Balya Mama - Suresh Gopinath Mhatre Profile Banner
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre Profile
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre

@MeBalyaMama

Followers
17,899
Following
16
Media
1,343
Statuses
1,570

Member Of Parliament - Bhiwandi Loksabha, Founder : Dharmaveer Charitable Trust

Bhiwandi, India
Joined June 2022
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
29 days
शिवसेना खासदार श्री संजयजी राऊत साहेबांची आज सदइच्छा भेट घेतली 💐 . . @rautsanjay61 #MahaVikasAaghadi #INDIAAllaiance
Tweet media one
9
63
2K
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 month
ईव्हीएम स्ट्राँग रुममध्ये एक टेम्पो आला आणि त्यातून जुने कम्प्युटर आत नेत असल्याचं लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेतला. महत्त्वाचं म्हणजे हे कम्प्युटर आत का नेले जात होते याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनाही नसल्याचं उघड झालं आहे. . #MahaVikasAaghadi
20
319
1K
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
16 days
मी, श्री. सुरेश रेखा गोपीनाथ म्हात्रे अर्थात बाळ्या मामा , शपथ घेतो की ... आज संसद भवनात 18व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. जनतेची सेवा करण्याची जी संधी मला मिळाली, ते कर्तव्य समजून निष्ठा पूर्वक पार पाडेन . . @sansad_tv @NCPspeaks #MahaVikasAaghadi #INDIAAiliance
43
98
1K
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 month
Certificate Of Election 23 - Bhiwandi Loksabha . . #MahaVikasAaghadi #INDIAAllaiance
Tweet media one
70
70
1K
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 month
राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार | रौप्य राष्ट्रवादी सोहळा | अहिल्यानगर 📍 . . @NCPspeaks #ncp
5
99
1K
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
17 days
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या खासदार व नेत्या सुप्रियाताई सुळे यांची दिल्ली येथे भेट घेतली... . . @supriya_sule @NCPspeaks #MahaVikasAaghadi #INDIAAiliance
Tweet media one
Tweet media two
5
48
1K
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 month
तमाम नागरिकांच्या साथीमुळे तुतारी विजयाचीच वाजली . . #MahaVikasAaghadi #INDIAAllaiance
Tweet media one
60
86
1K
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
13 days
कोल्हापूर लोकसभेचे नूतन खासदार आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांची आज संसद भवन येथे भेट झाली . . . ! . . #MahaVikasAghadi #INDIAAiliance
Tweet media one
Tweet media two
3
29
964
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 month
काल्हेर येथील शेतकऱ्यांच्या जागा जबरदस्ती बळकावून तिथे अनधिकृत कामे चालू आहेत , तुम्हा सर्वना दिलेल्या शब्द प्रमाणे निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशी तेथील जागेची पहाणी करून आढावा घेतला व याच संधरभात उद्या आयुक्त , कलेक्टर , MMRDA यांना पत्र देऊन कारवाईची मागणी करणार
23
85
725
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
15 days
आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन येथे देशाचे नेते सन्मा.शरदचंद्र पवार साहेब व इतर लोकप्रतनिधींसमवेत शाहू महाराजांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केले. @PawarSpeaks #MahaVikasAaghadi #INDIAAiliance
Tweet media one
0
25
678
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
9 days
आज विरोधीपक्ष नेता मा.श्री.राहुलजी गांधी यांच्या सह मा.श्री.शरद पवार साहेब व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली . . . ! . . . @RahulGandhi @PawarSpeaks #MahaVikasAaghadi #INDIAAiliance
Tweet media one
5
25
633
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
29 days
माननीय शिवसेना प्रमुख श्री. उध्दवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांची आज मातोश्री या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली . 💐 . . #shivsena #uddhavbalasahebthackrey #MahaVikasAaghadi
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
45
585
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
19 days
बदलापूर रेल्वे स्थानकाला दिलेल्या भेटी नंतर बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरता शेड बनविला आहे . तरीच पुढील विकासाचे तसेच दुरुस्तीचे काम लवकरात लवकर होईल असे आश्वासन देतो . . . #badlapurrailwaystation #MahaVikasAaghadi #INDIAAiliance
14
45
539
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
5 days
आई एकविरेच्या आशीर्वादाने आज श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट,मु.पो.वेहेरगाव ,ता . मावळ ,जि.पुणे पार पडलेल्या निवडणुकीमध्ये विश्वस्त पदी निवड झाली . . . #आई_एकविरा
Tweet media one
15
24
525
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
16 days
परिवार हे तुम्हाला आयुष्यात मोठं आणि यशस्वी होण्यासाठी आधार देत, एक आनंदी परिवार स्वर्गासमान असतं आणि आज माझ्या याच आनंदी परिवारासहित संसदरत्ना खासदार मा. सुप्रियाताई सुळे यांची सदिच्छ भेट घेतली. . . @supriya_sule #MahaVikasAaghadi #INDIAAiliance
Tweet media one
2
12
463
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आज उमेदवारी अर्ज दाखल केला ! . . #LokSabhaElection2024 #bhiwandiloksabha #MahaVikasAghadi #INDIAAlliance
6
49
448
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
16 days
प्रत्येक व्यक्तीच्या यशामागे त्याचं सुखी कुटुंब असतं. लोकसभा भवन , दिल्ली येथे माझ्या कुटुंबियान सोबत काढलेली छायाचित्रे . . . #MahaVikasAaghadi #INDIAAiliance
Tweet media one
Tweet media two
5
19
446
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
28 days
युवासेनाप्रमुख तथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते मा . आदित्य ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! . . @AUThackeray #MahaVikasAaghadi #INDIAAllaiance
Tweet media one
3
31
445
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
3 months
राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांना भेट दिली @NCPspeaks @MumbaiNCP @NCPBhiwandi #bhiwandiloksabha2024 #LokSabhaElection2024
Tweet media one
4
20
407
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
7 days
*भिवंडीतील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत केली भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गाची पाहणी . . . . #MahaVikasAaghadi #INDIAAlliance
21
39
398
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 month
आपण सर्वांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला संसदेत आपला प्रतिनिधी म्हणून निवडून पाठविले, याबद्दल मी आपला आभारी आहे. आपल्या सर्वांचे सहकार्य, शुभेच्छा आणि आशिर्वाद माझ्या पाठीशी सदैव असु द्या, सर्वांचे मनापासून आभार . #MahaVikasAaghadi #IndiaAllinace
Tweet media one
25
37
389
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
23 days
बदलापूर रेल्वे स्टेशन येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला व तेथील प्रवाश्यांशी भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या . . #badlapurrailwaystation #MahaVikasAaghadi #INDIAAllaiance
9
28
284
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
22 days
वर्धापन दिन ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त समस्त शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा . . . ! . . @ShivSenaUBT_ #MahaVikasAaghadi #INDIAAiliance
Tweet media one
4
20
285
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
15 days
काँग्रेसचे नेते, माजी मंत्री डॉ.नितीन राऊत यांची सदिच्छा भेट घेतली . . . @NitinRaut_INC #MahaVikasAaghadi #INDIAAllaiance
Tweet media one
0
9
259
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
30 days
शेतकऱ्यांच्या जमिमी परत मिळवून देणार . . . ! . . #bhiwandiloksabha #MahaVikasAaghadi #INDIAAllaiance
Tweet media one
4
29
250
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
27 days
कल्याण दि.14 जून : कल्याणचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीचे काम आता उद्यापासून सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाची काल पडझड झाली असून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह दुर्गाडी किल्ल्याची पाहणी केली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
24
247
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 month
वंदनीय गुरुवर्य आनंद दिघे साहेब यांच्या समाधीला भेट देऊन आशीर्वाद घेतले . . #ananddighesaheb #MahaVikasAaghadi #INDIAAllaiance
2
30
217
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
२३ - भिवंडी लोकसभा क्षेत्रातील महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधन च्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सर्वांना निमंत्रित करतो . . . ! . . #LokSabhaElections2024 #MahaVikasAaghadi #INDIAlliance
7
29
207
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
15 days
आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन येथे देशाचे नेते सन्मा.शरदचंद्र पवार साहेब व इतर लोकप्रतिनिधींसमवेत शाहू महाराजांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केले. . #MahaVikasAaghadi #IndiaAllaince
2
12
202
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 month
सर्व मतदारांचे व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे तसेच सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार . . . ! . . #MahaVikasAaghadi #INDIAAllaiance
Tweet media one
4
16
201
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
11 days
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष, संसद महारत्न खासदार,माझ्या मार्गदर्शक, आदरणीय सुप्रियाताई सुळे आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो, ही सदिच्छा! . . @supriya_sule #MahaVikasAaghadi #INDIAAllaiance
Tweet media one
5
10
188
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 month
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व विजयी उमेदवारांचे हार्��िक अभिनंदन . . #MahaVikasAaghadi #INDIAAllaiance
Tweet media one
5
15
183
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 month
२५ वे वर्धापन दिन सर्व नेते , पदाधिकारी , कार्यकर्ते , लोकप्रतिनिधी हितचिंतक सर्वाना २५ व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेचा . . #MahaVikasAghadi #india #INDIAAllaiance
Tweet media one
4
13
161
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 month
Nationalist congress party - sharad chandra pawar Extended working committee meeting . . #MahaVikasAghadi #INDIAAllaiance
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
15
160
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 year
The God Has Gifted Us With The Most Soulful Voice In The Man Of Simplicity. Wishing You A Very Special Birthday And A Wonderful Year Ahead! #ArijitSingh #HappyBirthdayArijitSingh
Tweet media one
0
47
149
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
27 days
कल्याण दि.14 जून : कल्याणचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीचे काम आता उद्यापासून सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाची काल पडझड झाली असून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह दुर्गाडी किल्ल्याची पाहणी केली.
3
16
148
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
शिवसेना प्रमुख सन्माननीय . श्री . उध्दव बाळासाहेब ठाकरे . . #LokSabhaElections2024 #MahaVikasAaghadi #INDIAlliance
13
26
140
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
3 months
कार्यकर्ता मेळावा ( शहापूर ) #karyakartamelawa #mahavikasaghadi @NCPspeaks
4
19
139
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
माझ्या सर्व माय , बाप , बंधू , भगिनींनो आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादा बद्दल मी सदैव ऋणी राहील . . . #LokSabhaElections2024 #MahaVikasAaghadi
8
20
132
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
23 days
बदलापूर रेल्वे स्टेशन येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला व तेथील प्रवाश्यांशी भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या . . #badlapurrailwaystation #MahaVikasAaghadi #INDIAAiliance
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
15
126
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 years
राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब ठाणे जिल्ह्यात आपले हार्दिक स्वागत! #RashtrawadiPunha #NCP Sharad Pawar In Thane
Tweet media one
0
119
84
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 month
शिवराज्याभिषेक निमित्त सर्वना हार्दिक शुभेचा . . . ! . . #shivrajyabhisheksohla #MahaVikasAaghadi
Tweet media one
6
12
114
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
शतशः धन्यवाद… . . #LokSabhaElections2024 #MahaVikasAaghadi #INDIAlliance
Tweet media one
4
16
111
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
भिवंडी प्रचार रैली . . . ! . . #LokSabhaElections2024 #MahaVikasAaghadi #IndiaAllaince
2
18
107
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
२३ - भिवंडी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ . . #LokSabhaElections2024 #MahaVikasAaghadi #INDIAlliance
Tweet media one
9
19
103
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
27 days
आपत्कालीन व्यवस्था तसेच बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांची भेट घेतली . . . #MahaVikasAaghadi #INDIAAiliance
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
5
102
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
3 months
भिवंडी पूर्व आमदार माननीय रईसजी ��ेख यांच्या सह समाजवादी पार्टीतिल समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्याचा जाहीर पाठिंबा . . . . . #bhiwandi #LokSabhaElections2024 #samajwadipartyofficial
2
8
102
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 month
Congratulations Team India @BCCI
Tweet media one
3
9
102
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
बदलापूरकरांच्या समस्या देखील आता दूर होणार. . . . ! . . #LokSabhaElections2024 #MahaVikasAaghadi #INDIAlliance
6
14
93
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
सर्व मतदार बंधु , भगिनी यांना धन्यवाद . . . ! . . #Mahavikasaghadi #indiaalliace
2
7
89
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
12 days
आगरी समाज संघटना व आगरी युवक संघटना यांच्या वतीने बदलापूर येथील आगरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यास मार्गदर्शन केले व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. . . #badlapur #MahaVikasAaghadi #INDIAAllaiance
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
7
89
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
नं .२ चे बटण दाबून … वाजवा विजयाची तुतारी ! . . #LokSabhaElections2024 #MahaVikasAaghadi #INDIAAlliance
Tweet media one
3
8
81
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
17 days
महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधिपक्ष नेते , माजी आमदार , माजी खासदार स्व . दि . बा . पाटील साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन . . . ! . . #MahaVikasAaghadi #INDIAAiliance
Tweet media one
1
7
79
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
शहापूर प्रचार दौरा . . #LokSabhaElections2024 #MahaVikasAaghadi #INDIAAlliance
3
12
75
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
22 days
कुशल संघटक, गतिशील नेतृत्व, युवकांचे प्रेरणास्रोत, जनसामान्यांचा आवाज, लोकप्रिय खासदार, न्याययोद्धा मा. श्री. राहुलजी गांधी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! . . #MahaVikasAaghadi #INDIAAiliance
Tweet media one
1
4
70
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
सर्वांचे मनःपूर्वक आभार . . #LokSabhaElections2024 #MahaVikasAghadi #INDIAAlliance
7
11
64
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
भिवंडी पूर्व प्रचार दौरा . . #LokSabhaElections2024 #MahaVikasAaghadi #INDIAlliance
6
7
63
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 year
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… हीच भगवान भोलेनाथा चरणी प्रार्थना... आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या मन:पूर्वक शुभेच्छा.... #महाशिवरात्री #Mahashivaratri
0
8
58
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
27 days
पावसाळी आपत्कालीन व्यवस्था तसेच बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांची भेट घेतली . . . #MahaVikasAaghadi #INDIAAiliance
1
9
59
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
30 days
“हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा” “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल” श्री क्षेत्र पंढरपूर येथे भेट देऊन विठुराया व रखुमाई चे दर्शन घेतले 💐 . . #vithumauli #MahaVikasAaghadi #INDIAAllaiance
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
7
58
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
24 days
ईद मुबारक..! तुमच्या जीवनात कधी सुखाची कमतरता नसो, तुमचा प्रत्येक दिवस ईद पेक्षा कमी नसो, सर्वांना ईद मुबारक..! अल्लाह ताला पूर्ण करो तु��च्या सर्व इच्छा, तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा, सर्व मुस्लिम बांधवांना ईद मुबारक..! . . #MahaVikasAaghadi
2
5
56
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
आदिवासी आदमी कातकरी संघटना यांचा जाहीर पाठिंबा . . . ! . . #LokSabhaElections2024 #MahaVikasAaghadi #INDIAlliance
Tweet media one
6
7
55
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
24 days
ईद मुबारक..! तुमच्या जीवनात कधी सुखाची कमतरता नसो, तुमचा प्रत्येक दिवस ईद पेक्षा कमी नसो, सर्वांना ईद मुबारक..! अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा, तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा, सर्व मुस्लिम बांधवांना ईद मुबारक..!
Tweet media one
3
6
49
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
9 days
मुंबई पदवीधर मतदारसंघ शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे उमेदवार डॉ. ॲड.अनिलजी परब यांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन . . . ! @advanilparab #MahaVikasAaghadi #INDIAAlliance
Tweet media one
1
1
47
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
11 days
Hearty congratulations to team India for winning the T20 world cup 2024. The voices of billions of Indians echoes in the corners of the world today. “India…India…” . . @BCCI #T20IWorldCup
Tweet media one
1
6
47
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
न्याय मिळणार मुरबाडकरांना त्यांच्या हक्काची रेल्वे मिळणार . . .! . . #LokSabhaElections2024 #mahavikasaghadi #IndiaAllaince
3
13
47
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
हुकूमशाही थांबणार . . ! . . #LokSabhaElections2024 #MahaVikasAaghadi #INDIAAlliance
2
8
46
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 year
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – सोलापूर दरम्यान चालविण्यात येणाऱ्या ९ व्या #वंदेभारत रेल्वेगाडीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. #VandeBharatExpress #AmchiVande
Tweet media one
0
8
45
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 years
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून अतीव दुःख झाले. आम्ही सर्व नरेंद्र मोदीजी यांच्या दुःखात सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या मातोश्रींच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो हीच प्रार्थना! भावपूर्ण श्रद्धांजली!! #HeerabaModi
Tweet media one
1
2
42
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
4 days
आई एकविरेच्या आशीर्वादाने आज श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट,मु.पो.वेहेरगाव ,ता . मावळ ,जि.पुणे पार पडलेल्या निवडणुकीमध्ये विश्वस्त पदी निवड झाली . . .
4
8
58
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
23 - भिवंडी लोकसभा क्षेत्र के सभी महा विकास अघाड़ी एवं इंडिया गठबंधन के पदाधिकारियों एवं कार्यकर्ताओं को आमंत्रित करता हू । . . ! . . #LokSabhaElections2024 #MahaVikasAaghadi #INDIAAlliance
6
9
44
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 month
२५ वे वर्धापन दिन सर्व नेते , पदाधिकारी , कार्यकर्ते , लोकप्रतिनिधी हितचिंतक सर्वाना २५ व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेचा . . . #MahaVikasAaghadi #INDIAAllaiance @NCPspeaks
0
10
45
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
महाविकास आघाडी परिवर्तन महासभा . . #LokSabhaElections2024 #MahaVikasAaghadi #INDIAlliance
Tweet media one
6
12
44
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
महाविकास आघाडी पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा, बदलापूर . . #LokSabhaElections2024 #Mahavikasaghadi
0
11
44
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
महाराष्ट्राचा बुलंद आवाज सन्माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचे २३- भिवंडी लोकसभा मतदारसंघात मन:पूर्वक स्वागत . . #LokSabhaElections2024 #MahaVikasAaghadi #INDIAAlliance @NCPspeaks @RRPSpeaks @PawarSpeaks @rautsanjay61 @Awhadspeaks @Jayant_R_Patil
2
8
42
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 month
आदिवासी जननायक , स्वातंत्रसेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन . . . #birsamunda #MahaVikasAghadi #INDIAAllaiance
Tweet media one
1
8
41
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 year
महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून महामहिम श्री.रमेश जी बैस यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन… #RameshBais
Tweet media one
1
3
39
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
२३ - भिवंडी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर भिवंडी येथील जाहीर सभा . . #LokSabhaElections2024 #MahaVikasAaghadi #INDIAlliance
5
7
39
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 year
जल जीवन मिशन योजने अंतर्गत गुंदवली येथे नळ पाणी पुरवठा योजनेचे रेट्रो फिटिंग करणे रक्कम 1 कोटी 87 लाख 12 हजार 146 रुपये निधीद्वारे या कामाचे भूमिपूजन कार्यक्रम माझ्या हस्ते संपन्न झाला... (१/२) @mieknathshinde @GulabraojiP #Gundavali #Water #Jal_Jeevan_Mission
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
3
36
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
15 days
सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे जीवन देणारे आरक्षणाचे प्रणेते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन . . . ! आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन येथे शाहू महाराजांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केले.
Tweet media one
0
4
39
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 year
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे लाड़के मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे ( @mieknathshinde ) साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणांस उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो, ही सदिच्छा! #HBDShindeSaheb
Tweet media one
1
5
36
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 years
गणपती बाप्पा मोरया ❤️
Tweet media one
0
4
35
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 year
१४ फेब्रुवारी २०१९ ला काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना भावपूर्ण आदरांजली! देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीरांचा देश कायम ऋणी राहील. #PulwamaAttack
Tweet media one
1
5
35
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
3 months
शिवसेना नेते मा . संजयजी राऊत साहेब यांची भेट घेतली @rautsanjay61 #LokasabhaElection2024 #mahavikasaghadi
2
3
36
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 year
आदर्श राज्यकर्त्याचे उत्तुंग उदाहरण अख्ख्या जगासमोर ठेवणाऱ्या, स्वराज्यनिर्मितीद्वारे रयतेच्या मनातील सुराज्य प्रत्यक्षात साकारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी कार्यास विनम्र अभिवादन. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. #Shivjayanti2023 #Shivjayanti
Tweet media one
0
7
34
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
अंजूर - पूर्णा - काल्हेर जिल्हा परिषद गट प्रचार सभा . . #LokSabhaElections2024 #mahavikasaghadi #INDIAAlliance
3
9
35
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 month
जगभरातील महासागरांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस जागतिक महासागर दिन . . #MahaVikasAaghadi #INDIAAllaiance #mahasagridiwas
Tweet media one
1
8
35
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 year
आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी. सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! #SubhashChandraBose
Tweet media one
1
3
34
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
साथ सोबत हवी तुमची... तुमचेच आभाळ तुमचीच धरती... मी चालत राहीन तुमच्यासाठी... तुमचा विश्वास घेऊन खांद्यावरती... . . #LokSabhaElections2024 #MahaVikasAghadi #INDIAlliance
Tweet media one
5
9
35
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 year
'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज' स्वराज्याची धुरा सांभाळणारे धाकले धनी, महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा... धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा! #SambhajiMaharaj
Tweet media one
1
3
30
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
4 days
फत्तेसिंगराव नाईक (अप्पा) सह.दूध उत्पादक संघ लि.शिराळा ता.शिराळा ,जि.सांगली (प्रचिती दूध) स्नेहमेळावा व उद्घाटन सोहळा . . . ! . . @Jayant_R_Patil @NCPspeaks #MahaVikasAaghadi #INDIAAiliance
1
5
34
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 years
Congratulations to our Women's Hockey Team for winning Gold in the FIH Hockey Nations Cup 2022. You've made all of us proud! #FIHNationsCup
Tweet media one
0
5
32
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
1 year
गणपती बाप्पा मोरया!!!
Tweet media one
Tweet media two
1
4
30
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
कल्याण (पश्चिम) प्रचार दौरा . . #LokSabhaElections2024 #mahavikasaghadi #INDIAAlliance
1
6
33
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 years
Madhav Mishra Ek Case Karna Hai... Un Netao Par, Jin Ke Wajah Se Aaj Bhiwandi Ke Roads Ki Ye Haalat Hai! #MadhavMishra #RoadSafety
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
13
32
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
10 days
शहापूरच्या समस्यांन बाबत आढावा घेतला व मूलभूत समस्यांन वर उपाययोजना करण्याचे आदेश दिले . . . ! . . @TV9Marathi #MahaVikasAaghadi #INDIAAiliance
1
5
32
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
सन्माननीय श्री . शरदचंद्रजी पवार साहेब यांचा शहापूर दौरा . . #LokSabhaElections2024 #MahaVikasAaghadi #INDIAAlliance @RRPSpeaks @PawarSpeaks @rautsanjay61 @Jayant_R_Patil
1
5
33
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
२३-भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर , एरंजाड , बदलापूर येथे भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला . . #LokSabhaElections2024 #MahaVikasAaghadi #IndiaAllaince
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
4
32
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
2 months
सन्माननीय . श्री . शरदचंद्रजी पवार साहेब भिवंडी लोकसभा प्रचार दौरा (शहापूर - कल्याण पश्चिम) . . #LokSabhaElections2024 #MahaVikasAaghadi #IndiaAllaince
4
6
31
@MeBalyaMama
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
3 months
2
7
32