Dr. Aditya Salgat Profile Banner
Dr. Aditya Salgat Profile
Dr. Aditya Salgat

@salgat_aditya

Followers
2,609
Following
1,109
Media
400
Statuses
5,396

शिवसैनिक, Medical professional, book lover.

Joined July 2022
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
मी कट्टर शिवसैनिक आहे. महाराष्ट्रात महाआघाडी आहे. पण राहुल गांधी हा माणूस म्हणावा असा appreciate म्हणा किंवा click होणं म्हणा, ते व्हायचा नाही. आदर वगैरे सोडाच पण विश्वास वाटणंही नव्हतं. पण भारत जोडो यात्रा सुरू झाल्यापासून, राहुल गांधी समजू लागलाय. तो बदलला नाहीये, continue....
Tweet media one
49
170
2K
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
ही टीम देवेंद्र. एखादं प्राणिसंग्रहालय असावं अशा तऱ्हेने सांभाळले जातात. आहेत श्वानच पण वेगवेगळ्या जातींचे व वेगवेगळ्या गुणधर्माचे. योग्य वेळी भुंकायला सोडतात. गरजेपुरता तुकडा घालतात. अत्यंत प्रामाणिकपणे धन्याची सेवा करतात.
Tweet media one
127
236
2K
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
किरकोळ देहयष्टी असलेल्या ह्या हिंमतबाज मराठयाने नराधम सरकार गुढग्यावर आणून दाखवलं. पण अनाजीपंत मात्र अद्यापही गप्प बसलेला नाही. तोंडावर माफी तर मागतोय, परंतु यांचा IT सेल मात्र ह्या मराठा योध्याला अत्यंत गलिच्छ शब्दांनी बदनाम करत आहे. साहेबांचा बगलबच्चा, मच्छर, अडाणी, स्टंटबाज
Tweet media one
36
182
1K
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
हिचं काय करायचं ? भाजप,मिंधे या सर्वांना पडलेला एकमेव प्रश्न. दादाहो राजेहो म्हणून शिवसेनेचा वेगळा, नवा व्हर्जन घेऊन एकेका गद्दाराचा सात बारा मांडणारी ही वाघीण गद्दारांना लपून बसायला भाग पाडते आहे.टीका, कारवाई करावी तर अजून मोठी होऊन जाईल का?नाही करावी तर हिचं तोंड परवडणारं नाही.
Tweet media one
43
149
1K
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
शिवसेना हा मुंबईचा पक्ष असल्याची टीका नेहमीच झाली, पण विधानपरिषद विरोधी पक्षनेते @iambadasdanve जी यांनी याला फाटा दिला. एक एस. टी. कर्मचाऱ्याचा मुलगा, केवळ कष्ट आणि निष्ठेच्या जोरावर काय करू शकतो हे शिवसेनेने दाखवून दिलं. पाच पळपुट्या आमदारांच्या तुलनेत हा वाघ उठून दिसला.
Tweet media one
5
128
1K
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
ह्या माणसा इतका , लोचट , निष्क्रिय , जोडे उचल्या , व्यक्ती आख्ख्या भाजपमध्ये दुसरा कोणीही नसेल....!!
Tweet media one
58
115
1K
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुका रोखण्याचं खरं कारण म्हणजे , शिवसेनेला मुंबईच्या मातीवर कोणताही, कितीही छोटा विजय मिळणं भाजपला परवडणार नाही. अगदी ऋतुजा लटके यांनाही सामोरं जाण्याचं भाजपने टाळलं होतं. त्यांना बिनविरोध निवडून येऊ दिलं. तो दिवस ते आजचा दिवस, तीच भीती, तोच
Tweet media one
12
113
1K
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
महाराष्ट्रात एकूण, २५ महानगरपालिका, २०७ नगरपालिका, २५ जिल्हापरिषद, २८४ पंचायत समिती, २ लोकसभा पोटनिवडणुका, आणि आता मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकासुद्धा स्थगित केलेल्या आहेत. यातील कित्येक निवडणुका २.५ ते ३ वर्षे झाली स्थगित आहेत. राज्याचा कारभार वाऱ्यावर आहे. भाजपला
17
182
1K
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
आदित्य ठाकरे यांची आजची पत्रकार परिषद पाहिल्यानंतर, प्रत्यक्ष फडणवीस सुद्धा आदित्य ठाकरेंसमोर चर्चेला उभा राहणार नाही याची खात्री पटली. @AUThackeray
13
79
987
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
भक्तांची स्पष्टीकरणे : १. व्हिडीओ २ महिने जुना आहे. २. अधिवेशनाच्या तोंडावरच व्हिडीओ कसा आला ? ३. हिंदूंसोबत होणारे गुन्हे महत्वाचे नाहीत का ? मग या निमित्ताने भाजपसाठी खालील प्रश्न उपस्थित होतात.
Tweet media one
13
155
942
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
काही नवे शब्दार्थ : चाणक्यनीती - थुंकून चाटणे आरोप - आमंत्रण शाहू फुले आं���ेडकर - संधी साधून घेणे जनतेचा विकास - वैयक्तिक स्वार्थ साधणे मोदीचं नेतृत्व - जेलवारी टाळणे गौप्यस्फोट - चिखलफेक विठ्ठल - संपवण्यासाठीचा माणूस बडवे - मागे उरलेले निष्ठावान लोक बंड - नाईलाज (१/२)
24
162
924
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
महाराष्ट्राचा अदानी : १. भाजपचा कारभार कोण बघतं ? हा प्रश्न विचारला तर फडणवीस हे उत्तर मिळेल. पण वस्तुस्थिती तशी आहे का ? सरकारची धोरणं कोणी ठरवत असेल तर ते देशात अदानी आणि अंबानी आहेत.पण महाराष्ट्राचा अदानी मंगलप्रभात लोढा आहे.
Tweet media one
41
156
894
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
अंत्ययात्रा...! १. ठाकरेंच्या अंत्ययात्रा यापूर्वी ही काढल्या गेल्यात. प्रबोधनकार भटाबामनांचे सतत वाभाडे काढत. तेव्हा पुण्यातल्या ब्रम्हवृंदाने प्रबोधनकारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली होती. हे बाळासाहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे. पण त्याला भीक घालतील ते ठाकरे कसले ?
Tweet media one
10
133
876
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
भाजपला अजित पवार का हवेत ? १. शिंदेचा बार फुसका निघाला. सत्ता आली पण चव गेली. त्यातून शिंदे हा निव्वळ बोलका बाहुला ठरला. ठाण्यात दादागिरी करणं सोडलं तर महाराष्ट्रात सर्वदूर काहीच प्रतिमा नाही. भाजप सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकते हे मात्र पुन्हा दिसलं, पण जुगार फसलाच.
16
93
804
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
न पटलेली काही कारणे : १. शिंदे गटाची भाजप सोबत जाण्याची कारणे. २. फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद सोडून उपमुख्यमंत्री झाल्याची कारणे. ३. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला गेल्याची कारणे. ४. मणिपूरवर मोदी मूकबधिर झाल्याची कारणे. ५. राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याची कारणे. 👇🏼
9
111
781
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
लोकांनी मेट्रो, बुलेट ट्रेन मागितली नव्हती, आहे त्याच ट्रेन आणि लोकल नीट चालवायची व वाढवायची गरज होती. लोकांना गॅस फुकट नकोच होता, आहे तोच स्वस्त पाहिजे होता. जलजीवन योजनेचा एवढा गाजावाजा करायची गरज नव्हती, आधीपासून आहेत त्याच पाणीयोजना दुरुस्त करायच्या होत्या. समृद्धी
46
121
782
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
१. उद्धवजींनी सत्ता घेतली आणि कोव्हीड आला. खूप गोष्टी करायच्या राहून गेल्या. पण कोरोना च्या संकटाला अतिशय संवेदनशील व तत्परतेने ते सामोरे गेले. त्यात स्वतःच्या प्रकृतीचे त्रास प्रचंड वाढले होते. या सर्व कारणास्तव त्यांचं फिरणं बंद झालं. पण आदित्य ठाकरे अहोरात्र काम करतच होते.
Tweet media one
25
84
774
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
महाराष्ट्रद्रोह्यांची कातडी बेधडकपणे सोलून काढणारा ढाण्या वाघ आज पिंजऱ्यात बंद केला आहे. कारण संजय राऊत विरोधी पक्षात असणं भाजप आणि गद्दारांना परवडण्यासारखं नव्हतं. संजय राऊत सुटल्याची कल्पना केली तरी झोपा उडत असतील यांच्या. @AGSawant @ShivsenaComms
Tweet media one
41
126
734
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
ह्या माणसा इतका निर्लज्ज माणूस दुसरा मिळणार नाही. वर्षानुवर्षे बेताल आरोप, आक्रस्ताळेपणा, स्टंटबाजी करून ही व्यक्ती जोकर होऊन बसली आहे. प्रामाणिक लोकांचं चारित्र्यहनन करून आपलं पोट भरणे हा याचा एकमेव उद्योग आहे. ते करताना स्वतःची प्रतिमा विदूषक झाली याचंही भान त्याला उरलं नाही..
Tweet media one
23
92
729
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
आमच्या जवळचा एक म्हातारा सकाळी म्हणाला, " लोकांला कांग्रेसचा कटाळा यायला ७० वर्षं लागली, पण मोदीची मात्र दहा पुरे व्हायच्या आधीच नको नको झाली बाबा. "
10
101
723
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
उद्धवसाहेब फक्त अडीच वर्षे मुख्यमंत्री होते पण त्यात त्यांनी सरकारी संवेदनशीलता काय असते ते दाखवून दिलं. नंतर तीन पक्ष एकत्र येऊनही राज्यावरचा उद्धवसाहेबांचा ठसा त्यांना पुसता येत नाही. उद्धवसाहेब पाच वर्षे मुख्यमंत्री असते तर यांचं दुकान बंद झालं असतं. म्हणून काहीही करून 👇🏼
Tweet media one
5
68
716
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
उद्धव साहेब तुमच्या इतका निखळ माणूस आज राजकारणात दुसरा नाही. कदाचित चोरांच्या ह्या बाजारात हीच चूक असावी. पण तापत्या उन्हात वाऱ्याची थंड झुळूक यावी तसं कोव्हिड काळात तुमचं मुख्यमंत्रीपद आलं. महाराष्ट्राची जनता तुम्हाला आजही हृदयात जपते. आपली संघटना येत्या हुकूमशाहीची पहिली(१)
Tweet media one
9
71
700
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
भल्लाळदेव दगाबाजीने राजा झालाही असेल , पण लोकांच्या मनावर बाहुबलीचंच राज्य आहे. 🔥🔥🔥 #जळगाव #कुटुंबप्रमुख
Tweet media one
4
73
714
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
पण तो जसा आहे तसाच उन्हातान्हात स्पष्ट दिसतोय. असा आणि इतका जवळून तो कधीच पाहिला नव्हता. त्याच्याभोवती उभं केलेलं संशयाचं धुकं दूर झालंय. त्याच्या रापलेल्या चेहऱ्याकडे पाहून आदर वाटू लागलाय. राहुल गांधी राजकारणाच्या पलीकडे जाऊन पोहोचला आहे. #भारत_जोड़ो_यात्रा
7
59
703
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
२०२४ पूर्वी शहा मातोश्रीवर पुन्हा नाक घासायला येणार.
Tweet media one
5
52
698
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
यांचा जात आणि गोत्र अक्षरशः एकच आहे...!! फक्त एक राष्ट्रीय आणि एक राज्यस्तरीय. ( खास लोकाग्रहास्तव )
Tweet media one
Tweet media two
16
81
705
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
ही बाई शिंदे गटात गेली म्हणे....? हिने शिवसेनेत नेमकं काय काम केलं होतं कुणी सांगू शकेल का ? सुषमा अंधारे ही तोफ आल्यापासून अनेक निष्क्रिय लोक धास्तावले होते. अशा कर्तृत्वशून्य लोकांचा बराच जळफळाट चालू आहे. हिच्या सारख्या इतर बिनकाम्या लोकांनी पण लवकर निघावं. जय महाराष्ट्र...!
Tweet media one
21
76
691
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
अशा पत्रकार परिषदा सबंध जगात आजवर कुठेही झाल्या नव्हत्या....!!! वैचारिक उथळपणा, पक्षांतर्गत स्पर्धा, भविष्यात उमेदवारी, दिल्लीसमोर दखलपात्र होणे, फडणवीसांची मर्जी सांभाळणे इत्यादी कारणांमुळे भाजपचे पदाधिकारी हास्यास्पद होत आहेत. नितेश राणे आणि चित्रा वाघ ही उपरी मंडळी त्याचं
Tweet media one
33
72
683
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
शिवसेना कुणाची ? हा प्रश्न निवडणूक आयोगाला पडू शकतो. केंद्रात आणि राज्यात भाजप असेल तर हा प्रश्न अधिकच गंभीर वाटू शकतो. परंतु हा करंटा प्रश्न शिवसैनिकांना पडू शकत नाही. शिवसेना ठाकरेंचीच...!!! 🔥🔥🔥🔥🔥🔥 @ShivsenaComms
14
85
668
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
#कमलेश_सुतार हे सत्ताधाऱ्यांची पत्रकारिता करत नाहीत म्हणून गुन्हेगार ठरलेत. आणि अनेक उच्चभ्रू स्त्रियांना वेठीस धरून वासना भागवणारा बोबडा सज्जन झाला. हा न्याय भाजपच्या अमृतकाळातच शक्य आहे. उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना अशा गुन्हेगारांना कधीही पाठीशी घातलं गेलं नाही. उलट त्याच
4
104
666
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
एकनाथ शिंदेला घेऊन शिवसेना फोडण्याचा डाव फडणवीस यांच्या अंगलट आलाय का ? ज्यांच्यावर अनेक आरोप करून, जेलमध्ये टाकू अशा वल्गना केल्या त्यांनाच डोक्यावर मिरवून सत्ता स्थापन केली (याला थुंकून चाटणे असेही म्हणता येईल). इतका आटापिटा ज्या मुख्यमंत्री पदासाठी केला ते शिंदेला मिळालं.
Tweet media one
15
68
656
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
उघडा नागडा किरीट हे प्रकरण लोकं विसरून गेले होते. पण गृहमंत्र्यांनी किरीटचा करेक्ट कार्यक्रम करायचा असं ठरवलेलं आहे. #कमलेश_सुतार यांच्यावर एक बोगस गुन्हा दाखल केला गेलाय. पण किरीटच्या रासलीला मात्र पुन्हा अंग झटकून ताठ उभ्या राहिल्या. हा अनाजीपांताचा कावा आम्ही नीट ओळखून आहोत
Tweet media one
6
95
633
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
तू निवडून कसा येतो तेच बघतो मी....!!! 😂 निर्लज्जपणा...!! @ShivSenaUBT_
Tweet media one
9
60
626
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
१.गद्दार गटाच्या अपात्रतेच्या निकालावरून सध्या बराच खल सुरू आहे. त्यात एक मुद्दा सतत येतो. उध्दवसाहेबांनी राजीनामा का दिला ? त्याचं उत्तर असं म्हणजे ते ठाकरे आहेत. ते फडणवीस किंवा पवार नाहीत. केवळ सोयीचं आणि निर्लज्ज राजकारण केल्यास सत्ता मिळवणं व टिकवणं हे फार कठीण नाही.
Tweet media one
29
81
620
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
१. कोव्हिड चा धुमाकूळ सुरू असताना मंदिरं उघडा, उत्सव होऊ द्या, गर्दी करू द्या म्हणणारे भाजपचे लोक मढ्याच्या टाळूवरचं लोणी खातात. त्यांच्यासाठी हिंदुत्व इतकं गरजेचं आहे की त्यापायी हिंदू मेले तरी यांना चालेल पण यांचं हिंदूत्व थांबता कामा नये. तेच खारघर येथे पण दिसलं.
Tweet media one
18
124
612
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
पूर्वी शिवसेनेच्या कुठल्यातरी कोपऱ्यात आपलं आयुष्य मुकाट कंठत असलेली ही महिला, आज अचानकपणे एकदम सक्रिय झाली आहे (कारण फक्त खोके). शीतल म्हात्रे कोण ? असा प्रश्न पूर्वी विचारला असता तर महाराष्ट्रात हिला कुणीही ओळखलं नसतं. आता " काय ते ढुंगण " हीच तिची कायमस्वरूपी ओळख झाली आहे.
Tweet media one
35
36
608
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
सर्व शिवसैनिकांना आवाहन आहे , अतुल भातखळखळकर ला रिप्लाय देऊ नका. त्याची तेवढी लायकी नाही. आपण त्याला शिव्या देतो म्हणून त्याला त्याच्या पक्षात किंमत आहे. आपल्या शिव्यांची तरी इज्जत राखा. पिसाळलेलं कुत्रं आपल्याला चावलं तर काय आपण त्याला चावायचं ? @BhatkhalkarA
31
74
597
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
आमचा आदू बाळ....!! कमळीचा कर्दनकाळ.....!!! @AnaghaAcharya @BodkheShilpa @ShivsenaUBTComm
Tweet media one
9
93
615
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
भाजप प्रचंड घाबरलेली आहे...!! भाजपला प्रश्नांची भीती वाटते. भाजपला सुप्रीम कोर्टाची भीती वाटते. भाजपला INDIA ची भीती वाटते. भाजपला निवडणुकांची भीती वाटते. भाजपला अधिवेशनं घेण्याची भीती वाटते. भाजपला (प्रामाणिक) पत्रकारांची भीती वाटते. भाजपला अदानीचं नाव घेतल्यावर भीती वाटते.
13
128
608
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
पवारांची येवल्यात एक सभा झाली. पुढे सभा अचानक बंद का झाल्या ? दादा गटावर तुटून पडणारे आक्रमक नेते शांत का झाले ? राष्ट्रवादीला मविआ मध्ये राहायचं आहे का ? दादा सत्तेत गेल्याने मागे उरलेल्या निष्ठावंतांची चलबिचल होतेय का ? इच्छा नसली तरीही साहेबांना भाजप सोबत जावंच लागेल का ? 👇🏼
13
54
573
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
पर्यावरण हा युरोपीय राजकारणाचा विषय आहे. भारताला ह्या विषयावर काम करण्याची अत्यंत गरज आहे. भविष्यात पिण्यालायक पाणी व श्वास घ्यायला हवा हे निवडणुकीचे मुद्दे असतील. भारतीय राजकारणात पर्यावरणाचा एकमेव आवाज म्हणजे आदित्य ठाकरे. ह्या नेत्याची किंमत देशाला भविष्यात नक्की कळेल.
Tweet media one
8
53
569
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
फोटोत आवाज येत नाही म्हणून देवाभौचीच लाल असं समजायला हरकत नाही. लोकं खालून " टरबूजा टरबूजा " असं ओरडत होती. असं काही प्रत्यक्षदर्शींनी खाजगीत सांगितलं. एवढा फोटो काढून काही झालंच नाही असं हसत देवाभौने तात्काळ तिथून काढता पाय घेतला असं समजलं. हा नेता कधीकाळी आम्हाला आवडायचा
Tweet media one
32
54
572
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
ह्या माणसाचं वर्णन करायला एकच वाक्य पुरेसं आहे. " तोंडात बळ आणि हातात सीताफळ "
Tweet media one
36
55
562
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
शिवसेना व राष्ट्रवादी च्या फोडाफोडीने काही गोष्टी समोर आल्या. १. काही अपवाद सोडले तर आमदार खासदार कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नसतात. २. जास्त वय असणारे लोकप्रतिनिधी स्वतःचा उभा केलेला डोलारा शाबूत ठेवण्याला प्राधान्य देतात. ३. तरुण कार्यकर्ते संघटनेशी जास्त प्रामाणिक राहतात.
6
54
558
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
@AjitPawarSpeaks मराठ्यांचे असाल तर बाहेर पडावं सत्तेतून. नाहीतर अनाजी पंता सोबत खंडोजी खोपड्याचा पण हिशोब होणार.
16
40
552
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
शिवसेनेला 'ठाकरे गट' म्हणणाऱ्या न्युज चॅनेलना भाजपचा धाक आहे की पॅकेज आहे? भडव्यांनो , ठाकरे हा गट नसतो, ती निष्ठा आहे शिवसैनिकांची. मातोश्रीची जागा अँटिलिया पण घेऊ शकत नाही आणि ठाकरेंची जागा शिंदे सारखे लाख आईनिजवे घेऊ शकत नाहीत. #लावा_ताकत
19
68
547
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
राहुल गांधींनी संसदेत भाषण केलं. खासदारकी पुन्हा मिळाल्या नंतर पहिलंच भाषण. त्यात भाजपच्या लोकांनी ज्या प्रकारे वर्तन केलं ते संतापजनक होतं. एकंदर राहूल गांधी परत तर आलाय पण आम्ही त्याला एक शब्द नीट बोलू देणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली होती. आणि अध्यक्ष तर 👇🏼
2
48
546
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
रश्मीताई तुम्ही माँसाहेब मीनाताईंच्या खऱ्याखुऱ्या वारसदार आहात. मातोश्रीचा वारसा पेलवणं सोपी गोष्ट नक्कीच नाही. त्यासोबत येणारं सगळं वैभव तुम्ही ज्या विनयाने स्वीकारलंत, तेवढीच अंगावर पडणाऱ्या भव्य जबाबदाऱ्या पण धैर्याने सांभाळल्या. आता सुरू झालेले आरोप, घाणेरडे संशय यालाही (१/२)
Tweet media one
4
40
533
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
अजित पवार : तुम्ही आता रिटायर व्हा. आराम करा. आम्ही कधी पुढं येणार ? पक्षाची सूत्र माझ्याकडं देऊन टाका ना...!! शरद पवार : तू धडाचा असता तर केव्हाच रिटायर झालो असतो. पण तू आख्खा पक्षच भाजपच्या दावणीला बांधशील म्हणून तर अजूनही काम करतोय.
4
70
517
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
राहुल नार्वेकर तू राजकारणी म्हणून भिकरडा आहेसच, पण विधानसभा अध्यक्ष म्हणून पण नीच आहेस.
0
28
514
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
बाब्या कितीही फुगला तरी एवढा नाही होणार. कधीही नाही होणार....!!!
Tweet media one
3
34
525
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
सत्यजित तांबे यांच्या विरोधात शुभंगीताई पाटील या शिवसेना पुरस्कृत उमेदवार मविआ तर्फे निवडणूक लढत आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघातील सर्व मतदारांनी शुभंगीताई पाटील यांना मत द्यावं ही विनंती आहे. 🙏 @ShivsenaComms #NashikGraduateConstituencyElection
Tweet media one
15
48
515
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
शिंदे गट हे हाडूक आधीच भाजपच्या घशात अडकून बसलं होतं. ते खाली ढकलायला अजित पवार गट हे दुसरं हाडूक पण भाजपने गिळलं. आता दोन्ही हाडकं अडकून बसलीत. गिळता पण येईना आणि काढता पण येईना...!!
10
64
521
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
नितीन देसाईंना श्रद्धांजली वाहून सगळे सेलेब्रिटी, नेते, हितचिंतक वगैरे आता गपगार झालेत. कारण नितीन देसाईंच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या गुज्जू मंडळींच्या विरोधात बोलणार कोण ? सत्य बोलण्यासाठी तोंड उघडलं तर चौकशा मागे लागतील ही दहशत सबंध महाराष्ट्रात आहे. #NitinDesaiSuicide
8
99
510
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
भाजपने राणे, मिंधे, राणा, सोमय्या, कम्बोज, असे जेवढे कुत्रे पाळले आहेत त्यांना शिवसैनिक पुरून उरेल. आम्ही ४० पैशासाठी पोस्ट टाकत नाही. खरेदी करायला आम्ही आमदार खासदार नाही. शिवसैनिक आहोत, ते पण original....!! 🔥🔥🔥 @ShivsenaComms जागे व्हा.
5
60
474
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
अमरावतीला आज उध्दवसाहेबांनी केलेलं भाषण प्रत्येक शिवसैनिकाने नक्की बघावं. अचूक मुद्दे. भाजपचे अक्षरशः वाभाडे काढलेत. भाजपला प्रत्त्युत्तर द्यायला सुद्धा संधी उरली नाही. राणा तमासगीर आज खरंच हनुमान चालीसा म्हणत असणार . 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Tweet media one
1
64
478
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
शिवसेना ...!! १. आज वर्धापन दिन. शिंदेने जेलवारी टाळण्यासाठी आईसमान संघटनेचं नाव व शिवसैनिकाचा अभिमान असलेलं धनुष्यबाण भाजपच्या दावणीला बांधलं. उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावरून खाली उतरवलं. थोडा कचरा सोबत नेला. हे खरं तर संकट नाहीच. शिवसेनेने फक्त कात टाकली आहे...!
Tweet media one
2
53
477
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
२०१९ ला सत्ता जाते की काय या भीतीने फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीची सर्वात मोठी चूक करून ठेवली. सत्ता तर गेलीच आणि महाराष्ट्राने कधीही न पाहिलेला आक्रस्ताळेपणा पहायला मिळाला. त्यानंतर ते रोज जनतेच्या मनातून उतरतच गेले. पण लोक काय म्हणतील याची तमा आता उरलीच नव्हती. (1)
Tweet media one
5
46
471
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
गेल्या काही दिवसांपासून भाजप IT सेलला फडणवीसच्या डागाळलेल्या प्रतिमेला स्वच्छ करण्याचं काम मिळालं आहे. IT सेल हे काम अत्यंत जीव तोडून करत आहे. फक्त त्यांना थोडी अक्कल वापरण्याची गरज आहे. एकच दिवस, एकच फोटो, तीच वाक्यं, त्याच कमेंट, सगळं काही TYPICAL. चाटून चाटून कातडे निघतील पण
Tweet media one
44
60
468
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
हिंगोलीची आजची गर्दी पाहून जास्त बोलण्याची गरजच उरली नाही. चित्र स्पष्ट आहे. निकाल लागला आहे. 🔥🔥🔥
5
50
468
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
प्रकाश आंबेडकर भाजपला झेपले नसतेच. त्यांना आठवले सारखे जोकर हवे असतात.
7
23
443
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
राज ठाकरेंचं वक्तृत्व कोणाला आवडत नव्हतं? मी कॉलेजमध्ये असताना राज ठाकरेंची प्रचंड क्रेझ होती. शिवसेनेला खऱ्या अर्थाने damage कोणी केलं असेल तर राज ठाकरेंनीच. पण सतत बदलत्या भूमिका,बदलते झेंडे, साहेबांचा लहरीपणा, राज्यव्यापी मुद्द्यांचा अभाव यामुळे पक्ष विस्कळीत झाला.(१/२)
Tweet media one
24
37
441
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
एक फुल दोन हाप राणेला मोजायला दीड फुटाचं माप...!! #एक_फुल_दोन_हाप
Tweet media one
13
65
450
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
एकनाथ शिंदे, अजित पवार, धनंजय मुंडे यांना अजिबात लाजलज्जा उरली नाही का ? फडणवीसांचा तर विषयच नाही. कांद्याचे भाव वाढू लागले, शेतकऱ्याच्या आशा पल्लवित होऊ लागल्या. पण दिल्लीश्वरांना टोमॅटोने चांगलंच छळलं होतं, ते कांद्याच्या बाबतीत होऊ नये हा हिशोब करून कांद्याची आधीच कोंडी केली
Tweet media one
10
65
448
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
नशीब महाराष्ट्राचं , हे ट्रीपल इंजिन कोव्हिड काळात सत्तेत नव्हतं, नाहीतर यांनी हाहाकार माजविला असता...!!
Tweet media one
4
64
434
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
घटनेच्या वादात तिला कोणी आडवा जायची हिंमत करणार नाही. गमवायला काही नाहीच, पण मिळवायला आसमंत आहे.तिच्या सभा होऊच द्यायच्या नाही हाही प्रयत्न केला जातो , पण तसं करावं तर ती सुद्धा नाचक्कीच.शिवसेनेची ही वाघीण इतिहासात नाव नोंदवते आहे. त्या इतिहासाचे आपण साक्षीदार. #सुषमाताई_आगे_बढो
6
36
409
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
शिवसेनाप्रमुख म्हणजे फक्त बाळासाहेब...! आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणजे फक्त उध्दवसाहेबच....!! @ShivSena
Tweet media one
2
30
422
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
महाराष्ट्र हा गुन्हेगार परप्रांतीयांसाठी स्वर्गच. त्यातलाच हा एक. हा कर्जबुडव्या इतका शिरजोर होतो याचं कारण भाजप. ज्याने तोंड लपवून फिरावं तो हा, शिवसेना संपवण्यासाठी बाह्या सरसावून काम करतोय. भास्कर जाधव भाजपला रोज झोडून काढतात. त्यांच्या बदनामीचा ठेका याला मिळालाय. (१)
Tweet media one
6
66
416
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
#एक_फुल_दोन_हाप
Tweet media one
2
60
416
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
शिवसेनेने मोदींचा फोटो लावून जागा जिंकल्याचा उल्लेख भाजप रोज करतंय. त्याला हे उत्तर द्यावसं वाटतं. १. मोदींची लाट २०१४ ला होती. केंद्रात पाशवी बहुमत मिळाल्याने भाजपला गुर्मी चढली होती. त्या गुर्मीत भाजपने युती तोडली. उद्धव ठाकरेंनी मोदींच्या विरोधात प्रचार करून ६३ आमदार आणले.
19
58
399
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
एकनाथ शिंदे विक्रमी flop सभा घेण्यासाठी गिनीज बुक मध्ये नाव नोंदवू शकतो. आणि फडणवीस सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक म्हणून नाव कमवू शकतो.
5
36
395
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
एकनाथ शिंदे इतका लाचार माणूस महाराष्ट्रात दुसरा नाही.
3
25
392
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
चारशे वर्षांपूर्वी मेलेला औरंगजेब येत्या निवडणुकांचा मुद्दा होणार आहे. पण आज महाग असलेली गॅसची टाकी आणि पेट्रोल डिझेल मात्र लोकं विसरतात ? २०१४ ला फिरणारे व्हाट्सऍप मेसेज परत फिरू लागले आहेत. आपला समाज इतका पण आंधळा नसावा की त्याच त्याच ट्रॅपमध्ये परत परत अडकला पाहिजे. डोळे उघडा.
9
86
398
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
एका गोष्टीचं विशेष वाटतं. शिवसेनेतून जितके गद्दार गेलेत, ते सेनेत असताना जेवढे आक्रमक व सक्रिय नव्हते, त्यापेक्षा जास्त ते शिवसेनेच्या विरोधात गेल्यावर का झालेत ?
35
26
381
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
ED files: १. छगन भुजबळ, अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक आणि आता जयंत पाटील ह्या भाजपने केलेल्या घोडचूका आहेत. ह्या सगळ्या केस म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढला गेलाय. सत्तेचा निर्दयी वापर करून एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बरबाद करण्याची वृत्ती फक्त भाजपकडेच आहे. बाकी जनता सुज्ञ आहे.
Tweet media one
10
46
386
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
‘ शिंदे गट म्हणजे भाजपाने पाळलेल्या कोंबड्याचा खुराडा आहे. तो राजकीय पक्ष नाही. या कोंबड्या कधीही कापल्या जातील .' 🔥🔥🔥🔥🔥
Tweet media one
15
31
382
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
भाजपची हुकूमशाही सुरू झाली आहे याचा अर्थ बहुतेकांना अद्याप कळला नाहीये. त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण : १. तुमच्यावर कुठल्याही प्रकारे अन्याय होतोय, आणि तुम्हाला आंदोलन करायचं आहे. तो अधिकार तुम्हाला नाही. पोलिसबळ वापरून तुम्हाला ठोकून काढलं जाईल आणि तुमच्यावरच देशद्रोहाचा गुन्हा 👇🏼
7
60
380
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
मी पूर्वी फेसबुकवर डोकं आपटत असे. तिथं भाजप IT सेल ने अगदीच खालची पातळी गाठली होती. मग एक मित्र म्हणाला तू ट्विटर ला active हो, तिथं जरा सभ्य आणि वैचारिक लोक असतात. इथं आल्यावर कळलं की भाजप IT सेलने इथंही हागणदारी करून ठेवली आहे. पण आता ट्विटर सोडत नसतोय.
10
25
375
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
१. दिवसरात्र शिवसेनेच्या (original) हिंदुत्वाची मापं काढणाऱ्या भाजप व गद्दार गटाने स्वतःच्या हिंदुत्वाचं स्पष्टीकरण आधी द्यावं. काश्मिरी हिंदूंचे दुःख चव्हाट्यावर मांडून स्वतःचे खिसे भरण्याचे धंदे शिवसेनेने केले नाहीत. हे पीडित आजही शिवसेनेला मानतात.
2
69
377
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
नीलम गोऱ्हे यांच्यावर देखील अन्याय , घुसमट , अपमान , अविश्वास , कामाची दखल घेतली नाही , संधी मिळाली नाही , भेट मिळाली नाही , वेळ दिला नाही , पाठराखण केली नाही , भावना समजून घेतल्या नाही , निर्णय प्रक्रियेत सहभाग नाही , हे सगळं झालं असणार. एखादं कारण राहिलं असेल तर सांगा.
12
37
370
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
संजय राऊत यांच्यानंतर सुषमा अंधारे ह्या भाजपची प्रचंड मोठी डोकेदुखी ठरणार आहेत.
3
28
369
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
कपिल सिब्बल यांनी भाजपला बेक्कार तुडवलंय आज. असंच चालू राहिलं तर निकाल लागण्याआधी सिब्बल यांच्या घरी ED ची धाड नक्की पडणार. कारण, मोदी है तो मुमकिन है....!!
3
28
373
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
नितीन देसाई यांची शेवटची ऑडिओ क्लिप महाराष्ट्रासमोर आलीच पाहिजे. #NitinDesaiSuicide
3
63
375
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
गिरीश महाजन काल चांगलाच तोंडावर आपटला म्हणे... सत्यजित तांबेना गद्दारी करायला लावली तरी भागलं नाही. शुभंगीताई पाटील यांना माघार घ्यायचा तगादा लावला. इतका आटापिटा का? भाजपमध्ये समोरा समोर लढायची हिंमत नसेल तर त्यांनी सरळ विषय सोडून द्यावा. #भाडोत्री_जनता_पार्टी
5
40
362
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
अदानी हा बकासुर सगळा देश गिळंकृत करू पाहतोय.आता त्याची नजर महावितरणवर पडली आहे. भाजप प्रत्येक राज्यात सरकारं विकत घेत आहे, ते यांच्या पैशातूनच. महावितरण चे सर्व कर्मचारी ह्या खरेदीला विरोध म्हणून संपावर गेले आहेत आपण #I_SUPPORT_MAHAVITARAN हा ट्रेंड चालवून पाठिंबा देऊ.
8
79
358
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
हे आहेत आपले पत्रकार. स्टुडिओत बसून भाजपचं काम करायचा त्यांना आता कंटाळा आलाय. प्रवेश केल्यावर पगारवाढ देखील होत असावी. IAS,IPS, न्यायाधीश खासदार होत आहेत. भाजप ह्या कॅन्सरने देशाचा एकही अवयव निरोगी ठेवला नाहीये. @ashish_jadhao @ShivsenaComms @rautsanjay61
Tweet media one
Tweet media two
15
51
354
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करायचं..? केसरकर चोंग्या तुझी लायकी काय ? सल्ले देतोय कोणाला ?
3
24
341
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
१. " हा भाकरीचा जाहीरनामा हा संसदेचा रंडीखाना ही देश नावाची आई राजरोस निजते कुबेराच्या सोबत " २. " हे आदिती माझ्या प्रियेचा दगड मला अधिकच प्रिय आहे ४ वेद १८ पुराणं ६ शास्त्र मी मारतो लंडावर ६ राग ३६ रागिण्या मी खेळवतो उरावर " हे लिहिणाऱ्या ढसाळांना अमृतकाळात फाशीच झाली असती.
Tweet media one
2
63
349
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
हे एकच चित्र शिवसेनेचं भविष्य वर्तवण्यासाठी पुष्कळ आहे. अशी गर्दी ना शिंदेच्या घरी होते, ना फडणवीस, अजित पवारांच्या घरी होते. उद्धवसाहेब घरीच असतात कारण सगळा महाराष्ट्र त्यांच्याच घरी भेटायला येतो. त्याच्या भेटीसाठी साहेबांना घरी थांबणंच क्रमप्राप्त आहे...!! हे इतरांचे उंबरे
Tweet media one
1
53
344
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
मोदीची लोकप्रियता ८ वर्षात संपत आली. इथं बाळासाहेब जाऊन १० वर्षे होऊन गेली तरी भाजपला त्यांच्या नावाने डमी शिवसेना उभी करावी लागते. मोदी, शहा, फडणवीस, सर्वांना एव्हाना आपापली लायकी नक्कीच कळली असेल. फक्त विसरू नका. @rautsanjay61 @ShivsenaComms @KuchikR
8
51
345
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
नरेश म्हस्के, शीतल म्हात्रे वगैरे उपटसुंभांना सध्या भलताच जोर आलाय ? भाजपने तुम्हाला भरलेली हवा काहीच काळ आहे. तोवर उडया मारून घ्या. काही दिवसांनी तुमचे हाल कुत्रं सुद्धा खाणार नाही. शिवसैनिक सगळं बघतोय, सोडणार नाहीच.
3
40
341
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
अब्दुल सत्तार आता सरळ भाजपमध्येच प्रवेश करून टाकेल. कटकटच नको.
5
13
332
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
शिंदेचे उपकार : १. भ्रष्टाचार, लफडेबाजी, पुन्हा निवडून न येण्याची भीती आणि अर्थातच खोके ह्या कारणांनी गद्दारी करून गेलेल्या अलिबाबा आणि चाळीस चोरांनी खरंतर शिवसेनेवर उपकारच केले आहेत.
5
36
335
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
२०१४ ला हिंदुत्ववादी मोदी सरकार आलं. आणि देशाला वाटलं दहशतवाद संपेल, अतिरेक्यांचं कंबरडं मोडणार. २०१६ ला नोटबंदी झाली. देशाला सांगितलं गेलं, आता हा मास्टरस��ट्रोक आहे. आर्थिक नाड्याच आवळल्या. अतिरेक्यांचं कंबरडं मोडणार. एक सर्जिकल स्ट्राईक पण झाला. सरकारने सांगितलं, इथूनपुढे
Tweet media one
5
70
339
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
शिवानी गोखले नामक ताईकडे शिवसैनिक जरा जास्तच लक्ष देतात. तिला उगाचच सेलेब्रिटी झाल्यासारखं वाटतंय. इतकं लक्ष द्यावं अशी तिची लायकी नाहीये मित्रांनो. आपला वेळ व शब्द गरजेच्या मुद्द्यांवर खर्च करा. ट्रोलर्सच्या नादी लागण्यापेक्षा त्यांच्या नेत्यांचा समाचार घ्या. @error040290
18
23
320
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
ठाण्यातील गर्दी पाहून एकनाथ शिंदे हादरले असणार. शिवसेनेचं ठाणं , ठाण्याचीच शिवसेना...!!
4
21
328
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
अशा द्विधा मनस्थितीत भाजप अडकली आहे. काल परवा आलेली बाई, शिवसैनिकही डोक्यावर उचलून धरतात? सगळंच अनाकलनीय. ती कोणालाच सोडत नाही. पार मोदी शहाला पण नाही. वक्तृत्वावर चपखल ताबा, एकही मुद्दा न सोडता, अखेरच्या सेकंदापर्यंत श्रोत्याला खिळवून ठेवणारी अत्यंत हुशार वक्ता.
2
27
315
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
सुशांतसिंगची आत्महत्या, दिशा सालीयन ची आत्महत्या, पालघरला झालेला साधूंचा मृत्यू, पूजा राठोडचा मृत्यू , श्रद्धा वालकर हत्या, अशा अनेक दुर्दैवी घटनांचा राजकीय फायदा घेणारे भाजप नेते गिधाडंच आहेत. खारघरला मरण पावलेल्या लोकांचा खरा आकडा देखील अजून लपवला जातो आहे.
2
80
322
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
2 years
महाविकास आघाडी अस्तित्वात आहे का? राष्ट्रवादी तळ्यातमळ्यात दिसतेय. काँग्रेसकडे नेते उरले नाहीत. उरलेले थांबणार नाहीत. शिवसैनिक स्वबळावर लढायला तयार आहेत. आदेश द्या. @AUThackeray @rautsanjay61
6
22
319
@salgat_aditya
Dr. Aditya Salgat
1 year
उद्धव साहेबांच्या ठाकरी टीकेला भाजपे टोमणे असं म्हणतात. पण ते जर टोमणे आहेत तर भक्तांच्या सगळ्याच भोकातून धूर का बाहेर पडतो ? टोमणेच इतके जहरी असतील तर , बाळासाहेबांची भाषा वापरल्यावर भक्त आत्महत्या सुद्धा करू शकतात. भक्तांसाठी सूचना आहे : जे आपल्याला झेपेल त्याचीच इच्छा करा.
6
41
315