Manisha Mundhe-Wagh Profile
Manisha Mundhe-Wagh

@ManishaMundhe9

Followers
306
Following
21
Media
22
Statuses
60

भाजपा शहरजिल्हाअध्यक्ष महिला मोर्चा छ. संभाजीनगर, प्रो.प्र मनिषाज् प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट

महाराष्ट्र, भारत
Joined December 2022
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
10 months
आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आज छत्रपती संभाजीनगर येथे आले असता. मा.देवेंद्रजींनी माझ म्हणण अयकुन त्यावर तात्काळ काम करु असे उद्गार काढले. मा.नामदार अतुलजी सावे साहेबांचे खुप खुप धन्यवाद व आभार 🙏
Tweet media one
2
3
34
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
9 months
12 तारखेला सोनामाता शिक्षण संस्थेत राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिवादन करतांनी व मनोगत व्यक्त करतांनी जय भवानी जय शिवाजी 🚩🔥💐🙏 via MyNt
Tweet media one
3
2
17
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
11 months
विकसित भारत संकल्प यात्रा उत्साहात संपन्न.. शेकडो नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांसाठी यशस्वी नोंदणी केली.कैलास नगर, छत्रपती संभाजीनगर येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता, ह्या वेळी मोठ्या संख्येने महिला भगिनीं उपस्थित होत्या. #विकसित_भारत_संकल्प_यात्रा
Tweet media one
0
4
14
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
11 months
विकसित भारत संकल्प यात्रा उत्साहात संपन्न.. शेकडो नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांसाठी यशस्वी नोंदणी केली. कैलास नगर, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित या उपक्रमासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. मा.नामदार अतुलजी सावे साहेबांचे खुप खुप आभार #विकसित_भारत_संकल्प_यात्रा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
3
11
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
10 months
दादार मुंबई मोदीजींच्या गॅरंटीवर जनतेने दाखवलेल्या विश्वासाची पावती म्हणजे भाजपने तीन राज्यांत मिळवलेला दणदणीत विजय… या विजयाची पुनरावृत्ती आपल्याला महाराष्ट्रातही करायचीय #भाजपामहीलाशक्ती #teamwork #संघटनबैठक #महाविजय२०२४ #mahavijay2024 #bjpmahilamorcha #modikigarantee
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
8
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
7 months
अमृत जोडी... देश मे नरेंद्रभाई मोदी और महाराष्ट्र मे देवेंद्रजी फडणवीस 🔥🔥👍👌💪
0
0
7
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
1 year
देवाभाऊ काळजी करु नका, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.👌👍🙏
0
0
6
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
7 months
वहीं लोग रहते है खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते है...
0
0
7
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
7 months
देवेंद्र फडणवीस : महाराष्ट्रातील विकासाचा हुकुमी एक्का !
0
0
6
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
10 months
महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा मा.सौ. चित्राताई वाघ यांच्या आदेशाने, जिल्हाअध्यक्ष श्री. शिरीष दादा बोराळकर यांच्या मार्गदर्शनात महीलामोर्चा जिल्हाअध्यक्षा या नात्याने माझानेतृत्वात छ. संभाजीनगर येथे तिन विधानसभेत आंदोलन करण्यात आले. #भ्रष्टाचारीकाँग्रेस
0
0
5
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
10 months
अमोघ वकृत्व अद्वितीय लोकनेता एक समर्पित संघर्ष योद्धा मूठभर कार्यकर्ते पेरून, असंख्य नेते पिकवण्यासाठी काबाड कष्ट करणारा, तसेच देशभर उपेक्षितांचा आवाज व स्वाभिमान जिवंत ठेवणारा दुहेरी हाडाचा नेता म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब..... साहेबांना विनम्र अभिवादनं 💐🙏
Tweet media one
Tweet media two
0
1
3
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
1 year
उबाठाच्या चेल्यांनौ तो घरबशा आडिच वर्ष कायकरतहोता.तेव्हा का नाहि जाब विचारला पुर्व मतदारसंघाचा विकास करणारया व्यक्तीला त्रास देऊन काय होणार, जनता सब जानती है !
0
0
3
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
2 years
इम्तियाज जलील या अगोदर हि तुम्हाला सांगितल आणि आताही सांगतोय, तुमच्या जन्म दाखल्यावर जरी औरंगाबाद असेल पण मृत्यु प्रमाणपत्रावर छत्रपती संभाजीनगरच येणार............ आदेशावरून 💪
0
0
3
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
7 months
वर्धा हे ना काँग्रेसचे ना शरद पवारांचे वर्धा हे मा. नरेंद्र मोदीजींचेच !
1
0
4
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
7 months
महिलांचा अपमानच काँग्रेसची नीती... प्रणिती ताई ??
0
0
3
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
7 months
इंडी आणि महाविकास आघाडीला खाली बसविल्याशिवाय शांत बसणार नाही! देवाभाऊ 🔥🚩🔥🚩🔥🙏👍
0
0
2
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
7 months
चतुर्थी असो कि एकादशी ताईला लागत लई गोड मटन !
0
1
2
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
7 months
What a wonderful advt See Uddhav Thackeray in it !
0
0
1
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
7 months
उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा आम्हाला जुना अनुभव आहे, आता काँग्रेसला ती सवय करून घ्यावी लागेल: उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस
0
0
2
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
7 months
राहुल गांधी यांचा सावरकरांवर शुन्य अभ्यास आहे. त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट पहायचा असेल तर खास त्यांच्या एकट्यासाठी मी माझ्या खर्चाने संपूर्ण सिनेमागृह बूक करेन- देवाभाऊ 🔥 #SwatantryaVeerSavarkar #savarkarmovie #maharashtra #DevendraFadnavis #randeephooda @randeephooda
0
0
2
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
2 years
भारताचे पहिले कृषिमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...
Tweet media one
0
0
1
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
7 months
Speed News । One destination लाटा कितीही उसळू द्या सर्व सागरातच जाऊन मिसळतात ! देवाभाऊ 🔥🔥👍💪
0
1
2
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
7 months
ये सब के सब मिले हुए है...
0
0
1
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
2 years
शिंदे गटाच्या मागणीला मान देऊन.. "दिशा सालियान केसमध्ये SIT चौकशी होणार!"- देवेन्द्रजी. 50 ठोके.. एकदम ओक्के!😜
0
0
1
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
2 years
0
0
1
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
2 years
कसाबच्या वंशजांनो ....कसब्यातून बाहेर या.... पूर्वांचल मध्ये त्रिपुरा नागालँड दोन्ही राज्ये भगवामय झाली आहेत. त्रिपुरा ३६/६० नागालँड ४०/६० जय श्रीराम 🚩जय श्रीराम 🚩
0
0
1
@ManishaMundhe9
Manisha Mundhe-Wagh
2 years
बायडेन,पूतिन आणि महाराजा चार्ल्स आपापल्या नगरसेवकांसह शिंदे गटात विलिन होणार...! पोपट_बोलला पक्ष_फुटला
0
0
1