Pravin Profile Banner
Pravin Profile
Pravin

@thatPunekar

Followers
32,104
Following
1,608
Media
6,961
Statuses
121,560

Political Enthusiast. रिपोस्ट्स ही माझी मतं नाहीत. Please follow @Yathaarth_Facts

Moral High Ground
Joined February 2010
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@thatPunekar
Pravin
1 year
देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचा गौरव वाढवलेली कामे समृद्धी महामार्ग पुणे मुंबई नागपूर ठाण्यातील मेट्रो जलयुक्त शिवार ट्रान्स हार्बर लिंक नवी मुंबई विमानतळ यादी मोठी होईल उद्धव ठाकरेंने महाराष्ट्र गौरवांकित केलेले एखादे काम सांगा..
460
258
1K
@thatPunekar
Pravin
2 years
It was a horrible day for IndiaToday's anchors Sahil, Rahul & Rajdeep. Piyush Goyalji thr @shed them 🔥
146
2K
8K
@thatPunekar
Pravin
2 years
When your best friend reveals all your secrets in front of classroom! 😂
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
67
656
5K
@thatPunekar
Pravin
2 years
देवेंद्रजींनी तुम्हाला एकदा प्रेम दया 'करुणा' दाखवली परत परत दाखवणार नाहीत! मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला ! 😛
66
445
2K
@thatPunekar
Pravin
2 years
हां, हमने बेईमानी का बदला लिया। @Dev_Fadnavis
62
602
2K
@thatPunekar
Pravin
4 years
Toolkit activated!!
Tweet media one
76
806
2K
@thatPunekar
Pravin
2 years
मोदीच का ..? Watch till the end!😂
83
545
2K
@thatPunekar
Pravin
1 month
माझे महाराज लुटारू नव्हते, सुरत लुटली हा चुकीचा इतिहास ! तैमूरलंग, अब्दाली खिलजी हे मुघल लुटारू होते. महाराजांनी सुरतेवर स्वारी केली, स्वराज्यासाठी खजिना आणला. शरद पवारांना महाराजांना लुटारू म्हणणे मान्य आहे का ? @Dev_Fadnavis on fire 🔥🔥
70
697
2K
@thatPunekar
Pravin
6 months
26 पक्षांच्या इंडीला, मुंबई आमचीच अशी बोंब ठोकणाऱ्या उबाठांना याच्या निम्मी गर्दी जमवता आली नव्हती. गर्दी जमवावी ती राज ठाकरेंनीच!
Tweet media one
300
197
2K
@thatPunekar
Pravin
2 years
Sudhanshu Trivediji destroyed Rahul Gandhi's H!tler politics! 🔥
10
795
2K
@thatPunekar
Pravin
2 years
सगळ्यात मोठे कलाकार @Dev_Fadnavis जी 🔥🔥 एकदम मनमोकळे बोलले एकनाथजी, एकही टोमणा नाही!
35
366
2K
@thatPunekar
Pravin
4 years
कर्मवीर वाचाळवीर
Tweet media one
Tweet media two
24
417
2K
@thatPunekar
Pravin
4 months
शक्तीपीठ एक्सप्रेसवे नको पुरंदर विमानतळ नको नाशिक पुणे इंडस्ट्रियल कॉरिडॉर नको बंदर नको रिफायनरी नको मेगा पॉवर प्रोजेक्ट नको आम्हाला फक्त उद्योग बाहेर जातात म्हणून बोंबलायच आहे आणि खटाखट अकाउंटला पैसे आले पाहिजेत.
65
586
2K
@thatPunekar
Pravin
2 years
भगव्याची विटंबना करू नका @rautsanjay61
Tweet media one
72
417
2K
@thatPunekar
Pravin
3 years
ठाकरे पितापुत्रांनी स्वतःच्या इगोपोटी मेट्रो 3 प्रकल्पाची हत्या केली! ४००० कोटींची जागा विकत घ्यायला पैसे काय यांच्या बापाचे आहेत का? देवेंद्र फडणवीसांचा घणाघात🔥
51
640
2K
@thatPunekar
Pravin
2 years
अमित काका ओ अमित काका 😂😂🔥🔥
31
337
2K
@thatPunekar
Pravin
2 years
विठ्ठल मंदिरातही टिळा दाओसमध्ये अभिमानाने न लावणारे टिळा मिरवणारे
Tweet media one
Tweet media two
106
210
2K
@thatPunekar
Pravin
2 years
बाळराजेचं नवीन नाव मर्सिडीज बेबी !😂🐧
40
399
2K
@thatPunekar
Pravin
2 years
बेधडक नवनीत राणा रस्त्यावर आणली लाचारसेना 😂🔥
43
394
2K
@thatPunekar
Pravin
2 years
बाळासाहेबांची मशिदीवरची भूमिका आणि पवारांना शरम वाटत नाही का म्हंटल्यावर रौतच्या तोंडावरची होती नव्हती ती रया गेली! 😂
87
582
2K
@thatPunekar
Pravin
8 months
मनोज जरांगे यांच्याशी मला काही देणंघेणं नाही, त्यांचा बोलविता धनी कोण आहे, त्यांची स्क्रिप्ट कोणाची आहे. सगळं षडयंत्र बाहेर काढले जाईल. - देवेंद्र फडणवीस
50
498
2K
@thatPunekar
Pravin
3 years
I come from two Maharashtra, one where monthly salary of ST driver is 17k and other where government spends 19k on one penguin for a single day!
15
397
2K
@thatPunekar
Pravin
1 year
एकनाथ शिंदेंना पहिल्या रांगेत स्थान देऊन मराठी दलाल चॅनेल्सना दिवसभर चघळायला विषय न दिल्याबद्दल मोदींचा जाहीर निषेध!
Tweet media one
53
256
2K
@thatPunekar
Pravin
2 years
सक्षम मुख्यमंत्र्यांनी सभागृहात भास्कर जाधव, जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम केला, शेवटी दादांना त्यांना भाषण आवरते घेण्याची विनंती करावी लागली!
33
377
2K
@thatPunekar
Pravin
2 years
बंदर नको रिफायनरी नको बुलेट ट्रेन नको मेट्रो नको रिव्हरफ्रंट नको विमानतळ नको महामार्ग नको फक्त आम्हाला आयते उद्योगधंदे हवेत, ज्यांच्याकडून आम्ही महिन्याला वसुली करू!🐧
74
367
2K
@thatPunekar
Pravin
3 years
देशाचे राष्ट्रपती रायगड भेटीवर आले असताना त्यांच्यासोबत महाराष्ट्राचा एकही कॅबिनेट मंत्री उपस्थित नाही यासारखी लज्जास्पद गोष्ट नाही! या मंत्र्यांना जनतेच्या पैश्यावर लंडन, दुबईला जायला महिना महिना वेळ आहे!
Tweet media one
53
294
2K
@thatPunekar
Pravin
5 months
ना पावसात भिजण्याचं टेन्शन, ना ट्रॅफिक मध्ये अडकण्याचं टेन्शन! धन्यवाद देवेंद्रजी,मोदीजी! #punemetro #punerains
65
192
2K
@thatPunekar
Pravin
4 years
वीस चाळीस मुले जन्माला घालणाऱ्यांना समान नागरिक कायदाच आळा घालू शकतो, तुम्ही आम्ही किंवा गांधीजी आले तरी त्यांचे प्रबोधन होणार नाही! स्वामीजींच्या वक्तव्यावर तिरकस प्रश्न विचारलेल्या खांडेकरला स्वामीजींनी बेधडक उत्तर दिलेलं नक्की पहा.
81
565
2K
@thatPunekar
Pravin
2 years
केसरकर अतिशय संयमी विचलीत न होता भूमिका मांडत आहेत, विषयाचे ज्ञान आहे, प्रश्न विचारल्यावर विनम्रपणे उत्तरं देत आहेत! यांना सोडून रौत सारख्या बोलभांड नेत्यांना मुख्य प्रवक्ते केल्यावर पक्षात दुफळी तर माजणारच होती
38
223
2K
@thatPunekar
Pravin
2 years
सिल्व्हर ओकवर आंदोलक गेले तर तो: हल्ला, कट, कारस्थान भर रस्त्यात मोहित कम्बोजच्या गाडीवर हल्ला झाला तर ते: सेना स्टाईल उत्तरं असतं वाह रे दलाल मीडिया!
9
365
2K
@thatPunekar
Pravin
2 years
मला ट्विटर अकाऊंटचा मोह नाही, मी पण ट्विटर सोडायला तयार आहे पण माझ्या फॉलोअर्सने प्रत्यक्ष येऊन बोललं पाहिजे, जे काही असेल ते समोरासमोर, मागून वार करू नये! 🤬
60
174
2K
@thatPunekar
Pravin
4 years
टेस्ला कर्नाटकात गेलं, अमेझॉन तामिळनाडू मध्ये गेलं; देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदी असते तर हे चित्र वेगळं असतं!!! आपण बसू शिवभोजन केंद्रे सुरू करत!
51
269
2K
@thatPunekar
Pravin
2 months
आप्पाचा विषय! कुणी बनवलं हे? एडीटरला पाच किलो बासमती तांदूळ!
39
419
2K
@thatPunekar
Pravin
3 years
काल पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर, आज बीएमसीच्या टुकार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे!! अक्षरशः लाज आणली आहे, मुख्यमंत्री कोण आहे हे सांगू सुद्धा वाटत नाही महाराष्ट्राच्या जनतेला!
Tweet media one
100
327
2K
@thatPunekar
Pravin
3 months
जे विठ्ठलाच्या गाभाऱ्यात गंध लावून घेत नव्हते ते गुजरात्याच्या लग्नात हळदीने माखले आहेत!
52
371
2K
@thatPunekar
Pravin
2 years
इफ्तार पार्ट्या करताना राष्ट्रवादी नेते वळसे पाटलांना खजूर सुद्धा खाऊ दिला नाही 🤣😂 त्यांचं पडलेलं तोंड बघा
124
383
2K
@thatPunekar
Pravin
4 years
Cooker Aur khali mein se cooker chanay gas par nikal chadha diye diya
Tweet media one
Tweet media two
32
301
1K
@thatPunekar
Pravin
2 years
रोज सकाळी राऊतपुढे माईक धरला नाही तर महाराष्ट्र बिघडणार नाही; फडणवीसांनी खांडेकरचे ढोंग उघडे पाडले!
65
371
2K
@thatPunekar
Pravin
8 months
शक्य असल्यास त्या नेत्याला कमेंटमध्ये टॅग करा!
Tweet media one
1K
88
2K
@thatPunekar
Pravin
3 years
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवल्या बद्दल धन्यवाद @OfficeofUT @PawarSpeaks !!
Tweet media one
54
327
2K
@thatPunekar
Pravin
3 years
हरामखोरनगरमधून संजय रौत विजयी!
45
157
1K
@thatPunekar
Pravin
1 month
ठाकरेंनी देशोधडीला लावलेल्या एसटीमध्ये लाडक्या बहिणींना आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलत देऊन एसटीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देणारा देवाभाऊ!
58
228
2K
@thatPunekar
Pravin
6 months
@sardesairajdeep You and your channel should apologise for spreading fake news
24
149
2K
@thatPunekar
Pravin
2 years
एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यासाठी एसटी आरक्षित केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली: अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री होते तेव्हा एसटीचा सहा महिने संप चालू होता तेव्हा यांनी स्वतःच्या पैशाने प्रवाशांची सोय केली का?
34
227
1K
@thatPunekar
Pravin
3 years
राज्यात लसीचे दीड कोटी डोस वापराविना पडून!: साम टीव्ही इथे मुख्यमंत्री पद वापराविना पडून आहे, डोसची कुठे अगरबत्ती लावता?
22
226
1K
@thatPunekar
Pravin
3 years
पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांनी अजिबात येऊ नये! तुमचे ते कुजकट टोमणेवजा केलेलं स्वगत ऐकण्याची आमची अजिबात इच्छा नाही!
44
144
1K
@thatPunekar
Pravin
5 months
बारामती अपडेट इंदापूर : वन साईड घड्याळ दौंड : ७० -३० बारामती : ६० -४० पुरंदर : ५० -५० भोर : ५० -५० खडकवासला : ६५ -३५ साहेबांची बाहेरची सून बारामतीची खासदार होण्याच्या मार्गावर ? #LokSabhaElection2024
90
170
1K
@thatPunekar
Pravin
6 months
गायपट्टा म्हणून हिणवणऱ्या औरंग्याच्या अवलादींनो बघा मा. योगीजींची महाराष्ट्रातली क्रेझ! 📍सोलापूर, सांगली, हातकणंगले
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
140
253
1K
@thatPunekar
Pravin
4 months
कैसे हो पुणेकर!? म्हणत मोदींनी केली विचारणा! ओ धंगेकर, मंत्री होतोय आमचा मुरलीधर!
29
199
1K
@thatPunekar
Pravin
4 months
@INCIndia Fake news ki andhi Rahul Gandhi
12
141
1K
@thatPunekar
Pravin
3 years
मरते भी मोदी, जितें भी मोदी!! 🙌🔥 #modi_supremacy
24
300
1K
@thatPunekar
Pravin
4 years
आमची तयारी आहे लवकर झोपण्याची, पण झोपेची तयारी आहे का लवकर येण्याची? झोप जर लवकर येणार नसेल तर आम्ही तरी कसे लवकर झोपणार?!! 😭😭😭 #अराजकीय
86
261
1K
@thatPunekar
Pravin
6 months
@dhruv_rathee Spreading lies is your forte. And blocking people who counters you is your habit.
44
142
1K
@thatPunekar
Pravin
3 months
मराठी मीडियाने लवासा बद्दल बोटचेपे धोरण राबवलं आहे. हे साहेबांचे स्वप्न होत म्हणून ही स्मशान शांतता. फडणविसांचे असते तर नुसता जगभर बोभाटा झाला असता.
35
500
2K
@thatPunekar
Pravin
4 years
. @BJP4Maharashtra व्हायरल करा हे सगळीकडे 😂😂 बाजारू विचारवंताचा महिमा सर्वदूर पसरायला हवा!
79
450
1K
@thatPunekar
Pravin
4 years
मोदींनी भल्याभल्यांना लाईनवर आणलंय 😂😭😂😂 🚩🚩🚩
Tweet media one
Tweet media two
50
221
1K
@thatPunekar
Pravin
3 years
उत्तर कोल्हापूरच्या मतदारांनो उद्या मतदान करताना एकच लक्षात ठेवा शेजारच्या बेळगावात 110 रुपये, गोव्यात 105 रुपये आणि तुम्ही 120 रुपयाला पेट्रोल घेत आहात !
35
253
1K
@thatPunekar
Pravin
12 days
3 वर्षापूर्वीचा व्हिडिओ. फडणवीसांनी जर मुंबईकरांच्या प्रश्नांबद्दल इतकी तडफ दाखवली नसती तर आज मेट्रो धावली नसती. मर्सिडीज बीएमडब्ल्यू मधून फिरणाऱ्या पिता-पुत्राला मुंबईकरांचा त्रास कधीच कळणार नाही.
29
355
1K
@thatPunekar
Pravin
2 years
नार्वेकर, फाटक कारने सुरतला चालले आहेत, आज जर बुलेट ट्रेन झाली असती तर त्यांना एवढा त्रास झाला नसता @OfficeofUT जी 😂😝
11
122
1K
@thatPunekar
Pravin
4 years
होय मी मिळवला CDR, हिंमत असेल तर करा माझी चौकशी!! तुम्ही वाझेला पाठीशी घालाल पण मी त्याच्या मुळाशी जाईल, आम्हाला धमक्या घालू नका पटोळे!! देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत रुद्रावतार 🔥🔥🔥
44
395
1K
@thatPunekar
Pravin
3 years
नोकरी नाही म्हणून युवाशक्ती ड्रग्जच्या आहारी: मुख्यमंत्री ! आर्यन खानाला आता मंत्रालयात क्लर्क म्हणून लावता का😂🤣🤣😂
46
232
1K
@thatPunekar
Pravin
9 months
आमचा निकाल वेगळा वाचण्याची गरज आहे का अध्यक्ष महोदय 😆
Tweet media one
20
145
1K
@thatPunekar
Pravin
3 years
Motabhai please save Mumbai NCB from MVA NCB (Navab Conspiracy Bureau)
29
217
1K
@thatPunekar
Pravin
3 months
मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठकीला हजर राहायचे सोडून विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार च्या घरी विधानपरिषद निवडणुकीची खलबते करत बसले. यांना मराठ्यांचे काहीही पडले नाहीये, महाराष्ट्र अशांत करून राजकीय पोळी भाजायची आहे फक्तं
18
366
1K
@thatPunekar
Pravin
8 months
छत्रपतींचे नाव घ्यायचं आणि आया बहिणीवरून शिव्या द्यायच्या ... मराठा समाजासाठी मी काय केलं यासाठी मला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही! आता सगळं षडयंत्र समोर येत आहे : देवेंद्र फडणवीस
20
375
1K
@thatPunekar
Pravin
2 years
५०-५५ वर्षे राजकारणात खर्ची घातली पण स्वतःच्या जिल्ह्यात एक आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले नाही. इकडे योगीजींनी पाच वर्षात ५ विमानतळाचे काम सुरू केलं! दोन हाणा पण चाणक्य म्हणा!
24
207
1K
@thatPunekar
Pravin
3 years
मी अश्या महाराष्ट्रात राहतो जिथं शिक्षणसेवकाला 6000 मानधन आहे, एसटी ड्रायव्हरला 10 ते 15 हजार मानधन आहे पण आमदारांच्या ड्रायव्हरला 20 हजार आणि पीएला 30 हजार पगार आहे!
30
284
1K
@thatPunekar
Pravin
2 years
बाळासाहेब साहेबांना मैद्याचे पोतं म्हणायचे, उद्धवजी तुम्ही त्याच पोत्यावर नाक रगडून मुख्यमंत्री झाला: देवेंद्र फडणवीस 🔥
12
159
1K
@thatPunekar
Pravin
2 years
अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत की घरगुती मंत्री? ; बोलतोय कोण अडीच वर्षे घरी बसलेला घरकोंबडा.
48
137
1K
@thatPunekar
Pravin
2 years
राजकारणाचा कोणताही वारसा नसताना तळागाळातून वर आलेले, प्रसंगी भिंती रंगवणे पोस्टर चिकटवणे ते अगदी आंदोलनात केसेस अंगावर घेऊन जेलमध्ये जाऊन मोठ्या कष्टाने इथपर्यंत आलेले राजकारणातले तीन होतकरु! #हेच_चालणार
Tweet media one
108
181
1K
@thatPunekar
Pravin
7 months
आहे का याचे विरोधकांकडे उत्तर ३००खासदारांच्या भाजपला ६००० कोटी देणगी अन् २४२ खासदारांच्या विरोधकांना १४००० कोटी देणग्या
91
417
1K
@thatPunekar
Pravin
25 days
🤡🤡 जागोजागी पाक झेंडे दिसत असतील तर फडणवीस यांना पाक कला पण आवडत नसेल. असले युक्तिवाद ऐकूनच पवारांनी यांना शिएम् केले होते 😂
143
354
1K
@thatPunekar
Pravin
4 years
@rautsanjay61 सामनातून गेली सहा वर्षे मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्यावर गरळ ओकणारे संयम राखण्याची आणि भाषेचे धडे देत आहेत, कुठून येतो एवढा दुट्टपीपणा? एका वयोवृध्द माणसावर 5 6 जणांनी झुंड करून हल्ला करण्याला उत्स्फूर्त प्रतिक्रिया नाही गुंडगिरी म्हणतात!! तुमचा हा सत्तेचा माज लवकरच उतरेल!!
40
173
1K
@thatPunekar
Pravin
3 years
देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाच्या एकदाच मिळालेल्या संधीत समृद्धी महामार्ग आणि मेट्रोचे नेटवर्क उभे केले. पवारांच्या चार वेळच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीतलं ठळक काम कोणतं?
114
206
1K
@thatPunekar
Pravin
4 years
@rautsanjay61 साधं नगरसेवक पदी निवडून यायची पात्रता नाहीये आणि हिंमत म्हणे!! भुंकणारी जमात कधी चावत नसते रौत 😂😂😂😂
52
108
1K
@thatPunekar
Pravin
2 years
नको त्या माणसांसोबत संगत केली म्हणून पक्ष आणि चिन्ह गेलं! @OfficeofUT ऐका शिवसैनिक दाम्पत्याचे मनोगत.
31
270
1K
@thatPunekar
Pravin
5 months
बजरंग सोनवणेचं अजित पवारांनी सगळंच काढलं! काही काहींना पैसे आले की लय मस्ती येते! एकदा खासदारकीला पडूनही भागलं नाही. ज्याला स्वतःच्या लेकीला ग्रामपंचायत आणि नगरपंचायतला निवडून आणता आले नाही तो पुण्यांदा खासदारकीला उभा राहतोय!
41
273
1K
@thatPunekar
Pravin
2 years
पळून आलेले आमदार नितिन देशमुख धडधडीत खोटं बोलत आहेत😂😂 सही करतानाच व्हिडीओ हा माझ्या डुप्लिकेटचं डबिंग आहे म्हणे!
39
160
1K
@thatPunekar
Pravin
3 years
भंगारवाला तीन तास कोर्टात अटक टाळण्यासाठी ताटकळत उभा होता! भंगारवाल्याला एकही पुरावा देता आला नाही! नीच मराठी मीडियाने ही बातमीही दाबली!
14
248
1K
@thatPunekar
Pravin
2 years
क्लोजअप शॉट घेऊन टीव्हीवर तुडुंब गर्दी दाखवत आहेत पण लाईव्ह स्ट्रीमिंग वर भरघोस प्रतिसाद बघा 😂 याच्यापेक्षा जास्त तर जेसीबी बघायला लोकं जमतात
Tweet media one
81
151
1K
@thatPunekar
Pravin
9 months
मोदी देवमाणूस झाले आहेत जनतेसाठी! नमो नमो 🙏🚩
17
295
1K
@thatPunekar
Pravin
2 years
संभाजीराजे फक्त फडणवीसांनाच का जाब विचारतात? अडीच वर्षात ठाकरे पवारांना किती वेळा प्रश्न विचारले?
88
173
1K
@thatPunekar
Pravin
2 years
अडीच वर्षातच शिवसेनेची पहिल्या पसंतीची 12 मते फोडली आहेत फडणवीसांनी👌👌 निवडणूक लागल्यावर निम्मे आमदार भाजपमध्ये येऊ शकतात !! 🔥🔥🔥
9
135
1K
@thatPunekar
Pravin
2 years
फडणवीससाहेब मुख्यमंत्री, शिंदे साहेब उपमुख्यमंत्री झाल्यावर आपल्या मतदारसंघाचा कायापालट होईल एकनाथ शिंदे गटातील सांगोल्याचे आमदार यांची कथित व्हायरल ऑडिओ क्लिप
32
263
1K
@thatPunekar
Pravin
11 months
संजय राऊत होण्याकडे यशस्वी वाटचाल 🤌
Tweet media one
181
79
1K
@thatPunekar
Pravin
3 years
राष्ट्रीय अनुसूचित जाती कमिशनचा नवाब मलीकला दणका! समीर वानखेडेवर खोटे आरोप केल्याप्रकरणी अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे मुंबई पोलीसांना दिले आदेश!
35
276
1K
@thatPunekar
Pravin
2 years
यांचं गेल्या 6 वर्षातलं एखादं ठळक काम सांगा; ज्यासाठी यांना सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे!
Tweet media one
128
148
1K
@thatPunekar
Pravin
4 years
कुठे तो आपला बाप शेवटच्या घटका मोजत असतानाही आपलं कर्तव्य बजावणारा #योगी आणि कुठे तो निवडणुकीत बापाच्या जुन्या चित्रफिती लावून मतं मागणारा, बापाच्या हिंदुत्वाच्या वारस्याची राखरांगोळी करणारा सत्तेचा #भोगी!!
72
482
1K
@thatPunekar
Pravin
7 months
हिंदुद्वेषी स्टॅलिनने रोड शोला परवानगी नाकारली होती. कोर्टाने परवानगी दिली. मोदींचा जलवा कोइंबतूर मध्ये!!
11
190
1K
@thatPunekar
Pravin
5 months
असा व्रतस्थ प्रधानसेवक देशाला लाभला हे आपले भाग्य!
140
201
1K
@thatPunekar
Pravin
12 days
ताईंनी पुणे मेट्रो आवडली म्हणून देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागितला नाही हे बरं झालं. 15 वर्षात आपल्या पित्याच्या कंट्रोल मध्ये असलेले सरकार एकही किलोमीटर मेट्रो उभी करू शकलं नाही, देवेन्द्रजीनी साडेसात वर्षात 33 किलोमिटर मेट्रो सुरू करून दाखवली.
25
231
1K
@thatPunekar
Pravin
4 years
हरिद्वार कुंभमेळ्याने कोरोनाचा अणुबॉम्ब फोडला! : शिवसेना महाराष्ट्रात कोणताही मेळा, उत्सव यात्रा नसतानाही रोजच्या 60 हजार केसेस काय फुलबाजे आहेत का? 😡
29
236
1K
@thatPunekar
Pravin
2 years
महापालिका टेंडरचा विषय निघाला की प्रेस मधून काढता पाय घेतला 🤲
31
333
1K
@thatPunekar
Pravin
11 months
महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस यांनी साकारलेलं शिल्प ! शरद पवार, ठाकरे यांनी असं कोणतं काम केलं असेल तर कमेंट करून सांगा. (pc : Ashwin Singh ) #अटलसेतू #MTHL
Tweet media one
162
251
1K
@thatPunekar
Pravin
2 years
निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी केलेलं 35 कॉल उचलले नव्हते, आज 35 आमदार घेऊन शिंदे सुरतला आहेत म्हणे! जाऊदे आपल्याला काय, इथेच फेडावं लागतं हो😂 #EknathShinde
13
173
1K
@thatPunekar
Pravin
2 years
एवढं रडकुंडीला येऊन भावनिक आवाहन करूनही चार आमदार गुवाहाटीला गेले! खूप माज केला होता, बऱ्यापैकी उतरला 😭😂
7
100
1K
@thatPunekar
Pravin
2 years
टीव्ही 9 आणि त्यांच्या रिपोर्टरची लायकीच दाखवली राणेंनी! 🔥
37
258
1K
@thatPunekar
Pravin
2 years
बस मोकळी असून छतावरून प्रवास करणारे पेडगावचे शहाणे 😂
117
199
1K
@thatPunekar
Pravin
4 years
अक्षरशः कोलला आहे जोशीला गडकरींनी 😂🔥🔥 #सुधरा_रे_दलालांनो
63
283
1K
@thatPunekar
Pravin
2 years
शिवसैनिक आक्रमक;राज्यभर आंदोलन करणार ! ओवैसी औरंग्याच्या कबरीवर येऊन गेला, शरजिल हिंदूंना सडका म्हणून गेला तेव्हा तर हे घाबरून घरात बसले होते🤨
21
193
1K