Bruce Wayne Profile Banner
Bruce Wayne Profile
Bruce Wayne

@BruceHeree

Followers
1,140
Following
198
Media
375
Statuses
6,302

“All it takes is one bad day to reduce the sanest man alive to lunacy. That's how far the world is from where I am." Rts are not Endorsements. #Sarcasm

Joined January 2024
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@BruceHeree
Bruce Wayne
1 month
जातीचा अभिमानच नाही तर माज आहे ह्या प्रवृत्तीत असाल तर नक्कीच पहा👇
22
458
2K
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
अजित दादांनी मला तिकीट देऊन आमदार बनवलं पण पवार साहेबांनी मला पहिल्यांदा हेलीकॉपटर मध्ये बसवलं . - निलेश लंके .
6
43
1K
@BruceHeree
Bruce Wayne
1 month
निलेश लंके म्हणजे जहर व्यक्तिमत्त्व 🔥
Tweet media one
14
46
1K
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
पुणे दी न्यू गायपट्टा .
@mufaddal_vohra
Mufaddal Vohra
2 months
Celebrations in Pune on India's victory against Pakistan. 🇮🇳 (Prajwal Chavhan).
135
896
9K
8
62
605
@BruceHeree
Bruce Wayne
16 days
या घटनेवर का बोललं जात नाही ? मीडिया का गप्प आहे यावर ? धर्माचे ठेकेदार कुठे गेले ? अश्या घटना वाढतायत हल्ली , समाज म्हणून खरच लाज वाटायला लागली 😡
Tweet media one
18
184
573
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
5 वर्ष गद्दारांची बेईमानी सहन करण्यापेक्षा 2,3 तास रांगेत उभा राहून मतदान करा , मुंबईकरांनो मतदान करा . Pass it on ✌🏻 #मुंबईकर_मतदान_करा
1
64
554
@BruceHeree
Bruce Wayne
1 month
एक झाड माझ्या शहरासाठी, एक झाड माझ्या कॉलनीसाठी, एक झाड माझ्या प्रियजनांसाठी, एक झाड माझ्या भविष्यासाठीअसं करत करत १ जुन २०१९ पासुन १७ ओक्तोबर २०२३ पर्यंतअविरत – अखंड१६०० दिवस (यापुर्वीही कित्येक न मोजलेले दिवस)पुर्ण करत ग्रीन लातूर वृक्ष टीमने सबंध लातूर शहर व (1/33)
Tweet media one
12
81
470
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
चेहऱ्यावर हसणं , रडणं आणि कसलेच इमोशन्स नाही , टेंट मध्ये जाईपर्यंत त्याला सुरक्षित वाटलं नाही आणि टेंटमध्ये पोचताच तो धन्यवाद करतो , एवढ्या लहान वयात त्याला किती ट्रॉमा आहे हे याची शांतता आपल्याला दाखवून देते . इथे आपण आपापसात भांडतो जेव्हा हे जीव भुकेने मारतात . #BeKind
3
86
348
@BruceHeree
Bruce Wayne
24 days
गंजगोलाई , लातूर ❤️
28
35
342
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
महाराष्ट्राचा बिहार झालाच आहे तर बीडला राजधानी करण्यात काय हरकत आहे . #बीड
11
32
340
@BruceHeree
Bruce Wayne
4 months
१८ व्या शतकात चौथ्या शिवाजी महाराजांच्या अवघ्या २१ वयात इंग्रजांच्या कैदेत असताना मृत्यु झाल्यांनंतर त्यांच्या पत्नी आनंदी बाई ह्यांनी कोल्हापुर संस्थान चालवण्यासाठी आणि रयतेच्या संरक्षण आणि समृद्धीसाठी घाटगे कुटुंबातून राजर्षी शाहु महाराज ह्याना दत्तक घेतले! (1/4)
Tweet media one
7
54
338
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
#बीड
Tweet media one
4
26
340
@BruceHeree
Bruce Wayne
4 months
माझा फॅसिझमला विरोध, पण फक्त फडणविसला पाठिंबा…
@rajuparulekar
Raju Parulekar
4 months
माझा ड्रग्सना विरोध, पण फ़क्त पाब्लोला पाठींबा…
63
121
1K
12
34
321
@BruceHeree
Bruce Wayne
3 months
मोदींसारख्या लटकत्या आत्माबरोबर पवार आणि ठाकरे जाणार नाहीत - संजय राऊत . 😂😂
6
35
303
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
गंजगोलाई , लातूर ❤️
Tweet media one
22
20
299
@BruceHeree
Bruce Wayne
1 month
जली को आग कहते है बुझी का राख कहते है , जीस राख से बारुद बनती है उसे नाना पटोले कहते है ! #Nanapatole
4
28
285
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
Vba ला महाविकासआघाडी मध्ये न घेतल्याचा आनंद आज होतोय , धन्यवाद नाना 🙏
10
16
280
@BruceHeree
Bruce Wayne
3 months
हा मराठवाडा आहे शेठ तुमचा गायपट्टा नाही , मुस्लिमांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलाय , इथे हिंदू - मुस्लिम ध्रूवीकरण किती महागात पडणार कळेलच ४ जूनला . #बीड
8
38
264
@BruceHeree
Bruce Wayne
1 month
निसर्गाची साथ नसतानाही नशीबापुढे निडर उभा असतो मराठवाडा , लोकांना हक्काचा रोजगार नाही , पिकांना हमीभाव नाही ,तरी घर चालवण्यासाठी शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशय काढून मजुरी करतात इथल्या स्त्रिया (1/3)
11
39
236
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
विकासकामे सोडून तुम्ही मारा फक्त जातिवादाच्या गप्पा , तुमच्या नाकावर टिच्चून निवडून आलाय बजरंग बप्पा ! #बीड #beed
0
33
243
@BruceHeree
Bruce Wayne
5 months
Spine amongst the spineless,Boldness over silence any day , Salute to Kashyap for not compromising his principles. #Trueartist
Tweet media one
4
34
212
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
मत हाताला , मत तुतारीला, मत मशालीला , म्हणजेच लोकशाहीला . #Votefordemocracy
2
23
206
@BruceHeree
Bruce Wayne
28 days
RaGa is thoroughly enjoying Modi’s meltdown.
Tweet media one
0
11
183
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
पोरहो , निवडणूक कशी लढवायची ती शिका आमच्याकडून . नाना पटोले
Tweet media one
1
19
155
@BruceHeree
Bruce Wayne
1 month
पंड्या छपरी नाहीये , आयपीएल छपरी टूर्नामेंट आहे !
5
8
154
@BruceHeree
Bruce Wayne
3 months
आमची विचारधारा गांधी , नेहरुंची आहे . - पवार साहेब .
Tweet media one
0
21
144
@BruceHeree
Bruce Wayne
3 months
Nana 🔥🔥
Tweet media one
8
27
141
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
Reporters- India Alliance Ki Kitne Seats Ayengi RaGa - Siddhu Moosewala ka Naam Suna Hai Apne ? RaGa - 295 🔥🔥
2
23
128
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
तुम्ही मराठवाड्यात येऊन हिंदू मुस्लिम केला अन् मराठवाडा भाजपमुक्त झाला , धन्यवाद शेठ 🙏 #मराठवाडा #ElectionResults
4
17
123
@BruceHeree
Bruce Wayne
4 months
गांधीवादी असुनही हे सांगण्यात कसलाच संकोच नाही की सावरकरांच्या काही धोरणाचा विरोध कधीच होऊ शकत नाही ,त्यांचं स्वातंत्र्यासाठी काहीच योगदान नाही म्हणणाऱ्यांसाठी हा थ्रेड 👇🏻 (1/9)
25
21
116
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
मोबाईल वरच्या खिशात ठेव आणि घरी पोचल्या पोचल्या डोकं पुस . #पुणेकर
Tweet media one
4
8
114
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना 25 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा . #वस्ताद #Sharadpawar
Tweet media one
1
15
116
@BruceHeree
Bruce Wayne
1 month
नगरचा मोदी .
Tweet media one
2
4
115
@BruceHeree
Bruce Wayne
1 month
संजय क्वालिटी , लातूर .
Tweet media one
7
5
113
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
मुस्लिमांनी हिजाब आणि सानिया मिर्झाच्या स्कर्टच्या लांबीबद्दल काळजी न करता शिक्षणाची , ज्ञानप्रबोधनाची , मदरस्या ऐवजी आधुनिक विचारसरणी अमलात आ���ण्यासाठी काळजी करावी . - नसीरुद्दीन शाह .
0
18
110
@BruceHeree
Bruce Wayne
3 months
एकच फॅक्टर , लातूरात डॉक्टर ✌🏻 #INDIAAlliance
Tweet media one
2
17
105
@BruceHeree
Bruce Wayne
3 months
Sole Reason To Support Congress Is RaGa 🔥🔥 #INDIAlliance #RahulGandhi
9
23
103
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
बाहेरून जात होतो मला च्या प्यायला घरी बोलावलं , मी गेलो च्या प्यायला ,मला अजाबात माहित न्हवतं कोणे तो . - साधे भोळे लंके .
10
12
103
@BruceHeree
Bruce Wayne
4 months
संविधान वाचविण्याच्या लढाईत मी महाविकास आघाडी सोबत आहे ✌🏻
1
25
100
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
खूप नुकसान झालं बीडचं 😭😭
@Archanagsanap2
अर्चना सानप
2 months
पंकजाताईंनी बीडच्या इतिहासात पहिल्यांदा हजारो कोटी रुपये निधी जिल्ह्यात आणला खर्च केला.
62
8
158
13
17
99
@BruceHeree
Bruce Wayne
12 days
ए लाड्या , कसा आहेस ? बरा आहे का ? जेवलास का ? काही अडचण आह का ? #गचपाण्या
7
4
97
@BruceHeree
Bruce Wayne
3 months
मराठवाड्यात महाविकास आघाडीचं पारडं जड ✌🏻
2
13
96
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
अनेकांनी काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न केला , ते संपले पण काँग्रेस काही संपली नाही , काँग्रेस हा एक विचार आहे . - विलासरावजी देशमुख .
2
16
94
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
दाजी
Tweet media one
8
3
91
@BruceHeree
Bruce Wayne
3 months
आम्ही रियलमी, रेडमी सोबत जाणार नाही - आयफोन. No Offence .
5
15
90
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
हा गांधींचा देश आहे , द्वेषावर नाही तर प्रेमाने चालणारा धर्मनिरपेक्ष देश ! #ElectionsResults
Tweet media one
1
14
87
@BruceHeree
Bruce Wayne
4 months
जे विचारांचा वारसा चालवतात तेच खरे वारसदार असतात . (4/4)
1
1
80
@BruceHeree
Bruce Wayne
3 months
तुम्ही तुमच्या कामाशी किती निष्ठावंत आहात हे सगळ्या पक्षांतील अंधभक्तांच्या तुमच्यावर होणाऱ्या टीकेवरून समजते . पहा “जातीवादी” रवीश कुमार यांचा हा वीडियो 👇🏻
1
25
83
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
माझ्या ट्विटरवरच्या कामगिरीमुळे मला राज्यसभेवर घेण्याचा विचार चालू आहे , त्यामुळे सध्यातरी माझा काँग्रेस सोडण्याचा कुठलाही विचार नाही .
9
13
79
@BruceHeree
Bruce Wayne
4 months
मुद्दा हाच आहे की खुद्द शाहू महाराज दत्तक असुन देखील त्यानी वारसा यशस्वी रित्या चालवला . आणि आत्ताचे शाहू महाराज देखील चालवत आहेत आणि लोकशाहीत यंदा सामाजिक कार्यासाठी निवडुन येऊन जनतेची सेवा करतील . (3/4)
Tweet media one
1
3
75
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
लोकशाहीला लागलेली कीड कशी काडून फेकून द्यायची हे इतरांनी मराठवाड्याकडून शिकावे .
2
12
78
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
तू एक घास खा मी एक घास खाते 🥹
Tweet media one
8
9
76
@BruceHeree
Bruce Wayne
4 months
शाहु महाराजांनी बहुजनांसाठी आयुष्य व्यतित केलं आणि दिनदुबळे आणि पीडितांना न्याय दिला! विचारांचा वारसा महत्वाचा असतो! सर्व १८ पगड जातींना आणि रयतेला घेऊन चालणारे “राजे” होत! (2/4)
Tweet media one
1
3
73
@BruceHeree
Bruce Wayne
1 month
भाजपात आणि संघात अंतर्गत वाद आहेत हे बहुतेक त्यांनीच पेरलेलं पिल्लू आहे , आपण नकळत त्यांचा नरेटीव्ह चालवला असं व्हायला नको परत .
4
10
75
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
Tweet media one
0
6
73
@BruceHeree
Bruce Wayne
1 month
विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंढरपूरच्या वारीत सहभागी होणार 🔥🔥
0
5
70
@BruceHeree
Bruce Wayne
1 month
Happy Birthday RaGa ❤️
Tweet media one
0
12
71
@BruceHeree
Bruce Wayne
4 months
अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे , ते संपले पण काँग्रेस नाही संपली 🔥🔥🔥 #Congress
1
18
69
@BruceHeree
Bruce Wayne
4 months
मी पण वंचित आहे , शेतकऱ्याचा मुलगा आहे , बाबासाहेबांचा आणि पंजाबराव देशमुखांचा अनुयायी आहे , मला कोणी शिकवायची गरज नाही . - नाना पटोले .
3
12
68
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
तो रडतोय कारण त्त्याला त्याने महाराष्ट्रात केलेलं गलिच्छ राजकारण फक्त मोठाभाईच्या नावावर खपवायचं आहे आणि आपण किती सोज्वळ आणि स्वाभिमानी होतो हे दाखवून सहानुभूती घ्यायचं आहे . #सरडा
1
11
69
@BruceHeree
Bruce Wayne
29 days
The entire BJP IT cell today 👇🏻 #RahulGandhi
9
23
67
@BruceHeree
Bruce Wayne
4 months
तू एखादा ऑस्कर जिंकून दाखवावं तर मी देश सोडून जाईन .
Tweet media one
12
9
65
@BruceHeree
Bruce Wayne
3 months
बीडकरांनी बीडाला प्रगत करायचं जणू मनावरच घेतलंय , तुतारी वाजतीये पूर्ण जिल्ह्यात 🔥🔥🔥
1
6
65
@BruceHeree
Bruce Wayne
1 month
Happy Birthday RaGa ❤️
1
12
66
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
Praful patel after 4th june 👇🏻
@praful_patel
Praful Patel
2 months
होय, मी 2004 सालापासून भाजपाशी युती व्हावी असा आग्रह पवार साहेबांकडे धरला होता. तरी पण त्यांचा मान, सन्मान व त्यांच्याविषयीचा आदर असल्याने मी त्यांच्यासोबत राहिलो. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल मी सदैव त्यांचा आभारी राहीन. संधी मिळाल्यावर देशासाठी व जनतेसाठी
186
184
829
1
11
64
@BruceHeree
Bruce Wayne
6 months
"Courage is contagious. When a brave man takes a stand, the spines of others are often stiffened." - Billy Graham RIP #AlexeiNavalny ❤️❤️❤️
Tweet media one
1
17
61
@BruceHeree
Bruce Wayne
4 months
आपटला तुमचा भुकंप .
Tweet media one
3
7
61
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
आम्ही काल भाजपमुक्त झालो आणि आज त्याचं फळ भेटलं 😂
@TheMahaIndex
The Maharashtra Index
2 months
Latur Big IT Companies are now eyeing Latur To set-up their Park/Office Campus as they have completed the study and survey of Land . TCS to Set-up it's First Establishment in Marathwada is nearly done deal . Infosys is Eyeing to finalize one location between New Additional
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
41
100
662
8
12
62
@BruceHeree
Bruce Wayne
3 months
What a revelation Shivsena has experienced under the leadership of Uddhav Thackeray! Visionary Leader ❤️ #UddhavThackeray
Tweet media one
0
10
61
@BruceHeree
Bruce Wayne
1 month
निजामांना पुरुन उरलेला आहे मराठवाडा , लक्षात असु द्या !
3
5
58
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
मुस्लिमांचे मतं पडत नाहीत म्हणून रडायचं , मुस्लिमांचे मते आकर्षित व्हावे यासाठी त्यांना काही योजनेअंतर्गत सुविधा दिल्या तरी परत रडायचं , काय समर्थक आहेत भाजपा चे 🤦🏻‍♂️
3
13
59
@BruceHeree
Bruce Wayne
28 days
RaGa ने काल मस्त घेतला याला आणि आज हा स्वतःला एक्स्पोज करतोय 😂 Well done RaGa 🔥🔥
1
5
58
@BruceHeree
Bruce Wayne
1 month
धर्माचं राजकारण करणाऱ्यांनी जातीचं राजकारण करायला मराठवाडाच निवडलाय , तुमचं प्रत्येक षड्यंत्र तर मोडीत काढूच वरून तुम्हाला विकासावर बोलायला लावू आम्ही (2/3)
2
5
56
@BruceHeree
Bruce Wayne
5 months
शिवबा ❤️ #शिवजयंती #Shivjayanti
Tweet media one
2
12
56
@BruceHeree
Bruce Wayne
1 month
“नाना पटोले यांनी सर्व प्रकारच्या गटबाजीपासून दूर राहून पक्षाच्या कार्यकर्त्यांना जमिनीवर एकत्र केले. त्यांच्याशी बोलणे खूप सोपे आहे आणि ते सहजतेने उपलब्ध असतात” नानाच्या व महाविकास आघाडीच्या कामाची दखल विश्वसनीय माध्यमाने घेतली आहे 👇🏻
1
25
56
@BruceHeree
Bruce Wayne
1 month
हीरोला विलन करायचं काम विलनच करतात , मात्र हीरो हिरोच असतो . - नाना पटोले
5
10
56
@BruceHeree
Bruce Wayne
1 month
असच आम्ही कॉलेजमध्ये एक टूर्नामेंट जिंकलेलो, सगळे मित्र सेलिब्रेट करत असताना एक मित्र शांत बसलेला पाहून मी त्याला विचारलं, ‘काय झालं?’ तो बोलला, ‘काय करायचंय टूर्नामेंट जिंकून, बॅटिंगच भेटली नाय.’
11
3
55
@BruceHeree
Bruce Wayne
3 months
🔥🔥
Tweet media one
1
12
53
@BruceHeree
Bruce Wayne
4 months
मी उद्या अर्ज भरला तर यापेक्षा जास्त माणसं गोळा करू शकतो .
@LutyensMediaIN
Lutyens Media
4 months
तिरुवंतपूरम में प्रचार करते हुए केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर।
72
305
1K
6
5
54
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
वर्गात एखादा हुशार विद्यार्थी (काँगेस) असतो त्याच्या चुका काढल्या की ढ पोरांना लय भारी वाटतं .
7
10
53
@BruceHeree
Bruce Wayne
1 month
अख्खा पारिजात हालवलाय नानानं 😂
5
9
52
@BruceHeree
Bruce Wayne
1 month
भारत क्रिकेट विश्वकप फाइनल मध्ये ५ वेळा हारला असून दक्षिण आफ्रिका एक पण फायनल हारला नाही , म्हणजे फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा रेकॉर्ड चांगला आहे . #INDvsSA2024
13
2
52
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
Congratulations @NCPspeaks
Tweet media one
1
12
52
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
मेरे संग तो चल जरा , क्यू दिखे डरा डरा !
Tweet media one
1
6
52
@BruceHeree
Bruce Wayne
4 months
लातूरमधुन नेत्ररोगतज्ञ डॉ शिवाजी काळगेंना उमेदवारी जाहीर .
1
5
51
@BruceHeree
Bruce Wayne
5 months
इनस्टा उघडताच जामनगरला पोचतोय मी , परत लातूरला यायला २ तास लागतात 🤦🏻‍♂️
11
7
49
@BruceHeree
Bruce Wayne
4 months
RaGa ❤️❤️❤️ #INDIAAllianc #Mva
0
5
51
@BruceHeree
Bruce Wayne
28 days
बॅटमन - का हसतोय ? जोकर - एक बैलबुद्धी दुसऱ्याला बालकबुद्धी बोलत फिरतोय . बॅटमन - पण तिला तर आता विधानपरिषद उमेदवारी दिली ना ? जोकर - तुला जोकच कळत नाही राव 🤦🏻‍♂️ #बैलबुद्धी
Tweet media one
7
8
51
@BruceHeree
Bruce Wayne
3 months
✊🏻
Tweet media one
2
12
50
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
Honestly, I’m worried about my country, I don’t know what the outcome will be, but am hoping for the best ✊🏻
3
12
51
@BruceHeree
Bruce Wayne
1 month
दत्त भेळ , ट्यूशन एरिया , लातूर ❤️
Tweet media one
4
2
51
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
4 जूननंतर आमचे राजकीय विश्लेषक 👇🏻
3
7
50
@BruceHeree
Bruce Wayne
1 month
गँग बनवून एका पक्षाची चाकरी करणाऱ्यांना प्रतिउत्तर देऊन वेळ वाया घालू नका .
4
11
50
@BruceHeree
Bruce Wayne
3 months
जिंकणार तर मोहोळच ! #पुणेकर #पुणेलोकसभा
Tweet media one
3
10
49
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
आज कल के गुंडो को पता भी है ये कम्युनिस्ट है ?
3
9
47
@BruceHeree
Bruce Wayne
3 months
निवडणुकीला मतदानाला भारतात ये म्हणल्यास आमचे NRI मित्र 👇🏻
4
9
48
@BruceHeree
Bruce Wayne
3 months
🤦🏻‍♂️
Tweet media one
6
2
45
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
काही लोकं बडबड करतात आणि काही बीडबीड .
7
3
47
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
आज शंकरराव चव्हाण असते तर ……..
8
7
47
@BruceHeree
Bruce Wayne
2 months
आता तर महाशक्ती आहे ध्रुव राठी च्या मागे , काय होणार भाजपा चा 🥹🥹
@SATYASHAKTI001
SATYABHAI
2 months
कोई हो ना हो मै तेरे साथ हू ध्रुव , जम कर धोना सबको . #dhruvrathee
Tweet media one
Tweet media two
5
13
58
12
2
46