Shrimant Mane Profile Banner
Shrimant Mane Profile
Shrimant Mane

@ShrimantManey

Followers
38,767
Following
6,640
Media
2,300
Statuses
41,942

Editor, @lokmat , Nagpur Journalist For 32Years लिखाण - भक्‍ती-भीती-भास (2020) हा देश आमचा आहे (2024) Retweets always not endorsement. Views are personal

Nagpur
Joined March 2010
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@ShrimantManey
Shrimant Mane
3 days
पुस्तकाचा आशय उलगडून सांगणाऱ्या भाषणासाठी आदरणीय डॉ. विजयबाबू दर्डा, सी-व्होटरचे संस्थापक श्री. यशवंतराव देशमुख, विधान परिषदेचे सदस्य श्री. सत्यजितजी तांबे तसेच कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित मान्यवर, स्नेही, मित्रांचे मनपूर्वक आभार #Nagpur #हा_देश_आमचा_आहे
Tweet media one
4
4
29
@ShrimantManey
Shrimant Mane
3 years
या छकुलीच्या रूपात दिसलेला करूणेचा एक शतांश पाझर जरी प्रत्येकाच्या हृदयात झिरपला तरी जगातल्या तमाम माणसांचे जगणे लक्षपटीने सुंदर होईल #Humanity
103
846
5K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
काल दिवसभर @rautsanjay61 यांनी दिवसभर आक्रमक भाषणे केली अन् आज सकाळी त्यांना ईडीने समन्स पाठवलं Great😅 #SanjayRaut
115
239
3K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
अशोक सराफ, सचिन पिळगावकर, मोहन जोशी, जयवंत वाडकर हे कलाकर शनिवारी नागपूरमध्ये होते. राज्यपाल #BhagatSinghKoshyari यांच्या विधानांचा स्पष्ट निषेध करण्याऐवजी, मराठीचा अभिमान आहे. राजकारणाशी देणेघेणे नाही. राज्यपाल काय बोलले माहीत नाही, असे पिळगावकर म्हणाले. असे मराठी सेलेब्रिटी😡
161
336
3K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांचे खरंच चुकलं. उद्धव ठाकरे यांची मुलाखत त्यांनी न घेता ती अक्षय कुमार यांनी घ्यायला हवी होती. म्हणजे ती फिक्स नाही याची खात्री नव्या महायुतीच्या समर्थकांना पटली असती @rautsanjay61 #UddhavThackeray
81
205
3K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
Tweet media one
61
949
3K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
दिवंगत राजीव सातव यांच्याविषयी किती भावनांनी ओतप्रोत शब्द वापरले पाहा #RahulGandhi यांनी… #BharatJodaYatra #RajeevSatav
21
251
2K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा नांदगाव मतदारसंघातील मनमाडला पोहोचल्यामुळे आमदार सुहास कांदे अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे #AdityaThackeray
22
201
2K
@ShrimantManey
Shrimant Mane
3 years
सहा रुपये तीस पैसे असे वाचा #FuelPriceHike
Tweet media one
28
292
2K
@ShrimantManey
Shrimant Mane
3 years
कोलकत्यावरून बोलताना आता एका मित्रांनी नंदीग्राममधील #ममता_बनर्जी यांच्या कथित पराभवाबद्दल एक छान रूपक बोलून दाखविले - विखुरलेली सगळी पिल्ले पंखाखाली घेऊन त्यांना रस्त्याच्या पलिकडे सुखरूप पोचविल्यानंतर कोंबडीचे काही बरेवाईट झाले तरी तिच्या धाडसाचे मोल कमी होत नाही #Nandigram
26
212
2K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
हा मराठी WA मेसेज आज दिवसभर एकदम ‘ओक्के’ व्हायरल आहे #WA
Tweet media one
38
334
2K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
महाराष्ट्र वेगळाच आहे 💪
31
258
2K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
गेल्या महिनाभरात असे चित्र उभे केले गेले, की महाराष्ट्रात विरोधी पक्ष संपले, महाविकास आघाडीला घरघर लागली, तीन पक्षांच्या आघाडीचे तीन तुकडे झाले. प्रत्यक्षात पावसाळी अधिवेशनाचे दोन दिवस विरोधक अधिक आक्रमक असल्याचे दिसले. विशेषत: अजितदादा On 🔥 #MaharashtraPolitics
36
116
2K
@ShrimantManey
Shrimant Mane
4 years
तेरा काेटी मराठी जनतेच्या मुख्यमंत्र्यांना ही नटी अरे-तुरे बाेलते? इतकी हिंमत आली कुठून? बाकी राजकारण बाजूला राहू द्या, पण @BJP4Maharashtra ने या मग्रुरीच्‍या भाषेचा निषेधच करायला हवा @Dev_Fadnavis @ChDadaPatil
@KanganaTeam
Kangana Ranaut
4 years
तुमने जो किया अच्छा किया 🙂 #DeathOfDemocracy
45K
96K
348K
183
291
2K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
पिक्चर अभी बाकी है दोस्त आज अजित पवार, जयंत पाटील यांची बंडनाट्यात एन्ट्री झालीय खरी लढाई शरद पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यात आहे. त्या दोघांच्या एन्ट्रीनंतर बंडाचा फैसला होईल बंड वरवर उद्धव ठाकरे यांच्याविरूद्ध असले तरी खरा संघर्ष पवारनिर्मित महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा आहे
53
103
2K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
गुलाबराव पाटलांच्य�� बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे यांची तुफानी धडक #धरणगाव #जळगाव #AdityaThackeray
36
173
2K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
असं समजतंय की बंडखोर आमदार गोव्याहून बसने मुंबईसाठी निघाले आहेत. आमदारांनाच कोकणच्या सौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर ठीक, पण सरकार स्थापन होईपर्यंत विमानाने अन् गरज संपली की बसने... हे म्हणजे गरज सरो.. असं झालं #MaharashtraPolitics
39
115
2K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
मेळघाटात गावकरी पितात तेच पाणी प्यायला दिल्यानंतर अमरावतीच्या खासदार #NavneetRana का संतापल्या असतील?
65
243
2K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरू झाल्याने गेली दोन-अडीच वर्षे सत्तावर्तुळापासून दूर असलेले अनेक जुने, अनुभवी नेते मैदानात उतरले आहेत. आजच्या बैठकीला दिवाकर रावते हजर होते. आरोग्यमंत्री म्हणून चांगले काम केलेले डॉ. दीपक सावंत सक्रीय आहेत #Shivsena
15
111
2K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
महाराष्ट्रात ६७ हजार ७७५ शिक्षकांची पदे भरताना तिजोरीवर बोझा पडेल म्हणून २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा घातकी विचार सुरू आहे. अशा शाळांची माहिती शिक्षण आयुक्तांकडून मागवली सरकारने आहे. हा प्रकार मुलांच्या शिक्षणावर खर्च होतो म्हणून त्यांना मज��रीवर पाठवण्यासारखे आहे
46
384
2K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
हे भारी आहे 👇 सौजन्य - मराठी व्हॉटस्ॲप ----------------- तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली 'प्रभाग रचना' आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द केली! 🤣🤣🤣🤣
33
170
2K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद हा देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक आहे मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातातून काढून घेण्याची ही भाजपची व्यूहरचना आहे का? एकदा महापालिका हातातून गेली की शिवसेनेचा गेम संपला #EknathShinde #DevendraFadnavis
77
121
2K
@ShrimantManey
Shrimant Mane
6 years
केवळ वर्धा येथील सभेचा विचार केला तर मैदान भरले नसले तरी नरेंद्र मोदींच्या तुलनेत राहुल गांधींची सभा मोठी झाली. महत्वाचे म्हणजे भाषणावेळी लोक निघून जात नव्हते. हा व्हीडीओ #Wardha #RahulGandhi #Maharashtra #LokSabhaElections2019
33
294
2K
@ShrimantManey
Shrimant Mane
3 years
व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर चौकशीचे आदेश दिले म्हणतात, पण गरीब बिचाऱ्या भाजीविक्रेत्या ताईंचे असे नुकसान करायचा अधिकार पीएसआयला कुणी दिला? तिची भरपाई कोण करून देणार? स्थळ - जरीपटका, नागपूर @Dwalsepatil @NagpurPolice #Nagpur
345
463
2K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्याबद्दल सोनिया गांधी यांनी माफी मागावी यासाठी संसदेत गदारोळ होत असेल तर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याबद्दल कुणी माफी मागायला पाहिजे? #bhagatsinghkoshyari
40
177
2K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
शरद पवार यांचे युग संपले वगैरे कितीही म्हटले जात असले तरी ते ‘सहा महिन्यांत गुजरातसोबत किंवा फारतर राजस्थानसोबत मध्यावधी निवडणूक होईल’ अशी शक्यता बोलून दाखवतात तेव्हा त्यांचे विरोधकही विचारात पडत असावेत. #SharadPawar #MidTermPolls #MaharashtraPolitics
89
83
2K
@ShrimantManey
Shrimant Mane
4 years
हे आहेत राज्याचे कृषिमंत्री @dadajibhuse रविवारी मध्यरात्री, रमजान ईदच्या पूर्वसंध्येला त्यांनी कोरोना हाॅटस्पाॅट बनलेल्या मालेगावात सायकलवर फिरून लोकांना घरीच राहण्याचे, ईद शांतते�� साजरी करण्याचे आवाहन केले. अशी कळकळ अभावानेच दिसते 🙏 #Malegaon @ShivSena @CMOMaharashtra
Tweet media one
20
198
2K
@ShrimantManey
Shrimant Mane
4 years
बाकी पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असलं तरी एक गोष्ट निश्चित की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मराठी जनता अजूनही मोठ्या आशेने पाहते. त्यांचे फेसबुक लाइव्ह एकावेळी ७५ हजारांहून अधिक लोक पाहात होते 👍 #UddhavThackeray #MaharashtraFightsCorona
48
98
2K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
शिवसेना सोडून भाजपसोबत आलेल्या आमदारांबद्ल किरीट सोमय्या मवाळ बनले आहेत. प्रताप सरनाईक व इतरांचीही भाषा बदलली आहे. यांची प्रकरणे न्यायालयात आहेत. आता हे समेटासाठी येतील तेव्हा कोर्टाने दंड ठोकायला पाहिजे. राजकीय खेळासाठी न्यायालयाचा वेळ खाल्ला म्हणून सटकवले पाहिजे #Maharashtra
31
155
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
3 years
ॲड गुणरत्न सदावर्ते यास मुंबईतल्या गुन्ह्यात जामीन मिळाला तरी सातारा पोलिस उचलण्याच्या तयारीत. साताऱ्यातल्या एका गुन्ह्यात अटक करण्यासाठी तिथल्या पोलिसांची टीम मुंबईत दाखल #SharadPawar #GunratnaSadavarte #Satara #Mumbai
32
76
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
महागाईचा मुद्दा मंदिरावर आणला #CongressProtest
Tweet media one
38
155
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
शिवसेना नाव व धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्याचा अंतरिम निकाल निवडणूक आयोगाने दिल्याबरोबर उमटलेली पहिली प्रतिक्रिया- आता ओबीसी आरक्षण व इतर कारणांनी पुढे ढकललेल्या राज्यातील सर्व महापालिका, जिल्हा परिषदांची निवडणूक जाहीर होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा
19
138
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आहे का? #Eknath_Shinde #MaharashtraPoliticalTurmoil
54
69
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
शिंदे गटातील रामटेकचे अपक्ष आमदार आशीष जयस्वाल यांच्याविरूद्ध मतदारसंघातून भाजपच्या गोटाने बंड पुकारले आहे. आ. जयस्वाल भ्रष्टाचारी असून त्यांच्या संपत्तीची ईडी व सीबीआयमार्फत चौकशीची मागणी भाजप ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध��यक्ष राजेश ठाकरे यांनी केली आहे #Ramtek #Nagpur
21
116
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
विरोधी आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा दिल्या तर सत्ताधारी आमदारांनी राडा केला, आता यांचे काय करणार? 😂
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
48
180
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
सत्यजीत तांबे यांना भाजप पाठिंबा देऊ शकते हे ठीक, पण बाळासाहेबांची शिवसेनेला भाजपने विधानपरिषदेच्या पाचपैकी एकही जागा सोडली नाही त्याचे काय? #MLCElection #MaharashtraPolitics
38
97
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
माणूस एकतर उपयोगी असावा नाहीतर उपद्रवी असावा. या दोन प्रकारचे असाल तर पहिल्या, दुसऱ्या रांगेत स्थान मिळते
Tweet media one
63
93
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
4 years
Maharashtra ex CM, senior Congress leader @prithvrj demands @ECISVEEP to conduct an enquiry into alleged collusion between state CEO and company linked to BJYM IT cell convener during assembly elections last year Y’day @SaketGokhale has made this sensational revelation
10
281
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
3 years
बाकी काहीही म्हणा, पण @Dev_Fadnavis यांनी महाविकास आघाडीची आज विधानसभेत अक्षरश: पिसं काढलीत. सगळे मंत्री कसे चिडीचूप होऊन हे आरोप ऐकत होते बघा. विरोधी पक्षनेत्यांचा प्रशासनात किती खोलवर संपर्क असू शकतो, याचे हे जबरदस्त उदाहरण आहे #MaharashtraPolitics #MahaVikasAghadi
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis
3 years
LIVE | Speaking on Opposition’s motion under rule 293 in #MaharashtraAssembly on law & order situation in Maharashtra. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर विधानसभा नियम 293 अन्वये विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर माझे मनोगत… (विधानसभा । मुंबई । दि. 8मार्च2022)
230
1K
3K
78
169
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील बंडखोर गटापुढच्या अडचणींमध्ये वाढ शिवसेना बाळासाहेब नावाने नवा पक्ष काढण्याच्या प्रयत्नाला शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे आक्षेप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव नरहरी झिरवाळ यांनी फेटाळला #ShivSenaBalasaheb #EknathShinde
10
94
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
ॲड गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षण समर्थकांना डिवचण्यासाठी दिवंगत विनायक मेटे साहेबांच्या अंत्यदर्शनासाठी गेले होते का? किती किळसवाणा प्रकार आहे. त्याच्या बोलवित्या धन्यांनी तरी रोखायला पाहिजे होते #VinayakMete
25
93
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
शंभूराजे देसाई असोत की विक्रमसिंह पाटणकर, सतत अवघ्या काही हजारांच्या फरकांचा निकाल देणाऱ्या पाटण मतदारसंघात ही गर्दी निर्णायक ठरेल #AdityaThackeray #Patan #Satara
@BodkheShilpa
Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे
2 years
पाटण येथील शिवसेना नेते @AUThackeray जी यांच्या शिवसंवाद दौ-यातील दृष्य...
8
69
1K
30
114
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
मोठी बातमी! आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, ऊर्जा उपकरण निर्मिती झोन राज्याच्या हातून गेला
72
222
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
या सर्वेवर विश्वास ठेवला तर निष्कर्ष निधतो की एकनाथ शिंदे यांना सोबत घेतल्याने भाजपला फायदा नव्हे मोठे नुकसान होऊ शकेल
53
152
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
धनुष्यबाण चिन्ह हे उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचे निमित्त होते. खरा विषय होता शिंदे गोटातूव ठाकरे परिवारावर प्रेम व्यक्त करणाऱ्यांना उत्तर देणे. अडीच वर्षे ठाकरे व शिवसेना संपविण्यासाठी विकृत प्रयत्न सुरू होते तेव्हा कुठे होते हे प्रेम, हा मुद्दा कळीचा #UddhavThackeray
11
82
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
काल अब्दुल सत्तार होते आज बच्चू कडू आहेत उद्या कोण ते सकाळी स्पष्ट होईल शिंदे गटातील एकेका नेत्यावर जणू जबाबदारी टाकण्यात आलीय हे सांगायची, की All Is Well. सरकार स्थिर आहे. मंत्रिमंडळ विस्तार लगेच होत आहे. सर्व आमदार एकजूट आहेत वगैरे.. #MaharashtraPoliticalCrisis #EknathShinde
27
68
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
आशा है की ये ट्विट डिलिट करना ना पडे #GujaratRains
@ANI
ANI
2 years
Gujarat | Vapi-Silvassa National Highway 48 remains completely riddled with potholes after heavy rains
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
823
2K
8K
48
176
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
3 years
'बाभळी' उगवल्या तर मातीच्या संस्कारांची काय चूक? कोणी म्हणेल सिंधुदुर्ग किल्ला 'मी बांधला'! काहीजण तळमळीने, काही 'मळमळीने' बोलतात! 'सुक्ष्म', 'लघु' असलं तरी 'मोठं' खातं..! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे डेंजर आहेत, देहबोलीवर जाऊ नका... #ChipiAirport #UddhavThackeray #NarayanRane
23
116
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
उद्धव ठाकरे राजीनामा देणार नाहीत #UddhavThackeray
17
47
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
समजून घ्या - टिकली हे निमित्त आहे. मनातला खरा राग, 'या मुली पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीचे काम कसे करताहेत', हा आहे More Power @rupa358
70
125
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
गल्लीतल्या क्रिकेटमध्ये ज्याची बॅट असते तो जर आऊट झाला तर बॅट घेऊन निघून जातो #अराजकीय
16
64
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
5 years
अगदी ग्रामपंचायत किंवा महापालिकेच्या सभागृहाचाही अनुभव नसताना मुख्यमंत्री @OfficeofUT यांची शपथ घेतल्यापासून विधिमंडळाच्या कामकाजाबद्दल एकही चूक निदर्शनास आलेली नाही. राजकारण बाजूला ठेवून त्यासाठी मराठी जनतेने त्यांचे कौतुक करायला पाहिजे #UddhavThackarey #Maharashtra #ShivSena
@CMOMaharashtra
CMO Maharashtra
5 years
कमी बोलून जास्त काम करण्याचा निर्धार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
101
169
1K
27
144
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
अशी वेळ कुणावरही यायला नको, पण इतरांची घरटी बुलडोझरने उध्वस्त होत असाताना टाळ्या वाजविताना हे भान हवे की तोच बुलडोझर कधीतरी आपल्याही घरावर चालून येऊ शकतो
38
142
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
एकनाथ शिंदे गटाकडून अगदी अपेक्षित, ठरल्यानुसार प्यादी सरकवली जात आहेत. लक्ष्य आहे शरद पवार, संजय राऊत. त्यांच्याच महाविकास आघाडी प्रयोगामुळे भाजपला सत्तेबाहेर राहावे लागले. भविष्यातील राजकीय संकट उभे राहिले. तो राजकीय प्रयोग मोडीत काढणे, हा मुख्य हेतू आहे #MaharashtraPolitics
11
65
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद दौरा @ पैठण, औरंगाबाद (संदीपान भुमरे यांचा मतदारसंघ) #AdityaThackeray
9
83
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीची एकतीस महिन्यांची सत्ता संपली, आता अधिक व्यापक व तीव्र राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. २०१४ च्या निवडणूक प्रचारातील वाक्य आठवलं - माझं नाव शिवसेना #UddhavThackeray #ShivSena #Maharashtra
7
79
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
नारायण दादा राणे का इतके संतापलेत? उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीच्या पूर्वार्धात तर सगळी टीका एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. तीदेखील एकनाथ नाव न घेता, ठाणे-ठाणे म्हणत #NarayanRane
50
73
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
3 years
WA Forward 👇 ————————- एकदा रोनाल्डोच्या टेबलावर बाटलीभर पेट्रोल ठेऊन बघा.. 😝😝 भाव उतरले तर उतरले 😂😝😂
17
76
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
9 months
विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाचे माध्यमे, पक्ष पदाधिकारी आदींच्या उपस्थितीत सार्वजनिकरित्या विश्लेषण करणारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून आयोजित #जनता_न्यायालय हा अलिकडच्या काळातील अत्यंत वेगळा, वैशिष्ट्यपूर्ण असा राजकीय उपक्रम आहे #MaharashtraPolitics
8
145
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी बोलता बोलता एकाचवेळी शरद पवार व नारायण राणे या दोघांशी पंगा घेतला आहे. एका बाजूने निलेश राणे व दुसऱ्या बाजूने जितेंद्र आव्हाड यांनी केसरकरांवर टीकास्त्र सोडले आहे. आता अडीच वर्षे असे वाद, टोले-प्रतिटोल्यांमधून भरपूर मनोरंजन होत राहील😇
26
45
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
स्वत: अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत इन्कार केला, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिले तरी अपप्रचार करणारी सूत्रे काही माघार घ्यायला तयार नाहीत. काँग्रेसला नाउमेद करण्याची एकही संधी सोडली जात नाही #AshokChavan #MaharashtraPolitics #Congress
57
86
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
4 years
ठाकरे विरूद्ध राणे, पवार विरूद्ध पडळकर याशिवाय महाराष्ट्रात काही प्रश्नच शिल्लक नाहीत का? रोज रोज आपले तेच ते, तेच ते 😡
37
46
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
गोवा हे भाजपशासित राज्य आहे तरी तेरा महिन्यांपूर्वी मरण पावलेल्या माणसाचा आत्मा स्मृती इराणी यांना पछाडतो? #SillySouls #SmritiIrani
12
74
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
3 years
शेकरू 👌👌👌
18
71
1K
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
वऱ्हाड निघत असताना सगळ्यांना व्यवस्थित जागा मिळाली का, काही अडचणी नाहीत ना अशी आपुलकीने वऱ्हाड्यांची विचारपूस कर��ाना वरपिता 😀 #वऱ्हाड_निघालं_गुवाहाटीला #चलो_गुवाहाटी
55
71
981
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
आपण पुन्हा आजाराऐवजी लक्षणांवर बोलतो आहोत #BilkisBano बलात्कार व सातजणांच्या हत्येप्रकरणी अकरा आरोपींची उरलेली सजा माफ करण्याचा निर्णय भलेही राजकीय असेल. गुजरात सरकारला वाटले असेल की भोगली तेवढी सजा पुरे झाली. पण, आरोपींचे स्वागत मिठाई वाटून करणे हा खरा आजार आहे #Gujaratriots
29
122
975
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
ये है मेरा इंडिया 👍 व्हायरल व्हिडिओ मिरजेतील आहे. गणेश प्रतिष्ठापनेची मिरवणूक दर्ग्याजवळ येताच वाजविले गेले हे गाणे 👇 #IdeaOfIndia
27
112
962
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
पाच वर्षांपूर्वी कट्टरपंथीयांच्या गोळ्यांना बळी पडलेल्या गौरी लंकेश यांची आई इंदिरा व बहीण कविता राहुल गांधी यांच्यासोबत #BharatJodaYatra मध्ये सहभागी #RahulGandhi
4
84
937
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
हे कधी झाले? यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी त्यांच्यासाठी ईडीचा विषय संपल्याचे सांगितले. वरून प्रश्न विचारणाऱ्यांचाच हवाला दिला की तुम्हीच तर या प्रकरणात मला क्लीन चिट दिली आहे #BhavanaGawli #ED #ShivSena
19
78
928
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
सकाळी - ते शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत रात्री - शिवसेना नेते या पदावरून गच्छंती #UddhavThackeray #EknathShinde
Tweet media one
12
54
924
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
मध्य प्रदेशात महापौरांची निवड थेट जनतेतून करण्याचा भाजपाचा डाव त्यांच्यावरच उलटला; १६ पैकी सात महापौर गमावले. काँग्रेसला मिळाली संजीवनी, शिवराजसिंह चौहान सरकारला धक्का #MadhyaPradeshUrbanBodyResult
10
71
904
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
एक समजत नाही, मंत्रिमंडळ विस्ताराचे किंवा राज्याच्या बऱ्या-वाईटाचे जे काही असेल ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे येऊन १३ कोटी मराठी जनतेला स्पष्टपणे का सांगत नाहीत? ते कधी, कुणाला भेटतात, काय बोलतात है जाणून घेण्याचा लोकांना अधिकार आहे @mieknathshinde #MaharashtraPoliticalCrisis
19
60
891
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
शिंदे गट व भाजपचे नेते @AjitPawarSpeaks यांच्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर टीका करताहेत. पण, ती टीका टीव्ही, ट्विटरवर किंवा कार्यालयात बसून सुरू आहे. हा दौरा राजकारण असेलही, पण सत्ता जाताच नव्या भूमिकेतही पटकन शिरता यायला हवे ना #MaharashtraFloods #Vidarbha #AjitPawar
Tweet media one
Tweet media two
10
55
892
@ShrimantManey
Shrimant Mane
3 years
पंडित जवाहरलाल नेहरू सोडून सगळ्यांनी बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मंजुरीचे श्रेय घेतले 😂
20
33
881
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ॲबे यांच्या हत्येचा स्पष्ट व्हीडीओ. पहिली गोळी हुकली, दुसऱ्या गोळीने घेतला जीव #RIPShinzo
27
197
876
@ShrimantManey
Shrimant Mane
5 years
कॅमेऱ्याच्या आड आला की सटकवलाच समजा, मग तो कोणीही असो 😜
34
194
877
@ShrimantManey
Shrimant Mane
3 years
हे उद्धव ठाकरे प्रकरण वेगळंच आहे टिपिकल राजकारण्यांच्या फूटपट्टीने मोजता येणार नाही नाव घेऊन @YuvrajSambhaji @AshokChavanINC यांचे कौतुक तर सर्व पक्षांचे या मराठा आरक्षण मुद्यावर एकमत असल्याचे सांगत अनेकांची नाव न घेता कोंडी @OfficeofUT #MarathaReservation #UddhavThackeray
15
72
878
@ShrimantManey
Shrimant Mane
3 years
पंडित जवाहरलाल नेहरू ग्रेट होते व आहेतच व्हाॅटसॲप युनिव्हर्सिटीपासून दूर राहिलं की इतिहास असा स्वच्छ, नितळ दिसायला लागतो. सिंगापूरच्या पंतप्रधानांना तसा तो दिसला, भारतातल्या WA विद्वानांना कधी दिसेल? #JawaharlalNehru
10
149
857
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अटकेमुळे खासदारांच्या निलंबनामुळे आधीच पेटलेल्या आगीत तेल ओतले गेले. संसदेचे कामकाज ठप्प झाले. परिणामी, लोकसभेतील काँग्रेसच्या चार खासदारांचे निलंबन अध्यक्ष ओम बिरला यांनी मागे घेतले #SanjayRaut #ParliamentMonsoonSession
5
69
866
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
कलाकार सत्तेला शरण गेल्याची, सामाजिक भान विसरल्याची चर्चा सुरू असताना लोकप्रिय अभिनेते @sushant_says यांनी #BharatJodaYatra त सहभागी होतात, नांदेडच्या सभेत उत्स्फूर्त भाषण करतात हे लोकशाहीच्या दृष्टिने सुचिन्ह आहे #RahulGandhi @bharatjodo @AshokChavanINC
Tweet media one
10
57
860
@ShrimantManey
Shrimant Mane
5 months
महत्त्वाचे 👇 #SharadPawar
Tweet media one
5
51
859
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
आईच्या वयाच्या महिलेवर हात उचलताना याला काहीच वाटले नसेल? राजकीय पक्ष आपल्या पाठीशी असल्याचा इतका माज अंगात येतो? #Shameless
@ANI
ANI
2 years
#WATCH | A video went viral showing a man hitting & pushing a woman in Kamathipura, Mumbai on Aug 28, allegedly over installing a bamboo stick (for an ad) in front of woman's shop without consent. A non-cognizable offence lodged at Nagpada PS:Mumbai Police (Note:Strong language)
3K
5K
10K
90
157
836
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
पंडितजी असं मंद स्मित करत नका जाऊ. तुम्हाला इतिहासाच्या पानांवरून पुसण्याचे हेतू बाळगणाऱ्यांचा आणखी संताप होतो. कारण तुम्ही जेवढा लिहिला तेवढा त्यांनी वाचलेलाही नसतो #PanditJawaharlalNehru #AmritMahotsav
Tweet media one
14
104
837
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
इतिहासाची मोडतोड करून बनवलेला एक सिनेमा आला तेव्हा पराकोटीचा द्वेष मनात भरलेले चेकाळले होते. त्याने जुन्या जखमेवरची खपली निघाली. आता ती जखम भळभळायला लागली आहे. काश्मीर खोऱ्यातले उरलेसुरले पंडित टिपून टिपून मारले जात आहेत. आता ते चेकाळणारे कुठे आहेत? #KashmiriPandits
72
141
844
@ShrimantManey
Shrimant Mane
3 years
जात प्रमाणपत्र खरे की खोटे हे ठरविण्याशी दिल्लीचा किंवा राष्ट्रीय आयोगचा काय संबंध? जातीचे प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे ही प्रक्रिया तर राज्य सरकारचे महसूल व सामाजिक न्याय खाते सांभाळते ना? #SameerWankhede
16
79
832
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
अरे हट, धक्काबुक्की वो क्या करेंगे, हम लोगो ने धक्काबुक्की किया - भरत गोगावले, शिंदे गटाचे प्रतोद #MaharashtraPolitics
125
87
831
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
मुंबई, ठाणे, कोकणाबाहेर संपूर्ण महाराष्ट्र ओल्या दुष्काळाचा सामना करतो आहे, शेतकरी आत्महत्या करताहेत आणि सरकार दहीहंडी व गोविंदा म्हणजे लोककल्याण समजून मश्गुल आहे. किमान भाजपने तरी यात फसू नये #MaharashtraFloods #Vidarbha #Nagpur
30
65
829
@ShrimantManey
Shrimant Mane
1 year
मुंबईत राजकीय काथ्याकुट करण्यापेक्षा ती आघाडी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांकडे सोपवून कराडला प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचे दर्शन व थेट जनतेत जाणे हा शरद पवारांचा खरा मास्टरस्ट्रोक आहे. लढाई नेहमी स्वतःच्या रणांगणावर लढावी. महाराष्ट्राचे राजकारण भारी आहे #SharadPawar
10
86
840
@ShrimantManey
Shrimant Mane
4 years
व्हॉटस्‌ऍप ही भन्नाट गोष्ट आहे. Received this on WA रेल्वे मंत्र्यांनी 🚉रेल्वेपेक्षा ट्वीट जास्त सोडलेत 😂😂
12
84
819
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
काही गंभीर प्रश्न- राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू आदिवासी आहेत म्हणून त्यांच्या प्रचारावेळी डोक्यावर पानेफुले-मोरपिसांचा मुकुट किंवा गळ्यात माळा घालणे गरजेचेच आहे का? यातून जगभर जाणारा संदेश काय असेल? प्रतिकांचे राजकारण नेमके कुठपर्यंत जाणार आहे? #DraupadiMurmu
Tweet media one
86
85
819
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत -उद्धव ठाकरे #EknathShinde #UddhavThackeray
2
34
809
@ShrimantManey
Shrimant Mane
7 months
सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने अखेर दिलेली मुदत पाळली. #ElectoralBondsScheme चे सगळे तपशील निवडणूक आयोगाला सादर केले असे जर २४ तासांत शक्य होते तर कुणाच्या सांगण्यावरून, कुणासाठी ३० जूनची मुदत वाढवून मागण्यात आली होती? #StateBankOfIndia #ElectoralBonds
15
147
817
@ShrimantManey
Shrimant Mane
3 years
Marvellous 👌👌👌
9
75
806
@ShrimantManey
Shrimant Mane
3 years
सह्याद्री पर्वत, पश्चिम घाटाच्या पर्यावरणाशी खेळू नका असे अभ्यासक वर्षांनुवर्षे सांगताहेत. मात्र विकासाच्या नावाने इशारे धुडकावले. कसारा, माळशेज, खंडाळा, भोर, कुंभार्ली, अंबा, फोंडा या सगळ्या घाटांमध्ये दरडी कोसळताहेत. लोकांचे जीव जाताहेत. आतातरी जागे होणार आहोत का? #MahaFlood
16
129
805
@ShrimantManey
Shrimant Mane
2 years
आमदार संतोष बांगर यांच्यानंतर मुंबईतील माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी ज्या पद्धतीने शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केला ते पाहता उद्धव ठाकरे यांना आता प्रत्येक अधिक कडव्या समर्थकाबद्दल मनात शंका यायला लागेल. अधिक आक्रमक म्हणजे फुटण्याची शक्यता अधिक असे झाले आहे #ShivSena
10
34
785