zee24taasnews Profile Banner
ZEE २४ तास Profile
ZEE २४ तास

@zee24taasnews

Followers
841K
Following
844
Statuses
330K

A leading Marathi news channel WhatsApp Channel - https://t.co/NtpBjATikD Download App - https://t.co/hIu78Bmgg4 LIVE TV : https://t.co/9LYPZQGD48

Maharashtra
Joined March 2010
Don't wanna be here? Send us removal request.
@zee24taasnews
ZEE २४ तास
18 hours
अटक वॉरंट प्रकरणावर सोनू सूदने सोडलं मौन, पोस्ट शेअर करत व्यक्त केली नाराजी #sonusood #bollywoodnews
0
0
0
@zee24taasnews
ZEE २४ तास
7 hours
महाराष्ट्रातील ताजमहल आता कोणाच्या नावावर आहे? कोणी आणि का बांधला?
0
0
2
@zee24taasnews
ZEE २४ तास
7 hours
नाशिक मधील सर्वात श्रीमंत एरिया; इथं राहतात अनेक लखपती आणि करोडपती
0
0
0
@zee24taasnews
ZEE २४ तास
8 hours
दिल्लीत 27 वर्षानंतर 'कमळ' फुललं; भाजपला सत्ता, आप विरोधात, काँग्रेसचं काय? #DelhiElection2025 #delhi
0
0
2
@zee24taasnews
ZEE २४ तास
8 hours
Crime : 8 वर्षांपासून घोडीच्या नशिबी कोर्टाच्या फेऱ्या; कुख्यात गुंड श्याम दाभाडे एन्काऊंटर प्रकरण
0
0
0
@zee24taasnews
ZEE २४ तास
9 hours
Crime News : मामीचा भाच्यासोबत बेडरूममध्ये रोमान्स, तेवढ्यात मामा आला अन्... #crime
0
0
0
@zee24taasnews
ZEE २४ तास
9 hours
मुंबईत तलावात विसर्जनासाठी नेलेला गणपती पुन्हा मंडपात आणून ठेवावा लागाला; 'या' कारणामुळे BMC ने परत पाठवले
0
0
2
@zee24taasnews
ZEE २४ तास
9 hours
Anna Hazare On Arvind Kejriwal | अरविंद केजरीवालांचा पराभव; अण्णा हजारेंची प्रतिक्रिया ऐका #annahajare #arvindkejriwal #annahazare #Zee24Taas #Marathinews
2
0
0
@zee24taasnews
ZEE २४ तास
9 hours
पृथ्वीवरील एकमेव 10 स्टार हॉटेल, एका रात्रीच भाड ऐकून चक्कर येईल; हेलीकॉप्टरमधून प्रवेश, सोन्याची कॉफी आणि... कुबेराला लाजवणारा थाटमाट
0
0
0
@zee24taasnews
ZEE २४ तास
10 hours
Ashok Uike |आदिवासी विकास मंत्री उईके यांचा, आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसोबत मुक्काम.. | Zee24Taas #Zee24Taas #Marathinews #ashokuike #tribal
0
0
0
@zee24taasnews
ZEE २४ तास
10 hours
दिल्लीत काँग्रेसची पराभवाची हॅटट्रिक, दारुण पराभवानंतर काँग्रेस आत्मचिंतन करणार का? #DelhiElectionResults #NarendraModi #Congress
0
0
1
@zee24taasnews
ZEE २४ तास
10 hours
Delhi Assembly Election NCP | दिल्लीत विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर नामुष्की | Zee24Taas #Zee24Taas #Marathinews #ncp #ajitpawar #maharashtranews #delhielection2025
0
0
1
@zee24taasnews
ZEE २४ तास
10 hours
'शॉर्टकट घेणाऱ्या लोकांचे दिल्लीकरांनी शॉर्टसर्किट केले', दिल्लीतील विजयानंतर मोदींचा 'आप'वर हल्लाबोल #NarendraModi #DelhiElectionResults #PMModi
0
0
3
@zee24taasnews
ZEE २४ तास
10 hours
181 रुपयांचा प्लॅन, 22 OTT प्लॅटफॉर्म आणि 15 GB डेटा #airte #Trending
0
0
1
@zee24taasnews
ZEE २४ तास
10 hours
Amit Shah On Delhi Assembly Election| 'दिल्लीतील विकास आणि आत्मविश्वासाच्या नव्या पर्वाची सुरुवात' #Zee24Taas #Marathinews #amitshah #maharashtranews #delhielection2025
0
1
1
@zee24taasnews
ZEE २४ तास
11 hours
Girish Mahajan|''दिल्लीकरांना केजरीवालांचा वाईट अनुभव, काँग्रेस आता अस्ताकडे चाललंय - गिरीश महाजन #Zee24Taas #Marathinews #girishmahajan #delhielection2025
0
0
0
@zee24taasnews
ZEE २४ तास
11 hours
Nitesh Rane । Delhi Assembly Election |'दिल्लीच्या जनतेचा मोदींवर विश्वास',नितेश राणेंची प्रतिक्रिया #Zee24Taas #Marathinews #niteshrane #maharashtranews
0
0
3
@zee24taasnews
ZEE २४ तास
11 hours
Trending Quiz: कारचे सायलेन्सर का महाग असतात? जाणून घ्या उत्तर #QuizOfTheDay #gk #gkquiz #car
0
0
1
@zee24taasnews
ZEE २४ तास
11 hours
Ravindra Chavan | Delhi Assembly Election |'विरोधकांनी नॅरेटिव्ह सेट केला तरी देशाचं भविष्य भाजपचं' #Zee24Taas #Marathinews #ravindrachavan #bjp #aap
0
0
1
@zee24taasnews
ZEE २४ तास
11 hours
धनंजय मुंडेंचं काय करायचं ते तुम्ही ठरवा; अजित पवारांनी डायरेक्ट देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा निर्णय सोपवला?
0
0
0