![SaamTV News Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1519580059010355200/YXixy6vR_x96.jpg)
SaamTV News
@saamTVnews
Followers
228K
Following
642
Statuses
211K
बातमी जी व्यवस्था बदलेल... Official twitter handle of #SaamTV Marathi news
Belapur, Navi Mumbai
Joined April 2012
सामर्थ्य तुमचं, विश्वास आमचा! 'साम'ने गाठला 2M फॉलोअर्सचा टप्पा, प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार... #SaamTV #SaamNews #2M #2MFollowers #Followers #ThankYou #Instagram #InstargramFollowers
0
0
1
सोमनात सूर्यवंशी प्रकरणातील भूमिकेमुळे सुरेश धस ठरले टीकेचे धनी #somnathsuryavanshi #LatestNews #parabhani #parbhaninews
0
0
1
आगामी शिवजयंती उत्सव याशिवाय दहावी- बारावीच्या परीक्षा आणि संवेदनशील परिस्थितीमुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुढील 14 दिवसांसाठी जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू करण्यात आली. याची अंमलबजावणी 6 फेब्रुवारीपासून करण्यात आलीये. सविस्तर वाचा: #nandurbar #mittalisethi
0
0
3
Tanaji Sawant Son Update : माजी मंत्री ��ानाजी सावंत यांच्या मुलाबाबत महत्वाची अपडेट आली समोर #tanajisawant #Tanajisawantnews #latestupdate
0
0
0
रणजी ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. मुंबईचा सामना हरियाणाविरुद्ध सुरूये. या सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचा बोलबाला पाहायला मिळाला. त्याने हरियाणाविरुद्ध एकूण 6 गडी बाद केले. सविस्तर वाचा: #ShardulThakur
0
0
0
जीव गुंतला! शिवाली परबची सख्खी बहीण दिसते अभिनेत्रींपेक्षाही सुंदर #Entertainment #ShivaliParab #ShivaliParabSister #saamtv
0
0
1
पंकजा मुडे विरोधकांवर गरजल्या, नेमक्या काय म्हणाल्या? #PankajaMunde #PankajaMundenews #LatestUpdate #BEED
0
0
0
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्षकांबद्दल मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटलंय की, 'प्रत्येक शिक्षकाला मतदानाचा अधिकार आहे. निवडणूक यंत्रणेचं काम तुम्हाला करायला आहे. पण निवडणूक प्रचाराचं काम नाही करू शकत.' #UddhavThackeray #mumbai #Teachers
0
0
0
त्यानंतर त्या ठिकाणाहून मुलगा गायब झाल्याची माहिती आहे. माजी आरोग्य मंत्री विमानतळावर दाखल झाले आहेत. सविस्तर वाचा: #sinhagadpolicestation #latestupdates #latestnews #marathinews
0
0
0
रणवीर अलाबादियासह अपूर्वा मुखिजाही वादाच्या भोवऱ्यात; चाहते संतप्त, अडचणीत वाढ! #samayraina #entertainment #EntertainmentNews #Saam
0
0
0
Pankaja Munde : मी कोणत्याच गुंडाला घाबरत नाही, गुंडाला मी ही गुंड, बंडाला बंड; पंकजा मुंडेंचा हल्लाबोल @Pankajamunde @dhananjay_munde
0
0
0