बाळासाहेबांचा महेश Profile Banner
बाळासाहेबांचा महेश Profile
बाळासाहेबांचा महेश

@MaheshDixit

Followers
6,358
Following
524
Media
5,367
Statuses
24,804

आयुष्यात सगळ्या गोष्टीची तडजोड केली जाईल पण निष्ठेशी तडजोड कधी केली जाणार नाही..🙏🚩 संस्थापक::-जय बाळासाहेब सोशल मीडिया समूह. शिवसेना सोशल मीडिया समन्वयक 🙏

Joined May 2018
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
1 month
#एक_आठवण असल्या महामारीच्या करोणा काळात ही,वारीत खंड पडू दिला नाही. 🚩 असा मुख्यमंत्री होणे नाही. 🚩 उध्दव बाळासाहेब ठाकरे🚩 संपूर्ण महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख. 🚩 @uddhavthackeray @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
26
309
3K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
8 months
ही जागरूकता जनसामान्यात रुजायलाच हवी... स्थळ:- सोन्याची शिरोली तालुका:- राधानगरी जिल्हा:- कोल्हापूर
64
648
2K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
1 year
निकाल काहीही लागू दे,पण कपिल सिब्बल साहेब काय लढलात तुम्ही. सरन्यायाधीशांपासून ते विरोधी गटाच्या वकिलांपर्यंत सर्वांना घाम फोडला. तुमच्या प्रत्येक युक्तिवाद ऐकण्यासारखा होता.. माझ्यासह तमाम शिवसैनिकांसाठी तुम्ही जिंकलात. @OfficeofUT @AUThackeray @ShivsenaUBTComm @ShivsenaUBTComm
Tweet media one
44
152
2K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
1 month
कोल्हापूरचे कट्टर शरद पवार साहेब प्रेमी... जयकुमार शिंदे हुबेहुब पवार साहेबांच्या आवाजात बोलतात.... @NCPspeaks @PawarSpeaks @OfficeofUT @MahavikasAghad3
17
214
2K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
6 months
सागर बंगल्यावरच्या बाँसला फाट्यावर मारून भास्कर राव आणि कडवट शिवसैनिकांनी कोंबडी चोराच्या पेकाटात सणसणीत लाथ हाणली!! बाँस फक्त शिवसेनाच!!💪🚩 @_BhaskarJadhav
Tweet media one
19
165
2K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
6 months
शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री मा.श्री उद्धवसाहेबांच्या कार्यकाळात एकही गोळीबार नाही. नाही इडी,नाही शिडी याला बोलतात "उत्तम" प्रशासक म्हणुन २०२४ ला महाराष्ट्र जनतेला हवा आहे उत्तम प्रशासक. २०२४ शिवशाही सरकार 🔥🚩 @uddhavthackeray @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
Tweet media one
137
248
2K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
3 months
सामान्य मतदारांची प्रतिक्रिया...😳 नोट..👇 भाजप नेते,पदाधिकारी व अंधभक्त यांनी हे व्हिडिओ न बघितलेल्या बरं...😆😄🤣 #हार्ट_अटैक @OfficeofUT @andharesushama @PoulAyodhya @AnaghaAcharya @BhumishSave @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @rautsanjay61
63
635
2K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
सध्या गुजरातमध्ये निवडणूका आहेत....!! तिथे कोणी पाटील,कदम,भोसले,मोरे शिंदे, पवार, कांबळे नावाचा उमेदवार नाही दिसत..? मग, महाराष्ट्रातूनच कसे मेहता ,लोढा ,पुरोहित,सोमय्या, शहा निवडून येतात??? 🇨🇷 गंभीर प्रश्न...🇨🇷
149
246
2K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
बघा आणि हसू नका...😂😂😂
63
385
2K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना शिवसेना डोंबिवली शहर शाखेत प्रवेश करू दिला नाही!! सर्व शिवसैनिकांना मनापासून आभार 🙏 जय महाराष्ट्र @OfficeofUT @AUThackeray @SaamanaOnline @rautsanjay61
40
266
2K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
"खरच बाप चोरला" पुणे माजी महापौर,शांतीलाल सुरतवाला सर्व मराठी माणसांनी हयाचा विचार करावा...
79
303
2K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 months
चार डझन आमदार पळविले ,,,, १३ खासदार फोडले, तरीही #ठाकरे पुरून उरले... @OfficeofUT
23
151
2K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
3 months
१ मिनिट २७ सेकंड हा व्हिडिओ बघून आपण मनमोकळेपणाने हसा फक्त...😆😀🤭 #पापा
15
385
2K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
नवीनच फूट पाडून वेगळ्या झालेल्या शिंदे गट कडे दसरा मेळाव्या साठी ४००० बसेस बुक व रेल्वे बुकिंग करण्यासाठी एवढा पैसा कोठून आला याचा तपास ई डी चा स्वयं घोषित प्रवक्ता किरीट सोमय्या व मूळ ED संचालक करणार का...? पूछता है महाराष्ट्र...
83
176
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
4 months
वर्धा भाजप खासदार रामदास तडस शेतकऱ्याला दगडा ने मारतांना... #सत्तेचा_माज..👇😡
27
448
2K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
शिवसैनिक माननीय श्री अतुल राजे भवर यांनी निलेश राणेंना बेक्कार धुतलं...😂😂😂 #शिवसेना_उध्दव_बाळासाहेब_ठाकरे @AtulrajeBhavar @OfficeofUT @AUThackeray @SaamanaOnline
60
148
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
3 months
गद्दाराऺनो तुम्ही विसरलात आम्ही नाही...😡 योग्य वेळी योग्य जागा नक्कीच दाखवणारच... @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
27
215
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
#खरच मानलं पाहिजे उध्दवजी तुम्हाला सखा चुलत भाऊ विरोधात,२५ वर्ष जुनामित्र विरोधात,४० गद्दार विरोधात,सरकारी यंत्रणापण विरोधात,पण एका पक्षाच्या प्रमुखला हरवण्यासाठी,एक महानगरपालिका जिंकण्यासाठी चक्क देशाच्या गृहमंत्र्यांना मुंबईत येऊन बोलाव लागत खरच आज मनापासून तुमच्यावर आदर वाढला
Tweet media one
36
162
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
4 months
मुलुंड येथील नागरिकांची प्रतिक्रिया भाजप बद्दल... #भाजपा_हटाओ_देश_बचाओ
11
299
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
1 year
बघा शिक्षणमंत्री बिचारे केसरकर 😃😃
68
292
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 months
हे जर खरे असेल तर महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्या रूपाने भारताला पहिला पंतप्रधान भेटेल... 🇮🇳🙏🔥🚩 @uddhavthackeray @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
166
191
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 months
"उध्दव ठाकरेंनी आता सावध राहायला पाहिजे"..!! जेष्ठ पत्रकार निखिल वागळे साहेब.. @waglenikhil @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
29
188
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
5 months
जरांगे पाटलांच्या मागे बिनधास्तपणे उभा राहणारा एकमेव वाघ... मराठा समाजाने ऐकावे असे भाषण.. #मनोज_जंरागे_पाटील @iambadasdanve @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
9
221
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
7 months
९५ वर्षांच्या लिलाताई चितळे आजी यांचा थेट मोदी ना सवाल !!!!!
15
307
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
ज्या पद्धतीने सर्व प्रकल्प हे गुजरातला नेत आहेत , " माननीय श्री संजय राऊत साहेब यांनी सांगितले होते ते आज तंतोतंत खरं ठरत आहे " "महाराष्ट्र कमजोर होत आहे पेढे वाट पेढे" @rautsanjay61 @SaamanaOnline @OfficeofUT @uddhavthackeray @AUThackeray @SardesaiVarun
31
233
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 months
अंगावर काटा आणणारे दृश्य... खरंच कोकणात हे दृश्य अजून कसे पाहिले नव्हते.. #छत्रपती_शिवाजी_महाराज 🙏🔥🚩 #जय_शिवराय 🙏
17
164
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 months
आज धुळे लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्री येथे सदिच्छा भेट दिली_🙏🏻🚩 @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
Tweet media one
15
73
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
4 months
मोदी सरकार विरोधात मोर्चा : #मणिपूर🚩 #Manipur #भाजपा_हटाओ_देश_बचाओ
10
225
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
4 months
मा. खासदार उन्मेष पाटील यांनी फक्त एका मिनिटात महाशक्तीची हवाच काढलीं..🔥🚩 @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
8
174
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
ना हिंदू खतरे मै... ना मुसलमान खतरे मै... या हरामखोराचा खुर्च्या खतरे मै...
26
212
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
शिवसेना फूटीत आणि बंडात आमचा कोणताही सहभाग नाही अस सांगणारे फडणवीस आज सत्य सांगून गेले...
Tweet media one
24
288
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
4 months
हे बघा नवनीत राणा यांचं आधीचे भाषण बघा मोदी विषयी काय बोलते, तरीही भाजप यांना उमेदवारी देणार...😜🤣 थू...तुमच्या स्वाभिमानला..💯
36
359
1K
@MaheshDixit
बाळास���हेबांचा महेश
1 year
मुलगा: बाबा मला अभ्यास/शाळा जमत नाही मी BJP मध्ये जाणार तिकीट घेणार देशाची. बाप*: यडा का खुळा आधी काँग्रेस नायतर राष्ट्रवादी त जा तिथं नाव कमव मुलगा: मग पुढं बाप : मग BJP वाले १०० कोटी देऊन तुला बोलवत्याल तिकीट पण देत्याल Direct BJP म्हणजे आयुष्य भर सतरंज्या..🤣🤣🤣
17
158
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
चलो पिकनिक साठी बी के सी... नागपुरहुन ... टरबूज्याची जबरदस्ती 😂😂😂
66
274
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
4 months
गदारांना क्षमा नाही सामना आहे निष्ठावंत वाघनीशी अरे पुन्हा आयुष्याच्या पेटावू मशाल...🔥 चिन्ह है मशाल कल्याण मैं जीत होगी विशाल 🔥🔥🚩 @VaishaliDarekrR @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
12
142
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
शिवसेना प्रवक्ते पदी भास्कर जाधव यांची निवड झाली पाहिजे , संजय राऊत साहेब बाहेर पडे पर्यंत बिजेपीला पूर्ण नागडी करील हा माणूस..!
16
74
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
6 months
तुम्ही आज पर्यंतची आदित्य ठाकरेची भाषणे ऐका. महाराष्ट्रात हा तरुण नेता सर्वात समोर आहे.इतिहासाचे मुद्दे हा कधीच काढत नाही. हा फक्त भविष्याचा विचार करून वर्तमानात राहून काम करतो. शिवसेना नक्की मोठी भरारी घेणार कारण त्यांच्या कडे एक द्रुष्टीकोन असलेला नेता आहे. @AUThackeray
Tweet media one
64
115
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
3 months
आज संध्याकाळी मातोश्री मध्ये वंदनीय बाळासाहेब व शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने घेताना सौ. वैशाली ताईसाहेब 🙏🔥🚩 @VaishaliDarekrR @uddhavthackeray @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
19
125
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
1 month
दुर्दैवाने स्टेजवरील नेते आज आपल्यात नाहीत, पण त्यांचे विचार बघा किती पुरोगामी आहेत... 🙏🙏
12
170
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
1 year
*कपडे बदलतात तसे पक्ष बदलतात..पार ईज्जत काढली राव #टिल्लूची.....🤣🤣🤣
52
241
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
अब्दुल सत्तारांनी बुक केलेल्या १०० ST रिकाम्या परत आल्या डेपोमध्ये... सामान्य माणूस बसायला तयार नाही. "५० खोके एकदम ओके" 😀😂😀
17
186
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
4 months
प्रणीतीताई शिंदे फीक्स निवडून येणार दीड लाख लीडने येणार.. पावसात झालली सभा विजयी सभा असते... #shivsena 🚩 #sanjayraut #congress @AtulrajeBhavar @OfficeofUT @supriya_sule @NCPspeaks @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
10
101
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
10 days
#धर्मवीर२ नालायक प्रवीण तरडे 😡 @MiKedarDighe @rajanvichare @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
40
208
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
पळून जाऊन दुसरा नवरा करायचा आणि पहिल्या नवऱ्याची इस्टेट मागायची..... यालाच म्हणतात शिंदे गट ...🤣😂🤣
24
100
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
4 months
कल्याण लोकसभा मतदारसंघ तून एक आवाज अब कि बार सौ. वैशाली ताईसाहेब खासदार..🔥🚩 चिन्ह है मशाल जीत होगी विशाल 🔥 @VaishaliDarekrR @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
11
127
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
4 months
कोरोना काळात शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कौतुक मान्यवर डॉक्टर कडूनच... @uddhavthackeray @AUThackeray @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
11
230
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
#ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे साहेब यांची #निर्दोष मुक्तता...! 💪🏻💪🏻💪🏻💪🏻 #जय महाराष्ट्र
5
60
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
कोकणात ५० खोके एकदम ओके.. गणपती गाजले 👇👇
10
193
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
1 year
शिवसेना dance Marin drive आज सकाळी... अशा तरुण पिढीच्या अंगात,नसा नसात शिवसेनेचे रक्त सळसळते आहे तो प्रयंत कोणीही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच वाकड करू शकत नाही. @OfficeofUT @AUThackeray @SaamanaOnline @ShivSena @ShivsenaComms
13
142
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
27 days
हा फडतूस मुख्यमंत्री राज्याला परत मिळाला नाही पाहीजे - आहील्यानगर चे दुध उत्पादक
14
135
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
5 months
सेनाभवन समोरून निघाली मनोहर जोशी सरांची अंत्ययात्रा...🙏🚩😢 पंत,आपणं शिवसेनेची इमाने इतबारे सेवा केली.अवघ्या शिवसैनिकांचा आपणास दंडवत.आमच्या मतामनात सदैव अमर असालं... भावपूर्ण श्रद्धांजलीचा जय महाराष्ट्र। @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
Tweet media one
11
98
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
3 months
लोकसभा निवडणुकीनंतर आता लक्ष विधानसभा निवडणुकीत गद्दाराऺना योग्य जागा दाखवा साठी सज्ज हवं...🔥🚩 @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
7
190
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
7 months
जेव्हा भाजपचे सगळे घरात बसले होते तेव्हा हा बाळासाहेबांचा वाघ लाखो शिवसैनिक घेऊन अयोध्या मध्ये जाऊन महाआरती करून आला होता... जय श्री राम 🙏 🚩🚩 #uddhavthackeray #shivsena
20
122
996
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
3 months
आज नाशिक मध्ये एकनाथ शिंदे यांच्या समोर ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांची घोषणा बाजी पन्नास खोके एकदम ओके...🚩🚩 "निष्ठावंत शिवसैनिकांनो तुम्हाला मानाचं सप्रेम जय महाराष्ट्र" 🔥🚩 @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
10
180
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
17 days
आपल्या सर्वांच्या लाडक्या मुंबई गोवा महामार्ग...
65
220
1K
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
4 months
कोरोना काळात जेव्हा माणसं चालतं गावी जात होते तेव्हा हे भाजपच रथ ( प्रचार गाडी ) कुठे होती... याचं उत्तर भाजप नेते व अंधभक्त उत्तर देतील का...?
Tweet media one
61
231
989
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
आज एक रद्दीवाला सोसायटीत आला होता.. त्याला म्हटले भाऊ " खोके " घेतो का ❓ तर तो म्हणाला "ओ काका आम्ही गरीब आहोत गद्दार नाहीत "..🫢
36
86
972
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
1 year
मनात दुख: भरपूर आहे डोळ्यात आश्रूंचे थेंब आहेत पण कोणीही आजपासून रडायचं नाही... आजपासून लढायची हिम्मत ठेवा येणारा काळ हा आपलाच असेल. #जय_महाराष्ट्र 🚩🙏 @OfficeofUT @AUThackeray @SaamanaOnline @ShivSena @ShivsenaComms
14
124
969
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
गटनेता बदलण्याचा अधिकार पक्षातील एका गटाला नसून फक्त पक्षप्रमुखालाच असतो ! - सुप्रीम कोर्ट
3
62
956
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
हिंगोलीतील शिवसेनेच्या निष्ठावंत आमदार माननीय श्री भास्कर जाधव साहेब यांच्या विराट मेळाव्याचे दृश्य... निष्ठावंताचा सभेला गर्दी जमवा नाही लागत ते आपाेआप जमते... जय महाराष्ट्र 🙏🚩💪🔥
Tweet media one
8
86
946
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
4 months
चला मोदीजींच स्वप्न साकार करूया कल्याण मधील घराणेशाही निवडणूकीत हद्दपार करूया आणि सामान्य गृहीणीला संसदेत पाठवूया!!🔥🚩 "अब की बार घराणेशाही हद्दपार" कल्याण लोकसभा मतदारसंघ @VaishaliDarekrR @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
Tweet media one
8
127
973
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 months
एकटा लढला...एकटा भिडला..🙏🔥🚩 @OfficeofUT @uddhavthackeray @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
Tweet media one
161
88
970
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
"गद्दारांनो बघा याला म्हणतात निष्ठा आणि निष्ठावंत" घराच्या भाकरी चटणी सोबत घेऊन शिवसैनिक मेळाव्याला... ₹जय_महाराष्ट्र🚩
Tweet media one
40
99
949
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
मोठी बातमी शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्या नंतर शिंदे गटातील समर्थकां मध्ये कमालीची अस्वस्थता, बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याच्या कारस्थानात न कळत ओढलो गेल्याची भावना, शिंदे गट सोडून समर्थक कार्यकर्ते पुन्हा स्वगृही परतणार
42
90
952
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
3 months
शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे ब��्दल महाराष्ट्रातील पत्रकारांच्या मतं.. @uddhavthackeray @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
13
209
960
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
काँग्रेसच्या काळात नोकरी मिळालेला म्हातारा आज ही घराला पोसतोय....! आणि भाजप काळात डिग्री घेऊन ५ वर्षापासून जॉब शोधणारं पोरगं विचारतंय, ७० वर्षात काँग्रेसने काय केलं...? 😃😃😃
32
149
935
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 months
मोतीलाल ओसवाल याच मुंबईसाठी योग्यदान काय...? @MumbaiMetro01
38
197
954
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
3 months
दिल्लीत मुजरा करून शिंदेने ही जागा मिळवली..😄 #लाचार_नमो_सैनिक
14
150
938
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
4 months
माणसांचं सोडा जनावर पण वैतागून गेले आहे...😆😳
22
173
937
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
11 months
तर फडणवीस दाऊदला सुध्दा भाजप मध्ये घेतली...
16
193
929
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
3 months
शिवसेना नेत्या सुषमा ताई अंधारे यांनी मंदिर मस्जिद करणाऱ्या राज ठाकरे ची बोलतीच बंद केली... @andharesushama @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
45
229
932
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
1 year
शिंदे गट ...४० अजित पवार गट ...४० भाजप ...१०५ एकुण ...१८५ तरीही २०२४ भाजपला निवडून येण्याची भीती...🤣🤣 कारण फक्त...एकच शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे..🙏 शेवटी वाघ तो वाघच..
38
112
929
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
1 year
अब्जावधी रुपये खर्चून आणलेल्या ८ चित्त्यांपैकी ७ वा मेला. पेंग्विन मात्र मुंबई महापालिकेला २५० कोटींहून जास्त रूपये मिळवून देतात.. 👍😊
12
119
925
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
21 days
आता हिंदुस्थानात खर हिंदूत्व उजळून निघणार... हृदयात राम अन हाताला काम हेच आमच हिंदूत्व!! @uddhavthackeray @AUThackeray @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
Tweet media one
30
82
943
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
उध्दव ठाकरेंनी कंत्राटी मुख्यमंत्री म्हटल की अपमान वाटतो, पण तो भडवा तोतला रोज माफिया मुख्यमंत्री म्हणायचा, तेव्हा हे गद्दार तोंडाला टाके घालून बसले होते का?
18
104
908
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
मुंबई ला नांव ठेवता ठेवता अख्खं गुजरात तुंबलं 😂🤣 म्हणून दुसऱ्याला नावं ठेऊ नये
14
64
917
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
3 months
सभा संपली तरी भर पावसातला जल्लोष काही संपत नव्हता 🔥🚩 @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm #परभणी
7
128
930
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
17 days
अख्खी भाजप जरी रोज पत्रकार परिषद घ्यायला मैदानात उतरली तरी सगळ्या महायूतीला एकटा शिवसेना खासदार मा.श्री संजय राऊत साहेब बस झाले ..🔥🚩 @rautsanjay61 @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
Tweet media one
40
102
931
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
दि . ०७/०९/२०२२ आजचा खतरनाक विनोद COURT :- who R U...? गद्दार गट:- आम्ही शिवसेना COURT :- मग चिन्ह गोठवण्यासाठी अर्ज का केला..? गद्दार गट:-विचारून सांगतो 🤣😂😀
13
129
904
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
3 months
गुवाहटीला पळून गेलेल्या लोकांची आत्मकथा नक्की बघा... "पन्नास खोके एकदम ओके" आबाबाबाबाबाब 😂😜😂
24
270
915
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
4 months
पापा बस करा. शिंदे आणले,दादा आणले,चव्हाण आणले, आता राज ठाकरे आणले, पक्ष आहे की पाळणा घर पापा. कुणा कुणाच्या पोरांची, नातवंडाची बाळुती धुवायची पापा..😀😆😄
Tweet media one
20
151
907
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
1 year
शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री उद्ववजी महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणुन आपण महाराष्ट्र जपला हे अधोरेखीत सत्य आहे... जय महाराष्ट्र साहेब 🙏 @OfficeofUT @AUThackeray @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @AGSawant @rautsanjay61 @SaamanaOnline
9
107
895
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 months
उध्दव ठाकरेंचऺ नेतृत्व हे विधानसभा निवडणुकीतही असायला हवं...!! जेष्ठ पत्रकार श्री निखिल वागळे साहेब... @waglenikhil @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
40
134
903
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
3 months
मशालच आमची आन बान आणि शान...🔥🚩 @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
6
161
898
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
3 months
संभाजीनगरकर निर्णय तुमचा.. तुम्हीच ठरवा नक्की कोण ? #शिवसेना #जनतेशीएकनिष्ठ #आपलेचंद्रकांतखैरे 🙏🔥🚩 #Shivsena #shivsenamaharashtra #shivsenabhavan #matoshree #balasahebthackeray #Uddhavthackrey #ShivSena #Chandrakantkhaire #chatrapatisambhajinagar
Tweet media one
8
127
894
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
1 year
गिरगांव मधील शिवसेनेचे सुंदर अशी शाखा... #शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे माझी शाखा माझं देवालय 🙏🙏🙏 @OfficeofUT @AUThackeray @AGSawant @_BhaskarJadhav @rautsanjay61 @andharesushama @AnaghaAcharya @BhumishSave @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
Tweet media one
11
57
879
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
4 months
ज्यांनी दिघे साहेबांच्या नावावर पोटभरून घर भरली आता वेळ आली आहे,दिघे साहेबांना काहीतरी देण्याची ! आयुष्यभर दिघे साहेब लोकांसाठी जगले पण परिवारासाठी कधीच जगले नाहीत. "हीच ती वेळ दिघे साहेबांच ऋण फेडायच आहेत" केदार दिघे कल्याण मधून जिंकून द्यायचे आहेत🚩 @MiKedarDighe @OfficeofUT
Tweet media one
36
104
886
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
सचिन जोशी एकनाथ शिंदेंचे आर्थिक व्यवहार सांभाळतात, असं सांगितलं जात आहे. त्यांना ED ची नोटीस आल्यानंतर त्याचे काय झाले ?? जनतेसमोर येऊ द्या...
11
91
863
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 months
महाविकास ��घाडीला मिळालेल्या यशाने सुषमा अंधारे ताईच्या डोळ्यात आनंदाश्रू...🙏🔥🚩 ताईसाहेब तुमचं #शिवसेना_उध्दव_बाळासाहेब_ठाकरे पक्षाबद्दल निस्वार्थ आदर व प्रेम - आमचं साठी आदर्श देणार आहे..🙏 सप्रेम जय महाराष्ट्र 🙏🔥🚩 @andharesushama @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
14
148
882
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
छगन भुजबळ १७ आमदार व नारायण राणे ११ आमदार घेऊन शिवसेनेतून फुटले होते छगन भुजबळसह १७ आमदार पडले व ११ आमदारापैकी नारायण राणे एकटाच निवडून आला हा इतिहास विसरू नका शिवसेनेतून जो फुटला त्याचा बाजार शिवसैनिकांनी उठविला 👈
17
108
842
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
"धर्मवीर" चित्रपटात दाखवलेला खास माणूस गर्दीत तरी दिसतोय का बघा...
20
102
861
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
4 months
शिवसेना पक्षप्रमुख सन्मा.श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सन्मा.सौ.वैशाली दरेकर ताई यांना कल्याण लोकसभेची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन..!! @uddhavthackeray @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
Tweet media one
8
98
874
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
"शिवसेना" नाव आणि "धनुष्यबाण" पुन्हा उद्धवसाहेबांना मिळणार हे कोर्टाच्या कागतपत्र छाननीनंतर जवळपास निश्चित झालं आहे. लवकरच निर्णय येणार 💪💪🚩🚩
29
64
854
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
4 months
विश्बऺभर चौधरी राजकीय विश्लेषक यांची निर्भय बनो सभांची क्लिप...
9
167
859
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
1 year
आम्हाला उद्धवजी साहेब ठाकरे हवे आहेत! #Shivsena #UddhavThackeray
11
160
856
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
बर मला सांगा ८ तारखेला ते १६ आमदार अपात्र ठरविण्यात आले तर ते घेतलेले ५० - ५० कोटी परत द्यावी लागतील का...??? मला पडलेला प्रश्न 😭 😂😂😂
30
49
844
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
2 years
७ महिने एसटी बंद ठेवून एसटी कर्मचाऱ्यांच्या आयुष्याला घोडा व सामान्य प्रवाशाला त्रास देणारा नराधम एक दिवस पुणे बंद झाल्यावर कसा पिसाळला आहे..?? भाजप विरोधात महापुरुषांचे अनुयायी एकत्र झाल्याने ही चीड मळमळ त्याला झालीय.. काळतोंड्या चकन्या 😂😂
27
62
852
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
6 months
ही आहे ठाकरे कुटुंबावरील निष्ठा...🚩 #uddhavthackeray #OfficeofUT #ShivSenaUBT_
Tweet media one
9
62
858
@MaheshDixit
बाळासाहेबांचा महेश
1 year
कोण संजय राऊत...? जो दिल्लीच्या तख्ता समोर झूकला नाही तो मर्द... जय महाराष्ट्र साहेब..🙏🙏 @rautsanjay61
15
111
852