mataonline Profile Banner
Maharashtra Times Profile
Maharashtra Times

@mataonline

Followers
612K
Following
492
Statuses
351K

No.1 Marathi News Website. Follow us for breaking news & updates. A Times Internet product.

Mumbai
Joined July 2010
Don't wanna be here? Send us removal request.
@mataonline
Maharashtra Times
4 minutes
प्राजक्ता माळी पोहोचली महाकुंभमेळ्यात; अभिनेत्रीने केलं पवित्र स्नान, व्हिडिओ शेअर करत म्हणाली....
0
0
0
@mataonline
Maharashtra Times
39 minutes
केजरीवालांचा पराभव, मविआला झटका, महाराष्ट्राच्या राजकारणासारखा दिल्लीलाही फटका? #mva #kejriwal #DelhiAssemblyElection2025
2
0
1
@mataonline
Maharashtra Times
39 minutes
यूपीतील मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीचा मुस्लिम असल्याचा दावा चुकीचा, जाणून घ्या सत्य काय?
0
0
1
@mataonline
Maharashtra Times
1 hour
Raigad Accident: जोरदार धडक अन् कंटेनर कारवर पलटी, ड्रायव्हरने जागीच प्राण गमावले, रायगडमध्ये भीषण अपघात
0
0
0
@mataonline
Maharashtra Times
2 hours
संतोष देशमुख हत्येप्रकरणी दोषी आढळल्यास धनंजय मुंडेंवर कारवाई होणार, राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य
0
0
0
@mataonline
Maharashtra Times
2 hours
भारताच्या Playing XI मध्ये मोठे बदल, विराटची संघात वापसी; वरुण चक्रवर्तीचा वनडे डेब्यू
0
0
0
@mataonline
Maharashtra Times
2 hours
Fact Check:इस्रायल आणि हमासमधील युद्धबंदीनंतर, गाझामध्ये घर बांधणाऱ्या महिलेच्या व्हायरल दाव्याचे सत्य काय? #israelhamasceasefire #gazalady #BUILDINGHOUSE
0
0
0
@mataonline
Maharashtra Times
2 hours
दोन मजुरांमध्ये जेवण सांडवण्यावरुन वाद, भांडण विकोपाला आणि नको ते घडलं; डोंबिवलीत रात्री धक्कादायक घटना
0
0
1
@mataonline
Maharashtra Times
2 hours
IND vs ENG 2nd ODI LIVE : भारत आणि इंग्लंडच्या दुसऱ्या वनडे सामन्याचे बॉल टू बॉल अपडेट्स पाहा..
0
0
0
@mataonline
Maharashtra Times
3 hours
बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध म्युझिक कंपोजरच्या ऑफिसमधून ४० लाख रुपयांची बॅग गायब, स्टाफ मेंबरवर संशय,FIR दाखल
0
0
0
@mataonline
Maharashtra Times
3 hours
Fact Check: दिल्लीत भाजपच्या विजयानंतर काँग्रेस नेते नाचू लागले? व्हायरल व्हिडिओचे धक्कादायक #sajag #FactCheck #congressleaders #dancing
0
0
0
@mataonline
Maharashtra Times
3 hours
'सासू-सुना कारस्थानं, आपण त्याच विषयांमध्ये आहोत' टीव्ही इंडस्ट्रीबद्दल तेजश्री प्रधानचं वक्तव्य चर्चेत
0
0
0
@mataonline
Maharashtra Times
3 hours
Chhattisgarh Encounter: छत्तीसगढमध्ये सुरक्षा दलाकडून मोठं एन्काऊंटर, चकमकीत १२ नक्षलवादी ठार
0
0
4
@mataonline
Maharashtra Times
4 hours
Pune News :"मला काय शिकवतोस..." पोलिसावर दगडाने हल्ला केला, पोलिसांनीपण आरोपीचा भर रस्त्यात माज उतरवला #PUNE #NEWS #CRIME
0
0
0
@mataonline
Maharashtra Times
4 hours
'तू Superstar आहेस आणि कायम राहणार!' हेमंत ढोमेची अमेय वाघसाठी खास पोस्ट, सांगितली १८ वर्षांपूर्वीची आठवण
0
0
0
@mataonline
Maharashtra Times
4 hours
ठाकरेंना धक्का, सेनेत लवकरच मोठा पक्षप्रवेश; शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर मुहुर्त ठरणार
0
0
3
@mataonline
Maharashtra Times
4 hours
कानामागून आली अन्...; रि-रिलीज होऊनही 'सनम तेरी कसम'ला प्रेक्षकांची पसंती, तर 'लव्हयापा' फ्लॉपच्या मार्गावर
0
0
0
@mataonline
Maharashtra Times
4 hours
झोपलेली असताना अपहरण केले, ११ वर्षांच्या मूकबधीर मुलीला जंगलात नेऊन आरोपीने क्रूरपणे नको तेच केले, अखेर... #MADHYAPRADESH #CRIME
0
0
1
@mataonline
Maharashtra Times
5 hours
Santosh Deshmukh: किती धीर धरणार? माझा भाऊ कुठे दिसत नाही हो; कंठ दाटला,डोळे डबडबले, धनंजय देशमुखांचा अश्रूंचा बांध फुटला
0
0
4
@mataonline
Maharashtra Times
5 hours
Sanjay Raut : निवडणुका सैतान��� पद्धतीने लढवल्या जात आहेत, दिल्ली निकालानंतर संजय राऊत भडकले
0
0
2