संपवणारे अनेक बघितले पण #शिवसैनिकांनसाठी पक्षप्रमुख व मुख्यमंत्री पद सोडणार असे ठाम पणे सांगणारे मा.श्री.उद्धव साहेब लाखातले एकच...!🚩🏹 #होय_मी_शिवसेनेसोबत🚩🏹⛳ @OfficeofUT @AUThackeray @ShivsenaComms
156
598
6K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
साहेब 🚩🚩
Tweet media one
111
424
12K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
A walk for uniting our Nation! 🇮🇳 It was an honour to meet @RahulGandhi ji. Pleasure accompanying him for #BHARATJODOYATRA Thank you @AUThackeray ji for this moment.
Tweet media one
46
567
6K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
Tweet media one
67
272
6K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
विधानभवन #जय_महाराष्ट्र 🚩
Tweet media one
46
172
6K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
शिवसेना भवन 🚩🚩 #BackToWork
Tweet media one
50
180
6K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
पुन्हा लढू ! भगवाच फडकणार🚩 आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे सगळ्यांना पुरुन उरतील 💪 शिवसेना ही संघर्षाची कहाणी आहे ही संपत नसते तर पुन्हा भरारी घेत असते.
117
317
4K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
सूर्यावर ढग आल्याने तो तळपायचं सोडत नाही आणि झाकत ही नाही. फक्त एक हवेची झुळूक येऊ देत सूर्यच चमकणार. मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे आम्ही सर्व शिवसैनिक तुमच्यासह आणि शिवसेनेसोबत त्या वारेच्या एका झुळूकेप्रमाणे कायम राहणार. शिवसेनेच्या उजळत्या सूर्याला कोणीही डूबवू शकत नाही.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
72
218
4K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
"शिवसेना".... हा पक्ष फिनिक्स सारखी भरारी घेतल्या शिवाय राहणार नाही !!!!
76
272
4K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
अभूतपूर्व...🚩
Tweet media one
13
203
3K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
साहेब तुमच्या कार्याला मनापासून सलाम..🚩 फक्त शिवसैनिकांनाच नव्हे तर पूर्ण देशाला आपला अभिमान आहे. तुम्ही मुख्यमंत्री पदावर आज जरी नसलात तरी प्रत्येक माणसाच्या मनात तुम्ही कायम राहणार आणि ती जागा तुमची कोणीही कधीच घेऊ शकत नाही. आपल्यासारखा मुख्यमंत्री पुन्हा होणे कदापि शक्य नाही.
Tweet media one
40
280
3K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
1 year
निष्ठा…
Tweet media one
67
171
3K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
Tweet media one
20
122
3K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
"कोण आला रे कोण आला,शिवसेनेचा वाघ आला"🚩🚩
85
278
3K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
हाती घेऊ “मशाल” रे पाप जाळू खुशाल रे जय भवानी, जय शिवाजी जयघोष हा चालला..🚩
Tweet media one
42
259
3K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
वरळीतील सभा..!🙄
120
364
3K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
जय महाराष्ट्र 🚩
Tweet media one
51
192
3K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
पुण्यनगरीत तुफान आलया..! @AUThackeray @ShivsenaComms @PuneShivsena
Tweet media one
35
239
3K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
एकच नेता सन्माननीय पक्षप्रमुख श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे🚩 जिंकून दाखवणारच..!💪 जय महाराष्ट्र 🚩
Tweet media one
43
135
3K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
आतुरता वाघाच्या गर्जनेची..! कात्रज चौक, पुणे @AUThackeray @ShivsenaComms @PuneShivsena
Tweet media one
43
182
3K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
1 year
💯 साहेब ✌🏻
16
242
3K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
काल शपथविधी सोहळा पार पाडल्यानंतर मा.श्री.आदित्य जी ठाकरे यांच्या शुभेच्छा घेण्यासाठी मातोश्री येथे भेट दिली. त्यावेळी @NarvekarMilind_ जी देखील उपस्थित होते.
Tweet media one
22
100
3K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
हाच का मराठी कलाकारांचा सन्मान....!!!! भाजप आयोजित मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव जांबोरी मैदान, वरळी येथे मराठी कलाकारांची चेष्टा........ @abpmajhatv @TV9Marathi @saamTVnews @JaiMaharashtraN @zee24taasnews @ANI @ShivsenaComms
212
673
3K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
जाहीर निषेध…!🛑 दिवस बदलत असतात ..!
Tweet media one
158
241
3K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
साहेब🙏💪 आरे कोण आला रे कोण आला महाराष्ट्र चा वाघ आला..! 🚩 महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन... @OfficeofUT @ShivsenaComms
Tweet media one
30
149
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
Wish you many many happy returns of the day to Dear friend @BeingSalmanKhan bhai… May God bless you with health, wealth and prosperity in your life... #HappyBirthdaySalmanKhan
Tweet media one
7
745
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
लोकशाही धोक्यात..। पण…. लढा मोठा आहे.. न्याय मिळेपर्यंत लढा चालत राहणार ..! @RahulGandhi @AUThackeray @ShivSenaUBT_ @INCIndia @INCMaharashtra
Tweet media one
47
154
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
14
75
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
हिंदुहृदसम्राट वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना स्मरण करून मा.श्री. @OfficeofUT साहेब यांच्या आशीर्वादाने व मा.श्री. @AUThackeray जी यांच्या विश्वासाने विधानपरिषदेचा सदस्य म्हणून विधानभवन येथे शपथविधी सोहळा पार पडला. माझ्यावर सोपवली गेलेली जबाबदारी ही मी नित्याने पार पाडेन.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
56
110
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
मा.श्री. @rautsanjay61 साहेब तुम्ही संघर्ष करा, आम्ही तमाम शिवसैनिक व जनता तुमच्यासोबत आहोत.
54
161
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
हातात त्रिशूळ आणि हृदयात जिद्दीची धगधगती मशाल घेऊन सत्याच्या विजयाचा सूर्योदय आपण करणारच.... साहेब..! जय महाराष्ट्र 🚩 @OfficeofUT @AUThackeray @ShivsenaComms
Tweet media one
40
138
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
शिवसैनिकांनो क्रांतीची 'मशाल' पेटवायला सज्ज व्हा !
32
185
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
साहेब आम्ही तुमच्या सोबत आज उद्या सदैव 🚩 @OfficeofUT @AUThackeray @ShivsenaComms
26
202
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा बाणा जपणारे, महाराष्ट्राची कुटुंबाप्रमाणे काळजी घेणारे शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव साहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..! आपणास उदंड दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना..!
Tweet media one
55
125
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
आपली शिवसेना, शिवतीर्थ आणि दसरा!🚩
16
176
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
Tweet media one
23
56
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
🙏
Tweet media one
19
48
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
3 years
"काडीमात्र अकलेचे तोल, भाराभर विद्येचे मोल" अश्या लोकांना मुख्यमंत्री साहेबांची दूरदृष्टी आज कळाली असेल. रिक्त ऑक्सिजन टँकरचा रिचार्ज करण्यासाठी #IAF ने कंटेनरचे उड्डाण करण्यासाठी सहाय्य केले. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब...! आपल्या दूरदृष्टी ला सलाम..! @CMOMaharashtra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
58
296
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
शिवसेनेची वाघीण, शिवसेना उपनेत्या आमची भगिनी मा. सुषमा ताई अंधारे @andharesushama यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणास सुख समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
Tweet media one
50
81
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
A moment to cherish for a lifetime. Witnessed a special bond between two dynamic leaders of our country, @RahulGandhi ji and @AUThackeray ji.
Tweet media one
31
165
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
हे वाक्य फक्त भाजप शाशित महानगरपालिका शहरा मध्येच लागू होते..?😰
Tweet media one
70
208
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
आपला भगवा, आपली शिवसेना पुणे दौरा जय महाराष्ट्र 🚩 @OfficeofUT @AUThackeray @rautsanjay61 @advanilparab @neelamgorhe @AShirodkarSS @ShivsenaComms
Tweet media one
51
130
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
3 years
शिवसेनेच्या वाघासाठी शिवसैनिक आहेत हे विसरू नका. अरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांसाठी श्री.मोहसीन शेख @MOHSEEN87585123 सारखे शिवसैनिक लाठ्या काय आपल्या जीवाची बाजी देखील लावतील. जय महाराष्ट्र..!
Tweet media one
Tweet media two
36
146
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
जगाचा पोशिंदा, शेतकऱ्यांचा खरा मित्र "बैल"
Tweet media one
7
41
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
5 years
Simplicity, elegance personified, man of word and commitment, Our CM of Maharashtra @CMOMaharashtra @AUThackeray
Tweet media one
34
76
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
1 year
साहेब..! देशाचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार..!
Tweet media one
15
72
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
मा.श्री.संजय राऊत @rautsanjay61 जी आम्ही सर्व शिवसैनिक तुमच्यासोबत आहोत. शिवसैनिक झुकने वाला नहीं है..!! आवाज फक्त शिवसेनेचाच🚩🚩
35
158
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
वेळ दिसत नाही मात्र दाखवून तर खूप काही जाते.
Tweet media one
23
127
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
माझे सहकारी, आमदार, मुंबई माजी महापौर तथा विभागप्रमुख मा.श्री. सुनील प्रभू @prabhu_suneel जी आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! आपणास सुख समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
Tweet media one
44
62
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रविंद्र धंगेकर जी यांच्या प्रचारार्थ आयोजित रोड शो व जाहीर सभा..! @OfficeofUT @AUThackeray @ShivSenaUBT_ @iambadasdanve @dhangekarravi1
20
171
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
4 months
Wishing Hon’ble MP Shri @RahulGandhi ji Happy Birthday Wishing you good health,success & happiness.
Tweet media one
7
86
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
धगधगती पेटू दे मशाल🔥
Tweet media one
18
79
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
शिवसेना पक्षप्रमुख तथा मा.मुख्यमंत्री आदरणीय श्री.उद्धव साहेब ठाकरे @OfficeofUT यांच्या वाढदिवसानिमित्त भेट देऊन त्यांना अनेक शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या उदंड आयुष्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करण्यात आली.
Tweet media one
24
71
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा!!!🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ)
Tweet media one
12
140
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
3 years
Wish you many many happy returns of the day to Dear friend Salman Khan ji @BeingSalmanKhan May God bless you with health, wealth and prosperity in your life... #HappyBirthdaySalmanKhan
Tweet media one
7
708
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
🔥 शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे 🏹🚩
14
143
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
शिवसेनेचे जेष्ठ नेते, राज्याचे माजी उद्योगमंत्री मा.श्री.सुभाष देसाई @Subhash_Desai जी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणास सुख समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
Tweet media one
24
43
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
1 year
महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, जनतेची काळजी करून त्यांच्या प्रगतीसाठी झटणारे आदर्श, संयमी आणि लढवय्ये नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय श्री. उद्धवजीसाहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणास सुख समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
Tweet media one
36
159
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
शिवसेना नेते मा.श्री. @Subhash_Desai जी, मा.श्री.दिवाकर रावतेजी व मा.श्री. @ChandrakantKMP जी यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना भवन येथे शिवसेना संपर्कप्रमुखांची आढावा बैठक पार पडण्यात आली. सदर बैठकीत संघटना बांधणीच्या विषयांवर सविस्तर चर्चा करून त्या अमलांत आणण्याचे धोरण आखण्यात आले.
Tweet media one
16
96
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
शिवसेना उपनेते श्री. नितीन नांदगावकर @NitinNandgaonk3 जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणास सुख समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
Tweet media one
31
56
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
शिवसेनेत आपले सहर्ष स्वागत.!🚩 सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे युवा नेते श्री. लक्ष्मण हाके जी यांनी आज मा.श्री. @OfficeofUT यांच्या उपस्थितीत मा.डॉ.सौ. @neelamgorhe ताई यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधून शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
Tweet media one
Tweet media two
19
125
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
सभा गेली फ्लॉप!! सभेला लोक येणार तरी कसे? महाराष्ट्रातील तरुणांच्या तोंडातील घास काढून दुसऱ्यांच्या तोंडात टाकणाऱ्यांच्या सभेला लोक कसे येणार?? निदान आता तरी डोळे उघडा नाही तर यापुढे देखील जनतेचा किती पाठिंबा मिळतोय ते दिसेन.
40
197
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
निसर्गप्रेमी तसेच नैसर्गिक प्रजातींचे संशोधक श्री.तेजस ठाकरे जी आपणास जन्मदिनाच्या भगव्या शुभेच्छा..! आपणास सुख समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
Tweet media one
33
56
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
1 year
साहेब🙏💪 आरे कोण आला रे कोण आला महाराष्ट्र चा वाघ आला..! 🚩 महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २०२३... @OfficeofUT @ShivsenaUBTComm
16
172
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
11 months
निष्ठावंताचा महासागर शिवतीर्थ, दादर .🚩
11
168
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
8 months
काळ बदलेल …न्याय नक्कीच मिळेल...
Tweet media one
4
68
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
जय महाराष्ट्र जय भीम..!
11
69
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
साहेब आम्ही सर्वजण तुमच्यासोबतचं आज, उद्या आणि सदैव🚩🚩
27
114
2K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
२८ वर्षांनी रचला इतिहास..! महाविकास आघाडीचा दणक्यात विजय..! कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्री.रवींद्र धंगेकर @dhangekarravi1 जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा..!
18
123
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
शिवसैनिक निर्धार मेळावा 🚩 📍जांबोरी मैदान, वरळी @OfficeofUT @AUThackeray @AGSawant @_BhaskarJadhav @andharesushama @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
10
232
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
याला म्हणतात निष्ठा.. याला म्हणतात शिवसैनिक.. याला म्हणतात आपल्या पक्ष प्रमुखांवर प्रेम.. हे कुठल्या बाजारात मध्ये मिळत नाही.. ही निष्ठा, हे प्रेम काळजात असावे लागत.. 🫡सलाम *जय महाराष्ट्र* 🚩
23
139
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
9 months
साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत! 💪🚩🚩🚩🚩
Tweet media one
28
138
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
1 year
“खासदार”. राहुल गांधी जी…
Tweet media one
7
77
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
पावसाळी अधिवेशन- दिवस पहिला #विधानपरिषद
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
11
51
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
4 years
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव साहेब ठाकरे @OfficeofUT व सौ. रश्मी वहिनी यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..! @AUThackeray @sangeetaahir
Tweet media one
19
21
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
एवढे भले मोठे मैदान अर्धे (रिकामे) कसे झाले???🙄
39
184
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 🚩 #माऊली माऊली 🙏🏻
Tweet media one
4
43
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
विधान भवन महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन - बुधवार २४ ऑगस्ट २०२२
Tweet media one
10
55
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 📍महाराष्ट्र विधानभवन, मुंबई
3
81
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
केवळ बीएमसीचीच कॅग चौकशी का ? पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकाची चौकशी का नाही?
28
152
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उध्दवसाहेब ठाकरे @OfficeofUT यांच्या अध्यक्षतेखाली ईशान्य मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह झालेल्या बैठकीत @rautsanjay61 जी, @SunilRaut65 जी, @ShishirShinde1 जी, @SDPatil_16 जी @KorgavkarRamesh जी आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
11
84
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे नागपूर येथे दाखल झाले..! मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत विमानतळ परिसर दणाणून सोडला.
14
95
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
ॐ गं गणपतये नमो नम: श्री सिद्धि विनायक नमो नम: अष्टविनायक नमो नम: गणपती बाप्पा मोरया ||
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
46
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
4 months
सदिच्छा भेट महाविकास आघाडीचे व @ShivSenaUBT_ पक्षाचे उमेदवार (२८- मुंबई उत्तर पूर्व लोकसभा) श्री. संजय दिना पाटील जी @SDPatil_16 विजयी झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. विजयाची मशाल धगधगली. 🚩
Tweet media one
Tweet media two
3
76
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
शपथविधी सोहळा पार पाडल्यानंतर मा.श्री.उद्धव साहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्री येथे भेट दिली. त्यावेळी @neelamgorhe ताई, @advanilparab जी, @KayandeDr ताई, @iambadasdanve जी,नरेंद्र दराडे जी, @PotnisVilas जी, @misunilshinde जी, @DushyantChatSHS जी देखील उपस्थित होते.
Tweet media one
12
59
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
1 year
ताई @andharesushama निष्ठावंत झंझावातीची यशस्वी वर्षपूर्ती... अभिनंदन व हार्दिक भगव्या शुभेच्छा ताई.. धन्यवाद , अशाच साथ असुदया 🙏🏻 जय महाराष्ट्र.🚩🚩 @OfficeofUT @AUThackeray @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
17
178
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
7 months
शिवसेना पदाधिकारी बैठक 🚩 @OfficeofUT @AUThackeray @supriya_sule @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
9
127
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
अस्मानी संकटाशी लढणाऱ्या बळीराजाच्या साथीला, बांधावरच्या भेटीला! नाशिक जिल्हा दौरा. @OfficeofUT @AUThackeray @iambadasdanve @ShivSena @ShivsenaComms
19
113
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
Yesterday with Hon. @AUThackeray ji visited & took a review of the ongoing progress of the coastal road project.
19
86
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
अंबे माते की जय..!🙏
Tweet media one
5
18
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही ज्ञान आणि धैर्य सर्वकाही गुरूंचीच देणं.! सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
7
83
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
ताई @andharesushama ,आम्ही @shivsena परिवार व जनता तुमच्या सोबत आहे. काहींना तुमचे सत्य पटत नाही कारण सत्य हे नेहमीच कडू असते..! त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि निर्भयरीतीने वाटचाल करत रहा..!👍
11
91
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
8 months
साहेब 🚩 विशेष अधिवेशन- मुंबई विधानभवन📍
Tweet media one
7
82
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
4 years
A Great initiative by Maharashtra government, 1200 Migrant workers were send back from Worli to Allahabad. Thank you @CMOMaharashtra and @AUThackeray ji
42
97
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
4 years
#WarAgainstVirus Considering the safety of #MumbaiPolice , who are fighting tirelessly in this pandemic period, Shree Sankalp Pratishthan donated Face Mask & Face shield made by Mahindra & Mahindra. @AUThackeray @sangeetaahir @GoenkaPk
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
13
33
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
#आम्ही_शिवसेनेसोबत #सदैव_साहेबांसोबत मा.श्री. @AUThackeray जी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवसैनिक पदाधिकारी मेळावा भरवण्यात आला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
17
85
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
5 months
महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची जाहीर सभा । मावळ लोकसभा मतदार संघ । सांगवी
8
104
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
5 years
Baap baap hota hai ... @ShelarAshish @PTI_News
Tweet media one
51
78
1K
@AhirsachinAhir
Sachin Ahir
2 years
लिहून ठेवा 🚩 @authackeray @shivsena @ShivsenaComms
15
118
1K