Sandipan Bhumare Profile Banner
Sandipan Bhumare Profile
Sandipan Bhumare

@SandipanBhumare

Followers
12,412
Following
21
Media
1,338
Statuses
1,969

Employment Guarantee Scheme & Horticulture, Minister of Maharashtra Assembly. Shivsena Political Party

Paithan, Sambhajinagar
Joined May 2014
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
2 years
शिवसेनेत हिंदुत्वाचा आग्रह म्हणजे बंडखोरी कशी ? मी काल ही ... आज ही... आणि उद्याही शिवसैनिक ..!
Tweet media one
541
253
3K
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
19 days
बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.श्री.प्रतापराव जाधव यांची NDA सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदी नियुक्ती झाली. त्याबद्दल त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले.
Tweet media one
9
35
1K
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
24 days
सर्वांचे मनःपूर्वक आभार.! छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने जे प्रेम, विश्वास माझ्यावर दाखवला त्याबद्दल मी सदैव तुमचा ऋणी राहील. #chhatrapatisambhajinagar #SandipanBhumare #vilasbapubhumare #VilasBhumare #paithan #Loksabha2024 #LokSabhaElection2024
Tweet media one
57
56
1K
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
23 days
धन्यवाद छत्रपती संभाजीनगर!! माझ्या आत्तापर्यंतचा राजकीय प्रवासात मायबाप जनतेने जो विश्वास टाकला त्यामुळे, जनतेसोबत असणारे हे नाते आणखी दृढ होत गेले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
18
61
1K
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... @ShivSena @Pankajamunde @PritamMunde @dhananjay_munde
Tweet media one
20
18
904
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
महाराष्ट्र राज्याचे मा.उपमुख्यमंत्री तथा केंद्रीय ग्रामविकास मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ....! @OfficeofUT @AUThackeray @Pankajamunde @dhananjay_munde @DrPritamMunde @narendramodi
Tweet media one
16
27
691
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
महाराष्ट्रात १.५ कोटी लसीकरण पुर्ण .. #MahaVaccination @CMOMaharashtra
Tweet media one
14
20
602
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
9 days
आज मुंबई शिवतीर्थ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. राजसाहेब ठाकरे यांनी दिलेले महायुतीला समर्थन हे छत्रपती संभाजीनगर लोकसभेत खऱ्या अर्थाने आम्हाला मदतीचे ठरले यासाठी त्यांचे आभार व्यक्त केले.तसेच छत्रपती संभाजीनगर येथील पदाधिकारी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
9
42
875
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
13 days
आज हॉटेल रामा इंटरनॅशनल छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब आले असता त्यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी विविध विषयांवर चर्चा केली. #SandipanBhumare #chhatrapatisambhajinagar @samant_uday
Tweet media one
Tweet media two
5
4
457
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
1 year
धन्यवाद श्री @Dev_Fadnavis जी
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis
1 year
विधिमंडळातील माझे सहकारी मंत्री श्री संदिपान भुमरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @SandipanBhumare
Tweet media one
70
200
726
19
5
418
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
2 years
स्वर्गीय बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक श्री एकनाथराव शिंदे साहेब यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ....! @mieknathshinde
Tweet media one
22
17
391
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
2 months
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या आणि जनहिताच्या विचारांवर वाटचाल करत असताना, सातत्याने शिवसेना आणि छत्रपती संभाजीनगरची जनता यांच्या हिताची भूमिका आणि कारभार करण्याचा प्रयत्न केला आहे.
Tweet media one
38
14
380
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ....! आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच माते चरणी प्रार्थना ...!
Tweet media one
13
21
367
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
माझे सहकारी मित्र तथा माजी वनमंत्री महाराष्ट्र राज्य श्री संजयजी राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... @ShivSena @SanjayDRathods
Tweet media one
12
10
328
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
विनम्र आवाहन..
Tweet media one
13
8
269
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
मी आपले पर्यावरण मंत्री श्री.आदित्यजी ठाकरे साहेब @AUThackeray यांना ह्या नव्या EV धोरणाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी धन्यवाद देतो.
@AUThackeray
Aaditya Thackeray
3 years
Unveiling Maharashtra’s Electric Vehicle Policy!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
429
2K
10K
3
22
262
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज संभाजीनगर येथे आयोजित बैठकीत मराठवाड्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. @OfficeofUT @AUThackeray @ShivSena @mieknathshinde @rajeshtope11 @AjitPawarSpeaks
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
11
4
219
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट दैवत वंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ... @ShivSena @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
8
9
206
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..... @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @CMOMaharashtra
Tweet media one
9
6
201
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजीपार्क येथील (शिवतीर्थ) स्मृतीस्थळास जाऊन दर्शन घेतले व अभिवादन केले यावेळी सोबत उपस्थित मान्यवर....!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
11
193
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
CM Uddhav Balasaheb Thackeray | Magnetic Maharashtra 2.0 | मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०
1
4
192
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एकेरी नावाने उल्लेख करणाऱ्या अर्णब गोस्वामीचा मी जाहीर ��िषेध करतो. महाराष्ट्रात हे असले धंदे बिलकुल खपवून घेतले जाणार नाही. अर्णबने त्याची मर्यादा ओळखून भाष्य करावे. @ArnabGoswamiRTV @CMOMaharashtra
4
15
176
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
शिवसेना ५४ व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .... शिवसेना म्हणजे २० राजकारण, ८०% समाजकारण ... @OfficeofUT @AUThackeray @ShivSena
Tweet media one
3
11
171
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
2 months
उमेदवारी अर्ज दाखल महारॅली ! ही गर्दी नव्हे विश्वास आहे.! #vilasbapubhumare #VilasBhumare #SandipanBhumare #paithan #chhatrapatisambhajinagar #reelsforyou #reels2024 #reelsvideo #viralpage
34
12
166
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
मंत्रिमंडळातील सहकारी मराठवाड्याचे सुपुत्र @dhananjay_munde सामाजिक न्यायमंत्री व विशेष साहाय्य मंत्री यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ... @CMOMaharashtra @ShivSena @OfficeofUT @NCPspeaks
Tweet media one
7
1
162
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
धन्यवाद व आभार ....
Tweet media one
3
4
153
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
शिवसेना संभाजीनगर मराठवाड्यातील पहिले शाखा ३५ व्या वर्धपान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .... @OfficeofUT @AUThackeray @ChandrakantKMP @Subhash_Desai @mieknathshinde @ShivSena
Tweet media one
4
5
137
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
सर्व कार्यकर्त्यांना व हितचिंतकांना विनंती आहे की माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी व मला भेटण्यासाठी कुणीही येऊ नये , फोन द्वारे अथवा मेसेज द्वारा सुभेच्छा दिल्या तरी त्या माझ्यापर्यंत पोहचल्या असं मी समजेल. कोरोना महामारीला हरवण्यासाठी घरी रहा, सुरक्षित रहा. @ShivSena
15
4
134
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
वाढदिवस अभिष्टचिंतन बापु ..... आई तुळजा भवानी तुला उदंड आयुष्य देवो हीच माते चरणी प्रार्थना .... #HappyBirthday #VilasBapu #GodBlessU
Tweet media one
13
4
131
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
मा.ना.मुख्यमंत्री श्री उध्दवसाहेब ठाकरे यांचे संभाजीनगर शहरात हार्दिक स्वागत ....! पैठणचे संतपीठ कार्यान्वित केल्याबद्दल शतशः धन्यवाद ...! @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @samant_uday
Tweet media one
4
8
134
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
माझे मंत्रिमंडळातील सहकारी राज्याचे गृहमंत्री ना.श्री दिलीपजी वळसे पाटील यांनी आज माझ्या संभाजीनगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली, वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.. @Dwalsepatil @AbadCityPolice
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
11
3
125
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
माझे मंत्रिमंडळातील सहकारी श्री विजय वडेट्टीवार यांनी माझ्या संभाजीनगर कार्यालयाला भेट दिली त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. @VijayWadettiwar
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
5
124
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
सर्व कार्यकर्त्यांना व हितचिंतकांना विनंती आहे की माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी व मला भेटण्यासाठी कुणीही येऊ नये , फोन द्वारे अथवा मेसेज द्वारा सुभेच्छा दिल्या तरी त्या माझ्यापर्यंत पोहचल्या असं मी समजेल. @ShivSena @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
11
7
122
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
2 years
शिवसेनेच्या वतीने राज्यभर #हिंदूगर्वगर्जना संपर्कयात्रेचे आयोजन करण्यात आले असून या यात्रेनिमित्त आज #अकोला येथे उपस्थित राहुन शिवसेना जिल्हाप्रमुख, सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांना सं��ोधित केले. #Akola #hindugarvgarjna #shivsena
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
96
4
117
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
5 years
पैठण तालुक्यात २८ वर्षापासून शिवसेनेचा गड अभेद्य ... @AUThackeray @ShivSena @OfficeofUT @SardesaiVarun @Dev_Fadnavis
Tweet media one
7
9
121
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री अजित दादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा .... आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो हीच माते चरणी प्रार्थना .... @AjitPawarSpeaks @MahavikasAghad3 @AUThackeray @ShivSena @OfficeofUT
7
4
115
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
आज संभाजीनगर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाचा माननीय श्री शरद पवार साहेब यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा घेतला , यावेळी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. @ShivSena @OfficeofUT @CMOMaharashtra @PawarSpeaks @MHVaghadi
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
7
117
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
रोजगार हमी योजनेअंतर्गत स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणार @MahaMGNREGS @CMOMaharashtra @MahaGovtMic
Tweet media one
7
7
115
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
मा.ना.मुख्यमंत्री श्री उध्दवसाहेब ठाकरे यांचे संभाजीनगर शहरात हार्दिक स्वागत ....! पैठणचे संतपीठ कार्यान्वित केल्याबद्दल शतशः धन्यवाद ...! @CMOMaharashtra @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @samant_uday
Tweet media one
4
5
117
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
आज पैठण पंचायत समिती संभाजीनगर अनेक दिवसाची प्रतीक्षा असणारी भव्य अशा इमारतीचा लोकार्पण सोहळा माझ्या व माझे सहकारी मित्र नामदार श्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाला. @ShivSena @AbdulSattar_99 @InfoAurangabad @rajubhavar
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
6
114
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
यवतमाळ येथे आज स्त्री रुग्णालयातील कोव्हीड हेल्थ सेंटरचे उद्घाटन... जिल्ह्यात कोरोनाबाधितांवर त्वरीत उपचार व्हावे या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. यावेळी @SanjayDRathods @InfoYavatmal
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
7
117
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
21 days
फिर एक बार मोदी सरकार राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) संसदीय प��्षाच्या नेतेपदी आदरणीय नरेंद्र मोदीजी यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! #SandipanBhumare #vilasbapubhumare #chhatrapatisambhajinagar @narendramodi
3
7
116
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
2 years
महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी श्री देवेंद्रजी फडवणीस साहेब यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ....! @Dev_Fadnavis @mieknathshinde
Tweet media one
14
1
108
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
१५ ऑगस्ट .... स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.... @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @CMOMaharashtra
Tweet media one
4
2
107
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
2 years
आज राजभवन मुंबई येथे महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली...! धन्यवाद...! @mieknathshinde @Dev_Fadnavis
23
8
110
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
2 years
मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांचे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर स्वागत केले यावेळी सोबत उपस्थित मान्यवर...!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
7
7
109
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
आज संभाजीनगर येथे संपर्क कार्यालयात स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. @ShivSena @OfficeofUT @AUThackeray @mieknathshinde
Tweet media one
1
4
106
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
पैठणचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.शंकरराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ... @CMOMaharashtra @AshokChavanINC
Tweet media one
5
2
103
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
2 years
छत्रपती संभाजीनगर येथील माझ्या निवासस्थानी आज गणपती बाप्पाचे आगमन झाले याप्रसंगी सहकुटुंब गणपती पूजन करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली यावेळी माझे ऑफिस कर्मचारी उपस्थित होते. #GanpatiBappa #Morya #SandipanBhumare
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
10
2
100
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
11 months
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री.अजितदादा पवार यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..! #SandipanBhumare #vilasbapubhumare #VilasBhumare #paithan @AjitPawarSpeaks
Tweet media one
5
3
96
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
डोणगाव तांबे ता.पैठण येथे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे साहेब वाढदिवसानिमित्त शिवसंपर्क अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहे याप्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
4
98
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
18 days
पहिली स्वाक्षरी शेतकरी सन्मानासाठी... मा.नरेंद्र मोदीजी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारताच, आज पीएम किसान सन्मान निधीच्या 17 व्या हप्त्याशी संबंधित फाइलवर पहिली स्वाक्षरी केली. देशातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून सुमारे 20,000 कोटी रुपये त्यांना हस्तांतरित
Tweet media one
1
13
97
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
17 days
छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पो.अधीक्षक मा.मनीषजी कलवानिया यांनी छत्रपती संभाजीनगरच्या खासदार पदी निवड झाल्याबद्दल माझ्या जनसंपर्क कार्यालयास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. #chhatrapatisambhajinagar #SandipanBhumare #vilasbapubhumare #paithan
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
4
96
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
आज मुंबई सह्याद्री गेस्ट हाऊस येथे उन्हाळी अधिवेशन सुरू होण्या अगोदर माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव साहेब यांनी चहा पाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता याप्रसंगी आदित्य साहेब व सहकाऱ्यांशी चर्चा करतांना....
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
6
91
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
माझे मंत्रिमंडळातील सहकारी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री धनंजय मुंडे @dhananjay_munde वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
Tweet media one
8
4
88
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अ.क्र. १ चव्हाण सतीश भानुदासराव यांना १ पसंती क्रमांक देऊन प्रचंड बहुमतांनी विजयी करा .... @satishchavan55 @isurajchavan @OfficeofUT @ShivSena @NCPspeaks @INCMaharashtra
Tweet media one
0
3
89
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
जागतिक परिचारिका दिन कोरोनाच्या संकटकाळात आरोग्य सेवेत स्वत:ला झोकून देऊन आपले कर्तव्य कार्यक्षमपणे बजावणार्‍या सर्व परिचारिका भगिनींच्या कार्याला सलाम ! @ShivSena @InfoYavatmal @SanjayDRathods
Tweet media one
0
5
89
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
फळबाग लागवडीत पैठण तालुका अग्रेसर करणार .... बिडकीन डीएमआयडीसी मध्ये लवकरच मोसंबी फळप्रक्रिया क्लस्टरची उभारणी. @CMOMaharashtra @OfficeofUT @AjitPawarSpeaks @AUThackeray @MahaMGNREGS @InfoAurangabad @dadajibhuse
Tweet media one
1
9
82
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
5 years
२७ जुलै..... महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व, आमचे प्रेरणास्थान शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ....! @ShivSena @uddhavthackeray @AUThackeray
Tweet media one
4
4
82
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
2 years
संजय राऊत यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा द्यावा व जनतेतून निवडणूक लढवून निवडून येऊन दाखवावे...! मंत्री झालो तेंव्हा त्यांची भेट झाली त्यावेळी फक्त आभार मानले , लोटांगण घालण्याचा काही संबंधच येत नाही, मी एक शिवसैनिक आहे , शिवसैनिक कधी वाकत नसतो. @rautsanjay61
70
4
82
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
पैठण मतदारसंघात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांची नुकसान झालेली पाहणी केली यावेळी सोबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. @InfoAurangabad @DMAurangabadMH
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
10
5
82
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
2 years
राजभवन मुंबई येथे आज महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्रिपदाची ���पथ घेतली ...! यावेळी राज्यपाल श्री @BSKoshyari ,मुख्यमंत्री @mieknathshinde , उपमुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis यांनी अभिनंदन केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
14
3
82
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबविणार.. यवतमाळ येथे कोरोना परिस्थिती आढावा बैठक @CMOMaharashtra @GawaliBhavana @SanjayDRathods
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
4
83
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
5 years
हिंदुहृदयसम्राट आमचं दैवत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन... सदैव नतमस्तक... संदीपान पाटील भुमरे आमदार, पैठण विधानसभा @ShivSena @AUThackeray @NarvekarMilind_ @mieknathshinde @OfficeofUT
Tweet media one
1
7
78
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
संत एकनाथ महाराज प्रांगणात विकास कामांसाठी १९ कोटी ३० लक्ष निधी .....
Tweet media one
8
4
77
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
2 years
पैठण मतदारसंघातील ७ पैकी ६ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा (शिंदे गट) भगवा...! ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे हार्दिक अभिनंदन ....! @mieknathshinde
Tweet media one
18
4
77
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
माझे मंत्रालयातील सहकारी अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य श्री छगन भुजबळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... @CMOMaharashtra @ChhaganCBhujbal
Tweet media one
7
1
75
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
धाराशिव- उस्मानाबाद जिल्ह्यातील मनरेगा कामाची पाहणी करून जिल्हा रोजगार हमी योजना आढावा बैठक यशवंतराव चव्हाण सभागृहात येथे घेतली, यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
5
75
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
1 year
आग्रा येथील लाल किल्ल्यामध्ये अजिंक्य देवगिरी फाउंडेशनचे श्री विनोद पाटील व महाराष्ट्र सरकार वतीने शिवजयंती मोठ्या उत्साह आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. शिवजयंती येथे साजरी होणं ही अत्यंत ऐतिहासिक घटना आहे. कार्यक्रमाचे संयोजक व त्यांच्या टीम चे मनःपूर्वक आभार...!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
0
72
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
यवतमाळ, दि. 30 जलजीवन मिशनच्या 527 कोटींच्या आराखड्याला पालकमंत्र्यांनी दिली मंजूरी जिल्हा टँकरमुक्त करण्याचे निर्देश दिले. @ShivSena @CMOMaharashtra @InfoYavatmal
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
4
74
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
2 years
छत्रपती संभाजीनगर पालकमंत्री निवड झाल्यानंतर आज प्रथम संभाजीनगर येथे विविध विभागांची आढावा बैठक घेतली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
10
3
74
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
सकाळ मुलाखत ... मातोश्री पाणंद रस्ते योजना आणण्यासाठी प्रयत्नशील... @ShivSena @SakalMediaNews
Tweet media one
5
7
72
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवभोजन थाळी १४ जुन २०२१ पर्यंत मोफत....
Tweet media one
3
7
72
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
०६ जुन .... शिवराज्यभिषेक सोहळा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ...! @CMOMaharashtra @MahaMGNREGS @AUThackeray @OfficeofUT
Tweet media one
3
3
66
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
आज मुंबई सह्याद्रीअतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्यातील फलोत्पादन क्षेत्र वस्तुस्थिती,संधी आणि दिशा या विषयाच्या अंनुषगाने महत्वपुर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी प्रमुख मान्यवर आदरणीय @PawarSpeaks तथा उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks कृषिमंत्री @dadajibhuse उपस्थित होते
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
5
69
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
गेवराई तालुक्यातील मौजे रुई येथील रेशीम उद्योगाला भेट देऊन पाहणी केली....
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
2
67
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
2 years
श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरुपी अहंकाराचा नाश करत दसरा साजरा करूया...! विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ....! #HaapyDassera
Tweet media one
15
1
64
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ....
Tweet media one
2
1
66
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
श्री संत एकनाथ महाराज "नाथषष्टी" निमित्त हार्दिक शुभेच्छा..... @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @mieknathshinde @AjitPawarSpeaks
Tweet media one
3
2
64
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
सौ रश्मीताई उद्धव साहेब ठाकरे यांची मराठी दैनिक सामना च्या संपादक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन... ना.संदीपान पाटील भुमरे रोहियो व फलोत्पादन मंत्री, महाराष्ट्र राज्य @CMOMaharashtra @OfficeofUT @ShivSena @mieknathshinde @AUThackeray
Tweet media one
1
2
64
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
विजयादशमीचा हार्दिक शुभेच्छा ! मास्क लावा, हात धुवा, अंतर ठेवा !
Tweet media one
8
2
67
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे संसदरत्न खासदार राजीव सातव यांचं दुःखद निधन. एक चांगलं युवानेतृत्व हरपलं... #भावपूर्ण_श्रद्धांजली 🙏💐
Tweet media one
5
4
67
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
2 years
मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्याच्या त्यांना शुभेच्छा दिल्या व विविध विषयावर चर्चा केली.
Tweet media one
2
2
63
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
महाराष्ट्र इमरजंन्सी रिस्पॉन्स सिस्टीम अंतर्गत ‘डायल 112’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात पोलिस गस्तीकरीता 54 जीप व 95 दुचाकी नव्याने प्राप्त झाल्या असून पोलिस विभागाला त्याचे हस्तांतरण आज माझ्या हस्ते करण्यात आले. @InfoYavatmal @yavatmalpolice
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
2
66
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
2 years
जिल्ह्याच्या विकासाला गती देणार...!
Tweet media one
7
0
62
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
2 years
केंद्रीय वित्त राज्यमंत्री भारत सरकार श्री भागवतजी कराड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ....! @DrBhagwatKarad
Tweet media one
2
1
61
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ....
Tweet media one
1
0
61
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
2 years
कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्या नंतर आज शिवाजीपार्क मुंबई येथे हिंदुहृदयसम्राट सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळास भेट देऊन दर्शन घेतले यावेळी सोबत माझे सहकारी उपस्थित होते....! #Shivsena #SandipanBhumare #Minister
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
10
2
59
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
मनरेगात दोषी कुणीही असो, कारवाई करणारच....!
Tweet media one
0
3
58
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
यवतमाळ येथे आज बैठक ..... तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लसीकरण महत्वाचे.! 'माझे लसीकरण सर्वांचे संरक्षण, सर्वांचे लसीकरण माझे संरक्षण' जनजागृती मोहिमेला सर्वांनी सहकार्य करावे..! दिव्यांगाच्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था म्युकर मायकोसिससाठी कोविडमुक्त 10 हजार रुग्णांचे ट्रेसिंग..
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
2
58
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
बहीण भावाच्या प्रेमाच प्रतीक म्हणजे रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा... काळजी घ्या, सुरक्षित रहा ... @ShivSena
Tweet media one
1
1
57
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
ऐश्वर्य संपन्न संत श्री भगवान बाबा जयंती निमित्त विनम्र अभिवादन .... संदीपान भुमरे रोहियो व फलोत्पादन मंत्री, महाराष्ट्र राज्य @CMOMaharashtra @OfficeofUT @Pankajamunde @dhananjay_munde @AUThackeray
Tweet media one
1
2
57
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
जागतिक महिला दिनाच्या सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा ... ना.संदीपान पाटील भुमरे रोहियो व फलोत्पादन मंत्री, महाराष्ट्र राज्य @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @mieknathshinde @VarshaEGaikwad
Tweet media one
1
3
56
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
रमजान ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा .... यावर्षीची रमजान ईद ही आपण आपल्या घरातील सहकुटुंबा सोबतच साजरी करा व कोरोना रोगाचा संसर्ग होण्यापासून टाळा.. घरी रहा... सुरक्षित रहा .... @CMOMaharashtra @nawabmalikncp @AUThackeray @OfficeofUT
Tweet media one
2
3
56
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
4 years
गडचिरोली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस आयुक्त कार्यालय येथे शासकीय ध्वजारोहण माझ्या हस्ते करण्यात आले.. @ShivSena @AUThackeray @PawarSpeaks @SP_GADCHIROLI @mieknathshinde @OfficeofUT @CMOMaharashtra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
1
55
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
2 years
छत्रपती संभाजीनगर येथे फेब्रुवारी २०२३ मधे होणाऱ्या #G20 परिषदे संदर्भात आज विभागीय आयुक्त कार्यालय येते आढावा बैठक घेण्यात आली यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री भागवत कराडजी, अतुल सावे, आमदार श्री.हरिभाऊ बागडे, आदींची उपस्थिती होती.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
1
55
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
3 years
गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ....!
Tweet media one
2
1
56
@SandipanBhumare
Sandipan Bhumare
2 years
खेर्डा-कडेठाण-पाचोड ब्रह्मगव्हाण योजना टप्पा २ योजनेला वाढीव ८९० कोटी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मंजुरी दिल्याबद्दल साहेबांचे मनःपूर्वक धन्यवाद ...! @mieknathshinde
Tweet media one
13
3
56