अज्ञातवासी Profile Banner
अज्ञातवासी Profile
अज्ञातवासी

@Adnyatvasi

Followers
5,121
Following
1,386
Media
1,905
Statuses
16,562

संतोष काकडे, एक सामान्य नागरिक🤗🙏❤❤Gandhi 🤝🏾 Nehru❤❤ #प्राणी_प्रजाती समर्थक

Maharashtra, India
Joined February 2021
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@Adnyatvasi
अज्ञातवासी
2 years
स्वर्गीय श्रीमती. इंदिरा गांधी PMO कडे जाताना छोट्याशा राहूल गांधींना 💪sign दाखवतानाचा प्रसंग. PMO | 1972 शेवटी रक्त गांधींच आहे.✊🔥🔥🔥
Tweet media one
44
185
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
5 months
लातूर आणि नांदेड ह्या दोघांनी खेचून आणली 🥳🎉🎊🔥🔥🔥🔥🔥
Tweet media one
21
217
4K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
9 months
कायद्याचा अभ्यासक आणि संविधान जाणकार म्हणून ॲड. असिम सरोदेंची लोकशाही वाचवण्याची ��ळमळ आज स्पष्ट दिसत होती. हॅट्स ऑफ टू यू सर 🫡 @AsimSarode
Tweet media one
31
333
3K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
हा माणूस पंतप्रधान व्हावा असं कुणाकुणाला वाटतं ? @RahulGandhi ❤️❤️❤️🔥🔥🔥 #RahulGandhi
Tweet media one
142
140
2K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
2 months
वडील गावचे सरपंच, प्रतिष्ठीत राजकारणी, पुढे पंचायत समितीचे सदस्य आणि सभापती अशी अनेक वर्ष पदे भूषविली..... वडिलोपार्जित शेतजमीन आणि श्रीमंती असताना किती तो संघर्ष 😱😱😱😱
@abpmajhatv
ABP माझा
2 months
राईस प्लेटसाठी 15 रुपये नसायचे, IPS झालो अन् आयुष्य बदललं, अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवा : विश्वास नांगरे पाटील
297
37
701
44
283
2K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
Now ... It's I N D I A vs N D A #भाऊ_गॅंग
Tweet media one
108
352
2K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
8 months
हे जुनं खोड कठिण काळात संघर्ष करण्याची प्रेरणा देतं आहे🔥🔥🔥🔥 मानलं पवार साहेब 🫡
Tweet media one
52
123
2K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
अदानीसाठी मणिपूर घडत आहे☀️ एखादा सत्ताधारी पक्ष आणि देशाचा प्रधानमंत्री सत्तेचा दुरुपयोग करून त्याच्या कारखानदार मित्राला फायदा पोचवण्यासाठी काय काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे मणिपूर..... काही महत्वाचे मुद्दे आणि त्यांचा सहसंबंध समजून घेऊया...
Tweet media one
38
371
2K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
15 days
हे अती होत चालले आहे. यांना वेळीच यांची जागा नाही दाखवली तर उद्या गुजराती फतवे मुंबई मधे निघतील. गुज्जु माजलेत 😡😡😡
47
404
2K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
ते पूर्वीही देशभक्त नव्हते,आताही नाही आणि भविष्यातही राहणार नाही. ते फक्त देशभक्तीचा आव आणतात आणि दुसऱ्यांना देशद्रोही ठरविण्याच�� षडयंत्र रचतात. देशभक्तीचे नाटक करुन ते पूर्वीही इंग्रजांना आपल्या क्रांतीकारकांचे पत्ते देत होते.
Tweet media one
71
335
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
हा म्हातारा पण लई इपीतर.... ८३ चा झाला..पण तरण्या पोरागत् महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी निघालाय...❤❤❤ संघर्ष कसा करावा हे अख्या तरुणाईला आज पण शिकवतोय गडी✊✊🙏🙏🙏 @supriya_sule
Tweet media one
6
191
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
अभिमानाने सांगा🤗🤗✊
Tweet media one
22
191
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
5 months
उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी 2 तास आधीची गर्दी🔥🔥🔥🔥 2 दिवसांपूर्वी अमित शाह यांच्या सभेपेक्षा 5 पट जास्त गर्दी आत्ताच आहे....उद्धव साहेब आल्यावर पाय ठेवायला पण जागा उरणार नाही. #जालना #UddhavThackeray
6
155
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
4 months
येडे भक्तांड 🤣🤣🤣
Tweet media one
38
171
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
5 months
"इशय खल्लास" 🤣🤣🤣 Feat : कांगणे मास्तर 😆😆😆🔥🔥🔥
12
184
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 month
सरन्यायाधीशाला कुठल्याच वैयक्तिक कार्यक्रमासाठी पंतप्रधानाला घरी बोलवता येत नाही. हा काय देशाला न्याय देणार. सगळी न्यायव्यवस्था विकली गेली आहे.
73
217
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
7 months
आता फक्त चंपा ने 4-5 वेळा "Who is Dhangekar?" असं विचारायला पाहिजे.😂😂😂😂 पुण्यात धंगेकरचं 🤘🔥🔥🔥🔥🔥
Tweet media one
20
98
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
15 days
निवडणुकीत महाराष्ट्र पण त्यांना पाणी पाजेल.🤗👍
Tweet media one
122
129
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
5 months
संभाजीनगर मधे मनोरंजनाची कमी नाही😂👇 चंद्रकांत खैरे : आमची लढाई MIM च्या इम्तियाज जलील यांच्याशी आहे. संदिपान भुमरे : आमची लढाई MIM च��या इम्तियाज जलील यांच्याशी आहे. इम्तियाज जलील : आमची लढाई शिवसेनेच्या (खऱ्या) चंद्रकांत खैरेंशी आहे. भुमरेला खेळात घ्यायला तयार नाहीत. 😂😂😂
20
92
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
9 months
भारत देशाचे "प्रथमदर्शी" नागरी पुरूष 🤣🤣🤣🤣 . @waglenikhil सर इज इन बीस्ट मोड😂😂😂🔥🔥🔥
45
204
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
6 months
Soren is Back 🔥🔥🔥🔥 महाविकास आघाडीचा एक लढवय्या 🤗🤗🤘🤘🤘 #HemantSoren
Tweet media one
16
112
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
अरबी समुद्रात छत्रपति शिवाजी महाराजांच भव्य स्मारक उभारल्या बदल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार 🤗🙏🙏
Tweet media one
36
174
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
24 days
आनंद दिघे हे व्यक्तिमत्त्व overrated आहे. त्यामुळे एक पण चेला ना शिक्षित, ना लोकशाही मानणारा, ना एकनिष्ठ..... #सडेतोड
79
94
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
8 months
एका दिवसात नवीन पक्षात राज्यसभा 🔥🔥 नाव काढलंस लका 😁😁😁
Tweet media one
11
55
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
8 months
कॉंग्रेस साठी लोकसभेचा विजय खेचून आणण्याची ताकद सध्या कुणात आहे तर ती DK शिवकुमार यांच्यामधे.. 🔥🔥🔥 खरा चाणक्य याला म्हणतात.... इडी, बीडीचा वापर करून तर भुरट्याला पण चाणक्य करता येईल.
Tweet media one
15
106
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
14 days
लई भारी फोटो ❤️❤️❤️ 🔥🔥🔥🔥
Tweet media one
8
86
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
हा भोसरीचा तुषार शाळिग्राम कोणत्या बिळात लपून बसलाय?😡😡😡
Tweet media one
@amolmitkari22
आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी
1 year
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आळंदीमध्ये वारकऱ्यांवर पोलिसांकडून लाठी हल्ला. रात्रंदिवस महापुरुषांच्या विचारांचे सरकार आहे म्हणणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारला थोडी तरी लाज वाटते का? वारकऱ्यांवर हल्ला म्हणजे आमच्या अस्मितेवर हल्ला #shameonyou
42
181
857
47
171
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
6 months
"भाजपचे आधीचे दोन खासदार उमेदवारासोबत का फिरत नाहीत, लाज वाटते का?" - प्रणिती शिंदे 🔥🔥🔥🔥 @ShindePraniti
6
137
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
इंडिया - इंग्रजांनी दिलेलं नाव 😁 सेंट्रल विस्टा - शुद्ध संस्कृत भाषा🤗 जय #टणाटण धर्म की.
15
153
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
9 months
भाजप खासदार सुजय विखे पाथर्डी मधे साखर वाटप कार्यक्रमासाठी गेले असता स्थानिकांकडून त्यांना "तुम्ही आमच्यासाठी काय केलं? कोणत्या योजना आणल्या?" असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. स्थानिकांचा रोष बघून खासदारांनी कार्यक्रमातून पळ काढला. हाच बदल अपेक्षित आहे.. मुलभूत प्रश्न महत्त्वाचे !
23
240
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
11 months
काँग्रेस - सतेज पाटील @satejp राष्ट्रवादी - जितेंद्र आव्हाड @Awhadspeaks शिवसेना - ओमराजे निंबाळकर @OmRajenimbalkr ह्या लोकांना पक्षांनी ताकद देऊन मोठ्या जबाबदाऱ्या द्यायला पाहीजे... संपुर्ण महाराष्ट्रात त्यांच्या आक्रमकतेचा फायदा नक्कीच होईल.
33
132
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
अजित पवारांनी युनायटेड नेशन्स चा अध्यक्ष म्हणून पत्र लिहीलं तरी हरकत नाही.🤣🤣🤣 - शरद पवार.🔥🔥🔥 #स्वप्नातले_मुख्यमंत्री
12
90
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
7 months
पत्रकारितेला सोडचिठ्ठी... दलाली मधे जाहीर प्रवेश... 😅😉
@jogalshailaja
Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)
7 months
उबाठाला सोडचिठ्ठी … काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश … 😅😉
Tweet media one
Tweet media two
149
53
585
13
80
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
11 months
काँग्रेस नी सुरु केलेल्या LIC मधे 39 वर्ष नोकरी केली. 3 भाऊ शिकवले. आयुष्य सेटल झाले..... शुभेच्छा !!! . . . आता ते 3 भाऊ दिवसभर काँग्रेस ला शिव्या घालतात. एक अलग़ फकिरी है इनमे ☺️☺️
@Shirish36205110
राष्ट्रभक्त
11 months
माझे पितृतुल्य ज्येष्ठ बंधू यांचा आज जन्मदिवस. ७४ पूर्ण झाली 🙏 सुमारे 39 वर्षे एलआयसी मध्ये सेवा केली .आम्हा तीन भावंडांची उच्चशिक्षणे केली. आमच्या सर्वांचा आधारवड 🙏 त्याच्यासाठी केला आहे गुळाचा शिरा 😋
Tweet media one
Tweet media two
104
38
631
87
133
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
4 months
नागरिकशास्त्रात हे शिकवलं नव्हतं कधी 🤣
Tweet media one
50
105
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
10 months
अरे लाज वाटू दे झाकणझुल्या... साक्षी मलिक भारतीय आहे... हे इंटर्नल मॅटर आहे. काहीतरी बोल... भामट्या माणूस म्हणून भिकारडा आहेसच... एका पोरीचा बाप म्हणून काय तोंड दाखवशील तिला ?
@sachin_rt
Sachin Tendulkar
4 years
India’s sovereignty cannot be compromised. External forces can be spectators but not participants. Indians know India and should decide for India. Let's remain united as a nation. #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda
67K
80K
276K
86
197
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
ह्या संघोटी दलींदरांची एवढी डांग फाटलीये.. समोर येऊन लढू शकत नाहीत म्हणून अकाउंट सस्पेंड करत सुटलेत😂😂😂 त्यात #महिला_अश्लील_आघाडी चा पुढाकार आहे.
23
99
1K
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
ज्याने हे बनवलंय त्याचा निषेध 😜
Tweet media one
54
124
965
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
शरद पवारांच्या गंभीर आजार, शस्त्रक्रियेनंतर बदललेला चेहरा आणि शारीरिक स्थिती यावर अतिशय घाणेरड्या भाषेत कोट्या करणारे, शिवराळ भाषेत बोलणारे आणि त्यांच्या मरणाची वाट पाहणारे अनेक भक्त भक्तिणी आहेत. या सडलेल्या विकृत मेंदूच्या लोकांना भाजपचे नेते अभिमानाने फॉलो करतात
Tweet media one
11
109
929
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
#ढोंगी_RSS "फोटोत असलेली देव��� भारतमाता आहे का ?" जर भारतमाता असेल तर भारतमातेच्या हातात तिरंगा ध्वज का नाही ? भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा झेंडा असेल तर मग तो भारत मातेच्या हातात का नाही ? तिरंग्या झेंड्याचं एवढं भारतमातेला आणि संघाला वावडं का आहे ? (१/२)
Tweet media one
39
158
881
@Adnyatvasi
अज्ञातवासी
8 months
हा विडिओ हाती लागलाय 👇😄😄😄 बघा अजित दादा, फडणवीस साहेबांना पण हे माहीत आहे 😁😁😁 "NCP के मालिक शरद पवार है" कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा.
13
240
885
@Adnyatvasi
अज्ञातवासी
21 days
पक्षाची चाटूगिरी करणार्‍या समर्थकांनी हे नक्की बघा.
9
167
893
@Adnyatvasi
अज्ञातवासी
11 months
लोकांना च्यु बनवण्याची निन्जा टेक्निक 🤗
Tweet media one
101
108
864
@Adnyatvasi
अज्ञातवासी
8 months
आज सगळीकडे संघोट्यांचा जळफळाट बघायला मिळतोय 😆😆😆 बोला.... बहूजनप्रतीपालक कुळवाडीभूषण स्वराज्य संस्थापक राजा श्री छत्रपति शिवाजी महाराज 🙏🙏🙏💐💐💐💐❤️❤️❤️❤️
32
120
868
@Adnyatvasi
अज्ञातवासी
4 months
🤣🤣🤣🤣
Tweet media one
23
85
871
@Adnyatvasi
अज्ञातवासी
6 months
पडायला कणखर 😆😆😆 महादेव जानकर 😂😂😂 #परभणी #LokSabhaElection2024
Tweet media one
52
141
855
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
लालबागचा राजा म्हणजे फक्त कमाई साठी उभा केलेला बोगस लोकांचा गणपती. सहमत असाल तर शेअर करा.
47
138
841
@Adnyatvasi
अज्ञातवासी
11 months
सत्ता येते आणि जाते... बरोबर ना @Dev_Fadnavis ? टीप : अजून पण आतंकवादाची आरोपी आहे ही...
Tweet media one
25
125
823
@Adnyatvasi
अज्ञातवासी
4 months
निलेश लंके नी एखाद्या कुख्यात गुंडाच्या घरी भेट देणं हे चुकीचंच आहे. उगाच फालतूचं समर्थन करत बसू नका, उलट विरोध करा. मग तो कुठल्याही पक्षाचा असू द्या.
20
75
804
@Adnyatvasi
अज्ञातवासी
8 months
अशोक चव्हाणांच्या नांदेड येथील निवासस्थानी असणारा शुकशुकाट सगळं काही सांगून जातो. त्यांचा निर्णय ना सामान्य कार्यकर्त्यांना आवडला, ना परंपरागत कॉंग्रेस मतदारांना. भाजप मधे जाऊन त्यांनी राज्यसभेची जागा कमवली.... पण सन्मान गमावला.
13
88
804
@Adnyatvasi
अज्ञातवासी
25 days
महाराष्ट्रात भाजप 35 जागांच्या पुढे जाणार नाही. Save the post !
34
75
811
@Adnyatvasi
अज्ञातवासी
9 months
"भारतरत्न" पुरस्कार तेव्हाच धुळीस मिळाला जेव्हा तो सचिन झाकणझुलेंना देण्यात आला.
45
86
782
@Adnyatvasi
अज्ञातवासी
4 months
भाजपने फक्त BSNL चे नेटवर्क सुधारून, पैसा देऊन संस्था मजबूत करावी. चांगले प्लॅन्स आणून ह्या माजूरड्या जिओ आणि Airtel च दुकान बंद करून दाखवावे. आयुष्यभर मी भाजपला मतदान करेल.
63
78
795
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
शुद्ध शाकाहारी, अतिशय साधी आणि सात्विक राहणी, निर्व्यसनी, धार्मिक, सकाळी-संध्याकाळी देवपूजा करणारे, दिसेल त्या देवाला हात जोडणारे, लोकं चांगले किंवा सज्जन असतात हा गैरसमज आहे.
Tweet media one
10
113
785
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
एका तरुणाने WhatsApp group मधे व्यक्त केलेल्या भावना- मित्रांनो तुम्हाला सर्वांना सांगु इच्छितो मी आधी die hard BJP सपोर्टर होतो, जवळपास 2020 पर्यंत मी आधी खुप शिव्या घालायचो काँग्रेस ला खास करून राहुल गांधींना,...
42
74
774
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
आज नागपुरातल्या पावसाने टरबूज्याला वाहून नेला.. पुढच्या इलेक्शन ला पण टरबूज असाच वाहून जाणार 😂😂
30
164
770
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
गद्दार सेनेच्या दसरा मेळाव्यासाठी संभाजीनगर येथून 70 बसेस करण्यात आल्या होत्या... पण त्यातली एक पण बस गेली नाही. गद्दार सेनेची अवस्था काय होणार हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. @OfficeofUT @AUThackeray
15
130
762
@Adnyatvasi
अज्ञातवासी
7 months
पियुष गोयल नी गुजरातीत पोस्ट करून मराठी मतदारांना गृहीत धरलंय.... BJ पार्टी आणि त्यांच्या नेत्यांच्या नजरेत हिच लायकी आहे महाराष्ट्राची. आता महाराष्ट्राची जनता त्यांना त्यांची लायकी दाखवेल 🤘
48
111
770
@Adnyatvasi
अज्ञातवासी
7 months
आग अन् धूर संगटच काढला बाबा न🤣🤣🤣 कमळीला काय मोक्कार धुतला 😆😆😆 बाबा इज ऑन फायर 🔥🔥🔥
10
144
736
@Adnyatvasi
अज्ञातवासी
8 months
अजित दादा तुम्ही चुकीचा निर्णय घेतला.. बारामतीत सुप्रिया ताईच निवडून येणार. - बारामतीकर. #SupriyaSule @supriya_sule
14
107
725
@Adnyatvasi
अज्ञातवासी
8 months
कमलनाथ यांच्या जाण्याने कॉंग्रेस ला मोठा झटका... 1 जागेची शक्यता नसताना आता 5-6 लोकसभेच्या जागा निवडून येतील असा अंदाज 😂😂😂 #Kamalnath
Tweet media one
20
47
727
@Adnyatvasi
अज्ञातवासी
8 months
बिग ब्रेकींग... जागावाटपात गद्दार गटाच्या हातात कमळीने धतुरा दिल्यामुळे बरेचसे नाराज विद्यमान खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात 🤘🤘 उमेदवारी देऊ नका पण पायाजवळ जागा द्या म्हणून विनवणी 😜 #शिवसेना #UBTshivsena
14
82
709
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
झुकेगी दुनिया... झुकाने वाला चाहिये... #Gandhi_is_immortal
Tweet media one
14
160
707
@Adnyatvasi
अज्ञातवासी
5 months
दाभोळकर हत्या प्रकरणात आज पुणे सत्र न्यायालयाचा निकाल. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर ह्या मारेकऱ्यांना जन्मठेप. डॉ. विरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर हे निर्दोष स्वतः सुरक्षित राहून बहुजनांची माथी भडकवणार. वापर बहुजनांचा होत आलाय आणि होत राहणार... सुधरा रे बहुजनांनो.
20
162
711
@Adnyatvasi
अज्ञातवासी
2 months
एक अकेला देवेंद्र महाराष्ट्रातून भाजपला तडीपार करेल 😂😂😂 अजून तोंड फाडू द्या.
6
53
719
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
एक जोक ऐका... पुण्यात आंबिलओढा काॅलनी परीसरात साने गुरुजी तरुण मंडळ आहे. साने गुरुजींच्या नावे असलेल्या या मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे हे भाजपचे शहराध्यक्ष आहेत. जोक इथे संपत नाही. साने गुरुजींच्या नावे असलेल्या या मंडळाने यावर्षी उज्जैनच्या महाकाल मंदिराचा देखावा उभारला होता 👇
Tweet media one
12
67
705
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
या माणसानं महाराष्ट्राची आणि मुख्यमंत्रीपदाची लाज घालवली. 😡 छपरी लोकांनसोबत गणपतीच्या आरत्या करत फिरा.. एवढंच बाकी होत बघायचं 🤦‍♂️
Tweet media one
23
94
695
@Adnyatvasi
अज्ञातवासी
10 months
हि बया कधी मणिपूर सारख्या ठिकाणी गेलेली दिसली का? जथे महिलांवर अन्याय झाला तिथे दिसली का? महिला रेसलर्स च आंदोलन कव्हर करताना दिसली का ? नौटंकी... चाटुकारिता...
Tweet media one
44
106
692
@Adnyatvasi
अज्ञातवासी
7 months
आदित्य ठाकरेसाठी कोल्ड्रिंक्स आणि सॅंडविच घेऊन येणार्‍याला हा पठ्ठा कायमचा घरी बसवेल. 🥳🤘🔥🔥🔥🔥 @MiKedarDighe @AUThackeray
Tweet media one
2
35
697
@Adnyatvasi
अज्ञातवासी
3 months
पुणेकरांची आज रात्रीची तयारी 🤣🤣🤣
Tweet media one
13
67
705
@Adnyatvasi
अज्ञातवासी
30 days
विज्ञानाला अचूक कळलं... प्रसादात भेसळ आहे! बाबा बुवांना कळलंच नाही !!! #TirumalaLaddu
15
100
706
@Adnyatvasi
अज्ञातवासी
9 months
कुणीतरी BJ पार्टीचा भडवा आज बलात्काऱ्यांच्या समर्थनात उतरलाय. हिच आहे या समाजाची लायकी... ह्यांना परत सत्तेत येण्यापासून रोखलं नाही तर समाजात बलात्कारी मोकाट फिरतील.🤬🤬🤬🤬
20
125
682
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
विशेष सत्र बोलवलेले. लय गाजावाजा केलेला..आणि काय केले?काहीही नाही... इंडियाचे भारत होणार, वन नेशन व इलेक्शन वगैरे करणार असल्या लय पुड्या सोडल्या आणि भक्तांना घरगड्यासारखे परत राबवून घेतले.. इंडियाचे भारत होणार म्हणून आनंदाने वेडेपिसे झालेले लोक सध्या काय करत आहेत ?👇
18
86
673
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
सोलापुरात पाकिस्तानी झेंड्याचे फुगे विकणारा पकडला हि बातमी नाहीये. ते फुगे बनवले कुणी ? कुठल्या कारखान्यात बनवले ? त्याची विक्री कुणी केली ? आणि शेवटी या निरक्षर फेरीवाल्या मुलाला फुगे फुगवून मशिदीच्या बाहेर विकायला जा हे कुणी सांगितल ? (1/2)
5
95
665
@Adnyatvasi
अज्ञातवासी
7 months
रणदीप हुड्डाच्या पिक्चर चे आजचे Box Office Collection पेक्षा, त्या काळी तात्याची Pension जास्त होती. #sorry #Savarkar
81
71
668
@Adnyatvasi
अज्ञातवासी
7 months
भाऊ.... लई जबरदस्त अंडरकरंट आहे शिवसेनेबाबत 🔥🔥🔥🔥 फक्त मशाल....मशाल....मशाल करायला लागले लोकं 😍😍🤘🤘🤘🔥🔥🔥🤗🤗🤗
10
61
664
@Adnyatvasi
अज्ञातवासी
2 months
देवेंद्र फडणवीस हे नाव ऐकलं की आता किळस यायला लागते. #निष्क्रिय_गृहमं��्री #BadlapurCrime #BadlapurProtest
11
82
671
@Adnyatvasi
अज्ञातवासी
20 days
हे जर सत्तेत राहिले तर एक दिवस महाराष्ट्राचं विलिनीकरण गुजरात मधे करतील. United Lands Of Gujrat !
20
181
680
@Adnyatvasi
अज्ञातवासी
6 months
इंडीया आघाडीचं सरकार आल्यावर आधी याची हकालपट्टी करून याची चौकशी झाली पाहीजे. याच्यावर कायदेशीर कारवाई करून पुढील आयुक्तांसाठी एक उदाहरण सेट करायला पाहीजे.
Tweet media one
36
104
668
@Adnyatvasi
अज्ञातवासी
2 months
शरद पवारांनी दादांना पाठवून केलेली खेळी आज कुणाच्या लक्षात जरी नाही आली, तरी काही वर्षानंतर राज्यशास्त्र शिकणार्‍या पोरांना याचे धडे दिले जातील.
29
41
666
@Adnyatvasi
अज्ञातवासी
5 months
महाराष्ट्रातील सर्वात आश्चर्यकारक निकाल हा जालना मधे लागलाय. डॉ. कल्याण काळे जाएन्ट किलर ठरले. जी जागा 4 लाख मतांनी 2019 मधे दानवे जिंकले, ती 1 लाख मतांनी खेचून आणली.
9
62
651
@Adnyatvasi
अज्ञातवासी
14 days
कोल्हापूरकरांचा नादच वेगळा 🔥🔥🔥
1
39
651
@Adnyatvasi
अज्ञातवासी
3 months
लंगोटीछाप रामदास हा कधीच शिवरायांचा गुरू नव्हता. तुझ्यासारखे झ्याटकतरू कितीही बोंबलले तरी फरक पडत नाही शेमण्या.....
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
3 months
“समर्थ व शिवाजी या त्रैलोक्यवंद्य गुरुशिष्यांच्या जोडीने' कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकांस धाक सुटले, कित्येकांस आश्रय झांले. इतकेच नव्हे, तर त्यांनी देव मस्तकी धरून अवघा हल्लकल्लोळ केला, आणि धर्मसंस्थापनेसाठी मुलूख बडवा अतोनात वाढविला. समर्थांचे पट्टशिष्य श्रीशिवाजी महाराज
Tweet media one
56
125
458
81
63
643
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
अरे गप्प झाकणझुल्या, दलिंदर, केळ्या ...
93
81
626
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
हे पाहील....एवढा हसलो🤣🤣🤣🤣 "कलंक" लागू देऊ नका माझ्या ह्या ट्विट ला...बिनधास्त व्यक्त व्हा🤗
Tweet media one
26
70
631
@Adnyatvasi
अज्ञातवासी
6 months
फालतू नियम आणि गोबरपट्टा मधील फालतू सणांना आम्ही फाट्यावर मारतो.... आमच्याकडे ह्या महिन्यात खंडोबाला बकरं कापलं जातं.... येळकोट येळकोट... जय मल्हार !!!
@mevikasdesh
विकास भानुदासराव देशपांडे...🇮🇳( modi ka parivar)
6 months
खर तर चैत्र महिन्यात पाहिल्या आठवड्यात चैत्र नवरात्री च्या रुपाने मांसाहार वर्ज्य करावा असा हिंदू धर्मात नियम आहे पण ताई इतक्या मांसाहार प्रेमी आहेत की मुद्दाम असल्या विडिओ काढून पोस्ट करायला कार्यकर्त्यांना लावतात
266
122
359
30
65
637
@Adnyatvasi
अज्ञातवासी
3 months
भारतात सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी कुणी असतील तर ते प्रशासकीय अधिकारी. आणि याच भ्रष्ट अधिकार्‍यांना हाताशी धरून राजकारणी भ्रष्टाचाराचा आईसबर्ग तयार करत असतात. #PoojaKhedkar
Tweet media one
10
112
633
@Adnyatvasi
अज्ञातवासी
9 months
ह्या माऊलीकडे बघून तरी खरं बोलेल का जरांगे ? हे पाप धुतलं जाणारं नाही....
Tweet media one
40
83
625
@Adnyatvasi
अज्ञातवासी
9 months
संघोट्यांनो लक्षात ठेवा....
Tweet media one
32
108
627
@Adnyatvasi
अज्ञातवासी
6 months
कमळीचा आणि मोदीचा सगळा अजेंडा ह्या विडिओ मधे उद्ध्वस्त केलाय 🔥🔥🔥 होईल तेवढ शेयर करा... व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक... सगळीकडे हा विडिओ गेला पाहिजे. 🤗🤗🤗
29
218
624
@Adnyatvasi
अज्ञातवासी
9 months
चिन्मय... स्टडीत ओंकार .. प्रोजेक्ट वर्क अभिराम नीट ची तयारी करत आहे..तन्मय आय आय टी मध्ये आहे दत्त्या, दिल्या ढोल प्रॅक्टीस मधे धन्या, गण्या अक्षदा आणि पत्रिका वाटायला राहुल्या बॅनर लावायला पक्या वर्गणी गोळा करायला.. यातून शिल्लक असलेली मग राजकीय पक्षांची सतरंजी उचलायला.
28
108
626
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
#थ्रेड डांबरी रस्ता आणि सिमेंट रस्ता यामध्ये बेसिक फरक असतो. डांबरी रस्त्यावर गाडीचे वजन पडल्यावर रस्ता किंचित दबला जातो आणि टायरची रस्त्यावर ग्रीप नीट बसते, त्यामुळे गाडी रस्त्याला धरून चालते आणि टायर जास्त गरम होत नाहीत. (1/6)
8
70
613
@Adnyatvasi
अज्ञातवासी
1 year
#भाऊ_गँग अमेरिकेत आणि भारतात ट्रकचालकांच्या सोबत केबिनमध्ये बसून प्रवास करणे, दुचाकी चारचाकी दुरुस्त करणाऱ्या मॅकेनिक लोकांच्या भेटीगाठी घेणे, हरियाणात भातशेतीमध्ये भात लावणी करणे, हरियाणामधील महिलांना घरी जेवायला बोलावणे, पहाटे मार्केटयार्डात जाऊन भाजी विक्रेत्यांना भेटणे,
Tweet media one
3
40
606
@Adnyatvasi
अज्ञातवासी
7 months
Epic 🤣🤣🤣🤣🤣🤣
Tweet media one
12
92
599
@Adnyatvasi
अज्ञातवासी
6 months
साहेबांचा नेम कधी चुकत नसतो 🔥🔥🔥🔥🤗🤗🤗🤗
Tweet media one
8
50
613
@Adnyatvasi
अज्ञातवासी
8 months
आम्हाला या सर्व्हे वर विश्वास नाही 🙁🙁 मोदीजींच नाव कुठंय @mumbaitak ? 😁😁
Tweet media one
27
56
601
@Adnyatvasi
अज्ञातवासी
10 days
या माणसाचा अपमान झालेला बघून पण यावर कुणी बोलणार नसेल तर जीव द्या ढोंगी पुरोगाम्यांनो. दिवसरात्र इथे पुरोगामित्व शिकवत बसवायचं आणि तोंड बंद करून पळून जायचं..... संघोटी येऊन दादागिरी करून जातात आणि त्याला उत्तर पण कुणी देऊ शकत नाही. थू तुमच्यावर.
Tweet media one
67
143
628
@Adnyatvasi
अज्ञातवासी
11 months
आधी त्या अर्धवट नागड्या भटांना मंदिरातून हाकलून लावलं पाहीजे
Tweet media one
66
49
580
@Adnyatvasi
अज्ञातवासी
11 months
आजचं सगळ्यात भारी मीम 😂😂😂 @revanth_anumula
23
114
588