Explore tweets tagged as #Pandharpur
रिपब्लिकन पक्ष असताना राज ठाकरेंची गरजच काय? आठवलेंचा सवाल, म्हणाले ते नसतानाही दणदणीत विजय मिळवला.#ramdasathawale #solapur #pandharpur #rajthackeray.
0
0
4
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णीं आवडि सर्वकाळ ॥. माघ कृ. १० | रविवार, दि. २३ फेब्रुवारी २०२५ | काकडा आरती | नित्य पूजा |. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩. #विठ्ठल #Vitthal #पंढरपूर #Pandharpur
0
0
0
Pandharpur News: पंढरपूर दर्शन आणि स्कायवॉकची निविदा रद्द; शिंदेंच्या सेनेची आध्यात्मिक आघाडी आक्रमक.#reels #reelsfeed.#lokshahimarathi #pandharpur #marathinews #maharashtrapolitics #newsupdate #breakingnews
0
0
0
Pandharpur: दुधात चक्क पाम ऑईलची भेसळ, पंढरपूरच्या करकंब गावातील धक्कादायक प्रकार.#reels #reelsfeed.#lokshahimarathi #pandharpur #milk #palmoil #newsupdate
0
0
0
Pandharpur शहरातील दोन्ही उद्यानं चार वर्षांपासून बंदच, लोकप्रतिनिधींचं लक्षच नाही | NDTV मराठी.#pandharpur #ndtvmarathi
0
0
0
Pandharpur : पंढरपुरातील दर्शन मंडप निविदा रद्द झाल्यानंतर शिंदे सेना आक्रमक | Lokshahi.#Pandharpur #Lokshahimarathi #Newupdate #Marathinew #Shindesena #Eknathshinde #DevendraFadnavis #Maharahstrapolitics
0
0
0
विठ्ठल मंदिरात. #मराठी #Pandharpur #tendernama @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra .
0
0
0
As devotees coming to #Pandharpur are significantly traveling by train.why not @IRCTCofficial get added confirmation of Pass issued in the Temple's template with its PNR& Aadhaar ID's image&passenger details? I detest VIP culture and frequent #Pandharpur for its pro commoner 5/n.
1
0
0
@tourismgoi @UIDAI @MDigitalBharat @_DigitalIndia.#DigitalLocker. @CMOMaharashtra .I am traveling regularly to #Pandharpur by surface transport and from January 2025 monthly once devoted to Shri Rukmani Sametha Sri Vittala. Everytime I wish to obtain Online Pass I find it 1/n.
1
0
1
देई मज प्रेम सर्वकाळ|.गोड तुझे रूप गोड तुझे नाम||. माघ कृ. १०| शनिवार, दि. २२ फेब्रुवारी २०२५ | काकडा आरती | नित्य पूजा |. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩. #विठ्ठल #Vitthal #पंढरपूर #Pandharpur
0
0
0
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ।. माघ कृ. ९| शुक्रवार, दि. २१ फेब्रुवारी २०२५ | काकडा आरती | नित्य पूजा |. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩. #विठ्ठल #Vitthal #पंढरपूर #Pandharpur
0
0
1
@PandharpurVR Vittala Vittala Hari Om Vittala .#Pandharpur .
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩.*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*. शुक्रवार दि- २१ फेब्रुवारी २०२५. *🌹काकडा आरती🌹*. *🌸नित्य पुजा🌸*. *🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
0
0
1
फक्त 5000 रुपयांचा खर्च, 3 लाख रुपयांचा नफा, रताळाच्या शेतीतून शेतकरी मालामाल.#successstory #pandharpur #solapur #profit #sweetpotato.
0
0
5
माचनूर येथील श्री. तानाजी पवार, श्री. भानुदास नामदेव डोके आणि श्री. बाळासो डोके यांनी आज जनसंपर्क कार्यालय येथे केलेला सन्मानपूर्वक सत्कार स्वीकारला. यावेळी माचणूर येथील सहकारी उपस्थित होते. #पंढरपूर #pandharpur #मंगळवेढा #Mangalwedha
0
0
3
Success Story: पंढरपुरच्या शेतकऱ्याला रताळ्याची गोडी! दीड एकरात 600 पोती उत्पादन, कमावतोय किती? वाचा यशकथा.#sweetpotato #pandharpur #successstory #agriculture #solapur #FarmingSuccess.
0
1
2
पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं|.प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे||. माघ कृ. ८| गुरुवार, दि. २० फेब्रुवारी २०२५ | काकडा आरती | नित्य पूजा |. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩. #विठ्ठल #Vitthal #पंढरपूर #Pandharpur
0
0
0
Chhaava चित्रपटाचे तिकिट दाखवल्यास हॉटेलमध्ये 25% सूट, पंढरपुरच्या Grand Hotelनं दिली ऑफर | NDTV.#chhava #pandharpur #ndtvmarathi
0
0
0