Digu Tipnis Profile Banner
Digu Tipnis Profile
Digu Tipnis

@idigutipnis

Followers
1,919
Following
44
Media
311
Statuses
2,512

📍मु. पो. सिंहासन. । #टिपणीसांचंटिपण

Joined March 2023
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@idigutipnis
Digu Tipnis
6 months
तेजस्वी यादव हा पार्थ पवार पेक्षा फक्त १ वर्ष वयाने मोठाय. आज तेजस्वी स्वतःच्या राज्यात विरोधकांना संविधानिक पद्धतीने घाम फोडतोय. पक्षाचं नेतृत्व करतोय. “बापाची चप्पल पोराच्या पायाला येणे..” या म्हणीचा राजकीय जीवनात अर्थ खूपच वेगळाय. प्रश्न फक्त यशापयशाचा नसतो कायम. #bihar
23
195
2K
@idigutipnis
Digu Tipnis
3 months
शशिकांत ये म्होरं…. अक्षरशः राजकीय धुरळा उडलेला असताना, आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, खुर्चीसाठी सगेसोयरे समोरासमोर उभे ठाकले असताना, हे आशादायी चित्र यशवंतरावांच्या साताऱ्यात पाहायला मिळतंय. एका पिढीने दुसऱ्या पिढीकडं हसतमुखाने वारसा हस्तांतरित करणारं हे चित्र. प. महाराष्ट्र❤️
25
267
2K
@idigutipnis
Digu Tipnis
5 months
कोल्हापुरात आज #निर्भयबनो आज सभा सुरू आहे. प्रेक्षकांमध्ये पहिल्या रांगेत शाहू महाराज, कै. एन डी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील, व्ही बी पाटील, बंटी पाटील ही मंडळी बसली आहेत. आजच्या सभेचे आणि मागच्या महिन्यात पार पडलेल्या पानसरे स्मारक लोकार्पणाचे अध्यक्ष शाहू महाराज होते.
Tweet media one
7
99
1K
@idigutipnis
Digu Tipnis
3 months
४८ तासात ६ सभा घ्यायला लागत असतील तर यातच सगळं आलंय. कुठली गॅरंटी आणि काय? बाजार उठलाय सगळाच! #Election2024 #LokasabhaElection2024
43
164
1K
@idigutipnis
Digu Tipnis
5 months
राज ठाकरे सोलापूर मध्ये एकदा बोलले होते, “काकाने हात काढला तर पानटपरी वाला तरी विचारेल का?” सद्यस्थितीत तरी राज ठाकरेंना राज्यस्तरीय नॉस्ट्राडेमस मानण्यास कोणाची हरकत नसावी.
16
90
1K
@idigutipnis
Digu Tipnis
4 months
फोटो आजच्या फडणवीसांच्या इंदापूर दौऱ्यातला आहे. शिरूर चे वंचित आघाडीचे लोकसभा उमेदवार मंगलदास बांदल बैठकीला उपस्थित होते. नेमकं काय सुरुय?😅
Tweet media one
Tweet media two
60
200
904
@idigutipnis
Digu Tipnis
7 months
जिथे जिथे संघर्ष, तिथे तिथे कोल्हापुरातील ही दोन नावं असायची, एन डी पाटील आणि गोविंदराव पानसरे. एन डी ना जाऊन आज दोन वर्ष झाली. अभिवादन!
Tweet media one
16
94
879
@idigutipnis
Digu Tipnis
7 days
राधानगरी धरण १००% भरले, ही बातमी वाचली की पुढल्या पुर्ण वर्षासाठी प्रत्येक #कोल्हापूरकर सुखावतो. जलसाक्षरता व जलसंधारण क्षेत्रात आजही मार्गदर्शक ठरावे, असे मौलिक कार्य राजर्षी शाहू महाराज यांनी केले. माणूस कमालच होता.❤️❤️
Tweet media one
6
80
844
@idigutipnis
Digu Tipnis
4 months
सध्या #माढा आणि पर्यायाने #मोहितेपाटील चर्चेत आहेत. त्यानिमित्त्याने एक जुना किस्सा. १९७५ साली वसंतराव नाईकांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरची विक्रमी ११ वर्षे पूर्ण झाली होती. नाईक आणि केंद्रातील नेतृत्व यामध्ये अंतर पडू लागलं. पक्षांतर्गत विरोधातून अचानक एक दिवस पंतप्रधान
12
129
784
@idigutipnis
Digu Tipnis
1 month
वायनाड बाबतचा निर्णय नाना पटोलेंना विश्वासात घेऊनच घेतला गेलाय. खरगे यांचं स्पष्टीकरण! @INCIndia
30
24
694
@idigutipnis
Digu Tipnis
4 months
ड्रायव्हिग सीटवर माजी सहकार मंत्री, प्रतापसिंह मोहिते पाटील, शेजारी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी व पाठीमागच्या सिटवर शरद पवार. मोहिते पाटलांच्या सोबतीने पवारांचे १९८६ नंतरचे काँग्रेस अंतर्गत राजकारण व १९९९ नंतरचे पक्षीय राजकारण सबळ होत गेले हा इतिहास आहे.
Tweet media one
8
66
691
@idigutipnis
Digu Tipnis
14 days
📌 महाराष्ट्राच्या राजकारणात पंढरपूर च्या #बडव्यांचा उल्लेख वारंवार केला जातो. नेमकं हे बडवे प्रकरण काय आहे? बडवे हे विठोबाची परंपरेने सेवा करणारं एक घर होतं. बडवे त्यांचं आडनाव. कमीतकमी गेल्या एक हजार वर्षांपासून म्हणजे ज्ञानेश्वर माउलींच्या आधीपासून हे घराणं पंढरपूरात (१)
15
81
663
@idigutipnis
Digu Tipnis
4 months
जब्बार पटेलांच्या “सामना” मध्ये एक प्रसंग आहे, जेव्हा डॉ. लागू स्वतःच्या कानाखाली मारून घेतात. तेव्हा निळू फुले शांतपणे त्यांना म्हणतात, “मास्तर राहू द्या, माणसाला स्वतःचा हात कधी लागत नाही.”  आज निळू फुलेंचा जन्मदिवस, अभिवादन🍀
Tweet media one
10
69
622
@idigutipnis
Digu Tipnis
1 year
अजित पवारांना आणण्यामागे भाजपची दोन कारणे असू शकतात. १. एकनाथ शिंदे व्होट बँक आणू शकले नाहीत. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा १४५ आहे. भाजप, शिंदे यांची शिवसेना आणि इतर काही लहान पक्षांचे मिळून १६६ आमदार होते. म्हणजेच बहुमताने
13
69
579
@idigutipnis
Digu Tipnis
2 months
२०१४ ला काँग्रेस मुक्त झालेल्या कोल्हापुरात आज ६ आमदार काँग्रेस चे आहेत. उदयसिंह गायकवाड यांच्यानंतर बर्याच वर्षांनी कोल्हापूर लोकसभा काँग्रेस कडे जाण्याची शक्यता निर्माण झालीय. तिकीट पदरात पाडून घेण्यापासून ते मोजणीच्या पूर्वसंधेच्या नियोजनापर्यंतचे टप्पे पार पाडतायत @satejp .
Tweet media one
5
32
590
@idigutipnis
Digu Tipnis
5 months
📍कोल्हापूर शाहू महाराजांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली, तर व्यक्तीश: मला आनंदच होईल. -शरद पवार पत्रकार संवाद आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत शाहूंचा संदेश देशाला द्यायचाय! -सतेज पाटील कॉम्रेड पानसरे स्मारक लोकार्पण कार्यक्रम #आमचंठरलंय२०२४
1
45
542
@idigutipnis
Digu Tipnis
3 months
अत्रे म्हणाले होते, “आम्ही कडाडून सांगतो, महाराष्ट्र या नावात ब्रह्मांड सामावलेलं आहे. या नावासाठी मराठी जनता आकाश पाताळ एक करेल. मराठी राज्याचे नाव महाराष्ट्र नसेल तर मराठी माणसांना जगता येणार नाही, नव्हे श्वासही घेता येणार नाही.” महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
Tweet media one
2
88
488
@idigutipnis
Digu Tipnis
11 days
वयाच्या २०व्या वर्षी SIP सुरू करा, म्हणजे पस्तीशीत ते पैसे हेयर ट्रांसप्लंट किंवा प्री वेडिंग शूट साठी उपयोगाला येतील. #ThanksMeLater #success #finincial #freedom
11
27
483
@idigutipnis
Digu Tipnis
2 months
बारामती नंतर थोरल्या पवारांना सगळ्यात जास्त इंटरेस्ट असेल तर तो नगर दक्षिण च्या जागेवर. याला पवार-विखे या जुन्या वादाची आणि विखे विरुद्ध गडाख या १९९१ च्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. भरपूर जुनं ऊट्ट काढलय पवारांनी. #electionResults2024
8
47
480
@idigutipnis
Digu Tipnis
4 months
वसंतदादा राजस्थान चे राज्यपाल होते. एकदा असच दुपारच्या वेळी दादा राजभवनाच्या हिरवळीत ऊन खात बसले होते. गेट वर काहीतरी गोंधळ ऐकू आला. आवाज मराठी आला म्हणून दादांनी कुतूहलानं पाहिलं आणि त्या तरुणाला आत सोडण्यास सांगितले. दादांनी त्याला नाव विचारलं. तो म्हणाला नंदू. मी बीड वरून
5
68
464
@idigutipnis
Digu Tipnis
3 months
पहिल्या महायुद्धाच्या काळात लोखंड मिळेनासे झाले. किर्लोस्कर कंपनीला नांगर करण्यासाठी लोखंड मिळत नव्हते. तेव्हा शेतकऱ्यांना नांगर मिळावा म्हणून संस्थानातील गडकिल्यांवरील तोफा वितळवून नांगर करण्यात आले. तोफा वितळवून नांगर करण्याची आज्ञा छत्रपती शाहू महाराजांनी दिली होती.
9
84
457
@idigutipnis
Digu Tipnis
5 months
आज यशवंतराव चव्हाणांचा जन्मदिवस! देशावर ज्या-ज्या वेळी संकटं आली त्या-त्या वेळी मराठी माणूस दिल्लीच्या मदतीसाठी धावून गेल्याचा इतिहास आहे. चीन युद्धानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीमध्ये बोलावलं आणि संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी दिली गेली. तेव्हाच्या
Tweet media one
2
50
441
@idigutipnis
Digu Tipnis
1 month
लोकं म्हणतात शाहू महाराजांनी अस केलं तस केलं, मला वाटतं शाहू महाराजांनी माणूसपण जगलं. हा राजा खरा माणूस होता. बघा की आपलं सैन्य दूर युरोपात असताना त्यांच्यावर घोडे खाण्याची वेळ आली, पण जातीतून बाहेर पडू या भितीने सैन्याने घोडे खायला नकार दिला. (१)
2
47
424
@idigutipnis
Digu Tipnis
1 year
एन डी पाटलांचा आज जन्मदिवस. सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) इथं जन्मलेल्या एन डी पाटील यांचे संपूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील. मात्र, संपूर्ण महाराष्ट्राला ते एन डी पाटील याच नावानं परिचित होते. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एनडींनी अर्थशास्त्रात एमए केल्यानंतर पुणे विद्यापीठातून
Tweet media one
1
31
410
@idigutipnis
Digu Tipnis
2 months
प्रदेश काँग्रेस ला धंगेकरांच्या रुपात त्यांचे पक्षांतर्गत सोमय्या मिळाले आहेत. आता कांग्रेस त्यांचा कितपत उपयोग करुन घेते यावर बरच अवलंबून आहे. निकालानंतर, यांच्या जोडीला एखादा त्रयस्त माहिती अधिकारातला कार्यकर्ता फुल टाईम दिला तर, विधानसभेपर्यंत चांगली वातावरण निर्मिती होईल.
11
42
406
@idigutipnis
Digu Tipnis
2 months
लंके, सोनवणे आणि कोल्हे या तिघांत, एका पक्षात असण्याखेरीज अजुन काय साधर्म्य आहे माहितीय का? या तिघांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात जाऊन अजित दादांनी, “कसा निवडून येतो तेच बघतो?” ही धमकी प्रचारादरम्यान दिलेली. तिघही निवडून आलेत. दादांच्या घरचा उमेदवार मात्र पराभूत झालाय.
8
34
395
@idigutipnis
Digu Tipnis
4 months
इतकं साधं सुटसुटीत विश्लेषण मी आजवर ऐकलं न्हवत. ❤️😀 इथे उल्लेख केलेले आबा म्हणजे, हातकणंगले मतदार संघातले उबाठा सेनेचे उमेदवार सत्यजीत(आबा) सरूडकर-पाटील आहेत.
Tweet media one
16
22
388
@idigutipnis
Digu Tipnis
4 months
बंटी पाटील का वेगळे आहेत? कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींचे व्याही आणि राष्ट्रवादी चे तत्कालीन नेते दिग्वीजय खानविलकर यांच्या विरोधात ३१ वर्षाचे सतेज (बंटी) पाटील विधानसभेला उभे होते आणि एका प्रचार सभे दरम्यान शाहू महाराजांच्या स्नुषा आणि खानविलकरांच्या कन्या यांनी प्रचार
11
31
390
@idigutipnis
Digu Tipnis
4 months
करण थापरांनी भर इंटरव्यू मध्ये मोदींना पाणी प्यायला लावणे. साडेनऊच्या लाइव प्राइम टाइम डिबेटमधुन निखिल वागळेंनी सनातन च्या अभय वर्तकांना हाकलून देणे, यानंतर बऱ्याच दिवसांनी मुंबई तक च्या अभिजीत कारंडेनी योग्य प्रश्न विचारून किरीट सोमय्याना गप्प केल्याचं बघायला मिळालं.
7
45
383
@idigutipnis
Digu Tipnis
4 months
महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची कोल्हापुरात वज्रमूठ सभा सुरूय. जयंत पाटील उपस्थित आहेत. आज ७ तारीख. पुढल्या महिन्याच्या ७ तारखेला याच वेळेला तुम्ही सगळी मंडळी माझ्याकड मतदानाची आकडेवारी घेऊन येणाराय. ती आकडेवारी भरघोस असणार आहे. -सतेज पाटील
Tweet media one
0
34
380
@idigutipnis
Digu Tipnis
3 months
विशेष विमानाने नागपूर ला फडणवीसांना भेटायला गेलेल्या माळशिरसच्या उत्तमराव जानकर ना सोबत घेऊन आज धैर्यशील मोहिते पाटील पुण्यात पवारांची भेट घेत आहेत. पहिल्या टप्प्यातलं मतदान दोन दिवसावर आलं तरी, राज्य राजकरणाचा केंद्रबिंदू प. महाराष्ट्रातच आहे हे विशेष.
6
24
357
@idigutipnis
Digu Tipnis
2 months
डॉ. सापळे यांनी खरेदीच्या बिलांवर ५ ते १० टक्के कमिशन घेतल्याशिवाय सह्या करत नाहीत, असा आरोप यामिनी जाधवांनी विधानसभेत केलेला. मंत्री शंभूराज देसाई यांनी या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. आज डॉ. सापळे यांना पुणे कार अपघात प्रकरण SIT च अध्यक्षपद दिलंय.
Tweet media one
6
139
355
@idigutipnis
Digu Tipnis
12 days
या सगळ्यात दोन हक्काच्या माणसांची उणीव कायम भासत राहील, एन डी पाटील आणि पानसरे अण्णा. ! गजापूर येथे घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर समाजात सलोखा राहावा यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शिव-शाहू सद्भावना रॅलीचा आजचा कोल्हापुरातील फोटोय.
Tweet media one
5
40
357
@idigutipnis
Digu Tipnis
26 days
विधानपरिषदेच्या ११ जागा रिक्त होतायत. या ११ जागांसाठी आता १२ उमेदवार रिंगणात आहेत. शेवटच्या क्षणाला नार्वेकरांची उमेदवारी. निवडणूक बिनविरोध करायची तर अजित दादांच्या २ पैकी १ उमेदवाराला माघार घ्यावी लागणार. आणि निवडणूक झालीच तर मत फुटायची भीतीही दादा गटालाच. दादांची कसोटीय.
6
33
347
@idigutipnis
Digu Tipnis
2 months
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आणि खासकरुन गोकुळ दूधसंघाच्या २५-३० वर्ष्याच्या यशस्वी वाटचालीत या तीन लोकांचा मोठा वाटाय. डावीकडून काँग्रेस चे आमदार पी एन पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक आणि अरुण नरके. तीनातला एक खांब आज कोसळला. आमदार पी एन पाटलांचे निधन. श्रद्धांजली!
Tweet media one
17
35
340
@idigutipnis
Digu Tipnis
1 year
तामिळनाडूतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एका महिलेने अचानक चालत्या बससमोर येऊन आत्महत्या केली. आपल्या मृत्यूनंतर मुलाला भर��ाई मिळावी आणि त्याला कॉलेजची फी भरता यावी म्हणून तिने हे केले. ही महिला जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कामगार होती. सरकारी नुकसानभरपाई
Tweet media one
9
40
331
@idigutipnis
Digu Tipnis
4 months
तुम्हाला सांगू आबा, सगळ्या असंतुष्टांच सर्व असंतुष्टांशी थोडा थोडा वेळ जमतं. -आनंदराव(सिंहासन)
Tweet media one
5
47
341
@idigutipnis
Digu Tipnis
17 days
कलेश🤦🏻
Tweet media one
8
15
336
@idigutipnis
Digu Tipnis
5 months
काँग्रेस ही अशीचंय! प्रदेश काँग्रेस नेतृत्व पश्चिम महाराष्ट्रातून येण्यामागं भरपूर अशी कारणं आहेत. विस्कटलेली घडी कधीतरी सरळ होईलच. #काँग्रेस #पश्चिममहाराष्ट्र
0
21
330
@idigutipnis
Digu Tipnis
3 months
मुंबई उत्तर मध्य मधून भाजप कडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर. खास या मतदार संघात, स्टार प्रचारक म्हणून निवृत्त न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील, मार्कंडेय काटजू आणि प्रशांत भूषण यांची नावं पुढे आली पाहिजेत!
13
38
322
@idigutipnis
Digu Tipnis
4 months
एक अकेला म्हणत म्हणत या चाणक्य नं सगळा गाव गोळा केलाय इथ. गाडी पुरती भरली तरी तो सीट्स गोळा करणे थांबत नाहीय. म्हसोबाला बकरं दिल्यासारखं एक एक नेता दिल्लीला नेऊन आणणं सुरुय.
15
46
316
@idigutipnis
Digu Tipnis
2 months
हा आत्मा तुम्हाला सत्तेतून बाहेर केल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही सगळे मिळून करू. शरद पवार. #INDIAalliace
2
43
315
@idigutipnis
Digu Tipnis
5 months
फॅसिझम विरोधात समतेचा बाहू, पुरोगामी कोल्हापुरातून छत्रपती शाहू! #आमचंठरलंय२०२४
1
37
317
@idigutipnis
Digu Tipnis
7 days
📌कोल्हापूर आणि राधानगरी धरण… राधानगरी धरण म्हणजे लक्ष्मी तलाव. कोल्हापूरच्‍या शाहू महाराजांनी तब्बल १०० वर्षापूर्वी बांधलेला. पण आजही एकेक चिरा सुस्थितीत. हे धरण मातीचं. त्‍या काळात अशा पद्धतीचं धरण बांधण्‍याचा विचार करणं ही कल्पनाच अचाट. पण राजर्षिंनी हे स्वप्न पाहिलं.
2
35
319
@idigutipnis
Digu Tipnis
5 months
२०१९ पासून एकूण ९ निवडणूका कोल्हापूरात झाल्या.  या नऊही निवडणूकांमध्ये बंटी पाटलांच्या नेतृत्वात विजय मिळाला.. थोडक्यात देशभरात कॉंग्रेसचा पराभव होत असताना कोल्हापूरात मात्र बंटी पाटील एकसलग मैदान मारत सुटलेत. शाहू महाराजांची उमेदवारी काँग्रेसकडे खेचून आणण्यात त्यांना यश आलंय!
5
20
314
@idigutipnis
Digu Tipnis
2 months
मुरलीधर मोहोळांनी खरंतर सोलापूरकरांचे आणि पर्यायाने प्रणिती शिंदेंचे आभार मानायला पाहिजेत. मोहोळांच्या मंत्रीपदामागे धर्मा माने नावाच्या शक्तीचा मोठा हात आहे, हे नाकारुन चालणार नाही. #modicabinet #oathtakingceremony
4
8
309
@idigutipnis
Digu Tipnis
18 days
विधानपरिषद. ❤️
Tweet media one
7
10
313
@idigutipnis
Digu Tipnis
7 months
नार्वेकर उठले का ? #गुडमॉर्निंग
17
15
309
@idigutipnis
Digu Tipnis
4 months
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एखादा उमेदवार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करत असतो, इथे एक उमेदवार असा पाहायला मिळाला की जो उमेदवारी जाहीर झाल्यांनतर लोकांनी गेल्या पाच वर्षात त्याच्या संपत्तीत झालेल्या वाढीवर विचारणा करण्यास सुरवात केल्यानंतर दणकून ब्लॉक करत सुटलाय.
8
39
302
@idigutipnis
Digu Tipnis
3 months
इथं माध्यमांवर #काळीपिशवी आणि #मटणवार म्हणून मिरवणारे एवढे लोक हायत, पण निवडणुकीच्या तोंडावर या आजोबांनी मुद्दा ठळकपणे मांडलाय.
8
61
296
@idigutipnis
Digu Tipnis
4 months
२०१९ सातारच्या “पावसातल्या” सभेनंतर पवार हॉटेल प्रिती मध्ये आले. जेवण वैगरे होईपर्यंत रात्रीचे ११ वाजले. शशिकांत शिंदे यांचा दुसऱ्या दिवशी वाढदिवस असल्याचे त्यांना समजलं. पवार तडक शिंदेकडे गेले. त्यांनी रात्री बारा वाजता आमदार शिंदेंचा वाढदिवस केक कापून साजरा केला होता.
8
19
290
@idigutipnis
Digu Tipnis
3 months
कोल्हापूर मध्ये १९१७ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी ४६ एकर जागा एक संस्थेला दिली व तेथे तपोवन आश्रम निवासी शाळा सुरू झाली. मार्च १९२५ ला महात्मा गांधी यांनी तपोवनला भेट देऊन चरखाश्रमाची पायाभरणी केलेली. आज त्याच मैदानावर सध्याच्या शाहू छत्रपतींविरोधात पंतप्रधानांची सभा होत आहे.
2
55
286
@idigutipnis
Digu Tipnis
4 months
विषय सांगलीचा सुरूय. वरकरणी दिसतंय तसं नाहीय हे. सेनेचा फक्त खांदा आहे, शिकारी वेगळाय. हा बराच जुना वाद, वसंतदादा-राजारामबापू गटाचा आहे. विशाल पाटलांनी “झारीतले शुक्राचार्य” म्हणून केलेला उल्लेख जेपी इतक्यात विसरतील का? १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नी सांगली जिल्ह्यात,
16
22
264
@idigutipnis
Digu Tipnis
9 days
धनंजय मुंडे, अब्द���ल सत्तार आणि काल च्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीनंतर मावळ चे सुनील अण्णा यांचा विधानसभा निकाल खास बघण्यासारखा असेल. गत लोकसभा निवडणुकीत वर्ध्याच्या रामदास तडस यांचा निकाल आणि त्यांचं कुस्तीगीर परिषद अध्यक्ष पद कनेक्शन महत्वाचं ठरलं होतं.
2
16
267
@idigutipnis
Digu Tipnis
5 months
१९९९ ला पवार काँग्रेस मधून बाहेर पडले, राष्ट्रवादी स्थापन केली आणि त्या विधानसभानिवडणुकीत भोर मधे काँग्रेस च्या अनंतराव थोपटेंसाठी सोनिया गांधीनी सभा घेतली होती पण त्यावेळी थोपटेंचा पराभव झाला. आज पवारांनी त्याच थोपटेंची घरी जाऊन भेट घेतली, निमित्त होतं सुळेंच्या भोर च्या सभेचं.
11
15
259
@idigutipnis
Digu Tipnis
10 months
९० तासात ८ पत्रकारांना इस्त्राईल ला जाण्यासाठी व्हिसा मिळाला. प्रत्येकी व्हिसा खर्च २ लाख. मात्र १४० दिवस होवूनही आपले पत्रकार मणिपूरला पोहोचले नाहीत, मणिपूर तिकीट फक्त १५०० रुपये. चौथ्या खांबाला श्रद्धांजली. #Manipur_Violence #ManipurCrisis
5
59
238
@idigutipnis
Digu Tipnis
5 days
सद्यस्थितीत राज्यसभा खासदार असणारे महाडिक यांचे चिरंजीव आणि यूट्यूबर कृष्णराज महाडिक @KDMahadik याने एकेकाळी वडील सत्तेत नसतना, स्वतःच्या इन्स्टा हँडल वर ही स्टोरी अपलोड केलेली, आज तोच, निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पूर सदृश परिस्थितीत मदतीचे वीडियो करतो आहे. लोक इतक्यात विसरत नसतात.
Tweet media one
6
55
258
@idigutipnis
Digu Tipnis
11 days
मार्क रुट हे नेदरलँड या देशाचे सलग १४ वर्षं पंतप्रधान होते. नुकताच त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. पदाची सूत्रं सोपवल्यावर मार्क रुट कार्यालयाबाहेर आले आणि सायकल चालवत त्यांच्या घरी रवाना झाले! आपल्याकडं राज्यमंत्रीपद दर्जाचं महामंडळ मिळाल्यानंतरचा कॉन्वॉय पण दांडगा असतो.
Tweet media one
11
20
234
@idigutipnis
Digu Tipnis
3 months
नगरचा विखेंचा, भारतातला पहिला सहकारी साखर कारखाना, जाचकांचा इंदापूर तालुक्यातील सणसर चा साखर कारखाना किंवा मग अकलुजच्या मोहित्यांचा कारखाना, या सगळ्या गोष्टींमध्ये एक नाव कॉमन आहे, ते म्हणजे अप्पासाहेब पवार. ठिंबक सिंचन आणणारे अप्पासाहेब पवार होते. आज आप्पासाहेबांचा स्मृतिदिन!
3
21
234
@idigutipnis
Digu Tipnis
3 months
दिल्लीतून पहिली उमेदवारी यादी जाहीर करणारे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी महाराष्ट्रात एकही सभा घेतलेली नाही. म्हणजे पार यूपी चे मुख्यमंत्री येऊन सभा घेत आहेत, पण तावडे, गडकरी, मुनगंटीवार यांची एक सभा नाही? निकाला नंतरची चाहूल? #LokasabhaElection2024 #Election
8
30
233
@idigutipnis
Digu Tipnis
2 months
साधेपणा किती उदात्त असू शकतो , हे आधुनिकतेच्या लाटेत नष्ट न होवो. ही खेडी अशी निष्पाप साधी उदार मनाची राहतील? राहतील. राहतील. हिंदू लोक काहीही फेकून देत नाहीत. सिंधुकाळापासून सगळी अडगळ आम्ही तळघरात गच्च जपून ठेवली आहे. भालचंद्र नेमाडे स्थळ: देहाती (प्रभात रोड)
Tweet media one
10
15
230
@idigutipnis
Digu Tipnis
1 month
आणिबाणीनंतर इंदिरा गांधींचा पराभव. जनता पक्षाला यश मिळालं. मोरारजी देसाई पंतप्रधान. या मंत्रिमंडळात मधु दंडवते यांचा रेल्वेमंत्री म्हणून समावेश. शपथविधीसाठी जाण्याकरता त्यांच्या जवळ गाडी नव्हती. पत्रकार विजय नाईक यांच्या स्कूटरवर मागे बसवून ते शपथविधी साठी राष्ट्रपती भवनावर आले.
5
17
223
@idigutipnis
Digu Tipnis
2 months
रामदास तडस कुस्तीगीर परिषद अध्यक्ष झाल्यानंतर बरेच वाद झाले. त्या वर्षी दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या. वर्ध्याची लोकसभा जागा वर्षानुर्वे काँग्रेस कडे होती. पवारांनी ही जागा उमेदवारासकट काँग्रेस कडून मागून घेतली. आज तडस यांच्या विरोधात अमर काळे विजयी झाले. डाव यशस्वी केला.
3
16
224
@idigutipnis
Digu Tipnis
16 days
📌निमित्त ….जयंत पाटलांचा पराभव. शेकापची स्थापना १३ जून १९४८ रोजी झाली. केशवराव जेधे, भाई माधवराव बागल, नाना पाटील, यांच्या सारख्या नेत्यांनी काँग्रेससोबत मतभेद झाल्यावर हा पक्ष स्थापन केला होता. काँग्रेसमधे राहून मार्क्‍सवादी विचारानं प्रभावित नेत्यांनी शेकापला जन्म दिला.
1
10
222
@idigutipnis
Digu Tipnis
3 months
कोल्हापूर काँग्रेस ……पाऊल पडती पुढे😂😂🤦🏻
Tweet media one
1
52
219
@idigutipnis
Digu Tipnis
4 months
महात्मा फुले फक्त समाजसुधारकच नव्हते तर ते त्या काळचे प्रसिध्द उद्योजक होते. ते पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी चे कार्यकारी संचालक होते. या कंपनीने धरणं, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची बांधकामं केली.
1
33
220
@idigutipnis
Digu Tipnis
1 month
आज राहुल गांधी ५४ वर्षाचे झालेत तर शिवसेना ५८ वर्षांची झाली. दोघांनाही आपापल्या वाटचालीस सदिच्छा! @RahulGandhi @ShivSenaUBT_ #Shivsena #RaGa
1
13
217
@idigutipnis
Digu Tipnis
5 months
पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठीच्या कामाला गती आली. चव्हाण यांनी १० जानेवारी २०१२ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी एक तज्ञ समिती गठीत करुन प्रस्ताव केंद्रात पाठवला. हा प्रस्ताव आजही प्रस्ताव केंद्राकडे धूळखात पडला आहे.
0
39
214
@idigutipnis
Digu Tipnis
2 months
दादा❤️
Tweet media one
1
15
211
@idigutipnis
Digu Tipnis
3 months
उद्या १ मे, महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ सभा कोल्हापुरात होत आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, रमेश चेन्निथला, जयंत पाटील, आप चे संजय सिंह हे सभेला उपस्थित असतील.
0
29
211
@idigutipnis
Digu Tipnis
4 months
अजित पवारांच्या बंडा नंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवारांचा यशवंतरावच्या स्मृतीस्थळाचा कराड दौरा होता. बऱ्यापैकी आमदार दादांसोबत असताना शरद पवारांसोबत असल्याचे पहिल्यांदा ठामपणे सांगणारा आमदार होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे कराड उत्तरचे पाच टर्म आमदार,माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील.
5
18
202
@idigutipnis
Digu Tipnis
14 days
बडव्यांनी वारकऱ्यांना जो त्रास दिला त्यातून त्यांची भावना झाली की, विठोबाचं दर्शन घेताना आम्हाला बडवे त्रास देतात. म्हणून महाराष्ट्रात आपल्या नेत्याच्या आसपास असणारे लोक जे नेता आणि आपल्यात अडथळा ठरतात त्यांना ‘बडवे’ म्हणायची सुरुवात झाली.  (८)
6
6
200
@idigutipnis
Digu Tipnis
2 months
दादा महायुतीतून बाहेर आणि सेना महाविकास आघाडीतून बाहेर हा सामंजस्याचा करार होऊ शकतो का? अशी लोकांत चर्चा आहे. २०१९ विधानसभेला ला सेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी एकाचवेळी तुटणे हा योगायोग न्हवता. पावसाळी अधिवेशनात गणिताचे क्लासेस होतील. #महाराष्ट्रराजकारण
14
17
197
@idigutipnis
Digu Tipnis
5 months
कोल्हापुरातून शाहू महाराज, यूपी मधून मायावती आणि माढ्यातून जानकर ही जर #INDIA आघाडीची स्ट्रेटेजी असेल तर हे एका वेगळ्या लेव्हलवर सुरू असावं. बरच काहीतरी बघायला मिळेल. #Election2024 #INDIAAlliance
6
10
195
@idigutipnis
Digu Tipnis
4 months
बेंगलोर मधे आयटी कंपन्यांनी, शहरातील पाणी टंचाई मुळे, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिल्याची बातमी आज माध्यमांमध्ये आहे. पूर्वी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चाराछावणी मंजूर केली जायची शासनाकडून, त्याचं हे अपडेटेड वर्जन म्हणावं लागेल.
4
32
193
@idigutipnis
Digu Tipnis
3 months
गेल्या ऑक्टोबर मधे एका शाळेच्या उद्घाटना कार्यक्रमात पवार कुटुंब स्टेज वर एकत्र होतं. शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या संवादाचा एक व्हिडीओ वायरल झाला होता. आजच्या भरणे मामाच्या चिडचिडीचं कारण हे त्या वीडियो मधे असल्याची चर्चा लोकांत आहे. 😅
0
24
183
@idigutipnis
Digu Tipnis
10 months
मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील सनबर्न फेस्टीव्हलवर हल्ला करण्यासाठी बॉम्ब तयार केल्याचा आरोप असणाऱ्या सनातन संस्थेच्या कथित सदस्याला जामीन मंजूर केला आहे. आरोपीचं नाव वैभव राऊत असं आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या कारवाईत सनातनचा सदस्य असलेल्या आरोपी वैभव
4
18
182
@idigutipnis
Digu Tipnis
5 months
आज देशात #आचारसंहिता लागू होईल. आजही अनेक लोकांना आचारसंहिता म्हणलं की आठवतात, टी.एन.शेषन. डिसेंबर १९९०. त्यावेळी निवडणुक आयोगाचे अध्यक्ष टी.एन.शेषन झाले होते. हा माणूस कोणत्याच राजकारण्याला जुमानत नव्हता. आपल्या अधिकाराचा दणका सगळ्यांनाच देत होता. आचारसंहितेची पायमल्ली
11
19
176
@idigutipnis
Digu Tipnis
3 months
देशातल्या सगळ्यात जुन्या आणि मोठ्या वृत्तवाहिनी समूहाने सत्ताधारी पक्षाच्या जाहिराती आणि “स्पेशल”बातम्यांना राम राम केलाय. चॅनेल मालकाच्या विरोधकांना दिलेली संधी, चॅनेल मालकाची राज्यसभेची नाराजी..सगळे गुण जुळून आलेत. प्राण्यांना आपत्तीची चाहूल सर्वात अगोदर लागते, असं म्हणतात!
7
35
176
@idigutipnis
Digu Tipnis
4 months
मुंबईतक मुलाखतीत सोमय्या म्हणाले की, मातोश्री वर डायरेक्ट आरोप करायला तयार न्हवतो, पण फडणवीसांनी मला ते पक्षादेश म्हणून करण्यास सांगितले. आज खडसेंच्या घरवापासीत तावडेंचा हात असल्याचे बोलले जात आहे. फडणवीसांच्या संकटमोचकच्या विरोधात त्यांच्याच जिल्ह्यात तावडे माणूस उभा करतायत.
2
24
176
@idigutipnis
Digu Tipnis
5 months
कोणी जाणकार कोथरुड आसपास असतील तर या, बसून बोलू! टिप- इलेक्टोरल बाँड्स आणि जागावाटप यावर खोलात बोलणाऱ्यांना विशेष प्राधान्य.
Tweet media one
22
5
170
@idigutipnis
Digu Tipnis
4 months
कोल्हापुरात गेल्यावर्षी झालेल्या धार्मिक दंगलीनंतर पुन्हा एकोपा नांदण्यासाठी शाहू सद्भावना रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत स्वत: शाहू महाराज रस्त्यावर उतरले. कोल्हापूरला डाग लागल्याची खंत त्यांनी व्यक्त करताना प्रतिगामी शक्तींना खडे बोल सुनावले होते.
1
22
174
@idigutipnis
Digu Tipnis
5 months
मराठी ट्विटर स्पेसेस वरचे शेळीब्रिटी या शिक्षकासारखे का वागतात? 🤦🏻🤦🏻 शिक्षक : समज तू एका जंगलात आहे, आणि तुझ्यामागे वाघ लागला तर काय करशील? विद्यार्थी : पळत जाऊन गुहेत लपेन मी. शिक्षक : तिथे पण तो वाघ आला तर? विद्यार्थी : मी पाण्यात उडी मारेन. शिक्षक : तिथे पण तो वाघ आला तर?
44
28
170
@idigutipnis
Digu Tipnis
10 months
कॅनडा, खलिस्तान, कॅनडा-भारत तणाव, नेमका मॅटर काय? या संबंधित थोडक्यात.. 18 जून रोजी, कॅनडातील शीख लीडर हरदीपसिंग निज्जर याला रात्री ब्रिटीश कोलंबियातील सरी येथील गुरुनानक शीख गुरुद्वारातून बाहेर पडताना गोळ्या घालून ठार करण्यात आले.
2
12
167
@idigutipnis
Digu Tipnis
19 days
मुळातच ठराविक निवडणुका या #बिनविरोध करण्यासाठीच असतात. आणि जेव्हा त्या बिनविरोध होत नाहीत तेव्हा ठराविक “मकबूल” मतदानपूर्व संध्येला सक्रिय होतात. पायाची दगडं इमारत पूर्ण झाल्यावर दिसत नाहीत, तसंच मतदानपूर्व संध्येचे हे ठरावीक चेहरे गुलालावेळी कुठच दिसत नसतात. #विधानपरिषद
Tweet media one
2
11
171
@idigutipnis
Digu Tipnis
4 months
शंकरराव मोहिते पाटलांचा काँग्रेस प्रवेश (१९ नोव्हेंबर १९५९) १९५२ साली शंकरराव मोहिते पाटील अपक्ष आमदार झाले. त्यानंतर अकलूज ला सहकारी साखर कारखाना उभारण्यासंदर्भात पाऊल उचललं. निमयांच्या अडसरामुळे फाइल नामंजूर झाली.
1
13
168
@idigutipnis
Digu Tipnis
3 months
९८ च्या निवडणुकीत प्रमोद महाजन यवतमाळ सभेत बोलत होते, “अटलजी ५० वर्षांपासून राजकारणात आहेत परंतु आजवर त्यांच्या धोतरावर कुठलाही डाग पडलेला नाहीये, अपवाद तुम्ही मारलेल्या मतदानाच्या शिक्क्यांचा.” श्रोत्यांमधून आवाज आला, “यावेळी तोही पडू देणार नाही.” महाजनांची आज पुण्यतिथी!
3
22
164
@idigutipnis
Digu Tipnis
16 days
वसंत दादांनंतर अजित दादाच! अशी घोषणा आज सुनील तटकरेंनी दिलीय. आणि योगायोग म्हणजे, शिखर बँक घोटाळा क्लिन चीट प्रकरणी अजित पवारांविरोधात सहकार क्षेत्रातील ७ कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका दाखल केलीय आणि या ७ पैकी एक शालिनीताईंचा जरांडेश्वर आहे.
2
24
166
@idigutipnis
Digu Tipnis
5 months
तावडेंना यादी जाहीर करताना पाहून महाराष्ट्रातील काहींचे धाबे दणाणले असतील. महाविकास आघाडी सरकार स्थापना घटनांवर, पत्रकार कमलेश सुतारांच्या 36Days नावाच्या पुस्तकात अनिल गोटेंनी केलेल्या खुलश्याबाबत एक पराग्राफ आहे. तावडेंची आजची पोज़िशन बघून पुस्तक वाचलेले लोक अंदाज लाऊ शकतात.
6
10
161
@idigutipnis
Digu Tipnis
3 months
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आज स्मृतिदिन ! केवळ अठ्ठेचाळीस वर्षांचे आयुष्य लाभलेल्या शाहू महाराज यांनी करवीर संस्थानचे राजे म्हणून अठ्ठावीस वर्षे राज्यकारभार सांभाळला. तत्कालीन समाज व्यवस्थेतील मानवी कल्याणासाठी आवश्यक निर्णय त्यांनी घेतले. स्मृतिस अभिवादन.
Tweet media one
4
33
161
@idigutipnis
Digu Tipnis
5 months
कात्रज प्राणी संग्रहालयातील बिबट्या पसार झालाय. सद्यपरिस्थितीत तो कोणत्या गटात जातोय पाहणे औस्तुक्याचे असेल.
13
11
158
@idigutipnis
Digu Tipnis
1 month
पुणे बेंगलोर हायवे ला कोणी प्रवास करत असल तर पेठ नाक्याच्या जवळ, नेलऱ्यात, हॉटेल दत्त भुवन ला बिलातून २० रुपय एक्स्ट्रा दिले गेलेत आणि आता पुढं आल्यावर लक्ष्यात आलंय. सदरची अमाऊंट तुम्ही तुमच्या बिलात एडजस्ट करून घेऊ शकता. #ThanksMeLater
Tweet media one
16
4
154
@idigutipnis
Digu Tipnis
3 months
….ऐकण्यासारखं काही! लवकरच….. #टिपणीसांचंटिपण
Tweet media one
15
22
158
@idigutipnis
Digu Tipnis
3 months
जसं अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, अगदी तसंच ऊठसूठ काँग्रेस ला सल्ले देणे ही तथाकथित राजकीय विश्लेषक कम अभ्यासक होण्याची पहिली पायरी आहे. सिल्याबस तोच विद्यार्थी नवे!😅🤦🏻
15
30
153
@idigutipnis
Digu Tipnis
1 year
@KiritSomaiya इतरवेळी कायदेशीर कारवाईत अग्रेसर असणारे आपण, आज कोणतीही कायदेशीर कारवाई न करता, FIR दाखल न करता, फक्त गृहमंत्र्यांना पत्र लिहीत आहात? काय कारण असावं नेमक?
0
4
147
@idigutipnis
Digu Tipnis
2 months
रामोजी फिल्म सिटी. तब्बल दोन हजार एकर परिसरात पसरलेली ही फिल्मसिटी म्हणजे एका माणसाने पाहिलेलं स्वप्न, रामोजी राव यांनी पाहिलेलं हे स्वप्न. रामोजी फिल्मसिटीत येताना फक्त स्क्रिप्ट आणि हिरो हिरोईन घेऊन यायचं आणि जाताना अख्खा सिनेमा घेऊन जायचा. रामोजी राव यांचं आज निधन झालं.
1
15
152
@idigutipnis
Digu Tipnis
3 months
…..तीच गत झाली कलियुगामाजी मोरारजी देसायाची आणि सका पाटलाची अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची परलच्या प्रल्याची, लालबागच्या लढायची, फौंटनच्या चढ़ाइची झाल फौंटनला जंग झाल फौंटनला जंग तिथे बांधुनी चंग आला मर्दानी रंग धार रक्ताची मर्दानी वाहिली माझ्या जिवाची होतिया काहिली……
1
32
148
@idigutipnis
Digu Tipnis
2 months
निवडणुकी च्या शेवटच्या टप्प्या अगोदर मोदी आणि राहुल एका स्टेज वर येऊन चर्चा, करतील नाही करतील ही गोष्ट वेगळी. पण निवडणुकीनंतर, एखाद्या रविवारी कोणत्या तरी प्लॅटफॉर्म वर अजितदादा आणि नितीशकुमार यांना निवांत मोकळ्या गप्पांसाठी एकत्र आणण्याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे त्याठिकाणी
5
19
146
@idigutipnis
Digu Tipnis
2 months
पावसाळी अधिवेशन ❤️ #महाराष्ट्रराजकारण
Tweet media one
3
10
145