pudharionline Profile Banner
Pudhari News Profile
Pudhari News

@pudharionline

Followers
123K
Following
212
Statuses
100K

The Largest Circulating and widely read Marathi News Paper In Maharashtra, India https://t.co/pSBI5pGjty

Kolhapur, India
Joined February 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@pudharionline
Pudhari News
7 hours
IND vs ENG ODI: भारताचा दणदणीत विजय, इंग्लंड विरूध्दची वन-डे मालिकाही जिंकली #sports #RohitSharma𓃵 #INDvsENG #Cricket
0
0
0
@pudharionline
Pudhari News
9 hours
द सिक्सर किंग..! रोहित शर्माने ब्रेक केला ख्रिस गेलचा विक्रम #RohitSharma𓃵 #SixerKing #khrisgel #cricket #SportsNews
0
0
0
@pudharionline
Pudhari News
10 hours
इच्छा राहिली अपूर्णः निघृण हत्‍या झालेल्‍या श्रद्धा वालकर हिच्या वडीलांचे निधन #ShraddhaWalkar #shraddhawalkarmurder #CrimeNews
0
0
0
@pudharionline
Pudhari News
11 hours
मोठी बातमी : बिरेन सिंह यांनी दिला मणिपूरच्‍या मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा #BirenSingh #Manipur #manipurcm #PoliticalNews
0
0
0
@pudharionline
Pudhari News
12 hours
जब वी मेट, जन्नत या सारख्या चित्रपटांच्या संगीतकाराच्या ऑफिसमध्ये चोरी
0
0
0
@pudharionline
Pudhari News
12 hours
'दिल्‍लीत भाजप सरकार पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेणार मोठा निर्णय'
0
0
0
@pudharionline
Pudhari News
12 hours
*दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री केव्हा शपथ घेणार?* 👉
0
0
0
@pudharionline
Pudhari News
13 hours
"मला २० दिवस मृत्युदंडाच्या कोठडीत..." : इम्रान खान यांचे पाकिस्‍तान लष्‍कर प्रमुखांना खुले पत्र
0
0
0
@pudharionline
Pudhari News
13 hours
*चकमकीत ३१ नक्षली ठार : केंद्��ीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, "मी माझा संकल्प..."* 👉
0
0
1
@pudharionline
Pudhari News
13 hours
'श्रेयाच्या वाटंवर फुलं, कळी कमळाची खुलं..' पाण्यावर फुलं अन्‌ हातात अबोलीचा गजरा...#ShreyaBugde
0
0
0
@pudharionline
Pudhari News
14 hours
रचिनच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानातून दुबईत शिफ्ट होणार?
0
0
0
@pudharionline
Pudhari News
14 hours
'असं रूपडं देखणं त्याला सूर्याचं रे दान' सायलीचं ब्लॅक साडीत साजिरा शृंगार अन् मधाळ हसणं#SayaliSanjeev
0
0
0
@pudharionline
Pudhari News
15 hours
'टिकटॉक' खरेदी करणार का? मस्‍क यांनी स्‍पष्‍टच सांगितले...
0
0
0
@pudharionline
Pudhari News
15 hours
'टिकटॉक' खरेदी करणार का? मस्‍क यांनी स्‍पष्‍टच सांगितले...
0
0
0
@pudharionline
Pudhari News
15 hours
दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री केव्हा शपथ घेणार?
0
0
0
@pudharionline
Pudhari News
15 hours
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी वरुण चक्रवर्तीला मिळाली वनडे पदार्पणाची कॅप
0
0
0
@pudharionline
Pudhari News
16 hours
IND vs ENG 2nd ODI Live Score : नाणेफेक जिंकून इंग्लडचा फलंदाजीचा निर्णय
0
0
0
@pudharionline
Pudhari News
16 hours
'बावऱ्या या क्षणा श्वास हा गंधाळला' कडक उन्हात मृणालचा ब्लॅक थ्रीपीस अन्‌ wow फोटोज्#MrunalThakur
0
0
2
@pudharionline
Pudhari News
16 hours
राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा हा आठवडा कसा जाणार ? | 9 ते 15 फेब्रुवारी 2025
0
0
0