![Subhash Deshmukh Profile](https://pbs.twimg.com/profile_images/1759475954462961664/Zh5s71bv_x96.jpg)
Subhash Deshmukh
@DeshmukSubhash
Followers
10K
Following
1K
Statuses
7K
Member of Legislative Assembly, South Solapur Constituency | BJP | आमदार, सोलापूर दक्षिण विधानसभा | भाजपा | मते वैयक्तीक
Solapur, Maharashtra
Joined August 2014
दिल्लीत फुलले कमळ! दिल्ली विधानसभा निवडणुकीत तब्बल 27 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांचे हार्दिक अभिनंदन! @narendramodi
@AmitShah
@JPNadda
@Dev_Fadnavis
@BJP4India
#bjp #भाजप
0
0
2
श्री. अजित प्रल्हाद यलमार कंडरे, पंढरपूर यांची सुकन्या चि. सौ. का. पायल व चि. सिमरजीत यांच्या विवाहप्रीत्यर्थ आयोजित स्वागत समारंभास उपस्थित राहून, नवदाम्पत्यास शुभेच्छा व आशीर्वाद दिले. तसेच नवविवाहित जोडप्यास आनंदी, समृद्ध व सुखमय वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. #Marriage
0
0
2
आपल्या दक्षिण सोलापूर मतदारसंघातील कृषी विषयक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मतदारसंघातील आढावा बैठक घेतली. #DakshinSolapur #दक्षिणसोलापूर #कृषीविभाग
0
0
2
सोलापूरचे श्री. सिद्धाराम कोरे यांचे चिरंजीव चि. रविकुमार आणि चि. सौ. का. प्रियांका बादरदिन्नी यांचा शुभविवाह पार पडला. या प्रसंगी उपस्थित राहून नवविवाहित दाम्पत्याला वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. #Marriage
0
0
2
भारतीय जनता पक्षाचे देवळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री. राजेशजी बकाने यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य लाभो ही सदिच्छा! @BakaneRajesh
@BJP4Maharashtra #राजेशबकाने #RajeshBakane #भाजप #BJP
0
0
2
मतदारसंघातील श्री. चिदानंद शंकर नरसगोंडे होनमुर्गी यांची सुकन्या चि. सौ. का. सविताराणी आणि चि. कार्तिक बगले यांच्या शुभविवाह समारंभात उपस्थित राहून नवदांपत्यास शुभाशीर्वाद दिले. #marriage
0
0
2
त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी-कोटी वंदन ! #रमाबाईआंबेडकर #RamabaiAmbedkar #जयंती #Jayanti
0
1
4
सोलापूर विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार साखळी शिबिराचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. यावेळी तरुणांनी गाव-खेड्यांच्या समृद्धीसाठी योगदान द्यावे, तरुणांना असे आवाहन केले. #सोलापूर #Solapur #University
0
0
2
आपल्या स्वरांनी भारतीय संगीताला समृद्ध करणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांन�� पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ! #लतामंगेशकर #LataMangeshkar #पुण्यतिथी #अभिवादन
0
1
1
प्रयागः सर्वतीर्थेभ्यः प्रभवत्यधिकं विभो। यत्र गङ्गा महाभागा स देशस्तत्तपोधनम्॥ महाकुंभ २०२५ मध्ये सहभागी होत पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांनी तीर्थराज प्रयागराज येथे त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले. @narendramodi
@BJP4India
#MahaKumbh2025 #एकता_का_कुंभ
0
0
2
राज्याचे कामगार मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. आकाशजी फुंडकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम आयु-आरोग्यासाठी शुभेच्छा! @advakash
@BJP4Maharashtra #आकाशफुंडकर #AkashFundkar #भाजप #BJP
1
0
4
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री. सिद्धार्थदादा शिरोळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !आपल्याला पुढील राजकीय वाटचालीसाठी आणि उत्तम आयु-आरोग्यासाठी मनापासून शुभेच्छा! @SidShirole
@BJP4Maharashtra #सिद्धार्थशिरोळे #SiddharthShirole #वाढदिवस
0
0
1
हेची व्हावी माझी आस| जन्मोजन्मी तुझा दास|| संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #संततुकाराममहाराज #SantTukaramMaharaj #जयंती #अभिवादन
0
1
6
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आणि केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मलाजी सीतारमण यांच्या प्रभावी नियोजनातून सादर झालेला हा अर्थसंकल्प भारताच्या आर्थिक प्रगतीला नवीन गती देणारा आहे. @narendramodi
@nsitharaman
#ViksitBharatBudget2025
0
1
1
RT @Dev_Fadnavis: LIVE | Interaction with media on #ViksitBharatBudget2025 🕐 12.57pm | 1-2-2025 📍 Mumbai. #Maharashtra #Mumbai #ViksitBha…
0
3K
0
भारतीय समुद्र सीमांचे रक्षण करणाऱ्या सर्व शूरवीर जवानांना तटरक्षक दल स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #तटरक्षकदलस्थापनादिन #IndianCoastGuardDay #भारत #Bharat
0
0
2