![Mumbai Tak Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1458140692916568065/ysOtqASR_x96.jpg)
Mumbai Tak
@mumbaitak
Followers
54K
Following
188
Statuses
105K
@IndiaToday ग्रुपच्या मराठी डिजिटल चॅनलवर आपलं स्वागत. महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या आणि मुद्देसूद विश्लेषणासाठी फॉलो करा @MumbaiTak
Mumbai, India
Joined December 2017
तुकारामांच्या वंशजांच्या मदतीला शिंदे धावले, अख्खं कर्ज फेडलं #ShirishMaharajMore #EknathShinde #ShivSena
1
0
1
'मोठ्या मनाने पोलिसांना माफ करा'सुर्यवंशी प्रकरणात सुरेश धस काय बोलून गेले? #SureshDhas #SantoshDeshmukh #MumbaiTak
1
0
1
LIVE : राज ठाकरेंच्या भेटीला देवेंद्र फडणवीस, कोणतं राजकारण शिजतंय? #RajThackeray #DevendraFadnavis #EknathShinde @Harshadatweet @ritvick_ab
0
2
4
LIVE : सुरेश धस अडचणीत, केलं वादग्रस्त विधान, राहुल स��लापूरकरच्या अटकेची मागणी, आंदोलनाचा इशारा #DhananjayMunde #RahulSolapurkar #ManojJarange @Harshadatweet
1
0
3
संजीवराजे नाईक निंबाळकरांवरील आयटी छापा 5 दिवसांनी संपला,काय आढळलं,ते पैसे,दागिने परत का केले? #SanjivRajeNikeNilmabakar #RaghunathrajeNaikNimbalkar #ITRaidNimbalKar
1
6
31
Jitendra Awhad : ."..तर हिमालयात जाऊन साधूसंत व्हा आणि वाल्मिकलाही माफ करा"; आव्हाड सुरेश धसांवर बरसले #jitendraawhad #sureshdhas
1
0
0
स्वतःला डेडिकेटेड कॉमन मॅन म्हणवणार्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसानिमित्त एका कलाकाराकडून मिळालेलं अनोखं गिफ्ट.. तुम्हाला काय वाटतं? #EknathShinde #DCM
0
0
1
आव्हाडांनी अभिनेता राहुल सोलापूरकरला झोडण्याची भाषा का केली? #RahulSolapurkar #JitendraAwhad #BabaSahebAmbedkar
0
0
3
मेहुण्यावर तडीपारीची कारवाई होताच जरांगे आक्रमक, फडणवीस काय म्हणाले? #ManojJarange #DevendraFadnavis #MarathaReservation
0
0
1
मनोज जरांगे तडीपार मेहुण्यामुळे अडकणार? विलास खेडकरसह कारवाई झालेले ते 9 कोण? कुणाचा डाव? #ManojJarange #VilasKhedkar #DevendraFadnavis #MarathaReservation
@AdateLakhan
3
5
20