Satchidanand Shevde Profile
Satchidanand Shevde

@satchidanand_s

Followers
5K
Following
10K
Media
1K
Statuses
5K

Orator, Author, Preacher, Column writer. RT don't necessarily mean endorsement

Joined September 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@satchidanand_s
Satchidanand Shevde
20 days
अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया ।.चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः ॥. अज्ञानरुपी अंधकाराने आंधळ्या झालेल्या लोकांची दृष्टी, ज्यांनी आपल्या ज्ञानरुपी अंजनाने उघडली त्या सद्गुरूंना माझा नमस्कार. 🙏🏻गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏.#सुभाषित #मराठी #गुरुपौर्णिमा
Tweet media one
2
2
9
@satchidanand_s
Satchidanand Shevde
24 days
अशा तीन अवस्थांच्या पलिकडे असलेल्या म्हणजेच तुरीय; निरंतर प्रसन्न असलेल्या; शरणागतांचे दुःख हरण करणार्‍या व देवांचाही देव असलेल्या अशा पांडुरंगास मी पुजतो. #देवशयनी_एकादशी 🚩 #सुभाषित #मराठी.
0
1
5
@satchidanand_s
Satchidanand Shevde
24 days
अजं रुक्मिणीप्राणसञ्जीवनं तं.परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् ।.प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं.परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ . ज्याला जन्म नाही म्हणजे जो अजन्मा आहे असा ,रुक्मिणी मातेचा प्राणाधार आहे; भक्तांचा परम विश्रामधाम असलेला; शुद्ध कैवल्य असलेला; जागृती ,स्वप्न व सुषुप्ति
Tweet media one
2
3
10
@satchidanand_s
Satchidanand Shevde
1 month
अमृतं कल्पयित्वा तु यदन्नं समुपागतम्।.प्राणाग्निहोत्रविधिना भोज्यं तद्वदघापहम्।।. जे अन्न आपल्यापुढे वाढून आले असेल ते अमृत आहे अशी कल्पना करून प्राण हेच अग्निहोत्र आहे अशा रीतीने यज्ञाप्रमाणे पावित्र्य राखून,तो जसा पापहरण करतो त्याप्रमाणे हे रोगहारक आहे असे समजून जेवावे. #मराठी.
1
5
30
@satchidanand_s
Satchidanand Shevde
1 month
यस्याऽर्थास्तस्य मित्राणि यस्याऽर्थातस्य बांधवाः।. यस्याऽर्थाः स पुमांल्लोके यस्याऽर्थाः स च जीवति॥१५॥.(चाणक्य नीती). ज्याच्या जवळ धनसंपत्ति आहे त्याचे सगळेच मित्र बनतात; त्यालाच भरपूर नातलग असतात, त्यालाच समाजात प्रतिष्ठा प्राप्त होते आणि तोच खऱ्या अर्थाने जीवन जगतो. #सुभाषित.
0
6
24
@satchidanand_s
Satchidanand Shevde
1 month
उपार्जितानां वित्तानां त्याग एव हि रक्षणम्। .तडागोदरसंस्थानां परित्राव इवाम्भससाम्॥१४॥.(चाणक्य नीती). ज्याप्रमाणे तलावातून पाणी काढत राहिले तरच (पाणी शुद्ध आणि पवित्र राहून) त्याचे रक्षण होते त्याप्रमाणे आपण मिळवलेले धन दान करणे हाच त्याच्या रक्षणाचा उत्तम मार्ग आहे. #सुभाषित.
0
7
24
@satchidanand_s
Satchidanand Shevde
1 month
सर्वौषधीनाममृता प्रधाना |.सर्वेषु सौख्येष्वशनं प्रधानं ||.सर्वेंद्रियाणां नयनं प्रधानं |.सर्वेषु गात्रेषु शिर: प्रधानम् ||. सर्व औषधी वनस्पतीत अमृता म्हणजे दुर्वा श्रेष्ठ,सर्व सुखांमध्ये भोजनसुख श्रेष्ठ,सर्व इंद्रियांमध्ये डोळा श्रेष्ठ तर सर्व अवयवांमध्ये मस्तक श्रेष्ठ आहे.
1
4
30
@satchidanand_s
Satchidanand Shevde
1 month
नाऽत्यन्तं सरलैर्भाव्यां गत्वा पश्य वनस्थलीम्। .छिद्यन्ते सरलास्तत्र कुब्जास्तिष्ठन्ति पादपाः॥१२॥.(चाणक्य नीती). मानवाने या जगात अत्यन्त सरळ राहुन चालणार नाही. जंगलात जाऊन पहा, सरळ वृक्ष कापले जातात आणि वाकड्या तिकड्या झाडांना कोणी हातही लावत नाही. #सुभाषित #मराठी.
0
6
36
@satchidanand_s
Satchidanand Shevde
1 month
अनेक संशयोच्छेदि परोक्षार्थस्य दर्शकम् |.सर्वस्य लोचनं शास्त्रं यस्य नास्त्यंध एव स:||. मनामनांतले सर्व संशय फेडणारे, नजरेच्याबाहेरील दृष्ये दाखवणारे असे सर्वांचेच डोळे असणारे "शास्त्र" जे शिकत नाहीत, ते खरोखरच आंधळेच म्हणावेत . #सुभाषित #मराठी.
0
5
25
@satchidanand_s
Satchidanand Shevde
1 month
आपल्या तुल्यबळ शत्रूला कधी विनम्रतेने तर कधी पराजय करुन (परिस्थितिनुसार धोरण ठरवून) सर करावे. #सुभाषित #मराठी.
0
2
11
@satchidanand_s
Satchidanand Shevde
1 month
अनुलोमेन बलिनं प्रतिलोमेन दुर्जनं। .आत्मतुल्यबलं शत्रुं विनयेन बलेन वा॥१०॥.(चाणक्य नीती). आपल्यापेक्षा बलवान असलेल्या शत्रूशी विनयाने/ त्याला अनुकूल होईल असे वागून त्याला जिंकावे आपल्यापेक्षा कमी बलवान दुष्टाशी प्रतिकूलतेने वागून म्हणजे त्याला पराजित करून जिंकावे. तर.
1
3
29
@satchidanand_s
Satchidanand Shevde
1 month
भक्ष्य रँड बहुमस्त देखता ‘सिंह’ धावले बग्गीकडे |.गोळी सुटली, गडबड मिटली, दुष्ट नराधम चीत पडे॥ .(स्वा.सावरकर).आज १२८ वर्षे झाली! 🙏🏼.#रँडवध.
3
18
73
@satchidanand_s
Satchidanand Shevde
1 month
कोऽन्धो योऽकार्यरतः को बधीरो यो हितानि न श्रुणोति |.को मूकः यः काले प्रियाणि वक्तुं न जानाति ||. खरा आंधळा कोण?जो वाईट कामात गढून गेलेला असतो तो.बहिरा कोण?जो कल्याणकारक [उपदेश] ऐकत नाही.मुका असं कोणाला म्हणावं?तर ज्याला प्रसंगोचित प्रिय (काय/कसं) बोलावं हे समजत नाही तो!.#सुभाषित.
0
3
20
@satchidanand_s
Satchidanand Shevde
1 month
सहायबन्धना ह्यर्थाः सहायाश्चर्थबन्धनाः। अन्योऽन्यबन्धनावेतौ विनान्योऽन्यं न सिध्यतः॥. सहाय्यकांच्या सहाय्याने धन मिळवता येते आणि धन देऊन सहाय्यकांना आपल्याशी जोडून ठेवता येते. दोन्ही एकमेकांना पूरक असतात आणिदोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण असतात. #सुभाषित #मराठी.
0
9
25
@satchidanand_s
Satchidanand Shevde
1 month
हर्षस्थान सहस्राणि भयस्थान शतानि च| .दिवसे दिवसे मूढं आविशन्ति न पंडितम्॥. मुर्ख मन��ष्याकड़े प्रतिदिनी आनंदाची सहस्र कारणे असतात तर दु:खाची शंभर कारणे, तथापि शहाण्या माणसाच्या मनाचे संतुलन मात्र छोट्या-मोठ्या कारणांमुळे ढळत नाही.#सुभाषित #मराठी.
0
6
29
@satchidanand_s
Satchidanand Shevde
1 month
अकिञ्चनस्य दान्तस्य शान्तस्य समचेतसः।.सदा सन्तुष्टमानसः सर्वाः सुखमया दिशाः।।. कोणत्याही इच्छा व अपेक्षेने विचलित न होणाऱ्या, संयमी,स्वनियंत्रित शांत मनाच्या,सुख-दुःख फायदा-तोटा यात समान मन:स्थितीत राहणाऱ्या,भावनावश न होणाऱ्या धैर्यवान मनुष्याला सर्व जग व दिशा सदैव सुखमय वाटतात.
0
6
26
@satchidanand_s
Satchidanand Shevde
1 month
भारतामृतसर्वस्वं विष्णोर्वक्त्राद्विनिसृतम्।.गीतागङ्गोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते।।. महाभारताचं सारसर्वस्व; जे स्वतः भगवान विष्णूच्या मुखातून बाहेर पडलं आहे, ते गीता रूपी गंगेच तीर्थ प्यायल्यावर, आत्मसात केल्यावर पुनर्जन्म येणारच नाही. मोक्षच मिळेल. #सुभाषित #मराठी.
0
6
26
@satchidanand_s
Satchidanand Shevde
1 month
बुंदेले हरबोलोंके मुंह हमने सुनी कहानी थी।।.खूब लडी मर्दानी वो तो झांसीवाली रानी थी।।.रणचंडी असलेल्या झाशीच्या राणीसाहेब लक्ष्मीबाई यांचा आज #हौतात्म्य_दिन 🙏🏼.(काही इतिहासकारांच्या मते १८ जून हौतात्म्यदिन).#रानी_लक्ष्मीबाई #बलिदान_दिन.
0
0
4
@satchidanand_s
Satchidanand Shevde
1 month
कानपूर के नाना की मुँहबोली बहन छबिली थी। .लक्ष्मीबाई नाम पिता की वह संतान अकेली थी।। .नाना के संग पढती थी वह नाना के संग खेली थी। .बरचि, ढाल कृपाण, कटारी उसकी प्रीय सहेली थी। .वीर शिवाजी की गाथाए उसकी याद जुबानी थी। .चमक उठी सन ५७ में वह तलवार पुरानी थी।
Tweet media one
2
5
16
@satchidanand_s
Satchidanand Shevde
1 month
पुष्पे गंधं तिले तैलं काष्ठे वन्हि: पये घृतम् |.इक्षौ गुडं तथा देहे पश्यात्मानं विवेकत: ||. ज्याप्रमाणे फुलात सुवास गुप्तरूपाने आहे, तिळात तेल, लाकडात अग्नी, दुधात तूप, उसात गुळ गुप्तरूपाने आहे त्याप्रमाणे आपल्या देहात आत्मा गुप्तरूपाने आहे तो पाहायला शिकावे. #सुभाषित #मराठी.
0
5
31