advanilparab Profile Banner
Anil Parab Profile
Anil Parab

@advanilparab

Followers
49K
Following
671
Statuses
2K

ShivSainik | ShivSena Group Leader: Maharashtra Legislative Council | ShivSena Spokesperson | Vibhagpramukh

Mumbai, India
Joined July 2019
Don't wanna be here? Send us removal request.
@advanilparab
Anil Parab
8 hours
देशासाठी हसत हसत प्राण देणाऱ्या शूर वीरांना सलाम! 🇮🇳 पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली.. भारत देशासाठी शहीद झालेल्या जवानांचे बलिदान अजरामर राहील. #NeverForget #PulwamaHeroes #JaiHind #PulwamaAttack #ShivsenaUBT #AnilParab
Tweet media one
0
1
12
@advanilparab
Anil Parab
2 days
वंदनीय शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विलेपार्ले विधानसभा मार्फत विलेपार्ले पूर्व येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. #ShivsenaUBT #Vileparle #आरोग्यशिबिर #विलेपार्ले #HelathCheckupCamp #AnilParab
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
25
130
@advanilparab
Anil Parab
3 days
वंदनीय हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विलेपार्ले पूर्व येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर व औषधोपचाराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, नेत्रतपासणी व इतर आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि गरजू रुग्णांसाठी हा उपक्रम अत्यंत लाभदायक ठरला. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले. समाजातील प्रत्येक घटकाला आरोग्य सुविधा सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. भविष्यातही असे समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जातील, अशी ग्वाही आयोजकांनी दिली. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #ShivsenaUBT #healthcheckup #camp #शिवसेनेचीमशाल #AnilParab
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
12
124
@advanilparab
Anil Parab
3 days
आजपासून सुरू होणाऱ्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा ! कुठलाही दबाव, दडपण न बाळगता अतिशय शांत व संयमीपणाने परीक्षेतील सर्व प्रश्न सोडवा, यश तुमचेच आहे. #12th #Exam #परीक्षा #बारावी #ShivsenaUBT #AnilParab
Tweet media one
1
14
118
@advanilparab
Anil Parab
9 days
विभाग क्र. ४, ५ चांदिवली विधानसभा पदाधिकारी बैठक संपन्न! गोमंतक मराठा समाज हॉल, डी. एन. नगर, अंधेरी पश्चिम येथे विभाग क्र. ४ आणि ५ च्या चांदिवली विधानसभा पदाधिकाऱ्यांची बैठक यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीत संघटनात्मक बांधणी, आगामी कार्यपद्धती आणि विविध सामाजिक उपक्रमांवर सखोल चर्चा करण्यात आली. पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील समस्यांवर विचार मांडत उपाययोजना सुचवल्या. बैठकीस प्रमुख मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे बैठक अत्यंत उत्साही आणि परिणामकारक ठरली. पुढील काळात पक्षबांधणी अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #ShivsenaUBT #Andheri #AnilParab
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
21
133
@advanilparab
Anil Parab
10 days
गणेश नगर प्रभाग क्र.६१ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सभा माझ्या उपस्थितीत पार पडली. सभेदरम्यान वर्सोवा विधानसभेचे लोकप्रिय/कार्यसम्राट आमदार हारून खान, विधानसभा संघटक शैलेश फणसे, विधानसभा समन्वयक बाळा आंबेरकर, विधानसभा संघटिका ॲग्नेस फर्नांडीस, उपविभागप्रमुख राजेश शेट्ये, नयन अजगावकर, संघटिका माधुरी धनवाडे, शाखाप्रमुख दयानंद सावंत, विश्वनाथ पवार व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #ShivsenaUBT #AnilParab
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
18
116
@advanilparab
Anil Parab
13 days
गणपती बाप्पा मोरया! माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! बाप्पा तुमच्या आयुष्यात आनंद, शांती आणि भरभराट आणो! #MaghiGaneshJayanti #GanpatiBappaMorya #गणेशजयंती #ShivsenaUBT #anilparab
Tweet media one
0
8
62
@advanilparab
Anil Parab
15 days
जय महाराष्ट्र! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्राथमिक सदस्य नोंदणी मोहिमेत 96060 46708 ह्या क्रमांकावर Missed Call देऊन किंवा ह्या वेबसाईटवर नोंदणी करुन सहभागी व्हा! हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांचे विचार आणि पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं वैभव जपूया! #ShivsenaUddhavBalasahebThackeray #ShivsenaUBT #AnilParab
Tweet media one
2
23
120
@advanilparab
Anil Parab
15 days
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन... त्यांचा शांततेचा संदेश संपूर्ण जगासाठी आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा आदर ठेवूया! #GandhiPunyatithi #ShaheedDiwas #Peace #NonViolence #GreatLeader #MahatmaGandhi #ShivsenaUBT #AnilParab
Tweet media one
0
5
40
@advanilparab
Anil Parab
17 days
पत्रकार परिषद | २८ जानेवारी २०२५ Credits : @abpmajhatv #ShivsenaUddhavBalasahebThackeray #ShivsenaUBT #AbpMajha #AnilParab
0
11
43
@advanilparab
Anil Parab
17 days
मुंबईतील सांताक्रुझ पश्चिम येथील श्रीसाई समर्थ सेवा मंडळ व आरती प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित साई भंडारा २०२५ कार्यक्रमास उपस्थिती लावून सदगुरू श्री साईनाथ महाराजांचे दर्शन घेतले. मंडळाचे संस्थापक शिवसैनिक जितेंद्र जानावळे आणि सहकाऱ्यांनी या उत्सवाचे आयोजन केले होते. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #ShivsenaUBT #Santacruz #AnilParab
2
19
260
@advanilparab
Anil Parab
19 days
आजच्या प्रजासत्ताक दिनी आपल्या संविधानाचा सन्मान करूया आणि एकतेची शपथ घेऊया. जय हिंद, जय भारत! 🇮🇳 #RepublicDay #India #ProudIndian #26January #Unity #Freedom #JaiHind #Maharashtra #ShivsenaUBT #anilparab
Tweet media one
0
8
74
@advanilparab
Anil Parab
19 days
भारताच्या अमृतमहोत्सवी गणराज्य दिनाच्या पुर्वसंध्येला शिवसेना भवन, दादर येथे पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भारतमातेचे पूजन करून संविधान दिंडी काढण्यात आली. यावेळी देशासह महाराष्ट्रातील लोकशाही आणि संविधान रक्षणाच्या लढ्यात संविधाननिर्माते डॅा.बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र सर्वांत अग्रभागी उभा राहील असा वज्र निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आ.आदित्यजी ठाकरे, शिवसेना नेते, उपनेते, खासदार, आमदार, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #ShivsenaUBT #AnilParab
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
13
88
@advanilparab
Anil Parab
20 days
शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अंधेरी पश्चिम विधानसभेच्या वतीने बिर्ला लेन-जुहू चौपाटी-जुहू कोळीवाडा-जुहू चौपाटी-बिर्ला लेन या मार्गक्रमाने “बीच वॅाकथॅान २०२५” हा नाविन्यपुर्ण उपक्रम आज सकाळी पार पडला. सदर वॅाकथॅानचे भगवा ध्वज फडकावून उदघाटन केले आणि स्वतः या वॅाकथॅानमध्ये सहभागी होऊन आरोग्यदक्ष आणि पर्यावरणप्रेमी नागरीकांशी मनमोकळेपणाने सुसंवाद साधला. या सुरेख उपक्रमाच्या आयोजनाबद्दल अंधेरी प. विधानसभा संघटक श्री.संजय मानाजी कदम व विधानसभा समन्वयक श्री. सुनिल जैन खाबिया यांचे मनापासून अभिनंदन करतो. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #BeachWalkathon2025 #ShivsenaUddhavBalasahebThackeray #ShivsenaUBT #शिवसेनेचीमशाल #AnilParab
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
20
128
@advanilparab
Anil Parab
20 days
मतदान करा, लोकशाही बळकट करा! राष्ट्रीय मतदार दिवसाच्या शुभेच्छा! 🗳 आपल्या हक्काचं आणि कर्तव्याचं भान ठेवून मतदान करा आणि देशाच्या प्रगतीत आपलं योगदान द्या. #राष्ट्रीयमतदारदिवस #Votersday #लोकशाही #ShivsenaUBT #AnilParab
Tweet media one
0
7
43
@advanilparab
Anil Parab
20 days
पर्यटन म्हणजे केवळ प्रवास नाही, तर आपल्या संस्कृतीचं दर्शन! आपल्या पर्यटनस्थळांचा सन्मान करूया आणि त्यांना जपण्याचा निर्धार करूया. राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #NationalTourismDay #Maharashtra #Mumbai #AnilParab
Tweet media one
0
3
19
@advanilparab
Anil Parab
20 days
आवाज स्वाभिमानी पक्षप्रमुखांचा, संवाद निष्ठावंत शिवसैनिकांचा ! #शिवसैनिकांचा_मेळावा #BalasahebThackeray #ShivsenaUBT #Mumbai #AnilParab
0
20
156
@advanilparab
Anil Parab
21 days
कालच्या शिवसेना मेळाव्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. Credit: @TV9Marathi #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #ShivsenaUBT #AnilParab
0
10
53
@advanilparab
Anil Parab
21 days
🚩 जय महाराष्ट्र! 🚩 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सदस्य नोंदणी अभियान २०२५ आजच ह्या लिंकवर नोंदणी करून सदस्य व्हा! 👉 🚩 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जनसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारा एकमेव पक्ष! #ShivsenaUBT #ShivsenaUddhavBalasahebThackeray #सदस्यनोंदणी #Maharashtra
Tweet media one
0
10
32
@advanilparab
Anil Parab
21 days
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, वीरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई येथे मराठी मनाचे मानबिंदु, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी पार पडलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या मेळाव्यामध्ये आज पक्षप्रमुख आदरणीय उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे तमाम शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने चाफ्यांचा पुष्पहार देऊन स्वागत केले. #बाळासाहेबठाकरे #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #BalasahebThackeray #ShivsenaUddhavBalasahebThackeray #ShivsenaUBT #AnilParab
Tweet media one
Tweet media two
1
16
204