Ramraje Shinde Profile Banner
Ramraje Shinde Profile
Ramraje Shinde

@ramraje_shinde

Followers
29,253
Following
1,054
Media
7,378
Statuses
18,177

Political Editor, NDTV 🇮🇳 शहर के अंधेरे को इक चराग़ काफ़ी है, सौ चराग़ जलते हैं इक चराग़ जलने से!

New Delhi, Delhi
Joined June 2010
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@ramraje_shinde
Ramraje Shinde
1 year
मोदी जी ने मेरे गाल पकड़े और जिस तरह मेरा सर कंदे से लगाया, एक पिता ही अपने बेटे को ऐसे गले लगाता है । - चिराग़ पासवान @iChiragPaswan @narendramodi
454
774
7K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
राज ठाकरे ने बालासाहब ठाकरे का पुराना व्हिडीओ शेअर किया है. इस व्हिडीओ में बालासाहब ठाकरे बता रहे है की, “जिस दिन मेरी सरकार बनेगी उस दिन रस्ते पर नमाज़ के लिए बंदी होगी और सबसे पहले मस्जिद के ऊपर के लाऊडस्पीकर निकालूंगा । कोई भी धर्म राष्ट्र विकास में बाधा नहीं बनना चाहिए !”
103
2K
6K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
1 year
एका वर्षात दोन पक्ष संपवणारा ‘चाणक्य’ ! 2019 ला राष्ट्रवादीनं देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याचा बदला #NCP चे 40 आमदार फोडून फडणवीसांनी घेतला. 2019 ला उद्धव ठाकरेंन��� फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला तर 41 आमदार फोडून @Dev_Fadnavis नी बदला घेतला. पवार - ठाकरे या
Tweet media one
707
565
4K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत मराठीत बोलत असताना एका हिंदी चॅनेलचा रिपोर्टर प्रफुल्ल श्रीवास्तव ओरडला, “हिंदीत बोला, मराठीत बोलायचं असेल तर इथं प्रेस कशाला घेतली. मुंबईत जाऊन बोला.” त्यावर मी म्हणालो,”हे महाराष्ट्र सदन आहे. इथं मराठी बोलायचं. तुला आवडत नसेल तर बाहेर निघून जा.”
202
324
4K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
एक तीर में दो शिकार एक ठाकरे, एक पवार !
Tweet media one
92
250
3K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
4 years
हैद्राबादचं नाव बदलून भाग्यनगर करणार : योगी आदित्यनाथ . हे मुख्यमंत्री आहेत की नाव नोंदणी करणारा महापालिकेचा कर्मचारी?
301
149
3K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर धक्कादायक आरोप… आनंद दिघे साहेब गेल्यावर मी तुमच्याकडे आलो होतो, मला वाटलं आनंद दिघेंबद्दल सांत्वन व्यक्त करणार… पण तुम्ही मला काय विचारलं, “आनंद दिघेंची प्रॅापर्टी किती आहे आणि कुणाच्या नावावर आहे.”
251
455
3K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
शहाजी बापू पाटील यांच्याकडून प्रेरणा घेऊन मंत्री उदय सामंत झाडी.. डोंगर.. हाटील बघायला गुवाहाटी कडे रवाना… शिवसेनेचा ओक्के कार्यक्रम केलाय… #shivsena #EknathShinde #UddhavThackrey
Tweet media one
57
182
3K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
परप्रांतीय प्रियांका चतुर्वेदींना शिवसेना राज्यसभेवर पाठवू शकते… पण एक मराठी माणूस आणि छत्रपती शाहू महाराजांचे वंशज संभाजी राजे शिवसेनेला चालत नाहीत… कमालीचं मराठी माणसांवर अन् छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम आहे शिवसेनेचं…
174
506
3K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
महिला को जेल में डालकर महाविकास आघाडी सरकार ने नामर्दानगी का सबूत दिया है । महिला सांसद नवनीत राणा के बच्चे है। बच्चों को माँ से दूर रखकर, जेल में डालकर सरकार ने कौनसी मर्दानगी दिखाई है ? @navneetravirana
315
487
3K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
आधी वनमंत्री संजय राठोड अन् आता गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागलाय. . दोन महिन्यात दोन मंत्री घर बसवले.. विरोधी पक्षनेता काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस.
Tweet media one
166
407
3K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
महाराष्ट्रात खुर्ची टिकवून ठेवण्यासाठी युपीचा आधार घ्यावा लागतोय. एवढा हतबल सत्ताधारी आजवर पाहिला नाही.
152
365
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
अजित पवारांची मालमत्ता जप्त: 1. जरंडेश्वर साखर कारखाना: 600 कोटी 2. दक्षिण दिल्लीतील फ्लॅट: 20 कोटी 3. पार्थ पवार, निर्मल कार्यालय: 25 कोटी 4. गोव्याचे रेसॅार्ट: 250 कोटी रुपये 5. राज्यात 27 वेगवेगळ्या जमीनी: 500 कोटी . नवाब भाईंनी दादांना कामाला लावलं… 💥 धडाम् धूम 💥
239
381
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
मराठी भाषेचं सौंदर्य अटकेपार पोहोचवणा-या नेत्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा !
201
381
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
राजकीय पक्षानं शिवाजी महाराजांचे नाव न वापरता पक्ष चालवून दाखवावा…
117
170
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
खासदार श्रीकांत शिंदेंनी #PM मोदींची भेट घेतली तेंव्हा मोदींनी आवर्जुन एकनाथ शिंदेची विचारपूस केली. म्हणाले,“एकनाथ जी का ठीक से ख़याल रखना” “कसा आहे रूद्रांश…ये, तुझीच वाट पाहत होतो” म्हणत मोदींनी श्रीकांतचा मुलगा रूद्रांशसोबत मराठीतून गप्पा मारल्या. दोघांची चांगली दोस्ती झाली.
Tweet media one
176
106
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
11 months
मनोज जरांगेंच्या कालच्या भाषेवरून दिसतंय की त्यांनी फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यास सुरूवात केलीय. जरांगेची हीच भाषा इतर मराठा नेत्यांविरोधात का निघत नाही हा प्रश्न आहे ? म्हणूनच जरांगेंच्या मागे अदृश्य शक्ती आहे का, असा संशय बळावतोय. माझी मराठा समाजातील
527
436
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
देवेंद्र फडणवीस यांचा साधेपणा.. VIP कल्चर बाजूला ठेवून विमानतळावर रांगेत उभे… @Dev_Fadnavis
401
187
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
नारायण राणेंच्या भाषेवरून गुन्हा दाखल होऊ शकतो तर राहुल गांधींना जोड्यानं मारण्याच्या ‘सुसंस्कृत’ भाषेला काय म्हणायचं..? . कायदा सर्वांसाठीच समान असायला नको का ?
139
587
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
खरंच आहे, महापुरूषांचा अवमान सहन केला नाही पाहीजे… आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान तर अजिबात खपवून घेतला जाऊ नये. छत्रपतींची लहान मूर्ती बसवून कसला सन्मान केला जातोय हे पण कळायला पाहीजे…
Tweet media one
243
389
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांना सत्ता सोडवली लागली, त्या पेक्षा वाईट पद्धतीनं उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं…
63
223
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
१०० कोटी #लसीकरण पूर्ण : केंद्र सरकार १०० कोटी #वसूली पूर्ण : राज्य सरकार
209
351
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
एक शिवभक्त म्हणून कर्नाटकात जे घडलंय ते सहन करता येणार नाही… छत्रपती आमच्यासाठी श्वास आहेत… विटंबना करणा-याला तिथंच तुडवायला पाहीजे. पण महाराजांचा दररोज डोळ्यादेखत अपमान होतोय.. एवढीच श्रद्धा असती तर महाराजांचा हा पुतळा👇इतरांपेक्षा मोठा दिसला असता. यासाठी आंदोलनं का होत नाहीत?
Tweet media one
173
449
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
एक अपक्ष आमदार अन् एका अपक्ष खासदारानं मुख्यमंत्र्यांना घाम फोडला…!
93
182
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
राणेंचा कोथळा बाहेर काढीन : शिवसेना आमदार संतोष बांगर, हिॅगोली राणेंचा एन्काऊंटर शिवसेना करेल : शिवसेना पदाधिकारी संतोष ढवळे, यवतमाळ . . केंद्रीय मंत्र्यांना... नारायण राणेंना.. उघडपणे हत्येची धमकी दिली जातेय... राज्याची पोलिस यंत्रणा वसुलीत बिझी आहे की सुट्टीवर गेलीय ?
94
425
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
१ ॲाक्सीजन प्लांट बसवण्यास ६० लाख खर्च येतो. १० दिवसात प्लांट बसवता येतो. महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यात प्लांटसाठी २१ कोटी ६० रूपये खर्च येईल. फक्त २१ कोटी अन् १० दिवसाचा वेळ दिला नसल्यानं शेकडो रूग्णांचा जीव गेलाय. यासाठी सरकार जबाबदार नाही का? या सरकार पुरस्कृत हत्या नाहीत का?
98
430
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
बरं झालं.. अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांची बैठक चार चौघात पार पडली... नाहीतर पंतप्रधान पदावर दावा नक्कीच झाला असता.
99
162
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
उद्धव ठाकरे भरोसे लायक़ नहीं - राज ठाकरे
50
119
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
पॅराशूटनं उतरवलेला फोटोग्राफर मुख्यमंत्री होऊ शकतो परंतु मूळ बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा घेऊन चालणारे एकनाथ शिंदे शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही… काय तर्क आहे. 🙏
96
183
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
यूपी में शिवसेना 0 सीट पर आगे ।
108
141
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
महागाई बाबरमुळे वाढलीय.. तेलाचे दर अकबरमुळे वाढले.. रेल्वे प्रवास औरंगजेबामुळे महाग झाला.. बाकी रामराज्य फक्त मोदींमुळे अवतरलंय.
199
173
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
संयम बाळगतोय म्हणजे आम्ही नामर्दाची औलाद नाही - उद्धव ठाकरे . . ही आहे मुख्यमंत्र्यांची ‘सुसंस्कृत’ भाषा.
95
189
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
एक #प्रश्नम आहे. दीड वर्ष घरात बसल्यावर कोणती कंपनी ‘बेस्ट एम्पलॅाई‘ चा पुरस्कार देते ?
131
258
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
11 months
देशाच्या इतिहासांत पहिल्यांदा असं घडलंय की ज्यांनी आरक्षण दिलं त्या देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जातंय आणि ज्यांनी आरक्षण घालवलं ते आरक्षणाच्या आंदोलनांचं नेतृत्व करताहेत.
347
436
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
4 years
अधिवेशनात तिन्ही पक्षांची एकाच वेळी दांडी गुल करणारे संसदपटू देवेंद्र फडणवीस हेच खरे Man of the Match !
Tweet media one
49
226
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
जाती धर्माचा बाजार मांडलाय... अन् म्हणे पुरोगामी महाराष्ट्र !
106
209
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
"आत्ता पर्यंत जे बाहेर आलं नाही, ते मी आणणार." : देवेंद्र फडणवीस
108
155
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
#IndianArmy नं कश्मीर कुपवाडा येथे पाकिस्तान बोर्डरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवला आहे. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भिती..
17
234
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
4 years
Maze maher pandhari by Maithili Thakur
32
96
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
“आदित्य ठाकरेंच्या दौ-यात शिवसेना नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिसून येताहेत” राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी आदित्य यांना कार्यकर्ते पुरवले आहे.” - राहुल शेवाळे
151
136
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
4 years
या महिन्याचा हफ्ता घेणार की नाही ? बारमालकांमध्ये संभ्रम !!! 🤣🤣🤣
62
165
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
शिवसेना फूटीच्या उंबरठ्यावर.. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या आमदारांचा मोठा गट ‘नॅाट रिचेबल..’
28
121
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
४ वेळा आमदार २ वेळा खासदार परिवहन मंत्री गृहराज्यमंत्री पर्यटनमंत्री राहीलेले बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक खासदार गजानन किर्तीकर यांनी पण उद्धव ठाकरेंची साथ सोडलीय. त्यांच्यावर खोक्यांचा ठपकाही लावता येणार नाही. निष्ठावंत जय महाराष्ट्र का करताहेत याचं चिंतन करायला हवं…
105
202
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
राज्य तुमचे सरकार तुमचे पोलिस तुमचे अधिकारी तुमचे गृहमंत्री तुमचे पालकमंत्री अन् मुख्यमंत्री तुमचे तरीही आंदोलनकर्ते दारा पर्यंत येतात…? कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी नेत्यांची हुजरेगिरी अन् ‘हिरोपन्ती’ करणा-या अधिका-या ऐवजी प्रामाणिक पोलिसांकडे दिली असती तर ही वेळ आली नसती…
53
274
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले, अर्जुन खोतकरांशी फोनवर बोलणं झालंय अन् खोतकर म्हणालेत, रावसाहेब दानवेंला गाडल्याशिवाय राहणार नाही… त्याचवेळी संजय राऊतांच्या घरापासून २ मिनिटांच्या अंतरावरच असलेल्या रावसाहेब दानवेंच्या घरी खोतकर दानवेंसोबत ब्रेकफास्ट करत होते. 🙀
35
144
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
शेकडो एस. टी. कर्मचा-यांच्या आत्महत्या नंतरही कुंभकर्ण झोपेत असलेलं सरकार एका राजकीय नेत्याच्या घरावरील हल्ल्यानंतर खडबडून जागं होतं… हेच तर आपल्या लोकशाहीचं खरं सौंदर्य आहे.
67
273
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
संजय राऊत जी को गुस्सा क्यों आता है ? मी संजय राऊत यांना प्रश्न केला होता की, उद्धव ठाकरे यांच्यावर लोकांचा विश्वास आहे तर त्यांना सोडून जाणा-यांची रांग का लागलीय ? यावर “तुम्हाला राजकारण समजत नाही,” म्हणत उत्तर देणं टाळलं…
258
321
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
बिग ब्रेकींगः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार आमदार बबनदादा शिंदे आणि माजी आमदार राजन पाटील भाजप मध्ये करणार प्रवेश बबनदादा शिंदे आणि राजन पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला बबनदादा माढ्याचे आमदार, राजन पाटील मोहोळचे दोन्ही नेते सोलापूरचे, शरद पवारांना मोठा धक्का
Tweet media one
67
166
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
वाझेला सुपारी दिली गेली.. मनसुख हिरेनची हत्या झाली… कंगनाच्या घरावर बुलडोजर… गृहमंत्री वसुलीत अडकले… मंत्र्याचे दाऊदशी लागेबांधे.. महिला खासदारांना जेलमध्ये टाकले… फडणवीसांना अटक करण्याचा कट आखला.. असो, सुसंस्कृत महाराष्ट्राबद्दल चीफ जस्टीस काही बोललेत का?
440
352
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
महिला लोकप्रतिनिधी नवनीत राणा यांच्या घरात घुसून जबरदस्तीनं पोलिस ठाण्यात नेलं जातंय. हा आहे का,शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र? महिलेकडे वाकड्या नजरेनं पाहणा-या रांझ्याच्या पाटलाचा छत्रपतींनी चौरंग केला. इथे पोलिस रांझ्याच्या पाटलाच्या इशा-यावर चालताहेत मराठी संस्कृती गाळात बुडवली
144
437
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
5 months
Loksabha 2024: My prediction: #Maharashta : NDA: 34 to 38 BJP: 24 + #India : NDA: 340 + BJP: 300 +
433
164
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
4 years
नवनीत राणा @ लोकसभा: मुख्यमंत्री घरात बसून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी‘अशी घोषणा देताहेत. ते ‘माझा महाराष्ट्र, माझी जबाबदारी‘ कधी म्हणणार ? - कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट करण्याची मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत केली.
72
419
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
4 years
ते सकाळी मुंबईहून लाॅंग ड्राईव्हसाठी निघाले. रिमझिम पावसात लोणावळा-खंडाळा करत पुणे गाठलं. तिथे एक भेट घेऊन पुन्हा मुंबईकडे रवाना. ना हाॅस्पीटलला भेट, ना डाॅक्टरांना विचारणा, ना खेड्याची पाहणी..पण या वयात उनाड होऊन काॅलेज लाईफ एन्जाॅय करण अन आपल्या शौकसाठी वेळ काढणं मोठी गोष्ट आहे
62
348
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
“पाचव्या उमेदवारासाठी आमच्याकडे एकही मत नव्हते. पण तरीही आम्ही पाचवी जागा जिंकून आणली.” - देवेंद्र फडणवीस
10
96
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
कितने आदमी थे ??? तीन पक्ष... मुख्यमंत्री... उपमुख्यमंत्री... कॅबिनेट मंत्री... राज्य मंत्री... हजारो पोलिस... वकीलांची फौज... डझनभर बडे अधिकारी... उरले सुरले कार्यकर्ते... फिर भी.. जमानत मिल गई...? क्या लगा.. ‘साहेब’ तुम्हे शाबासी देगा..?
66
257
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
संजय राऊत Vs अमित शाह राऊतः कायद्याचा गैरवापर होतोय, गृहमंत्री डोळ्यात डोळे घालून बोलू शकतील का? अमित शाहः मी डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो पण तुमची माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिम्मत आहे का? माझ्या मनांत चोरी नाही. हम वहीं कहते है जिसको आत्मा कानून के हिसाब से मानता है
33
361
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
तिकडे केंद्रीय गृहमंत्र्यांचा मुलगा अटकेत : UP model इकडे गृहमंत्रीच फरार : Maharashtra Model
49
253
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
मागील अडीच वर्षे इमाने इतबारे पक्षाची पालखी वाहिलेल्या पत्रकार, संपादकांना तरी माजी मुख्यमंत्र्यांनी मुलाखत द्यायला पाहीजे होती…
96
115
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
तपत्या झळा उन्हाच्या झेलीत.. रानावनात घाम गाळत श्रीधर पाटणकरांनी कमवलेले ६.४५ कोटींचे ११ फ्लॅट ईडीनं जप्त केले… कुडाच्या घरात राहणा-या गरीब शेतक-यावर सूडबुद्धीनं कारवाई करणा-या #ED चा जाहीर निषेध !
43
204
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
मोठ्या ताई पहिल्यांदा आमदार झाल्या दुस-यांदा आमदार झाल्या मंत्री झाल्या छोट्या ताई खासदार दुस-यांदाही खासदार झाल्या अन् आता केंद्रात मंत्रीपदाची अपेक्षा . सगळी पदं एकाच घरात ठेवण्याचा अट्टाहास कशासाठी... निष्ठावंत कार्यकर्ता मंत्री झाला तर मोठ्या मनानं स्वीकारायला काय हरकत आहे.
81
176
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
उद्धव ठाकरे को पुरा देश जितना नहीं जानता उतना मैं जानता हूँ! उनपर भरोसा नहीं कर सकते - राज ठाकरे
75
132
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
4 years
संसदेत बसले असते तर आझाद मैदानात बसायची वेळ आली नसती.
77
169
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
थोर समाज सुधारक किरीट सोमय्या गायब आहेत. त्यांनी पळ काढणं याचा अर्थ ते दोषी असल्याचं सिद्ध होणं… ते धुतल्या तांदळाचे नाहीत, हे स्पष्ट झालंय. सोमय्या भाजपसाठी ‘टायटॅनिक’ बनलेत…
156
195
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
दिशा सालियान मर्डर केस मध्ये आदित्य ठाकरे आहे. - नारायण राणे
154
140
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
४० आमदार चुकीचे आणि एक व्यक्ती बरोबर ? असं कसं ?
35
97
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
मुख्यमंत्र्यांना महागाईची किती चिंता आहे हे फाईव्ह स्टार हॅाटेलातील बैठकावरून कळतंय..
107
139
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
पंतप्रधानांनी संभाजी राजेंना वेळ दिली नसल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी केलाय. मग #मराठा_आरक्षण सारख्या महत्त्वाच्या विषयावर पंतप्रधानांची भेट घेताना मुख्यमंत्र्यांना @YuvrajSambhaji राजेंचा विसर का पडला असावा ? . हा संभाजी राजेंचा अन् मराठा समाजाचा अपमान नाही का?
77
218
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
Big Breaking: दिल्ली हायकोर्टानं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टात हजर राहण्याचे दिले आदेश. “५० खोके एकदम ओक्के” हे शिवसेनेच्या आमदारांविरोधात केलेले वक्तव्य तात्काळ सोशल मीडियातून काढून टाकावे.. दिल्ली हायकोर्टाचे आदेश..
Tweet media one
182
172
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
हे कायद्याचं राज्य आहे ??? छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य आहे..?
156
520
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
“शरद पवार म्हणतात हनुमान चालिसानं रोजगाराचे प्रश्न सुटणार आहेत का ? पण मी विचारतो, रोजगाराचे प्रश्न इफ्तार पार्टीनं पण सुटणार आहेत का ?” - देवेंद्र फडणवीस
17
171
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
5 months
“मी कोणाच्या वाट्याला जात नाही. कोणाचं वाईट चिंतत नाही आणि कोणाला त्रासही देत नाही. माझ्यावर ईश्वराचा आशिर्वाद आहे. आई तुळजाभवानीचा आशिर्वाद आहे.. पांडुरंगांचा आशिर्वाद आहे… कोणी माझ्याशी विश्वासघात केला की ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडतच नाही.” - देवेंद्र फडणवीस
126
204
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
मुख्यमंत्री असताना विकास कामांचे षटकार लावले आंदोलनाच्या यॅार्करवर चौकार लगावले विरोधी पक्षनेते असताना २ मंत्र्यांच्या विकेट घेतल्या संघटनात्मक फिल्डींग लावून पंढरपूर निवडणूक जिंकली राजकारणातले ॲाल राऊंडर अन् मॅन ॲाफ द मॅच पटकावणारे @Dev_Fadnavis यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Tweet media one
33
196
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
4 years
शरद पवार : "मुख्यमंत्री निर्णय घेतील" संजय राऊत : "मुख्यमंत्री निर्णय घेतील" बाळासाहेब थोरात : "मुख्यमंत्री निर्णय घेतील" जयंत पाटील : "मुख्यमंत्री निर्णय घेतील" मुख्यमंत्री आहेत कुठे ???
106
190
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
4 years
सरनाईक घरात नसताना ईडीनं धाड टाकली. हा नामर्दपणा आहे: शिवसेना . कंगना घरात नसताना बुलडोजर चढवला. याला मर्दपणा म्हणायचं का?
46
229
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
दीदींच्या विजयाने विरोधकांमध्ये ऊर्जा मिळालीय. पुढील दिशा स्पष्ट करण्यासाठी ही ऊर्जा उपयोगी पडेल. : शिवसेना . बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना !
84
185
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
देशातल्या BEST CM वर फ्लोअर टेस्ट पूर्वीच राजीनामा देण्याची नामुष्की आली…
37
106
2K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
संजय राऊत कदाचित विसरले आहेत की ते लोकप्रतिनिधी आहेत. #शिवसेना शिवीगाळसेना बनत चाललीय !
93
121
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
ज्यांच्या जीवावर शिवसेना वाढली.. त्या प्रामाणिक कार्यकर्त्याचे..एकनाथ शिंदेंचे पक्षानेच पंख छाटले, हे खरंय. त्यांच्या खात्याच्या फाईली परस्पर मातोश्रीवर क्लीअर केल्या जातात. साधं विचारलंही जात नाही. ‘मागच्या दारानं’ मंत्री झालेल्यांनी या लोकनेत्याला संपवण्याचे खूप प्रयत्न केले.
Tweet media one
183
179
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
ब्रेकींगः भाजपा नेता किरीट सोमैया की पत्नी डॉ मेधा सोमैया ने शिवसेना नेता संजय राउत के खिलाफ मुंबई के नवघर पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई है! संजय राऊत ने किसी सबूत के बिना चरित्र हनन किया और डराया धमकाया। राउत के खिलाफ IPC धारा 503, 506 और 509 के तहत FIR दर्ज किया।
33
253
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
पंतप्रधान पदाच्या उमेदवार आज आमदारही नाहीत !
52
174
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
6 months
“राहुल गांधी सावरकर चित्रपट पाहायला येत असतील तर मी माझ्या खर्चानं पूर्ण थिएटर बूक करेन.” - देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis #SavarkarFilm #Savarkar #RahulGandhi
117
182
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
अध्यक्षांविना विधानसभा अन् मुख्यमंत्र्याविना अधिवेशन !
72
146
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
रोजंदार कामगार महिनाभर घरी बसला तर पैसे कापले जातात.. विद्यार्थ्यानं महिनाभर दांडी मारली तर शाळा नाव कमी करते.. खासदार महिनाभर अधिवेशनात गेले नाही तर पगार कापला जातो.. कर्मचारी महिनाभर सुट्टीवर गेला तर नोकरीतून काढलं जातं. पण CM कितीही दिवस गैरहजर राहीले तरी #BEST_CM च ठरतात.
63
302
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
4 years
"राज्यात डॉक्टरांची कमतरता आहे." आता कंपाऊंडर‘कडून उपचार घेण्याशिवाय पर्याय नाही.
60
122
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
1 year
जिद्दीला सलाम !
Tweet media one
212
47
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
राज ठाकरेंची थेट उद्धव ठाकरेंवर टिका… “मुख्यमंत्री म्हणतात की माझ्या कुटुंबावर ईडी कारवाई करतेय मग आधी कुटुंबाला सांग मुंबई महापालिकेत व्यवहार करण्यासाठी जाऊ नकाः राज ठाकरे
22
136
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
आपल्या राज्यात उल्हास बापटांशिवाय बुद्धीमान घटनातज्ञ आणि उज्ज्वल निकम पेक्षा दुसरा कोणी हुशार वकील नाहीये का ?
131
101
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
आग लगी है बस्ती में… हम अपनी मस्ती में !
Tweet media one
132
113
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
4 years
बरं ते रेव्ह पार्टीवर धाड टाकून जनतेचा ‘विश्वास‘ कमावलेले पोलिस अधिकारी काय करताहेत? त्यांचा डॅशिंग‘पणा कामापेक्षा भाषणातूनच दिसून येतोय. मंत्र्यांच्या दारी हेलपाटे मारण्याऐवजी तपास केला असता तर खात्याची बदनामी झाली नसती. जे काम पोलिसांनी करायला हवं ते फडणवीस करताहेत..!
82
234
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
4 years
अहंकारानं पक्ष चालवता येतो, सरकार नाही.
48
144
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महिलेवर हात उगारले जाताहेत.. अन् अशा सरदारांचा सन्मानही होतोय. तेही महाराजांच्या नावानं पक्ष चालवणाऱ्याकडूनच. महाराजांनी, महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या रांझे‘च्या पाटलाचे हात पाय कापले होते. आत्ता असं झालंय.. भाषण #शिवशाही अन् कृती #मोगलाई !
57
300
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
ज्यांनी बाळासाहेबांना अटक केली त्यांच्याच नावानं प्रचार करण्याची वेळ आलीय… कठीण आहे..!
Tweet media one
Tweet media two
175
195
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
गोवा मुख्यमंत्र्यांनी पेट्रोलवर ७ रूपये आणि डिझेलवर ७ रूपयांची कपात केलीय. त्यामुळे पेट्रोल १२ रू. तर डिझेल १७ रूपयांनी स्वस्त झाले.. गोवा सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकार पण पेट्रोल / डिझेलच्या करात कपात करून सामान्यांना दिलासा देणार का ? राज्याच्या जनतेला दिवाळी भेट द्यावी..
112
227
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
मोदीजी राष्ट्रपती कधी होणार? विखे-पाटलांच्या नातीनं #PM ना भेटण्याचा हट्ट धरला. "मला तुम्हाला भेटायचंय" ईमेल केला अन् मोदींनी हट्ट पुरवला. गप्पा रंगल्या. अनिषा: हे तुमचं ॲाफीस का, इथे बसता? तुम्ही राष्ट्रपती कधी होणार? मोदी: हे माझं ॲाफीस नाही. तू आली म्हणून तुझ्या भेटीला आलो.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
48
112
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
ब्रेकींगः देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत पुरावे दाखवले.. “माजी उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी ठाकरे सरकारच्या काळातच फॅाक्सकॅान राज्यात येणार नसल्याचं जाहीर केलं होतं… पण फॅाक्सकॅानच्या माध्यमातून पहिलं नॅरेटिव्ह सेट केलं गेलं.” - फडणवीस
154
219
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
नितीन गडकरींच्या पत्रातून एक सिद्ध होतंय की.. . "लोकप्रतिनिंधीची भूक एवढी मोठी आहे की, माती अन् डांबर खाऊन पोट भरण्याची वेळ आलीय."
31
165
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
1 year
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावेळी विरोधकांनी लोकसभेतून वॅाक आऊट केला पण अजित दादा पवार यांचे विश्वासू खासदार सुनिल तटकरे विरोधी बाकावर बसून राहीले.
Tweet media one
170
96
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
3 years
मोदींचं ‘car pool’ मोदींनी मंत्री परिषदेची बैठक बोलावली पण मंत्र्यांनी गाडी, PA/PS आणायचे नाही, असे आदेश दिले.. ४ मंत्र्यांनी एकत्र जमायचं..एकाच गाडीत यायचं. अखेर लवाजमा न घेता मंत्र्यांनी बैठकीला उपस्थिती लावली. गाड्या कमी ट्रॅफिक कमी मंत्र्यांचा तोरा कमी VIP Culture ला चाप
44
168
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
जर भाला ‘फेकण्याची’ स्पर्धा लावली तर शहाजी बापू पाटील सहजच नीरज चोप्राला हरवतील… लांब लांब फेकण्यात त्यांचा हात कोणी धरणार नाही.. भाला हो !
Tweet media one
196
58
1K
@ramraje_shinde
Ramraje Shinde
2 years
ब्रेकींगः मुंबई ते सोलापूर वंदे मातरम एक्सप्रेस सुरू होणार आहे अतिशय कमी वेळात मुंबईतून सोलापूरला जाता येईल. - देवेंद्र फडणवीस
97
81
1K