#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save Profile Banner
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save Profile
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save

@BhumishSave

Followers
10,259
Following
3,579
Media
2,056
Statuses
137,665

युवासेना सहसचिव शिवसेना सोशल मिडिया राज्य समन्वयक #Engineer & #Historian by #Education #Banker by profession #Shivsainik by #Heart RT not Endorsement

Mumbai, India
Joined July 2015
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
2 years
परवानगी दिली तर "चला शिवतीर्थावर"! नाही तर "घुसा शिवतीर्थावर"! 🚩🚩 Pass it on!!
11
112
666
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
2 years
"तुझ्यातला उपमुख्यमंत्री माझ्यात आणि माझ्यातला विरोधी पक्षनेता तुझ्यात. ओम फट स्वाहा!!" 😂😂😂
Tweet media one
27
110
1K
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
8 months
सध्याचे भाजप कार्यालय.. #निष्ठावंत #maharashtrapolitics
Tweet media one
19
161
1K
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
9 months
उत्तर प्रदेश - ५८ महाराष्ट्र - १६ गुजरात - २२ बिहार - ८ मध्य प्रदेश - १५ राजस्थान - ११ इतर राज्य - ७४ एकूण २०५ हा आहे भाजपचा अंतर्गत सर्व्हे! म्हणून तर फाटते आहे.
125
161
1K
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
बहुचर्चित #UjjwalaYojana चा उडालेला फज्जा भारत देशाला दाखवून मोदीजींना उघडं पाडल्याबद्दल जाहीर आभार ....
15
226
1K
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
11 months
त्यांनी बीफ बंद केले... तुम्ही निवांत बसलात. कारण तुम्ही ते खातच नव्हतात. त्यांनी ठराविक दिवशी मटणाची दुकाने बंद करायला लावली... तुम्ही धार्मिक भावनेचा आदर म्हणून चालवून घेतलं! त्यांनी त्यांच्या सोसायटीत मांसाहार करणाऱ्यांना घरे आणि ऑफिस नाकारली... मग तुमची थोडी जळली!
38
190
1K
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
Bhakt:- व्हिडीओ offensive आहे म्हणुन चर्चा करण्यापेक्षा एक संघाचा कार्यकर्ता वयाच्या 69 व्या वर्षी सुद्धा अशी ताकद ठेवतो, याचं कौतुक करा!! #KiritSomaiyya 🤣🤣🤣🤣🤣
28
85
961
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
9 months
वस्तुस्थिती 👇
Tweet media one
13
124
971
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
#दसरामेळावा
Tweet media one
18
122
960
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
7 months
"मला एक हाती सत्ता द्या" पासून सुरू झालेला प्रवास..... "मला एक तरी जागा द्या" इथपर्यंत येऊन संपलाय..😂😂 #RIPMNS #MaharashtraPolitics
Tweet media one
65
173
915
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
8 months
महाराष्ट्राची संस्कृती कोणामध्ये दिसून येते? १.रश्मी ठाकरे वहिनी २.अमृता फडणवीस जी कमेंट करा.
103
124
907
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
10 months
मिचेल स्टार्क फक्त २५ करोडला विकला गेला, आमच्याकडे तर काही जण आधीच ५० करोडला विकले गेले आहेत. आणि सध्या त्याच्यापेक्षा जोरात फेकत आहेत😂😂😂 #पन्नास_खोके_एकदम_ओके #गद्दार #मिंधे_सरकार
Tweet media one
26
133
881
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
गद्दार टोळीचा साथी पेंग्विन तो हाच का?? नाव सांगेल का कोणी??🤔 #guesswho
Tweet media one
61
71
828
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
2 years
मामी- "एकनाथ शिंदेंनी घराणेशाही संपवली" बरोबर आहे, गद्दारी करून बाप बेटे दोघांनी ठाण्यातली त्यांची घराणेशाही संपवली. २०२४ ला श्रीकांत पडणारच.
8
37
805
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
महाराष्ट्र कुटुंबप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे🚩🚩 तुम्ही पक्ष चोराल, चिन्ह चोराल पण विचार कसे चोरणार! तुम्ही आमदार चोराल, खासदार चोराल पण जनतेचे प्रेम कसे चोरणार!! बावनकशी सोनं आहे, जितकं आगीत टाकाल, तेजाने झळाळूनच निघेल. #uddhavthackeray #ShivsenaUBT #उद्धवठाकरे
5
122
786
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
4 years
दिवसाढवळ्या गांजा मारला की अशी अवस्था होते. असू देत. मजा घ्या. असा पण आज #फेकू दिन आहेच. #म #मराठी #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस #NationalUnemploymentDay #NationalUnemploymentDay17Sept
43
209
746
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
धाब्यावरील आपुलकीचा संवाद🤣🤣🤣
Tweet media one
16
91
745
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
पालघरमध्ये स्टेज भाजपचा, पण जयघोष उद्धव साहेबांचा!! हाच आहे महाराष्ट्राचा खरा ग्राउंड रिपोर्ट🚩🚩 #ShivsenaUBT #शिवसेना_उध्दव_बाळासाहेब_ठाकरे #UddhavThackeray
0
92
708
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
10 months
ही जागरूकता जनसामान्यात रुजायलाच हवी... स्थळ:- सोन्याची शिरोली तालुका:- राधानगरी जिल्हा:- कोल्हापूर
22
225
693
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
पोरं काय काय बनवतील सांगता येत नाही🤣🤣🤣 #MaharashtraPolitics
Tweet media one
19
96
688
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
2 years
उद्धवसाहेब तुमचं चुकलंच! १) मुख्यमंत्री म्हणून एकही खातं तुम्ही स्वतःकडे ठेवलं नाहीत, तुमचं चुकलंच. २) शिवसेनेच्या वाट्याची सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास ही दोन्ही खाती ज्यातून पक्षाला रसद मिळते, तुम्ही #गद्दारनाथ च्या हातात दिली. तुमचं चुकलंच.
11
116
681
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
2 years
"आणि म्हणोन... आपला जो नॅशनल हायवे आहे मुंबई गोवा..त्याची एक लाईन मे पर्यंत सुरू होणार" असं मिंधे बोलताच लोकं हायवे पहायला पळत सुटली... #आणि_म्हणोन
9
103
667
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
8 months
महाराष्ट्राची, मराठी माणसाची मान शरमेने खाली जात आहे... #MaharashtraPolitics
4
153
670
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
6 months
पत्रकाराने पारावर बसलेल्या आजोबांना विचारले .. "2024 मध्ये तुम्हाला नवीन पंतप्रधान म्हणून कोण आवडेल? मोदी, योगी, शहा की फडणवीस?" . . . चष्मा साफ करत आजोबा म्हणाले.. "जेव्हा तुम्ही देशाचं वाटोळं करायचं ठरवलंच आहे. तर मग " गौतमी पाटील " काय वाईट आहे?" 🤣😄🤣😄🤣
33
100
660
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
11 months
Fixed It...
Tweet media one
@BJP4India
BJP
11 months
दिमाग तभी इतना दौड़ता है…
Tweet media one
3K
5K
39K
77
95
622
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
8 months
#गणित मज्जा बघा. MVA मधून शिवसेना किमान 18 ते 22 जागा लढेल पकडू, तर युती मधून मिंदे गट किमान 12 -14लढवेल पकडू. म्हणजे सेना 30-32 लढणार. MVA मधून थोरले पवार 12 ते 15 जागा लढतील तर तिकडे धरणवीर 6-8 लढेल पकडू. म्हणजे NCP 20-23 जागा लढणार. काँग्रेस किमान 18 ते 20 लढेल. या सगळ्यांचे
40
76
630
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
2 years
एकनाथ शिंदेंना एकटं पाडू नका.... सोबत जे ४० आमदार, १२ खासदार गेलेत, त्या सर्वांना पाडा.😂😂 #कचरामेळावा
6
47
618
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जात असले तरी Fashion मात्र जोरात आहे! #छोटाभुजबळ 😂
Tweet media one
20
71
605
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
3 years
बिटको हॉस्पिटल, नाशिक येथे रुग्णांनी नाशिक दत्तक घेणाऱ्या स्वयंघोषित बापाला कसा पिटाळून लावला, ते पहा. 🍉ए टरबुज्या!😂😂😂 #फडणनीच #म #मराठी
40
149
587
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
९६ कुळी नेपाळी🤣🤣🤣🤣
Tweet media one
35
57
603
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
9 months
*Breaking News* भाजप आपल्या सर्व आमदारांना गोळीबार प्रशिक्षण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक नेमणार..! गद्दार गटात भयंकर शांतता😀🤪😂😂
11
62
608
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
2 years
मान. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, @mieknathshinde @CMOMaharashtra सस्नेह जय महाराष्ट्र! आपणच खरे #शिवसैनिक आहात, हे सिद्ध करा. फक्त विधानसभेत एकदा या दोन गोष्टी ठामपणे सांगा. १) संयुक्त महाराष्ट्र करणारच. वेगळा विदर्भ होऊ देणार नाही. २) मुंबई #मराठी माणसाचीच. #शिवसेना
22
88
599
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
4 months
"मैं विधी द्वारा स्थापित" ऐवजी . . . . . . "मै ईडी द्वारा स्थापित" असं ऐकू आले. तुमचा काय अनुभव ?
50
68
597
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
9 months
प्रश्न काय, नार्‍या बोलतंय काय... 🤣
12
107
595
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
5 months
आता येड्या सामंतला कळेल, "कोण धंगेकर"!!
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
5 months
राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो , कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर
Tweet media one
646
2K
10K
2
74
592
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
4 months
वायकर अजुन खासदार नाहीत... चंदीगड पॅटर्न फेल होणार!!! सत्यमेव जयते! Pass it on!!!
@mayurkamble9
Mayur Kamble
4 months
वायकर अजुन खासदार नाहीत... चंदीगड पॅटर्न फेल होणार!!! सत्यमेव जयते! Pass it on!!!
0
27
115
1
105
591
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
2 years
पत्रास कारण की... #शिवसेना खासदार राजन विचारे यांचे दिघे साहेबांना पत्र..
Tweet media one
6
84
576
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
वेस्ट इंडिजच्या माणसाची खरी लायकी😂😂😂😂
9
123
584
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
2 years
लय भारी♥️ पूर्ण रॅप ची लिंक दे
@error040290
Ashish
2 years
महाराष्ट्राच्या राजकारणावरील आज पर्यंतचा सर्वात भारी रॅप! याची विशेषता म्हणजे यातल्या प्रत्येक शब्दात तुम्हाला उद्धव ठाकरे डोळ्यासमोर येतील! 🔥🔥🔥🔥
37
505
2K
7
68
573
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
मिंधेचा पालघरचा आमदार श्रीनिवास वनगा... बाकी No Comments 🤣🤣🤣 #गद्दार #मिंधे_सरकार
57
94
574
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
6 months
एका फडतूस टरबुज्याने महाराष्ट्राचा चिखल केलाय.
@RRPSpeaks
Rohit Pawar
6 months
बारामती मतदारसंघात चक्क पोलिस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस... यासंदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करतोय… यामध्ये भोर तालुक्यातील 'अजितदादा मित्रमंडळा'चा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसतायेत… यासाठीच पाहीजे होती का 'Y' दर्जाची सुरक्षा?
73
530
2K
35
104
579
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
वाघनखे द्यायला नकार का दिला माहितीये? इंग्रजांना वाटलं की वाघनखे घ्यायला वाघ येणार, पण अस्वल आले😂😂😂 - मनाली ताई यांच्या फेसबुकवरून साभार
12
63
565
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
8 months
नीट बघून ठेवा औरंगजेबाला जाऊन मिळाल��ल्या गणोजी शिर्केच्या अवलादी👇
Tweet media one
36
83
562
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
11 months
जिंदगी गुलजार है...!!! फक्त थोबडा म्हशीसारखा नको.😂😂😂
@Sonalimumbai1
🚩 सोनाली 🚩🇮🇳
11 months
जिंदगी गुलजार है...!!!
Tweet media one
116
26
479
51
48
564
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
6 months
सगळीकडे फोटो काढायला पुढे पुढे करणारे शेठ फक्त दोन ठिकाणी फोटो काढायला विसरले... एक.. स्वतःच्या लग्नात.. दुसरा.. डिग्री घेताना! 😜😂
24
97
558
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
सुरुवात झाली 😂😂😂 मिंधे आणि कंपनी शेवटी भाड्यानेच लोक आणणार … कांदिवली पुर्वेचे मिंधेचे चाहते !!! #गद्दार
Tweet media one
22
150
549
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
9 months
गद्दारांचा ऑरी 😂😂😂
Tweet media one
13
52
549
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
2 years
Photo of the day❤️ #दसरामेळावा #UddhavThackeray #Shivsena @AUThackeray @SardesaiVarun
Tweet media one
12
64
547
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
ही मुंबई आपली आहे आणि इथे आवाजही आपलाच हवा !!! मुंबईचा मराठी बाणा पुसण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी हाणून पाडला.... शाब्बास शिवसैनिकांनो!! जय महाराष्ट्र!!
Tweet media one
Tweet media two
11
98
543
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
8 months
मटकाकिंग भगत याच्या हत्येतील प्रमुख आरोपी हरीश मांडवीकर याच्यासोबत सिद्धेश रामदास कदम याची बैठक शिंदे सरकार .. महाराष्ट्रभर गोळीबार...
Tweet media one
Tweet media two
4
123
548
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
2 years
औरंगाबादचे ‘संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशीव’, नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव ���न्यवाद #ठाकरेसरकार 🚩🏹 Pass on the truth! 🙌
18
45
533
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
हॉस्पिटलमध्ये औषधं घ्यायला पैसे नाही, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौर्‍यावर तब्बल ३२ कोटी ९३ लाख ₹ खर्च; गुंतवणूक आणण्यात मात्र अपयश! #EknathShinde #MaharashtraPolitics
1
109
515
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
5 months
नितीश-अर्थ,संरक्षण,रेल्वे.. चंद्राबाबू-गृह,परराष्ट्र,सभापती.. आणि प्रत्येकी 5 कॅबिनेट,2 राज्यमंत्री,2 राज्यपाल पदं.. या छोट्या अटींवर पंतप्रधान पद मोदींना द्यायला ते तयार आहेत.. 🤪😀
17
56
519
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
मुलगा - जेवलीस का? मुलगी - नाही, रोज सारखं तेच विचारतोसं.. जेवलीस का, J१ झालं का, दुसरं काही तरी बोल. . . . . . . मुलगा - छाती ठोकून सांगतो , मोदी पुन्हा येत नाही....
20
41
486
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
होऊ द्या चर्चा!! नालासोपारा येथील विजयनगर येथे बोलघेवड्या सरकारच्या योजनांचा भांडाफोड कार्यक्रम🚩🚩 #ShivsenaUBT #शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे
4
95
488
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
10 months
९२ खासदार निलंबित केल्यावर मोदीजी ओम बिर्लांना 👇
8
75
492
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी शिवसेना कसोशीने प्रयत्न करत असताना भाजपा आमदार सुनिल राणे हे का बरे जाणीवपूर्वक मुंबई लोकलवर अशा गुजराथी भाषेतील जाहिराती छापत आहेत? #म #महाराष्ट्रात_मराठीच #महाराष्ट्रद्रोही_भाजप
Tweet media one
17
117
481
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
2 years
धर्मवीरांचा पुतण्या शिवसेनेसाठी झिजतोय; गद्दारनाथाचा पुतण्या जुगार खेळतांना अडकतोय..!! रक्ताचा फरक🚩🚩 @KedarDighe1
2
45
479
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
9 months
छोटा भुजबळ... गद्दार सामंत! बिनडोक ��्टाईलभाई!
2
72
476
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
8 months
"महाराष्ट्रातील जनता धडा शिकवेल.. एवढा माज बरा नाही!" शिवसेना आमदार सन्माननीय सुनील प्रभूंनी नितेश राणेची भर सभागृहात जिरवली! #ShivsenaUBT #MaharashtraPolitics
3
82
467
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
MBA चायवालाच्या यशानंतर नवीन स्टार्ट अप डॉक्टर कॉफी सँडविच वाला🤣🤣🤣🤣 #GuessWho
Tweet media one
20
61
455
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
2 years
घरी तरुण मुलगा असताना प्रौढ वयात सार्वजनिक ठिकाणी निर्लज्जपणे असली थेर करणारा भाजपाचा आशीर्वाद प्राप्त मिंधे गटाचा बेशरम खासदार #ShamelessShewale ! शेवाळे तुमच्यासारख्या गलिच्छ मानसिकता असलेल्या लंपट कलंकित व्यक्तीची लायकीचं नाही सुसंस्कृत सभ्य लोकांचे नाव देखील उच्चारण्याची!!
17
96
461
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
8 months
No comments 😂😂😂
Tweet media one
4
82
456
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
11 months
जेव्हा जेव्हा हा नंगानाच पाहतो ना मस्तकात अशी तीव्र सणक जाते. या गद्दारांना पाडायचेच. @AUThackeray
@error040290
Ashish
11 months
धर्मवीर २ चित्रपटातील आयटेम साँग #गद्दारगँग_नंगानाच
66
121
772
23
62
461
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
11 months
जबरदस्त @RahulGandhi
9
116
453
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
8 months
सर्व भाजपचं दबावतंत्र आहे... चुकीचं सुरू आहे! महाराष्ट्रातील जनतेच्या मन की बात!!! #MaharashtraPolitics #Maharashtra
0
84
451
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
दिपक केसरकरची हालत बघता अतुल भातखळकर, केशव उपाध्ये, चिवा ताई यांना सतरंजी उचलायला अजून एक सोबती मिळाला. पकडा चार टोकं.. 😂😂😂
2
43
443
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
होऊ द्या चर्चा!! नालासोपारा येथील सनशाईन येथे सरकारच्या बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड कार्यक्रम🚩🚩 #ShivsenaUBT #शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे
6
77
443
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
8 months
Who Did Better? Please comment 😂
Tweet media one
24
78
430
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
8 months
नवी मुंबईतील भूमिपुत्रांना त्रास देणाऱ्या मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे विरोधात भूमिपुत्र आक्रमक. कार्यालयावर धडक. #मनसे_दे_दोनशे #सेटलमेंट_मनसे
6
102
430
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
8 months
आदरणीय रामदास कदम, गजानन किर्तीकर, हेमंत गोडसे, धैर्यशील माने, भावना गवळी जी.. अहो हिंदूत्वासाठी भाजपला सीट सोडा.. कशाला भांडताय.. #हिंदुत्त्वाच्या_पोकळ_गप्पा #MaharashtraPolitics
3
65
425
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
3 years
नवाब मलिक @nawabmalikncp यांची आतापर्यंतची कामगिरी दमदार निघाली. आशा करु या, Hotel Lalit मधली सीडी . . . . . HD क्वालिटीची असेल.😂😂 #म #मराठी
9
33
419
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
7 months
अब ये किसने बनाया पापा?
Tweet media one
17
78
423
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
भारीच🤣🤣🤣 सर्वात भारी तर काण्या बिरबल😂😂😂
@SunilPa66842272
Sunil Patil
1 year
Tweet media one
7
12
29
24
61
426
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
2 years
दिपक केसरकर लवकर या, शिंदेंना सलाईन द्यायची वेळ झाली. आताच सकाळ झाली त्यांची. #दसरामेळावा
6
36
416
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
2 years
वयाच्या १५व्या वर्षी ड्रग्स घेणारी कंगना, वर्षभर हॉटेलमध्ये पडीक राणे, षंढ सोमैय्या आणि दिपा बारवाली; विरोध करायला पण कसले नमुने शोधलेत भाजपने!! अरे ती अळीबागवाली राहिलीच.
9
38
417
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
श्रीकांत शिंदेला कल्याण लोकसभेत निवडणुकीत आदित्य ठाकरे साहेब विरोधात लढायला हवे आहेत. खरं कारण हे की दुसरा कोणीही विरोधात उभा राहिले तर तिकडचे भाजपवाले श्रीकांतचा टांगा पलटी करणार. हवं असल्यास ट्विट सेव्ह करून करून ठेवा.
2
55
415
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
8 months
राष्ट्रवादीमुळे, अजित पवारांमुळे शिवसेना सोडली दावा करणारे, कमळाबाईने राष्ट्रवादी अजित पवारांच्या दावणीला बांधले... मिंधे नेता नावाचा, आदेश चालतो भाजपचा!! #Maharashtra #MaharashtraPolitics #राक्षसीमहाशक्ती
6
91
414
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
मिंधेंच्या रटाळ भाषणाला कंटाळून लोकांनी धरला घरचा रस्ता! 😂 #गद्दार #मिंधे_सरकार
3
73
406
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
2 years
बाराच्यानी, बाराच्याला, बाराच्या प्रवेशासाठी बारा तास ताटकळत ठेवले!!😂😂 #राजकीय
7
38
400
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
2 years
फडणवीसांनी अनेक महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली.. शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी, डोंगर आणि हॉटेल ! #MaharashtraCabinet
7
37
397
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
शिवसेनेच्या Whatsapp चॅनेल्सचे अनावरण आदरणीय पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते घटस्थापनेच्या दिवशी करण्यात आले. #shivsenaubt #शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे #UddhavThackeray
2
86
405
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
विरोधकांना स्वप्नात पण वरुण सरदेसाईच दिसतात .🚩🚩
1
61
400
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
6 months
भाजपच्या 400 जागा इकडुन तिकडे उडताना... अब की बार कुर्सी आर पार !!! 🤣 #अबकीबार_तडीपार
3
82
397
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
2 years
Edited Video. सभा संपल्यावर लोकं जातानाच्या व्हिडिओत उद्धवसाहेबांच्या भाषणाचा आवाज ऍड केलाय. "Times Now मराठी" ह्याच फक्त चॅनेलचे फुटेज , जे फक्त ऑनलाइन आहे, टीव्ही चॅनेल नाही. सुधरा बे..
@keshavupadhye
Keshav Upadhye
2 years
◾️राज्यातील जनतेने कधीच पाठींबा काढला ◾️आमदार खासदार निघून गेले ◾️वडीलांचा पक्ष संभाळतां आला नाही. ◾️आता ओढून ताणून आणलेले लोक सुध्दा थांबायला तयार नाहीत ही खरी @OfficeofUT ची अवस्था. @rautsanjay61 कितीही गमजा मारा हे महाराष्ट्राच चित्र आहे. #वज्रमुठ नाही ही तर #रिकामी_मुठ
211
109
522
12
81
386
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
6 months
खेकड्या तानाजी ही शिवी तू माझ्यासारख्या असंख्य कट्टर शिवसैनिकांना घातली आहेस. योग्य वेळी योग्य टप्प्यात कार्यक्रम करूनच दाखवू, हे माझे चॅलेंज आहे. आता तू आम्हाला भडवा बोलला आहेस तर नाही तुला झोपवला तर बाळासाहेबांचा शिवसैनिक नाव नाही लावणार. @TanajiSawant4MH
48
117
395
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
7 months
राणा कमळावर आणि अडसूळ जुमल्यावर बस यही है मिंधे की गॅरंटी 😂😂😂 #MaharashtraPolitics
1
58
394
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
2 years
साडेतीन फूट बापाची पोरं जर साडेसहा फूट असतील तर शंका घरातल्या कुटुंबावर घ्या. याच्यापेक्षा चाराणे बरा. सगळेच दीड फूट😂😂
10
47
380
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
7 months
मध्यंतरी ठाण्यातला बाब्या आणि दमलेल्या बाबाचा संवाद😂😂😂
Tweet media one
8
54
388
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
8 months
सिक्युरिटी "Y" दर्ज्याची होती पण शिवसैनिकांनी ती "YZ" करून टाकली... 😂 जाळ अन धूर संगटच...! #चिपळूण
2
36
387
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
@ramraje_shinde यांच्या दररोजच्या भाषेवरून दिसतंय की ह्यांनी जन्म फक्त फडणवीसची चाटण्याकरताच घेतलाय. पत्रकार नाही कुत्रकार असच वर्णन करावं लागेल.
18
13
389
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
7 months
मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी अप्रत्यक्ष रित्या भाजप ला मदत होईल अशी कोणतीही भूमिका घेऊ नये!!! अजुनही वेळ गेलेली नाही... #Maharashtra #MaharashtraPolitics #LokSabhaElection2024
5
81
384
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
9 months
खिचडी तथाकथित घोटाळ्यातील कंपनी फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस कंपनी शिंदे गटाचे सरचिटणीस संजय मशीलकरची, पण एफआयआरमध्ये त्यांचा उल्लेखही नाही...!!!
Tweet media one
1
82
385
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
8 months
बँकेकडून लोन SANCTION झालं. मॅनेजरनं डीडी हातात धरून माझ्यापुढं हात केला.. . . मी कृतज्ञतेनं त्यांना मराठीत म्हटलं : “मी तुमचे ऋण कधीच फेडू शकणार नाही.” . . मॅनेजरने डीडी परत ड्रॉवरमध्ये ठेवला. 🤣😭🧐🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤣 मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
5
47
369
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
9 months
तुझ्या बापाचा पैसा वापरतो का रे ट्रेन सुरू करायला?
@khadaksingh_
KhadakSingh🚩
9 months
मोदीजीनी महाराष्ट्रासाठी काय केले असे वर तोंड करून विचारायचे ? आणि नंतर त्यांनीच सुरू केलेल्या "वंदे भारत" एक्स्प्रेस मधून प्रवासाचा आनंद लुटायचा ! 😂😂 ओ उध्दव @OfficeofUT ठाकरे, कोठून आणता एव्हढा हलकटपणा ??
Tweet media one
285
378
2K
33
44
363
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
1 year
महाराष्ट्र भाजपमध्ये आधी अभ्यासू नेते होते, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, राम नाईक, राम कापसे इत्यादी. आताचे अभ्यासू नेते.. चित्रा वाघ नवनीत राणा रवी राणा नारायण राणे नितेश राणे (अव)गुणरत्न सदावर्ते खरंच मोदींच्या काळात भाजपची आणि देशाची फार प्रगती झाली. #महाराष्ट्रद्रोही_भाजप
10
48
366
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
4 years
"अयोध्येला येऊ देणार नाही" असं म्हणणाऱ्यांनी आठवण ठेवावी, एका रात्रीत सुरतमध्ये घुसून तिची "बदसुरत" करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा #महाराष्ट्र आहे. गद्दार नजीबाची कबर खणून त्याचं प्रेत #दिल्ली दरवाजावर टांगून ठेवणाऱ्या #मराठा साम्राज्याचा महाराष्ट्र! #म #मराठी
7
80
354
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
2 years
आतुरता वाघ गर्जनेची 🚩🔥🔥🔥 आतुरता आदित्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाची 🚩🚩 #शिवगर्जना_अभियान 📍 गोरेगाव (पूर्व) #AadityaThackeray #ShivsenaUddhavBalasahebThackeray
Tweet media one
Tweet media two
4
33
350
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
10 months
लालकृष्ण अडवाणींना असं बोलतात व्हय! पगार कापतील तुमचा😂😂
@Sonalimumbai1
🚩 सोनाली 🚩🇮🇳
10 months
एक माणूस गेली 35 वर्षे पंतप्रधान पदाच्या मागे धावत आहे.. कोण ओळखा...?? #दौडा_दौडा_भागा_भागा_सा
93
36
273
20
32
348
@BhumishSave
#शिवसैनिक भूमिष सावे Bhumish Save
2 years
काटेरी रस्त्यावर अनवाणी झालो! भर जवानीत "अडवाणी" झालो!! #राजकीय #devendrafadnavis4pm
Tweet media one
8
55
338