Shubham Patil kolhapur Profile Banner
Shubham Patil kolhapur Profile
Shubham Patil kolhapur

@PositivePatil

Followers
1,248
Following
170
Media
347
Statuses
3,232
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
28 days
#राज्यसेवा2024जागावाढ आणि #MPSC संबंधित इतर गोष्टींसाठी सुरू झालेला टेलिग्राम आणि ट्विटरचा वापर स्वतःचे promotion आणि चुटपुट राजकारण करण्यासाठी कधीपासून होऊ लागला कळलेच नाही. सर्वकाही मीच केलो ..माझ्यामुळेच झालं ..अशी दिशाभूल करून काल्पनिक समाधान मिळवणारे लोक हास्यास्पद आहेत ✅
2
35
92
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
9 days
विश्वास नांगरे आणि भरत आंधळे यांच्या खोट्या आणि मनोरंजक कहाण्या ऐकून संपूर्ण 1 पिढी आयुष्यभर बेरोजगार राहिली ✅
@abpmajhatv
ABP माझा
10 days
राईस प्लेटसाठी 15 रुपये नसायचे, IPS झालो अन् आयुष्य बदललं, अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवा : विश्वास नांगरे पाटील
305
37
707
11
105
571
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
वृत्तपत्रांतील बातम्यांची दखल घेऊन सरकारने MPSC पूर्व परीक्षा 2022 चा निकाल लागण्याआधी त्वरित सर्व 32 संवर्गांच्या रिक्त जागांचे मागणीपत्र MPSC आयोगाकडे पाठवावे , ही विनंती 🙏 #mpsc2022 @CMOMaharashtra @MahaDGIPR @mieknathshinde @Dev_Fadnavis 👇धन्यवाद 👇 #राज्यसेवा2022जागावाढ
Tweet media one
Tweet media two
106
944
451
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
6 months
#राज्यसेवा2024जागावाढ MPSC 2024 साठी राज्यसेवेच्या जुन्या 32 संवर्गांची किमान 1000 पदांसाठी जाहिरात काढून लाखो बेरोजगार विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला न्याय द्यावा. @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AROM_GOM @ssaunik @CMOMaharashtra @RRPSpeaks #MPSC जागावाढ
Tweet media one
35
863
352
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
@gunsnrosesgirl3 Moment of inertia vs gravity 😅👇
22
45
336
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
8 months
तलाठी भरतीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या पाहता चाळणी परीक्षा घेऊन त्यानंतर मुख्य परीक्षेद्वारे निकाल लावणे अत्यावश्यक होते . 57 shift मध्ये normalisation करणे (तेही चुकीच्या उत्तरांसहित) अतिशय मुर्खपणाचे लक्षण आहे . 👇
13
205
328
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
@mpsc_office चुकीच्या उत्तरतालिका , चुकीच्या वेळी चुकीचा Copy Paste पॅटर्न , विद्यार्थ्यांप्रती असंवेदनशीलता या सर्वांचा जाहीर निषेध #PostponeDescriptive #MPSC #पुणे #म
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
203
281
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
8 months
तलाठी भरती मधील घोटाळे उघडकीस आल्याने तसेच 57 शिफ्ट मधील असमानतेचा आणि Normalisation चा फटका सामान्य विद्यार्थ्यांना बसल्याने 1:30 Ratio मध्ये MPSC मार्फत मुख्य परिक्षा घ्यावी . #तलाठी_भरती_रद्द_करा @RRPSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @Mpsc_Andolan @gajbhau @maharevenue
10
306
279
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 months
तलाठी भरती रद्द होऊन फेरपरिक्षा झालीच पाहिजे ! आजवरचा सर्वात मोठा भरती घोटाळा महाराष्ट्रात झाला, याला प्रशासन जबाबदार आहे. वेळीच MPSC चे बळकटीकरण करून सर्व भरती आयोगाकडे सोपवायला हवी होती. महाराष्ट्र शासनाचा सामान्य प्रशासन विभाग जगात सर्वात जास्त भ्रष्ट आहे. #तलाठी #घोटाळा
20
194
267
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
75000 मेगाभरतीचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी #राज्यसेवा2023जागावाढ करून किमान 1000 जागांसाठी परीक्षा घेतली जावी 💐 #बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत आणि सर्व 34 संवर्गांच्या रिक्त जागांची मागणीपत्रे आयोगाला तातडीने पाठवावीत . @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP
Tweet media one
143
581
253
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
राज्यसेवा 2022 परीक्षेसाठी किमान 1000 जागांचे मागणीपत्र mpsc कडे त्वरित जावे . हजारो पदे रिक्त आहेत , त्यापैकी केवळ 1000 जागा राज्यसेवा 2022 मध्ये त्वरित वाढवल्या जाव्यात 🙏 @MahaDGIPR @mieknathshinde @CMOMaharashtra #commonmanscm @Dev_Fadnavis #राज्यसेवा2022जागावाढ #mpsc2022
Tweet media one
43
659
243
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
8 months
#तलाठी_भरती_रद्द_करा 20-30% विद्यार्थ्यांची MPSC मार्फत फेरपरिक्षा हाच सुवर्णमध्य आहे . यातून ज्यांचे मार्क्स खरे आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि जे fraud विद्यार्थी आहेत ते बाहेर पडतील 💐 #तलाठी_भरती_रद्द_करा
12
247
251
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
8 months
#राज्यसेवा2024जागावाढ MPSC राज्यसेवेच्या जुन्या 32 संवर्गांची किमान 1000 पदांसाठी जाहिरात काढण्यात यावी . लाखो बेरोजगार विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला न्याय द्यावा. @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AROM_GOM @ssaunik #MPSC जागावाढ @RRPSpeaks #2024_ राज्यसेवा_1000_जागा
6
369
250
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
जागावाढ 100-150 ✅ confirm ✅ Have a Good day ..👍 #राज्यसेवा2022जागावाढ
17
123
240
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 months
MPSC विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणारा राज्यात एकच आमदार आहे - मा. आ. अभिमन्यू पवार साहेब. बाकी सर्व विरोधक आणि सत्ताधारी आमदार निव्वळ आमदारकी वाचवण्यासाठी धडपडत असतात. नाना टाटोले आणि विजू वडेवाले फक्त मतदान मागायला येत असतात, काँग्रेसचे खासदार/आमदार निवडून आले की गायब होतात !
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 months
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 EWS प्रवर्गातील मराठा उमेदवारा���ना प्रवर्ग बदलाची संधी पूर्व परीक्षेपूर्वीच मिळावी यासाठी सभागृहाबाहेर तर प्रयत्न करतो आहेच पण आज हा विषय आज सभागृहात सुद्धा उपस्थित केला. कृषी विभागातील रिक्त पदे सुद्धा 2024 च्या 1/2 #MPSC
79
424
554
7
124
230
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
3 months
टेलिग्रामवर Admins लोकांची एवढी भयंकर बंडलबाजी सुरू आहे 😂🤣.. या जाळ्यात जो विद्यार्थी अडकला तो MPSC कधीच पास होऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरील रेघ आहे ✅ #MPSC
6
25
227
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
8 months
MPSC च्या पारंपरिक 32 संवर्गांच्या केवळ 82 जागांसाठी आज आयोगाने जाहिरात काढली आहे . यामध्ये Open male साठी केवळ 16 जागा आहेत . कोचिंग सेंटरच्या मार्केटिंग ला बळी पडून नवीन पिढीने आपली उमेदीची वर्षे यात वाया घालवू नयेत , सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून निर्णय घ्यावा 💐 (1/2)
6
75
216
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
8 months
सरकार तलाठी भरती रद्द करण्यास तयार आहे . विरोधी पक्षांनी पुरावे सादर करावेत @VijayWadettiwar @RRPSpeaks @OfficeofUT परंतु विरोधी पक्षांनी पुरावे देण्यामध्ये किंवा सत्ताधाऱ्यांनी पुरावे स्वीकारण्यामध्ये असमर्थता दाखवली तर याच परीक्षेतून 90% fraud विद्यार्थी तलाठी म्हणून join होतील
@LoksattaLive
LoksattaLive
8 months
"…तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू"; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा #DevendraFadnavis #TalathiExamResult #TalathiExamScam
89
131
263
9
181
203
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
मुख्यमंत्री साहेब तुमचे निर्णय गतिमान आहेत परंतु अंमलबजावणीसाठी प्रशासनाने तत्परता दाखवणे गरजेचे . #राज्यसेवा2023जागावाढ निर्णय तात्काळ घेऊन परीक्षार्थींना न्याय द्यावा. 75000 मेगाभरती पूर्ण करावी . @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @RVikhePatil
Tweet media one
30
465
183
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
8 months
20-30% विद्यार्थ्यांची MPSC मार्फत फेरपरिक्षा हाच सुवर्णमध्य आहे . यातून ज्यांचे मार्क्स खरे आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि जे fraud विद्यार्थी आहेत ते बाहेर पडतील 💐
@rajushetti
Raju Shetti
8 months
तलाठी भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झालेला असून यामुळे हुशार, होतकरू व सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकत्याच झालेल्या तलाठी भरती प्रक्रियेत पारदर्शकता आहे असे जर सरकारचे म्हणने असेल तर या निकालपत्रातील २०० पैकी १२५ पेक्षा जादा गुण ज्या विद्यार्थ्यांना
7
44
61
7
132
185
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
5 months
तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाल्याचे असंख्य पुरावे आहेत. ते तपासून लवकरात लवकर तलाठी भरती रद्द करण्यात यावी @RVikhePatil @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks .संजय राठोड यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो , @RVikhePatil तुम्हीसुद्धा तलाठीबाबत योग्य निर्णय घ्याल ही अपेक्षा💐
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
5 months
मंत्री संजय राठोड यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला 💐 इतर मंत्र्यांनी सुद्धा यातून धडा घ्यावा, नाहीतर येणाऱ्या निवडणूकीत पराभव निश्चित आहे. तसेच इथून पुढच्या सर्व परीक्षा mpsc मार्फत पारदर्शक पध्दतीने व्हाव्यात आणि TCS वर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी🤘 @RVikhePatil @MahaDGIPR
Tweet media one
5
73
96
8
186
184
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
#राज्यसेवा2023जागावाढ 1000 पदांसाठी झालीच पाहिजे ✅ #मागणीआमच्याहक्काची @cmomaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP
Tweet media one
9
266
172
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
8 months
#राज्यसेवा2024जागावाढ MPSC राज्यसेवेच्या जुन्या 32 संवर्गांची किमान 1000 पदांसाठी जाहिरात काढण्यात यावी . लाखो बेरोजगार विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला न्याय द्यावा. @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AROM_GOM @ssaunik #MPSC जागावाढ @RRPSpeaks #2024_ राज्यसेवा_1000_जागा
3
279
174
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
7 months
#तलाठीभरतीघोटाळा 1968 /1969 साली जन्माला आलेले लोक तलाठी होत आहेत , यांना परीक्षा देण्यास परवानगी कोण दिली? एकाच विद्यार्थ्याला Passing List आणि Waiting list मध्ये स्थान दिलं गेलंय. निश्चितच fraud झालेला आहे. विद्यार्थ्यांनो ,आवाज उठवला तरच न्याय मिळेल #तलाठी_भरती_रद्द_करा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
7
147
175
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
6 months
नगरपरिषद भरती निकालात सुद्धा घोळ. Online परीक्षेत वारंवार घोटाळा होत असताना सुद्धा सरकार TCS कडून परीक्षा घेत आहे आणि विरोधी पक्ष केवळ ट्विटरवर बंडलबाजी करत आहेत. एक सुद्धा मुद्दा मार्गी लावता आला नाही. भ्रष्ट सरकार आणि कमजोर विरोधी पक्ष यांच्यामुळे तरुणांचे करिअर बरबाद झाले. 💔
1
103
176
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
5 months
STI आणि TAX assistant ही पदे बाह्य यंत्रणांद्वारे (कंत्राटी) भरण्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती - सकाळ मीडिया 💐 GST पुनर्रचनेत ५२२ पदांची वाढ केली असं दिसत असलं तरी त्याचवेळी आधीचीच ५१५ पदे कमी केली आहेत. त्यामुळं एकूण विचार करता फक्त ७ पदांची वाढ झाली आहे. @CMOMaharashtra
Tweet media one
8
187
173
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
#postponeDescriptive @mpsc_office दळवी समितीने सुचवलेल्या UPSC copy paste अभ्यासक्रमाची पुनर्पडताळणी करून नवीन अभ्यासक्रम @mpsc_office ने 2025 पासून लागू करावा #राज्यसेवा_परीक्षा #MPSC
Tweet media one
3
168
167
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 months
सरकारी अधिकाऱ्यांनी मनोरंजक भाषणे झाडून एक पिढी बरबाद केली. आता दुसरी पिढी टेलिग्राम चॅनेल्सवर updates बघून बरबाद होत आहे. रोज खोट्या आणि अंदाजित बातम्���ा फेकणारे टेलिग्राम admins 200-400 रुपयांसाठी रोजंदारी करत आहेत, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. #MPSC #Telegram
4
46
172
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
13 days
MPSC विद्यार्थ्यांनी टेलिग्रामवरील विविध अफवांपासून दूर रहा ! गोड वाटतील अशा खोट्या बातम्या देणाऱ्या जमावापेक्षा कठोर सत्य सांगणारा मित्र अधिक मौल्यवान असतो ✅
4
29
171
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
आता राज्याच्या भल्यासाठी डबल नव्हे तर #ट्रिपल_इंजिन महायुतीचे सरकार आले आहे. मात्र राज्यसेवा 2023 परीक्षा केवळ 199 जागांसाठी होत आहे . तातडीने सर्व 34 संवर्गांच्या रिक्त जागांची मागणीपत्रे MPSC आयोगाकडे पाठवून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला न्याय द्यावा @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
25
379
162
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
@mpsc_office , सरकार ने योग्य तो निर्णय घेतलेला आहे पण आयोगाद्वारे अजून अंमलबजावणी झालेली नाही .विद्यार्थी दुःखात आहेत . किमान आजच्या व्हॅलेंटाईन day दिवशी तरी विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा . #अंमलबजावणी_लवकर_व्हावी @CMOMaharashtra @mieknathshinde @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis
9
256
160
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 months
तलाठी भरतीत घोटाळा झाल्यामुळेच दोन वेळा निकाल बदलला आणि जेवढे पुरावे मिळाले केवळ तेवढेच fraud विद्यार्थी List मधून बाहेर काढले. परिपूर्ण न्याय मिळण्यासाठी न्यायालयीन SIT नेमून सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, नाहीतर 10 लाख बेरोजगार युवकांवर अन्याय होईल. @Dev_Fadnavis @maharevenue
0
114
166
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
महाज्योती ने एका खाजगी class च्या test series मधून परीक्षेत प्रश्न विचारले आहेत ✅ 10 हजारांचे टॅबलेट 18,899 रुपयांना विकत घेतल्यानंतर आता नवीन प्रकारचा scam सुरू झालेला दिसतोय . शासनाकडून कोट्यावधी रुपये उकळून गरीब विद्यार्थ्यांची फसवणूक सुरू आहे @Dev_Fadnavis @MahaJyotiInst
5
134
159
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
3 months
MPSC संबंधित कामे = अभिमन्यू पवार 288 आमदारांमध्ये एकच कामाचा माणूस 🙏
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
3 months
राज्यसेवा 2022 च्या अंतिम निकालावर MAT मध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणाबाबत आज पाठपुरावा केला. सदर प्रकरणात क्रीडा संचालनालयाकडून म्हणणे सादर करणे प्रलंबित असल्याने सुनावण्या पुढे ढकलल्या जात असल्याबाबत श्री राजेशजी देशमुख, आयुक्त, क्रीडा व युवक संचालनालय यांच्याकडे पाठपुरावा
12
29
88
4
40
155
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 months
सद्यस्थितीत मराठा उमेदवार 4 कॅटेगरी मधून विविध परीक्षा फॉर्म भरत आहेत - 1) Open general / महिला समांतर आरक्षण 2) EWS 3) OBC (कुणबी) 4) SEBC यातील कोणते आरक्ष��� / Category , safe आहे किंवा कोणत्या कॅटेगरीबाबत न्यायालयात वाद होणार नाही हे कुणीही खात्रीशीर सांगू शकत नाही 😅🤣
10
33
152
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
#COMBINE22PRERESULT चार लाखांहून अधिक विद्यार्थी आठ महिन्यांपासून संयुक्त पूर्व परीक्षा गट ब या परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत . यावर लवकरच तोडगा काढण्यात यावा . @Dev_Fadnavis @mieknathshinde @AbhiPawarBJP @MahaDGIPR @mpsc_office
Tweet media one
41
368
151
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
2019 पासून सलग 3 Mains दिल्यावर चौथ्या वेळी तज्ज्ञांच्या चुकीच्या key मुळे मी 2022 पूर्व परीक्षाच नापास झालो , संपूर्ण उत्तरतालिका नवीन तज्ज्ञ समिती नेमून पुनर्पडताळणी करावी या मागणीला यश आले नाही . कोर्टात जाऊन सुद्धा विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही 💔 #अन्याय_झाला
Tweet media one
5
49
148
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
5 months
सरकार MPSC द्वारे भरायची पदे कंत्राटी पद्धतीने भरून घेण्यासाठी उत्सुक आहे. GST विभागात त्याप्रमाणे हालचाल सुरू झालेली आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या कित्येक वर्षांच्या मेहनतीवर जर अन्याय झाला तर सरकारला निवडणुकीत ही बाब महागात पडू शकते @CMOMaharashtra @MahaDGIPR @AROM_GOM
5
124
149
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 month
✅ संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात नकली सरकारी अधिकाऱ्यांची शोध-मोहीम सुरू झाली पाहिजे. ✅ केवळ कागदपत्रेच नव्हेत तर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची शारीरिक तपासणी झाली तरच योग्य व्यक्तींना न्याय मिळेल. ✅ जवळपास 30% सरकारी कर्मचारी बोगस असण्याची शक्यता #PoojaKhedkar #UPSC #MPSC #Fake
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
9
46
151
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
8 months
काहीजण फेरपरीक्षा न घेता केवळ SIT मार्फत चौकशी आणि CCTV फुटेज चेक करून न्याय द्यावा असा तर्क मांडत आहेत . त्यांनी 57 SHIFT ची काठिण्यपातळी कशी समान करणार याचे उत्तर द्यावे . शिवाय ज्यांना MPSC मध्ये सुद्धा TCS सारखा घोटाळा होतो असं वाटतं त्यांनी तातडीने परीक्षा देणे बंद करावे 💐
13
84
148
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
#राज्यसेवा2023जागावाढ @cmomaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP
Tweet media one
7
216
138
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
#राज्यसेवा2023जागावाढ ट्विटर आंदोलन दिनांक 30 मार्च रोजी सकाळी 10 ते 2 🚀 राज्यसेवा 2023 परीक्षा सर्व 34 संवर्गांच्या मिळून किमान #1000 जागांसाठी घेण्यात यावी . @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @mieknathshinde
Tweet media one
2
143
140
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
सर्व परीक्षा private कंपन्यांकडून काढून घेणे आणि MPSC कडे देणे हाच एकमेव उपाय आहे . एकदा परीक्षा होऊन गेल्या तर त्या रद्द होणे खूपच कठीण ( e.g. नगरपरिषद भरती 2019 mass copy , गेल्यावेळचा तलाठी भरती घोटाळा ) (1/2)👇
3
119
145
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
MPSC आयोग सर्व परीक्षा घेण्यास तयार होता ; काही संघटनांनी यास विरोध केला .. शासनाने private कंपन्यांकडे या परीक्षांचे कॉन्ट्रॅक्ट दिले .. सध्या कोणत्याही केंद्रांवर परीक्षा होत असल्याने सर्व परीक्षांमध्ये जवळपास सारखीच परिस्थिती राहिल्यास नवल वाटायला नको ✅ (1/3)
4
91
143
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
7 months
#MPSC #दिशाभूल स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली पुण्याला येऊन क्लासेस join करण्याआधी तुम्हाला शिकवणारे शिक्षक पूर्व परीक्षा तरी पास झालेले आहेत का, हे तपासून पहावे. जे पास झाले आहेत त्यांना सरकारी पदाचा स्वतःच्या नावापुढे वापर करून क्लास चालवण्याचा कायदेशीर अधिकार आहे का ? (1/2)
2
44
146
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
राज्यसेवा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्याच्या सरकारी निर्णयाच्या अंमलबजावणीला वेळ का लागत आहे ? @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mpsc_office आयोगाने याबाबत तातडीने मीटिंग आयोजित करून लवकर निर्णय घ्यावा . #अंमलबजावणी_लवकर_व्हावी #PostponeDescriptive
3
167
135
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
मुख्याधिकारी गट अ 165+ , गट ब 202+ , उपजिल्हाधिकारी 35+ , नायब तहसीलदार 72+ , शिक्षण विभाग 350+ तसेच इतर विभागांच्या मिळून खूप जागा रिक्त असून यावर्षी non- technical च्या किमान 500 जागा राज्यसेवेमार्फत भरून घेतल्या जाव्यात यासाठी जोरदार प्रयत्न करावा @AbhiPawarBJP साहेब 💐💐
5
98
139
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मा. शरद पवार साहेब यांना मीटिंग साठी दिलेला शब्द पाळला नाही @CMOMaharashtra @PawarSpeaks नेते फक्त आश्वासन देत आहेत , आंदोलन सुद्धा जास्त वेळ चालू देत नाहीत , आयोग तर नवनवीन नोटिफिकेशन काढत आहे . MPSC विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं ? #संघर्ष
9
194
135
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
8 months
खालील मागण्या पूर्णपणे चुकीच्या आहेत 👇👇 1) तलाठी भरतीचा निकाल दुरुस्त करावा 2) Normalisation करू नये 3) Revised निकाल लावावा . या मागण्या केल्यास प्रत्येकाच्या मार्कांतून ठराविक मा��्क्स वजा करून Rank मात्र आहे तशीच ठेवली जाईल. सर्व सरळसेवा भरती MPSC मार्फत होणे गरजेचे✅
Tweet media one
10
114
140
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
Thread 👇 @mpsc_office MPSC आयोगाकडून अपेक्षित असणाऱ्या सुधारणा : 1) Descriptive Pattern लागू करण्यापूर्वी पुरेसा वेळ दिला गेला आहे का याची पुनर्पडताळणी करून विद्यार्थ्यांना न्याय देणे . ही पद्धत 2025 पासून लागू करण्याची शिफारस होती ; याबद्दल गांभीर्याने विचार करणे .
4
147
132
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
#राज्यसेवा2023जागावाढ सर्व 34 संवर्गांच्या मिळून #1000 पदांसाठी राज्यसेवा 2023 घेण्यात यावी याकरता दिनांक 30 मार्च 2023 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत ट्विटर war आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे , तरी सर्वांनी सहकार्य करावे 💐💐
7
96
123
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
7 months
काँग्रेसने लवकरात लवकर आंदोलनाची तारीख जाहीर करावी आणि कोणते आमदार आंदोलनात सहभागी होणार आहेत ते कळवावे. #MPSC जागावाढ साठी जे काँग्रेसचे आमदार मंत्रालयीन स्तरावर सचिव , मुख्यमंत्री यांची भेट घेऊन पाठपुरावा करत आहेत त्यांनी ट्विटरवरून वेळोवेळी कळवावे @NANA_PATOLE @atullondhe
@atullondhe
Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳
7 months
@maha_governor @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @mpsc_office महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024 अंतर्गत ' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य न झाल्यास काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात य���ईल,
126
2K
849
2
156
130
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
@AbhiPawarBJP @Dev_Fadnavis @Devendra_Office @mpsc_office @BJP4Maharashtra @BJYM4MH @mahaabvp @AbhiPawarBJP खालील विभागांतील रिक्त जागा जरी भरून घेतल्या तरी 250+ जागा वाढतील , कृपया सचिवांना विनंती करावी ( जुन्या पद्धतीची शेवटची राज्यसेवा परीक्षा 2022 ) ✅ @AbhiPawarBJP 🙏 11 संवर्गातील किमान 3-4 संवर्ग ( नायब तहसीलदार , मुख्याधिकारी , कक्ष अधिकारी , उपशिक्षणाधिकारी )💐
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
218
119
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
6 months
राज्यसेवा 2024 जागावाढ संदर्भात सध्या सचिवालय / मंत्रालयीन पातळीवर कोणतीही हालचाल नाही. विविध टेलिग्राम चॅनेल्स वर जागावाढीचे fake आकडे फिरत आहेत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी💐 फेब्रुवारी 2024 अखेर DC च्या 7 जागा वगळता अन्य कोणत्याही संवर्गांच्या जागा GAd कडे गेल्या नाहीत.
2
72
120
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
लवकरच आनंदाची बातमी कळेल #MPSC #राज्यसेवा ✅✅
21
29
117
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
राज्यसेवा परीक्षेची जाहिरात येण्याआधी याच महिन्यात @mieknathshinde यांच्यासोबत विद्यार्थ्यांची मीटिंग होऊन MPSC objective pattern बाबत निर्णय होणे खूप गरजेचे आहे , @PawarSpeaks @DrSEShinde आपण विद्यार्थ्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे लवकर मीटिंग घ्यावी 🙏 @atullondhe @BaliramDoley
3
118
113
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
8 months
विद्यार्थ्यांनी केवळ Normalisation method चुकीची आहे आणि 200 पेक्षा जास्त मार्क्स कसे पडले या दोन मुद्द्यावरच मागणी केली तर सर्वांचे मार्क्स कमी करून Rank मात्र आहे तशी ठेवली जाईल (e.g.महाज्योती घोटाळा) त्यामुळे आपला हेतू काय आहे आणि मागणी काय करावी याचं भान ठेवणे आवश्यक .
8
67
115
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
@AbhiPawarBJP सर, GAD कडे राज्यसेवा 2022 साठी नेमक्या किती जागांसाठी process चालू आहे आणि 1000+ जागांसाठी मुख्यमंत्री महोदय यांच्याकडून GAD कडे गेलेल्या आदेशावर किती दिवसांत शिक्कामोर्तब होईल , याची माहिती tweet द्वारे कळवावी , ही विनंती 🙏 @CMOMaharashtra @mieknathshinde
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
192
103
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
#MPSC_ आंदोलन #PostponeDescriptive @mpsc_office ने राज्यसेवा मुख्य नवीन अभ्यासक्रमाची पुनर्पडताळणी करून तो 2025 पासून लागू करावा ✅ @atullondhe @BaliramDoley @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis
Tweet media one
2
120
114
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
राज्यसेवा परीक्षा 2023 साठी जुन्या संवर्गांच्या 200 पेक्षा कमी जागा शासनाने काढलेल्या आहेत .Open Male category साठी 50 पेक्षा कमी जागा आहेत .सामान्य प्रशासन सचिवांनी मला दरवर्षी जवळपास 500 जागा काढू असं आश्वासन दिलं होतं . जागा वाढवा ✅ @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MahaDGIPR
7
80
113
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
सकाळ वृत्तपत्राने दखल घेतली , धन्यवाद @avchite_amol जी , @SakalMediaNews 🙏🙏 #राज्यसेवा2022जागावाढ #2022 राज्यसेवा1000 @CMOMaharashtra @mieknathshinde @MahaDGIPR
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
200
106
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
10,000+ मुले या वर्षी राज्यसेवा mains देतील ✅
3
35
111
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
राज्यसेवा जागावाढ ट्विटर आंदोलन गुरुवारी 10 ते 2 : हॅशटॅग - #राज्यसेवा2023जागावाढ
Tweet media one
9
148
109
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
3 months
आयोगाने 2026 पर्यंत तरी सर्व प्रक्रिया पूर्ण करावी 🤣😂 काय कारभार चाललाय काय माहिती.. आठवड्याला एक नवीन नोटिफिकेशन येत असते.. असंच सुरू राहिलं तर MPSC विद्यार्थ्यांना लोक दगडे मारतील. आयोगाने पुण्यातील आदिमानवांचा तरी विचार करावा आणि वेळेवर सर्व परीक्षा घ्याव्यात 🤣😂
2
21
111
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
सारथी , महाज्योती , बार्टी द्वारे विद्यार्थ्यांना कोणत्याही विशिष्ट class ला admission घेण्याचे सध्याचे बंधन रद्द करून सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना योग्य आर्थिक मदत रोख स्वरूपात दिली जावी जेणेकरून सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी - शासकीय मदतीचा योग्य ठिकाणी वापर करू शकतील 💐
1
94
112
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
Objective बाबतच्या निर्णयाचे फक्त नोटिफिकेशन येणे बाकी असून निर्णय झालेलाच आहे 💐💐 आता मा.आ. अभिमन्यू पवार साहेब राज्यसेवा objective 2023 साठी 500+ जागा आणण्यासाठी प्रयत्नशील राहतील असं त्यांनी कळवलं आहे ✅ 💐❤️💐❤️💐❤️💐❤️💐❤️
8
65
105
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
मी सध्या पुण्यात नसल्याने उद्याच्या आंदोलनास उपस्थित राहू शकणार नाही 🙏 #PostponeDescriptive या मागणीसाठी मा. आ. अभिमन्यू पवार यांच्यामार्फत मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विद्यार्थ्यांची मीटिंग घडवून आणण्यासाठी मी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करत आहे . #MPSC
3
36
105
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
आयोगाने 2023 पासून Mains exam descriptive करण्याचा निर्णय घेतल्यामुळे गेली काही वर्षे Mpsc करणाऱ्या मुलांसाठी 2022 शेवटची परीक्षा ठरल्यास नवल नसावे ; जर 2022 च्या जाहिरातीत उपजिल्हाधिकारी/तहसील सहित 1000+ चे मागणीपत्र न आणल्यास अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करण्यास तयार रहा .
0
27
107
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
निबंध लिहायला जर एखादा विद्यार्थी Bluetooth घेऊन बसत असेल तर तो पूर्व कसा काय पास झाला ,असा प्रश्न पिट्यूटरी gland ला पडला आहे 🧐 #MPSC
7
22
108
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
5 months
लोकसभा निवडणुकांमुळे बऱ्याच परीक्षांच्या तारखांमध्ये बदल होत आहेत, या अनुषंगाने 28 एप्रिलला होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. जर काही बदल होणार असेल तर @mpsc_office आयोगाने लवकरच याबाबत विद्यार्थ्यांना कळवावे, ही विनंती 💐
3
103
112
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
आजचे आंदोलन UPSC attempt संपलेल्या व Descriptive चे क्लास लावलेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या खासगी शिक्षकांचे असून यामध्ये MPSC विद्यार्थ्यांचा सहभाग नाही , शिवाय यामध्ये होणाऱ्या गर्दीपेक्षा तर्री पोहे खाण्यासाठी जास्त गर्दी होते .5 -6 वयस्कर माणसांची दखल कुणीही घेऊ नये 🤝
2
72
102
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
8 days
समाजकल्याण परीक्षेस केवळ 50-55% विद्यार्थी हजर राहिले ही चिंतेची बाब आहे. @mpsc_office आयोगाने IBPS सोबत समन्वय साधून 25 तारखेला ज्यांची IBPS Clerk आहे त्यांना तारीख बदलून पुढील 4-6 दिवसांत परीक्षा घेण्यासाठी IBPS ला विनंती करावी 💐
@PravinKumarOO9
Pravin Aade
8 days
काल 18 ऑगस्ट रोजी समाजकल्याण अधिकारी व IBPS ची परीक्षा पार पडली.दोन्ही परीक्षा एकाच दिवशी झाल्यामुळे बरेच जण समाजकल्याण परीक्षेला गैरहजर होते.25 ऑगस्ट ला देखील अशीच परिस्थिती आहे.त्यामुळे सरकारने याबाबत काहीतरी सकारात्मक निर्णय घ्यावा. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP
2
164
193
6
81
108
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
3 months
टेलिग्राम चॅनेल्स आणि स्किल टेस्ट सेन्टर वाल्यांनी Cut off कमी सांगून Class चालवले आणि मालामाल झाले. MPSC आयोगाच्या वेळापत्रकातील एखादी तारीख अंदाजे सांगून 10 पैकी 1 अंदाज खरा आणतात, त्यावर सर्व मार्केट सुरू आहे. आयोग सकाळी उठून यांचे वेळापत्रक बघूनच कामाला सुरुवात करतो 🤣😅
3
17
107
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
सरकारने कॅबिनेट मध्ये घेतलेल्या निर्णयावर @mpsc_office ने कोणतीही कार्यवाही केली नाही .विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीला आयोगाचा विरोध का? ज्या समितीने 2025 पासून निर्णय लागू करावा असं सांगितले त्यांचंही @mpsc_office ने ऐकले नाही .अध्यक्षांनी राजीनामा द्यावा हीच आमची मागणी आहे 🏴
7
116
96
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
7 months
#MPSC / UPSC मधून काही पास झालेले विद्यार्थी समाजमाध्यमांत सांगताना मी class केला नाही , स्वयंअध्ययन करून पास झालो म्हणून सांगत आहेत. परंतु बऱ्याच Classes ने हे आमचेच विद्यार्थी आहेत अशी जाहिरात केलेली दिसते. मग नेमकं खोटं कोण बोलत आहे ? विद्यार्थी की क्लासवाले ? (1/3)
2
26
104
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 month
गेल्या काही वर्षात पास झालेले Post-Holder अधिकारी, 2024 च्या राज्यसेवेत OBC-Non creamylayer किंवा EWS / SEBC मधून लाभ घेणार असतील, तर त्यांनी आत्ताच सावध व्हावे, नाहीतर आहे ती post सुद्धा गमावून बसाल. #MPSCscam #MPSC
2
22
105
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
स्वतःच्या काल्पनिक फायद्यासाठी विद्यार्थी-विरोधी भूमिका घेणे काही जणांना महागात पडेल ; Telegram App द्वारे खोट्या अफवा पसरवून , विद्यार्थ्यांची दिशाभूल करून , Updates च्या नावाखाली MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी खेळ सुरू आहे 📢 #MPSC #शिक्षणाचा_बाजार
3
61
98
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
#तलाठीभरती घोटाळा तलाठी परीक्षा चालू असताना एक कर्मचारी परीक्षा केंद्राबाहेर लॅपटॉप घेऊन जाताना दिसत आहे , प्रश्नपत्रिका download करण्यासाठी गेला होता असं त्याचं म्हणणं आहे . हेच तुमचं नियोजन काय ? प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार ? @TCS @RVikhePatil
2
73
105
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
मा.आ.अभिमन्यू पवार साहेब यांनी मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी MPSC objective या विषयावर रात्री 3 - 3.30 च्या दरम्यान चर्चा केली , या चर्चेमध्ये विद्यार्थीहिताचा निर्णय घेण्याचा त्यांनी आग्रह धरला आणि सरकारचा पाठिंबा मिळवला . धन्यवाद @AbhiPawarBJP साहेब 💐💐
Tweet media one
1
62
94
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
6 months
#राज्यसेवा2024��ागावाढ साठी उद्या-परवा भव्य ट्विटर WAR ! सर्व MPSC विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे 💐 #MPSC @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @AROM_GOM
Tweet media one
2
133
103
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
75000 मेगाभरतीचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी #राज्यसेवा2023जागावाढ करून किमान 1000 जागांसाठी परीक्षा घेतली जावी 💐 #बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत आणि सर्व 34 संवर्गांच्या रिक्त जागांची मागणीपत्रे आयोगाला तातडीने पाठवावीत . @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP #MPSC
Tweet media one
Tweet media two
4
156
95
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
158
95
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
राज्यसेवा #PostponeDescriptive बद्दल सगळ्या नेत्यांनी सरकारला निवेदने देऊन झाली ; आता फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी एकमेकांना निवेदन देणे बाकी आहे 🤔 नवीन समिती नेमून नवीन संशोधित Descriptive Pattern 2025 पासून* , हा निर्णय कधी होणार ? @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
Tweet media one
3
93
90
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
@mpsc_office , गेल्या काही वर्षांपासून जुन्या objective type राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखों विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देऊन नवीन pattern लागू करावा , दळवी समितीच्या शिफारसी त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2025 पासून लागू करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा , ही विनंती 🙏
Tweet media one
Tweet media two
1
116
95
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
#राज्यसेवा2023जागावाढ ट्विटर आंदोलन @AbhiPawarBJP @SakalMediaNews @Dev_Fadnavis @mieknathshinde
Tweet media one
2
132
92
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
राज्यसेवा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी कधी ? @Dev_Fadnavis @CMOMaharashtra एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी आयोगाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही दिसून येत नाही. @mpsc_office सरकारशी समन्वय साधून लवकर निर्णय घ्यावा .#अंमलबजावणी_लवकर_व्हावी
0
87
90
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
5 months
जे आमदार/खासदार मंत्रालयीन पातळीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, GAd विभाग येथे प्रत्यक्ष भेट घेऊन #राज्यसेवा2024जागावाढ साठी प्रयत्न करत आहेत आणि भविष्यात करतील, त्यांनाच मतदान 😍 (पक्ष कोणताही असो,मतदान त्यांनाच) जे निव्वळ हवाबाजी /फेकाफेकी करत राहतील त्यांचे deposit जप्त होणार✅
2
105
97
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
@BaliramDoley यांच्या सोबतीने आम्ही विद्यार्थ्यांनी काँग्रेस च्या पाठिंब्याने MPSC विद्यार्थ्यांसाठी दोन मोठी आंदोलने घडवून आणली .... आज या सर्वांचा एकत्रित परिणाम दिसून येत आहे ✅✌️ धन्यवाद @BaliramDoley 💐
11
72
92
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
1 year
ज्यांनी आजच्या #राज्यसेवा2023जागावाढ ट्विटर War मध्ये सहभाग घेतला त्या सर्वांचे आभार 💐
Tweet media one
2
60
91
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
5 months
मंत्री संजय राठोड यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला 💐 इतर मंत्र्यांनी सुद्धा यातून धडा घ्यावा, नाहीतर येणाऱ्या निवडणूकीत पराभव निश्चित आहे. तसेच इथून पुढच्या सर्व परीक्षा mpsc मार्फत पारदर्शक पध्दतीने व्हाव्यात आणि TCS वर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी🤘 @RVikhePatil @MahaDGIPR
Tweet media one
5
73
96
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
आता , प्रश्न असा उरतो की , जर फक्त पिट्यूटरी ला न्याय मिळाला (खूप उशिरा) आणि बाकी प्रश्नांकडे दुर्लक्ष केले तर हा इतरांवर अन्याय होईल , पूर्ण उत्तरतालिका नवीन समिती नेमून तज्ज्ञांकडून Check करून घेतली तरच सर्वांना न्याय मिळेल #Justice_For_All 💔
5
96
92
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
#अचूक_उत्तरतालिका @mpsc_office , सर्व परिक्षांच्या Final answer key साठी पुरेसा अनुभव असणाऱ्या तज्ज्ञांची समिती नेमली गेली पाहिजे ; जेणेकरून कमी वेळेत योग्य उत्तरांसाहित final answer key येऊन निकाल वेळेत लागतील #mpsc
Tweet media one
0
58
92
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
राज्यसेवा 2022 परीक्षेसाठी किमान 1000 जागांचे मागणीपत्र mpsc कडे त्वरित जावे . हजारो पदे रिक्त आहेत , त्यापैकी केवळ 1000 जागा राज्यसेवा 2022 मध्ये त्वरित वाढवल्या जाव्यात 🙏 @MahaDGIPR @mieknathshinde @CMOMaharashtra #commonmanscm @Dev_Fadnavis #राज्यसेवा2022जागावाढ #mpsc2022
Tweet media one
Tweet media two
7
235
88
@PositivePatil
Shubham Patil kolhapur
2 years
उद्या क्लास लावलेली 5-6 मुले आंदोलन करत आहेत , दुर्लक्ष करा .. Media ला त्यांचं वय , UPSC attempts , Optional विषयाची class ची fee , त्यांनी लावलेला class , Background ला असलेले शिक्षक यांची नावे विचारायला सांगा 😄
4
31
86