Batman Profile Banner
Batman Profile
Batman

@hrxtr2022

Followers
1,010
Following
430
Media
2,584
Statuses
31,947

cherish every second of your existence RTs ≠ Endorsements

Gotham
Joined December 2021
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@hrxtr2022
Batman
2 years
कर्णबधिर मुल जेंव्हा पहिल्यांदाच आवाज एकते! 🥺 #मनुष्यप्राणी
24
190
1K
@hrxtr2022
Batman
1 year
खरच २४ तास काम केले आहे ह्या खासदाराने! 💯 घटना दिनांक ११ जुन २०२३ रोजी उस्मानाबाद- पुणे एका खाजगी रात्रीच्या travels ने पुण्याकडे निघालो. मध्यरात्री साधारणपणे १:१५ वाजता ती travels इंदापूर जवळ बंद पडली. दोन तास झाले तरी ती बस काही चालु होत नव्हती.
@OmRajenimbalkr
Omprakash Rajenimbalkar
1 year
काम कोणतेही असो ते माझं काम समजून काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे...! #trending #work #socialwork #politics
31
150
2K
14
110
1K
@hrxtr2022
Batman
1 year
पुणे BRT बस. Bus Stop ची नावे गुजराती भाषेत. धन्यवाद प��ण्याचे तथाकथित शिल्पकार @Dev_Fadnavis
Tweet media one
73
205
1K
@hrxtr2022
Batman
6 months
Breaking अरे तटकरे लय मिटू मिटू मिटू बोलतोय, तुला यंदा दाखवतोच कसा खासदार होतो ते! ~ संजय राऊत 😂😂
13
44
688
@hrxtr2022
Batman
6 months
MSP म्हणजे काय MSP = किमान आधारभूत किम्मत भारतातील शेतीचा सारासार अभ्यास करून कृषितज्ञ एम एस स्वामीनाथण यांनी MSP च एक सूत्र त्यांच्या अहवालात मांडले आहे. सूत्र: MSP=C2+(C2×50%) (१/७)
Tweet media one
@RahulGandhi
Rahul Gandhi
6 months
किसान भाइयों आज ऐतिहासिक दिन है! कांग्रेस ने हर किसान को फसल पर स्वामीनाथन कमीशन के अनुसार MSP की कानूनी गारंटी देने का फैसला लिया है। यह कदम 15 करोड़ किसान परिवारों की समृद्धि सुनिश्चित कर उनका जीवन बदल देगा। न्याय के पथ पर यह कांग्रेस की पहली गारंटी है। #KisaanNYAYGuarantee
4K
13K
38K
11
137
514
@hrxtr2022
Batman
2 years
It's #SamsonDay 🎂💗 Happy Birthday Sanju ✌👊 #दिलसेरॉयल
1
45
465
@hrxtr2022
Batman
1 year
शाहरुख खानने दर महिन्याला एक interview द्यायला पाहिजे. बरेच शिकायला मिळते. कसे बोलावे, काय बोलावे आणि कधी काय बोलावे. लय pleasant experience असतो राव! लय भारी ❤ #SRK 𓃵 #Pathaan
12
34
413
@hrxtr2022
Batman
5 months
अजित: जयंतराव, त्या जितेंद्रला सांगा कमी बोल म्हणून जयंतराव: दादा कसय, तुम्ही जरी निवडणूक आयोगाकडे सांगितले असलं की पक्षात लोकशाही नाही अणि शरद पवार हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवतात तर तसं काही नाही. आमच्या पक्षात लोकशाही आहे. प्रत्येकाला ज्याची त्याची मतं मांडण्याचा अधिकार आहे
3
23
419
@hrxtr2022
Batman
1 year
गाडी पाठवली आणि त्या दोघी त्या गाडीने ५:१५ वाजता तिथून पुण्याला exam साठी निघाल्या व exam centre वर वेळेत पोचल्या. सांगायचे एवढेच की मी तरी कोणत्या लोकप्रतिनिधीचा एवढा मतदारांची कोणतीही लहान मोठी समस्या सोडवण्याचा aptness पहिल्यांदा अनुभवाला! 💯
2
10
294
@hrxtr2022
Batman
2 years
Ground Reality!
Tweet media one
4
46
258
@hrxtr2022
Batman
5 months
कश्यप नॉर्मल मिडल क्लास फॅमिलीतून आला आहे आणि आपल्या कामाच्या माध्यमातून थेट बॉलिवूड मधल्या प्रस्थापित लोकात जावून बसला आहे. हे तेच प्रस्थापित आहेत ज्यांना फक्त पैशाशी मतलब आहे. भारतासारख्या रीग्रेसिव्ह समाज व्यवस्थेकडे ते जाणूनबुजून कानाडोळा करतात. ही प्रस्थापित जमात कधीही (१/३)
@BruceHeree
Bruce Wayne
5 months
Spine amongst the spineless,Boldness over silence any day , Salute to Kashyap for not compromising his principles. #Trueartist
Tweet media one
4
34
212
8
34
262
@hrxtr2022
Batman
5 months
ब्रेकिंग भूकंप नानाभाउ पटोलेनी सांगलीचा AB फॉर्म already विशाल पाटलांना देवून टाकला आहे. आता सांगली लढत चौरंगी होणार वंचित × शिवसेना UBT × काँगेस × भाजप लावा ताकत
6
13
248
@hrxtr2022
Batman
6 months
Shreyas Iyer when it comes to IPL Bilaterals Big Games
13
35
229
@hrxtr2022
Batman
1 year
Lockdown पासून pending पडलेल्या पाईपलाईनला आज मुहूर्त लागला! यन्दा वडिलांचे ऊससाचे नियोजन आहे. #आपलं_कल्चर_ऍग्रीकल्चर 🌾✌
Tweet media one
11
10
220
@hrxtr2022
Batman
6 months
शिवाजी महाराज आणि रामभक्त? शिवाजी महाराज शिवभक्त आणि तुळजाभवानी ला मानत होते महादेवाच्या रायरेश्वर मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्य निर्माण केलं! किल्ले फिरलात तर महादेवाच मंदीर दिसतील कुठेच राम दिसणार नाही. उगीच शिवाजी महाराजांना रामभक्त म्हणून नवीन अगरबत्ती लावू नये
@Prasaadhere
रावसाहेब!
6 months
जबरदस्त इतिहासप्रेमींकडुन ऐका शिवछत्रपतिंची श्रीरामभक्ती!! जरुर ऐकायला या आज रात्री.९ ला. @AjaatShatrruu @kasturekaustubh
3
20
40
5
49
215
@hrxtr2022
Batman
2 years
Spirit of Maharashtra ❤🙏🏾 #आषाढी_वारी
0
35
183
@hrxtr2022
Batman
2 months
काय मग गुंडांची परेड काढली तशी पुण्यात बिल्डर्स लोकांची परेड निघेल का? आहे हिम्मत?
5
9
166
@hrxtr2022
Batman
1 year
हे एकून त्या दोघेही रडायला लागल्या कारण बस जिथे बंद पडली होती तिथून exam centre वर पोहचायला कमीत कमी तीन तास लागत होते आणि वाजले होते पहाटेचे ३:१५! मग त्यांनी तिथून साधारणपणे ३:३० वाजता खासदार निंबाळकर ( @OmRajenimbalkr ) यांना फोन लावला. खासदारांनी सोलापूर वरून एक Suzuki Eccho
1
4
154
@hrxtr2022
Batman
2 years
Netflix वर Bad Boy Billionaries documentary सिरीज आहे. नक्की पहा. ३ एपीसोड आहेत. विजय माल्या, निरव मोदी, सुब्रतो रॉय यांच्यावर स्टोरी आहे. शेवटचा सहारा वाल्याचा एपीसोड पाहताना सहारामधे गुंतवणूक केलेल्या मुंबईतील गुंतवणूकदारांची सध्याची अवस्था पाहून डोळ्यात पाणी येते राव!
5
24
155
@hrxtr2022
Batman
1 year
पंढरपुरात नव-नव d-mart झालय, 90% पोरं टवाळक्या करायलाच येतेत! बाहेर फुपुट्यात फिरण्यापेक्ष्या दीड दोन तास AC d-mart मधे चकरा मारतात आणि काहीतरी घ्यायच म्हणून जाता जाता डेअरी मिल्क किंवा बिस्किटे घेतात. 😤
14
1
142
@hrxtr2022
Batman
5 months
पुणेकरांना कोणीही काहीही सांगून चू त्यात काढू शकतो.🤣🤣🤣
@Sunil_DeodharMH
सुनील विश्वनाथ देवधर
5 months
#स्वातंत्र्यवीर_सावरकर यांनी जहाजातून मारलेली उडी ही साहसी आणि जगप्रसिद्ध कशी आहे, ऐका👇
135
112
435
24
15
141
@hrxtr2022
Batman
6 months
2014 ला भंडारा गोंदिया मधून उघडून फेकलेल्या पटेलला पुन्हा लोकसभेत उभ राहायची हिम्मत नाही.... ये डर हमे अच्छा लगा 😎
Tweet media one
1
3
137
@hrxtr2022
Batman
1 year
बस मधे दोन विद्यार्थीनी होत्या. त्या उस्मानाबादहून CUT entrance देण्यासाठी पुण्याला चालल्या होत्या. त्यांचे exam reporting time सकाळचे ८:०० वाजताच होते. पहाटेचे ३:१५ वाजले तरी ही travels काही चालु होत नव्हती. बस चा चालक म्हणत होता ६ वाजतील बस repair होण्यासाठी!
1
4
129
@hrxtr2022
Batman
2 years
पक्षाला जरी चांगला इतिहास असला तरी जनता राहुल गांधीना किंवा त्यांच्या नावावर मतदान करत नाही. ~ राज ठाकरे 👆हे मलाही पटले, परंतु मा.राज ठाकरे तुम्हाला तरी कुठ महाराष्ट्रातील जनता ठाकरे या नावावर किंवा तुमच्या भाषणावर मतदान करते?!! 😆🤭 #राजठाकरे
5
12
125
@hrxtr2022
Batman
1 month
@SandeepTikate थँक्यु फॉर appointing चंद्रकांत पाटील फॉर पश्चिम महाराष्ट्र
13
1
122
@hrxtr2022
Batman
1 year
@mufaddal_vohra Those domestic Indian players who don't have bcci's central contract must play these leagues! BCCI should allow them to play these type of leagues! Actually bcci's such conservative approach is not in the interest of Cricket or ability of the players! @BCCI should rethink!
9
0
121
@hrxtr2022
Batman
1 year
3
27
111
@hrxtr2022
Batman
9 months
Kane Williamson
1
16
103
@hrxtr2022
Batman
2 years
थोडक्यात Gold हुकल! अविनाश साबळे, बीड, महाराष्ट्र,भारत🇮🇳 #CWG2022
0
13
101
@hrxtr2022
Batman
2 years
Song.
0
13
100
@hrxtr2022
Batman
2 years
वरची दहा अशी तशीच हाय त! 😂😂 बच्चू कडू 😭
1
14
97
@hrxtr2022
Batman
2 years
एकाचा पहिल्याच दिवशी फॉर्म भरलाय ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आणि त्याला गायब केले आहे. त्याच्या बारक्या पोराला गावातली माणसं रोज विचारत आहेत कुठाय म्हातार? ते पोरग म्हणतय गुवाहाटीला नेऊन सोडलय 😂 #ग्रामपंचायत_निवडणूक #गावकडचे_किस्से 😂
5
7
100
@hrxtr2022
Batman
1 year
@prasadvedpathak एवढ केलय तर निळा भात पण करायला पाहिजे होता! 🙃
8
0
95
@hrxtr2022
Batman
2 years
एकच लाइफ़ हाय येड्या हु कुठ excel sheet वल्या डायटीशिअन च्या नादी लागताव..... कच्चुन यायाम करायचा कच्चुन असल 👇 खायचं... Chill
Tweet media one
7
3
92
@hrxtr2022
Batman
2 years
शेवटचा #श्रावण कधी पाळला होता हे मला आठवत नाही! इथे ट्विटरवर अजून कोणी आहे का माझ्या सारख? 😅
13
1
95
@hrxtr2022
Batman
1 year
@rajasthanroyals MS's 91* in World Cup 2011 final
5
2
90
@hrxtr2022
Batman
6 months
पश्चिम महाराष्ट्र व विशेतः सातारकरांवर जबाबदारी आहे की अजित पवारच्या गटाच्या सगळ्या उमेदवारांना येणाऱ्या निवडणुकीत असमान दाखवायची कारण ज्याप्रकारे अजित पवार आजकाल यशवंतराव चव्हाणांच्या नावाचा वापर करून
3
19
90
@hrxtr2022
Batman
3 months
20 वर्षापासून पेंडींग असणारा महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्याचा इनकम टॅक्स अमित भाईंनी एका झटक्यात माफ केला. ~अजित पवार अरे बेट्या तुझा टॅक्स माफ केला म्हणजे झालं का सगळं इकडे ऊस उत्पादक शेतकरी 5% ते 18% दराने खत आणि औषधांवर GST भरतो त्याचं काय? तो नाही करणार का तुझा अमित भाई
4
19
91
@hrxtr2022
Batman
1 year
आज जेवायला जाताना लक्ष्मी रोडला जगतगुरु तुकोबाराय यांच्या पालकीचे योगायोगाने दर्शन ❤ #blessed
Tweet media one
1
5
82
@hrxtr2022
Batman
3 months
भिगवण पासून हडपसर पर्यंत सोलापूर हायवेला शरद पवारांचे आणि तुतारीचे मोठे मोठे फ्लेक्स लागले आहेत.
2
8
85
@hrxtr2022
Batman
5 months
.
Tweet media one
4
14
80
@hrxtr2022
Batman
25 days
Bollywood. ❤️
3
13
77
@hrxtr2022
Batman
5 months
bro promoted 'Sarvopitri Aamavashya' like nobody else ever could
Tweet media one
@amlya02
प्रो. धोंड
5 months
bro promoted Israel like nobody else ever could
Tweet media one
29
93
668
6
7
77
@hrxtr2022
Batman
1 month
खासदार @RahulGandhi यांची लोकसभेच्या विरोधीपक्षनेते पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक - नाना पटोले युवा मित्रमंडळ, गोथम सिटी.
Tweet media one
0
6
77
@hrxtr2022
Batman
2 years
जेंव्हा #MVA बनल तेंव्हा वाटल नव्हत की #ShivsenaMLA फुटतील पण पक्षाचा मुख्यमंत्री असूनही आमदार फुटले सेनेचेच! बाकी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कडे आता फुटण्यासारख कोणीच राहिल नाही कारण २०१९विधानसभा निवडणूकीच्या आधीच दोन्ही पक्षाचे जेवढे फुटीर आहेत ते सगळे मेगाभरती नावाखाली भाजपने फोडले.
1
8
76
@hrxtr2022
Batman
1 year
Hey Bhakta basic madhech gandatat rav! Kashe kashe argument detat tyanche tyanach kalate ka nahi tech samajat nahi😤 Arey sir Rajasthan madhe aaropina crime jhalya jhalya 2 tasaat pakadale....Manipur madhe 77 divasaani aaropila pakadale aahe....Decide which one is failed state😪
@Prasadwakte
Prasad Wakte Patil
1 year
@hrxtr2022 @PTI_News Ajibat nahi aarsa mhanta yeil, doghana same mapdand vapra evdhach mhanta yeil. Both indefensible and failed state examples. Baki whataboutery khali ahe rajasthan 2019 chi. Anyways carry on
Tweet media one
0
0
1
4
12
72
@hrxtr2022
Batman
2 years
All songs are great. #AtifAslam
3
6
72
@hrxtr2022
Batman
2 months
Solapur ✌🏽🔥 @shrinya02 @vastad_05
2
6
74
@hrxtr2022
Batman
3 months
मत लंकेला देणार गरिबीतून आलाय पण तिकडं वर मोदीच आला पाहिजे ~ कर्जत जामखेडचा मतदार (ऑफिस) अशीच प्रतिक्रिया जवळ जवळ ५-६ जणांची आली कारण विचारलं तर मोदी लय स्ट्रोंग आहे आणि आंतर राष्ट्रीय धोरण चांगलं आहे त्याचं 😪 मी - ठीक आहे दे लंकेला तर दे
9
4
72
@hrxtr2022
Batman
9 months
@RRP_datta विषय cutoff चा तर आहेच पण Admission fees चा पण आहे. Direct 50% कमी असते fees मराठा समाजाच्या तुलनेत!
8
1
69
@hrxtr2022
Batman
1 year
Short Story. One fine day while hanging out with friends we stopped at one small Cold Coffee shop. We drank Coffee and then I noticed there is a big portrait of Maharaj in that small 10-20 ft shop. (1/4)
Tweet media one
4
14
68
@hrxtr2022
Batman
5 months
Dhananjay Chandrachud for Pune Lokasabha. धनंजय चंद्रचूड फॉर पुणे लोकसभा! #ElectoralBondsScam
3
6
66
@hrxtr2022
Batman
11 months
Bharat Gas to Indian Gas be like..... #Bharat
Tweet media one
2
6
66
@hrxtr2022
Batman
2 years
हा एकटा माणूस खर बोलतोय! Boycott वगेरे ह्या शुल्लक गोष्टी आहेत. मूवीज न चालण्याचे कारण एका👇
1
17
58
@hrxtr2022
Batman
2 years
"ही पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर नव्हे तर दलित व कामगारांच्या तळहातावर तरली आहे" ~ अण्णाभाऊ साठे जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा.✊🏼 #InternationalWorkersDay
0
9
58
@hrxtr2022
Batman
8 months
@myself_vrinda मनमोहन सिंग यांना माहिती होते LPG Cylinder 1100 व पेट्रोल 105 ला झाले तरी ह्या ताई कमळालाच मतदान करणार आहेत.
3
1
58
@hrxtr2022
Batman
5 months
Underrated gem by Rajwade. One of the best movie ever seen.
@Sawan_zp
𝐒𝐚|वन || 🇮🇳
5 months
♥️🧿
0
10
47
9
9
59
@hrxtr2022
Batman
6 months
स्वामीनाथण आयोगाने २०१ शिफारसी त्यांच्या अहवालात दिल्या होत्या त्यापैकी १७५ शिफारसीनां UPA सरकारच्या काळातच अमलात आणल्या होत्या. (५/७)
1
8
58
@hrxtr2022
Batman
2 years
सोशल मीडियाची दुसरी/दुखरी बाजू उमगली. जिथे लिहिलेल्या २ ओळींवर लाईकचा वर्षाव होत होता त्या ठिकाणी लोकांची नाराजी आणि द्वेष अनुभवायला मिळाला. काय झालं कसं झालं त्याच्या खोलात जाण्यात काहीच अर्थ नाही. सगळ्याच गोष्टी "ट्रिम्ड" आहेत. (१/३)
6
10
55
@hrxtr2022
Batman
5 months
Dhruv Rathee, who ???🥱😪
Tweet media one
1
8
58
@hrxtr2022
Batman
6 months
सत्तर फुट रोडवर चहा टपरी क्रमांक २ होती.
Tweet media one
9
8
57
@hrxtr2022
Batman
5 months
40 लाखाच्या बसमधे ड्राइवर केबिन मधे बसून वर्तमानपत्र वाचण्याच हेही एक प्रिवेलेजच म्हणायचं!!😎✌️
Tweet media one
4
6
54
@hrxtr2022
Batman
2 years
".... आपल आपली दप्तर भरणाराय अन जाणाराय उग ताप नकु डोसक्याला" 😂😂 बेष्ट मराठी हीडीव्हो ऑफ़ द इअर. ❤
4
12
55
@hrxtr2022
Batman
9 months
This is called Statue.... Shane Warne
Tweet media one
Tweet media two
@mufaddal_vohra
Mufaddal Vohra
9 months
The Sachin Tendulkar statue at the Wankhede Stadium.
Tweet media one
483
1K
35K
2
10
53
@hrxtr2022
Batman
2 years
अरे त्या शेर, पायली, चिपटं मापा च्या फोटो व पोस्ट वर आवर घाला रे! कालपासून कमीत कमी ५० ट्विट्स पाहिले मराठी ट्विटरवर.😑
5
2
50
@hrxtr2022
Batman
2 months
सारे strategy हम यहाँ बतायेंगे तो मोदीजी "हुशार" हो जायेंगे ~ खरगे सर 😎 मराठी 😎
2
9
54
@hrxtr2022
Batman
6 months
Tujhe baap ahet shemanya tey Ijjatit bol
@HimantaBiswa_S
Himanta Biswa Sarma ( Congressiyon ke Papa) Parody
6 months
Are they farmers or dacoits ? #FarmersProtest
Tweet media one
1K
896
4K
1
9
54
@hrxtr2022
Batman
2 years
@sunandanlele फोटो च्या नादात कॉफ़ी सांडली.
2
0
52
@hrxtr2022
Batman
5 months
Note that AB forms of these Chaparis were signed by UBT.
@RRPSpeaks
Rohit Pawar
5 months
सत्तेच्या अहंकारात बुडालेल्या ‘विचारांच्या वारसदारां’चे हे बघा ‘उच्च विचार’! एका आमदाराची ही भाषा ऐकूण तुम्हालाही किळस आल्याशिवाय राहणार नाही. उठ मतदार राजा जागा हो!
118
396
2K
4
9
52
@hrxtr2022
Batman
6 months
C2 म्हणजे एकूण उत्पादनाची सर्वसमावेशक किंमत. C2=A2+FL A2 म्हणजे शेतकऱ्याने एखादे पीक घेण्यासाठी केलेला सर्व खर्च. या खर्चात पेरणी पूर्वीची मशागतीचा खर्च, बियाणे, खते, औषधे, मजुरी, पेट्रोल, डिझेल इ. (२/७)
1
4
52
@hrxtr2022
Batman
6 months
पुढील काळात शेतकऱ्यांना MSP देवू असे आश्वासन देत मोदी सत्तेत आले खरे पण आजतागायत त्यांनी ते त्यांचे आश्वासन पूर्ण केलेले नाही. मोदी नी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असेही आश्वासन ही दिले होते. उत्पन्न तर काही दुप्पट झाले नाही परंतु शेतकऱ्यांचा खर्च मात्र चारपट झाला आहे. (६/७)
1
9
52
@hrxtr2022
Batman
11 months
घरी मटन बनवलय असे समजल्यावर ऑफिसमधून निघताना मी 👇......
5
6
51
@hrxtr2022
Batman
4 months
Manoj Jarange Patil >>>> Prakash
Tweet media one
0
5
51
@hrxtr2022
Batman
6 months
50% हे एक सर्वसाधारण मानक म्हणून घेतलेले एकक आहे. एम एस स्वामीनाथण यांनी सारासार विचार करून हे किमान आधारभूत किम्मतीचे सूत्र सरकारला सुचवले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्याला एखादे पीक घेण्याच्या एकूण खर्चावर कमीत कमी 50% तरी मोबदला मिळालाच पाहिजे. (४/७)
1
6
51
@hrxtr2022
Batman
6 months
आज राहुल गांधी नी २०२४ च्या निवडणुकी पूर्वी शेतकऱ्यां ना MSP प्रमाणे हमीभव देवू असे जाहीर केले आहे त्याबद्दल सविस्तर त्यांच्या २०२४ च्या घोषणा पत्रात वाचायला भेटेलेच. हे होणे गरजेचे आहे. 🤞🇮🇳 (७/७) #KisaanNYAYGurantee #FarmersProtest2024
@RahulGandhi
Rahul Gandhi
6 months
किसान भाइयों आज ऐतिहासिक दिन है! कांग्रेस ने हर किसान को फसल पर स्वामीनाथन कमीशन के अनुसार MSP की कानूनी गारंटी देने का फैसला लिया है। यह कदम 15 करोड़ किसान परिवारों की समृद्धि सुनिश्चित कर उनका जीवन बदल देगा। न्याय के पथ पर यह कांग्रेस की पहली गारंटी है। #KisaanNYAYGuarantee
4K
13K
38K
2
9
51
@hrxtr2022
Batman
8 months
कॉंग्रेस चाहते 2024 लोकसभेसाठी कॉंग्रेसला जागे करताना 👇😭😂
7
5
49
@hrxtr2022
Batman
5 months
Post the picture of the greatest Indian you know.
Tweet media one
@_amitbehere
Amit Behere
5 months
Post the picture of the greatest Indian you know.
Tweet media one
32
77
612
1
6
48
@hrxtr2022
Batman
3 months
4 जून नंतर सरकार आल्यानंतर इंडिया आघाडीने ध्रुव राठीना ( @dhruv_rathee ) भारतरत्न, गजाभाऊ ( @gajabhauX ) यांना महाराष्ट्र भूषण, दिगु टिपणीस ( @idigutipnis ) यांना ट्विटर पॉलिटिकल किस्स्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करावा.
10
4
47
@hrxtr2022
Batman
1 year
बिर्याणीचे व्यसन लागु शकते. काल पर्यंत सलग तीन दिवस चिकन बिर्याणी खातो आहे. मला वाटते बिर्याणी सोबत लागेल तेवढे तूप वरून टाकल्या मुळे बिर्याणी रोज खावी अशी वाटते. जिथे बिर्याणी वर टाकायला वरून लागेल तेवढे तुप मिळते तिथे जेवण्यासाठी जाणे टाळा. व्यसन लागु शकते.
6
3
47
@hrxtr2022
Batman
2 years
फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथरावना अश्या 👇👇प्रकारे शुभेच्छा दिल्या..
Tweet media one
2
5
45
@hrxtr2022
Batman
2 years
निम गावरान. बऱ्याच दिवसानी. पार्टी. #कोंबडं
Tweet media one
Tweet media two
2
2
44
@hrxtr2022
Batman
6 months
सरसकट कुणबी????👎👎 हे पितृसत्ताक काय आता? जरंगे पाटलांनी घरी जावून हा GR परत वाचावा! जिंकलेली गेम हरलात की काय हा प्रश्न पडतोय? शेतकऱ्यांना MSP हे पुढच्या टार्गेट ठेवावे पाटलांनी!
Tweet media one
Tweet media two
1
8
46
@hrxtr2022
Batman
5 months
One my cousin is in 9th standard. He does this kind of videos and puts it on Instagram.
8
5
47
@hrxtr2022
Batman
9 months
माणस practical कमी भावनिक जास्त आहेत. स्वतःला आलेल्या एक दोन निगेटिव्ह अनुभवानां जर्नलाइज करून कंत्राटी भरती ही कायम सरकारी जॉब पेक्षा चांगली असे समजतात. हे तेच लोक आहेत ज्यांनी अण्णा आंदोलनात मागचा पुढचा विचार न करता झोकून दिले होते. भारता सारख्या डिस्टोपियन देशात आरोग्य आणि
2
8
45
@hrxtr2022
Batman
6 months
FL म्हणजे शेतकऱ्याने व त्याच्या कुटुंबियाणी एखादे पीक घेण्यासाठी घेतलेली मेहनत. हा मेहनत खर्च मोजण्याचे पद्धत अशी की एखाद्याने हाच वेळ व मेहनत इतर बिगरशेती कामासाठी दिला तर त्याबदल्यात मिळणारा मोबदला म्हणजे तुमचा ही FL खर्च. (३/७)
1
4
46
@hrxtr2022
Batman
1 year
शरद पवार चाचपणी करत आहेत. 2024 लोकसभेत INDIA च्या किती जागा येतील आणि खरच हे सरकार बनवू शकतील का? बाकी ह्यांचे already decide झाले आहे. हे 24 ला NDA सोबत जातील. बाकी जेपी आणि मलिक अजित गटासोबत लवकरच जातील. साहेबप्रेमींनी उगाच मूर्ख बनून उगाच स्वतःचा टाइम, energy वेस्ट करू नये.
6
7
46
@hrxtr2022
Batman
2 months
@mainkaandihun God's 'Darshan' is becoming commodity in Metro cities and .............. becomes business. (Fill in the blanks)
0
0
45
@hrxtr2022
Batman
5 months
ती सगेसोयरेची अधिसूचना काढून वाशी मधे जल्लोष, गुलाल, उपसलेल्या तलवारीचे काय करायचे? शुद्ध फसवणूक!
1
8
45
@hrxtr2022
Batman
2 years
मराठी ट्विटर जर एखाद्या ट्विट्चे व्यंग तुम्हाला समजले नाही तर त्यावर उगाच काहीतरी प्रतिक्रिया देऊन तुम्ही स्वतःच हस करून घेत आहात. ट्विट्चा संदर्भ, व्यंग समजला तरच त्यावरच प्रतिक्रिया द्या रे 😂
3
9
45
@hrxtr2022
Batman
1 year
अजित पवार च भाषण एकल्यानंतर एक गोष्ट निश्चित झाली पवार साहेबांनी अजित दादा ला सगळ पद प्रतिष्ठा दिली पण पुरोगामी विचार मात्र देवू शकले नाही.
0
9
43
@hrxtr2022
Batman
1 year
95% ट्विटरवरील csk समर्थक मुली ह्या धोनीवर आलेला बायोपिक पाहून csk च्या fan झाल्या असाव्या असा माझा अंदाज आहे. त्यातल्या काहीजणी तर SSR च्या fans असतील 😂
4
4
43
@hrxtr2022
Batman
3 months
काल मतदान करून आलेल्या मिरजेच्या ऑफिस सहकाऱ्याला विचारले तर तो म्हणतोय ओन्ली लिफाफा चाललाय काल 😅 अमित शहा, योगी, अजित, फडणवीस येवूनपण लिफाफा चाललाय याठिकाणी नेमका टप्प्यात कार्यक्रम कुणाचा झालाय याठिकाणी 🥹 प्रदेशाध्यक्ष 🥹
4
4
44
@hrxtr2022
Batman
2 years
हॉटेल नागपूर, पुणे. आवडल.✌ माझ्या कडून 👇 ४ चांन्या आउट ऑफ़ ५.✌
Tweet media one
Tweet media two
3
1
43
@hrxtr2022
Batman
2 years
"प्रस्थापितांच्या रत्नहारा पेक्षा सर्वसामान्य लोकांच्या पायाची धूळ ही मला अधिक गौरवाची वाटते." ~ आ. ह. साळुंके आमच्या गावाला अश्या प्रतिभाशाली लेखकाचा गौरव करण्याचे भाग्य लाभले. @rajuparulekar ही मुलाखत सर्वांनी पाहावी लिंक:-
1
10
42
@hrxtr2022
Batman
4 months
" I measure the progress of a community by the degree of progress which women have achieved " ~ Dr. Ambedkar Tribute to the Great man on his birth anniversary! 🙌 #Ambedkar #AmbedkarJayanti
Tweet media one
0
10
43
@hrxtr2022
Batman
1 month
ते तिकडं नदीपात्रात पण असे कॅटवॉक करा की अण्णा
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol
1 month
कौटुंबिक क्षण…
32
182
3K
0
9
43
@hrxtr2022
Batman
5 months
दे से ज्वारीचे कोठार ❤️
Tweet media one
3
5
41
@hrxtr2022
Batman
1 month
एका वाक्यात विषय संपवला. #बेरजेचे_राजकारण 🫡🥳
Tweet media one
1
3
42
@hrxtr2022
Batman
2 years
आज #AdaniGroup ने मार्केट value मधे जवळ जवळ ₹3.8 लाख कोटी गमावले आहेत. त्यामुळे खरच #HindenburgReport वाली फर्मचे founder आज जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत गेले म्हणले तरी वावगं ठरणार नाही.🙃
1
2
41