Wishing the Member of Parliament, Shri.
@RahulGandhi
, a very happy birthday. May this special day bring you joy and inspiration for your continued service.
तिरुमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी निवड केल्याबद्दल आंध्र प्रदेश सरकार तसेच मला ही संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचा मी आभारी आहे. माझ्या हातून सेवा घडावी यासाठी देवानेच हे द्वार उघडले आहे. हे माझे भाग्य आहे.
२६ वर्षांपासून मी ज्या व्यक्तीसाठी काम करतोय, त्यांचा आज वाढदिवस! शिवसेना पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री हा तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. तुमच्या शांत व संयमी नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली यातच मी माझे भाग्य समजतो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा साहेब🙏🏼
#HappyBirthdayUddhavThackeray
बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?
@MeNarayanRane
सप्टेंबर १९९४ चा नेहमीसारखाच एक दिवस...
एक तरुण उद्धवसाहेब ठाकरे यांना भेटला. म्हणाला मला शाखप्रमुख बनायचं आहे. साहेब म्हणाले, "शाखाप्रमुख बनायचं आहे की पक्ष देईल ती जबाबदारी घ्यायची आहे?" उद्धवसाहेबांचा शब्द प्रमाण मानून ते देतील ती जबाबदारी घेण्यासाठी तो तरुण तयार झाला.
.
@ShivSenaUBT_
पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आपल्याला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🏼💐💐
विश्वविख्यात तिरुमला तिरुपती देवस्थानच्या विश्वस्त पदी नेमणूक होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले. माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि ठाकरे कटुंबियांचे मनापासून आभार मानतो.
Shiv Sena is not a political party it is one big family, our leader is our pride and clearly shown that lobe and respect for your leader is purely by heart, thank you
@NarvekarMilind_
ji Shiv sainik by heart and soul... 🙏🏻🏹
५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याची शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू असून काल रात्री या कामाची पाहणी केली. तसेच येथे असलेल्या बंगाल क्लबच्या दुर्गोत्सवास भेट दिली व माँ दुर्गेचे दर्शन घेतले.
माझ्या आई वडिलांच्या आणि शिवसेना प्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या आशीर्वादाने तसेच पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या पाठींब्यामुळे आज मी विधानपरिषदेचा अर्ज भरला.
.
@ShivSenaUBT_
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
माझा विधानपरिषदेसाठीचा अर्ज भरल्यानंतर आज प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय श्री. शरदचंद्र पवार (
@PawarSpeaks
) साहेब तसेच मविआच्या इतर ज्येष्ठ नेत्यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
@OfficeofUT
साहेब,
@AUThackeray
जी,
@prithvrj
जी,
@rautsanjay61
जी,
Delighted to meet Andhra Pradesh CM Shri
@ysjagan
ji at his camp office today along with my family and
@ShivSena
Party Secretary
@isurajchavan
ji. Extended my humble gratitude for appointing me as the Tirumala Tirupati Devasthanams board member.
My best to the young and talented Tejas Thackeray on his birthday. Here’s wishing you and your team luck for many many more discoveries in the wildlife!
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत उमेदवार ऋतुजा ताई लटके यांनी मिळवलेल्या विजयाबद्दल, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐
मंगळवारी वृद्धापकाळाने माझ्या आईचे निधन झाले. या दुःखातून सावरण्यासाठी आपल्यापैकी अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोनवरून, संदेश पाठवून, समाजमाध्यमावरून आमचे सांत्वन केले, आमच्या दुःखात सहभागी झालात. याबद्दल नार्वेकर कुटुंबियांच्यावतीने मी कृतज्ञता व्यक्त करतो.
तिरूपतीस पायी निघालेल्या सुमंत रूईकर जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना ५०००० रुपयांची मदत पाठवत आहे तसेच आवश्यक ते सहाय्य तत्परतेने करत आहोत.
माझे दैवत, मराठी माणसाचा बुलंद आवाज, सच्चा शिवसैनिकांचा श्वास आणि प्रेरणास्थान हिंदुहृदसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व आई वडिलांना वंदन करून आज आमदार पदाची शपथ घेतली.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार!
महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती असलेले वाहन
@TTDevasthanams
टोल नाक्यांवर अडवण्यात येत असल्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर श्री. धर्मा रेड्डी जी यांची तिरुपती येथे भेट घेऊन अशा अवमानकारक वर्तणुकीबाबत स्पष्टीकरण देण्याची विनंती केली.
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जीवनावर आधारित "धर्मवीर" या सिनेमाचे ट्रेलर आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते लाँच करण्यात आले.
गणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत. आपणास व आपल्या परिवारास सुख, समृद्धी लाभो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना 🙏🏻
.
@TTDevasthanams
चे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी जी व कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी जी यांनी आज युवासेना प्रमुख
@AUThackeray
जी यांची मातोश्री येथे भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. तसेच २१ ऑगस्ट रोजी नवी मुंबईत होत असलेल्या तिरुपती मंदिराच्या भूमीपूजन कार्यक्रमाचे आमंत्रण दिले.
.
@ShivSenaUBT_
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवलेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन. जीवाचे रान करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन!
तसेच मविआ व इंडिया आघाडीचे सर्व उमेदवार व कार्यकर्त्यांचेही खूप खूप अभिनंदन!
आज सकाळी माझ्या पत्नी सौ. मीरा नार्वेकर यांच्यासोबत शिवतीर्थ येथील स्मृतिस्थळावर जाऊन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहिली.