𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖 Profile Banner
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖 Profile
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖

@Me_Dhulekar

Followers
2,915
Following
2,777
Media
886
Statuses
18,681

𝓘 𝓹𝓻𝓸𝓾𝓭 𝓽𝓸 𝓫𝓮 𝓪𝓷 𝓘𝓷𝓭𝓲𝓪𝓷 🇮🇳 𝓙𝓪𝔂𝓫𝓱𝓲𝓶 💙

Tweeter
Joined June 2014
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
हे लक्षात ठेवा- १. तुमचे सुखी वैवाहिक जीवन सोशल मीडियावर पोस्ट करू नका। २. बायकोची प्रेग्नन्सी सोशल मीडियावर पोस्ट करू नका। ३. तुमच्या मुलांची यशोगाथा सोशल मीडियावर पोस्ट करू नका। ४. तुमचे महागड्या खरेदी सोशल मीडियावर पोस्ट करू नका।
37
218
1K
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
1 year
एक काळ असाही होता, जेव्हा संपूर्ण घर एकाच टॉवेलने आंघोळ करायचे, दुधाचा नंबर आळीपाळीने यायचा, धाकटा आईजवळ झोपून फुशारकी मारायचा, वडिलांच्या माराची भीती सर्वांना सतावत होती, मावशीच्या येण्याने वातावरण शांत होत असे, संपूर्ण घर रविवार आणि सण श्रीखंड पुरी खाऊन साजरे करायचे,
Tweet media one
21
143
1K
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
27 days
आहात का सहमत?
Tweet media one
64
140
958
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
9 months
!! #घटकंचुकी !! स्त्रीयांच्या नग्न धावण्याच्या शर्यती पेशव्यांचा दैदिप्यमान #इतिहास पुण्यात #विश्रामबाग ते #शनिवारवाडा या परिसरात जगातील सगळ्यात वेगळा उपक्रम #पेशवे राबवायचे. या उपक्रमाद्वारे स्त्रीयांच्या नग्न धावण्याच्या शर्यती या परिसरात नेहमीच व्हायच्या.
Tweet media one
15
150
633
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
3 months
शिरपुर तालुक्यात पैसे वाटप करत असतांना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना पकडले रंगेहाथ!
24
218
617
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
5 months
Tweet media one
13
52
459
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
True friends! #FriendshipDay
16
73
415
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
ब्रँड नसलेले स्वस्त कपडे घालण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही गरीब आहात, लक्षात ठेवा तुम्हाला कुटुंबाचे पोट भरायचे आहे, समाजाला प्रभावीत करायचं नाहीये.
11
32
405
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
६. तुम्ही हे थांबविले पाहिजे, कारण हे तुमचे वैवाहिक जीवन, तुमचे करिअर, तुमचे जीवन बरबाद करू शकते। विश्वास ठेवा : तुमचे खासगी जीवन गुप्त राहणे, हेच तूमच्यासाठी भल्याचं आहे।.
10
33
400
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
जीवनाबद्दल हे समजून घ्या- १. प्रत्येकजण तुमच्याबद्दल आनंदी असत नाही। २. ९९% हुन मिळणाऱ्या अधिक likes ह्या fake असतात। ३. तुम्ही हे करून राक्षसी डोळे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर खेचून घेत आहात।
1
19
255
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
एक मूर्ख अंधभक्त उत्साहाने म्हणाला, देशात एकच मर्द आहे - नरेंद्र मोदी! मी त्याला विचारले आणि तुझे वडील? खुप वाईट वाटल त्याला आणि तेव्हापासून त्याने बोलण बंद केले आहे. #अंधभक्त
12
27
233
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
४. प्रगती ही नेहमी इतरांना खुपते। (जवळचा मित्र नापास झाला तर दुःख होते, पण तो पहिल्या नंबराने पास झाला, तर अजून जास्त दुःख होते।) ५. तुमचे फोटो, स्टेटस कोण save करून ठेवत आहे, हे तुम्हाला माहीत नसते।
2
22
235
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
11 months
सौजन्य : राजेंद्रबाप्पू
Tweet media one
5
22
220
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
1 year
मोठ्या भावाचे कपडे त्याला लहान कधी होतात, याची वाट पहायची, शाळेत धाकट्याला मोठ्या भावाच्या ताकदीचा धाक होता, भाऊ-बहिणीचे प्रेम हे सर्वात मोठे बंधन होते, पैशाचे महत्त्व कोणाला माहीतही नव्हतं, मोठ्याचं दप्तर, पुस्तके, सायकल, कपडे, खेळणी, पेन्सिल,पाटी, चप्पल धाकट्याचीच होती.
2
7
181
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
1 year
पैसा महत्वाचा झाला आहे, आता सर्व काही नवीन हवे आहे, आजी, आजोबा वगैरे औपचारिक झाले. पाकिटात नोटा आल्या.. अनेक भाषा शिकल्या पण संस्कृती विसरलो. खूप काही मिळालं पण खूप काही गमावलं. नात्यांचा अर्थ बदलला आहे, आपण जगतो असे दिसते पण जगणे असंवेदनशील झाले. कृपया विचार करा, आपण कुठे होतो,
2
9
181
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
10 months
हिटलर शाकाहारी होता तो पर्यंत जिंकत राहिला. पण एक दिवस तो अचानक घरी आला आणि अर्जंट जेवायला मागितले. तो त्याचा दररोजचा जेवायचा टाइमिंग नसल्याने ईवा ब्राउन ने काही बनवले नव्हते. त्यामुळे तिने गडबडीत रात्रीचे तिच्यासाठी बनवून ठेवलेले उरलेले मटण गरम करून त्याला वाढले.
5
5
172
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
1 year
तो मामा आणि आजोबा यांच्यावर आपला हक्क सांगत असे… ~~ आता ~~ टॉवेल वेगळा झाला, दूध ओसंडून वाहू लागले, आई तळमळू लागली, वडील घाबरू लागले. मावशीपासून दूर झालो, पुरीऐवजी पिझ्झा, बर्गर, मोमो आला, कपडेही वैयक्तिक झाले, भावांपासून दूर गेले, बहिणीचे प्रेम कमी झाले,
1
6
160
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
Alert! Share market सोप्प नाही! पुण्यातील सामूहिक आत्महत्येच्या घटनेत ट्विस्ट; इंजिनीअर मुलाने जेवणात विष कालवून आई, वडील, बहिणीला संपवलं
18
13
140
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
गुरुजी - जिवात जीव येणे म्हणजे काय? विद्यार्थी - गर्भवती होणे! गुरुजी चिडून - तु येत नको जाऊस बे फुकणीच्या $$$ #cp
12
7
129
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
4 months
काय चाललंय काय महाराष्ट्रात?
Tweet media one
17
12
126
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
1 year
#अरे_फेकू_मुद्द्याचं_बोल काल आमच्या सोसायटीची मिटींग झाली. सोसायटी हॉलमध्ये मिटींग होती. शेवटच्या मजल्यावर राहणाऱ्या सेक्रेटरीला त्याच्या फ्लॅटची पाईप गळतेय आणि इतरांना त्रास होतोय, पाईप लवकरात लवकर दुरुस्त करुन घ्या... ही तक्रार सांगायला त्याला बोलावले होते. )
8
16
119
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
1 year
▪️ सौंदर्याला व्यभिचाराचा अभिशाप असतोय.प्रगती रोखता येईना गेली की समाजात बदनामी सुरू केली जाते.चुकीच्या पद्धतींने समाजमाध्यमातून गौतमी पाटीलला बदनाम करण्याचे षडयंत्र केले जातायत,काल आलेल्या या पोरीने अनेक जणांची दुकान बंद
Tweet media one
1
6
111
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 months
एखादं पोरगं किती कपाळ करंटं असतं बघा.. दारू पिऊन दोन जीवांचा बळी घेतला... बाप जेल मध्ये गेला.. आजोबा ला जेल मध्ये घातलं.. ड्रायव्हर ला डांबून राहावं लागलं.. पोलिसी चौकशीचा बांबू बसला..आता त्यालाही कोर्ट कचेरी आणि पोलिसांचे खिशे गरम करावे लागतील केस चालू असे पर्यंत..1/6
7
11
113
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
1 year
मुस्लिमांवर आर्थिक बहिष्काराच्या बाष्कळ वल्गना करणाऱ्या मंदबुद्धी लोकांसाठी, तुमच्या मोटारसायकल कारमध्ये जे पेट्रोल डीझेल आहे ते आखाती देशातून येतय. रशियामधून आणलेलं पेट्रोल डीझेल काकाजींच्या दोस्तानी नफा मिळवून युरोपियन देशांना केव्हाच विकलेल आहे.
Tweet media one
6
13
109
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
1 month
दारू सोडवण्यासाठी संपर्क करा... 😁😁😄😄😄 #wp
21
20
106
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
1 year
कुठे पोहचलो.. #cp #fb #भारतीय_संविधान
10
4
100
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
🥹🥹🥹❤️❤️❤️
Tweet media one
11
7
87
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
1 year
#आवडलेलं
Tweet media one
2
4
78
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
“कोणीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा” #सुप्रभात! 😊🌹
7
6
77
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
वाढदिवसाला पुष्पगुच्छ देण्याऐवजी अशा भाज्या देण्याची प्रथा आपण सुरू करावी का? आणि दिलेले गुच्छ लोक तिथेच टाकून जातात. भाज्या खाल्ल्या तरी जातील. एक गुलाबपुष्प देण्याऐवजी एखादं स्वस्त सिझनल फळ देता येईल. उदा. पेरू, कैरी, लिंबू, आवळा, चिकू, इ. टोपलीचा आकार बजेटनुसार लहानमोठा करता
Tweet media one
13
9
73
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
1 month
आयुष्य सुंदर आहे फक्त बायको गुजराती पाहिजे 😜😋 #breakfast
Tweet media one
19
3
73
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
10 months
हिटलरने गडबडीत ते खाल्ले आणि त्याची तपश्चर्या भंग झाली. आणि दुसऱ्याच दिवसापासून हिटलरचे वाटोळे होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे लक्षात ठेवा, "शाकाहार सर्वोत्तम आहार" *** ता.क. भारतीय हिटलरच्या तोंडात मटण कोंबायचं का? असं विचारू नये. #cp
0
3
68
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
9 months
त्यात भाग घेणार्या स्त्रीयांमधे जोशीबाई, फडकीनबाई, आत्रेबाई, लेलेबाई ह्या उनाड स्त्रिया नेहमी मोठ्या हौसेने सहभागी होत असत. अशाच एका शर्यतीत जोशीबाई पहिल्या क्रमांकावर शर्यत जिंकल्याची नोंदही सापडते. आणि याचा आस्वाद घ्यायला ज्यांचे नाव घेताना दम लागतो
2
6
66
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
असं कोणी करत का राव?
Tweet media one
3
9
66
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
1 month
Tweet media one
7
4
65
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
ATM मध्ये पैसे काढायला गेलो त्या मध्ये तीन भाषांचे option आले इंग्लिश हिंदी अहिराणी मी अहिराणी निवडी Atm मशीन वर मेसेज *मायनी शप्पत भो तुना खातामा जहर खावाले बी पैसा नहित भावड्या* 😄😄😄😄 #अहिराणी
10
4
64
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
9 months
कधी कधी तर ते दोन दोन चोळ्याही उचलत म्हणे. ह्या खेळाला सभ्य पुणेरी भाषेत' "घटकंचुकिचा खेळ'" असे म्हटल्या जायचे (हल्ली सुद्धा हा खेळ पुण्यात काही पेशव खेळत असतात आणि आपल्या पुर्वजांचे पराक्रम, पेशव्यांचा दैदिप्यमान, गौरवशाली इतिहास जगाला सांगत असतात असे ऐकण्यात आहे )
1
5
63
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
1 year
#स्त्री.. स्त्री ही लांबून पाहायची गोष्ट आहे.. तिची सुंदरता, तिचं चालणं, बोलणं, हसणं..! या सर्व गोष्टी निश्चितच आस्वाद घेणासारख्या असतात..! परंतु लांबून, दुरून.. मनातल्या मनात..!
Tweet media one
9
5
65
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
6 months
@ChetanK87086877 @I_am_SonalB घरी तुझी बहीण आजारी पडली की तिला पण हिच गोळी देतो का?
1
9
62
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
11 days
आहे ना खरं?
Tweet media one
4
11
63
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
3 years
Tweet media one
1
15
55
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
आता पूर्ण सनातनी बनून प्राचिन भारतात प्रवेश कर्ती झाली आहेत.. आणि प्राचिन भारत तरी कसा होता ..तर खजुराहो,कोणार्क वगैरे मंदिरांवर मैथुन शिल्पे कोरणारा .. मग हा भारत कुठचा ..तर हा भारत निवडणूका समोर ठेऊन डेव्हलप झालेला भारत . फोटो - टाईम्स ऑफ इंडिया च्या सौजन्याने.
1
3
60
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
9 months
असे पुण्यातील इतिहासकार सांगतात ते श्रीमंत #बाजीरावपेशवे आयोजक असत. या शिवाय सर्व हजर स्त्रीयांच्या चोळ्या एकत्र टाकुन ढिग जमवल्या जात असे. आणि बाजीराव पेशवे आणि इतर पेशवे त्या ढिगातुन जी चोळी उचलतिल ती चोळी जिची असेल तिच्याकडे ते रात्र घालवतील असे नियम असे.
1
7
56
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
1 year
स्मितहास्य असलेली चित्रातील स्त्री म्हणजे "सलवा हुसेन" शरीरात हृदय नसलेली स्त्री, तिच्या पिशवीत कृत्रिम हृदय ठेवणारी ही जगातील एक दुर्मिळ घटना आहे. 'डेली मेल' या ब्रिटीश वृत्तपत्राने वृत्त दिले आहे की, ३९ वर्षांची सलवा ही २ मुलांची आई सुद्धा आहे. तिचे हृदय असलेली पिशवी
Tweet media one
4
6
57
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
4 months
तू महासत्ता बनायेगी निमौ चाची?
Tweet media one
3
5
59
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
9 months
संदर्भ :-ग्रामण्याचा साद्यंत इतिहास. लेखक :~ प्रबोधनकार ठाकरे. #BreakingNews #महाराष्ट्र #भाजपा #राष्ट्रवादी #मुख्यमंत्री #रामायण #महाभारत #क्षत्रियों #क्षत्रिय #अश्लील #शिवसेना #भारत #maharashtra #cp #fb
2
6
54
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
ड्राइवर नहीं भाई इंजिनिअर हुं मैं 😄😄😄
8
3
54
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
9 months
❤️ माय मराठी!
Tweet media one
3
6
51
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
कालवून संपूर्ण कुटुंबच संपवलं. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातलं हे कुटुंब होतं. ही धक्कादायक घटना घडली पुण्यामध्ये. सौजन्य : महाराष्ट्र टाइम्स
0
3
48
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
इंजिनीअर तरुणाने आपल्या शिक्षणासोबत शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला. सुरुवातीला बक्कळ नफा कमवला. अनेकांना प्रेरित करून त्यांच्यांकडून पैसेही घेतले. मात्र, बाजारात सातत्याने मंदी येत गेल्याने तो निराशेत गेला आणि त्याने टोकाचं पाऊल उचललं. आई-वडील आणि बहिणीसह स्वतःच्याही जेवणात विष
1
1
46
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
5 months
या मित्रांनो, इफ्तार पार्टीला 😋😍 #रमजान_मुबारक_2024
Tweet media one
Tweet media two
6
3
45
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
10 months
सौजन्य : फेसबुक
Tweet media one
4
4
44
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
4 months
भावुक लोग संबंध को संभालते हैं, प्रॅक्टिकल लोग संबंध का फायदा उठाते हैं और प्रोफेशनल लोग फायदा देखकर ही संबंध बनाते हैं..!! #सुप्रभात ! 😊🌹
4
10
41
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
असं काही बिन्धास्त!😍😍 #WhatsApp
4
3
41
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
मैं बड़ो कि इज़्जत इसलिए करता हु, क्यूंकि उनकी अच्छाइया मुझसे ज़्यादा है.. और छोटो से प्यार इसलिए करता हु, क्यूंकि उनके गुनाह मुझसे कम है..!! #सुप्रभात! 😊🌹
9
1
42
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
1 year
यातच शहाणपणा आहे हि अक्कल तुम्हाला लवकरात लवकर येवो हि सदिच्छा ! - आनंद शितोळे, अहमदनगर, महाराष्ट्र #आपल्या_धडावर_आपलेच_मडके #दांभिकांच्या_देशा #द्वेषाचे_मळे #चित्र #सौजन्य :अनामिक
0
0
42
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
साबण बनवणाऱ्या कपंनीला विनंती आहे की साबणामध्ये बदाम, दूध, मलाई, मध थोडं कमी टाका! उंदीर घेऊन पळून जातात राव! 😂
8
3
40
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
अब तो हद हो गयी !😂
Tweet media one
4
2
40
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
अगर आप उस इंसान की तलाश कर रहे हैं, जो आपकी ज़िन्दगी बदलेगा, तो आईने में देख लें..!! #सुप्रभात! 😊🌹
7
1
35
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
माझा रूममेट पिऊन आलाय, एकच वाक्य पुन्हा पुन्हा बोलतोय, फरक एवढाच की एकदा हिंदी आणी एकदा तामिळमध्ये बोलतोय!😂😇 #31december
8
1
36
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
3 months
आ.. रा..... रा.... रा....
Tweet media one
6
10
39
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
1 year
कोकणातली रिफायनरी लावायला फडणवीस जीव काढून राहिलेत त्यामध्ये भागीदारी सौदी राजघराण्यात मालकी असलेल्या तेल कंपनीची आहे. याच सौदी कंपनीने काकाजींच्या दोस्ताच्या कंपनीत पैसे गुंतवलेले आहेत. हिंडेनबर्गच्या दणक्याने गहाळ झालेल्या काकाजींच्या दोस्ताच्या कंपनीत सौदी
1
0
38
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा..!! #सुप्रभात! 😊🌹
1
1
35
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
1 year
तो आणि त्याचे कुटुंबिय आपण कसे सगळ्यांना पळवून लावले, यावर स्वतःचा गर्व करत हॉलमध्ये टाळ्या वाजवत बसले होते. (अराजकीय पोस्ट) #cp
2
1
39
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
24 days
💯💯✔️
Tweet media one
6
7
38
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
या चित्रात दिलेल्या व्यक्तीच्या सांगाड्याची जात तुम्ही सांगू शकाल.मला वाटते की तुम्ही किंवा जगातील कोणतीही व्यक्ती या सांगाड्याचा धर्म आणि जात सांगू शकत नाही.
Tweet media one
4
5
36
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात, ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात..!! #सुप्रभात! 😊🌹
5
1
35
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
5 months
महेन्द्र - अरे अब भी माचिस रखती हो पहले तो मेरे लिए रखती थी और अब ? सुधा - अपने लिए रखती हूँ महेन्द्र - मतलब सिगरेट पीना शुरू कर दिया क्या ? सुधा - नहीं ..आपकी भूलने की आदत नहीं गई...मेरी रखने की आदत नहीं गई ...
Tweet media one
5
4
37
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
1 year
मठ्ठ लोकहो, जगाचे अर्थकारण या मोठमोठ्या कंपन्यांच्या हातात असताना जिथे तेलाच्या पैशाचा ओघ सगळ्या जगात वाहात असताना हे फुटकळ बहिष्काराचे आवाहन म्हणजे शुद्ध आचरटपणा आणि बावळटपणा आहे. किरकोळीत पंक्चर काढणाऱ्या, दुध विकणाऱ्या किंवा मटण विकणाऱ्या माणसांची रोजीरोटी
1
0
36
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
1 year
हिसकावून घेऊन तुम्ही फक्त राजकारणी लोकांच्या हातातल खेळण बनून राहणार आहात. कारण ज्यांच्या इशाऱ्यावर हा मठ्ठपणा तुम्ही करताय ते सुशेगात आखाती देशाशी व्यापार करून नफा कमवत आहेत. सलोख्याने राहून आपापला रोजगार टिकवून पोट भरणे आणि आपल्या लेकरांना शिक्षण देणे
1
0
35
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
कुछ अलग करना है, तो भीड़ से हट कर चलो, भीड़ साहस तो देती है, पर पहचान छिन लेती है..!! #सुप्रभात! 😊🌹
5
2
33
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
1 year
आणि आखाती देशातला तेलाचा पैसा गुंतवलेला आहे. बर , विप्रो मध्ये कोणकोण धर्माभिमानी नोकरीला आहेत त्यांनी धर्मरक्षक होण्यासाठी राजीनामे दिलेत का ? विप्रोची उत्पादन बनवणाऱ्या कारखान्यात किंवा त्यांच्या वितरकांकडे नोकरीला असणाऱ्या लोकांनी नोकऱ्या सोडल्यात का ?
1
1
34
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 months
आयुक्त वाचवणे गरजेचे होते..नाहीतर काय इस्कोट झाला असता..अगरवाल बाजूला राहिला असता आणि नको ते कांड बाहेर आले असते.. शेवटी बाराव्वी पास झाल्याची दारू पार्टी अशी इतक्या लोकांना महागात पडली..आज धाव्वी पास झालेल्या पोरांच्या बापानी काळजी घ्या..गाडीच्या चाव्या लपवून ठेवा..6/6 #wp
1
5
33
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 months
कर्म करने में आपकी मनमानी चल सकती है, लेकिन फल भोगने में नही..!! #सुप्रभात ! 😊🌹
3
3
34
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
1 year
तो त्याविषयी न बोलता इतरांच्या घरातील भांडणे सांगत होता, कुणाच्या मुलाला दहावीत कमी टक्के पडले ते सांगत होता, कुणाचा मुलगा बाहेर कशी सिगारेट ओढतो, हे हावभाव करत सांगत होता. या मुर्खाशी बोलण्यात काही अर्थ नाही हे ओळखून सर्व सभासद शेवटी निघून गेले.
1
0
34
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
लग्नानंतर बायकोकडून नवऱ्याला अशी कोणती ऊर्जा मिळते की जन्मदात्या आईवडिलांशी सुद्धा भांडण्याचं बळ प्राप्त होतं 😜😜
3
2
33
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
3 months
मजबूत बनो मेरे दोस्त, ये दुनिया किसी पर रहम नहीं करती..!! #सुप्रभात ! 😊🌹
2
2
31
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
5 months
सारी दुनिया को "blur" करके, जिसको तुम "focus" में रखोगे, एक दिन वही तुम्हे "crop" कर देगा..!! #सुप्रभात ! 😊🌹
4
2
31
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
जिंदगी की कमाई दौलत से नहीं नापी जाती, अंतिम यात्रा की भीड बताती हैं कमाई कैसी थी..!! #सुप्रभात!😊🌹
5
3
32
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
एका गाडीच्या मागच्या काचेवर फक्त *"शि"* लिहिलेले होते. मला उत्सुकता लागली की असे का ??शेवटी गाडी थांबवून मी विचारले तसा तो जरा भडकूनच तो म्हणाला, "सगळे इंग्रजीत *(L)*" for Learning लिहीतात "मी मराठीत लिहिलय *शि* (शिकतोय)" गाडी अर्थातच *MH 12*(म्हणजे पुण्याची) होती 😂 #cp #wp
6
2
32
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
1 year
राजघराणे मालक असलेल्या गुंतवणूक कंपनीने लक्षावधी डॉलर्स टाकलेत. स्वीडनची क्रेडीट स्युईस बँक गाळात जात असताना याच सौदी सोव्हरीन वेल्थ फंडाने अब्जावधी डॉलर्स टाकून वाचवलेल आहे. जगातल्या सगळ्या देशातल्या शेअर बाजारात वेल्थ फंडाची गुंतवणूक आहे त्यामध्ये सौदी
1
0
32
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
3 months
😂😂😂😂😂😂😂
Tweet media one
7
2
32
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
25 days
या जेवायला..!!😋 #जुम्मा_मुबारक
Tweet media one
2
0
32
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
16 days
या नाश्ता करायला 😋 #Home_made_samosa
Tweet media one
6
3
31
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं.. तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..!! #सुप्रभात ! 😊🌹
3
0
29
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
Balcony तील लिंबुला आलेला पहिला बहर!😍😍😍
Tweet media one
5
1
28
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 months
जरुरत से ज्यादा बोलने पर, लोगों की नजरोंमें आपकी अहमीयत घटती चली जाती है..!! #सुप्रभात ! 😊🌹
4
1
31
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
ताकत आवाज में नहीं अपने विचारों में रखो क्योंकि, फसल बारिश से होती हैं, बाढ़ से नहीं..!! #सुप्रभात! 😊🌹
7
2
27
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारस मनावर घेऊ नये कारण... या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगले म्हणतात..!! #सुप्रभात ! 😊🌹
4
1
28
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
1 month
या नाश्त्याला...!!!😋
Tweet media one
4
3
30
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
पोरगी पण पटत नाही आणि लग्न पण जमत नाही काय करावे आता ,उपाय सांगा! #आखिल_भारतीय_एकला_चालो_रे_संघटना
9
3
28
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
3 months
काम में व्यस्त रहने लगा तो पता चला, सारी उदासी तो खाली रहने से हैं.... #सुप्रभात ! 😊🌹
3
2
30
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
निषेध!
Tweet media one
3
1
29
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
पावसाचे थेंब भलेही लहान असो, पण त्याच सतत पडत राहण्याने, मोठया मोठया नद्यांना सुद्धा पूर आणायचं कारण बनू शकतो, तसेंच आपले छोटे छोटे प्रयत्न पण, जीवनात मोठे परिवर्तन घडवू शकतात..!! #सुप्रभात! 😊🌹
5
1
28
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
तमन्ना रखता हुँ आसमान छू लेने कि, लेकिन औरों को गिराने का इरादा नहीं करता!! #सुप्रभात! 😊🌹
6
3
28
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
बायको: सैराट देखा का नवरा: हा देखा बायको: मंग माले पण आरची सारखी बुलेट ली द्या! नवरा: पहिले विहीर मा आरची सारखी उडी मारी देखाड 😂😂😂😂😂 #अहिराणी
4
0
27
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼
Tweet media one
3
4
29
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
1 year
केलीयेत.व्हिडिओचा प्रकार निंदनीय आहे तुमच्या पर्यंत आला तर पुढे वायरल करू नका.स्त्री कपडे बदलत असताना तिचा लपून काढलेला व्हिडिओ वायरल करणे ही मर्दानगी नाही.कलाकार म्हणून तिची कदर करा,
1
3
28
@Me_Dhulekar
𝙶𝚊𝚞𝚝𝚊𝚖
2 years
जहाँ तक दिखाई दे, वहां तक जाने की कोशिश जरूर करें, जब आप वहां पहुंचोगे आप इससे आगे भी देख पाओगे..!! #सुप्रभात! 😊🌹
5
4
26