Sandeep Tikate Profile Banner
Sandeep Tikate Profile
Sandeep Tikate

@SandeepTikate

Followers
3,911
Following
541
Media
1,262
Statuses
3,858

Legislative Researcher | Political Analyst Strategist & Advocacy | Election Study & Data | Democratic | Maharashtrain | 🇮🇳❤️

Pune, India
Joined February 2019
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@SandeepTikate
Sandeep Tikate
6 months
ईडीमुळे व सत्तेसाठी :- एकनाथ शिंदे भाजपाबरोबर जाऊन CM झाले. हेमंत बिस्वा भाजपात जाऊन CM झाले. नितीशकुमार भाजपा बरोबर जाऊन CM झाले. अजित पवार भाजपाबरोबर जाऊन DCM झाले. पण हेमंत सोरेन झुकले नाहीत तुरुंग निवडले. इतिहास लढणाऱ्यांना लक्षात ठेवतो.. पळून जाणाऱ्यांना नाही. #India
43
350
2K
@SandeepTikate
Sandeep Tikate
5 months
फॅसिझम विरोधात समतेचा बाहू..!! पुरोगामी कोल्हापुरातून छत्रपती शाहू..!! 🚩✌️🇮🇳 #कोल्हापूर #महाराष्ट्र
Tweet media one
19
230
2K
@SandeepTikate
Sandeep Tikate
1 month
खा.शरद पवार हे आषाढी वारी पालखी सोहळ्यात चालणार आहेत. दि. ७ जुलैला खा.शरद पवार हे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीत बारामती ते सणसर गावापर्यंत चालणार आहेत. #SharadPawar #Maharashtra
Tweet media one
11
91
2K
@SandeepTikate
Sandeep Tikate
6 months
लोकसभेत भाजपाचे सध्या 303 खासदार आहेत. या 303 खासदारांपैकी 134 खासदार हे मूळ भाजपाचे आहेत. भाजपच्या सध्याच्या खासदारांपैकी 169 खासदार हे देशातील वेगवेगळ्या पक्षातून भाजपात गेलेले आहेत. यामध्ये 45% खासदार म्हणजे जवळपास 77 खासदार हे काँग्रेस पक्षाचे आहेत. #Indianpolitics
51
316
2K
@SandeepTikate
Sandeep Tikate
3 months
नगर शहरातील निलेश लंके यांच्या प्रचार सभेला हजर होतो. आदित्य ठाकरेंना सभा जिंकण्याचे आणि सभेत ऊर्जा निर्माण करण्याचे तंत्र अवगत झाले आहे. #Aadityathackeray
Tweet media one
8
147
2K
@SandeepTikate
Sandeep Tikate
5 months
बिग ब्रेकिंग : भाजपाने अजित पवार व एकनाथ शिंदे यांना त्यांचे पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. #Maharashtra
97
160
2K
@SandeepTikate
Sandeep Tikate
6 months
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेचे माजी प्रमुख, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर आणि भारताचे माजी आर्थिक सल्लागार रघुराम राजन हे महाराष्ट्रातून राज्यसभेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. #RaghuramRajan
Tweet media one
34
144
2K
@SandeepTikate
Sandeep Tikate
11 days
कर्मवीरायण...! कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला आहे. #कर्मवीर #महाराष्ट्र
18
283
2K
@SandeepTikate
Sandeep Tikate
6 months
स्व.आर.आर.पाटील हे महाराष्ट्राला लाभलेले सर्वोत्तम गृहमंत्री होते. सध्याचे गृहमंत्री महाराष्ट्राला लाभलेले सर्वात अपयशी गृहमंत्री आहेत. #Maharashtra
Tweet media one
101
161
2K
@SandeepTikate
Sandeep Tikate
1 month
खा.ओमराजे कुठेही मुक्कामी असले तर तिथे पहिल्यांदा व्यायामाची सोय पाहतात. ते आठवड्यात ३ दिवस २१ Km धावतात व दररोज योगा करतात. त्यांनी २००७ पासूनचा व्यायामाचा डेटा ठेवला आहे. त्यांना भेटण्यास येणाऱ्या सर्वांना व प्रत्येक कार्यक्रमात ते व्यायामाबद्दल बोलतात. @OmRajenimbalkr
6
88
2K
@SandeepTikate
Sandeep Tikate
4 months
दक्षिण अहमदनगर नंतर माढा...!! लवकरच... #Madha #LokSabhaElections2024
Tweet media one
10
65
2K
@SandeepTikate
Sandeep Tikate
6 months
गंभीरपणे समजून घ्या..शहाणे व्हा..🚩 जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आरक्षण मागणीसाठी मराठा समाज लाखोंच्या 5 दिवसांपासून चालत आहे. या 5 दिवसात RSS, विश्व हिंदू परिषद, शिवप्रतिष्ठान सारख्या संघटनांनी पायी चालत जाणाऱ्या मराठा समाजाचे स्वागत आणि पाणी-जेवण व्यवस्था केलेली नाही.
54
325
2K
@SandeepTikate
Sandeep Tikate
2 months
बारामतीमधून महादेव जानकर, गोपीचंद पडळकर पराभूत झाल्यावर दोघेही विधान परिषदेवर आमदार झाले. बारामतीमधून सुनेत्रावहीनी पवार पराभूत झाल्यानंतर राज्यसभेवर खासदार झाल्या. ज्यांना विधानपरिषद व राज्यसभेत जायचे आहे त्यांनी बारामतीत निवडणूक लढवली पाहिजे. #बारामती
16
122
1K
@SandeepTikate
Sandeep Tikate
4 months
लोकसभा मतदारसंघात उमेदवार सर्व गावांत व भागात प्रचाराला पोहचू शकत नाहीत. अश्यावेळी निवडणूक प्रत्येक गावातील लोकांच्या हातात द्यावी लागते यामध्ये निलेश लंके प्रचंड यशस्वी झाले आहेत नगर दक्षिणमध्ये प्रत्येक गावांनी एकमताने निलेश लंके यांची निवडणूक हातात घेतली आहे #NileshLanke
Tweet media one
8
98
1K
@SandeepTikate
Sandeep Tikate
1 month
खा.निलेश लंकेंच्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसैनिक म्हणून झाली स्थानिक राजकारणाच्या वादात फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यांना शिवसेनेतून बाहेर पडावे लागले ०६ वर्षांनंतर निलेश लंके खासदार म्हणून मातोश्रीवर पोहचले हे हास्य कदाचित एक मूळ शिवसैनिक खासदार झाल्याचं असावं.. #महाराष्ट्र
Tweet media one
6
52
1K
@SandeepTikate
Sandeep Tikate
3 months
हे चित्र पंतप्रधान यांच्या कोल्हापूर सभेचे आहे असे सांगितले जात आहे. हे चित्र कोल्हापूरच्या पंतप्रधानांच्या सभेचे नसून नायजेरिया मधील आहे. #LokasabhaElection2024
Tweet media one
74
192
1K
@SandeepTikate
Sandeep Tikate
4 months
धैर्यशील मोहिते-पाटील व समवेत सातारा व सोलापूर जिल्ह्यातील काही प्रमुख नेते १३ एप्रिलला राष्ट्रवादी- शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. धैर्यशील मोहिते हे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार पक्षाकडून माढा लोकसभा उमेदवार आहेत. #Maharashtra #Madha #LokSabhaElections2024
Tweet media one
9
114
1K
@SandeepTikate
Sandeep Tikate
4 months
मा.खा.श्रीनिवास पाटील यांचा राजकीय निवडणुकीचा प्रवास आज थांबला. स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या भूमीतून येऊन महाराष्ट्रात राजकीय व सामाजिक सुसंकृतपणाचा विचार व वारसा ठेवला. खा.शरद पवार व श्रीनिवास पाटील या मैत्रीची राज्याच्या राजकीय इतिहासात नोंद होईल. @ShriPatilKarad @PawarSpeaks
Tweet media one
3
85
1K
@SandeepTikate
Sandeep Tikate
5 months
बिहारचे तेजस्वी यादव व खा.राहुल गांधी यांची पटना येथील ऐतिहासिक गांधी मैदानावरील सभा. बिहार मीडियाच्या वार्तांकनानुसार 10-12 लाख लोकांची उपस्थित या सभेला आहे. #जनविश्वास_महारैली #Bihar #tejsviyadav #RahulGandhi
Tweet media one
65
122
1K
@SandeepTikate
Sandeep Tikate
1 year
I Repeat.. The game is still on Wait & Watch... #MaharashtraPolitics #Sharadpawar
Tweet media one
19
92
1K
@SandeepTikate
Sandeep Tikate
4 months
युवक वर्गात प्रसिद्ध असलेले व पदवीधर मतदारसंघात निवडणूक लढलेले वर्धा जिल्ह्यातील नितेश कराळे यांनी आज राष्ट्रवादी-शरद पवार पक्षात प्रवेश केला आहे. #Maharashtra
Tweet media one
6
70
1K
@SandeepTikate
Sandeep Tikate
7 days
खा.शरद पवार गटाचे अजिंक्य नाईक हे मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत विजयी झाले आहेत. अजिंक्य नाईक यांच्या विजयासाठी जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर यांनी प्रयत्न केले होते. आशिष शेलार गटाचे संजय नाईक पराभूत झाले आहेत. #Maharashtra
6
77
1K
@SandeepTikate
Sandeep Tikate
3 months
खासदार व आमदार एकमेकांकडे पाहत सुद्धा नाहीत अशी राजकीय परिस्थिती आहे. पण खा.ओमराजे व आ. कैलास पाटील यात अपवाद आहेत. खा @OmRajenimbalkr यांचा अर्ज भरताना आ.कैलास पाटील यांना उष्णतेने चक्कर व त्रास झाला. मित्रासाठी आ.कैलास पाटील उपचार घेऊन रॅली व सभेला हजर राहिले. @PatilKailasB
6
96
1K
@SandeepTikate
Sandeep Tikate
11 months
Maharashtra government in trouble. Many MLAs are unhappy with the work of the Home Minister & some MLAs have clearly expressed their displeasure with the Home Department to their chief leaders. A cabinet minister from Marathwada is also likely to resign. #MaharashtraPolitics
23
154
1K
@SandeepTikate
Sandeep Tikate
5 months
महाविकास आघाडीचे प्रस्ताव : राजू शेट्टींना हातकणंगलेत उद्धव ठाकरे यांच्या कोट्यातून पाठिंबा महादेव जानकरानां माढ्यात शरद पवार यांच्या कोट्यातून पाठिंबा वंचीत आघाडीला 5-6 लोकसभा जागा देण्याची तयारी- खा.शरद पवारांचे वक्तव्य ०६ तारखेला अंतिम निर्णय जाहीर होणार #Maharashtra
9
80
1K
@SandeepTikate
Sandeep Tikate
1 month
भाजपाचे महाराष्ट्र विधानसभा निवडणुक जबाबदारीचे वाटप - कोकण : नारायण राणे खानदेश : गिरीष महाजन पश्चिम महाराष्ट्र : चंद्रकांत पाटील मराठवाडा : पंकजाताई मुंडे, रावसाहेब दानवे विदर्भ : सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे मुंबई : आशिष शेलार, पियुष गोयल, विनोद तावडे #Maharashtra
137
69
1K
@SandeepTikate
Sandeep Tikate
4 months
महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधींचे रोड शो होणार आहेत. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या सभा होणार आहेत. #Pune #MVA #RavindraDhangekar
Tweet media one
7
90
1K
@SandeepTikate
Sandeep Tikate
3 months
धाराशिव : उद्धव बाळासाहेब ठाकरे सभा शिवसेनेच्या बंडात अनेकजण सोडून जात होते दबाव व आमिष झुगारून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत खा.ओमराजे व आ.कैलास पाटील उद्धव ठाकरेंच्या सोबत राहिले या दोघांना सर्वसामान्य जनतेने भक्कम साथ व पाठबळ दिले खा.ओमराजे दुसऱ्यांदा संसदेत जातील #Omraje
4
116
1K
@SandeepTikate
Sandeep Tikate
5 months
महाराष्ट्रामध्ये अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचे वाटप करण्यात येईल असे वचन उद्धव ठाकरे व अमित शहा यांच्यामध्ये ठरले होते. - संजय शिरसाट (मुख्य प्रवक्ते शिवसेना : एकनाथ शिंदे) #Maharashtra
24
134
1K
@SandeepTikate
Sandeep Tikate
3 months
माळशिरसचे उत्तमराव जानकर यांचा १९ एप्रिलला राष्ट्रवादी- शरद पवार पक्षामध्ये प्रवेश होणार आहे. उत्तमराव जानकरांचा प्रवेश महाविकास आघाडीला सोलापूर, माढा, बारामती व सातारा या लोकसभा आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये फायदेशीर ठरणार आहे. #SharadPawar #MaharashtraPolitics
Tweet media one
6
72
1K
@SandeepTikate
Sandeep Tikate
2 months
२००४ लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या चांदणी चौक मतदारसंघात स्मृती ईरानींना पराभूत करणाऱ्या कपिल सिब्बलांना डॉ. मनमोहन सिंग सरकारचे संकटमोचक म्हणून ओळखले जाते. लोकशाही, संविधान व न्याय व्यवस्थेची चर्चा असताना सिब्बल सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन अध्यक्षपदी जिंकून आले आहेत. #KapilSibbal
Tweet media one
0
68
1K
@SandeepTikate
Sandeep Tikate
23 days
वारी हा महाराष्ट्राचा आत्��ा आहे...❣️🚩 #महाराष्ट्र
Tweet media one
4
51
1K
@SandeepTikate
Sandeep Tikate
28 days
लोकसभा सभागृहाचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी हे पंढरपूरच्या वारीत सहभागी होणार आहेत. खा.शरद पवार यांनी सोलापूर आणि माढा मतदारसंघाच्या खासदारांच्या उपस्थितीत वारी सोहळ्याचे निमंत्रण राहुल गांधी यांना दिले आहे. #Maharashtra
Tweet media one
4
71
1K
@SandeepTikate
Sandeep Tikate
29 days
मुंबई पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा��े उमेदवार अनिल परब २६ हजार २० मतांनी विजयी झाले आहेत. भाजपाचे किरण शेलार पराभूत. #Maharashtra
0
60
1K
@SandeepTikate
Sandeep Tikate
25 days
छ.संभाजीनगरचे उपमहापौर राजू शिंदे स्थायी समिती सभापती, ०८ नगरसेवक, पंचायत व जिल्हा परिषद सदस्य यांचा शिवसेना- उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश होत आहे. अतुल सावे व संजय शिरसाट यांना हा धक्का आहे. उद्धव ठाकरे, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार. #Maharashtra
7
76
1K
@SandeepTikate
Sandeep Tikate
11 months
राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात धक्कादायक प्रकार मयूर ठाकरे या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांचे OSD नियुक्तीचे खोटे आदेश तयार केले. खोटाOSD असताना बदल्या, फाईल हस्तांतरण, आदेश अशी अनेक कामे केली. बनावट OSD म्हणून मयूर ठाकरे ८ महिने मुख्यमंत्री कार्यालयात वावरत होता. #Maharashtra
27
219
994
@SandeepTikate
Sandeep Tikate
5 months
खा.सुप्रिया सुळे यांची भोर तालुक्यातील खा.शरद पवार, खा.संजय राऊत आणि बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये झालेली सभा अंत्यत उत्साह व जल्लोषात झाली. पांढऱ्या टोप्या घातलेल्या पिढीची आणि शेतकऱ्यांची प्रचंड उपस्थिती हे या सभेचे वैशिष्ट्य होते. #Maharashtra #BaramatiLoksabha
Tweet media one
7
69
999
@SandeepTikate
Sandeep Tikate
4 months
स्व.विनायक मेटे यांच्या पत्नी, शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षा ज्योतीताई मेटे या बीड लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्षातर्फे उमेदवार म्हणून जवळपास निश्चित. #Beed #Maharashtra #LokSabhaElection2024
Tweet media one
9
56
1K
@SandeepTikate
Sandeep Tikate
5 months
भाजपाने मुंबई शहरात जाहीर केलेल्या ०३ लोकसभा उमेदवारांमध्ये एकही मराठी उमेदवार नाही. पीयूष गोयल मिहिर कोटेचा मनोज कोटक आज जाहीर केलेले तीनही उमेदवार अमराठी आहेत.. #Maharashtr #Mumbai #LokSabhaElection2024
75
169
992
@SandeepTikate
Sandeep Tikate
23 days
खा.शरद पवार आज बारामती ,सातार येथील जाहीर कार्यक्रम संपवून तासगाव येथे मुक्कामी आहेत. स्व.आर.आर.पाटील यांच्याप्रमाणेच खा. शरद पवार हे रोहित पाटील यांच्यावर विश्वास टाकत आहेत. सोमवारी संपूर्ण दिवस खा.शरद पवार हे तासगाव-कवठेमहांकाळ हे विधानसभा मतदारसंघात आहेत. #Maharashtra
3
48
994
@SandeepTikate
Sandeep Tikate
4 months
सुधीर मुनगंटीवारांसारखे लोकप्रतिनिधी संत परंपरा असणाऱ्या आधुनिक पुरोगामी महाराष्ट्रात जन्मने ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या व्यक्तीला महाराष्ट्राने कधीही माफ करू नये. #Maharashtra
15
180
974
@SandeepTikate
Sandeep Tikate
4 months
सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे जाण्याची शक्यता. उमेदवार म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा. भिवंडी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी- शरद पवार पक्षाकडे जाण्याची शक्यता. उमेदवार म्हणून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्या नावाची चर्चा. #Maharashtra
18
66
977
@SandeepTikate
Sandeep Tikate
2 months
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत देशाच्या राजकीय इतिहासातील सर्वात कमी मताधिक्याने निवडून आलेले पंतप्रधान आहेत. #Indian_Politics
90
102
969
@SandeepTikate
Sandeep Tikate
5 months
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि खा.शरद पवार यांची भेट. माढा लोकसभा मतदारसंघाबद्दल चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती. #Maharashtra
2
51
938
@SandeepTikate
Sandeep Tikate
3 months
अहमदनगर लोकसभा मतदारसंघ : एमआयएमचे उमेदवार डॉ. परवेज अशरफी यांचा अर्ज मागे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप कोंडीबा खेडकर यांचा अर्ज मागे. अपक्ष उमेदवार नीलेश साहेबराव लंके यांचाही अर्ज मागे. #Maharashtra #MVA #LokSabhaElection2024
10
85
942
@SandeepTikate
Sandeep Tikate
4 months
ही गर्दी मुंबईतील केवळ एका शाखेची आहे. आदित्य ठाकरे हे शिवसेनेलाच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा आयाम देऊन दलदलीमधून बाहेर काढत आपल्या महाराष्ट्राला उत्कर्षाकडे घेऊन जाणारा नवा चेहरा ठरणार आहे. @AUThackeray #Maharashtra #LokSabaElection2024
6
127
930
@SandeepTikate
Sandeep Tikate
23 days
भगीरथ भालके : स्व.भारत नाना भालके यांचे चिरंजीव. पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणूक राष्ट्रवादी पक्षाकडून ३५०३ मतांनी पराभूत. नंतर BRS मध्ये प्रवेश. आता राष्ट्रवादी-शरद पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता. #Maharashtra
9
36
923
@SandeepTikate
Sandeep Tikate
1 year
राजकीय वर्तुळात आज सुरू झालेली एक चर्चा - महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती भाजपासाठी पोषक नसल्याचे निष्कर्ष पाहता भाजपा नेते मा.अमित शहा हे पुन्हा मातोश्रीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मा.उध्दव ठाकरे हे भाजपसोबत युती करण्यास पूर्णपणे नकारात्मक आहेत. #Maharashtra
16
97
907
@SandeepTikate
Sandeep Tikate
2 months
तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर पोहचले आहेत. #Maharashtra
1
47
910
@SandeepTikate
Sandeep Tikate
5 months
अनिल तटकरे हे सुनील तटकरेंचे भाऊ अनिल तटकरे व त्यांचा मुलगा अवधूत हे दोघेही माजी विधानपरिषद आमदार होते कधीकाळी तटकरे कुटुंबाचे भांडण शरद पवारांनी बारामतीत बैठक घेऊन मिटवले होते अनिल तटकरे यांची राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड केली आहे #Maharashtra
Tweet media one
8
48
908
@SandeepTikate
Sandeep Tikate
3 months
द.अहमदनगरचे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी खा.शरद पवार यांच्या ०६ सभा. १९ एप्रिल - अहमदनगर २५ एप्रिल - शेवगाव २८ एप्रिल - श्रीगोंदा ०२ मे - राहुरी ०९ मे - पारनेर ११ मे - अहमदनगर महाविकास आघाडी सभा. #SharadPawar #MVA #NCP
Tweet media one
2
65
901
@SandeepTikate
Sandeep Tikate
4 months
स्व.विनायक मेटे यांच्या पत्नी शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षा तथा सहाय्यक धर्मादाय आयुक्त ज्योतीताई मेटे यांनी आज पुण्यात खा.शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. #Beed #Maharashtra
Tweet media one
2
34
893
@SandeepTikate
Sandeep Tikate
1 month
लोकसभा सभागृहाचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी पंढरपूर वारी सोहळ्यात सहभागी व्हावे यासाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रयत्न करत असल्याची चर्चा समोर येत आहे. #Maharashtra
Tweet media one
4
36
892
@SandeepTikate
Sandeep Tikate
7 months
उद्धव बाळासाहेब ठाकरे : इंडिया आघाडीचा राष्ट्रीय प्रचाराचा चेहरा. आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही. हाताला काम आणि हृदयात राम हे आमचे हिंदुत्व आहे. ही भूमिका घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मध्य भारताची व महाराष्ट्राची प्रचाराची जबाबदारी सांभाळण्याची शक्यता. #IndiaAlliance
Tweet media one
70
113
878
@SandeepTikate
Sandeep Tikate
1 month
महाराष्ट्र विधानसभेच्या सध्या १२ जागा रिक्त आहेत. यापैकी ३ आमदारांचे निधन झाले आहेत तर ९ लोकांनी आमदार पदाचा राजीनामा दिला. #Maharashtra
2
45
871
@SandeepTikate
Sandeep Tikate
2 months
आमची विधानसभा निवडणुकीबाबतची प्राथमिक बैठक झाली. लोकसभेला जे पक्ष एकत्र होते ते पक्ष मिळून आम्ही विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार आहोत. - उध्दव ठाकरे : पत्रकार परिषदेत #Maharashtra
0
44
854
@SandeepTikate
Sandeep Tikate
6 months
अशोकमामा : महाराष्ट्र भूषण अंत्यत योग्य निवड. अभिनंदन..! ❤️🌿 #AshokSaraf
4
99
854
@SandeepTikate
Sandeep Tikate
29 days
विधान परिषद निवडणूक : महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय. शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मिलिंद नार्वेकर यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. #Maharashtra
3
45
853
@SandeepTikate
Sandeep Tikate
5 months
खा.शरद पवार साहेबांचे राजकीय श्रेष्ठत्व का वाढलेले आहे याचे हे एक उदाहरण.. सर्व क्षेत्रातील नव्या पिढीने हे समजून घेतले पाहिजे. पुण्यातून कोल्हापुरला जाताना हेलिकॉप्टर मध्ये आदरणीय खा.शरद पवार साहेब जे पुस्तक वाचत आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवचरित्र आहे. #SharadPawar
Tweet media one
24
93
849
@SandeepTikate
Sandeep Tikate
6 months
खा.शरद पवार साहेब यांच्या लोकसभा निवडणुक प्रचार दौऱ्याला सुरवात. खा.सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात संवाद कार्यक्रम. 15 फेब्रुवारी - बारामती 16 फेब्रुवारी - दौंड 17 फेब्रुवारी - इंदापूर 18 फेब्रुवारी - पुरंदर येथे जाहीर सभा #SharadPawar #SupriyaSule
Tweet media one
10
76
847
@SandeepTikate
Sandeep Tikate
5 months
लोकसभा निवडणुक 2024 : महाराष्ट्र विकास आघाडीचे 39 लोकसभा मतदारसंघावर एकमत. उर्वरित जागांवर लवकरच निर्णय होईल. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार असल्यास यासारखी आनंदाची गोष्ट नसेल. - खा.शरद पवार कोल्हापुरात बोलताना. #MaharashtraPolitics
5
56
845
@SandeepTikate
Sandeep Tikate
6 months
महाविकास आघाडीचा पहिला मेळावा. दिनांक : 24 फेब्रुवारी स्थळ : पुणे वेळ : दुपारी 12 वाजता महाविकास आघाडीचे राज्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थिती राहणार आहेत. #Maharashtra
Tweet media one
9
72
845
@SandeepTikate
Sandeep Tikate
4 months
करमाळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार नारायण पाटील यांचा राष्ट्रवादी - शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश निश्चित. #Maharashtra
3
42
848
@SandeepTikate
Sandeep Tikate
5 months
मराठा समाजाचे जास्त अर्ज येण्याची शक्यता असल्याने EVM वर निवडणूक घेता घेणार नाही.बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना द्याव्यात. - उस्मानाबादचे जिल्हाधिकारी सचिन ओंबसे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उत्तराची प्रतिक्षा. #Maharashtra
8
123
833
@SandeepTikate
Sandeep Tikate
4 months
खा.शरद पवार दिनांक २१ मार्चला सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर... #SharadPawar #Maharashtra
Tweet media one
0
26
835
@SandeepTikate
Sandeep Tikate
5 months
एका व्यक्तीच्या राजकीय भुकेपोटी महाराष्ट्राचे राजकारण या वळणावर आले. #महाराष्ट्र
14
90
818
@SandeepTikate
Sandeep Tikate
5 months
जेडीयूचे महासचिव व विधान परिषदचे आमदार कपिल पाटील यांनी जेडीयू महासचिव पदाचा राजीनामा देऊन उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापना केली. समाजवादी गजराज पक्ष इंडिय आघाडी व महाविकास आघाडीचा सहयोगी घटक पक्ष असणार आहे. #MaharashtrapPolitics
Tweet media one
5
48
808
@SandeepTikate
Sandeep Tikate
17 days
स्व.विलासराव देशमुखांचा १९९६ च्या विधानपरिषद निवडणुकीत अर्ध्या मताने पराभव झाला व ते १९९९ ला CM झाले CM झाल्यानंतर. जिंकलो असतो तर शिवसेनेत असतो हरल्याने काँग्रेसमध्ये आलो असे म्हणत.. त्यांनी १९९६ ला काटेकोर मत मोजणी करणारे रिटर्निंग ऑफीसर अनंत कळसेंना मिठी मारली #महाराष्ट्र
1
47
810
@SandeepTikate
Sandeep Tikate
5 months
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण. वंचित बहुजन आघाडी सोबत आली तर त्यांनाही देण्यात येणाऱ्या जागांची चर्चा पूर्ण. पुढील ३-४ दिवसांत अधिकृत घोषणा होणार. - खा.शरद पवार (नाशिक पत्रकार परिषदेत) #Maharashtra #LokSabhaElection2024
4
58
801
@SandeepTikate
Sandeep Tikate
2 months
महाराष्ट्रामध्ये भाजपा २८ जागांपैकी १९ लोकसभा मतदारसंघात पराभूत झाली असून केवळ ०९ लोकसभा मतदारसंघात विजयी झाली आहे. तरीही.. भाजपाने महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघात विजयी जल्लोष कार्यक्रम आयोजित केला आहे. अश्याच वर्तनामुळे जनमत भाजपच्या विरोधात जात आहे. #Maharashtra
9
68
809
@SandeepTikate
Sandeep Tikate
28 days
विधानपरिषद निवडणूक : महाराष्ट्र राष्ट्रवादी- शरद पवार पक्ष विधानपरिषद निवडणुकीत उमेदवार देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा देणार आहे. #maharashtra
0
30
802
@SandeepTikate
Sandeep Tikate
1 year
साधेपणातले सौंदर्य, निगर्वी कर्तृत्व, आभाळ मायेपरी तुम्ही व्यापिले क्षितिज..! आदरणीय शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या डोळयातील आनंदश्रूनां रोखण्यासाठी गर्दीतून वाट काढत बाजूला जाणाऱ्या आदरणीय सौ.प्रतिभाकाकी पवार.. (सन-१९८९) #SharadPawar #PratibhaPawar
Tweet media one
5
72
795
@SandeepTikate
Sandeep Tikate
3 months
खा.ओमराजे निंबाळकर दौरा : - १० मे २०२४ शिरूर मतदारसंघामध्ये खा.अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ सायंकाळी ४:३० वाजता चाकण येथे सभा. दक्षिण नगर मतदारसंघामध्ये निलेश लंके यांच्या प्रचारार्थ सायंकाळी ५:३० वाजता राहुरी येथे सभा. #OmrajeNimbalkar #Maharashtra #LokSabhaElection2024
Tweet media one
4
53
794
@SandeepTikate
Sandeep Tikate
8 months
एका राष्ट्रीय पक्षाच्या सामाजिक संस्थेने महाराष्ट्राचा सद्यस्थितीचा विधानसभा सर्व्हे केला आहे. 1) BJP - 80 2) काँग्रेस - 65 3) शिवसेना ठाकरे - 50 4) राष्ट्रवादी काँग्रेस - 40 5) अजित पवार गट - 29 7) इतर - 16 6) शिंदे गट- 8 MVA - 155 NDA - 117 Other - 16 #maharashtra2024
71
99
785
@SandeepTikate
Sandeep Tikate
6 months
महाराष्ट्रातील जनतेच्या मनात व ओठात दोनच नावे आहेत. एक आहेत मनोज जरांगे पाटील व दुसरे उद्धव बाळासाहेब ठाकरे. धाराशिवची निष्ठावंत जोडी खा.ओमराजे निंबाळकर व आ.कैलास पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पंधरा हजार महिलांच्या उपस्थितीतील दृश्य. @OmRajenimbalkr @PatilKailasB
1
110
785
@SandeepTikate
Sandeep Tikate
11 months
दैनिक 'सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत छ.संभाजीनगर येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेला पत्रकार म्हणून हजर राहणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठक आणि पत्रकार परिषद होणार आहे. #Maharashtra
Tweet media one
19
101
776
@SandeepTikate
Sandeep Tikate
3 months
महाराष्ट्रात २०२४ लोकसभा निवडणुक लवकर लक्षात येत नाही अशी परिस्थिती आहे. राज्यातील अनेक लोकसभा मतदारसंघ चर्चेत असताना जालन्याकडे कोणाचेही लक्ष जात नाही. २८ वर्षांनंतर जालना लोकसभा काँग्रेसला जिंकून देण्याचे काम डॉ.कल्याणराव काळे यावेळी करतील अशी पूर्ण परिस्थिती आहे #Jalana
Tweet media one
16
81
782
@SandeepTikate
Sandeep Tikate
3 months
लोकसभा निवडणुक २०२४ इंडिया आघाडीतील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार. अमेठी : खा.राहुल गांधी रायबरेली : प्रियंका गांधी #INDIAAlliance #LokSabhaElections2024
Tweet media one
7
78
784
@SandeepTikate
Sandeep Tikate
5 months
खा.राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 10 मार्चला महाराष्ट्रात प्रवेश करेल. खा.राहुल गांधी यांचा 12 मार्चला नाशिक शहरात रोड शो होणार आहे. खा.राहुल गांधी हे काळाराम मंदिर दर्शन घेणार आहेत. खा.राहुल गांधी हे त्रंबकेश्वर दर्शनलाही जाण्याची शक्यता आहे. #BharatJodoNyayYatra
Tweet media one
5
72
777
@SandeepTikate
Sandeep Tikate
3 months
ठाणे लोकसभेमध्ये राजन विचारे यांचे निकटवर्तीय नगरसेवक एम. के. मढवी यांना अटक. माढा लोकसभेमध्ये पंढरपूरची जबाबदारी असणारे अभिजित पाटील यांच्या साखर कारखान्यावर जप्ती. सातारा लोकसभेमध्ये शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल. #MaharashtraPolitics #LokSabhaElections2024
16
112
779
@SandeepTikate
Sandeep Tikate
29 days
मुंबई शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज.मो.अभ्यंकर विजयी. #Maharashtra
1
59
782
@SandeepTikate
Sandeep Tikate
5 months
माननीय प्रकाश आंबेडकर व लोकसभा निवडणूक : - १९८४ व १९८९ ला लोकसभेत पराभव. - १९९० मध्ये राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभा - १९९१, १९९६ या निवडणुकीत पराभव. - १९९८ आणि १९९९ ला खासदार. - २००४, २००९, २०१४, २०१९ लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव. #Maharashtra #PrakashAmbedkar
28
58
764
@SandeepTikate
Sandeep Tikate
4 months
सांगली लोकसभा : सांगलीचे विश्वजित कदम आज भूमिका जाहीर करणार आहेत. विश्वजित कदम हे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना पाठिंबा देण्याची #शक्यता आहे. सध्याची व भविष्याची राजकीय परिस्थिती पाहता विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढण्याची #शक्यता कमी आहे. #Maharashtra #Sangli
14
61
770
@SandeepTikate
Sandeep Tikate
18 days
विधानपरिषद : महाराष्ट्र शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मते एकत्र. #Maharashtra
6
46
776
@SandeepTikate
Sandeep Tikate
8 months
माणिकराव ठाकरे हे 30 वर्ष महाराष्ट्र विधीमंडळात व 7 वर्षे मंत्रीपद. विधानपरिषद उपसभापती व 2008 ते 2015 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष. 5 जानेवारी 2023 पासून तेलंगणा काँग्रेस प्रभारी. तेलंगणात अखंड मेहनत, पक्ष समनव्य व नियोजन. रेवंथ रेड्डी इतकेच तेलंगणा विजयाचे श्रेय. @Manikrao_INC
Tweet media one
19
50
770
@SandeepTikate
Sandeep Tikate
11 days
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह गोठवले आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पिपाणी हे निवडणूक चिन्ह कोणत्याही उमेदवारांना मिळणार नाही. #Maharashtra
1
59
773
@SandeepTikate
Sandeep Tikate
6 months
महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा शरद पवार यांच्याभोवतीच फिरणार... #SharadPawar
7
124
767
@SandeepTikate
Sandeep Tikate
1 month
नवज्योतसिंग सिद्धू तुम्ही कपिल शर्माच्या शो मध्येच राहिले असते तर आम्हांला मॅच शांततेत बघता आली असती..😀 #INDvsSA2024
17
32
758
@SandeepTikate
Sandeep Tikate
5 months
माढा लोकसभा मतदारसंघ : माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलणार. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, अनिकेत देशमुख, रामराजे निंबाळकर, प्रविण गायकवाड, संजीवराजे निंबाळकर, आ.दिपक चव्हाण हे अकलूजच्या मोहिते पाटील परिवाराने बोलावलेल्या बैठकीला हजर आहेत. #Madha #Maharashtra
8
47
763
@SandeepTikate
Sandeep Tikate
5 months
मनोज जरांगे पाटलांच्या SIT चौकशीने सरकारने स्वतःची अडचण वाढवली आहे. सत्ताधारी मराठा आमदार आणि खासदार चौकशीवर नाराजी व्यक्त करत आहेत. गृहमंत्र्यांनी स्वतःची राजकीय प्रतिमा सुरक्षित ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्याच मराठा समाजाच्या नेत्यांना राजकीय अडचणीत आणले आहे. #Maharashtra
8
118
758
@SandeepTikate
Sandeep Tikate
6 months
महाराष्ट्रात भाजपाचे 105 आमदार आहेत. या 105 आमदारांपैकी मुळ भाजपाचे 73 आमदार आहेत. या 105 आमदारांपैकी 32 आमदार हे इतर पक्षातून भाजपात येऊन आमदार झाले आहेत. #MaharashtraPolitics
59
96
754
@SandeepTikate
Sandeep Tikate
4 months
खा.शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील. माढा, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या लोकसभा आणि पश्चिम महाराष्ट्रामधील १५-१८ विधानसभा मतदारसंघातील राजकीय समिकरणे बदलणारे छायाचित्र... #MaharashtraPolitics
Tweet media one
1
73
755
@SandeepTikate
Sandeep Tikate
5 months
केंद्रीय निवडणूक आयोगाची लोकसभा निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्याची तयारी आहे. पण पंतप्रधानांचे काही कार्यक्रम,उदघाटन सोहळे व पायाभूत प्रकल्पांची भूमीपूजने बाकी असल्याने ते पुढील दोन आठवडे लोकसभा निवडणुक कार्यक्रम जाहीर होणार नाही. - खा.शरद पवार #LokSabhaElection2024
9
92
751
@SandeepTikate
Sandeep Tikate
1 month
खा.शरद पवार यांनी नेहमी तरूणांना पुढे आणले आहे. रोहीत पाटील हे आगामी काळात राष्ट्रवादी - शरद पवार पक्षाचे लक्ष वेधणारे नेतृत्व असणार आहे. रोहीत पाटील यांना आगामी विधानसभा निवडणुकीत ताकद देण्यासाठी खा.शरद पवार ८ जुलैला तासगाव मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. #Maharashtra
3
36
749
@SandeepTikate
Sandeep Tikate
27 days
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभेतील नियुक्त्या. लोकसभा गटनेत्या - खा.सुप्रियाताई सुळे लोकसभा मुख्य प्रतोद - खा.अमोल कोल्हे #NcpLoksabha
2
34
749
@SandeepTikate
Sandeep Tikate
23 days
दक्षिण नगरचे खासदार निलेश लंके यांनी कांदा, दूध प्रश्नांवर आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. खा.निलेश लंके यांच्या आंदोलनाला खा. सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील भेट देऊन पाठिंबा देणार आहेत. #Maharashtra
0
44
746
@SandeepTikate
Sandeep Tikate
4 months
कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी अपमानास्पद वक्तव्य केले आहे. #Kolhapur #ChtrapatiShahuMaharaj
Tweet media one
35
77
738
@SandeepTikate
Sandeep Tikate
1 month
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक : २०२४ महाविकास आघाडीचा संभाव्य/अंदाजित विधानसभा जागावाटप फॉर्म्युला चर्चेत आहे. १) राष्ट्रीय काँग्रेस : १०० २) शिवसेना-उद्धव ठाकरे : ९० ३) राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार : ८० ४) इतर घटक पक्ष : १८ एकूण : २८८ #Maharashtra
19
42
735
@SandeepTikate
Sandeep Tikate
3 months
डॉ.प्रकाश आंबेडकर यांच्या वंचीत बहूजन आघाडीचे उमेदवार पाहता स्पष्ट होणारा अजेंडा - १) महाविकास आघाडीच्याच उमेदवारांचे मतविभाजन करणे २) महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पराभवावर लक्ष केंद्रित करणे. ३) अप्रत्यक्षपणे महायुतीच्या उमेदवारांना फायदा पोहचवणे #Maharashtra #VBA #MVA
101
125
735