धर्मा माने ™ Profile Banner
धर्मा माने ™ Profile
धर्मा माने ™

@vastad_05

Followers
2,529
Following
1,045
Media
825
Statuses
14,652

Parody Account, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-: शरदचंद्र पवार, पवारसाहेब समर्थक, नाळ शेतीशी नातं संस्कृतीशी

उद्योगनगरी
Joined March 2022
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@vastad_05
धर्मा माने ™
1 month
ह.भ.प.हार्दिक महाराज गुजरातवाले....
Tweet media one
6
45
1K
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील BRS पक्षाचे नेते भगिरथ दादा भालके यांनी सुशिलकुमार शिंदे साहेब व उमेदवार प्रणिती शिंदे यांची भेट घेतली...
Tweet media one
3
55
1K
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
अखेर मनोमिलन मोहिते-पाटील +जानकर एकत्र जल्लोष💪🏻🔥 @VMohitePatil @DrmpMohite
Tweet media one
4
85
1K
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
ही गर्दीच सांगून जातेय बालेकिल्ल्या अबाधित आहे. #राजधानी_सातारा #खासदार_शशिकांत_शिंदे_साहेब @shindespeaks
1
86
1K
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
मोदी कडं बघून मत दिलं तर वाट लागली बरं का.... @ashish_jadhao @DrmpMohite
2
137
998
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
महाराष्ट्र मध्ये एकमेव आमदार शशिकांत शिंदे साहेब यांचा सत्कार जरागे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला..... मराठ्यांच्या सेवक म्हणून केलेल्या कामाची पोच पावती🚩🚩🚩🚩📯 #खासदार_शशिकांत_शिंदे_साहेब @shindespeaks
2
110
980
@vastad_05
धर्मा माने ™
26 days
माजी उपमुख्यमंत्री विजय दादांचा विशेष सन्मान प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते प्रदेश राष्ट्रवादीच्या वतीने आज नगर येथे करण्यात आला.... @VMohitePatil @DrmpMohite
Tweet media one
2
42
988
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
माढ्यात तुतारीची गर्जना होऊन विरोधकांना कानटाळ्या बसणार ✌ धैर्यशिल मोहिते-पाटील अनिकेत देशमुख #बारामती @DrmpMohite
Tweet media one
6
40
910
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा बाय बाय सोलापूर मी येतोय बीडला...
Tweet media one
21
43
895
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
राम सातपुते हा देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेला कामगार होता - उत्तम जानकर
3
104
796
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
माढा,सोलापूरात फिल्डिंग इथूनच लागलीय ✌ .. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व आ.रणजितसिंह मोहिते-पाटील #भेट
Tweet media one
3
41
796
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
सोलापूर जिल्ह्यात परत एकदा फक्त मोहितेपाटीलच......
0
47
685
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
बीड चा सलीम फेकू 😭
Tweet media one
10
91
669
@vastad_05
धर्मा माने ™
1 year
महाराष्ट्र प्रिमियर लीग #MPL आयकॉन खेळाडू व त्यांचे संघ ऋतुराज गायकवाड-: पुणे,प्रविण मसाले गाव -: सांगवी, पिंपरी चिंचवड, पुणे 14.8 कोटी बॅट्समन
Tweet media one
12
24
655
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
बार्शीतील ओमदादांची सभा... @OmRajenimbalkr
1
39
659
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
एकदा फक्त आपले मामा ला चान्स द्या @MeBalyaMama
Tweet media one
1
71
654
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री.विजयसिंहदादा मोहिते - पाटील यांनी आज करमाळ्याचे माजी आमदार मा श्री जयंवतराव जगताप यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट दिली... @VMohitePatil
Tweet media one
1
31
649
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
पवार साहेबांच्या आगमना अगोदरच साताऱ्यात झळकले बॅनर ८४ वर्षाचा तरुण मागतोय आशीर्वाद अन साथ... #राजधानी_सातारा #खासदार_शशिकांत_शिंदे_साहेब
Tweet media one
0
41
641
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
असाच पडणार...😀
17
61
633
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
धंगेकरांचा विजय सुकर होणार, वस्तादाने वडगाव शेरी विधानसभेत मोठा डाव टाकलाय, चर्चा सकारात्मक झालीय दोन दिवसात निर्णय समोर येईल. 💪🏻🔥✌️ #पुणे_लोकसभा #वडगावशेरी_विधानसभा
6
42
635
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
आमचं म्हातार अजून खंबीर हाय...💪🏻🔥❤️ @PawarSpeaks
Tweet media one
1
24
632
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
7 तारखेला शाहु महाराजांना मतदान करा....
5
62
626
@vastad_05
धर्मा माने ™
1 month
खासदार धैर्यशिलभैय्या मोहिते-पाटील @DrmpMohite
Tweet media one
5
17
614
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
बारामती-माढा-सोलापूर ची गणित आज बसवली गेली आहेत..... #जुन_ते_सोनं
Tweet media one
8
29
604
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
माझ्या दाढीत जेवढे केस आहेत तेवढी मराठा बहुजनांची मुले शिकून जोपर्यंत ब्राम्हणाच्या छाताडावर थयाथया नाचणार नाहित तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही. --कर्मवीर भाऊराव पाटील💐 रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव आण्णा पाटील यांचा आज स्मृतीदिन...विनम्र अभिवादन ! 🙏🙏🙏
Tweet media one
3
71
598
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
तुतारी वाजवून आलोय...... @kolhe_amol
Tweet media one
6
18
583
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
राष्ट्रवादी 🎷❤️‍🔥 #पवारसाहेब #वस्ताद @NCPspeaks @social_mediaNcp
2
43
575
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
विजय दादांनी घेतली सोपलसाहेबांची भेट ..... @VMohitePatil @DilipSopal
Tweet media one
6
23
569
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
दिल दोस्ती दुनियादारी ❤️
Tweet media one
1
18
552
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
सोलापूर जिल्ह्याचा फक्त एकच बाॅस 💪 @VMohitePatil दादा
3
25
550
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
उत्तमराव जानकर उद्याच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, किंगमेकर बाळ दादा मोहिते-पाटील, उमेदवार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेणार, 30 वर्षाचे राजकीय वैर संपणार . @NCPspeaks
Tweet media one
3
33
543
@vastad_05
धर्मा माने ™
11 months
दादा आज चुकलात.... त्याच वेळी एका मित्राने शेवटपर्यंत साथ दिली मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा ❤️
3
67
535
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
Fix खासदार @kolhe_amol #चाकण
1
53
525
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
राजधानी सातारा पवई नाका #खासदार_शशिकांत_शिंदे_साहेब @shindespeaks
1
27
506
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
बारामतीच्या "वस्तादाने" बीडमध्ये एक डाव टाकलाय... संध्याकाळी कळेल....💪🏻🔥
8
12
508
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
आपला माणूस आपला खासदार धैर्यशीलभैय्या मोहिते पाटील @DrmpMohite
3
47
495
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
मोहिते पाटील to सातपुते 😂😂🤣
Tweet media one
8
26
486
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षात जिल्हा बँकेचे संचालक तथा इंदापूर बाजार समितीचे उपसभापती आप्पासाहेब जगदाळे व कर्मयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरतशेठ शहा यांचा पक्ष प्रवेश ही तर सुरूवात अजून मोठा प्रवेश राखून ठेवलाय....💪🏻🔥✌️
Tweet media one
0
30
488
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
धाराशिव लोकसभा हा राज्यातला एकमेव मतदारसंघ असेल जिथं तिकीट घेण्यासाठी नाही तर तिकीट दुसऱ्यांच्या गळ्यात घालण्यासाठी मारामारी चालू आहे. लावा ताकद🤣 @OmRajenimbalkr @PatilKailasB
2
29
482
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
धाराशिव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमदादा साठी बार्शी तालुक्यातुन सोपलसाहेब +विश्वासभाऊ ही जोडी कमीतकमी 50 हजाराचे लीड देणार .... @OmRajenimbalkr @DilipSopal
Tweet media one
2
16
486
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
काय चर्चा करीत असतील... DADA & JP SAHEB
Tweet media one
0
25
480
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
आम्हाला दोन हजार काय देता, दिवसाला हजार रुपये खर्चतो आम्ही .... #राॅयल_शेतकरी @TusharNarawadeX
3
60
476
@vastad_05
धर्मा माने ™
11 days
महाराजसाहेब आणि भैय्यासाहेब संसदेत @ShahuChhatrpati @DrmpMohite
Tweet media one
1
30
1K
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
बार्शी तालुक्यातीचे नेते विश्वास भाऊ बारबोले व शहराध्यक्ष किरण देशमुख सर यांनी उमेदवार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांची भेट घेतली.... @DrmpMohite
Tweet media one
3
15
469
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
पवारसाहेबांनी टाकलेला डाव यशस्वी झाला.... #माढा
4
32
470
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
पवारसाहेब +मोहिते-पाटील +शिंदे साहेब 💪🏻🔥❤️ @PawarSpeaks @VMohitePatil @SushilShindeINC
Tweet media one
2
26
454
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
आपला माणूस धैर्यशील भैय्या राष्ट्रवादी पुन्हा #माढा @DrmpMohite
2
33
448
@vastad_05
धर्मा माने ™
5 months
मविआ कडून माढ्यातुन महादेव जानकर जवळपास निश्चित....
Tweet media one
21
14
448
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
ही गर्दीच सांगून जातेय राजधानीचा खासदार कोण होणार..... #राजधानी_सातारा #खासदार_शशिकांत_शिंदे_साहेब #तुतारी_वाजवणारा_माणूस @shindespeaks @NCPspeaks @social_mediaNcp
0
25
440
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
सातारा = शरद पवार हे समीकरण आजही अबाधित आहे.... #राजधानी_सातारा @shindespeaks
0
30
435
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
घराणेशाहीतून नाही तर संघर्षातून तयार झालेला संघर्ष योद्धा! #लोकनेते #नगर_दक्षिण @Nilesh_LankeMLA
4
25
431
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
अकलूज करांनी काल निर्णय घेतला, आज फलटण,इंदापूर,वाई,बार्शी,मोहोळ,दौंड, यांच्या समर्थकांकडून आपापल्या नेत्यांवर दबाव टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे...
1
24
427
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
भिती शिवरत्न ची म्हणून सभा मोदिची काय उपयोग नाही होणार... निंबाळकर पडणार बरं का @sushilbpatil
2
30
428
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
चाकण सभा..... #महाविकास_आघाडी
2
40
417
@vastad_05
धर्मा माने ™
24 days
कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचे जनक, माजी उपमुख्यमंत्री राज्याचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील "दादा" आपणांस वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐 @VMohitePatil
Tweet media one
5
22
427
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
साहेब व दादा पाठीशी असल्यावर भैय्या आत्ता थांबत नसतंय..... #तुतारी_वाजवणारा_माणूस @PawarSpeaks @VMohitePatil @DrmpMohite
Tweet media one
3
34
416
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
पंढरपूर येथील सोलापूर व माढा लोकसभेसाठी पवारसाहेबांची जाहीर सभा.....
Tweet media one
Tweet media two
1
30
410
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
🗞️BARKING NEWS 🗞️ वेळापूरच्या गरूड बंगल्यावर झालेल्या बैठकीत उत्तम जानकर समर्थक भाजपाच्या विरोधात जाण्याची भूमिका, उत्तम जानकर निंबाळकरचा फाॅर्म भरण्यासाठी जाणार नाहीत -:सूत्र
4
18
408
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
पंढरपूर मंगळवेढा चे युवा नेते आदरणीय भगीरथ दादा भालके युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुनंजय विजयसिंह पवार संदीप पाटील सतीश दादा शिंदे मुन्ना शेठ मलपे पंढरपूरच्या असंख्य कार्यकर्ते आदरणीय सोलापूर लोकसभेचे उमेदवार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापुरात दाखल 🙏🏻❤️.
Tweet media one
0
28
410
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
मागच चालू केलाय , अपमान का बदला लेगा ये धर्मा माने ...
@AbhaysinhYadav
Abhaysinh
3 months
@vastad_05 खरय का हे??
Tweet media one
2
3
30
2
37
387
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
माढा विधानसभा शिवसेनेचे उमेदवार माढा लोकसभा शिवसेना (शिंदे) संपर्कप्रमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-: शरदचंद्र पवार पक्षात आज जाहीर प्रवेश करण्यात आला.... @KokateBaba
Tweet media one
0
7
391
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, कॅबिनेट मंत्री एका शेतकऱ्याच्या पोराला घेरायला येत आहेत.. दमदार कर्तृत्व झुजांर नेतृत्व..! @kolhe_amol @social_mediaNcp
2
38
378
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
बुधवार,दि.२४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता, मा.राहुलजी गांधी यांची जाहीर सभा. ठिकाण -एक्झिबिशन मैदान, मरीआई चौक सोलापूर. @ShindePraniti
Tweet media one
3
30
381
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
माढा लोकसभेतील पाच विधानसभा मतदारसंघातून धैर्यशील भैय्यासाहेब मोहिते-पाटील यांना लीड मिळणार स्कीम शाॅट काढून ठेवा.... लावा ताकत ....
6
21
376
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
आपला माणूस आपला खासदार मा. धैर्यशील भैयासाहेब मोहिते पाटील❤️ @DrmpMohite
Tweet media one
2
19
371
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
✌️फिक्स खासदार✌️ #माढा_लोकसभा @DrmpMohite भैय्या
4
19
376
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
जनतेच्या मनातील खासदार 🦅 बाळ्यामामा 👑 @MeBalyaMama
0
26
365
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
नगर दक्षिण स्वाभिमान जनसंवाद यात्रेचे पारनेर तालुक्यात सुपा जिल्हा परिषद गट व पारनेर शहराच्यावतीने भव्य रॅली काढून स्वागत करण्यात आले! . . #निलेशपर्व #nileshlankeofficial #parner #ahilyanagar #ahmednagar #sharadpawarfc @Nilesh_LankeMLA
1
41
354
@vastad_05
धर्मा माने ™
11 months
आमचा एकच पक्ष एकच चिन्ह फक्त पवारसाहेब ❤️
Tweet media one
2
25
351
@vastad_05
धर्मा माने ™
1 year
गेलेल्या आमदारांनी अजून पण विचार करावा...मावळ मध्ये पार्थ पवारला निवडून आणू शकले नाहीत दादा.. तुमची अगरबत्ती कुठं लावता.. थोरल्या पवारांच्या काठीला आवाज नसतो.. बाकी वळ मात्र आरपार उमटतो.. #पवारसाहेब ❤️
0
64
348
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
उत्तमराव जानकर यांच्या निर्णायक बैठकीला, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, किंगमेकर बाळदादा मोहिते-पाटील, व उमेदवार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील उपस्थित .... @Jayant_R_Patil @DrmpMohite @social_mediaNcp
3
21
338
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
मी येतोय .... तुम्ही पण या ! #धाराशिव_लोकसभा @OmRajenimbalkr @RRPSpeaks
Tweet media one
0
14
338
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
उस्मानाबाद(धाराशिव) लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात बार्शी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मा.श्री. विश्वासभाऊ बारबोले यांना आज सकाळी ठीक 8 वा. गोविंदबाग बारामती येथे बोलवण्यात आले व मतदारसंघाचा संपूर्ण आढावा घेतला सोबत उपस्थित शहराध्यक्ष किरण देशमुख स���
Tweet media one
Tweet media two
1
15
335
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
आदरणीय @PawarSpeaks साहेबांच्या उपस्थितीत श्री.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ अकलूज येथील प्रचार सभा... अभूतपूर्व गर्दी 📯💪🚩✌️ #माढा_लोकसभा @VMohitePatil @DrmpMohite
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
28
334
@vastad_05
धर्मा माने ™
4 months
सातारा #साहेब❤️
Tweet media one
0
12
336
@vastad_05
धर्मा माने ™
1 month
महाराष्ट्राचा पार गायपटा करून ठेवला आहे. पिंपरी चिंचवड मध्ये झाला भर रस्त्यात गोळीबार.गोळीबारत तरुणाची हत्या. गृहखात काय करत आहे. मग एक प्रश्न पडतो खरंच पुणे safe आहे का? #निष्क्रिय_गृहमंत्री
Tweet media one
3
48
331
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
अशी फसवाफसवी करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे मशीन क्रमांक एक वर 2नंबर ओम दादा निंबाळकर यांचे चिन्ह मशाल मशीन क्रमांक दोन वर 2 नंबर गोवर्धन निंबाळकर यांचे चिन्हही मशाल सारखे दिसत आहे तरी सर्व मतदार यांनी काळजीपूर्वक मतदान करावे ही विनंती👏🏽👏🏽👏🏽
Tweet media one
5
61
319
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
करमाळा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय सुभाष (अण्णा )सावंत यांचे पुतणे युवा नेते श्री सुनील सावंत व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी श्री धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला .यावेळी माजी उपमुख्यमंत्री श्री विजयदादा मोहित��� पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते .
Tweet media one
1
20
323
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
लवकरच सातारा जिल्हात राजकीय भूकंप....
13
9
321
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
उर्जा स्त्रोत साहेब ❤️ @PawarSpeaks
Tweet media one
3
10
314
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
दुसरी भेट अनगर, मोहोळ
Tweet media one
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
सुरूवात झाली बरंका बार्शी
Tweet media one
1
13
276
3
20
313
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
गावागावात यात्रेत देखील तुतारीच...... @Teju1007
Tweet media one
1
14
315
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
तुम्ही किती पण कारवाई करा हा लढणारा आबा आहे .... @patil_abhijeet1
Tweet media one
2
23
303
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
महाराष्ट्राचा आधारवड..... करू कमाल पेटवू मशाल... #धाराशिव_लोकसभा @OmRajenimbalkr
0
34
298
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
शिंदे सायबाच्या पोरीला टाकतु बघा मत... @ShindePraniti @shrinya02 @Amitdeshmukh095 @RRP_datta @Johncena990jc
2
26
305
@vastad_05
धर्मा माने ™
1 year
#पवारसाहेब हा हॅशटॅग वापरून पवारसाहेबांचा फोटो अपलोड करा . त्या सर्वांना मी फाॅलोबॅक देणार. #पवारसाहेब
Tweet media one
12
29
301
@vastad_05
धर्मा माने ™
13 days
मी सज्ज मी दक्ष माढा जिंकणे हेच लक्ष्य आमदार .शिवतेजसिंह बाबा मोहिते-पाटील @VMohitePatil @DrmpMohite
Tweet media one
4
12
305
@vastad_05
धर्मा माने ™
4 months
आज शिवरत्न बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर संजय बाबा कोकाटे यांची भूमिका हाती तुतारी घ्यावी..... @KokateBaba
2
16
291
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
भारतीय जनता पक्ष 2024 च्या निवडणुकीत सत्तेवरून उतरणार स्क्रीन शाॅट काढून ठेवा...
3
17
284
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
निलेश लंके यांचा लोकसंपर्काचा झंझावात.. 30 दिवसात 650 गावांचा दौरा. 140 सभा. 12 हजार किलोमीटरचा प्रवास. रोज 18 ते 20 तास कार्यरत. खासदार असा हवा. पायाला भिंगरी बांधून जनसंपर्क ठेवणारा. इंग्लिश कोंबड्याला असा जनसंपर्क ठेवणे 5 वर्षात सुद्धा जमले नाही. @Nilesh_LankeMLA
1
25
286
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
सुरूवात झाली बरंका बार्शी
Tweet media one
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
अकलूज करांनी काल निर्णय घेतला, आज फलटण,इंदापूर,वाई,बार्शी,मोहोळ,दौंड, यांच्या समर्थकांकडून आपापल्या नेत्यांवर दबाव टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे...
1
24
427
1
13
276
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
ठरलं...❤️✌️ धैर्यशील मोहिते-पाटील व समवेत सातारा व सोलापूर जिल्ह्यातील काही प्रमुख नेते १३ एप्रिलला राष्ट्रवादी- शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. धैर्यशील मोहिते हे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार पक्षाकडून माढा लोकसभा उमेदवार आहेत. तुतारी वाजणार, देशात गाजणार !
Tweet media one
2
12
265
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
राजधानी सातारा फिक्स खासदार शशिकांत शिंदे साहेब #राजधानी_सातारा @shindespeaks
1
14
265
@vastad_05
धर्मा माने ™
1 year
काल मिंधेगटाच्या दोघांमध्ये Wwe मॅच पार पडली. शेठला जाम सुजवले आहे,अशी माहिती मिळतेय. 😂🤣
3
22
260
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
धैर्यशीलभैय्या मोहिते पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश @Jayant_R_Patil @MahebubShaikh20 @DrmpMohite
Tweet media one
2
10
260
@vastad_05
धर्मा माने ™
25 days
राष्ट्रवादी विजयाचे शिल्पकार.... #साहेब ❤️
Tweet media one
1
7
257
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
विजय दादा जिल्ह्यातील त्यांची जुने मित्र जोडायला सुरूवात केली .... बार्शी परत साहेबांसोबत उभी राहील तसेच नवि फळी तयार आहे, नविन + जुने एकत्र फक्त दादा च करू शकतात...
@VMohitePatil
Vijaysinh Mohite Patil
3 months
राज्याचे माजी मंत्री मा.दिलीप सोपल यांची भेट घेतली. #लोकसभानिवडणूक२०२४
Tweet media one
Tweet media two
4
74
1K
3
21
244
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
🤣🤣🤣😂🤣
Tweet media one
0
36
244
@vastad_05
धर्मा माने ™
3 months
संसदेत जाणार थाटात लीड घेणार लाखात @kolhe_amol
1
19
235
@vastad_05
धर्मा माने ™
2 months
अभिनंदन अण्णां खूप खुप शुभेच्छा बीड च पार्सल बीड ला पाठवण्यात आपला मौलाचा वाटा असेल यात शंका नाही ✌️ #साहेब #सोलापूर #मोहोळ
Tweet media one
2
14
227