Pravinvbhau Takawale Deshmukh
8 months
जे अजित पवार पाच वर्षातून एकदा बारामतीत सभा घ्यायचे ते आता आठवड्याला बारामतीत सभा घेत आहेत यावरूनच समजून घ्या कोणाच्या पायाखालची वाळू सरकली आहे..
बाकी साहेबांनी पक्ष फुटल्यापासून अजून बारामतीत एकही जाहीर सभा घेतलेली नाही घेतल्यावर तर गडी किती सैरभैर होईल याचा विचार करा!