![Jai Maharashtra News Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1505093189300285445/la4CpNwW_x96.jpg)
Jai Maharashtra News
@JaiMaharashtraN
Followers
188K
Following
359
Statuses
241K
Official Twitter handle of #JaiMaharashtranews | थेट, अचूक, बिनधास्त | YouTube : https://t.co/VdI1JcVxS9
Mumbai, Maharashtra India
Joined June 2012
मुंबई विमानतळाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर विमानतळाच्या धावपट्टीजवळ संशयास्पद ड्रोन . . #MumbaiAirport #AirportSecurity #DroneThreat #MumbaiPolice #AirportSafety #DroneAlert #SecurityBreach
#Jaimaharashtranews
0
0
0
'काँग्रेस आप एकत्र लढले असते तर निकाल वेगळा लागला असता'- राऊत . . #SanjayRaut #CongressAAP #ElectionResults #PoliticalAnalysis #MaharashtraPolitics
#Jaimaharashtranews #Maharashtra #Marathinews
@RahulGandhi @AamAadmiParty @rautsanjay61 @INCIndia
1
0
1
'ठाकरे गटाचे 10-12 आमदार, खासदार शिंदेंचं नेतृत्व स्वीकारतील' मंत्री उदय सामंतांचं मोठं वक्तव्य . . जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा. #UdaySamant #ShivSenaSplit
#Jaimaharashtranews #Marathinews
0
0
0
संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांशी अरेरावी करणाऱ्याला पुन्हा अटक कुणाल बाकलीवालला पुन्हा पोलीस कोठडी . . जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा. #AurangabadCrime #TrafficPolice #CrimeNews
#Jaimaharashtranews
0
0
1
मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक . . जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा. #MegaBlock #CentralRailway #HarbourLine
#Jaimaharashtranews #Maharashtra
0
0
0
नवी मुंबईत कंत्राटी कामगारांचं आंदोलन सोमवारपासून करणार कामबंद आंदोलन . . जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा. #ContractWorkers #EqualPay #LabourStrike #WorkersRights
#Maharashtra #Jaimaharashtranews
0
0
0
मनसेची आज शिवतीर्थवर बैठक मनसे नेते, पदाधिकारी राहणार उपस्थित पालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता . . जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा. #MNSMeeting #ShivTirth #ElectionStrategy
0
0
1
'27 वर्षांनंतर दिल्लीत भाजपाची सत्ता' 'खोटी आश्वासनं देणाऱ्या केजरीवालांचा बुरखा फाडला' 'दिल्लीकरांनी पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवला' 'दिल्लीतला मराठी माणूस भाजपाच्या पाठीशी' ''भाजपा दिल्लीत परिवर्तन करणार' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली वक्तव्ये #KejriwalExposed
0
0
0
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची घोषणा मुंबईतही जाऊन आंदोलन करणार असल्याचा जरांगेंचा इशारा दोन तीन दिवसात मुंबईतल्या आझाद मैदानाची करणार पाहणी आयुष्यभर फडणवीसांना गादीला शिवू देणार नाही - जरांगे #ManojJarange #AzadMaidanProtest #MarathaAndolan #AzadMaidanProtest
0
0
0