Abhimanyu Pawar Profile Banner
Abhimanyu Pawar Profile
Abhimanyu Pawar

@AbhiPawarBJP

Followers
28,832
Following
341
Media
5,727
Statuses
18,726

कार्यकर्ता,भारतीय जनता पार्टी/आमदार,औसा विधानसभा मतदारसंघ

Latur
Joined October 2013
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
3 years
पावसाळ्यात चालत जायचीही अडचण होती आता एकाच वेळी २ बैलगाड्या सोबत जातील इतका रुंद रस्ता तयार झाला आहे. मतदारसंघातील शेतरस्ते हळूहळू मोकळा श्वास घेऊ लागले आहेत आणि माझे शेतकरी बांधवही.
Tweet media one
129
133
752
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
जे स्वतःचा पक्ष दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्षांच्या सल्याने चालवत आहेत त्यांनी कृपया आम्हाला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये.
Tweet media one
82
212
2K
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
फिर कभी न पूछना की अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा..... #DevendraFadnavis @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
Tweet media one
30
186
2K
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
काबिलियत इतनी है की विरोधीयों को इनको हराने के लिये कोशिशें नहीं साजीशें करनी पड रही हैं... #DevendraFadnavis @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
Tweet media one
17
183
2K
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
आदरणीय @Dev_Fadnavis जी; आपल्याबद्दल मनात खूप आदर होता, आज त्या आदराने परमोच्च बिंदू गाठला. Hats off to you 🙏 @BJP4Maharashtra
27
89
2K
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
आज @CMOMaharashtra मा श्री @mieknathshinde जी यांची सदिच्छा भेट घेतली. औसा मतदारसंघात शेत तिथे रस्ता अभियानाअंतर्गत सुरु असलेल्या शेतरस्त्यांच्या कामांची तसेच मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत सुरु असलेल्या फळबाग लागवड, गोठे बांधकाम, शेततळे निर्मिती आदी कामांची सविस्तर 1/4
Tweet media one
24
52
1K
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
6 months
महाराष��ट्र अराजपत्रित गट क सेवा परीक्षा 2023 अंतर्गत लिपिक टंकलेखक या पदासाठी घेण्यात येणाऱ्या टायपिंग स्किल टेस्ट साठी उमेदवारांना 1:3 या प्रमाणात बोलावले जाते. परंतु दरम्यानच्या काळात MPSC तसेच सरळसेवेच्या अनेक परीक्षांची भरती पूर्ण झाली असून 1:3 या प्रमाणाच्या आत येणाऱ्या
253
2K
1K
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
4 days
महाराष्ट्रात राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीत कृषी सेवेच्या 258 पदांचा समावेश करणे बाबत गेल्या अनेक महिन्यांपासून माझा पाठपुरावा सुरू आहे. EWS to SEBC विषयामध्ये माझ्या ट्विट मुळे विद्यार्थी अभ्यासातून विचलित होत असल्याची बाब मला जाणवली होती. त्यामुळे
415
2K
2K
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
4 years
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते,माझे राजकीय गुरू,मार्गदर्शक,दैवत मा श्री @Dev_Fadnavis जी भाऊंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी व आनंदी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. @BJP4India चा एके काळचा वाॅर्ड अध्यक्ष राज्याच्या 1/5
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
37
85
1K
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
1 year
भावपूर्ण श्रद्धांजली तुकाराम, तुकारामचं अकाली जाणं माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूपच धक्कादायक आणि दुःखदायक आहे 😭😭 माझा ड्रायव्हर, माझा अत्यंत जीवाभावाचा आणि विश्वासू सहकारी, माझ्या संपूर्ण परिवाराचा अत्यंत विश्वासू ड्रायव्हर, आमच्या कुटुंबाचाच एक भाग असलेल्या तुकाराम
Tweet media one
165
40
1K
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
7 months
राज्यसेवा परीक्षा २०२४ च्या पदसंख्येत वाढ करण्यासंदर्भात आज सामान्य प्रशासन विभागाकडे पाठपुरावा केला. सा. प्र. विभागाने पत्राद्वारे सर्व विभागांकडे अतिरिक्त मागणीपत्रासाठी विचारणा केली असल्याचे सांगितले, यासंदर्भात आगामी काळात अधिक पाठपुरावा करीन. राज्यसेवा जागावाढीसाठी अडसर ठरू
114
2K
1K
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
आज उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची भेट घेऊन राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करण्यात यावा अशी विनंती केली.त्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या अ. मु. सचिवांना सर्व बाजू तपासून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Tweet media one
Tweet media two
134
615
984
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
1 year
अनावधानाने घडलेल्या चूकीसाठी मी माफी मागतो. कासार सिरसी अपर तहसीलदार कार्यालय मंजूर करुन आणल्याबद्दल कासार सिरसी मंडळातील नागरिकांनी आयोजित केलेला सत्कार स्वीकारण्यापूर्वी मी आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा
53
77
970
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
1 year
माझा मुलगा ॲड परिक्षीत यास जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. खूप खूप यशस्वी हो बाळा. जे दरवर्षी सांगतो तेच यावर्षीही सांगतो, "कुठल्याही माध्यमातून ये पण लोकांच्या कामी ये". तुला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे तसेच तुझी सगळी स्वप्ने पूर्ण व्हावीत हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना.
Tweet media one
96
34
951
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
आज मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी यांची भेट घेऊन राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ पासून लागू करण्यात यावा अशी विनंती त्यांना केली. राज्यसेवा परीक्षा पद्धती बदलण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मराठीतील सुधारित अभ्यासक्रम घोषित 1/3
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
81
492
921
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत काल रात्री उशिरा राज्याचे उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी फडणवीस भेट घेतली. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी एसटीआय/पीएसआयची पूर्व परीक्षा दिली आहे. परीक्षार्थींच्या तुलनेत जागा कमी निघालेल्या असल्याने रिक्त पदांचे 1/5 #mpsc #PSI #STI
Tweet media one
113
372
915
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
वडील म्हणून अतिशय आनंदाचा व अभिमानाचा क्षण.माझी मुलगी कु आकांक्षा एमआयटी इन्स्टिटयूट ऑफ डिजाईन, पुणे येथून इंटेरियर डिजाईनमध्ये रँकिंगसह पदवीधर झाली,आज संपन्न झालेल्या दीक्षांत सोहळ्यास सहकुटुंब उपस्थित राहून तिच्या स्वप्नपूर्तीचे साक्षीदार झालो. अभिनंदन बाळा, खूप खूप यशस्वी हो😊
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
87
37
889
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
राज्याचे उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची भेट घेऊन राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक परीक्षा पद्धती २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेऊन राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा दिल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानले.
Tweet media one
103
753
874
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
4 days
MPSC कृषी व IBPS या विषयासंदर्भात उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची आज भेट घेतली. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीत कृषी सेवेच्या 258 पदांचा समावेश करावा व IBPS परीक्षा देखील 25 ऑगस्ट रोजी होणार असल्याने त्या परीक्षेला मुकणाऱ्या
Tweet media one
171
1K
1K
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
आज राज्याचे उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची भेट घेऊन राज्यसेवा परीक्षार्थींच्या मागण्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. काल सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री नितीनजी गद्रे यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील त्यांच्या कानावर घातला तसेच आपण स्वतः 1/3 #MPSC
Tweet media one
Tweet media two
75
325
821
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
4 years
आशिर्वाद असू द्या पाठीशी मला हलकासा ताप/खोकला जाणवत असल्याने मी व माझ्या कुटुंबीयांनी कोरोना चाचणी केलेली.मी व माझा मुलगा परिक्षीत आम्हा दोघांची कोरोना चाचणी पाॅजीटीव्ह आली असल्याने आम्ही वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो आहोत @BJP4Maharashtra १/३
186
49
816
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
1 month
सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आलेच. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 EWS प्रवर्गातील मराठा उमेदवारांना ��्रवर्ग (SEBC किंवा OBC) बदलाची संधी पूर्व परीक्षेपूर्वीच देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तसेच मुख्यमंत्री मा श्री एकनाथरावजी
Tweet media one
Tweet media two
190
336
796
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेऊन राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा दिल्याबद्दल मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी यांचे विद्यार्थ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. #MPSC
Tweet media one
Tweet media two
83
636
764
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
राज्याचे मुख्य सचिव श्री मनुकुमार श्रीवास्तव जी यांची भेट घेऊन राज्यसेवा - २०२२ भरती प्रक्रियेतील पदसंख्या वाढविण्यात यावी तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करण्यात यावा अशी विनंती त्यांना केली. #राज्यसेवा2022जागावाढ #mpsc
Tweet media one
Tweet media two
104
717
769
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
राज्यभरातील विद्यार्थ्यांनी आज दिलेलं प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही. #MPSC @BJP4Maharashtra
42
102
730
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
१२ भेटी आणि ४.५ महिन्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आज यश मिळाले. राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ पासून लागू होणार. अतिशय संवेदनशील मनाचे मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांचे मनस्वी आभार. #MPSC
Tweet media one
53
170
711
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
पाठपुराव्याला यश; राज्यसेवा भरती प��रक्रिया २०२२ च्या पदसंख्येत १२२ पदांची वाढ. मा मुख्यमंत्री व मा उपमुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार. राज्यसेवा २०२२ ही वस्तुनिष्ठ पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा असल्याने पदसंख्येत वाढ करण्यात यावी अशी मागणी परीक्षार्थींकडून 1/4 #mpsc
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
101
277
712
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 months
सर्व शासकीय नोकरभरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत राबविण्यात यावी अशी विनंती मा उपमुख्यमंत्री महोदयांना केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ, ब आणि क दर्जाच्या पदांची भरती केली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग पारदर्शक भरती प्रक्रिया राबविण्यासाठी ओळखला जातो, विद्यार्थीवर्गात
Tweet media one
97
559
717
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
9 months
महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 द्वारे लेखापाल, लेखापरीक्षण अधिकारी व कर निर्धारण इ. पदे भरण्यात येत असून रिक्त पदांच्या तुलनेत कमी पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या विषयाकडे सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे सरकारचे लक्ष वेधले. #WinterSession
200
913
715
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
आज मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जींची भेट घेऊन संततधार पाऊस नुकसानभरपाई देण्यात यावी, राज्यसेवा-२०२२ भरती प्रक्रियेतील पदसंख्या वाढविण्यात यावी व राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ पासून लागू करण्यात यावा या मागण्यांचा पाठपुरावा केला. #mpsc
Tweet media one
Tweet media two
80
575
673
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची भेट घेऊन संततधार नुकसानभरपाईचे आदेश निर्गमित करण्याची, सर्व विभागांना रिक्त पदांचे मागणीपत्र आयोगाला तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्याची व राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ पासून लागू करण्याची विनंती केली.
Tweet media one
Tweet media two
69
428
639
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
1 year
राज्यसेवा जागावाढीसंदर्भात आज मा उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली.! आज राज्याचे उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची मुंबई येथे भेट घेतली. भाजप - शिवसेना सरकारने विद्यार्थ्यांची भावना लक्षात घेऊन वस्तुनिष्ठ परीक्षा पद्धतीनुसार राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या
Tweet media one
Tweet media two
138
1K
646
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
1 year
राम जन्मभूमी आंदोलनात माझ्या आईनं अयोध्या येथे कारसेवा केली होती. पंतप्रधान मा श्री @narendramodi जी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या भव्य राम मंदिराचे काम पाहून तिला झालेला अत्यानंद तिच्याच शब्दात. 😊 II सियावर रामचंद्र की जय II #RamMandir #ShriRamNavami #jayshreeram
16
55
639
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
वचनपूर्ती. राज्यसेवा वर्णनात्मक परीक्षापद्धतीची अंमलबजावणी २०२५ पासूनच होणार. एमपीएससी विद्यार्थिनीची भावना संवेदनशीलपणे समजून घेऊन त्यांना न्याय दिल्याबद्दल मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांचे तसेच सरकारच्या 1/2 #MPSC
Tweet media one
103
203
620
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
3 years
भाऊ, वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शतायुषी व्हा! महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, कर्तव्यदक्ष विरोधी पक्षनेते, माझे राजकीय गुरु तथा मार्गदर्शक मा श्री @Dev_Fadnavis साहेब आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आणि 1/6
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
39
54
627
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
1 year
"कैसे हो अभिमन्यू?' हा प्रश्न कानावर आला आणि माझ्यातला कार्यकर्ता प्रचंड सुखावला😊 आपली अगाढ श्रद्धा असलेल्या आपल्या नेत्यानं आपुलकीनं केलेली विचारपूसही कार्यकर्त्याला परमोच्च आनंद आणि भविष्यातील वाटचालीसाठी १० हत्तींचे बळ देऊन जाते. तसाच परमोच्च आनंददायी आणि ऊर्जादायी क्षण 1/2
13
45
616
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
3 years
माझा मुलगा चि. परिक्षीत पदवीधारक झाला. सर्वांच्या आशिर्वादाने व त्याच्या मेहनतीने @Parikshit5510 चे BBA LLB (बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अँड बॅचलर ऑफ लेजिस्लेटीव्ह लाॅ हाॅनर्स) चे शिक्षण पूर्ण झाले असून नुकतेच डिग्री सर्टिफिकेट मिळाले. 1/2
Tweet media one
97
25
617
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या १३ विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह आज राज्याचे कर्तव्यनिष्ठ उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची भेट घेतली. राज्यसेवा - २२ ही परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा असल्याने हजारो परीक्षार्थींसाठी ती शेवटची संधी आहे. #mpsc 1/5
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
53
323
612
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
आज महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी यांची छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेऊन राज्यसेवा - २०२२ भरती प्रक्रियेतील पदांची संख्या वाढविण्यात यावी अशी आग्रही विनंती त्यांना केली. #mpsc
Tweet media one
Tweet media two
72
391
601
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
1 year
विकासाभिमुख नेते आदरणीय श्री नितीनजी गडकरी यांना जन्मदिनानिमित्त आनंददायी व आरोग्यदायी शुभेच्छा.! देशाच्या कानाकोपऱ्यात महामार्गांचं जाळं विणणारे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ नेते, विकासपुरुष आदरणीय श्री
Tweet media one
Tweet media two
20
17
564
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
1 year
मा दादांची भेट घेऊन अभिनंदन केले.! आज सकाळी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री मा श्री @AjitPawarSpeaks दादा यांची भेट घेऊन भाजप - शिवसेना महायुतीच्या विकासाभिमुख सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी दादांशी विविध विषयांबाबत
Tweet media one
Tweet media two
13
20
553
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
राज्यसेवा परीक्षा पद्धतीतील बदल २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी मी मागच्या ५-६ महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहे, मागे झालेल्या आंदोलनातही सहभागी झालो होतो. काही वेळापूर्वीच मा मुख्यमंत्री महोदयांनी सरकार वर्णनात्मक पद्धती २०२५ पासून लागू करावी या भूमिकेवर ठाम 1/2
48
264
558
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
6 months
१९८० पासून मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आणि उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकवून ठेवण्याचे काम मा देवेंद्रजींनी केल���. मा पवार साहेब आणि मा उद्धवजी यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि षडयंत्रामुळे मराठा समाजाचे आरक्षण हिरावले
54
114
562
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
7 months
राज्यसेवा २०२२ च्या साधारण गुणवत्ता यादीमध्ये अपेक्षित रँक मिळवण्यात यशस्वी झालेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन. तुम्ही सर्वांनी स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची स्वप्नं मोठ्या कष्टानं पूर्ण केली आहेत, आता प्रशिक्षणानंतर अधिकारी म्हणून उत्कृष्ट, प्रामाणिक आणि कार्यक्षम
48
600
579
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
1 year
आज उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची भेट घेऊन राज्यसेवा २०२३ च्या जाहिरातीत ३४ पैकी केवळ १४ संवर्गांतील २९५ रिक्त पदांचा समावेश करण्यात आल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून देत उर्वरित संवर्गांतील रिक्त पदांचा आढावा घेऊन जागावाढ करण्यात यावी अशी विनंती केली. 1/2 #mpsc
Tweet media one
Tweet media two
70
217
555
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 months
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 EWS प्रवर्गातील मराठा उमेदवारांना प्रवर्ग बदलाची संधी पूर्व परीक्षेपूर्वीच मिळावी यासाठी सभागृहाबाहेर तर प्रयत्न करतो आहेच पण आज हा विषय आज सभागृहात सुद्धा उपस्थित केला. कृषी विभागातील रिक्त पदे सुद्धा 2024 च्या 1/2 #MPSC
79
425
556
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
1 year
शतशः आभार 🙏 काल औसा नगरीत संपन्न झालेल्या सामूहिक विवाह सोहळा व माझ्या मुलाचा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी माझे अनेक जीवाभावाचे सहकारी मागच्या १ महिन्यापासून तहान भूक विसरून अहोरात्र परिश्रम घेत होते. या सोहळ्याच्या यशस्वीतेचे श्रेय ज्यांना जाते त्या सर्व सहकार्‍यांचे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
21
27
538
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
औसा मतदारसंघातील विकासकांमांसंदर्भात तसेच शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व निवेदन दिले.
Tweet media one
Tweet media two
11
33
544
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
4 years
जवळपास २ लाख ८३ हजार सदस्य असलेल्या एका फेसबुक ग्रुपवर एका पोस्टमध्ये माजी मुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांच्या आईबद्दल अत्यंत अश्लील भाषेत मजकूर लिहिण्यात आला. स्त्रीची देवीच्या रूपात पूजा करण्याची आपली संस्कृती. स्वराज्याचे स्वप्न या मातीत पेरणार्‍या आई जिजाऊंची, १/३
Tweet media one
Tweet media two
46
101
503
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
PSI, STI, ACF व RFO जागावाढ संदर्भात वित्त, गृह व वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच मा उपमुख्यमंत्री महोदयांचे आदेश स्वतः त्यांच्यापर्यंत पोहचवले. ११ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची भेट घेतल्यानंतर आज गृह विभागाचे 1/4 #MPSC
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
48
181
535
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
काल माझ्या फोनवरून विद्यार्थ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांनी राज्यसेवा परीक्ष��� पद्धतीतील बदलांची अंमलबजावणी २०२५ पासूनच होणार असल्याचे घोषित केले होते. आज पुन्हा मा मुख्यमंत्री महोदयांनी सरकारची भूमिका 1/3
69
225
517
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
राज्यसेवा वर्णनात्मक पद्धत 2025 पासून लागू करणेबाबत. परवा मुंबई येथे सदरील विषयाचा पाठपुरावा केल्यानंतर काल सकाळी श्री भूषणजी गगराणी ACS CMO व श्री नितीनजी गद्रे ACS GAD यांच्याशी फोनवर चर्चा केली,दुपारी मा उपमुख्यमंत्री महोदय यांना यासंदर्भात जलद कार्यवाहीसाठी विनंती १/२ #mpsc
63
340
517
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
1 year
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी व विरोधी पक्षनेते मा श्री @AjitPawarSpeaks दादा यांची सहकुटुंब भेट घेऊन १० मे रोजी औसा नगरीत संपन्न होणाऱ्या माझ्या मुलाच्या विवाहाचे व सामुहिक विवाह सोहळ्याचे सस्नेह निमंत्रण दिले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
11
19
520
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ चा निकाल १:२० रेशिओप्रमाणे लागावा या मागणीसाठी आज काँपेटन्ट ॲथॉरिटीशी फोनवर चर्चा केली. निकालासाठी थोडाच वेळ उरलेला असला तरी योग्य ठिकाणी पाठपुरावा करत आहे. सकारात्मक निर्णय होईल की नाही माहीत नाही पण प्रयत्न मात्र करतो आहे. #mpsc @BJP4Maharashtra
70
303
522
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
. #PSI , #STI , #ACF #RFO जागवाढीची परीक्षार्थींची मागणी माझ्यापर्यंत पोहचली आहे.आजघडीला मी काही आश्वासन नाही देत पण या दोन्ही विषयांची संबंधित विभागांकडून माहिती घेऊन माझ्या परीने परीक्षार्थींच्या मागणीसाठी पाठपुरावा नक्की करिन. #STI2022 जागावाढ #ACF2022 जागावा @BJP4Maharashtra
50
420
516
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
आज रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा श्री @nitin_gadkari जी यांची भेट घेऊन लातूर - मुरुड - बार्शी - टेंभुर्णी रस्त्याच्या चौपदरीकरण कामास मंजुरी देण्यात यावी अशी विनंती केली. सदरील रस्त्याच्या चौपदरीकरण कामास तात्काळ मंजुरी देण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत. 1/3
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
22
42
516
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ पासून लागू करण्यात यावा या मागणीसाठी परीक्षार्थी आज पुन्हा आंदोलन करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांच्याशी काल रात्री उशिरा फोनवर झालेल्या चर्चेदरम्यान त्यांना दिली. परीक्षा 1/3 #MPSC
43
244
509
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
1 month
महाराष्ट्र अराजपत्रित (गट ब व गट क) सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिराती संदर्भात माझा पाठपुरावा चालू आहे. या जाहिरातीसाठीची मागणीपत्रे ही सामान्य प्रशासन विभागामार्फत एकत्रितपणे पाठवली जात नसून संबंधित मंत्रालयीन विभागामार्फत स्वतंत्रपणे पाठवली जातात. त्यामुळे विभागनिहाय
60
378
527
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
3 years
काल प्रचारादरम्यान देगलूर येथे विधानसभेतील माझे सहकारी श्री @NiteshNRane जी यांची भेट झाली.
Tweet media one
Tweet media two
6
33
513
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
आज उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची भेट घेऊन राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करण्यात यावा या मागणीचा पुन्हा पाठपुरावा केला. आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २४ जून, २०२२ #mpsc 1/2
Tweet media one
51
250
498
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 months
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 EWS प्रवर्गातील मराठा उमेदवारांना प्रवर्ग बदलाची संधी देणे बाबत लवकरच शासनाकडून निर्देश दिले जातील. प्रवर्ग बदलाची संधी परीक्षेच्या आधीच द्यावी अशी विद्यार्थ्यांची तीव्र भावना असल्याने याबाबत सामान्य प्रशासन विभाग व 1/2 #MPSC
97
636
511
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
1 year
४६४४ तलाठी पदांची जाहिरात प्रसिद्ध, सरकारचे आभार.! तलाठी संवर्गातील ४६४४ रिक्त पदे भरण्यासाठी महसूल व वन विभागामार्फत आज जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया २६ जून पासून सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या निवेदनांनंतर तलाठी पदांची जाहिरात
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
58
115
492
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
आज जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री दीपकजी कपूर यांची भेट घेऊन जलसंपदा विभागाअंतर्गतच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट ब तसेच इतरही संवर्गातील रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करून सदरील पदे तात्काळ भरण्यात यावीत अशी विनंती केली.
Tweet media one
38
103
501
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मशन (MITRA) या संस्थेच्या कार्यकारी अध्यक्षपदी १९९३ च्या किल्लारी भूकंपातून लातूरला सावरणारे तत्कालीन जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री कार्यालयातील माझे मार्गदर्शक ��था एक अत्यंत कर्तबगार 1/2
Tweet media one
4
20
487
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
तलाठी भरतीसंदर्भात मा महसूलमंत्री महोदयांची भेट घेऊन चर्चा केली.! काल सायंकाळी राज्याचे महसूल मंत्री मा श्री @RVikhePatil जी यांची भेट घेतली. लातूर जिल्ह्यासह राज्यातील तलाठी संवर्गातील अनेक पदे रिक्त असल्याने अनेक तलाठ्यांकडे ३-४ अतिरिक्त गावांचा कार्यभार आहे. आठवड्यातील 1/3
Tweet media one
Tweet media two
23
84
485
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
4 years
कोरोनामुक्त!!! विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान केंद्र येथील डॉक्टर्स, नर्सेस यांची मेहनत आणि माझ्यावर प्रेम करणार्‍या हजारो हितचिंतकांच्या सदिच्छा, आशिर्वाद, प्रार्थना याचे फलस्वरूप मी कोरोनामुक्त झालो आहोत. बुधवारी करण्यात आलेली माझी स्वॅब टेस्ट निगेटिव्ह आली असून 1/7
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
38
43
466
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
1 year
जय हो ✌️, मतदार राजा तुझ्या विश्वासापुढे मी नतमस्तक आहे.! औसा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्ष - शिवसेना युतीच्या कै गोपीनाथराव मुंडे शेतकरी जनहित पॅनलने १८ पैकी १८ (२ पुरस्कृत उमेदवारांसहित) जागा जिंकत ऐतिहासिक विजय संपादित केला आहे. सर्व विजयी उमेदवार, औसा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
27
20
458
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
मोदी सरकारची लातूरकरांना भेट, लातूर-तिरुपती रेल्वे सुरु करण्यास मंजुरी. देशाचे रेल्वेमंत्री मा श्री @AshwiniVaishnaw जी व रेल्वे राज्यमंत्री मा श्री @raosahebdanve जी यांची २६ जुलै,२०२१ रोजी भेट घेऊन लातूर ते तिरुपती दरम्यान रेल्वेसेवा सुरु करण्यात यावी अशी विनंती केली होती. 1/4
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
28
53
458
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
7 months
आमचे नेते, मार्गदर्शक मा श्री अमितजी शाह यांची ऊर्जादायी भेट. काल दुपारी नवी दिल्ली येथे देशाचे कर्मनिष्ठ गृहमंत्री, आमचे संघटनकुशल नेते आणि मार्गदर्शक मा श्री @AmitShah जी यांची भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. मा अमितजी यांनी यावेळी औसा मतदारसंघात काय काय कामे सुरू आहेत याची
Tweet media one
12
35
444
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
4 years
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाद्वारे हिंदू धर्मीयांची भावना दुखावल्याबद्दल तसेच अत्यंत सलोख्याने राहणार्‍या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल महानायक श्री अमिताभ बच्चन व सोनी टेलिव्हिजन नेटवर्क विरोधात तक्रार नोंदवली. 1/6
Tweet media one
Tweet media two
131
96
433
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
4 years
सर्वांच्या सदिच्छांच्या फलस्वरूप महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, विरोधी पक्षनेते मा श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. साहेबांची तब्येत उत्तम असून लवकरच ते जनसेवेत पुन्हा सक्रिय होतील.
Tweet media one
Tweet media two
11
29
448
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी व सांस्कृतिक कार्य मंत्री मा श्री @SMungantiwar जी यांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनात सहभागी होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ मराठवाडा मुक्तिसंग्रामावर आधारित असावा 1/2
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
17
17
441
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
1 month
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिराती संदर्भात EWS प्रवर्गात राहिलेल्या मराठा उमेदवारांना पूर्व परीक्षेपूर्वीच प्रवर्ग बदलण्याची संधी देण्याबाबत मी काही वेळापूर्वीच मा मुख्यमंत्री यांची भेट घेऊन विनंती केली आहे. मा मुख्यमंत्री यांनी याबाबत 1/2 #mpsc
69
268
441
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
9 months
मा उपमुख्यमंत्री महोदयांना 'पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर नवीन पदांसाठी मागणीपत्र न स्वीकारणेबाबतचा' शासन निर्णय रद्द करण्याची विनंती केली. पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर होईपर्यंत नवीन जागांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा
Tweet media one
Tweet media two
57
558
423
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
लातूर जिल्ह्यातील पिकविमाधारक शेतकरी तसेच #MPSC व सरळसेवा भरतीसाठी प्रयत्नशील असलेले राज्यातील विद्यार्थी यांच्या मागण्यांसाठी आज राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची भेट घेऊन चर्चा केली. ज्या शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंपनीने फेटाळले आहेत त्या 1/11
Tweet media one
16
38
421
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष विरोधी पक्षनेते मा श्री @Dev_Fadnavis जी यांची आज मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली @BJP4Maharashtra विधानपरिषद निवडणुकीत पाचही जागा जिंकेल असा विश्वास आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आहे. 1/2
Tweet media one
3
14
414
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
श्रीनिवासा गोविंदा, श्री वेंकटेशा गोविंदा.! आज सहकुटुंब तिरुपती बालाजी चरणी. कुटुंबियांसमवेत श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले. श्री व्यंकटेशाय नमः.🙏
Tweet media one
19
20
413
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
जिंकलंत साहेब... हाताशी आलेल्या मुख्यमंत्रीपदाचा त्याग करून तुम्ही पदापेक्षा मोठे ठरलात. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन .!
Tweet media one
13
34
410
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
मा उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन महात्मा फुले जन आरोग्य योजनेत काही महत्वपूर्ण सुधारणा करण्याची विनंती केली. आज राज्याचे उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची भेट घेतली. महाराष्ट्र सरकारच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ 1/4
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
17
32
406
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
1 year
धोक्यानं मिळवलेली सत्ता गेल्यानंतर सत्ताप्रमुखांचं ढळलेलं मानसिक संतुलन आणि पीआर एजन्सीच्या मदतीने उभारलेला सोज्वळपणाचा डोलारा कोसळताना राज्यातील जनता याची देही याची डोळा पाहत आहे. बाकी आदरणीय @Dev_Fadnavis जी यांच्या कारभारात किंचितशी चूक किंवा अनियमितता विरोधकांना शोधूनही
48
45
388
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
1 year
'अकेला देवेंद्र' षडयंत्रकारींना पुरुन उरले.! २०१९ मध्ये केवळ आणि केवळ आदरणीय @Dev_Fadnavis जी यांचे राजकारण संपवण्यासाठी अनेक राजकीय षडयंत्र रचले गेले, जनादेशाची पायमल्ली केली गेली. काळाचा महिमा आणि कर्माचा फेरा बघा, आदरणीय देवेंद्रजींना राजकीय दृष्ट्या संपवण्यासाठी षडयंत्र
Tweet media one
43
73
398
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
आपल्या कार्यकाळात औसा मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भरघोस निधी देणाऱ्या राज्याच्या माजी ग्रामविकासमंत्री, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा मध्य प्रदेश सहप्रभारी श्रीमती @Pankajamunde ताई यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ताई, आपणास आनंददायी आणि 1/2
Tweet media one
24
22
400
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
3 years
आज दिल्ली येथे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांची सदिच्छा भेट घेतली. @Chh_Udayanraje
Tweet media one
5
12
403
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
1 month
महाराष्ट्र कृषी सेवेतील 258 राजपत्रित पदांना वित्त विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे. गतवर्षी देखील या पदांची भरती न झाल्याने सदर पदभरती याचवर्षी व्हावी अशी कृषी पदवीधरांची इच्छा आहे. EWS/SEBC विषयासंदर्भात मा मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली त्यावेळी त्यांना वित्त 1/3 #mpsc
59
291
408
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
7 months
राज्यसेवा २०२४ पदसंख्येत वाढ करणेबाबत काल सा. प्र. विभागाच्या उपसचिव श्रीमती लीनाजी संख्ये यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. उपजिल्हाधिकारी संवर्गातील ७ पदांचे मागणीपत्र प्राप्त झाल्याची माहिती देऊन पूर्व परीक्षेच्या निकालापर्यंत पदसंख्येत वाढ करण्यासाठी सा. प्र. विभाग विभाग
37
241
402
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
राजसेवा-२२ ही जुन्या पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा असून त्यात विविध संवर्गातील मिळून किमान १००० पदांचा समावेश असावा अशी हजारो परीक्षार्थींची मागणी आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांच्याकडे मी पाठपुरावा करिन. #mpsc
Tweet media one
75
378
387
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
3 years
२१ फेब्रुवारी रोजी 'शेत तिथे रस्ता' अभियानाचे भूमिपूजन केल्यापासून काल संध्याकाळपर्यंत २५० किमी लांबीच्या शेतरस्त्यांचे मातीकाम व दबई काम पूर्ण झाले आहे. प्रशासकीय यंत्रणेचे आणि शेतकरी बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन. उजनी - एकंबी जुना रस्ता 👇 नवा रस्ता👇
Tweet media one
Tweet media two
13
18
376
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
भाजप - शिवसेना आमदारांच्या संयुक्त बैठकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची भेट घेतली. आजपासून सुरू होणार्‍या २ दिवसीय विशेष अधिवेशनासाठी भाजप - शिवसेना आमदार सज्ज आहेत.
Tweet media one
Tweet media two
14
15
379
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
4 years
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या, महाराष्ट्र राज्याच्या माजी ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री आणि माझ्या भगिनी मा सौ पंकजाताई मुंडे - पालवे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. औसा मतदरसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आपण आपल्या मंत्रालयाच्या माध्यमातून @Pankajamunde 1/2
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
19
16
378
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
रेल्वे मंत्री तथा राज्यसभा निवडणुकीसाठीचे @BJP4India प्रभारी आदरणीय श्री @AshwiniVaishnaw जी यांची आज मुंबई येथे भेट घेतली. लातूर - औसा - गुलबर्गा रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे तसेच मराठवाडा मेट्रो कोच फॅक्टरीचे लोकार्पण लवकरात लवकर करण्यात 1/2
Tweet media one
6
23
376
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
1 year
चहापानाच्या कार्यक्रमादरम्यान मा मुख्यमंत्री महोदयांना किल्लारी कारखान्यात निर्माण झालेली साखर देऊन कृतज्ञता व्यक्त केली.! आज मुंबई येथे भाजप शिवसेना सरकारचा चहापानाचा कार्यक्रम संपन्न झाला, या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी व 1/4
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
13
21
371
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
3 years
आज दुपारी विरोधी पक्षनेते मा श्री @Dev_Fadnavis जी यांची त्यांच्या 'सागर' निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शेत तिथे रस्ता अभियानाच्या दुसऱ्या टप्यात मतदारसंघात सुरू असलेल्या शेतरस्त्यांच्या कामांची माहिती दिली. औसा शहर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काल संपन्न झालेल्या बैठकीचा 1/2
Tweet media one
7
22
370
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री, लोकनेता तथा माझे मार्गदर्शक आदरणीय श्री @Dev_Fadnavis साहेबांना जन्मदिनानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. आपल्याला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.
Tweet media one
31
27
359
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
विधानसभा विशेष अधिवेशन; पहिल्या दिवशी कामकाजासाठी सभागृहात दाखल होताना. #LatePost
Tweet media one
16
12
368
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा श्री @DombivlikarRavi जी यांची भेट घेतली. "अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले राज्यातील हजारो होतकरू विद्यार्थी मागच्या ३-४ वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट - ब (अराजपत्रित) संवर्गातील व स्थापत्य 1/3
Tweet media one
31
187
369
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
3 years
आ श्री @GopichandP_MLC जी यांच्या गाडीवर ७ नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्याचा समोर आलेला व्हिडिओ भयावह आहे. पोलिस संरक्षणात करण्यात आलेल्या हा हल्ला निषेधार्ह आहे. बहुजन समाजातील एका गरीब कुटुंबातून पुढे आलेल्या कार्यकर्त्याची प्रस्थापितांनी इतकी धास्ती घ्यावी? @BJP4Maharashtra
14
71
361
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
३ वर्षांच्या गॅपनंतर नागपूर येथे संपन्न होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधीमंडळात दाखल होताना. औसा मतदारसंघासह राज्यासाठी महत्वपूर्ण असलेले अनेक विषय या अधिवेशनात मांडायचे आहेत. #WinterSession
Tweet media one
Tweet media two
16
20
356
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
4 years
स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाचा, सहवासाचा, स्नेहाचा अनेकवेळा लाभ झाला. त्यांच्याशी बोलण्याचे, समोर बसून त्यांना ऐकण्याचे, त्यांच्यासोबत एका फ्रेम मध्ये कैद होण्याचे कैक वेळा भाग्य लाभले. साहेबांकडून खूप काही शिकायला मिळाले. @Pankajamunde @BJP4Maharashtra १/२
Tweet media one
4
23
358
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
2 years
काल जन्मदिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा माझे मार्गदर्शक मा श्री @Dev_Fadnavis जी यांनी सागर निवासस्थानी तसेच पक्षातील ज्येष्ठ आणि मार्गदर्शक नेत्यांनी विधीमंडळ बैठकीत पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छारुपी आशीर्वाद दिले. सर्व नेत्यांचे व सहकारी आमदारांचे मनापासून आभार.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
15
14
354
@AbhiPawarBJP
Abhimanyu Pawar
1 year
मा पंकजाताईंचे जन्मदिनानिमित्त अभिष्टचिंतन.! भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव, राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री, मला लहान भावाप्रमाणे प्रेम करणार्‍या माझ्या भगिनी, आमच्या नेत्या मा श्रीमती @Pankajamunde ताई यांना जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य आणि
Tweet media one
14
20
342