मनमोहनसिंग पंतप्रधान असताना मी एसबीआय बॅकेत खाते उघडण्यासाठी गेले असता मला अक्षरशः हाकलून लावले होते तिथल्या कर्मचाऱ्यांनी.
आज माझे त्यांचं बॅकेत खाते आहे आणि त्याच बॅंकेचे क्रेडिट कार्ड ही.
हमास हमास आनं हमास.. इथे इतिहास आणि वस्तुस्थिती माहित नाही आणि फक्त उपर आभाळ हेपाळायचं. सध्याच्या युद्ध परिस्थितीला इस्राएल चे धोरणं आणि हमासची दहशतवादी कृत्य दोन्ही जबाबदार आहेत. आणि दोन्ही बाजूची निष्पाप जनता नाहक भरडली जातेय पण संवेदना आहेत का इथे कोणाकडे?
#IsraelPalestineWar
शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या सामाजिक व राजकीय योगदानापेक्षा अधिक योगदान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे एकट्यांचे होते 🔥 उपरोक्त तीन माणसे कधीही जेलमध्ये गेली नाहीत आणि तरीसुद्धा तुम्ही सावरकरांना माफी वीर समजता यातच तुमची कुवत दिसून येते! Hard facts r hardly told,Mr
नितीश कुमारांनी फक्त बिहारच नाहीतर देशाच्या महिलांवर गलिच्छ भाष्य केलंय 🤮
त्यांनी समस्त देशातील महिलांची माफी मागायला हवी.
मुळात Sex education बद्दल एवढं बेधडक बोलायची गरजचं काय होती त्यांना 😠
परदे में रहने दो, परदा ना उठाओ
परदा जो उठ गया तो
#Sex_education
#BiharVidhanSabha
सत्ता का नशा सिर चढ़कर बोल रहा है।
बीजेपी विधायक अनिल कुंबले ने एक पुलिस जवान को थप्पड़ मारा।
सोचिए कि ये एक पुलिस वाले को नहीं बक्स रहे हैं तो ये जनता को कीड़े मकोड़े ही समझते होंगे।
संगणक शास्त्राचे अभ्यासक 'माधव शिरवळकर' हे सध्या #नासा मध्ये 'टॉप सिक्रेट' प्रोजेक्ट वर काम करत आहेत.
7 वर्षंपूर्वी नोटांमधील चिप चे गुपित उघडकीस आल्याने अमेरिकेने त्यांना गळेलठ्ठ पगाराची नोकरी दिली.
🫡
#सुप्रीम्हशी
#अभिमान
#NanoTechnology
#SatelliteTechnology
#QudratKaNizam
ये सही तो बोल रहे है, इन्होने बहुत "सुंदर कानून" बनाया है जिसकी तारीफ सारी दुनिया कर रही है.
ये इंडिरेक्टली यही कहना चाहते है की, जो 'नुकसान' हुआ है उसके लिये विपक्ष जिम्मेदार है ना की सत्तारूढ पक्ष 🙏🏼
मतलब #सब_चंगा_सी
VIDEO | "The whole world knows who is Jitendra Awhad and who is Anna Hazare, I don't need to tell. I am taking suggestion from a lawyer and may file a case under compensation for injury to dignity," says veteran social activist Anna Hazare on NCP leader Jitendra Awhad's post
‘SWATANTRYA VEER SAVARKAR’ RELEASE DATE ANNOUNCEMENT… WILL RELEASE IN TWO LANGUAGES... 22 March 2024 is the release date of
#SwatantryaVeerSavarkar
, which will release in
#Hindi
and
#Marathi
languages…
#RandeepHooda
stars in the title role and also makes his directorial debut
They are starting a pro Israel rally at the statue of Savarkar, the guy who literally defended the Holocaust as it was happening in the 30s and defended Nazis in public even in the 1960-
@gauravsabnis
सावरकर पुतळा चे मोर्चा तोही वसुबारसनंतर लगेच
#तेहतीस_कोटी
#beelief
#लावा_कंदील
सहा महिन्यातून एकदा मी चार पॅन्ट आणि सात शर्ट शिवून घेतो तर मोदी जी यांनी दिवसातून दोन वेळा कपडे बदलले तर काय बिघडते? आपल्या सार्वभौम देशाचे ते पंतप्रधान आहेत आणि देशाला साजेसे कपडे त्यांनी वापरलेच पाहिजेत👍
मिसळ ची जन्मभूमी ही 'नाशिक आणी नगरचं' आहे. बाकी कोल्हापूर ने तिला creative बनवलं.
पुण्याबद्दल काही बोलतचं नाही मी आता. त्यांना तर सगळं उरावर घ्यायची सवयच आहे.
#Original
#मिसळ
सर! कमीत कमी तुमच्या username मधे punekar आहे एवढं तरी लक्षात ठेवा.. पुणेकर एवढं तर्कहीन कधीपासून बोलायला लागले?
मी केलेली टिप्पणी ही त्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या लोकांबद्दल होती जे नावात सनातनी लावून फिरत आहेत..
सनातन किंवा सनातन धर्म या संकल्पने बद्दल नाही..
असो,
सर्वांचे धन्यवाद!
Space वरील constructive चर्चासत्रा यासाठी प्रयत्न असेल.
आणी होय, काही त्रुटी असतील space मध्ये ( glitch, mute issue).
यापुढील space मध्ये सुसंवाद वाढविण्यावर आणी मुद्देसूद चर्चेवर भार देण्यात येईल.
थँक्स to Co-Hosts
@BokyaBhau
@shriramd70