Vrinda Udhav Biradar Profile
Vrinda Udhav Biradar

@myself_vrinda

Followers
11,672
Following
695
Media
1,474
Statuses
40,022

Trader 🧑‍💻💵💸₹₹✍️ #लातूरकर #निलंगेकर

Pune , Maharshtra
Joined November 2016
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
9 months
पाडवा. #दिवाळी
Tweet media one
25
2
255
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
लाजा वाटू द्या रे ! मुंबई इंडियन्सचा मालक गुजराती आहे. कुठे मेली तुमची मराठी अस्मिता? 😁
431
113
2K
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
पवारांना शिवसेनेचा काटा काढायचा होता तो त्यांनी महाभकास आघाडी बनवून काढला . पुढच्या निवडणुकीत शिवसेना तोंडावर आपटल्याशिवाय रहाणार नाही.
145
120
1K
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
2 years
मुलं नापास झाली तरी चालतील ,पण परिक्षा अॉफलाइनच व्हायला पाहिजेत.
51
42
1K
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
2 years
मी कुठलाच कोर्स न लावता एकलव्यासारखं एकटीनेच शेअर मार्केट शिकले आहे.
144
26
1K
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
शिवसेना हा असंस्कृत आणि गावठी लोकांनी भरलेला पक्ष आहे .
240
95
1K
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
अहंकारामुळे देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद गेले हे कुणीच नाकारू शकत नाही.
71
51
1K
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
पेट्रोल डिझेलच्या भांडणात गोडतेल कधी 160 झालं कळालच नाही जमिनी विकून जेमिनी खायची वेळ आनली बाबा...!😌 #copied
59
49
957
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
1 year
यांच्यापेक्षा जास्त गर्दी भोसरीतील जत्रेला असते .😂😂
@iambadasdanve
Ambadas Danve
1 year
अरे 'बाप' रे! उद्धव बाळासाहेब ठाकरे!
Tweet media one
240
466
6K
332
50
860
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
मंदिरा बाहेरच्या चप्पल स्टॅड जवळ सुध्दा उभे रहायची लायकी नाही शिवसैनिकांनची.
188
80
811
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
2 years
आसारामबापू यांच्या समर्थनार्थ आज भोसरीत खूप मोठा रोड शो झाला. मोठ्या प्रमाणात स्री आणि पुरूषांनी यात सहभाग घेतला होता.मला ही त्यातल्या एक महिलेने बापूंचे पुस्तक दिले आहे.
64
760
828
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
7 years
माझ्या मुलानी काढलेले महाराजाचे रेखाचित्र
Tweet media one
62
95
776
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
जर चिकन मटण दुकाने अत्यावश्यक सेवेत येत असतील तर तुटलेली चप्पल शिवून देणारे ही अत्यावश्यक सेवेत यायला हवेत . चप्पल नवी घ्यायची तर दुकाने उघडी नाहीत आणि जुनी तुटली तर शिवून आणू शकत नाही माणूस.
106
46
777
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
रेणू शर्माच्या बाजूने आंदोलन करण्याची कोणत्या नेत्याची आयडिया होती? बाईने आता पलटी मारली आहे .बीजेपी नेतृत्व परत एकदा हरले आहे.
42
27
756
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
काल एक गोष्ट पक्की ठरवली .२०२४ला मोदींनाच आणायचे.
26
57
720
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
जो पर्यंत उध्दव ठाकरे मुख्यमंत्री रहातील तो पर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही.
217
58
716
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
आज महाराष्ट्रात ५८हजार गांडूची नोंद (कोरोन रूग्ण) तसं हा शब्द सभ्य लोकांच्या तोंडी शोभत नाही ,पण गुरूजींच्या आदेशानुसार हाच शब्द वापरण्यात येतोय.
128
65
695
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
मी तर कधी किराणा दुकानदारांच्या पुडी मध्ये सुध्दा सामना बघितला नाही.
138
38
676
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
अमृता फडणवीस मॅडम आवरा थोडं स्वतःला.का तुम्हाला इथल्या मवाली मुलींचे गुण लागले आहेत ?
49
37
610
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
2 years
आज बीजेपी बद्दलचा‌ आदर आपसूकच कमी झाला. 🙏आमच्या मूळावर घाव घालून सत्ता पाहिजे असेल तर ती कधीच मिळणार नाही.
39
45
592
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
पुण्याचा विकास राष्ट्रवादी शिवाय शक्यचं नाही.
48
29
537
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
आज देशाला मनमोहनसिंग यांची नाही तर योगी आदित्यनाथ सारख्या खमक्या नेत्याची गरज आहे.
256
40
525
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
प्रेयसीला चॉकलेट देण्यापेक्षा एक गुळाची ढेप दिली तर ती संपूर्ण परिवारासोबत पुरणपोळ्या तरी करून खाईल.
63
28
532
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
आयुष्यात कधीचं क्रिकेट न खेळलेल्या व्यक्तीच्ं नाव क्रिकेट स्टेडियमला दिले आहे . #NarendramodiStadium
53
19
527
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
1 year
तुमच्या पक्षाचे नेते घरच्या बायकोला उपाशी ठेवून बाहेर किती तूप खातात ते माहिती नाही का जनतेला. का ते पुरूष आहेत म्हणून त्यांना सगळं माफ असतं का?
@Awhadspeaks
Dr.Jitendra Awhad
1 year
त्याची आपल्याला चिंता नसावी..उगगाच बोलायला लावू नका,…घरचा उपाशी बाहेरचा तूपाशी ….. @sheetalmhatre1
765
618
5K
61
80
532
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
मी निस्वार्थपणे बीजेपिचा प्रचार केला पण इथल्या काही ‌जातिवादी सापांनी मला दंश केलाच शेवटी.🙏
117
35
534
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
1 year
एवढे मोठमोठे बंगले आणि फार्महाऊस तुमचे आहेत आणि एक साधे लिंबूचे झाड नाही तुमच्याकडे? 😁😂
Tweet media one
95
42
526
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
5 years
मी मराठा समाजाची आहे हे सिद्ध करण्यासाठी जर ब्राह्मण द्वेष करतं रहावे ही अपेक्षा तुम्ही ठेवतं असाल तर क्षमस्व🙏 माझ्या संस्कारात ते बसतं नाही .
26
52
512
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
Today is my Birthday 🎂.
Tweet media one
246
12
502
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
तोंड काळे करून घेऊन ही जर तुम्हाला पक्षाचा पाठिंबा नसेल तर तो पक्ष सोडावा आणि घराकडे लक्ष द्यावे.
55
36
481
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
2 years
मागच्या जन्मात मी मस्तानी होते‌. माझं नाव घेत घेत बाजीरावाने प्राण सोडले होते.
119
37
471
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
कंगनाला मिळालेली Y+सुरक्षा पाहून उर्मिला मातोंडकरचा का जळफळाट होतोय? 🔥🔥🔥🔥
49
26
457
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
1 year
आज संध्याकाळी संतोष राठोडचा भांडाफोड करणार‌ आहे पुराव्या सहित.ही भाषा बघा या विकृताची. हा यवतमाळचा आहे असं म्हणतं होता आणि मला वारंवार जिवे मारण्याची धमकी देतोय. @PuneCityPolice @MahaCyber1 @CMOMaharashtra @PravinAlai
Tweet media one
Tweet media two
81
93
478
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
आज SBI बँकेत सोने तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या.लोकांची आर्थिक स्थिती ढासळतेय.
20
22
476
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
दिशाला पेंग्विन नाही , टायगर आवडतो.🐧🐯🐯
52
20
439
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
अटक टाळण्यासाठी पुर्वीचे आरोपी छातीत कळा काढायचे आणि आताचे सेल्फ #HomeQuarantine होत आहेत 😀
11
94
424
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
उध्दव ठाकरे ऐवजी सोनू सूद महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असता तर बरे झाले असते.
135
36
425
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
जेपी नड्डा कोण आहेत ? .. . तुमचा बाप आहेत . 😠😠
66
21
414
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
शिवसेनेच्या जोडे मारो आंदोलनात ठाकरे यांच्या घरच्या महिला का सहभागी होत नाहीत? झोपडपट्टीतील महिला भाड्याने आणून असे आंदोलन केले जाते ,हे आता लपून राहिलेले नाही.
24
56
404
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
1 year
गौतमी पाटील कशी का नाचेना ,पण तिचा न्यूड व्हिडिओ बघणे हे पाप आहे आणि ते पाप कळत नकळत बरेच जण करत आहेत. सर्वसामान्य स्रीच म्हणजेच आपापल्या घरातील आई बहीण मुलीचे जसे शरीर असते तसेच तिचेही आहे. असं काय वेगळं आहे तिच्याकडे सांगा बरं.
17
22
417
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
मी जरी शिवसेना आणि राष्ट्रवादीला सपोर्ट करत नसले तरी शिवसेना आणि ‌राष्टवादीचे कार्यकर्ते मला नेहमीच सपोर्ट करत असतात.🙏
22
8
416
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
1 year
आज चाळीस वर्ष पुर्ण झाले . 1983 चा जन्म आणि लग्न 2003ला झाले. आज पर्यंतचे अर्धे आयुष्य माहेरात आणि अर्धे सासर मध्ये गेले. चढउतार आले गेले .जीवन चालूच आहे आणि ते चालत रहाणारं.
Tweet media one
106
6
389
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
घरात किराणा कुठून आणतात हे सुध्दा माहिती नसलेला माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे .
10
26
370
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
सहजीवनाचे अठरा वर्षे पूर्ण. ❤️❤️
Tweet media one
Tweet media two
96
9
363
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
2 years
काही वर्षापुर्वी हर्षद मेहता‌ने आग लावली होती शेअर मार्केटमध्ये आणि सध्या अदानीने लावली आहे. हे गुजराती काही सुखाने जगू देत नाहीत कुणाला.
31
22
371
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
उध्दव ठाकरे यांना हलकं घेणं देवेंद्र यांना खूप च महाग पडलेले आहे.
14
10
364
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
फक्त अॅट्रोसिटी कायदा आणि आरक्षण हटवून बघा ,दलित लोक स्वतःच्या हाताने संविधान जाळतील . या लोकांना धड धर्म माहिती आहे ना धड संविधान .
17
37
358
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
नवरऱ्याच्या राजकारणात बायकोने पडायचं नसतं.
18
9
358
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
2 years
मेकॅनिकल इंजिनियरने डिझाईन केलेल्या suvमध्ये बसुन ऐटीत अॉफिसला जाणारे आयटी इंजिनियर बोलतात की मेकॅनिकल मध्ये काही स्कोपच नाही. लाजा वाटू द्या रे .
31
25
368
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
ज्या दिवशी आमदार , खासदार यांच्या मुलांना भावी अमूक भावी तमूक म्हणायचे बंद होईल त्या दिवशी समाज सुधारला म्हणायचा .
14
13
346
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
नवऱ्याला पुढच्या जन्मात माझ्या ही पेक्षा चांगली बायको मिळो अशी प्रार्थना सर्व महिलांनी केली पाहिजे.
54
11
346
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
2 years
इतरांनी मुस्लिम मुलांसोबत किंवा मुलीसोबत साधी मैत्री जरी केली तरी तो जिहाद वाटतो त्यांना आणि त्यांच्या घरातील बायकां मात्र मुस्लिम टिकटॉकस्टार सोबत रिल्स‌ बनवणार. कसलं हे हिंदुत्व?
21
29
350
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
उद्या शंभर देशांच्या न्युज पेपरच्या मुख्यपृष्ठावर नरेंद्र मोदीचा चेहरा असेल आणि तिथे कुठेही शरद पवारांचा साधा उल्लेखही नसेल .
25
20
335
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
जर भ्रष्टाचार‌ थांबवायचा असेल तर जास्तीतजास्त क्ष्रेत्राचे खाजगीकरण होणे आवश्यक आहे?
108
16
330
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
खबरदार ! जर मला कोणी डिवसाल तर. एककेला डंख मारीन मी. 😁
38
15
335
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
दोन हजार आठ मध्ये ही मुंबई वर हल्ला करणारे हल्लेखोर मुंबई मध्ये कसे घुसले हे ही तेव्हाच्या आघाडी सरकारला कळलेच नव्हते आणि आज ही वाधवा कुटुंब लोणावळ्याहून महाबळेश्वरला कसे गेले हे ही त्यांना ठाऊक नाही 🤔 जनतेने विचार करण्यासाठी गोष्ट आहे की ,सत्ता कसल्या लोकांच्या हाती गेलेली आहे?
17
90
323
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
एखाद्या ���ंपनीने काढून टाकले तर एम्प्लाॅइज सुध्दा परत त्या कंपनीकडे जात नाहीत आणि इथे ट्वीटरने एवढा अपमान करून ही परत आली ही
36
15
323
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
या पुढे जर‌ कोणी ,"मी बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाचा कार्यकर्ता "असंम्हणाताना दिसलं तर त्याला दारात ही उभे राहू देऊ नका .
24
48
313
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
सध्या महाराष्ट्रात आघाडीच्या सरकार कडून हिंदू समाजाला खूप त्रास‌ दिला जातोय .तब्लिघी जमातीला मात्र काही ही करायची ,कसं ही वागायची खुली सूट मिळालेली आहे .
58
63
317
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
@mohol_murlidhar @RAHUL3122 तुमच्या या नियमांमुळे पीठ गीरणी लवकर बंद झाली आणि माझा पीठाचा डबा गिरणीतच राहिला .उद्या नवर्याला डबा कसा द्यायचा?
80
14
325
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
केस‌ वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा.
9
10
328
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
हिंदी ��ित्रपटात नेहमी मराठी स्रीच मोलकरीण म्हणून का दाखवतात? लक्ष्मीकांत बेर्डे ,प्रिया बेर्डे सारख्या कलाकारांना नेहमी दुय्यम दर्जाच्या भूमिका दिल्या जातात.
31
36
313
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
आम्हीच खरे संस्कृती रक्षक म्हणता म्हणता कधी झोपडपट्टीवाली भाषा वापरायला लागले याचं यांना ही समजलं नाही.
11
4
308
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
मुलींनो शहाण्या असाल तर कुण्याही मुलांसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू नका. कालच बीड मध्ये एका मुलाने आपल्या लिव्ह इन पार्टनरला जाळून मारल्याची बातमी ऐकण्यात आली . नातं निर्माण करा पण ते हक्काचं असू द्या याची काळजी घ्या.
14
24
311
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
देवेंद्र फडणवीस यांच्या मध्ये 'मी पुन्हा येईन 'म्हणायची हिम्मत होती ,पण सध्याचे मुख्यमंत्री 'घरातच राहिन 'वर ठाम आहेत.
10
28
309
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
2 years
उद्या माझा मुलगा NEET परीक्षा देणार ‌.ही परीक्षा देणारा आमच्या खानदानातील पहिलाच आहे तो. आशिर्वाद गणेश.
36
4
320
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
उध्दव ठाकरे हिम्मत असेल तर धारावीची झोपडपट्टी हटवून दाखवा.
28
36
302
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
मी भाजपा समर्थक आहे तर आहेच . उगीचच लोकांना खूश वगैरे करण्यासाठी मला निष्पक्ष वगैरे होता येणार नाही . 🚩🙏🙏
16
15
301
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
1 year
पैलवान पोरींनी आरोप केलाय की खेल मंत्र्याने त्यांचा लैंगिक छळ केला . आखाड्यात एकमेकांना धोबीपछाड देणाऱ्या मुलींना त्या मंत्र्याच्या पेकाटात एक लाथ नाही का घालता आली? मंत्री काय चीज आहे गं तुमच्या ताकदीपुढे?
83
20
310
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
मस्तानी तर खूपच डरपोक निघाली की .चौकशीला सुध्दा सोबत बाजीराव हवा आहे तिला.
28
15
297
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
काळानुसार भाजपने ही आक्रमक होणे अपेक्षित आहे.
46
15
298
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
1 year
@prasadvedpathak भक्तांना जाळण्यासाठी बायकोला न्यूड केलं तू अजून काय करायचं बाकी ठेवलंय?
22
14
301
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
1 year
मी घरातले सगळे काम करूनही माझे हात तुझ्यापेक्षा सॉफ्ट आहेत गं. बरं तू कोणता डिटर्जेट वापरते हात खुप खराब झालेत तुझे.
@PoulAyodhya
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.
1 year
माझ्या लिपस्टिकचा नवीन शेड आहे बरं हा नाहीतर #काडतुस समजाल....😁🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️
Tweet media one
178
22
728
93
10
296
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
2 years
उपमुख्यमंत्रीनबाई स्वत:एका मुस्लिम मुलासोबत रिल्स बनवत आहेत आणि भक्त इथे पठाणवर बहिष्कार करायला सांगत आहेत. काय करायचं जनतेने? हिंदुत्व कनफ्युजन में।
15
27
300
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
1 year
मी घर न सांभाळण्याचा राजिनामा घरच्यांकडे दिला होता आता तो घरच्यांनी फेटाळला आहे . आता मी काय करू? 😂😂
73
11
286
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
मी ट्वीटर सोडणार आहे . मला खूप मानसिक त्रास देतात इथले काही लोक . 😭😭😭😭😭
103
10
278
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
जर मी कांग्रेसची अध्यक्ष झाले तर ?
111
2
280
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
2 years
देशाला जोडणारा ही एक गुजरातीच होता आणि देशाला‌ तोडणारा ही एक गुजरातीच.
28
18
290
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
1 year
दहावीत अशी दिसायची मी १९९९.
Tweet media one
54
6
283
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मुर्ख आणि मंदबुद्धी असतात. 😁😂
69
16
278
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा एक युगपुरुष या भारतभुमीमध्ये जन्माला येतो . सध्याचे युगपुरुष , धर्मरक्षक नरेंद्र मोदी आहेत .
0
23
281
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
#NewProfilePic मी पण....
Tweet media one
15
15
270
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्केच माझ्या मुलाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त काढले आहे . ते पंतप्रधान झाले तेव्हा तो दहा वर्षांचा होता तरीही नमोची भाषणे तो आवडीने ऐकायचा. लहानपणापासून नमो चा फॅन आहे माझा मुलगा चि.गणेश उध्द्वव बिरादार.
Tweet media one
39
17
259
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
इथे एक गट आहे जो पवार साहेबांना वाकड्या म्हणतो .हे लोक कोणत्याही पक्षाचे अधिकृत सदस्य तथा पदाधिकारी नाहीत तरीही फुकटात प्रसिध्दी मिळवण्यासाठी धडपडत राहातात. एका दिग्गज नेत्याला असं बोलणं कुठल्या सभ्यतेत बसते?
16
14
264
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
दिग्या दारू प्यायचा ,दिग्या सिगरेट ओढायचा , दिग्या लोकांना शिव्या ही द्यायचा ,पण दिग्या स्वत:कडे कधीचज्ं पाकिस्तानचे क्रेडिट ठेवत नसे .
9
16
262
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
प्रत्येक गावातील मंदिराच्या लाउडस्पिकरवर दररोज सकाळी गायत्री मंत्र लावावे म्हणजे गावातील प्रत्येकाला मनःशांती लाभेल .
10
21
253
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
बीजेपीने आता चुकूनही शिवसेने सोबत युती करू नये ,असे प्रत्येक बीजेपी समर्थकांना वाटते.
51
15
255
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
मला अजुन चार वर्षे आघाडी सरकार हवे आहे. राष्ट्रवादी सत्तेत असली तरचं पुण्यातील विकासकामे झपाट्याने होतील.
30
3
252
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
खडसे आणि पंकजाताई मुंडे यांना दर निवडणुकीत उमेदवारी दिलीचं पाहिजे का?आणि या दोघांना उमेदवारी नाही दिली की हे लोक सहानुभूतीच लाट आणतात .😂😀
20
8
252
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
उध्दव ठाकरेंना काही बोललं की लोकांची डोकी भादरणार . राष्ट्रवादीच्या नेत्यांना काही बोललं की, बंगल्यावर नेऊन मारहाण करणारं.सोनिया गांधीचे माहेरचे नाव सांगितले की बार तास चौकशी करणार . हे सरकार आहे का चंबळमधील दरोडेखोराची टोळी आहे?😁😁
16
44
254
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
मराठी ट्वीटर‌करानों @faijalkhantroll आणि मानसी फुले सारख्या फेक अकाउंटला फॉलो करण्याऐवजी काही तरी मार्मिक लिहीण्यार्याना फॉलो करा.
73
18
244
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
रिपब्लिक टिव्हीचं जाऊद्या, आपल्या महाराष्ट्र सरकारची प्रसिध्दी ही विकतचं घेतलेली आहे.
6
15
239
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
2 years
माझं गाव महाराष्ट्र -कर्नाटक सिमेवर आहे माझे बरेच सोयरे-धायरे हे कर्नाटकात आहेत आणि त्यांची परत महाराष्ट्रात यायची अजिबात इच्छा नाही.ते महाराष्ट्रात आले की तोंडावर नावे ठेवून जातात महाराष्ट्र सरकारला.
90
20
256
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
4 years
तुम्ही लोक @faijalkhantroll सारख्या फेक अकाउंटला एवढे महत्त्व देताचं कशाला? अशा अकाउंटचे किती ही जास्त फॉलोअर्स असले तरी अशी अकाउंट दुर्लक्ष करण्या लायकचं असतात. #पटलंतरघ्या😁😂
79
8
241
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
1 year
मोदीजी अंगठा छाप‌ जरी असले तरी आम्हाला तेच पंतप्रधान म्हणून हवेत. कळलं का?
117
11
248
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
1 year
तुझा पप्पा असेल रग्गड पैसेवाला तर दे त्याचाच नंबर जाते पळून त्यांच्यासोबतचं. 😁😁 बाकी तुझ्या आईला तु व्यवस्थित सांभाळ . 😁😁
56
19
244
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
3 years
वागणं असं ठेवा की एकेकाळचे विरोधक ही आपले समर्थक झाले पाहिजेत.
15
4
235
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
1 year
सत्तर लाख वार्षिक पॅकेज आणि ते ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंटला मिळाले आहे. कॉलेज तेच माझ्या मुलाचे.
61
4
240
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
8 months
मनमोहनसिंग पंतप्रधान असताना मी एसबीआय बॅकेत खाते उघडण्यासाठी गेले असता‌ मला अक्षरशः हाकलून लावले होते तिथल्या कर्मचाऱ्यांनी. आज माझे त्यांचं बॅकेत खाते आहे आणि त्याच बॅंकेचे क्रेडिट कार्ड ही.
136
10
239
@myself_vrinda
Vrinda Udhav Biradar
2 years
एमआयडीसी कामगाराची बायको ते ट्रेडर हा प्रवास सोप्पा नव्हताच कधी.खूप सारे खाचखळगे पार केल्यानंतर आज ही स्थिती आहे.
34
5
232