Sanjay (baba) kokate Profile Banner
Sanjay (baba) kokate Profile
Sanjay (baba) kokate

@KokateBaba

Followers
172
Following
4
Media
41
Statuses
67
Explore trending content on Musk Viewer
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
4 months
विचारांशी गद्दारी शक्य नाही, लुटारूंना साथ देणं शक्य नाही, भाजपचा प्रचार करणं शक्य नाही ! अखेरचा जय महाराष्ट्र ! @mieknathshinde @Shivsenaofc
Tweet media one
Tweet media two
52
92
1K
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
4 months
शिवसेनेचा राजीनामा देऊन माढा लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाचे काम न करण्याचा सर्वात पहिला निर्णय मी घेतला. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराबाबत जिल्हाभरात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत सर्वांनी मिळून..
8
63
985
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
3 months
गेल्या १५ दिवसांपूर्वी शिवसेना पक्षाचा राजीनामा देऊन माझ्या सहकाऱ्यांशी विचारविनिमय केला व आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याच्या निर्णयापर्यंत आलो आहे.
8
48
984
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
3 months
पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची पुणे येथील मोदीबाग निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर आणि महत्वपूर्ण चर्चा केली.
Tweet media one
Tweet media two
3
16
445
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
3 months
जाहीर सभा! तुतारी राष्ट्रवादीची, ललकारी स्वाभिमानाची ! माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व घटक पक्षाच्या सर्व नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. @PawarSpeaks @DrmpMohite #SharadPawar #madha #solapur
Tweet media one
1
13
201
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
3 months
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.श्री. जयंतराव पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत माझ्यासह श्री. रामचंद्र टकले, श्री. विनोद पाटील व सरपंच श्री. सुभाष पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्रजी पवार पक्षात
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
8
122
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
3 months
भाजपची ही दंडेलशाही आणि दडपशाही सर्वसामान्य जनता मोडून काढेल! माढा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ श्रीराम मंगल कार्यालय, टेंभुर्णी येथे माढा तालुक्याचे तथाकथित भाग्यविधाते यांना ३० वर्षे मतदान करणाऱ्या शेतकऱ्याने पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडत असलेल्या बैठकीत
2
10
50
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
4 months
सकारात्मक निर्णय घेतल्यास माढा लोकसभा निवडणुकीचे चित्र वेगळा असू शकते, हा माझा ठाम विश्वास आहे. #madha #LokasabhaElection2024
0
1
42
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
2 months
आज माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोकशाहीचा पवित्र उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवडणुकीत मी, पत्नी सविता व मुलगी प्राजक्ताने मतदानाचा हक्क बजावला. अभिमानाचा विचार, लोकशाही बळकटीकरण व संविधान बचावासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे असे मी आवाहन करतो.
Tweet media one
0
2
35
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
3 months
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देखील आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाच्या अर्थातच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अधिकाधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. @PawarSpeaks @supriya_sule @Jayant_R_Patil @NCPspeaks
0
0
35
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
28 days
आज आमचे मार्गदर्शक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची गोविंद बाग, बारामती येथे भेट घेतली. माढा लोकसभा मतदारसंघात पक्षाला घवघवीत यश मिळाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने साहेबांशी महत्वपूर्ण चर्चा झाली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
4
34
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
3 months
येत्या ४ दिवसात मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. खरतर बबनराव शिंदे व त्यांच्या कुटुंबियांना शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षात थारा नाही, ही खात्री पटली आहे.
1
1
23
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
3 months
आणि माझे जे धोरण आहे या धोरणावरती मी ठाम असून बबनराव शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांना मदत करणाऱ्या कार्यकर्ते व पक्षाच्या विरोधात मी माझ्या धोरणावरती ठाम आहे. या निर्णयात भूतकाळातील काही सहकारी जे माझ्यासोबत येतील त्यांना सोबत घेऊन तर जे येणार नाहीत त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत
1
1
22
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
3 months
मी माढा विधानसभा मतदारसंघात काम करणार असून सर्व तरुण कार्यकर्त्यांना देखील माझी कळकळीची विनंती आहे की, त्यांनी देखील माझ्यासोबत यावे. बबनराव शिंदे व एकंदरीतच भाजप पक्षाच्या जुलमी आणि भ्रष्टाचारी वृत्तीचा समूळ नायनाट करण्याच्या माझ्या भूमिकेवरती मी ठाम असून
1
0
22
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
4 months
पत्रकार परिषद! पुढील राजकीय भुमिका स्पष्ट करण्यासाठी उद्य��� पत्रकार परिषद आणि फेसबूक लाईव्हच्या माध्यमातुन तुमच्या भेटीसाठी येतोय... @TV9Marathi @abpmajhatv @mataonline @lokmat @pudharionline
Tweet media one
0
3
20
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
2 months
अक्षय तृतीया या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो, येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सुख, समृध्दी, समाधान घेऊन येवो, याचं सदिच्छा! अक्षय तृतीया निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #AkshayaTritiya
0
2
12
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
4 months
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा जपत आपल्या अस्सीम पराक्रमाच्या जोरावर मराठा साम्राज्याचा अटकेपार झेंडा रोवणारे राजे मल्हारराव होळकर यांच्या जयंतीदिनी त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन! #मल्हारराव_होळकर_जयंती #विनम्र_अभिवादन
Tweet media one
0
1
10
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
3 months
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, कुशल राज्यकर्ते, मुत्सद्दी राजकारणी, पराक्रमी, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष, लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी अभिवादन! #पुण्यतिथी #विनम्रअभिवादन #छत्रपतीशिवाजीमहाराज
Tweet media one
0
3
8
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
4 months
हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगत आपल्या पराक्रमाने परकीय शक्तींना पायदळी तुडवणारे, मुत्सद्दी, धोरणी व महापराक्रमी योद्धे, स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा! #शहाजीराजे_भोसले #जयंती #विनम्र_अभिवादन
Tweet media one
0
1
6
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
3 months
परस्पर सौहार्द, प्रगती, सद्भावना आणि समतेची गुढी उभारुन नव्या वर्षात पदार्पण करुया. सर्वांना गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! #GudiPadwa #gudipadwaspecial #GudiPadwa2024 #गुढीपाडवा
Tweet media one
0
1
7
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
1 month
राज्यातील सामाजिक विषमता, अस्पृश्यता तसेच, अनिष्ट रूढी परंपरांचा बिमोड करत सर्वसमावेशी राज्यकारभार चालवणाऱ्या, कर्तबगार, पराक्रमी, शूर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन! #अहिल्यादेवी_होळकर #जयंती
Tweet media one
0
1
6
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
3 months
माढा विधानसभा क्षेत्रात काम करत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू, असा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला. @PawarSpeaks #SharadPawar #Ncp #sanjaykokate
0
0
5
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
3 months
जिल्ह्याच्या राजकारणात बबनराव शिंदे यांच्या घाणेरड्या राजकारणाला व भाजपच्या भ्रष्ट कारभाराला विरोध करताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्त्वात माढा मतदारसंघात काम करणार असून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघडीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी
1
0
5
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
3 months
प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. या पक्ष प्रवेशावेळी जिल्हाध्यक्ष श्री.बळीराम काका साठे, श्री. अभिजीत आबा पाटील, निरीक्षक श्री.शेखर माने, माढा तालुका अध्यक्ष श्री.औदुंबर देशमुख , युवक अध्यक्ष माढा श्री. दिगंबर फाळके, श्री.संजय पाटील घाटगेकर, श्री.बाळासाहेब पाटील,
1
0
4
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
3 months
जाहीर प्रवेश केला. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दूषित झालेले वातावरण, मराठा ओबीसी समाजात पडलेली दुफळी आणि भ्रष्टाचारात बरबटलेल्या अनेक नेत्यांना महायुतीत प्रवेश या व अशा अनेक कारणांमुळे शिवसेना पक्षाचा राजीनामा देण्याचा मी निर्णय घेतला
1
0
3
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
3 months
उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर न देता त्यांना सभेतून बाहेर काढण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. मतदारसंघांतील सर्वसामान्य शेतकऱ्याला दिली गेलेली ही वागणूक जनता खपवून घेणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत जनता यांना धडा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही.
0
0
3
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
3 months
श्री.अभयसिंह जगताप, जिल्हा प्रवक्ता श्री.महेश माने, श्री. दामोदर लामकाने, श्री. यशवंत भोसले, डॉ.काळे, श्री.संजय भोगे, श्री.किशोर नंदाराम पाटील आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. #NCP #SharadPawar #sanjaykokate
0
0
3
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
3 months
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कर्तृत्वाने राज्य केले. अशा युगपुरुष, बोधिसत्व,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त टेंभुर्णी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
0
2
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
3 months
सत्य, धर्म, नीतीमूल्ये, त्याग, समर्पण मूर्तीमंत प्रतीक असलेल्या हिंदू धर्मातील आदर्श राजा प्रभू श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपले जीवन सुखी आणि समृद्ध करावे. श्रीराम आपल्या आयुष्यात आनंद, ऐश्वर्य आणि स्थिरता आणो ही प्रार्थना, श्रीराम नवमीच्या शुभेच्छा! #RamNavami
Tweet media one
0
0
2
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
5 months
ओम नमः शिवाय ! सर्व शिवभक्तांसाठी घेऊन येत आहोत श्री महादेवाचा अभिषेक करण्याचा पुण्यदायी योग. जास्तीत जास्त भाविकांनी या अतिरुद्र अभिषेक सोहळ्याचा लाभ घ्यावा ! नाव नोंदणीसाठी संपर्क प्रा. वाय. जी. भोसले - ९९७००५८०४५ अमर पवार - ८६०५३१४१११ #अतिरूद्रअभिषेकसोहळा #sanjaybabakokate
Tweet media one
1
1
2
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
5 months
श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा. @Chh_Udayanraje #birthdaywishes
Tweet media one
0
1
2
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
5 months
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे मार्गदर्शक मा.ना.श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम, निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! @mieknathshinde @CMOMaharashtra #EknathShinde #birthdaywishes
Tweet media one
0
0
1
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
2 months
भावपुर्ण श्रद्धांजली! उजनी धरणाच्या जलाशयामध्ये मंगळवारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत बुडालेल्या सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी दुःखद आहे. या दुर्घटनेतील सर्व मृतात्म्यांना चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
0
0
1
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
5 months
अतिरुद्र अभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रदेशाध्यक्ष मा.श्री. जयंतराव पाटील साहेब यांनी महादेव मंदिर येथे भगवान शंकर महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले. महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी वर्गाला चांगले दिवस यावेत आणि सर्वत्र सुखसमृद्धी व शांतता प्रस्थापित
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
0
1
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
3 months
दलित,उपेक्षित,वंचित अशा सामाजिक विषमतेत पिचलेल्या समाजाला शिक्षित करून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी लढा उभारणारे, त्यांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी वंदन! #BabasahebAmbedkar
Tweet media one
0
0
1
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
28 days
यावेळी माझ्यासमवेत इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. @PawarSpeaks @NCPspeaks
0
0
1
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
4 months
तुम्ही सर्वजण दहावी परीक्षेला मोठ्या विश्वासाने सामोरे जात घवघवीत यश संपादन कराल, हा विश्वास आहे. #10th #SSCExam2024 #bestofluck
0
0
1
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
5 months
मंत्री मा.श्री.छगन भुजबळ साहेब यांनी ओबीसीचा कोटा वाढवून घेण्यासाठी प्रयत्न करावेत! काल मंत्री मा.श्री.छगन भुजबळ साहेब यांनी ओबीसी मेळाव्यात बोलताना मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये केली. हि अत्यंत चुकीची गोष्ट आहे.
1
0
1
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
2 months
बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
Tweet media one
0
0
1
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
5 months
तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता, अवघ्या दिनांचा नाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा, बाप्पा तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सूख समृद्धी, ऐश्वर्य व भरभराटी घेऊन येवो हिच प्रार्थना. श्री गणेश जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
Tweet media one
0
0
1
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
5 months
माजी मुख्यमंत्री मनोहरजी जोशी यांचे निधन झाल्याची बातमी दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! मुंबई महापालिकेत नगरसेवक ते महापौर पुढे विरोधी पक्षनेता ते थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असा त्यांचा थक्क करणारा प्रवास होता. ५ दशकांहून अधिक काळ ते राजकारणात सक्रिय राहिले.
Tweet media one
1
0
1
@KokateBaba
Sanjay (baba) kokate
4 months
यशस्वी भव! आजपासून सुरू होणाऱ्या दहावी परीक्षेसाठी माझ्या सर्व विद्यार्थी मित्र- मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा! गेले वर्षभर आपण सातत्याने घेतलेले कष्ट आणि केलेला अभ्यास हा परीक्षेदरम्यान उत्तम गुण मिळवून द्यायला मदत करेल.
Tweet media one
1
0
1