
नामीबियन चित्ता
@cheetah18092022
Followers
3K
Following
24K
Media
2K
Statuses
16K
Humor and brilliance in equal measure, seeking knowledge and mindfulness every day. 🤓 RTs ≠ endorsements
भारत
Joined September 2022
दक्षिण भारतीय पद्धतीच्या घरांचा ट्रेंड सध्या वाढत आहे त्याचाच एक भाग म्हणून एका क्लायंटसाठी फार्म हाऊससाठी प्लॅन काढलाय. टू बीएचके असलेल्या या प्लॅनमध्ये मध्यभागी एक ओपन टू स्काय ठेवलेला आहे, याचे एकूण क्षेत्रफळ 3300 चौरस फूट आहे.
36
55
474
महाराष्ट्राचा पैसा तिकडे देणार आणि मग अशी नासाडी होणार.
🚨 Set For Launch By Year-End, India's 1st Urban Public Transport Ropeway is Located in Varanasi, Uttar Pradesh. Length - 3.75 km Total Cost - ₹807 crore, https://t.co/8Qz0M23qsd
1
0
6
2
0
0
आपण कितीही चांगले बोललो, वागलो तरी काही yz लोकं इतरांना अश्या काही गोष्टी बोलून देतात की त्यामुळे आपणही कारण नसताना बदनाम होऊन जातो.
2
1
12
NouTube यूट्यूब प्रीमियमसाठी पर्याय. बॅकग्राऊंड प्ले, ऍड फ्री इति. F-Droid इंस्टॉल करा आणि त्यात सर्च करा.
0
0
5
Listen Carefully!! This can help you manifest your dream life faster..
15
690
2K
पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळायच हे BCCI आणि भारत सरकारने ठरवलं आहे. मी ठरवलं आहे ही पाकिस्तान सोबतची Match पाहायची नाही. तुम्ही पण पाहु नका 🙏
0
3
37
राजकारणाचा र देखील माहिती नसलेला मी जेव्हा राजकीय चर्चा किंवा राजकीय बातम्या बघतो तेव्हा सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यावरून जातात.
1
0
8
डायहार्ड क्रिकेट फॅन आहे, पण त्याहीपेक्षा मोठा देशप्रेमी आहे. म्हणुन मी मॅच बघणार नाही. #INDvPAK
2
14
113
मुलींना काही काम नसते का? जो ट्रेंड आला त्यात उडी मारून सहभागी होतात. काही मुलींना*
6
2
40
ज्यांना प्रेफरन्सचे ऑप्शन नाही अशे हातावरचे लोकं सुद्धा प्रेफरन्स बद्दल प्रश्न विचारताय. #स्पेस
2
0
5
काही चॉकलेट इतके गोड असतात, ते कितीही खाल्ले तरीही डायबिटीस होत नाही.
2
0
15
“Prevention is cheaper than treatment” थोडा वेळ देणं म्हणजे लाखोंचा खर्च वाचवणं! 1.HbA1c तपासणी दर 3-6 महिने: वेळेवर डायबेटीस समजतो, महागडी कॉम्प्लिकेशन्स थांबवता येतात. 2.भुकेवर ताबा ठेवणं (Portion control): Glycemic control सुधारतो, औषध कमी लागतात, ICU टाळतो. 3.रोज चालणं 30
20
82
625
आज जुने कागदपत्र शोधत होतो तेव्हा पणजोबा, आजोबा यांनी केलेले 1900 सालापासूनचे खरेदीखत, नकाशे व इतर दस्तऐवजांचा ढीग दिसला. सीलिंग ऍक्ट नसती आली तर अजून भारी झाले असते. यात काही नकाशे देखील आहेत.
2
0
13
दिवसभर राब राब राबून व Microsoft Teams वर बैठकांवर बैठका केल्यानंतर संध्याकाळी आयटी ���र्मचारी घरी जाताना.
10
10
137
कोणतीही टेस्ट मॅच, वन डे, रणजी, दुलीप ट्रॉफी आणि जे भेटेल ती क्रिकेट मॅच बघणारा मी le आत्ता -
5
5
24
काही मुलींनी social media algorithm क्रॅक केला आहे. मुलांना social media algorithm क्रॅक करण्याची लांब लांब पर्यंत संधी नाही. कुठे आहे gender equality?
2
0
5