![राष्ट्रभक्त Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1880982732995481600/83h64Lfe_x96.jpg)
राष्ट्रभक्त
@Shirish36205110
Followers
3K
Following
246K
Statuses
31K
हिंदु, भारतीय ,मोदीजी समर्थक,इतिहास अभ्यासक ,संस्कृत व संस्कृती अभ्यासक,कायमचा विद्यार्थी ,Law school...८० पैसे पर post 😂
Mumbai,भारत ,पुणे, महाराष्ट्र
Joined January 2023
Though I believe in अतिथिदेवो भव, I will not offer you a cup of tea when you come to my door step 😡
Modi in US ? However - it is a working visit - no state dinner or big lunch - only six people from both sides. Trump will be warm publicly but private he will arm twist and rough. So I have heard.
0
0
1
मातृदेवो भव। पितृदेवो भव । आचार्यदेवो भव। अतिथीदेवो भव।। देवोनिवृत्ती भव! @yadunathudyog @HadkulaTiger1 @migratorscave
2
7
26
आचार्य अत्र्यांना एवढा डॉक्टर आंबेडकरांबद्दल अभिमान होता, तितकच अभिमान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल होता. 1937 मध्ये मुंबई व पुणे महानगरपालिकेने स्वातंत्र्यवीरांचा नागरी सत्कार केला त्याचे अध्यक्षपद आचार्यांनी भूषवले होते. अत्रे हिंदुत्ववादी सुद्धा होते,असा याचा अर्थ 😂
राहुल सोलापूरकर हा स्वतःला इतिहासकार, साहित्यिक म्हणून घेतो, तर त्याने अगोदर आचार्य अत्रे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ब्राह्मणांबद्दलचे लिखाण वाचावे..! आचार्य अत्रे म्हणतात, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांएवढा प्रचंड बुद्धीचा, विद्वत्तेचा आणि कर्तृत्वाचा दुसरा एकही महाराष्ट्रीय माणूस आज आम्हाला तरी दिसत नाही! भांडारकर, टिळक, रानडे, तेलंग, केतकर आणि राजवाडे यांची निर्भय ज्ञानोपासनेची पंरपरा तितक्याच तपश्चर्येने आणि अधिकाराने पुढे चालवणारा महर्षी महाराष्ट्रात आज कोण आहे हे आम्ही विचारतो! महार जातीत जन्माला आलेला हा माणूस वृत्तीने, व्यासंगाने आणि अधिकाराने ब्राह्मणापेक्षाही अधिक श्रेष्ठ आणि पवित्र आहे! एवढेच नव्हे तर ‘ब्रह्मर्षी’ या श्रेष्ठ पदवीपर्यंत जाऊन तो पोहोचलेला आहे. ज्या कोणा सनातनी ब्राह्मणांना आपल्या जन्मजात ब्राह्मण्यीच घमेंड असेल, त्यांनी या कर्मजात ‘ब्राह्मणाच्या’ घरात जाऊन त्याचे शुचिर्भूत, सोज्वळ आणि ज्ञानमय जीवन पहावे, म्हणजे श्रीमुखात बसल्यासारखा चेहरा करून नाही तो बाहेर पडला तर तुम्ही सांगाल ते आम्ही मान्य करू! ’ -आचार्य प्रल्हाद केशव अत्रे..!
0
0
4
वसिष्ठस्मृति मधील हे सुभाषित पहा. अतिरेकी या शब्दाचा अर्थ व कोण अतिरेकी असतात, याचे यथार्थ वर्णन आहे. संस्कृत सुभाषिते ही अल्पाक्षरी असतात पण ती समजवणारी रत्नेश असतात!
अग्निदो गरदश्चैव शस्त्रपाणिर्धनापहा। क्षेत्रदारापहर्ता च षडेते आततायिनः।। (वसिष्ठस्मृति ३/११) आग लावणारा, विष देणारा, हातात शस्त्र घेऊन मारण्यासाठी अंगावर येणारा, संपत्ती लुबाडणारा, शेत हडपणारा, दुसऱ्याची पत्नी पळवणारा अशा सहा प्रकारचे अपराध करणाऱ्यांना आततायी (अतिरेकी) समजावे.
0
2
3
RT @JayantKukade: @Shirish36205110 दोन पक्षाचे फुटीर गटांचे नेते सुद्धा आंदोलनाच्या आड एकमेकांचे हिशोब करत असतील.पण काहीही असो,आमदाराचे घर…
0
1
0