Abhijeet Patil Profile Banner
Abhijeet Patil Profile
Abhijeet Patil

@patil_abhijeet1

Followers
1,707
Following
35
Media
2,744
Statuses
3,046

चेअरमन, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, वेणूनगर, पंढरपूर. २४५- माढा विधानसभा मतदारसंघ

Pandharpur
Joined January 2021
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
7 months
वस्तादाने पहिला डाव टाकला !! #SharadPawar
Tweet media one
39
60
1K
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
8 months
...आता नावासकट आलोय... राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार...✌️ @PawarSpeaks #NCP #SharadPawar
Tweet media one
9
71
1K
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
11 months
आदरणीय साहेब म्हणजे ऊर्जा,ताकद! आज हा दिवस स्मरणात राहील..१६ नोव्हेंबर बारामती ते कापसेवाडी (माढा) प्रवास... @PawarSpeaks
Tweet media one
18
24
1K
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
8 months
चांगली वेळ नक्की येणार अन् जर नाहीच आली तर मी कशासाठी आहे खेचून आणणार- शरदचंद्रजी पवारसाहेब... आमचा पक्ष, आमचं चिन्ह.. आमचं सर्वस्व - शरद पवार @PawarSpeaks
4
90
945
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
6 months
आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या आर्शीवादाने रयत शिक्षण संस्थेमध्ये 'सदस्य' म्हणून काम करण्याची संधी मिळाली.. 'स्वावलंबी शिक्षण' हे ब्रीद आणि 'कमवा आणि शिका' हा मूलमंत्र असलेल्या 'रयत'चं कार्यक्षेत्र हे वटवृक्ष या संस्थेच्या बोधचिन्हाप्रमाणे प्रचंड विस्तारतंय.
Tweet media one
43
42
860
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
8 months
आमचा पक्ष, आमचं चिन्ह.. आमचं सर्वस्व.. आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब✌️ @PawarSpeaks
Tweet media one
9
59
775
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
आदरणीय शरद पवार साहेब स्वागत... @PawarSpeaks #SharadPawar #sharadpawarspeaks #saheb #NCP
11
41
703
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
3 years
देशात पहिलाच "ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प" धाराशिव साखर कारखान्यावर सुरू करण्यात आला असून आज चाचणी पुर्ण झाली.. @PMOIndia @narde @CMOMaharashtra @PawarSpeaks @OfficeofUT @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil @rajeshtope11 @RRPSpeaks
Tweet media one
28
33
669
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
6 months
माझे सहकारी, मार्गदर्शक, माढ्याचे भावी खासदार, श्री. धैर्यशील (भैय्या) मोहिते-पाटील यांना जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा! Dhairyasheel Mohite Patil
Tweet media one
2
21
670
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
याच वृत्ती विरुद्ध वैचारिक लढा उभारला होता.. लढा सुरूच राहील.. असो.. विजयाच्या विरोधकांना शुभेच्छा!! विजयाच्या उन्मादात माझ्या गाडीवर दगड फेकून काच फोडणाऱ्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात कोणताही आकस, राग अथवा द्वेष नाही.. मी त्याला केंव्हाच माफ केले आहे आणि माझ्या सर्व बांधवांना
Tweet media one
Tweet media two
15
28
623
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
आदरणीय साहेबांचे श्री विठ्ठल सह.साखर कारखान्यावर स्वागत... @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @supriya_sule @RRPSpeaks
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
9
16
587
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
6 months
मनात कोणता भाव उत्पन्न झाला? तेच असेल या व्हिडियोचे कॅप्शन.. कमेंट मध्ये अवश्य कळवा.
10
31
572
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
6 months
माढा लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ शिवरत्न बंगला,अकलूज येथून करण्यात आला याप्रसंगी उपस्थित हजारो नागरिकांना संबोधित केले.. ..आता माढा मतदारसंघात विजयाची #तुतारी वाजणारच! @PawarSpeaks @NCPspeaks #madhaloksabha
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
26
500
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
7 months
सोलापूर लोकसभेच्या अनुषंगाने आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या समवेत कौठाळी, शिरढोण, वाखरी, गादेगाव, गोपाळपूर, मुंडेवाडी, कोंढारकी, चळे, आंबे या गावामध्ये गावभेट दौरा संपन्न झाला.. पुरोगामी विचारांचे लोण शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचले आहे. सर्वांच्या साथीने विकासासाठी कटिबद्ध आहोत!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
27
493
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
अविस्मरणीय क्षण! साहेबांसोबत सारथ्य करताना.... @PawarSpeaks
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
14
479
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
7 months
९ लाख टन गाळप.. आपल्या सर्वांच्या पाठबळामुळे हे शक्य होत आहे.. #vitthal #विठ्ठल #pandharpur
8
16
454
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
9 months
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खा. शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे सांगोला येथे स्वागत केले... @PawarSpeaks
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
14
411
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
मराठ्यांच्या वाघानं जिंकली पंढरपूरकरांची मनं.. मराठा योद्धा श्री.मनोज जरांगे पाटील यांची पंढरपुरात एल्गार सभा संपन्न झाली... मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून श्री.मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रभर विविध ठिकाणी मराठा बांधवाच्या भेटी घेत आहेत. पंढरपूर येथे छत्रपती शिवाजी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
24
405
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष,आदरणीय @PawarSpeaks साहेब यांचे सोलापूर येथे स्वागत केले..
Tweet media one
2
16
399
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
10 months
हा क्षण कायम स्मरणात राहील.. आधारवड, प्रेरणास्थान.. साहेब, वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #Sharad_Pawar #NCP
5
25
386
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
9 months
मराठा योद्धा श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे होणाऱ्या मराठा आरक्षण लढ्यात महाराष्ट्रातून अनेक समाज बांधव निघाले आहेत.. सोलापूर येथून जाणाऱ्या समाज बांधवांना या लढ्यात सहभागी होऊन पाठिंबा दिला... #सोलापूर #मराठा #आरक्षण #Solapur #Maratha #reservation
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
27
378
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
6 months
तुतारीची ललकारी म्हसवड (सातारा) येथे.. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा माढा लोकसभा मतदारसंघासाठी 'कार्यकर्ता मेळावा' अत्यंत उत्साहात संपन्न झाला.. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक सरचिटणीस श्री.अभयसिंह जगताप यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
19
344
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
प्रचंड जनलोट..जनतेच्या मनातील जाणता राजाचे मंगळवेढ्यात जंगी स्वागत.. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.श्री. @PawarSpeaks साहेब यांचे संतभूमी असलेल्या मंगळवेढा येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. संत दामाजीपंत यांना अभिवादन करून विना, पगडी, चिपळ्या वारकरी शेला घालून
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
19
332
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
6 months
सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ युगें अठ्ठावीस विटेवरी उभा असलेल्या विठुरायाचं दर्शन घेऊन करण्यात आला... हि निवडणूक सर्वसामान्य मतदारांनी हातात घेतली असून विजयाचा संकल्प केलाय. लोकांच्या याच पाठबळावर केंद्रात आणि राज्यातही
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
18
326
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
8 months
महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच 'तुतारी' पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे.. "विक्रम काही करा चला तर - हल्ला करण्या ह्या
Tweet media one
4
25
318
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
3 months
पाहता पाहता २ वर्ष झाली.. विक्रमी गाळपाचे २ हंगाम झाले.. बंद पडलेला साखर कारखाना सुरु होऊन वादळी वेगाने सुरू झाला.. अर्थकारणाला गती मिळाली आणि पुन्हा समृद्धी नांदू लागली! हे सर्व झाले, ते केवळ एका विजयामुळे.. “कारखाना चालवणारा माणूस” ही जी ओळख निर्माण झाली त्यावरील
Tweet media one
3
7
317
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
7 months
आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचे एकनिष्ठ शिलेदार, धाराशिवचे आमदार, आमचे मामा श्री.कैलास पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांचे जनसेवा कार्य असेच निष्ठेने सुरू राहावे हीच श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना!! @PatilKailasB #Birthday
Tweet media one
2
9
305
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
सस्नेह निमंत्रण! @PawarSpeaks @RRPSpeaks @OmRajenimbalkr @KailasPatilOffc
Tweet media one
2
13
291
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
माझे मित्र,रोहितजी पाटील यांची पुणे येथे भेट झाली.. @rohitrrpatilncp
Tweet media one
Tweet media two
1
7
281
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
8 months
जिंकणही नवे नाही आणि संघर्ष देखील.. आपल्या वयाच्या २७ व्या वर्षी पहिली निवडणूक जिंकली त्या घटनेला आज ५७ वर्षे पूर्ण झाली. ५७ वर्षात इतर कोणत्याही नेत्यांनी पाहिली नसतील इतकी स्थित्यंतरे त्यांनी पाहिली. सत्ता कोणाचीही असली तरी राजकारणाचा केंद्रबिंदू कायम पवार साहेबच राहिले.. अगदी
Tweet media one
3
18
257
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
7 months
सर्व संकटांवर मात करत दिलेला शब्द पूर्ण.. १० लाख मे.टन विक्रमी गाळप!!! जे काम करण्यासाठी आपण मला चेअरमन केलं, त्यात यश मिळत आहे याचं समाधान वाटतंय.. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी दाखवलेला विश्वास पूर्ण झाला आणि हजारो शेतकरी सभासदाच्या कुटुंबांना लाभ झाला याचा विलक्षण आनंद
6
7
255
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
आमचॆ स्नेही, खासदार श्री. @OmRajenimbalkr दादा, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐
Tweet media one
3
5
248
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
2 years
सुखावणारा क्षण! मैत्री म्हणजे परमेश्वराचीच सावली...मित्र दत्ताबापूना सुखरूप घरी आणले यातच जीवन सार्थ झाले!
5
8
236
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
2 years
मित्रासाठी, विमान बोलावले तर विशेष काय? कोणतेही दिव्य पार करू.. पण मित्राचा जीव वाचला पाहिजे.. त्याला स्वास्थ्य लाभलेच पाहिजे.. .
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
10
1
231
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, ना.श्री. @AjitPawarSpeaks दादा; यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो ही श्रीविठ्ठल चरणी प्रार्थना!
Tweet media one
2
5
220
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
6 months
माढा लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ आज पटवर्धन कुरोली येथे सौ.वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या समवेत प्रचार बैठकीत उपस्थितांशी संवाद साधला... बुथनिहाय सूक्ष्म नियोजन करून आपल्या उमेदवारास अधिकाधिक मताधिक्य मिळेल असे नियोजन
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
11
214
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
2 years
विरोधकांनी चुकीची माहिती देऊन भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला, तरी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून चौकशी झाली हे चांगलेच झाले.. कारण त्यामुळे आपली प्रतिमा स्वच्छ आहे हे पुन्हा सिद्ध झाले.
6
14
208
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
निवडणुकीत जय पराजय होतच असतात. निवडणुकीतील हा पराभव मला मान्य आहे. अंतर्मुख होऊन निवडणुकीतील या पराभवाचे विश्लेषण निश्चित केले जाईल. पण निवडणुकीत पराभव झाला असला तरी, शेतकरी सभासद बांधवांनी मला जो भरभरून प्रतिसाद दिला त्यात मी विजयी झालो असे मला वाटते. मी स्वतः उभा राहिलो
Tweet media one
0
9
213
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
11 months
जर कोणी विचारले प्रामाणिकपणा कसा दिसतो? त्यांना हा फोटो दाखवा.. #आरक्षण #एक_मराठा_लाख_मराठा #Maratha #Aarakshan #warrior
Tweet media one
1
15
205
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष, श्री.जयंतराव पाटील साहेब यांनी आज माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.. @Jayant_R_Patil @NCPspeaks
Tweet media one
1
8
205
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
7 months
..या तरुणांनी माझ्यावरील जिव्हाळ्यापोटी मला त्यांच्या हृदयावर स्थान दिलेय.. ही माणसे, हीच माझी कमाई आहे.. मी यांच्यासाठीच जगणे पसंत करतो, त्यांच्यासाठीच माझा प्रत्येक श्वास आहे! #कृतज्ञ
3
8
203
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
वर्षपूर्ती.... सर्व मायबाप सभासद बांधवाचं आभार... मतदानरूपी आशीर्वाद देऊन श्री विठ्ठल सह.साखर कारखान्यावर निवडून दिले त्याचा जो विजयीउत्सव आपण साजरा केला त्याला आज एक वर्ष पूर्ण झाले. वर्षपूर्ती श्री विठ्ठल कारखान्याच्या विश्वासक गतीची अन् उज्ज्वल भविष्याची..!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
1
202
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, खासदार, आदरणीय @supriya_sule ताई आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐
Tweet media one
6
2
198
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
8 months
माळशिरस व माढा तालुक्यातील श्री.शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन कार्य करणाऱ्या पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांचा 'विजय निश्चय मेळावा कार्यक्रम' संपन्न झाला.. देशात सध्या दडपशाही विरुद्ध लोकशाही असा संघर्ष सुरू असून यामध्ये लोकशाहीचा विजय होणार आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
7
202
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
Tweet media one
6
0
193
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
संघर्षाला घाबरू नका! संघर्ष केला तरच यश मिळेल.... #goodmorning #thoughts #Motivation
Tweet media one
3
4
171
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
लाडकी लेक! लहान भाऊ अमर यांची कन्या गौरीला पहिल्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा! बेटा खुप मोठी हो..
Tweet media one
5
0
173
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
आदरणीय खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब आज पंढरपूर दौर्‍यावर असताना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट देऊन साहेबांसोबत श्री विठ्ठल - रूक्मिणी मातेचे मनोभावे दर्शन घेतले.... @PawarSpeaks @supriya_sule @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @NCPspeaks
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
10
169
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
6 months
मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, मा.खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष श्री.जयंतराव पाटील साहेब यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माढा लोकसभा अध्यक्ष श्री.कमलाकर माने देशमुख व सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
10
164
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
4 months
"भेटी लागे जीवा..माझा विठ्ठल सावळा" अनेक दिवसानंतर मंदीर सुरू झाले असून श्री विठ्ठल र���क्मिणी मातेचे पदस्पर्शाचं दर्शन महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते मा.विठ्ठल कांगणेसर यांच्या समवेत घेतले...
Tweet media one
Tweet media two
1
1
160
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
चेअरमन वर्षपूर्ती! सभासदांचा विश्वास आणि सहकार्‍यांच्या मेहनतीमुळं आपण विठ्ठल कारखान्यात यश संपादन केले. आणि आज चेअरमन पदाला १वर्ष पूर्ण झाली. आपल्या राजवाड्याचा चेअरमन झालो आणि एक वर्षात खूप काही घडले.. बंद पडलेला कारखाना चालू करून ७.२५ लाख टन पेक्षा अधिक गाळप करण्यात
Tweet media one
Tweet media two
1
2
161
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
8 months
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार‘ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री.जयंत पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांचे कार्य वाढते राहो याच सदिच्छा! @Jayant_R_Patil #जयंत_पाटील #वाढदिवस
1
7
164
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
एक मराठा, लाख मराठा! हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या एकावर झालेला अन्याय म्हणजे सर्वांवर अन्याय.. पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून मराठा समाजावर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध.. छत्रपती शिवाजी महाराज चौक, पंढरपूर येथे पोलीस प्रशासन व राज्य सरकारच्या भूमिकेबद्दल सकल मराठा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
18
160
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
चि.शौर्यला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Tweet media one
12
3
155
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
भरभरून मिळालेलं खरं प्रेम! @supriya_sule #ताई #रक्षाबंधन #RakshaBandhan
2
9
157
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
8 months
दिल्ली येथील साखर व इथेनॉल परिषदेत मानाचा पुरस्कार.. सर्वाधिक जलद साखर कारखाना अधिग्रहण पुरस्कार प्राप्त! हा पुरस्कार खरंतर माझ्या सर्व संचालक, शेतकरी, कामगार आणि सभासद बांधवांचा आहे.. मी केवळ माध्यम आहे.. दिल्ली येथे आयोजित केलेल्या २ दिवसीय साखर व इथेनॉल कॉन्फरन्स २०२४ मध्ये
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
9
6
157
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
देशाचे नेते मा.खा.श्री.शरचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित केलेली पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पंढरपूर येथे संपन्न झाली.. पक्षाच्या सर्व सदस्य, पदाधिकारी यांनी एकनिष्ठपणे आदरणीय साहेबांसोबत राष्ट्रवादी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
4
155
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
9 months
मंगळवेढा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवारसाहेब, माजी मंत्री श्री.सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते श्री. कट्टे उद्योग समूहांनी सुरू केलेल्या सजग महिला नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन करण्यात आले... @PawarSpeaks
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
6
152
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
6 months
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष श्री.जयंतराव पाटील साहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षात माढा तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. माढा शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा मतदारसंघ प्रमुख
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
12
154
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
शब्दातीत.. अविस्मरणीय राखी पौर्णिमा! आज रक्षाबंधन शुभदिनी मुंबईत कामानिमित्त असताना सुप्रिया ताईंनी राखी बांधली... हि राखी रक्षणाची, त्यागाची, मायेची असून सकारात्मक ऊर्जा देणारी आहे. @supriya_sule #रक्षाबंधन #RakshaBandhan
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
8
148
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
3 years
देशातील पहिल्या साखर कारखान्याची ❝ऑक्सिजन निर्मिती व्हर्च्युअलव्दारे उदघाटन❞ दि.१४मे२०२१ रोजी १:३० वा. होणार आहे.या उदघाटनप्रसंगी @uddhavthackeray @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil @rajeshtope11 @GadakhShankarao @omraje01 @DeshmukSubhash @PatilKailasB उपस्थित आहेत.
Tweet media one
6
15
145
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या 'प्रदेशाध्यक्ष' पदी ॲड.रोहिणीताई खडसे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. पुढील कार्यास मनापासून शुभेच्छा! @NCPspeaks
Tweet media one
0
5
144
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
8 months
दांडपट्टा.. शिवकालीन शस्त्रांमधले अत्यंत महत्वाचे शस्त्र.. याला राज्यशस्त्र दर्जा मिळाला आहे.. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या मातीत ही शस्त्रसेवा करायला मिळाली हे भाग्यच! #दांडपट्टा #शस्त्र #पंढरपूर #शिवजयंती #Pandharpur
0
5
147
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
माझॆ मित्र, आमदार श्री. रोहित दादा पवार साहेब आपणांस जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! दादा, आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो व आपल्या हातून कायम सत्कार्य घडो, हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना... @RRPSpeaks @NCPspeaks
Tweet media one
0
5
146
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
7 months
देशाचे माजी गृहमंत्री श्री.सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'महाविकास आघाडी कार्यकर्ता संकल्प सभा' पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.. यावेळी शोध पत्रकार श्री.निरंजन टकले यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास माजी मंत्री श्री.सिद्धराम म्हेत्रे यांच्यासह महाविकास
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
13
143
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
8 months
दिल्ली विमानतळावरून लाईव्ह.. उद्या पंढरपूर मध्ये आयोजित मॅरेथॉन साठी आवर्जून उपस्थित राहणार आहे.. आपणही सर्वांनी पहाटेच यावे. आरोग्याचा सोहळा आनंदाने साजरा करावा.. #Live
3
3
145
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
महाराष्ट्रातील युवकांसाठी ८०० किलोमीटर युवा संघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. याची सुरुवात पुणे येथून दिनांक २५ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न झाली. सदरील बैठकीत आपल्या संकल्पना पदाधिकाऱ्यांच्या समोर ठेवल्या. यावेळी युवा नेते श्री.रोहितदादा पवार
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
9
143
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपालीताई चाकणकर यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर सदिच्छा भेट दिली. यावेळी विठुरायाची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आषाढी वारीत महिलांची सुविधा, ऊसतोड कामगार महिलांच्या
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
3
134
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
खासदार तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री श्री. @PawarSpeaks साहेब यांच्या हस्ते श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो - सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन व शेतकरी मेळावा संपन्न झाला... @RRPSpeaks
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
12
125
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
जनसंपर्क कार्यालय उद्घाटन! संतभूमी मंगळवेढा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष श्री.जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले... जनतेची सेवा करण्याची जबाबदारी कायम या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून राहील. पुढील काळात नागरिकांच्या
Tweet media one
1
4
123
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
10 months
युवांच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवा संघर्ष पदयात्रेत नागपूर येथे आमदार रोहितदादा पवार यांच्यसोबत सहभागी झालो... @RRPSpeaks
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
8
119
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
... या पुरोगामी महाराष्ट्रात जशी तुकोबाची गाथा बुडून देखील चिरंतन राहिली तसाच मराठा समाजाचा आवाज कितीही दाबला तरी दबणार नाही ही बाब त्यांनी लक्षात घ्यावी.. शांतता जपणाऱ्या समाजाला शांतच राहू द्या.. "एक मराठा लाख मराठा" हे शब्द तंतोतंत खरे होताना महाराष्ट्राने आज पुन्हा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
13
118
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
माझॆ मार्गदर्शक, आदरणीय राजेंद्र दादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! @RRPSpeaks
Tweet media one
2
1
114
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, पंढरपूर येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांनी समाजात समानतेचे बीज पेरून समृद्ध समाजाची निर्मिती केली. प्राथमिक शिक्षण, अस्पृश्यता निवारण सारख्या अनेक समाज सुधारणा त्यांनी
Tweet media one
Tweet media two
2
6
111
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
11 months
गुरसाळे ग्रामपंचायतीवर झेंडा! सरपंच व सर्व सदस्याचे मनःपूर्वक अभिनंदन ! महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या. आज निकाल जाहीर होत आहे. गुरसाळे ग्रामपंचायतीवर आपल्या पॅनलचा विजय झालेला आहे. जनतेने विश्वास ठेऊन दिलेल्या या संधीबद्दल आभार व्यक्त
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
2
109
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
वाढदिवसानिमित्त आपल्या शुभेच्छांचा मनोभावे स्वीकार करतो.. मन:पूर्वक धन्यवाद..
Tweet media one
20
5
108
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुर्डूवाडी येथे पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष संघटन व इतर महत्त्वाच्या बाबींविषयी सकारात्मक संवाद साधण्यात आला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
10
109
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
'कामिका एकादशी'निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा... #vitthal #ekadashi #vitthalrakhumai #एकादशी #पंढरपूर #विठ्ठल
Tweet media one
0
2
109
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
8 months
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे ८ लाख मे.टन गाळप पूर्ण.. यशाची ही विक्रमी घोडदौड आपल्या सर्वांच्या साथीमुळेच सुरू आहे. #Viththal #विठ्ठल
Tweet media one
1
6
104
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
3 years
दिल्ली येथे देशाचे नेते आदरणीय खासदार श्री. @PawarSpeaks साहेब यांची आज नियोजीत वेळेनुसार सदिच्छा भेट घेऊन इथेनॉलच्या नवीन धोरणावर महाराष्ट्र सरकार ने देखील इतर राज्याप्रमाणे सवलती देऊन मदत करणे बाबतची विनंती केली. @AjitPawarSpeaks @supriya_sule @RRPSpeaks
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
6
101
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
आपणच जिंकणार याच विचाराने कामाला सुरूवात करा... #thoughts #sundayspecial #positive #thinking
Tweet media one
4
4
100
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
10 months
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आमदार स्व.भारत नाना भालके यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त सरकोली येथे त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आपल्या अमोघ वाणीतून लोकांच्या मनात घर करणारे, हसतमुख, दिलदार, लोकप्रिय आमदार म्हणून ते
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
1
98
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
भाग्य मोठे पंढरीचे। आज पाहिले रिंगण वाखरीचे॥ #वारी #pandharpurwari
0
5
100
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
9 months
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत मंगळवेढा येथे महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली.. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनात पुरोगामी विचारांच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. यावेळी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
7
99
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
माझॆ मित्र, आमदार श्री.संदीप (भैय्या) क्षीरसागर आपणांस मनापासून शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो ही, श्रीविठ्ठल चरणी प्रार्थना!
Tweet media one
0
4
92
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #HappyIndependenceDay
Tweet media one
0
5
92
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
8 months
पक्ष प्रवेश | गुंजेगाव माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वावर आणि आपल्या परिवर्तनशील कार्यावर विश्वास ठेऊन गुंजेगाव येथील नागरिकांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार‘ मध्ये पक्षप्रवेश केला. पुरोगामी विचारांच्या नेतृत्वात गाव आणि परिसराचा वेगवान विकास
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
7
93
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
मराठ्यांच्या वाघाला पाठिंबा!! मराठा आरक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावून लढणाऱ्या श्री.मनोज जरांगे पाटील यांना पाठिंब्याचे पत्र दिले... "एक मराठा लाख मराठा" हे वाक्य सार्थ ठरवत त्यांच्या कार्याला आज प्रत्येक गावातून पाठिंबा मिळत आहे. सरकारला निश्चितच यापुढे झुकून आरक्षण द्यावे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
8
85
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
तपस्वी नेत्यास मानवंदना.. माजी मंत्री स्व.डॉ.गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून सर्वसामान्य जनतेने त्यांना अनोखी मानवंदना दिली.. त्यांच्या स्मारकाचे अनावरण तसेच महाविद्यालयाचे नामांतरण देशाचे नेते आदरणीय खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब तसेच उपमुख्यमंत्री
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
4
83
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
6 months
महाराष्ट्रासह देशभरातील तरुणांना प्रेरणा अन् ऊर्जा देणारी व्यक्ती म्हणजे आदरणीय पवार साहेब!
3
7
84
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारांचा अर्ज भरण्यात आला.सर्व उमेदवारांना बरोबर घेऊन ट्रॅक्टर चालवत अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलो. जसे बंद असलेले कारखाने सुरू केले,तसेच हा कारखाना सुरू करण्यासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. @PawarSpeaks
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
5
84
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
9 months
पुन्हा नवीन सुरुवात.. राष्ट्रवादी पुन्हा!!!! मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर व तालुक्यातील नूतन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रेरणेने आपला तालुका सर्व स्तरावर आघाडीवर रहावा यासाठी हे पदाधिकारी वेगवान कार्य करतील
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
3
83
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
3 years
मराठा आरक्षणाबाबत @YuvrajSambhaji राजे यांच्यासमवेत तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे बैठकीत सहभागी होऊन मराठा आरक्षण लढ्यास पाठिंबा देऊन भुमिका मांडली. मराठा आरक्षण हे हक्कचं असून हा लढा आपण जिद्दीने लढून मराठा समाजासोबत लढ्यात कायम उभा आहे.
Tweet media one
Tweet media two
2
7
82
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
राष्ट्रवादीचा ध्वज फडकत राहो.. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन, सरगम चौक, पंढरपूर येथे ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रवादीच्या उभारणीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या ज्येष्ठ संस्थापक सदस्यांचा यावेळी सत्कार करून
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
4
82
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
मनःपुर्वक आभार!
Tweet media one
0
5
80
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
6 months
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना सन २०२३-२४ चा गळीत हंगामाचा अत्यंत यशस्वी गाळप पूर्ण करून सांगता समारंभ ह.भ.प.श्री.रमेश महाराज वसेकर (श्रीक्षेत्र अरण) व ह.भ.प.देवव्रत (राणा) महाराज वासकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.. बंद अवस्थेत पडलेला साखर कारखाना आपण सुरू केला.. कामगार
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
4
81
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
मनःपूर्वक धन्यवाद!
Tweet media one
2
3
80
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
1 year
युवा ऊर्जेचा नवा अनुभव.. आमदार भारत (नाना) भालके करियर अकॅडमी बालाजीनगर ता.मंगळवेढा येथे विद्यार्थ्यांना माझ्या अनुभवाच्या शिदोरीतील यशस्वीतेची काही मूल्ये त्यांच्यासमोर मांडली. एक नवा दृष्टिकोन, नवी काही प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला.. आजच्या आधुनिक युगात जगातले सगळे ज्ञान
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
3
79
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
8 months
सर्व संघर्षावर मात करून.. ७ लाख टन टप्पा पूर्ण.. पाठबळ दिल्याबद्दल धन्यवाद!!! #विठ्ठल #सहकारी #साखर #कारखाना #विक्रम #चेअरमन
Tweet media one
0
6
80
@patil_abhijeet1
Abhijeet Patil
8 months
सर्वांत चांगल्या गोष्टी मिळविण्यासाठी, सर्वांत वाईट परीस्थितीमधून जावे लागेल! #goodmorning #thoughts
Tweet media one
1
4
80